पावसाळा आलाय...तुमच्या फार्म वर हे नियोजन केलं आहे का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • राजकारणातून शेळीपालनाकडे प्रवास | प्रकाश चव्हाण यांचा शेळी पालनाचा प्रवास
    • राजकारणातून शेळीपालनाक...
    अमोल कोल्हे यांची शेळी पालनाची साधी सुरुवात | साधा शेड आणि अर्धबंदिस्त शेळीपालन. #shelipalan
    • अमोल कोल्हे यांची शेळी...
    5 लाखांचा मुक्त संचार गोठा | गाई/म्हशी पालन,शेळीपालन, कुक्कुट पालन साठी शेड
    • 5 लाखांचा मुक्त संचार ...
    सध्याचा तरुणांचा कल ..! शेळीपालन
    • सध्याचा तरुणांचा कल .....
    दुभत्या जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त चारा..विराट किंग #पशुपालन#शेळीपालन #modern
    • दुभत्या जनावरांसाठी अत...
    नवीन पद्धतीत करा सुबाभळ लागवड #सुबाभूळ
    • नवीन पद्धतीत करा सुबाभ...
    प्रसिद्ध असा आगळे गोट फार्म.चिकणी खामगाव,नेवासा,नगर.
    • प्रसिद्ध असा आगळे गोट ...
    शिंपले मेंढी पालन फार्म | बीड जिल्ह्यातील बंदिस्त फार्म
    • शिंपले मेंढी पालन फार्...
    बंदिस्त शेळीपालन साठी पावसाळ्यातील चारा नियोजन #shelipalan #शेळीपालन
    • बंदिस्त शेळीपालन साठी ...

КОМЕНТАРІ • 311

  • @roshanlilhare8528
    @roshanlilhare8528 2 роки тому +61

    काय ते modern farming😊
    काय ते सतीश सर 😍
    आणि काय त्यांचं मार्गदर्शन🤗
    सगळं कसं ok मधी आहे ❤️🙏

    • @nishaghagare7585
      @nishaghagare7585 2 роки тому +2

      छान माहिती .

    • @sandeepshinde2775
      @sandeepshinde2775 2 роки тому

      Shade madya chuna khuva potassium per magnet marava ka

    • @roshanlilhare8528
      @roshanlilhare8528 2 роки тому

      @@sandeepshinde2775 शेड च्या भोवती मारा,जिथे gate आहे आत जायचं तिथे पण मारा आणि पोटॅशियम च्या पाण्याचा किंव्हा शेणाचा सडा मारू शकता शेड मधी

  • @M_S_Nadaf
    @M_S_Nadaf 2 роки тому +2

    सर
    मि कोल्हापूर हून बोलतोय
    मला विचारायचं होतं की
    पोट्याशीअम परमँग्नेट एक चीमट घ्यायला सांगीतली, जर ज्यादा घेतली तर काही दुष्परीनाम होतात का ?

  • @AshokNirmal-hl1on
    @AshokNirmal-hl1on 5 місяців тому +2

    ्मध्ये सर गोट फार्म ला भेट द्यायला येऊ शकतात का लहान मोठे 90 प्राणी आहेत सरांकडून ऑनलाईन ट्रेनिंग पण घेतले आहे

  • @Nitinpathade-y2u
    @Nitinpathade-y2u Місяць тому +1

    रामेश्वर भाऊ आपल्याला छोटे बोकड मिळतील का किती पर्यंत बसते😊

  • @shailendralipane3009
    @shailendralipane3009 Рік тому +1

    शेळ्यांना होणाऱ्या पिसांसाठी काय औषध आहे का आणि होऊ नये म्हणून आधीच काही प्रतिबंध करता येईल असे उपाय आहे का

