भोपाळे कुक्कुट पालन फार्म,परभणी. | कोंबड्यांचे खाद्य नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2022
  • भोपाळे शेळीपालन फार्म, परभणी | मेथिघास व दशरथ घास
    • भोपाळे शेळीपालन फार्म,...
    गणपतराव अवचार यांचं अर्धबंदिस्त शेळीपालन | चारा नियोजन.
    • गणपतराव अवचार यांचं अर...
    बकरे का खुराक | क्लासिक गोट फार्म | बकरी ईद स्पेशल बोकड
    • बकरे का खुराक | क्लासि...
    शेळ्यांचा हिरवा चारा मका.| चारण्याची पद्धत आणि फायदे.
    • शेळ्यांचा हिरवा चारा म...
    मेथीघास लागवड आणि नियोजन | शेळ्यांचा आवडता चारा
    • मेथीघास लागवड आणि नियो...
    Sheli palan । हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
    • Sheli palan । हायड्रो...
    शेळीपालन| अझोला, hydrophonic, मूरघास| शेळ्या साठी उपयोगी चारा.
    • शेळीपालन| अझोला, hydro...
    शेळीपालन चारा व्यवस्थापन.
    • Shelipalan शेळीपालन चा...
    शेळीपालन दुध वाढीसाठी उपाय.
    • Shelipalan शेळीपालन दु...
    Shelipalan चारा व्यवस्थापन.
    • Shelipalan चारा व्यवस्...
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 282

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 2 роки тому +12

    सतिश भाऊ नमस्कार करतो.लय भारी गावरान कोंबडी पालण भोपाळे सरांचा फार्म बघितला मनाला समाधानकारक वाटले.💐💐 असेच मार्गदर्शन करावे ही विनंती.💐💐

  • @rajputsachin5721
    @rajputsachin5721 2 роки тому +8

    सतिश भाऊचा नांद नाही करायचा
    हा नांद सगळ्यांना नाही जमत आसतो
    हा एक वेगळा आनंद आहे👌

  • @subhashjadhav4688
    @subhashjadhav4688 9 місяців тому

    आपल कुकट पालन व शेळी पालन यावरील अनेक व्हिडिओ मी वेळ काढून पाहिले आहेत.अतिशय ज्ञानपूर्ण व अनुभव सिद्ध आहेत. आपली सामाजिक व प्राण्यांविषयी आसलेली तळमळ आपल्या बोलण्यातून व वागण्यातून पाहिला मिळते.आपली भेट केंव्हा होइल याची मी मनस्वी वाट पाहत आहे.

  • @anandsk3140
    @anandsk3140 2 роки тому +7

    फार्म खुप छान आहे .
    पक्षी पन खुप हेल्दी आहेत .
    आगधी मनाला समाधान वाटण्यासारख
    कोनत्याहि प्राण्याला जिव लावला की त्यातला एक आनंदच वेगळा असतो
    शुभ सकाळ सर 🙏

    • @onlydaysauda7417
      @onlydaysauda7417 2 роки тому +1

      किती खर्च येतो , किती नफा मिळतो याचे काही गणित आहे की नाही ? नुसते हेल्दी पक्षी आणि आनंद चाटायचे आहे काय ?

  • @angadsonawne3633
    @angadsonawne3633 2 роки тому +3

    सतीश भाऊ 1 नंबर केले तुम्ही माझ्या आईला खुप आवडले तुमचे नियोजन

  • @TrisharanWaghmare290
    @TrisharanWaghmare290 2 місяці тому +1

    Kharch Satish sir khup chaan mahiti sangata tumhi❤

  • @sumedhwaghmare1503
    @sumedhwaghmare1503 2 роки тому +1

    नमस्कार सर शेड व तुमचं नियोजन खूप छान आहे सर

  • @nageshambure8019
    @nageshambure8019 Рік тому +2

    सतीश दादा व्हिडिओ भारी आहेत तुमचे

  • @rakeshkarkare5521
    @rakeshkarkare5521 Рік тому

    सचिनभाऊ फारच सुंदर नियोजन आहे तुमचं कुकूटपालना विषयी

  • @bhikajikoravi1083
    @bhikajikoravi1083 Рік тому

    सतिश भाऊ नमस्कार तुमची गावरान कोंबडी पालन खूप चांगली वाटते

  • @swaruppatil1265
    @swaruppatil1265 Рік тому +1

    Nice arrangements and salute to hard work.

