संपूर्ण गावरान कुक्कुट पालन माहिती एकाच व्हिडिओ मध्ये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025
  • 22 व्या वर्षी तरुण करतोय गावरान कुक्कुट पालन | गावरान कुक्कुट पालन फार्म,पुणे. #कुक्कुटपालन
    • Video
    संपूर्ण गावरान कुक्कुट पालन माहिती एकाच व्हिडिओ मध्ये #कुक्कुटपालन #poultry
    • संपूर्ण गावरान कुक्कुट...
    पावसाळा आलाय...तुमच्या फार्म वर हे नियोजन केलं आहे का?
    • पावसाळा आलाय...तुमच्या...
    भोपाळे कुक्कुट पालन फार्म,परभणी. | कोंबड्यांचे खाद्य नियोजन
    • भोपाळे कुक्कुट पालन फा...
    कुक्कुट पालनासाठी सर्वोत्तम चारा - मुंबासा गवत | निधी गोट फार्म ft Modern farming #कुक्कुटपालन
    • कुक्कुट पालनासाठी सर्व...
    ध्येयवेड्या तरुणाचा गावरान कुक्कुटपालन फार्म | Nature's Best Farm | विशेष मुलाखत ft Modern farming
    • Video

КОМЕНТАРІ •

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali7283 2 роки тому +19

    सर तुमच्या कपड्यांपेक्षा आपले ज्ञान आमच्यासाठी महत्वाचे आहे... आणि त्याची आम्हाला जाणीव आहे

  • @manthanmali4557
    @manthanmali4557 2 роки тому +11

    मी लातूर येथील अहमदपूर तालुक्यातला आहे
    मला पण शेळीपालन व छोटंसं गावरान कुकुट पालन करायचं आहे.
    पण आता पावसाळा आहे हिवाळ्यात सुरू करणार आहे .
    ते पण आपल्या मार्गदर्शनाखाली

  • @sapkalraju
    @sapkalraju 16 днів тому +1

    खुप छान सर..मला तुमचे प्रतेक व्हिङोओ आवङतात.

  • @harshadjadhav6163
    @harshadjadhav6163 Рік тому +3

    उत्कृष्ट आणी उपयोगी व्हिडीओ आहे परंतु शेड मध्ये कोंबड्या ज्या बाबू वरती बसतात त्या मुळे शरीराचा तोल संभाळतात त्या मुळे वजन वाढीवर परीनाम होऊ शकतो

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    छान सर खूप खरी माहिती पोटतिडकीने सांगितले धन्यवाद आभारी..

  • @dattagudade6116
    @dattagudade6116 Рік тому +9

    सतीश दादा माझी पण इच्छा आहे कोंबडी पालन करायची छान माहिती दिली तुम्ही 🙏

  • @sripathwarungase5794
    @sripathwarungase5794 2 роки тому +2

    छान माहिती सांगितली. खुप सुंदर काम करता. शिवाय मनापासून. तळमळ आहे.

  • @rohitsurve1616
    @rohitsurve1616 5 місяців тому +1

    एक नंबर माहिती उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जे कोणी कुक्कुटपालन मधलेनवीन व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी छान माहिती आहे.

  • @ajaypawar3739
    @ajaypawar3739 Рік тому +2

    खुपच छान आहे आणि तुम्ही माहिती पण खूप चांगल्या पद्धतीने देता

  • @kumardighe447
    @kumardighe447 2 роки тому +5

    अतिशय सोप्या आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हल्ली लोक लाखो चा नफा मिळवा म्हणून जाहिरात करतात पण सर तुम्ही प्रामाणिक तुमचं मत मांडतात हे खूप महत्त्वाचा आहे आणि व्यवसायात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींपासून कसं सावरायचं याच योग्य मार्गदर्शन करतात याबद्दल आभारी आहे 🙏🏻👍🏻

  • @rajbansod3251
    @rajbansod3251 5 місяців тому +1

    छान व्हिडिओ बनवला दादा तुम्ही मी म्हटलं तर कपडे महत्त्वाचे नाही ज्ञान महत्त्वाचे आहे

  • @NareshJadhav-bl8sq
    @NareshJadhav-bl8sq 10 днів тому

    धन्यवाद खूप छान माहिती दिलीत सर

  • @bharatkhillare7935
    @bharatkhillare7935 Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत भाऊ, धन्यवाद

  • @sandy.6766
    @sandy.6766 2 роки тому +2

    सर तुम्ही खुप छान माहिती देता..तुमच्या प्रत्येक व्हिडीओ मधून खुप काही शिकायला मिळते

