Devendra Fadnavis : ABP Majha Maha Katta : मी फक्त देवेंद्रजींशिवाय कोणाच्या बापाला घाबरत नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 940

  • @sagar41412
    @sagar41412 2 роки тому +450

    आम्ही फक्त तुमच्या गाण्याला घाबरतो.

  • @rangnathbankar6544
    @rangnathbankar6544 2 роки тому +324

    खुप छान, तुम्ही स्वातंत्र्य उपभोगा.
    फक्त गाणं तेवढं म्हनु नका.

  • @shubhamspatil8402
    @shubhamspatil8402 2 роки тому +356

    स्वतः च्या बापाला पण घाबरत नाही, म्हणून संस्कार अशे आहेत 😂

    • @vedantwaghulde7240
      @vedantwaghulde7240 2 роки тому +7

      Right

    • @jyotimahale8268
      @jyotimahale8268 2 роки тому

      पागल बाई आहे पहिले बोलायला नीट शिक संस्कार नाही अजिबात

    • @Saurabh-py8jw
      @Saurabh-py8jw 2 роки тому +1

      😂😂😂

    • @Rupali.Khedkar
      @Rupali.Khedkar 2 роки тому +8

      Supriya Tai khup changlay ka.wangi tai

    • @shubhamspatil8402
      @shubhamspatil8402 2 роки тому +3

      @@Rupali.Khedkar एका विशिष्ट समाजाचे आहात म्हणून बीजेपी च्या कोणत्याही वाईट गोष्टीला समर्थन करणे याला शुद्ध आंधळेपणा म्हणतात
      राहिली गोष्ट सुप्रिया सुळे, ती माझी कोणीही लागत नही वांगी म्हना की काहीही म्हणा

  • @straightforward5936
    @straightforward5936 2 роки тому +179

    मॅडम ही पण गोष्ट लक्षात असूद्या ,त्या देवेंद्र शिवाय तुम्हाला कोणीच लाईक करत नाही

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 роки тому +228

    कुणाला नका घाबरू पण मराठी कसे बोलायचं हा क्लास लावा🤣🤣🤣🤣

    • @Nitya245
      @Nitya245 Місяць тому +3

      मराठी tr ठीकच बोलतेय विदर्भातली होय te mnun तिची भाषा tshi हाय

  • @adityajoshi7322
    @adityajoshi7322 2 роки тому +88

    काय मेकअप केलाय 🤣🤣 देवेन्द्र जर आत्ता मुखमंत्री असता तर ही हॉलिवूड मध्ये काम करत असती 🤣🤣 धन्यवाद महाविकासआघाडी ह्या मामी पासून वाचवल्याबद्दल 🤣🤣

  • @indian5720
    @indian5720 2 роки тому +268

    मामी प्लीज तुमच्या महा भयंकर बेसुरया आवाजामधे गाणे गाऊ नका लोकांना संजय राउत च्या बकबक करण्याचा पुरता वैताग आला त्यात अजून तूम गाणं म्हंजे काळयापाण्याच्या शिक्षेपेक्षा ही भयंकर आहे😁😁😁🤣🤣🤣

    • @TheMrbindaasbol
      @TheMrbindaasbol 2 роки тому +4

      hahaha maami is the biggest obstacle for bjp coming back in power in maharashtra.modichi pls stop her from giving interviews

    • @nandulatke6837
      @nandulatke6837 6 днів тому

      कुठुन सुचत रे भावा, असल बोलन

  • @kailasgaikwad3163
    @kailasgaikwad3163 2 роки тому +54

    स्वतःच्या वडीलांना , भाऊंनाही भित नाही . खरचं खूपच चांगले संस्कार आहेत .