  • @nandamane2353
    @nandamane2353 Рік тому +1

    💐👌🙏 छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @sujitgurav7597
    @sujitgurav7597 Рік тому

    Tumchya video pahun manat khup mothi urja nirman hote ani khup Anand bheto

  • @dhananjayvarhadi7534
    @dhananjayvarhadi7534 2 роки тому +2

    Zabardst

  • @prashanthendre8527
    @prashanthendre8527 2 роки тому +1

    एक नंबर नियोजन

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 2 роки тому +2

    सर तुमच्या फार्म नियोजन खुपचं सुंदर आहे

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 2 роки тому +1

    अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतीम च

  • @vishnuingle8025
    @vishnuingle8025 2 роки тому

    कुकुट पालन एक नब र नियोजन एक नबर

  • @srrathodsrrathod8210
    @srrathodsrrathod8210 2 роки тому +2

    खूप छान आहेत कष्ट जिद्द आणि कामात जिव घालून काम केल्यावर कोणताच धंदा छोटा नसतो

  • @vijayjadhav2462
    @vijayjadhav2462 Рік тому +2

    Khup chan aahe bhau

  • @sangitaghubade6329
    @sangitaghubade6329 Рік тому +1

    लय भारी 👌👌👌👍

  • @rajupalaskar8824
    @rajupalaskar8824 2 роки тому

    खुपच सुंदर नियोजन आहे सतिशजी

  • @nanbhaualhatstyle7679
    @nanbhaualhatstyle7679 Рік тому +2

    आतिशय मनमोहक, व प्रेरनादायक आहे,

  • @satishthamke9314
    @satishthamke9314 2 роки тому

    छान अति उत्तम सर नियोजन छान केलेलं आहे

  • @onkarlaxmangavali3795
    @onkarlaxmangavali3795 Рік тому +1

    Akdam mast 🥳🤞🏻❣️😍

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 2 роки тому

    Satish bhai che khoop schan kombadi palan

  • @majyagawachibhet
    @majyagawachibhet 2 роки тому +1

    Ek no sir khup chan

  • @sureshkadam4647
    @sureshkadam4647 Рік тому

    Satish sir no. एक व्हीडिओ

  • @hanmanthkamble6045
    @hanmanthkamble6045 2 роки тому +1

    आति सुंदर आहे

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 2 роки тому +1

    एकदम भारी

  • @bhaskarthavare1450
    @bhaskarthavare1450 2 роки тому +1

    सतीश भाऊ तुमचे व्हिडिओ सर्वांनी पाहिले सर्व शेतकऱ्यांनी पाहिले तर महाराष्ट्रात एक सुद्धा आत्महत्या व्हायची नाही

  • @jivanshelkepatil1150
    @jivanshelkepatil1150 2 роки тому

    अति सुंदर फार्म

  • @nileshnehare6985
    @nileshnehare6985 2 роки тому +1

    कु,खूप. छान.महती..दिली.सर

  • @ravindrar.surwade1506
    @ravindrar.surwade1506 2 роки тому +1

    अतिशय सुंदर भाऊ खूप चमत्कारिक आहे

  • @amolwagh3305
    @amolwagh3305 4 місяці тому +1

    सर खरच खूप छान आहे

  • @sarikapacharne1260
    @sarikapacharne1260 2 роки тому +2

    चाॅकलेट म्हणजे लहान मुलांना नादवायची कल्पना

  • @farmervikaskaldate8192
    @farmervikaskaldate8192 2 роки тому +3

    सतीश सर तुमचं नियोजन खूप आवडला आम्हाला तुमच्यासारखा असाच फॉर्म मी बी बनवायचा म्हणतोय मला मार्गदर्शन द्याल का