  • @bhagvatdevne6331
    @bhagvatdevne6331 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली सर खूप छान फॉर्म आहे कुक्कुटपालनचा धन्यवाद

  • @Pritigasti
    @Pritigasti 2 роки тому +5

    पक्षी खूपच छान आहे माहिती पण खूप छान

  • @rameshshinde3722
    @rameshshinde3722 2 роки тому +2

    सुंदर व्हिडिओ सर, सर्वांग संपूर्ण माहिती, धन्यवाद

  • @SomnathChavan-vg7qd
    @SomnathChavan-vg7qd 11 місяців тому

    खूप छान, व महत्वपूर्ण माहिती, धन्यवाद..

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 2 роки тому +1

    खूपच भारी असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे व्हिडिओ शेअर करत चला

  • @vishalryeokar4133
    @vishalryeokar4133 Рік тому +1

    खूप छान सतीश साहेब तुम्ही खूप छान माहिती देता

  • @rajanpawar9528
    @rajanpawar9528 2 роки тому +1

    अतीशय सुंदर
    आपल्या भाषेत
    1 नंबर भावा

  • @manthanmali4557
    @manthanmali4557 2 роки тому +3

    खूप छान वाटल व्हिडिओ बघून सर अशेच व्हिडिओ बनवत रहा

  • @nileshnehare6985
    @nileshnehare6985 2 роки тому +3

    खूप छान आहे सर सुपर्न माहिती दीली त्याचा ब दल thank u सर

  • @pankajzungare3480
    @pankajzungare3480 11 місяців тому

    भाऊ राम राम नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त माहिती

  • @rajeshshinde8787
    @rajeshshinde8787 2 роки тому +2

    खुप छान माहिती आहे सर.
    उत्तम नियोजन...

  • @ramdaspimpalshende5386
    @ramdaspimpalshende5386 Рік тому +1

    रामदास पिंपळशेडे वरोरा चंद्रपूर 🙏 अभिनंदन भाऊ खूप छान

  • @sangitamore367
    @sangitamore367 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे🙏🙏👌

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    एकदम मस्त. धन्यवाद सर.

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 2 роки тому +1

    अगदी नियोजन खुप छान आहे सर अगदी मनापासून अभिनंदन सर.

  • @shrikantmurdare8779
    @shrikantmurdare8779 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @Siddhantsachin-j
    @Siddhantsachin-j Рік тому +1

    संपूर्ण माहिती दिल्याबद्दल सर खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @TusharJoshi-k5i
    @TusharJoshi-k5i Місяць тому +1

    सतीश दादा माझी पण इच्छा आहे कोंबडी पालन करायची आहे खूप छान माहिती दिली❤❤👌👌🐓🐔

  • @tkgaming6347
    @tkgaming6347 2 роки тому +2

    खूप चांगली माहिती आहे

  • @satishpawara9303
    @satishpawara9303 6 місяців тому +1

    कोबड़ी पालन माहिती भेटली धन्यवाद

  • @dhirajjadhav7447
    @dhirajjadhav7447 Рік тому +1

    खूप छान माहिती सांगितली
    Good job... 👍👍

  • @DipakPage
    @DipakPage Рік тому

    1 nambar भाऊ आपल्याला आपलं प्रशिक्षण खूप आवडलं 😊

  • @roshanlilhare8528
    @roshanlilhare8528 2 роки тому +8

    खूपच सुंदर नियोजन आहे सर ❤️

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 2 роки тому +6

    ❤ खूप छान माहिती दादा,, आपण ज्या प्रकारे शेतकऱ्यांना शेळीपालन पोल्ट्री फार्म,, यांची माहिती देत आहात,,, तसेच सामान्य शेतकऱ्यांना पण दूध उत्पादनावर दूध व्यवसायावर माहिती द्यावी ,, जय महाराष्ट्र

