Maharashtra Rain: Karnataka Alamatti Dam मुळे महाराष्ट्रात Kolhapur-Sangli Floods पुन्हा घडू शकतात ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 395

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer 4 місяці тому +146

    हेच पाणी महाराष्ट्राच्या इतर भागात divert केलं तर शेतकरी खरच राजा होईल❤

    • @rushikeshmane8957
      @rushikeshmane8957 4 місяці тому +7

      Hoy dada pn सराकरला त्याना राजा करायच नाही फक्त म्हणायला राजा

    • @akashwagh1096
      @akashwagh1096 4 місяці тому +11

      Ladki bahin peksha ase project complete kele tr bahin sarkarla paise detil

    • @dhirajshinde9993
      @dhirajshinde9993 4 місяці тому +6

      ह्यानल अजून साधे रस्ते नीट बनवता येत नाहीत हे कधी पाणी Divert करणार भाऊ 😅

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 4 місяці тому +1

      @@dhirajshinde9993 apan bakichya muddyavr andolan karu shakto tar yavr kele pahije

    • @Mitheshh18
      @Mitheshh18 4 місяці тому

      Tya sathi laii kharch ani khup vel lagto

  • @s.m1678
    @s.m1678 4 місяці тому +92

    धरणातील गाळ काढणे आवश्यक आहे .
    त्या मुळे लगेच धरणे भरतात

    • @REVENGERSRAVI1234
      @REVENGERSRAVI1234 4 місяці тому +3

      कसे काढणार वाळू माफिया म्हणून आत टाकतात लोकांना

    • @s.m1678
      @s.m1678 4 місяці тому +1

      @@REVENGERSRAVI1234 सरकारने करावे मग जे पैसे येतील ते इतर योजना राबिण्यासाठी पैसा खर्च करता येईल

    • @guddu3299
      @guddu3299 4 місяці тому

      ​@@s.m1678 Police case kartat lagech

  • @rinkylele5083
    @rinkylele5083 4 місяці тому +29

    माहिती छान आहे ,
    3d ग्राफिक्स मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करा.

  • @Er.Atul00
    @Er.Atul00 4 місяці тому +55

    बोल भिडू म्हणजे ज्ञानाची खान❤

  • @vasantsalunkhe7205
    @vasantsalunkhe7205 4 місяці тому +67

    कृष्णा कोयना कर्नाटाक मध्ये नाही❌ कराड मध्ये मिलतात् प्रीती संगम् आहे कराडात् ✅

  • @avinashkadav4727
    @avinashkadav4727 4 місяці тому +169

    अलमट्टीमुळे नाही तर अतिक्रमणामुळे पुर येतो कोल्हापुरात

    • @pranavpatil9279
      @pranavpatil9279 4 місяці тому +12

      ​@kaushalpatilkk8516politics nhi already almatti tun 3 lakh visarg sure ahe

    • @KritikaConsultancy
      @KritikaConsultancy 4 місяці тому

      Kute nadivar atikraman aahe dakhav bhau Kay pan

    • @jayshreeram3180
      @jayshreeram3180 4 місяці тому +2

      Right

    • @rohannagrale3511
      @rohannagrale3511 4 місяці тому

      He ala bgh yedya bhokach🤦‍♂️🤦‍♂️

    • @AjayPatil-fj5tu
      @AjayPatil-fj5tu 4 місяці тому +4

      ​@@pranavpatil9279lol almatti dam jewa nhawta tewa pn 3lakch cusec cha flow asych river la hya month la
      So dam nasta tr flood ala nasta

  • @new-dh6ee
    @new-dh6ee 4 місяці тому +14

    अलमती च कहीही संबंध नाही. नाडी मधे प्रचंड gaal aahe.. आतां पाणी जयाच्या वाटी अडवलयमुले पुर परिस्थीती झाली आहे अवैध बंधकाम प्रचंड आहे ।
    😂😢

  • @sohelnaikawadi7931
    @sohelnaikawadi7931 4 місяці тому +6

    पूर्व नियोजनाची गरज आहे. अलमट्टी धरण कोल्हापूर मधून 284km लांब आहे नद्यांमधील गाळ/कचरा पहिला कडला पाहिजे. नद्या स्वच्छ केल्या पाहिजेत.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 4 місяці тому +32

    पर्यावरण संवर्धन नावाचा वेगळा विषयच शाळेत शिकवला गेला पाहिजे, अगदी बाल वयापासून हे संस्कार रुजवले, संवर्धनाची गरज पटवून दिली तरच आपण आपल्या पृथ्वीला वाचवू शकू, नाहीतर हे असच चालू राहिल तर विनाश अटळ आहे.

