Devendra Fadnavis यांना Amruta Fadnavis यांचे विचार पटत नाही? |Khupte Tithe Gupte
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #devendrafadnavis #amrutafadnavis #khyptetithegupte
खुपते तिथे गुपतेच्या शोमध्ये नुकताच देवेंद्र फडणवीस येऊन गेले. यावेळी अमृता फडणवीसांबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मोठा खुलासा केला.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe UA-cam Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
-----------------------------------------------------------------------------------------------------------
AP, YL_0723
म्हणूनच ती मुसलमानाची पोर घरात घेऊन नाचती
😂
😂😂😂
💃🕺💃🕺💃🕺
😂😂
😂😂😂
घरच्यांना मला वेळ देता येत नाही कारण मी दुसऱ्यांचे पक्ष आणि नेते फोडण्यात व्यस्त असतो...
टोमणे बहाद्दर 😂😂
😂😂
😂😂😂
💯💯
😂😂😂😂😂
फडणवीस. साहेब तुम्ही शिवसेना फोडली तसे तुम्ही फुटणार
सोडचिठ्ठी.......
Shivsena footayla Shivseneche lokach jababdaar aahet. Tumheech phutaal ! 😂😂😂
मत पटत नाही तर आता देवेंद्र फडणवीस पक्ष बदलणार का ????
धरल तर चावतय सोडले तर पळतय
सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही
अशी गोची झाली अन्नाजी पंत ची
मामी चिंता करू नका, महाराष्ट्राची जनता त्यांना घरी बसवून खुप वेळ देणार आहे, हे भाजप च्या नेत्यांनी पण ठरवलेलं असावं, मग तुमच्यासाठी पण वेळ देतील.
True ❤😂
Yess 😂👍
popat zhala tuza
आता कस वाटतंय?😂
उबाठा आणि शरद पवारांना पूर्णपणे घरात बसवलं महाराष्ट्राच्या जनतेने आणि बरेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार😂😂😂😂😂😂😂😂
It is quite rare to find a man who respects his wife and even rarer to find a politician who does so.....Hats off....respect !
दुसर्याचे पक्ष फोडत रहाण्याच्या नादात एखादा रील स्टार तुमचं घर फोडील.😢😢😢जरा घराकडे पण लक्ष असू द्या
Ha ratri baher jato mag ti gharat riyaj gete
हा रात्री वेशांतर करून बाहेर पडतो आणि घरी विषयांतर चालू होते
डबल ढोलकी 🍉🍉🍉
खाज ठाकरे
काय आदर्श घ्यावा तुमचा
पटतच नसेल तर घटस्फोट घ्यायला हवा, म्हणजे मोदीजींचा आदर्श घेतला असं म्हणता येईल.
वहिनीसाहेब आता उबाठा,शरदराव, राऊत सर्व जना संपवलय आता राजकारणा बरोबर घरीपण लक्ष देतीलच. ❤
महाराष्ट्राला तुम्ही दोघंही पटत नाही हे तुम्हाला कधी कळणार?
लवकर काडीमोड घ्या लवकर..मोठा भूकंप करा राज्यात घटस्फोट घेऊन लवकर...पटत नाही तर
दुसऱ्या ची घर फोडण्या पेक्षा बायकोला जरा महाराष्ट्र संस्कृती शिकव... 😂
😂😂
Kiti balish re tu tyanni last la kay sangitale te kalale aste tar he lihile naste 😂
बीजेपी हिंदू मुस्लीम भांडणे लावते आणि अण्णाजी पंतांची बायको मुस्लीम युवका बरोबर डान्स करते ही ह्याची संस्कृति
तुझ घर फोडल का ? युती Gaddaranchi आणि भ्रष्ट चोरांची घर फोडेलाच पाहिजे. काम कर फुकट्या वसुली पार्टी
Barobar bhau🎉🎉
लोकांची घर फोडता फोडता,स्वतःच्या घरा कडे पण बघा. नाहीतर घराचा वाडा होईल..
मामीला वेळ दिला असता तर मुसलमानांची पोरं घरात आली नसती
पवार चा घरी बरेच येतात ना.गांधी तर
@@8txj45pn te pawar Astana yetat... Ha riyaz ali fadanvis nastana yeto😂😂
फारकत घेण्यात अर्थ आहे त्यातच तुमची गरज आहे
Sir u r d best. He sangaila suddha dhadas lagte. Khup purush lapavtat. Best interview.