    • @manasikarmarkar
      @manasikarmarkar 29 днів тому

      Tumche sanskaar kaay aahet maheet aahe.....gaik jaad 😂😂😂

  • @pavanbhagile5732
    @pavanbhagile5732 2 роки тому +362

    देवेंद्र च्या बापाला पण नाही ❓🤣😂😁

    • @gajananingale1224
      @gajananingale1224 2 роки тому +2

      Sahi rey bhau

    • @myaim9874
      @myaim9874 2 роки тому +6

      अनुभव हिला ज्यास्त आहे

    • @savitashinde7754
      @savitashinde7754 2 роки тому +3

      😂😂😂

    • @kaiwalyaghotkar832
      @kaiwalyaghotkar832 2 роки тому +7

      आदर आणि घाबरण दोन वेगळ्या गोष्टी आहेत

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 2 роки тому +1

      @@myaim9874 anubhaw vicharuch nka🤣🤣fulllly limet chya baher experience

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 2 роки тому +5

    बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला

  • @Maharashtra_Mumbai
    @Maharashtra_Mumbai Рік тому +7

    अलिबाग कोणाचा बाप येऊ शकत नाही. तिथे सेटिंग आहे 🤣

  • @SamRo31
    @SamRo31 2 роки тому +61

    माते पण देवेंद्र जी स्वतः तुम्हाला घाबरतात... election campaign मध्ये जर तुम्ही भाषणे दिलीत तर झालेच समजा फडणवीस साहेब मुख्यमंत्री 🤣🤣🤣

    • @nap3944
      @nap3944 2 роки тому +1

      🤣🤣🤣

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever Рік тому +3

    देवेंद्र साहेबांनी उध्वव आणी शरद पवार यांची व्याजासहित परतफेड केली.
    जुलै 2023 ची कंमेट

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 роки тому +122

    तुझी संस्कृती, संस्कार सर्वांना कळाली बाई...

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 2 роки тому +104

    ह्यातून फुगीर,attitude दिसतोय...trollar मुळे स्री शक्तीचा जागर नसतो होत मॅडम....स्री बदल चांगले विचार पाहिजे...

    • @jaishreegaddam7719
      @jaishreegaddam7719 2 роки тому +8

      अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई अशी खुप उदाहरणे देता येतील कि प्रतीकुल परिस्थिती स्वकीय आणि परकियाशी धैर्याने सामना केला पण शेखी मिरवली नाही

    • @padminidivekar254
      @padminidivekar254 2 роки тому

      मग एक काम करा, मराठा आरक्षण आंदोलनात फडणवीसांच्या बायकोची मागणी केलेल्या मूलीचा सत्कार करा..

  • @Sachin_agre_official
    @Sachin_agre_official 2 роки тому +94

    देवेंद्र फडणवीस च्या बापाला पण नाही घाबरत का स्वतः च्या बाप पण नाही मग किंमत कोणाला मामी

  • @purushottamdinde8100
    @purushottamdinde8100 2 роки тому +54

    शेतकरी विषयी करत जा मँम काहितरी टविट

    • @meenarajesh1253
      @meenarajesh1253 2 роки тому +1

      Arre dinde tujha sharad pawar ahe na

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 роки тому

      Ka re pawar ne sugar coop bank lavasa telgi tun lootla na.. pal ithun ..

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 2 роки тому +101

    👍कुणीच कुणाच्या बापाला घाबरायच नसत
    अमृता आदिमानवापासुन महामानवापर्रयत पोहचलेला समाज आता कुठपर्यंत पोहचवतो ते आपणच ठरवायच आहे💪

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 2 роки тому +80

    तूझ्या भाषे वरून तुझे संस्कार कळले 👍

    • @vaibhavbhoyar1893
      @vaibhavbhoyar1893 2 роки тому +3

      Sarvanche sanskar var machi P. Ch. D. Zahi आहे.

    • @mangeshshinde3267
      @mangeshshinde3267 2 роки тому +3

      @@vaibhavbhoyar1893 phd केली मग खोटं बोलणारे कसे ओळखू नाही येती उगाचच गुढग्यात डोकं घालून बसता

    • @santoshadhode2766
      @santoshadhode2766 2 роки тому

      Same to you

    • @santoshadhode2766
      @santoshadhode2766 2 роки тому

      Once again Vaze. Sachin vaze used as condom and now thrown In jail.

  • @chetanpawar361
    @chetanpawar361 2 роки тому +45

    लोक तुम्हांला ट्रोल करतात म्हणजे तुमची लाइकी कुठे आहे हे समजते... लोक तुम्हांला पसंती देतच नाही आणि कायम देणारच नाही...