  • @nikhilborse1326
    @nikhilborse1326 4 місяці тому +26

    माझा ग्रामसेवक चा पेपर आहे कोल्हापूर ला 29 तारखेला. मी धुळे चा आहे. Exam होणार की नाही अजून काही notification नाही काही कळत नाही बोल भिडू ने विद्यार्थ्यां तर्फे या गोष्टीची दखल घ्यावी ही विनंती

    • @madhugondali9867
      @madhugondali9867 4 місяці тому +14

      Dada jith paper astoy tycha dusra majlyat Pani jaty😂

    • @sandeshasabe2722
      @sandeshasabe2722 4 місяці тому +1

      Kolhapur budat ahe Tula pepar chi padli ahe bhava

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 4 місяці тому +1

      धुडे का 😂रांडच्या पवायला येत असलं तरच ये

    • @rukaiyapakhali5482
      @rukaiyapakhali5482 4 місяці тому +2

      Ha te chikhalit ahe ani tithech khup pani ahe bhau

    • @nikhilborse1326
      @nikhilborse1326 4 місяці тому +1

      ​​@@madhugondali9867 😂😂

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 4 місяці тому +34

    येणारा काळ हा गंभीर आहे, परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे, वेळीच आपण निसर्गाची थट्टा थांबवली नाही तर निसर्ग आपल्याला धडा शिकवला शिवाय राहणार नाही.

  • @prnmane3817
    @prnmane3817 4 місяці тому +6

    एकदम खरं आहे कि आलमट्टी मुळे पूर येत नाही

  • @akhil3116
    @akhil3116 4 місяці тому +39

    नदी पात्रात वाळू उपसा चालू करा ..पुर कमी होईन

    • @AnilMadival-es1hw
      @AnilMadival-es1hw 4 місяці тому

      वाळू उपसा केला पाहिजे

  • @bharatpokale1248
    @bharatpokale1248 4 місяці тому

    एकदम बरोबर पुर नियत्रण रेषा हवी परत तिथे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करण्यास परवानगी देऊ नये.

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 4 місяці тому +1

    👌👌 खूप छान माहिती सांगितली 🙏❤️❤️❤️❤️

  • @SachinJadhav-vu5je
    @SachinJadhav-vu5je 4 місяці тому +1

    भाऊ,तुझा अभ्यास...
    😮

  • @baluborkar1682
    @baluborkar1682 4 місяці тому +1

    अगदी बरोबर आहे सर

  • @rohitubale5685
    @rohitubale5685 4 місяці тому +24

    कोल्हापूर ला प्रत्येक वर्षी पूर येतो मात्र पूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद होतो ही समस्या प्रत्येक वर्षीच आहे यावर कोणीही बोलायला तयार नाहीत बोलभिडू च्या माध्यमातून हा विषय मांडावा

    • @HardRock-e8r
      @HardRock-e8r 4 місяці тому +1

      लोक प्रतिनिधी ग्रेटेस्ट आहेत कोल्हापूरची म्हणून अशी परिथिती उद्भवते

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 4 місяці тому +3

    महाराष्ट्र सरकार नुसत राजकारण करण्यात व्यस्त असत.... आणि तिकडे कर्नाटक सरकार सुड भावनेने पाणी सोडत नाही.... मराठी माणसाचे नेहमीच बेळगांव मध्ये गलचेपी होत असते

  • @vinayshetty712
    @vinayshetty712 4 місяці тому +17

    कृष्णा आणि पंचगंगा नदीचे संगम कुरुंदवाड येथे नृसिंहवाडी मध्ये होतो. आणि सर्वात जास्त नुकसान 2005 2019 2021 साली झालेले

  • @dgpatil949
    @dgpatil949 4 місяці тому +4

    समस्या कधीच सुटणार नाही.