  • @bhaskarsirsat
    @bhaskarsirsat 2 місяці тому

    Khup chha niojan sir

  • @rajubakal5047
    @rajubakal5047 Рік тому +1

    छान माहिती दिली

  • @amolalhat4690
    @amolalhat4690 2 роки тому +2

    सर. अप्रतिम माहिती

  • @somnathpatil5018
    @somnathpatil5018 2 роки тому +1

    एकदम छान माहिती

  • @vijayingle6796
    @vijayingle6796 3 місяці тому

    भाऊ माहिती छान दिल्ली

  • @dnyaneswharkatakhade4255
    @dnyaneswharkatakhade4255 2 роки тому +4

    वाही गोसट मला फारआवडली आपला पप्रचाआपनच केलापाहीजे

  • @sahebraoalgat419
    @sahebraoalgat419 2 роки тому

    खूप छान वाटला सर तुमचा व्हिडिओ

  • @dattagawali240
    @dattagawali240 11 місяців тому

    एक नंबर नियोजन आहे दादा

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 2 роки тому +1

    अप्रतिम माहिती दिली सर तुम्हीधन्यवाद

  • @lovepets7215
    @lovepets7215 2 роки тому +2

    खूप छान प्रकारे माहिती दिली सर! 🙏🏼
    तुमची बोलण्याची पद्धत आणि स्वभाव खूप छान आहे!👌🏼

  • @lahutonde8303
    @lahutonde8303 2 роки тому +1

    सर एकच नंबर माहिती देताय

  • @samarthengineers5508
    @samarthengineers5508 Рік тому +2

    GM sir from santosh salunkhe pune 🙏🙏 nice information sir best 👍

  • @arunkesbhat4460
    @arunkesbhat4460 2 роки тому +3

    खुप सुंदर माहिती नविन पोल्ट्री करनारांनी सरांच्या पोल्ट्री फॉर्मला अवश्य भेट द्यावी

  • @jivanshelkepatil1150
    @jivanshelkepatil1150 2 роки тому +2

    संपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 2 роки тому +3

    मस्त माहिती दिली सर धन्यवाद 👍👌💐🙏

  • @santoshgavhane9490
    @santoshgavhane9490 2 роки тому +1

    खुप मस्त नियोजन आहे सर

  • @rupalijadhav9823
    @rupalijadhav9823 5 місяців тому

    Chan vatla video

  • @VRSBH
    @VRSBH 2 роки тому +2

    उत्तम नियोजन सर..,

  • @dnyaneshwarraut8469
    @dnyaneshwarraut8469 2 роки тому +2

    छान माहीती दिली

  • @ravindrashinde8580
    @ravindrashinde8580 2 роки тому +1

    Mahiti ekdam kadak sir supar

  • @mahendrasitap7408
    @mahendrasitap7408 Рік тому

    सर जी,
    नमस्कार,
    मी एक शासकीय कर्मचारी म्हणून निवृत 21jun2021ला झlलो. आणि मी कोकण चिपळूण असुर्डे इथं गावी स्थाईक झlलो. सुरवातीला एक दोन कोंबड्या पाळ ल्या मग रोज अंडी मिळण्यास सुरवात झाली तशी आवड निर्माण होत गेली. नंतर मी गावरान 50पिलं एक दिवसाची घेतली आत्ता ती मोठी झाली. त्यlसाठी आपण दिलेली माहिती उपयोगी पडली.
    आपले मनापासून आभार 🙏

  • @krishnadoke221
    @krishnadoke221 2 роки тому +1

    एकदम भारी 👍 great knowledge sir

  • @govindasingar5863
    @govindasingar5863 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @suvarnabhujbal6264
    @suvarnabhujbal6264 2 роки тому +2

    खुप छान माहीती दिली ,सर मी तुमचे सगळे विडीओ पहात आलेय तुमच्या प्रेरणेने
    मी पुढच्या आठवड्यात पिल्ले भरणार आहे.दिवाळी नंतर शेळी पालन सुरू करणार आहे .मला तुमची मदद हवी आहे सर