  • @ashoksonnar9845
    @ashoksonnar9845 2 роки тому +9

    सर चुना पूर्ण फारममध्ये मारला तर चालेल का

  • @vashudevpatil977
    @vashudevpatil977 Рік тому +1

    संर मलापण नवीन बोकड पालन करायचा आहे मि मु,आबेघर ता,पेण जि,रायगड

  • @nileshbhakta6685
    @nileshbhakta6685 2 роки тому +1

    आप अपना बकरी फार्म अंदर से दिखाए ge bkrio के साथ केसे बना हे

  • @rameshbhere7466
    @rameshbhere7466 2 роки тому +1

    सर तुम्ही लावलेली नायलॉन जाळी कुठे मिळते

  • @मृदंगशोर्या
    @मृदंगशोर्या 2 роки тому +8

    दादा मला 1,=month साठी ट्रेनिंग ला yeyach आहे

  • @iftekardhage5201
    @iftekardhage5201 2 роки тому +1

    Sir पोटॅशियम परमॅग्नेत निर्जंतुक साठी पक्षाच्या साठी कसे वापरतात

    • @modernfarming298
      @modernfarming298  2 роки тому

      स्पेशल व्हिडिओ आहे त्यावर

  • @mahendranikam2465
    @mahendranikam2465 Рік тому +1

    Mendhi che ani bakri che aajara che lakshan madhi badal ky ani upchar konte

  • @akashpaighan4375
    @akashpaighan4375 2 роки тому +4

    . सर जमिनीवर फवारलं तर काय होईल शेडमध्ये कोंबड्या इजा होईल का

  • @janardhanpadre6344
    @janardhanpadre6344 2 роки тому +1

    एखाद्या व्हिडिओमध्ये सांगा

  • @surajbade9290
    @surajbade9290 2 роки тому +5

    सर मला एक शंका आहे शेळ्यांना गोचीड.तांबू .पिस्सू झाली तर काय करायचे हे कसं घालवायचे

  • @janardhanpadre6344
    @janardhanpadre6344 2 роки тому +1

    मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतोय मला शेळीपालन करायचं आहे तुमचा नंबर द्या

  • @dattatraykondhare7025
    @dattatraykondhare7025 2 роки тому +2

    सर ते पोठ्याश्याम कस वापरायचं ते नाही सागितले

  • @amoldokhe4842
    @amoldokhe4842 2 роки тому +1

    Potassium permanent कोठे मिळते?

  • @alibabapangle917
    @alibabapangle917 2 роки тому +1

    Maskyaa saathi upay sangha

  • @dattushinde9749
    @dattushinde9749 2 роки тому

    सतीश भाऊ....आपण जेथे शेळ्या बांधतो तिथं चुना मारला तर....चालेल का...

  • @gajanankarlekar3315
    @gajanankarlekar3315 2 роки тому +3

    सतिश सर निर जंतू करण अवघड नसते
    पण ते तुम्ही सोप्या पद्धतीने दाखवले... त्या मुळे
    आम्हा ला खात्रीशिर सोप होते...! त्या मुळे तुमचे खुप खुप आभार आहोत....! धन्यवाद सतिश सर

  • @ganeshthakare661
    @ganeshthakare661 3 місяці тому +1

    Mala trenig ghyayche ahe kasse ani kadhi milel

  • @anisattar5876
    @anisattar5876 2 роки тому +1

    Potyshim kase marve

  • @arvindlokhande4108
    @arvindlokhande4108 2 роки тому +4

    खूप छान माहिती भावा
    शेळीला जर गोचीड पिसा झाल्या तर त्याच्यावर काय उपाय केला जावेत.
    यावर एक व्हिडिओ बनवा

  • @ganeshrajput3495
    @ganeshrajput3495 2 роки тому +1

    सर चुना शेडचा आत अशाच प्रकारे टाकायचा का

  • @mahendranikam5588
    @mahendranikam5588 2 роки тому +6

    सर तुमची सागण्याची तळमळ आवडली

  • @dipakgaikwad4607
    @dipakgaikwad4607 2 роки тому +1

    Rangacha nahi. Kalicha chuna wapra

  • @nitinlohote4350
    @nitinlohote4350 2 роки тому +1

    सर मला सांगा मुक्त कुकूट पालन साठी ग्रामपंचायत ची परवानगी लागते कां कृपया याचे उत्तर द्या

    • @modernfarming298
      @modernfarming298  2 роки тому

      ग्रामपंचायत चे ना हरकत प्रमाणपत्र घ्या...आणि व्यायावसाय प्रमाणपत्र घ्या

  • @dnyaneshwarkadam7297
    @dnyaneshwarkadam7297 2 роки тому +2

    सर पोटॅशियम परमॅग्नेट जर कोंबड्याने जर पिल तर काय होईल का

  • @amarpawar1152
    @amarpawar1152 2 місяці тому

    दादा पावसाळ्यात जर बकऱ्यांवर गोचीडी झाल्या तर कोणती औषधी द्यायची ? प्लीज सांगा....