🍉घरी वेळ द्यायला असतो कुठे... घर फोडया, पक्ष फोडण्यात वेस्त असतो. 🍉🍉
For betterment of Maharashtra so that we don't have to deal with other non-functioning CM.
@@honestdudeguru😂😂😂 tondawar marle mast reply
Devendra and his wife are so nice couple.
कशी पटणार पटवून घेतलं नाही तर बाहेर बारदान वर झोपावे लागेल
देवेंद्रजी दया सोडून आणि मोदीजी चे खरे भक्त.
दुसऱ्याचा संसार मोडायला उध्वस्त करायला खूप आनंद येतो साहेबांना...स्वत्तावर वेळ येऊ नये म्हणजे झालं....
देवेंद्र जी 2034 नंतर तुम्हाला वेळच वेळ मिळेल कारण महाराष्ट्र च्या जनतेने मनावर घेतले आहे तुम्हाला आराम द्यायचे
34
34 पर्यंत कोण सांभाळायचे बाबा याला?
😂😂 34
34❤
Tu gap chokya
तिची मते मला पटत नाहीत,पण ती स्वतंत्र आहे,मी विरोध करत नाही.. शुद्ध मराठीत ह्याला.. फाट्यावर मारणें म्हणतात..
🤣😂
Nahi hyala brahaman ahe mhntat open minded itar samaj burstlela ahe
म्हणजे हे घरात सुद्धा राजकारण करतात. धन्य.
तब्येत ठीक आहे आता
मुख्यमंत्री पेक्षा उपमुख्यमंत्री बरे
2014 ते 2019 पेक्षा वजन बरेच कमी झाले
चुकीच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कार घेतले पाहिजेत
आयला खाण्यापिण्याकडे लक्ष कमी आहे😢
2024ला व्यायम करत बसा घरात
mukhyamantri zhala to ata. ani tuza popat zhala
साहेब तुम्हीच जबाबदार आहेत वहिनीसाहेब यांना बोलण करून देत नाहीत कारण तुम्ही सर्व राजकीय जिवनात वाहून घेतल आहे पण तुम्ही वहिनीसाहेब यांना वेळात वेळ काढून आपल्याच कुटुंबातील सदस्य यांना खुष ठेवल पाहिजे आणी उर्वरित वेळात राजकीय नेतृत्व केल पाहिजे वेळेस कुठलाही पक्ष धावून येणार नाहीत फक्त आपलाच परिवार आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा रहात असतो
बरोबर
तुम्ही मंगळ सुत्र का घालत नाही ते सांगा हिंदू धर्मात मंगळसूत्र घालतात
Tula Kay karaychay
9o
मुख्य मंत्राच्या बायकोने हिन्दुत्व चालीरीती जपाव. लोक राजाच व रानीच अनुकरणकरतात. .❤
ते तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे 👍👍😊
उपमुख्यमंत्री म्हणून काही जबाबदारी असते. बेशरम तुम्ही आणि तुमचे पतीदेव .
खरंच आहे
गूप्ते साहेब गरीची शेतकरी यांची ,....याची मूलाखती घेतजावा .
ते तो कधीच घेणार नाही
राजकीय जीवनात प्रत्येकाला संयम बाळगायलाच पाहिजे. खास करून जर ती व्यक्ती एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीची जवळची नातेवाईक असेल तर. आणि उपमुख्यमंत्री महोदय ही तुमची देखील नैतिक जबाबदारी आहे कि ती व्यक्ती जबाबदारीनेच वागेल
मामी तुम्ही काहीच चिंता करू नका... 2024 पासून तुमचे देवेंद्रजी कायम घरीच बसलेले दिसतील...
Ata bola Kay mhntay
Ale parat deva bhau
दुसऱ्याचे पक्ष फोडण्यासाठी रात्री जागाव लागतं.
मामीचा सल्ला सिरियसली घ्या फडनवीस साहेब फोर् युवर हेल्थ
घर सांभाळा आधी...मग महाराष्ट्र सांभाळा....