    • @janagavhad1991
      @janagavhad1991 2 роки тому

      पावसाळा आहे खाद्य नियोजन करा नसेल तर थांबा

  • @darasingghunawat9674
    @darasingghunawat9674 2 роки тому

    आपले मार्ग दर्शन ‌खरोखर बहुमुल्य आहै

  • @RahulChautmol
    @RahulChautmol 10 місяців тому +1

    एकच नंबर व्हिडिओ

  • @popatthorat4163
    @popatthorat4163 Рік тому +1

    Chan viedeo banvla sir tumhi👍💯🤝

  • @ganeshwaje4484
    @ganeshwaje4484 Рік тому

    सर खुप छान माहिती देतं

  • @sujitgurav7597
    @sujitgurav7597 2 роки тому

    Khup Sundar mahiti deta tumhi

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 2 роки тому

    अप्रतिम vedeo आणि T Shirt वर तुम्ही छान दिसता सर👍💐

  • @sagarandhale5246
    @sagarandhale5246 8 місяців тому

    You are the best sir 🙌🙌🙌

  • @dadasahebjadhav688
    @dadasahebjadhav688 2 роки тому

    सर.तुम्ही.माझ्या. सारख.सांध.राहतात.तुम्ही.खरच.बोलतात.मि.पन.सांध.राहतो

  • @SagarLone-o9i
    @SagarLone-o9i 10 місяців тому

    मस्त माहित दिली दादा

  • @RajeshWahule-p5n
    @RajeshWahule-p5n 10 місяців тому

    फार्म खूप भारी वाटला

  • @vasimshikh9026
    @vasimshikh9026 8 місяців тому

    खुप छान दादा

  • @sachinnimbre8663
    @sachinnimbre8663 2 роки тому +1

    छान माहिती दिलीत सर

  • @dnyaneshwarnagose9746
    @dnyaneshwarnagose9746 2 роки тому

    Lay bhari sir khup chan niyojan kel tumhi

  • @sachinkate4113
    @sachinkate4113 2 роки тому +2

    खूप छान सर👌

  • @manthanmali4557
    @manthanmali4557 2 роки тому +3

    सर खास शेळ्यांचा व्हिडिओ बनवा महंजे किती शेळया गाभण आहेत किती शेळया वेलेल्या आहेत
    मस्त वाटत सर व्हिडिओ बघायला

  • @stetusking673
    @stetusking673 2 роки тому

    दादा तुमचे वीडियो खुप सुंदर आहे

  • @shivajiraonayak9858
    @shivajiraonayak9858 Рік тому +1

    जय हिन्द हो सर एकच नंबर माहिती देतात तूम्ही

  • @ravindrakarpete3923
    @ravindrakarpete3923 Рік тому

    Tumhi great aha sir

  • @ravindragund2245
    @ravindragund2245 2 роки тому +4

    Sir. all information is very beneficial.

  • @vitthalpatil1379
    @vitthalpatil1379 2 роки тому

    Khupch chan niyajan kele sir

  • @kalyanjadhav-pn7fu
    @kalyanjadhav-pn7fu 9 місяців тому +1

    aat.i utam mahiti saheb mala pan. karayacha aahe kukut palan sir

  • @chanduborkar8044
    @chanduborkar8044 2 роки тому +1

    एकदम मस्त 👌🏻👌🏻

  • @ismailshaikh6352
    @ismailshaikh6352 Місяць тому

    Sir very good video . From Pune

  • @anildavhale9239
    @anildavhale9239 2 роки тому +1

    Ekdam chan sair

  • @prakashmanohare4648
    @prakashmanohare4648 2 роки тому

    फार सुंदर महिती

  • @englesanjay2075
    @englesanjay2075 2 роки тому

    बेस्ट मार्गदर्शन

  • @anexconstructiondevelopers7756
    @anexconstructiondevelopers7756 2 роки тому +2

    खूप छान सर 🙏🙏

  • @pavankadam3904
    @pavankadam3904 2 роки тому +1

    Khup chan farm aahe sir

  • @Gavran499
    @Gavran499 Рік тому

    Tshart Chan disto tumhala

  • @vishaldane2486
    @vishaldane2486 Рік тому

    सर पोल्ट्री फार्मिंग चे भरपूर व्हिडिओ आहेत पिल आणायचे कसे पोसायचे कसे हे सगळेच सांगतात पण कोणीच याला विकायचं कुठे काय भाव आसेल व्यापारी किती कमिशन घेईल हे कोणीच सांगत नाही कृपया या सोबत एखाद्या व्यापाऱ्याचा पण व्हिडिओ बनवा ते कसे खरेदी करतात याची माहिती द्या 🙏🙏🙏

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 2 роки тому +2

    Very nice information bhau

  • @niteshbendre5122
    @niteshbendre5122 2 роки тому

    आपले मार्गदर्शन बहुमूल्य आहे

  • @ganeshpatil1950
    @ganeshpatil1950 10 місяців тому +1

    Good job

  • @savakpanjare2825
    @savakpanjare2825 Рік тому

    Sundar sir

  • @bhimraosuralkar8171
    @bhimraosuralkar8171 2 роки тому

    खुप छान माहिती दिली सर

    • @ayushkanase9717
      @ayushkanase9717 2 роки тому

      खूप छान माहिती दिली सर

  • @uttamghayale8786
    @uttamghayale8786 10 місяців тому +1

    Uttam sahebrao ghayale ta.mukhed district Nanded khup Sundar sir fild karav as vatatay kas karav

  • @avinashpavle99
    @avinashpavle99 2 роки тому +2

    Sir khup chan

  • @पूजालावरेपाटील

    Atishay chhan mahiti