  • @ravindrasurve1976
    @ravindrasurve1976 2 роки тому +42

    ज्याचे झाड लावले त्याचेच फळ मिळतील मामू मामी 😜😜😜

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 роки тому

      @Prathamesh Adsul muttra kasa aahe

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 роки тому

      @Prathamesh Adsul tuzya aai la vichar mzya puttra chi chav .. phatic bullya

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 роки тому

      @Prathamesh Adsul nahi tuzya aai chya todat padte

  • @DarkShadow-gc5ut
    @DarkShadow-gc5ut 2 роки тому +66

    *स्वरसम्राज्ञी लता दीदीच्या गुरू महास्वरसम्राज्ञी अमृता फडणवीस मामी ह्यांच्याशी मी अजिबात सहमत नाही.*

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 роки тому +3

    मामी ह्या फॅशनीबल आहेत म्हणुन मंगळसुत्र हातात घालतात मनात आले तर कपाळावरील कुंकू उद्या कुठे लावतील याचा नेम नाही

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 2 роки тому +97

    मामी, देवेंद्र मामा तुम्हाला फार घाबरतात. आज ते खूर्ची गेल्यावर पून्हा उतावीळ होउन जे माकडचाळे जे करीत आहेत ना ते तुम्हांला मिसेस मुख्य मंत्री म्हणून मिरवायला मिळाले पाहिजे म्हणून

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 2 роки тому

      Courption toda foda karun kahi divas nantar punha yeina ghari asa mhanayacha

  • @myway8366
    @myway8366 2 роки тому +72

    साहेबांचे अंधभक्त म्हणतायेत पंतप्रधान आणि फडणवीस १८ तास काम करतात ,त्यामुळेच की काय आज देशात 6 ते 20 तास लोडशेडींग आहे,जीवघेणी महागाई आहे वाडलेली बेरोजगारी आहे,वाह मोदीजी वाह

    • @Mscircle2024
      @Mscircle2024 2 роки тому +1

      अगदी बरोबर बोललात.

  • @shubhayogjadhav
    @shubhayogjadhav 2 роки тому +19

    सुंदर आवाजात गाणं गा. मॅडम

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 роки тому +12

    निर्लज्जम सदा सुखी .

  • @aadeshsalunkhe7940
    @aadeshsalunkhe7940 2 роки тому +5

    आम्ही पण तुमच्या गाण्यांना सोडून कोणाच्या बापाला घाबरत नाही😂🙏🙏

  • @mrunalinitikhe9154
    @mrunalinitikhe9154 28 днів тому +4

    अमृता मॅडमचा.. स्त्रीशक्तीचा जागर ही भावना मनाला भावली.. ❤🎉

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 роки тому +12

    अम्रृता बाई नी polotical comment देऊच नये.

  • @Dineshpardeshi-fj1kk
    @Dineshpardeshi-fj1kk Місяць тому +6

    खूप साहेबाणा त्रास 💔सहन करावे लागले असावं हॆ समजून जेव्हा आपले ❣️प्रिय वक्ती आपल्या पटत नाही पण तिच्या मनाला पटते आपल्या तेव्हा खुप वाईट वाटे जो खरे प्रेम करते त्या समजून सकते

  • @pandurangmohite6080
    @pandurangmohite6080 2 роки тому +26

    मामी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
    फडणवीस ने मोकळी सोडली परंतु अशा चुकीच्या बोलण्याने नवनीत राणा सारखे एकदा जेल मध्ये गेला की मग घाबरणे काय असते ते कळेल

    • @amu2814
      @amu2814 2 роки тому +3

      Nagdi firtey photo paha hiche

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 2 роки тому

      नवनीत राणा ने हनुमान चालीसा म्हणुन महाराष्ट्रची संस्कृती मोडली...तुझ्या नजरेत महाराष्ट्राच्या संस्कृती म्हणजे काय ?