  • @Ooomo-007
    @Ooomo-007 4 місяці тому +6

    मराठवाडा कोरडा आहे आमचे कडे पाणी येऊ देत नाहीत हे लोक 😢 सोडू दे पाणी आम्हाला काय दुष्काळ आहे 😂

  • @mohan1795
    @mohan1795 4 місяці тому +2

    केंद्र सरकार किंवा केंद्रीय मंत्री...
    यांच्या कडून विनवण्या केल्या गेल्या नंतरच अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडले जातात, अतिरिक्त पाणी पुढे जाते व कोल्हापूरकरांना दिलासा मिळतो, हा गेले अनेक वर्षांपासून चा अनुभव आहे. 😢👎
    एखादा ठराव, नियम,कायदा करून हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याची गरज आहे.🙏

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 4 місяці тому +2

    माहिती बरोबर व योग्य आहे. पण वाळू उपसा बंदी हे अलीकडील काळातील पुराचे एक महत्त्वाचे कारण आहे असे मला वाटते. त्यासाठी शासनाने एक दोन वर्षाकरिता टप्प्या टप्प्याने वाळू उपसाबंदी उठवून काय परिणाम साधता येतो हे पाहिले पाहिजे.

  • @veer431
    @veer431 4 місяці тому +10

    Alamatti chi baju ghevu naka, khup committe ne survey kela vede nhit te, almatti sudfha titakich jababdar ahe. Alamatti chya aadhi hipparagi dam pan ahe mahit nasel tar sangto.. Tyacha pannfugvata yeto.. Ani dam bharnyasathi kahi protocol astata tyala kiti follow krtat te mhit nhi konalach.. Almatti july month mdech kashi bhrate.. Bharaychi nasate end la full capacity fill karaychi asate.. Karan alamatti la magun maharashtratun pani yenarch aste tari tyani aadich dam full kel

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil 4 місяці тому +15

    दोन मित्राचा दारू वाला viral video वर सविस्तर आणि सखोल माहितीचा व्हिडिओ बनवा....🥲😢 त्या व्हिडिओ मुळे मित्र पार्टी ला पण येत नाहीत आणि पार्टी देत पण नाहीत..😢😢 लवकरात लवकर त्या व्हिडिओ चा खुलासा करा ही विनंती...🙏🙏😂

    • @cartoon__561
      @cartoon__561 4 місяці тому +2

      😅😅

    • @S0MN47H
      @S0MN47H 4 місяці тому +2

      😂 आपल्या मागणीला यश येवो

    • @S0MN47H
      @S0MN47H 4 місяці тому +2

      आपल्या मागणीची दखल घेतली पाहिजे😂

    • @ArtBy_Anil
      @ArtBy_Anil 4 місяці тому +1

      ​@@S0MN47Hमग विषय कसला भारी आहे 😂😂

    • @SachinJadhav-vu5je
      @SachinJadhav-vu5je 4 місяці тому +1

      याची मागणी जागतिक पातळीवर विचार आणि कृती करण्याजोगी आहे...

  • @sureshchougule8149
    @sureshchougule8149 4 місяці тому

    अलमट्टी ते सांगली 250 km येवढे अंतर असुन ,याचे पाणी सांगली पर्यंत येऊ शकत नाही कारण नद्यांवरील पूल बांधकाम चालू असून रस्त्यांची उंची वाढवली आहे व नद्यांमधील गाळ ,वाळू उपसा केला पहिजे

  • @akhil3116
    @akhil3116 4 місяці тому +10

    कृष्णा नदी ल .. कोयना नदी भेटायचे आधी वेण्णा उरमोडी या नदी भेटतं येतात सातारा मद्ये ..पाणी त्यना पण खूप असते

  • @balasopatil1010
    @balasopatil1010 4 місяці тому +1

    तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण आलमट्टी मध्ये पाणी साठा इतक्या लवकर साठवण्याची काय गरज आहे. कारण अजून 2महिने पावसाळा पुढे आहे पाऊस पण जोरात आहे,असं असताना पाणी अडवून ठेवण्याची काय गरज, तसेच आपले सरकार कायम कर्नाटक सरकारला विनंती करतो कि,पाण्याचा विसर्ग वाढवा त्यांना कळतं नाही का कि इकडे एक एक गाव पाण्याखाली गेले आहे,ह्या गोष्टीचा विचार करायला हवा .आपली धरणे नोहेबर महिन्यात धरली जातात,मग तो परंत पाणी तिकडेच जाते कि पण त्यावेळी ह्यांनी हे पाणी समुद्रात सोडतात ते चालत ह्यांना. म्हणून आलमट्टीच धरण आमच्या साठी तरी कारणीभूत राहणार तुम्ही काहींही तर्क वितर्क लावा 🙏