तुम्हाला मत पटत नाही वयकती स्वातंत्र देतात पण तुमची बेइजती होते हे कुठपर्यंत योग्य आहे थोडा तरी कंटरोल तर करायला पाहिजे ना इतके मुख्यमंत्री होऊन गेले त्याना पण पत्नी होती पण त्यानी येवढा उछांद नाही मांडला जेवढा उछांद तुमची पत्नीने मांडला आहे शोभा देत नाही असे वागणे
सरळ सांग ती डोक्यावर बसली आहे
किती खर आणि किती खोट
देवेंद्र फडणवीस saheb greatest person in महाराष्ट्रा 💯👍👍💐💐🌹🌹👌👌👌
🍉🍌🍉🍌🍉🍌
अमृताही म्हणते ,""याची मते मला पटत नाहीत. रात्रीचा नेहमी बाहेरच असतो. मग मलाही शूटिंगसाठी कोणालातरी घरी बोलवावं लागतं. ""
फडणवीस साहेब तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याचा कामात व्यस्त आहेत
तुमचा घर पण फुटणार....मग बस बोंबलत.
😂😂😂😂😂😂
जनतेने पण स्वास्थ्य चांगले राहिले पाहिजे लोकं जगले पाहिजे
बघा जरा , आपल्या पत्नी कडे लक्ष द्या, नाहीतर रात्री रात्री वेषांतर करून दूसरी कडे बघताना हातचे जाईल.
एकमेकांवर आपली मते लादणे एकमेकांच्या वर आपल्या आवडी निवडी लादणे व्यक्ती स्वातंत्र्य न देणे म्हणजे म्हणजे आपल्या सामान्य माणसाचा संसार पणं देवेंद्र जे म्हणतात ते आगदी स्पष्ट आणि सत्य बोलतात पणं आपल्याला पटत नाही म्हणून आपण विरोध करू नये खरचं असे समजून घेणारा जोडीदार मिळायला खूप नशीब लागते
कोर्टही म्हणते नपुंसक
प्लानिंग फोडाफोडीच्यात .व्यस्त असल्यामुळे पंधरा दिवसात सगळे इस्कटतय
Divorce देऊन टाक
फडणवीस आणि स्ट्रेट फॉरवर्ड ?
Sarvat motha joke
Te navhe tyanchi mrs ahe straight forward 😂
खुप छान विचार
Proud of You Devendra ji for being a Gentleman and giving the equal space in the relationship....
काय बोलणार कपाळ सगळंच मांडलं की तुम्ही लोकांनी 😂
वहीनी ना शुध्द नको पण निट नेटकं पण मराठी शिकुन घ्यायला पाहिजे
सरळ सांग की बायको मला ऐकत नाही.
राम पाटील....तुला तर गल्लीतल कुत्रं पण ऐकत नसल
😂😂
Khrey
रामदेवबाबा, Bhageshwar baba, त्यांच्या आदर्शवत यादीत तुम्ही नसणार.... त्या
अकलंकित आणि तुम्ही सर्वजण सुद्धा तसेच... त्यामुळे संपूर्ण भारत तुमच्याकडे आशाळभूतपणे पहात असतात
तुमची बायको मंगळसूत्र मनगटात घालायला सांगते काय तुमचे संस्कार
😂
उद्या ती आणखी कुठं मंगळसूत्र बांधायला लावेल काही सांगता येत नाही
मामी चाब्री आहे
😜😄
आधी बायको साभाळा नंतर राज्य बगा😮😮❤
आपलं ती बाबु आणि दुसर्यांच्यी ते बया....😢
खूप छान विचार👍❤️
सोडून दे अमूता ला
कुठे बांदून ठेवलेली आहे.
2014 च्या अगोदर हे थेर नव्हते.
लग्न हा हिंदू धर्मात आणि समाजात एक संस्कार आहे ऐग्रीमेंट नाही ते दुसर्या धर्मात आहे साहेब आपली मानसिक स्थिती आंम्ही समजू शकतो परंतू कर्माची फळे आता इथेच भोगावी लागतात त्या मुळे इथून पुढे तरी वाल्मिकी सारखे जगलात तर बरे होईल
तिला एकच सांग की तू cm dcm ची पत्नी नाहीस असे समजून प्रतीक्रिया दे.....
संपला विषय !
याचं बाहेर भागत असेल वर वर मग तो कशाला घरात लक्ष देईल 😂
खान्या पेन्याकडे लक्ष्य दया आणि WWF मध्ये सामील व्हा
देवेंद्र फडणवीस आणि अमृता ❤
मुलाखत असावी तर अशी
आम्हाला तुमचा अभिमान आहे
देव तुम्हाला सदैव आनंदी सुखी ठेवो
चांगला महाराष्ट्र तुम्हीच घडवणार यात तिळमात्र ही शंका नाही
देव तुमच्या सदैव पाठी शी आहे
👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏
महाराष्ट्रला तुमची च गरज आहे
खरं राजकारण २०१४ पासून बिघडलं तुम्ही
Perfect CM and perfect husband 👏🙏
गाडीचे dravar असेल ना मामीला फिरायला घेऊन जायला.