    • @pandurangmohite6080
      @pandurangmohite6080 2 роки тому +2

      @@maitreyiindian9042 तू कशाला बोलतोय माझ्या आणीमामी च्या मध्ये
      मामा आहेस का 2महिने झाले झोपलाहोता का

    • @amu2814
      @amu2814 2 роки тому +1

      @@pandurangmohite6080 😀

    • @amu2814
      @amu2814 2 роки тому +1

      @@maitreyiindian9042 mami sarkhe faltu vagu naye hich sanskruti

  • @kailaskawade6437
    @kailaskawade6437 2 роки тому +53

    तुम्ही मोदीचे सत्ता गेल्यावर असं बोला ना मॅडम कळेल तुम्हाला अति महत्वकांशी जोडी

    • @gauravpatil2800
      @gauravpatil2800 2 роки тому +1

      काय करशील मग तू तुझ्या बापचा देश आहे का , खायला आहे का घरात 😂

    • @kailaskawade6437
      @kailaskawade6437 2 роки тому

      @@gauravpatil2800 तुला बराच त्रास झाला आहे तुझ्या घरी खायला येतो काय आम्ही कुत्र्या

  • @dattatrayambhore811
    @dattatrayambhore811 2 роки тому +61

    मामी तुम्ही हे टरबुज 🍉 किती दिवस सांभाळणार 😂😂😂😂😂

    • @amolkulkarni9364
      @amolkulkarni9364 2 роки тому +4

      Tu ze gache tu kase sabhalta te bhagh adhi

    • @KoliQueen
      @KoliQueen 2 роки тому +5

      तुझी बायको घरी सांभाळ मग त्यांना बोल

    • @azharshaikh2764
      @azharshaikh2764 2 роки тому +1

      🤣🤣🤣🤣

    • @dattatrayambhore811
      @dattatrayambhore811 2 роки тому +1

      @@amolkulkarni9364 कुलकर्णी आहेस ना तु, बरोबर आहे झोंबणारच तुला भामट्या 😀😀😀😀
      पीठमांग्या 😡😡😡😡

    • @dattatrayambhore811
      @dattatrayambhore811 2 роки тому +5

      @@KoliQueen स्वतः comment करतो आणि स्वतःच like करून घेतोस याच्या वरुन लायकी समज स्वतःची ,
      आणि तुझ्या comment वरून सांगतो कि तुझं लग्न झालेलं नाही आणि होणार पण नाही ल..ड्या 😀😀😀😀

  • @niteshkoli3967
    @niteshkoli3967 Місяць тому +5

    तुमचं सगळं मान्य आहे....फक्त ते गाणे कृपया गाऊ नका

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 2 роки тому +4

    आजही भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाल.

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 2 роки тому +24

    विंती नाही ग बाई विनंती अस असतं
    घरी बाई पुढे नुसते गुरगुरणे . म्हणून बाजारात पायाने जोरजोरात माती उकरणे चालू असते वाटते ? ? ?

  • @tejashriraval797
    @tejashriraval797 2 роки тому +14

    Well said Amruta ji....👍

  • @mangeshshinde3267
    @mangeshshinde3267 2 роки тому +20

    सुरुवात भाजप नी केली आहे ती उगाचच कांगावा नका करू फोटो मिम वर तुम्हीच मार्केटिंग केली

  • @phoenix4691
    @phoenix4691 Місяць тому +3

    फडणवीस साहेब विचाराने श्रीमंत आहेत त्यामुळे तुम्ही घाबरता पण त्यांचा योग्य आदर राखा

  • @chandrshekharkirame1403
    @chandrshekharkirame1403 2 роки тому +3

    खुपचं छान संस्कार झाले आहेत हिच्यावर

  • @amolbhosale1667
    @amolbhosale1667 2 роки тому +18

    अमित शाह ला ghabrtes की

  • @rajendragade270
    @rajendragade270 2 роки тому +5

    घाबरायचे कोणालाच नसते पण मुर्ख बाई वयाने मोठे असलेल्या चार आदर करायचा असतो

  • @Mayur.patil95
    @Mayur.patil95 Рік тому +1

    😂😂😂😂 reporter swag tumhala Mami mhntat

  • @nareshhumane7605
    @nareshhumane7605 2 роки тому +4

    शूर्पणखा मामी

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 роки тому

    तुम्ही कोनाच्या बापाला घाबरत नाही हे बरोबर पण सरकार ने जी तुम्हाला सुरक्षा दिली ती कशासाठी।

  • @prashantshinde3618
    @prashantshinde3618 2 роки тому +78

    Maharashtra law and order and culture has given opportunity..don't take disadvantage and bring UP religious hatred

  • @purushottamdinde8100
    @purushottamdinde8100 2 роки тому +19

    भाजप टविट करते तेंवा कुठे असतात साहेब तुमी

    • @devashreekulkarni6941
      @devashreekulkarni6941 2 роки тому +2

      Amarutaji aap great aahat. konalahi ghabru naka.