  • @Happywithprashant23
    @Happywithprashant23 4 місяці тому +6

    अल्लमटी च्या आधी हिप्पर्गी हे धरण आहे हे कोणाला माहीत नाही

    • @omkarcharapale1256
      @omkarcharapale1256 4 місяці тому

      Thats point!! lok ignore kartat ki north karnataka madhe panyacha pace kmi hoto, nadi slow flow krte, je ki kolhapur sangali madhe tich nadi fast ahe so pani intake khup fast ahe.

  • @kedarkad6773
    @kedarkad6773 4 місяці тому

    Nice explanation ❤

  • @PrashantDesai81
    @PrashantDesai81 4 місяці тому +2

    The distance between Kolhapur and Almatti dam is 250 km.
    Please tell me why rest of villages in Karnataka do not complaint about almatti dam .
    Including city of balagalkot.

  • @rafidesai2566
    @rafidesai2566 4 місяці тому

    Sir, I appreciate your analysis which is very true and nice explanation. In fact we people are really responsible for whatever happening now a days....anyways hatts off...

  • @sanjaysomdale1091
    @sanjaysomdale1091 4 місяці тому +1

    सांगली ते सोलापूर जिल्याहितील सांगोला फार अंतर नाही कृष्णा नदीचे पाणी सांगोला तालुक्यातील मान नदीत सोडले तर काय होईल यावर विचार करावं असं मला वाटत असं जर होत असेल तर फार मोठा खर्च ही होणार नाही

  • @sainathank.560
    @sainathank.560 4 місяці тому +1

    अलमट्टी महाराष्ट्राच्या सीमेपासून जवळपास २०० किमी पेक्षा लांब आहे, काय मुर्खपणा करुन त्याला दोष देत आहात? नदीवरचे अतिक्रमण पहा.

  • @s.b.9114
    @s.b.9114 4 місяці тому +3

    एकी कडे पुर दुसरी कडे दुष्काळ हेच जर नियोजन केले तर महाराष्ट्र किती पुढे जाईल

  • @rameshpowar1364
    @rameshpowar1364 4 місяці тому

    अभ्यासपूर्ण मांडणी अभिनंदन

  • @Masterclassias
    @Masterclassias 4 місяці тому

    Explained👍

  • @chandrakantmunoli3906
    @chandrakantmunoli3906 4 місяці тому +5

    माणूस निसर्गाशी सहज खेळ खेळतो. एक झाड न लावता रोज वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषणात भर घालतो.
    निसर्ग स्वतःचा समतोल साधत असते.
    जोपर्यंत निसर्गाचा आदर करून माणूस नीट वागणार नाही तोपर्यंत याहून भयंकर परिस्थिती निर्माण होईल.
    God Nature Is Great.

  • @rameshgurav5027
    @rameshgurav5027 4 місяці тому

    धरण फोडले पायजे,, तोच एक पर्याय 🎉

  • @wasimaparadh4162
    @wasimaparadh4162 4 місяці тому

    प्रत्येक पुरा वेळी होत असलेले चर्चा
    1.अलमट्टी मुळे पूर आला
    2. कोयान अचानक पाणी सोडत आहे
    3. पाऊस जास्त झाला
    4. वाळू उपसा होत नाही
    5. नदी काठावर अतिक्रमण झाल्यावर पूर येतो
    6.सगळे UA-cam,news channel वाले background music लावून व्हिडिओ कडतात
    7. ऊन ल्यात आपण पाणी सोडत नाही ,म्हणून तो अडवतो
    8. पूर झाल्यावर सर्वे,मदत त्या मध्ये होणारी corruption यामुळे लोक हैराण झाले आहेत

  • @Xztb7930
    @Xztb7930 4 місяці тому +1

    सध्या पुरपरिस्थिती सर्वत्रच आहे, आणि इथुन पुढेही असाच पाऊस आणी पुर पहायला मिळणार

  • @nikhilpatil609
    @nikhilpatil609 4 місяці тому +2

    bernoullis equation jari concept lavli large scale madhe tri doesn't matter allimathi height kevdhi ahe it is going to be same all sangli and kolhapur region

  • @dhondiramkadam8635
    @dhondiramkadam8635 4 місяці тому

    सर्व धरणातील गाळ काढणे गरजेचे आहे. तसेच सर्व नदी पाञाचे खोलीकरण व झालेले अतिक्रमण काढून घेणे व मुळचे रूंदीकरण तयार करून दिले तर पूर परिस्थिती कमी होईल असे मला वाटते.