  • @user-do6sz4tl8x
    @user-do6sz4tl8x 2 роки тому +1

    Mst niyojan aahe dada

  • @adhavpatilgoatfram123
    @adhavpatilgoatfram123 2 роки тому

    सर मस्त खूप आवडलं आपली खूप धडपड आहे

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 2 роки тому

    कुक्कुटपालनातील नियोजन एक नंबर आहे

  • @aniketdeshmukh861
    @aniketdeshmukh861 2 роки тому +1

    खुप छान आहे मनाला आनंद वाटला

  • @yuvrajchavan2999
    @yuvrajchavan2999 Рік тому +1

    खुपच छान,

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 2 роки тому +1

    खुप छान भाऊ अगदी मेहनतीला फळ मिळतच धन्यवाद.

  • @bajiraogavade8342
    @bajiraogavade8342 2 роки тому

    खूप छान आणि प्रेरणादायी सर

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 2 роки тому

    खुपच छान आहे धन्यवाद

  • @sachinkate4113
    @sachinkate4113 2 роки тому +1

    खूप सुंदर नियोजन सर तुच्या सर्वांच्या मेहनतीला सलाम👌

  • @shivprasadsawant7594
    @shivprasadsawant7594 2 роки тому +1

    1 number sar

  • @vaibhavjadhav2979
    @vaibhavjadhav2979 2 роки тому +1

    खुप मस्त आहे नियोजन 👌🏽👌🏽

  • @mahendrarpatil1079
    @mahendrarpatil1079 2 роки тому

    एकदम बेस्ट

  • @vishalkokare8097
    @vishalkokare8097 2 роки тому

    खूप छान धन्यवाद

  • @edwinfernandes8603
    @edwinfernandes8603 2 роки тому

    Lay Bhari Satish Sir Tumcha Kamala Tood Nahi

  • @sachinmaharnavar9465
    @sachinmaharnavar9465 2 роки тому

    गावरान पोल्ट्री उद्योग सुरू केला आहे

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 2 роки тому +2

    Good

  • @anilubhedal5535
    @anilubhedal5535 2 роки тому +1

    खुप छान धन्यवाद !

  • @Royal_Shetkari548
    @Royal_Shetkari548 2 роки тому +2

    खुप सुंदर फार्म आहे सर ❤

  • @kayyumshahayyubshah9375
    @kayyumshahayyubshah9375 2 роки тому +1

    Khub gajab aahe kukatpalan nice video

  • @bhushanghodekar5079
    @bhushanghodekar5079 2 роки тому

    सर खुप सुंदर फार्म आहे

  • @sandy.6766
    @sandy.6766 2 роки тому

    सतीश सर तुमचे सगळे व्हिडीओ बघतो
    तुम्ही म्हणताय ते खर आहे . खरच हा आनंद खुप भारी आहे

  • @khatakeganesh5173
    @khatakeganesh5173 2 роки тому

    Khup chhan farm ahe amhi suddha bnvto ahe farm... Tumche vedio pahun pahun..

  • @hemanttawade8612
    @hemanttawade8612 2 роки тому +1

    sir.....खूप छान नियोजन आहे

  • @SalmanShaikh-je2in
    @SalmanShaikh-je2in 2 роки тому +1

    Khup Chan lots of love from mangrul pir washim district vidhrbha Maharashtra😎😎😎😎

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 2 роки тому

    खुप छान नियोजन..
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

  • @swagatdhure4330
    @swagatdhure4330 11 місяців тому +1

    Khup chan dada

  • @santoshsakpal9680
    @santoshsakpal9680 2 роки тому

    Sir khup Chan mahiti dilit

  • @vidhibagul7946
    @vidhibagul7946 2 роки тому

    खुप सुंदर माहिती

  • @yogeshpatane6875
    @yogeshpatane6875 2 роки тому

    खुपच छान आहे सर

  • @gauravkukade1347
    @gauravkukade1347 2 роки тому

    Super niyojn

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 2 роки тому

    Khup chhhan

  • @ramdaskhamgaokar1602
    @ramdaskhamgaokar1602 2 роки тому

    अप्रतिम

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 2 роки тому +1

    खूप खूप भारी आहे.