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 2 роки тому

      @@devashreekulkarni6941 मग ते तू आम्हला का संगतीये

  • @indianpatriotic1733
    @indianpatriotic1733 2 роки тому +30

    देवेंद्र जी ला पण घाबरत नसशील...बाहेर दाखवतीस वेगळं घरात वेगळंच असणार... देवेंद्र ला कोलत असशील घरी

  • @udaypednekar17
    @udaypednekar17 28 днів тому +1

    ह्या फार संस्कारी बाई आहेत आणि हिंदू मुस्लिम एक्या चे प्रतीक आहे

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 роки тому +3

    असे बोलायचे असते🙄
    प्रत्यक्ष वेळ आली की,बापाला कशाला आणि कुणाकुणाला
    घाब रावे लागते?हा अनुभव ज्यांनी घेतला त्यांना विचारा 💥

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 роки тому +2

    अगदी बरोबर बोलतात अमृता ताई .तुम्ही इतरां सारखया नाही बुध्दि मान आहात .लोक काय काहीही बोलतात . ह्याला काय विचारायचे हे कळत नाही .

  • @sachinkumardayama7234
    @sachinkumardayama7234 2 роки тому +16

    हा पत्रकार कमी आघाडीचा कार्यकर्ता,लाभार्थी

  • @vajirpathan1276
    @vajirpathan1276 Місяць тому +1

    कांही आसो पण नवरा बायको म्हणून दोघेजण आपल्या परीने बरोबर आहे

  • @sandhyamagar6428
    @sandhyamagar6428 Місяць тому +4

    तुमचे. स्वतंत्र. दुसऱ्याला भावत. नाही. आसच. जळतात. लोक. तु. पती
    . पत्नी. ऐवढे. ताकदवान. आहेत. सहन. शक्ति. खुप. मोठी. आहे. तुम्हाला. टारगेट. करत. होते. विरोधी. पक्ष. तरी. पण. देवा. भाउ. डगमग. ले. नाही. फार. मोठे. बलिदान. देशासाठी. आम्हाला. गर्व. आहे. आहे. मुख्यमंत्री. आम्हाला. लाभले. अभिनंदन. खर. वहीनि. तुमच
    ❤❤❤❤❤❤❤

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 2 роки тому +2

    प्रभू चे भय प्रत्येकाने धरावे असे माझे मत आहे, सब कुछ ईश्वर का हैं, ईश्वर चरणी आपलीही सर्व कार्य चांगले -वाइट समर्पित करू या, सब कूछ माया का खेल हैं, आपण आपली पाठ ही स्वतः चे हाताने थोपटू शकत नाही तर गर्व कशाला भल्या माणसा......मौत पणं दुसरे 4 जण खांदा लावून नेतात म्हंजे अंतिम सफर पणं आपण स्वतः करू शकत नाही!God is Great!प्रभू की महिमा हो! OmShanti मेरे प्यारे शिव बाबा!🙏🙏🙏. चूक भूल माफ असावी. जय श्री राम! भारत माता की जय! वंदे मातरम्! जय हिंद!🙏.sabka भला हो! विश्व गुरू भारत देश लवकरच होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे मी!🙏

  • @rajendrabhalerao1555
    @rajendrabhalerao1555 2 роки тому +7

    बायकोला पुढे करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणारा महाराष्ट्रातील पहिला एकमेव नेता.

  • @sachin33651
    @sachin33651 2 роки тому +2

    छान, आम्ही महिला म्हणून आपला आदर करतो आणि तुमचं निर्भीड व्यक्ती आहात........
    फक्त गाणं तेवढं म्हणू नका..

  • @nimbab7132
    @nimbab7132 2 роки тому +8

    बघ तोच सांगतो मला पण घाबरत नाही,बापालाही नाही .म्हणजे समाजाव का आम्ही सुटले हातातुन .वाटतच होत तुमच वागण बघुण वहिनी तुम्ही सुसाटच

  • @shivprsadkamble5996
    @shivprsadkamble5996 2 роки тому +1

    मामी तु टरबुज्या नवर्याला तरी भी🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeepsonwalkar4512
    @sandeepsonwalkar4512 2 роки тому +17

    फडणविसने आपल्या बायकोवर पाच वर्षात तब्बल पन्नास कोटी खर्च केलेत . सुंदर दीसण्यासाठी .