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 4 місяці тому +1

    साताऱ्यातील पाऊस थांबला आहे काळजीच कारण नाही.

  • @AshwiniPM-wb7nr
    @AshwiniPM-wb7nr 4 місяці тому +1

    Can we divert the panchaganga water towards marathawada and some part of Solapur district.

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv 4 місяці тому

      Amcha marathawada sukhi ahe sukhi rahu dyaaa as pani vagere kahi firvu nkaa...amla as purr vagere nkoo

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 4 місяці тому

    चिन्मय च पाहिजे...❤

  • @akshayhattikote
    @akshayhattikote 4 місяці тому +9

    राजश्री शाहू महाराज यांनी जी कोल्हापूर ची रचना केली होती ती भविष्याच्या दृष्टी ने केली होती...
    शहरा बाहेर जी वस्ती वाढली आहे पुराचा धोका हा त्यांना उद्भवतो...
    महाराजांचा राहता पॅलेस हा नदीच्या जवळ च आहे...पण आज पर्यंत पूर कधीच गेट च्या आता मधे आला नाही....

  • @sameernaikwadi510
    @sameernaikwadi510 4 місяці тому +4

    Sameer Chougale sir yanche chote bhau ......namasakar😅

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 4 місяці тому +1

    नदीतला गाळ आणि कचरा काढला पाहिजे.😮

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 4 місяці тому

    याला जबाबदार अतिक्रमण आहे

  • @SachinGhewade-e4i
    @SachinGhewade-e4i 4 місяці тому +3

    नदी मधील वाळू काढा

  • @vijaykumarbalajirao7490
    @vijaykumarbalajirao7490 4 місяці тому +1

    कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात एवढी भीषण पुर परिस्थिती निर्माण झाली असताना देखील
    कर्नाटक सरकारने अलमट्टीचे सगळेच्या सगळे दरवाजे आड्याला नेउन
    7 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला पाहिजे किंवा मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त भागात वळवले पाहिजे

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 4 місяці тому +1

    गेल्या काही वर्षांत एक नवीन धरण बांधले गेले नाही. कमी धरणे, शहरी भागात नदीकाठी अतिक्रमणे. सरकारची मानसिकता रस्ते विकासात स्वतः चा विकास करण्याची आहे.

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 4 місяці тому

    निसर्गाच्या पुढे कोणताही खासदार काहीच करू शकणार नाही.
    फक्त अभ्यासक अभियंते प्रयत्न करू शकतील किंवा प्रगत देशातील अभियंते किंवा शास्त्रज्ञ मदत करू शकतील.

  • @sudarshangaikwad.0605
    @sudarshangaikwad.0605 4 місяці тому

    bhava ...topoc changala aahe...pn maps use kele aste ...thode histoical records dile aste... trr ajun changal zal ast....focus kara research vrr....

  • @shubhamkirne9623
    @shubhamkirne9623 4 місяці тому +2

    River chya kinari jar high height strong wall jar bandhlya astya evdhya veles anubhav aala ahe pura cha tr aaj hii vel aali masti

  • @kunalpatil6236
    @kunalpatil6236 4 місяці тому +4

    आलमट्टी नाही तर मांजरी पुलामुळे होत आहे हे

  • @GamerAankya
    @GamerAankya 4 місяці тому +1

    आम्ही कृष्णाकाठचे 🦁👑💓

  • @m.d.maheshdeshmukh2300
    @m.d.maheshdeshmukh2300 4 місяці тому +1

    हे च लोक उन्हाळा आला कि त्यांना पाणी सोडायला विरोध करतात. मग त्यांना साठा करावा लागतो