  • @balajimaske371
    @balajimaske371 2 роки тому +1

    खूप छान पणे नियोजन केलं आहे.

  • @harinaraynmangdare6683
    @harinaraynmangdare6683 2 роки тому

    खुप छान नियोजन आहे

  • @suvarnabhujbal6264
    @suvarnabhujbal6264 2 роки тому

    लय भारी सर

  • @rushighumnar8342
    @rushighumnar8342 Рік тому +1

    तुमचं नियोजन खूप खूप चांगला आहे.......🐓🐓

  • @Pritigasti
    @Pritigasti 2 роки тому

    आनंद झाला सर

  • @tukajadhav665
    @tukajadhav665 Рік тому

    Sr khup khup sunder

  • @rohantakle7004
    @rohantakle7004 2 роки тому

    खूप छान आहे

  • @gajananpopalghat8964
    @gajananpopalghat8964 2 роки тому

    लय.भारी.

  • @parmeswarparve8378
    @parmeswarparve8378 2 роки тому

    एक नंबर🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @avinashzalte6782
    @avinashzalte6782 Рік тому

    सर जी अतिशय सुंदर माहिती दिली आहे व जे तरूण काही तरी करू इच्छितात त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम आपण करताय खुप छान👍

  • @marotikendre7721
    @marotikendre7721 2 роки тому

    नंबर एक नियोजन आहे

  • @nileshnehare6985
    @nileshnehare6985 2 роки тому

    खूप.छान.सर

  • @mazagavmazashivar
    @mazagavmazashivar 2 роки тому

    लय भारी माहिती दिली

  • @gangadharwaghmare8297
    @gangadharwaghmare8297 2 роки тому +1

    Khup chan

  • @gangaramhadawale3293
    @gangaramhadawale3293 10 місяців тому

    खुप छान सतीश भाऊ

  • @gangaprasadshile9965
    @gangaprasadshile9965 2 роки тому

    खुप छान आहे भाऊ

  • @anandzimal9929
    @anandzimal9929 2 роки тому

    छान छान आहे

  • @sudampatil7849
    @sudampatil7849 2 роки тому

    खूप सुंदर भाऊ

  • @sakshamthikade9752
    @sakshamthikade9752 2 роки тому

    खूप छान सर

  • @chandrakantkarande770
    @chandrakantkarande770 2 роки тому

    Khupch mast video

  • @gorakpanchal8748
    @gorakpanchal8748 Рік тому

    Khup khup mast sir 👍👍

  • @rahulgore9101
    @rahulgore9101 Рік тому

    Khup chhan

  • @senaptishinde8470
    @senaptishinde8470 11 місяців тому

    1नंबर मला तर खुप छान वाटले 🎉

  • @rahulkondewar5012
    @rahulkondewar5012 2 роки тому +1

    खुपच छान आहे दादा 👌👌

  • @Saikarad93
    @Saikarad93 Рік тому

    खुप सुंदर

  • @siddheshwarawchar2144
    @siddheshwarawchar2144 2 роки тому

    एक नंबर आहे सर

  • @pavankadam3904
    @pavankadam3904 2 роки тому

    Khup chan niyojan aahe.

  • @sanjaytaware4641
    @sanjaytaware4641 Рік тому

    एकदम भारी आ 😃😃😃

  • @sunil-Pawar2783.
    @sunil-Pawar2783. 2 роки тому

    खुप छान सर तुमच्या चॅनेल च्या माद्यमातुन goat farm चालु केला आहे खरच खूप खूप आभारी आहे सर

  • @mumbaiindians5674
    @mumbaiindians5674 2 роки тому

    Ekcha nambar