  • @vpatil9899
    @vpatil9899 2 роки тому +1

    लोकांवर घालून पत्रकाराने पण मामी म्हणून घेतल राव😃😃

  • @virabhadrappakolati8565
    @virabhadrappakolati8565 2 роки тому +7

    मामू एवढाच स्वातंत्र्य देऊ नको मग कोणीहीबचढून जाईल

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 2 роки тому

      तुमचे विचार बुरसटलेले आहेत.लाज वाटायला पाहिजे तुला आधी कॉमेंट करताना

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 2 роки тому

    Amruta vahini tumche kam chalu theva.good work

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 2 роки тому +5

    स्वतंत्र या शब्दाचा अर्थ त्यांनी भुंकत बसणे 😂😂😂

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 2 роки тому +1

    दीलदार जोडी आहे स्पोर्ट्समन स्पिरीट ते हेंच समय सबसे बडा बलवान होता हैं

  • @sonamwadhawa9061
    @sonamwadhawa9061 2 роки тому +18

    Yes,it's her life ,let her decide how to live her life Yes only confident lady can talk like this.....keep that atitude

  • @chandrashekharmehendre8080
    @chandrashekharmehendre8080 2 роки тому +2

    राजाश्रय मिळाला की खूप हलका माणूस ही मोठा होतो.त्यातलाच हा प्रकार.रूप नाही.आवाज नाही,नृत्य नाही.
    पण मी जबरदस्ती करते.

  • @sheshraomaindad1873
    @sheshraomaindad1873 2 роки тому +3

    आम्ही pan कोणाच्या बापाच्या बापाला घाबरत nahi

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ

    लय भारी अमृता ताई 🚩 जय महाराष्ट्र 🙏

  • @shreyash_shinde_13
    @shreyash_shinde_13 2 роки тому +6

    कोणाच्या बापाला तुझ्या सारख्या बाईला काय घाबरवण्याची गरज. तू स्वत:ला येवढी पण मोठी समजु नको.

  • @Lodha372
    @Lodha372 2 роки тому +1

    देवेद्र घरात नंदी बैल आहे, बाहेर असच सांगावं लागतं 😂

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 2 роки тому +3

    तू टरबूज ला घाबरते आश्चर्य आहे.टरबुज ची लाज जाऊ नये म्हणून मामी बोलल्या.

  • @ShubhamJaiswal-x4j
    @ShubhamJaiswal-x4j 28 днів тому

    Great Devendra sirji 🙌🙌🙌🙌🙌

  • @User27133
    @User27133 2 роки тому +11

    Strong lady , fierce, and yes here Devendra sir, a strong man handles strong woman. Nice couple.

  • @pripen2674
    @pripen2674 Рік тому +1

    Devendra Fadnavisji and Amruta Vahini best couple 💑 🙏🙏💐💐

  • @महाराष्ट्र302
    @महाराष्ट्र302 2 роки тому +16

    मामी म्हणतात देवेंद्र सोडुन कुणाच्या बापाला घाबरत नाही म्हणजे नक्कीच मामी सर्वांना घाबरते आणि ज्यांना घाबरते त्यांच्या बापाला नाही

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 Місяць тому +1

    म्हणजे त्याला आवडतं म्हणून रिल बनवते...... कसे.......

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 2 роки тому +6

    😂😂 भासड्या आवाजाची

  • @Jai_Hind_1
    @Jai_Hind_1 28 днів тому +1

    She should be CM 😊😊
    The first lady CM of state.. 😊😊

  • @AAg11805
    @AAg11805 2 роки тому +66

    She’s so lucky to have such a humble and bright husband ☺️❤️She herself is so so good ❤️❤️

  • @pramodpawar1560
    @pramodpawar1560 Рік тому

    अगदी खरं सांगायचं तर ताईंचं गाणं बघितलं पण नाही आवडलं आता काय करणार....चालू द्या सर्व सुखी आहेत

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 2 роки тому +10

    अरे याना आवरारे..