  • @bapukasabe9546
    @bapukasabe9546 4 місяці тому +3

    कर्नाटकातील अलमट्टी धरण 123 TMC आणि सोलापूर जिल्ह्यातील उजनी 125 TMC विश्वास बसत नाही.... अलमट्टी पेक्षा सुद्धा मोठे धरण उजनी आहे

  • @ob3124
    @ob3124 4 місяці тому

    Bol bhidu madhil Sarvat chan Vishleshak Arunraj Jadhav... And Chinmay Bhau

  • @sureshnale_31
    @sureshnale_31 4 місяці тому

    बोल भिडू__explanation👍🏻

  • @travellinglover5
    @travellinglover5 4 місяці тому

    कृष्णा व कोयना कर्नाटकात नाही महाराष्ट्र मध्ये कराड येते एकत्र येतात, कोयना ही फकत कोयना dam ते कराड येवढाच प्रवास करते, राधानगरी धरण चे दरवाजे उडावी लागत नाही ते स्वयंचलित आहेत, वारणा व कृष्णा या सांगलीत नाही नृसिंहपुर ला एकत्र येतात

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 4 місяці тому +12

    4:08 कृष्णा आणि कोयना नद्या कर्नाटकात जाऊन एकमेकांना मिळतात व्हय रे ??😅
    मग कराडमध्ये कोणकोणत्या नद्यांचा प्रीतीसंगम आहे ते ही सांग.
    राजकीय बातम्या देऊन देऊन पार भंजाळलाय तुम्ही बोलभीडू वाले 😂😂😂

    • @ravirajm943
      @ravirajm943 4 місяці тому

      🤣🤣🤣🤣

    • @abcdefg-ou6rb
      @abcdefg-ou6rb 4 місяці тому

      कडक संत्रा लावल्या भावाने सकाळी सकाळी😂😂

    • @cartoon__561
      @cartoon__561 4 місяці тому +1

      😂😂😂

    • @shekharshinde8018
      @shekharshinde8018 4 місяці тому +2

      @@abcdefg-ou6rb
      भावा या इंटरनेटच्या जगात कमी ज्ञानावर जनतेचा मेंदू हेपलणारेच खुप झालेत सोशल मिडियावर 😜😂

    • @riyajmogal84
      @riyajmogal84 4 місяці тому

      Bhai sagali study kartana ekadh chuk hote

  • @vijaysisal6303
    @vijaysisal6303 4 місяці тому +1

    कोल्हापूर सांगली मधील नदीपात्रात केलेल्या अतिक्रमण बिल्डर नी केलेलं परशेप्शन.... अलमट्टी मुळ पुर येतोय

  • @chandrakantnikam6888
    @chandrakantnikam6888 4 місяці тому

    चांगला अभ्यास करा, कोयना कृष्णा कराडमध्ये मिळतात

  • @SURAJSINH
    @SURAJSINH 4 місяці тому +3

    आमच्या उजनी धरणात येउद्या सगळ्या महाराष्टाचे पाणी घेईल एवढी ताकत आहे

  • @anitashisal4916
    @anitashisal4916 4 місяці тому

    Barobar

  • @abhaypowar6747
    @abhaypowar6747 4 місяці тому +3

    नद्यांचा तळ उथळ झाले आहेत. वाळू उपसा बंदी, गाळ साचून, आणि नद्यांवरील हायवे साठी टाकलेले भराव.
    हे आहे खर कारण......

  • @rajeshpatil1368
    @rajeshpatil1368 4 місяці тому

    अलमट्टी बॅक वॉटर भीमा नदीला जोडले तर सोलापूर दक्षिण, अक्कलकोट यांना फायदा होईल

  • @kailash5749
    @kailash5749 4 місяці тому +145

    कर्नाटक मधे काँग्रेस आहे आणि कोल्हापूर मधे पण काँग्रेसचा खासदार आहे मग बोलून जरा सहकार्य करून परिस्थिती शितील झाली असती

    • @kore-ks2rl
      @kore-ks2rl 4 місяці тому +46

      कोल्हापूरचे खासदार वर्षातून फक्त दोनदा घरातून निघतात... फक्त गादीला मान म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिले आहे बाकी काय काम करायचे आहे ते मोदींनी करायचे आम्ही त्यांना शिव्या देणार फक्त

    • @pranavkamble10
      @pranavkamble10 4 місяці тому +28

      अलमट्टी चे सर्व दरवाजे उघडले आहेत...