  • @jayantambetkar5262
    @jayantambetkar5262 2 роки тому +6

    प्राक्टीकल सह सुंदर सोप्या भाषेत सांगितलेली पावसाळ्यात घेण्यात येणारी फाॅर्मवरील स्वच्छतेची काळजी.
    धन्यवाद मित्रा.

  • @raeeschiplunkar8015
    @raeeschiplunkar8015 2 роки тому +1

    Sir chuna machli vr marla tari chalel ka

  • @nilesh7940
    @nilesh7940 2 роки тому

    काठेवाडी शेळी विषयी माहिती द्या आणि काठेवाडी कोणाबरोबर क्रॉस करावी

  • @ruplinimbalkar2672
    @ruplinimbalkar2672 2 роки тому +2

    शेड मध्ये चुना मारला तर चालेल का?
    सर

  • @madansinghpardeshi5608
    @madansinghpardeshi5608 6 місяців тому

    गाईच्या शेडमध्ये कोंबड्या पाळणार आहे पोटॅशियम परमग्नेत फवारले तर चालेल का व प्रमाण किती वापरावे

  • @dattatraypujari406
    @dattatraypujari406 2 роки тому +2

    सर मी मुंबईला राहत आहे पण मला माझ्या गावाकडे मोठ्या प्रमाणात स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं आहे त्या साठी मला तुमचं प्रतेक्षात मार्ग दर्शन हवं आहे अगदी बारीक सारीक माहिती सुधा हवी आहे तर त्या साठी तुमची गुरू दक्षिणा किती असेल आणि किती दिवस लागतील हे सर्व अभ्यास करण्यासाठी लवकर रिप्लाय द्या सर

  • @manishbhogade599
    @manishbhogade599 2 роки тому

    औषधे कोण कोणती वापरावी बॉयलर फार्मिंग साठी

  • @baburaopagade9025
    @baburaopagade9025 2 роки тому

    सर , तो पोटॅशियम प्रेग्नेंट कुठल्या दुकानात भेटेल.

  • @ismailshaikh6352
    @ismailshaikh6352 5 місяців тому +1

    Lay bhari video ahe .

  • @bhagwatgajele5259
    @bhagwatgajele5259 2 роки тому

    सर माझी शेळी काल सायंकाली इली आहे,पण तिचा झार पूर्ण नाही पडला अजून,त्यामुळे शेळीची तब्येत बिघडत आहे,काय कराव लागेल.

  • @harish9245
    @harish9245 Рік тому +1

    🙏

  • @vyankatimathe2597
    @vyankatimathe2597 2 роки тому

    सर पोटॅशियम परमॅग्नेट कुठे मिळते ते एकदा नक्की सांगा

  • @RahulJadhav-qv1zn
    @RahulJadhav-qv1zn 2 роки тому

    ट्रेनिंग घ्यायचाय तुमच्याकडून कृपया मार्गदर्शन करा

  • @kakamagar3908
    @kakamagar3908 2 роки тому +3

    तुमचे व्हिडिओ छान आहेत आम्हाला त्याचा खूप फायदा झाला.....
    शेळ्याना गोचिड झाल्यावर काय करायचे याचा एक व्हिडिओ बनवा

  • @rushikeshpawar8802
    @rushikeshpawar8802 2 роки тому +1

    Body la harmful hii ka nai

  • @SwapnilMali-k5c
    @SwapnilMali-k5c 3 місяці тому +1

    सर याचा सडा मारला तर रोज चालेल का

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 20 днів тому

    ईनवेस्ट करणार कुनी आसेल तर जागा उपलब्ध

  • @btupe1800
    @btupe1800 2 роки тому

    पोट्यँशियम प हे शेळी कोबंडी गाय व मनुष्य यासाठी विषारी आहे का

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 22 дні тому +1

    ❤❤❤❤

  • @vijeychavan5350
    @vijeychavan5350 2 роки тому

    आपल्या फार्मर येऊन एकदा भेट द्यायची सर आम्हाला पत्ता द्या नवीन शेळी पालन करायचे आम्हाला