गृह आणि ग्रह सांभाळायचे तर राजकारणापासून विग्रह बरा .
टरबूज🍉
ED ची दहशत माहीत होती.
🙏🖐🙏🖐🙏🖐🙏🖐
दादा विरोधी पक्ष नेते असताना वहिनींना आणि आपणासही मोठृया चौकशीतून वाचवले आहे नाहीतर आपले गृहमंत्री पद ? पणठीक आहे दादा आले धाऊन मग तुम्हीही परतफेड केलीत छान वाटल आता उरलेले प्रमोशन तेवढे तुम्ही पूर्ण करू शकता दोघांनाही शुभेच्छा
आहो मामू... मामी बोलल्या ते अपत्यक्ष खरे बोलल्या सुदरा जरा तुम्ही त्यांचे एकले तर त्या तुमच्या ताब्यात राहतील
waah streeyanchya freedom of living and speech baddal aaple vichaar mahaan aahet... hats off ...aamhi jar hey gana mhatla kee kaate nahi katate din yeh raat kehni thee jo dil ki baat .. lo aaj main kehti hoon... I love you...tarr lokanna prasn padto.. aamhi konavar prem kartoy ki kaay.. ashi vikrut loka aahet...pann aamhi laksh det naahi.. jasha Amruta m'am det naahit..great..
देवेंद्र साहेब तुझ्या बायकोला महाराष्ट्राची संस्कार शिकवायला शिका नुसतच मोदी च्या जीवावर महाराष्ट्रातील राजकारण फोडाफोडी करू नका ती वाईट आहे तुम्हाला भविष्य
ही दोघं यडझवी आहेत
घरात गोंधळ दिल्लीत मुजरा 3:01
जी कानाखाली नकाशा काढा.
मग त्याचं बाकीचा भागवायला बाहेर च जात असतील की ओ त्या 😂
Wow
Devendra ji madhe kahi dosh nahi..Dosh tar faltu comments karnare lokaan madhe ahe.. Devendra ji great ahet.👍
मिसेस ला वेळ हवाय 😂😂
Ha manus aavadat nahi pan yachyakade intelligent and willpower khup ahe
Aaho Anajipant tarbujya tumhala ti kimat detch nahi karayn sangto mami sagte ki GALYAT MANGALSUTRA GHATLYAVAR maja gala aavalalyasarkhe satat vatate aani kunku suddha lavat nahi . Yala aapan kay uttar dhyal DCM saheb ?
प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी अधिकार आहे
प्रत्येक वेळी प्रत्येक लोकांच्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावणे हे कशाचे लक्षण आहे प्रत्येकाच्या घरी मातीच्या च चुली आहेत हे विसरू नका इंटरव्ह्यू घेणारे 🙆
नंपुसक
पक्ष फोडण्यासाठी घर सोडावे लागते हो ना
मला पण पटत नाही 😂😂😂
एकदम छान
तुम्ही एक व्यक्ती म्हणून नक्कीच खूप चांगले आहात.नवरा बायकोची जोडी कशी असावी तर नक्कीच देवेंद्रजी आणी अमृता वहिनींसारखी असावी.तुमच्यात जी अन्दरर्स्टँडिंग,tunning एकमेकांबद्दलाचा आदर,मान-सन्मान आपण एक राजकारणी असून आपण जी वहिनींना त्यांच्या आयुष्यात जी आपण मोकळीक दिली त्यांचं आयुष्यात त्यांना कस जगायचं ते त्यांनीच ठरवायचं वगैरे आपण एक चांगले पती सिद्ध झालात फक्त परिवारासाठी वेळ काढत जा साहेब.
विवेक जागा करा, मगच बोलावे
अरे, HMV त्यांची पूर्ण मुलाखत दाखवा ना कि फक्त आपल्या सोयीनुसार बातम्या देता. तुम्ही पण चाय बिस्कीट च्या श्रेणित येणार.
Love you Devendra ji, you are the most intelligent person in Maharashtra politics
बुद्धिमान नाही राजकारणातील गहाण
Yes,Great Devendraji.
hpw come he is most talented? there are alot well educated and well mannered politician..
WELL SAID
@@SimpleTricks_MSExcel_SSVnothing else, he is Brahmin so he is most intelligent according to this Brahmin 😂😂😂