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 4 місяці тому

      @@kore-ks2rl मोदी ने काय काम केलं यडझव्या 😂😂😂

    • @9762531792
      @9762531792 4 місяці тому

      काँग्रेस आमदार व खासदारांना फक्त विशाळगडला जायला वेळ असतो

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 4 місяці тому +38

      @@kore-ks2rl मोदी ने काम केलं हाच विनोद आहे, मोदी ने काम केलं म्हणून भाजपचा एकही आमदार नाही का कोल्हापूर जिल्ह्यात.

  • @XYZABC-nr3qn
    @XYZABC-nr3qn 4 місяці тому +9

    पंचगंगा नदीचे पात्र खूपच छोटा आहे भीमा नदीचा घ्या पूर्ण पुणे जिल्हा पिंपरी-चिंचवड पूर्ण घाटमाथ्यावरील पाणी भीमा नदीत येतं तब्बल दीड लाख क्यू से पाणी वाहत होते भीमा नदीत उजनी धरणाकडे येतो एवढं पाणी असूनहीएवढा काही धोका नव्हता पुराचा पुणे सोडलं तर अजून बघायचं झालं तर गोदावरी बाकीच्या सर्वच नद्या पंचगंगा नदी पेक्षा जास्त पाणी वाहून नेतात 1 लाख क्युसेक ते 2 लाखक्युसेक तरी पण अशी परिस्थिती एवढी कुठे येत नाही

  • @sureshranjave2924
    @sureshranjave2924 4 місяці тому

    डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा नदी जोड प्रकल्पाबाबत कल्पना काय होता त्यावर एखादा विडीओ बनवा सर

  • @Swara3030
    @Swara3030 4 місяці тому +2

    आपला शेतकरी सुखी राहील बरोबर आहे का नाही सांगा

  • @sourabhchougule3209
    @sourabhchougule3209 4 місяці тому

    कृष्णा पंचगंगा संगमानंतर कर्नाटकात किती छोटे बंधारे आहेत आणि त्यांना बनवताना बाजूला पडलेला मोठा भर यामुळे बॅक वॉटर चा मोठा फुगा बनतो आणि पाणी पसरते.

  • @Adinathambhore
    @Adinathambhore 4 місяці тому

    नदी जोड प्रकल्प राबविण्यात यावा तरच फायदा होईल

  • @vijaymestri7670
    @vijaymestri7670 4 місяці тому

    नदी पात्र गाळाने आणि वाळूने भरलेली असून नदी ला खोली नाही..त्यामुळे पाणी पात्राबाहेर येत आहे

  • @sourabhchougule3209
    @sourabhchougule3209 4 місяці тому

    कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच काय झालं याचा एक डिटेल व्हिडिओ अपलोड करावा हि विनंती

  • @rajsuryawanshi3173
    @rajsuryawanshi3173 4 місяці тому +5

    चिनमय भाऊ कुठे आहे

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 4 місяці тому +13

    राजकारणी लोक करोडो रुपयांची प्रॉपर्टी कशी करतात यावर व्हिडिओ टाका...कुणाच्या नावावर असते ते पण सांगा 😮... भुजबळ साहेबांची 30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे हे सांगा.... Maharashtra सदन आणि तेलगी कांड मध्ये छापलेले

  • @rohannagrale3511
    @rohannagrale3511 4 місяці тому +1

    Bolbhidu la mi sangu icchito ki kolhapur mdhe atikraman cha mostly issue nhi ahe, atikram jr ghadatch asel te fakt tawde hotel jawal zal ahe, dusra muddha zala ch. Shivaji maharaj pul cha tr tithe 500 mtr mdhe konte hi construction nhi apart from smashanbhumi, tr tumhala ek vinanti ahe ki kolhapur la please pune ani Mumbai shi kdhich companre kru nka, nadipayra tevdahch ahe jevdha asalyla pahije around 1km of radius but heavy rain in some arease causing the flood situation, like panhala, kerli, vishalgad, amba ghat, malkapur etc. Performs a major role. Mi कोल्हापूरचा आहे, ani mla garv ahe amhi purn satara ani rajyala vachavto, rahili gosth solution chi tr hech paani solapur, Marathwada, vidarbha paryant ksa pohchel yacha vichat gov. Ni karawa, dhanyawaad. (Sol.= कालवे.)