  • @parshuramgawade2358
    @parshuramgawade2358 Місяць тому

    मी पण तुमच्या गाण्या शिवाय कोणाच्या बापाला पण घाबरत नाही 😂😢😅😢

  • @renukashivalkar8943
    @renukashivalkar8943 2 роки тому +8

    आदरणीय श्री. देवेंद्र जी मला सुचवायचे आहे की, सर्वच पक्षाच्या लोकांनी भारतीय संस्कृती सोडून आणि त्यात स्त्री शक्ती च्या बाबतीत भाष्य करणे टाळावे कारण ती आपली भारतीय संस्कृती आहे नाही. निदान राजकीय पक्षांनी स्त्री शक्ती बद्दल बोलताना त्यांचा आदर करावा कारण साकार स्त्री शक्ती ही आदिशक्ती च प्रतिबिंब आहे हे पृथ्वी वरती हे मला सर्व राजकीय पक्षांना सांगावेसे वाटते. जय श्री महाकाल.

  • @mahendraghodke8452
    @mahendraghodke8452 2 місяці тому +1

    देवेंद्रच तुम्हाला घाबरतो? तुम्ही उलटं सांगितले.

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 2 роки тому +10

    अभ्यासू नेतृत्व किंबहुना किंबहुना बेस्ट cm देवेंद्र फडणवीस

    • @kailasgadekar8064
      @kailasgadekar8064 2 роки тому

      Bhangar

    • @maharashtramazaghj6616
      @maharashtramazaghj6616 2 роки тому +5

      जोरू का गुलाम नंबर वन आहे

    • @prabhajathar6569
      @prabhajathar6569 2 роки тому +2

      अरे फडणवीस मामी तुला देवद्र फडणवीसने तुला सोडून दिले आहे म्हणुन तु एवढी थोबाड वर करून मिडिसमोर बोलते

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 4 місяці тому +1

    Freedom of speech! Freedom of movement! Beautiful relationship ❤DF and AF 🎉 God bless both! 🎉❤❤❤

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 роки тому +7

    आदरणीय फडणवीस साहेब तुम्ही खरे बोललात परफेक्ट बोलत आहेत.

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 2 роки тому +1

    🍉🍉 हा 🐂🐂 हाल्या असल्यामुळे
    तुम्ही 🦬🦬 म्हइस असल्यामुळे 😁😁

  • @siddharthupadhyay4246
    @siddharthupadhyay4246 2 роки тому +6

    2:55 hyala mhantat Maturity :) laaj vatayla havi

  • @HarishSawant-z7f
    @HarishSawant-z7f 28 днів тому

    अशी भाषा म्हणजे महाराष्ट्र मतदाराला चेलेन्ज आहे ॥ राजकीयविरोधला ठीक आहे ॥ मतदाराने त्रिशंकु सरकार बनवले आहे जर एक पक्ष सरकार असते तर काय ?

  • @vidyaambre3703
    @vidyaambre3703 2 роки тому +4

    Great cm of Maharashtra

  • @akiigorade
    @akiigorade 2 роки тому

    आम्ही पण कोणाचा बापाला भित नाही फक्त तुमचा गाण्याला भितो 😅

  • @akshaykumar932
    @akshaykumar932 2 роки тому +3

    तुम्ही नेहरू गांधी यांची सोशल मीडिया मध्ये जी अफवा पसरवून बदनामी केली ती तुमच्यावर उलटली आहे..आता लोक तुमची बदनामी करत आहेत..आता भोगायला तयार रहा..रडु नका..

  • @js-wv3cr
    @js-wv3cr 2 роки тому

    मामी आणि मामा महनंतात आमचीच लाल बर बाबा तुमंचीच लाल 😂😂😂

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 2 роки тому +6

    सोशल मीडियात जे भाजपाने पेरल तेच उगवल

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v 4 місяці тому +1

    मामा तुम्ही कधी घरी नसतात तुम्ही पक्ष फोडाफोडी त व्यस्त आसता मामी अली सोबत मजा करते तरी कोणाला घाबत नाही 😂😂😂😂

  • @pramodbaghel9037
    @pramodbaghel9037 2 роки тому +9

    Devendra ji very down to earth person

  • @subhantadavi3464
    @subhantadavi3464 2 роки тому

    Amruta Ji Tumhi Coke Studio Madhi Ek Song Banva Plz Big Fan From Nandgaon