  • @dayanandmote5496
    @dayanandmote5496 4 місяці тому

    महापूर टाळायचे असतील तर सरकारने वाळू उपसा बंदी ताबडतोब उठवली पाहिजे. आठ दहा वर्षे नदी पात्रातील वाळू उपसा झाला नसल्याने पात्रे भरली आहेत.उंच भागातून पाण्याबरोबर येणारा गाळ आणि वाळू जाणार कुठे?
    यावर सरकारने विचार केला पाहिजे.

  • @SachinJ952
    @SachinJ952 4 місяці тому

    येथील अतिक्रमण का काढून टाकत नाही? मागील 2 अनुभवातून काही तर शिकले पाहिजे नाही?

  • @vishalovhal4726
    @vishalovhal4726 4 місяці тому +3

    सर्वांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी..

  • @shivajichinte7210
    @shivajichinte7210 4 місяці тому +1

    कोल्हापूर ते मराठवाडा नदी करावी

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade1991 4 місяці тому

    सरकरमान्य पुराचा धोका आहे हा .... 😢😢

  • @SachinJadhav-vu5je
    @SachinJadhav-vu5je 4 місяці тому +1

    नद्या ऊंचावरुन खाली वाहतात... हे बर करतात, नाहीतर गोंधळच झाला असतां...

  • @xi-tler3873
    @xi-tler3873 4 місяці тому +9

    शहरातील नदीची खोली जर वाढवली तर पुराचा प्रश्न संपेल का ?
    बोल बिधू प्लिज या प्रश्नावर एक व्हिडिओ बनवा.

  • @dilipchavan7481
    @dilipchavan7481 4 місяці тому

    सर्वांना माहीत आहे पुराचे खरे कारण काय आहे

  • @narayankulkarni6864
    @narayankulkarni6864 4 місяці тому

    दुष्काळी भागाला पाणी सोडण्याची योजना ताबडतोब तयार करावी.समान पाणी वाटप योजना करावी.

  • @pritamlotake1403
    @pritamlotake1403 4 місяці тому

    अलमट्टी मुळे नाही हिप परगी डॅम मुळे..

  • @Swara3030
    @Swara3030 4 місяці тому +2

    हेच पाणी आपलं वर अडवलं कर्नाटकचं काय जातंय

  • @rushikamble
    @rushikamble 4 місяці тому

    भाई अभ्यास निठ करा राधानगरी धरणाचे दरवाजे ऍटोमॅतिक ली ओपन होतात 😂

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 4 місяці тому +1

    आवाज कमी वाटतोय आणि खाली बघून बोलू नका‌.

  • @Ajaydeshmukh336
    @Ajaydeshmukh336 4 місяці тому

    कृष्णा भीमा स्थिरीकरण केल्यास महापुरा सारख्या परिस्थितीवर नियंत्रण करून दुष्काळावर मात करता येईल

  • @nitinshinde-qf6bj
    @nitinshinde-qf6bj 4 місяці тому

    अलमट्टी धरनाचा काही ही समंध नाही पुर यायला 2021 ला सांगलीत पुर आला होता तेव्हा मी करनाटकात गेलो होतो सावळगी गावाला सावळगी हे नदी पासुन फक्त 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे तीथे पुर आला नव्हता तिथे तर धरनाचा भाग म्हणजे नदी धरनात प्रवेश करते तो भाग तिथे नदीचे पाणी नदी पात्रातुन 1 कि मि बाहे होत तिथुन सांगली शंभर सव्वाशे किलोमिटर आहे याच अर्थ नदीत अतिक्रमण खुप झालेल आहे

  • @SureshJadhav-dy4dv
    @SureshJadhav-dy4dv 4 місяці тому +1

    अलमट्टी मुळेच पूर येतो

  • @surajmore8604
    @surajmore8604 4 місяці тому

    कृष्णा भीमा स्थिरीकरण हाच 1 पर्याय आहे या पुरा वरर

  • @SureshJadhav-dy4dv
    @SureshJadhav-dy4dv 4 місяці тому +1

    2005 पासूनच मोठे पोर यायला लागलेत

    • @indian62353
      @indian62353 4 місяці тому

      पोर ❌
      पूर ✅