  • @raosahebmuley193
    @raosahebmuley193 2 роки тому +2

    किती दिवसाला टाकायचं परत

  • @krushnakolge615
    @krushnakolge615 Рік тому

    कोरडवाहू जमिनीत सुबाभूळ लागवड केली तर चालेल का

  • @SHUBUAMRATHOD
    @SHUBUAMRATHOD 2 місяці тому +1

    Thank you 😅😊

  • @संदिपचिभडे-ष2ध

    खुप सुंदर

  • @prashantreddy7999
    @prashantreddy7999 2 роки тому +1

    खुप सुंदर

  • @anilkadam205
    @anilkadam205 2 роки тому +2

    मनापासून आभारी आहे सतीश सर खूप सोप्या पद्धतीने माहिती सांगत हा धन्यवाद सर 🙏🙏

  • @samadhandeokar9027
    @samadhandeokar9027 2 роки тому

    सर मला एक फहिमेल आणी एक मेल घेयचा आहे आप्रिकान बोर चा नाशिक मधील गोट फार्म तुमचा माहीत मधील आसेल तर सांगा

  • @vikasjagtap1293
    @vikasjagtap1293 2 роки тому +2

    पोट्याशिम चा वापर अजून काय करू शकतो सांगा

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 Місяць тому +1

    याचा फायदा काय

  • @brandmh24laturkar63
    @brandmh24laturkar63 2 роки тому +1

    पोटॅशियम परमॅग्नेट कुठे भेटतं मेडिकल वरती मिळेल का ?

  • @sachinboraste7632
    @sachinboraste7632 Рік тому +1

    खूप छान

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 7 місяців тому +1

    Ok.sir

  • @sushilkadam5788
    @sushilkadam5788 2 роки тому

    पोट्याशियम परमॅग्नेट कुठे भेटेल

  • @pankajbagal1501
    @pankajbagal1501 2 роки тому +2

    सर सुबाभुल बीया कुठे मिळतील

  • @avishkarkalasait3112
    @avishkarkalasait3112 3 місяці тому +1

    Sir shelichya payala chikhla mule jakham zali aahe kahitri upay sanga😢

  • @गोपीनाथसोनवणे-भ9न

    गोपीनाथ हरिभाऊ सोनवणे मु वेल्हाळे तालुका संगमनेर जिल्हा अ नगर

  • @pravingawande3924
    @pravingawande3924 2 роки тому +1

    Mla pan training la yaych Ahe dada... Plzzz tell me

    • @modernfarming298
      @modernfarming298  2 роки тому

      पुढच्या महिन्यात फार्म वर ट्रेनिंग होईल

  • @dhammachakrakhandare8072
    @dhammachakrakhandare8072 10 місяців тому

    🐐🐐 चा पायावर कोणी तरी मारलं आणि ते चालना काय काय उपाय करावेत सर्व काही उपाय केले पण कुठेही फरक पडत नाही

  • @riteshgarud7363
    @riteshgarud7363 2 роки тому

    सर पाण्याचा टाकी निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणता चुना वापरतात

  • @vikrantkoli7682
    @vikrantkoli7682 2 роки тому +2

    macchar & masya var pan solution sanga kasa ghalvaychya

  • @shridharmore3508
    @shridharmore3508 6 місяців тому

    Ujala cha biyane kuthe3milte pl

  • @kisangawalyavalvi284
    @kisangawalyavalvi284 Рік тому

    कोबड्याचे चोच किंवा डोळे सुजणे यावर उपाय

  • @ravindrazatkavade1609
    @ravindrazatkavade1609 Рік тому

    सर चुना कोणत्या कंपनीचा आहे

  • @nitinyelme2222
    @nitinyelme2222 2 роки тому +1

    Pavaalyat konti lasikaran karave.

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 2 роки тому +1

    फार्म ची सुरक्षा महत्वाची ,रोगराई पासून दूर ठेवणे ,छान

  • @NandkumarBangar
    @NandkumarBangar 9 місяців тому +1

    खुप खुप छान सर माहिती दिली धन्यवाद

  • @amolkharat7265
    @amolkharat7265 2 роки тому

    सर बाहेरून टाकले पेक्षा आतील बाजूस सर्वत्र फेकले ला चालेल का सर

  • @dineshmali6285
    @dineshmali6285 7 місяців тому

    खूप छान स्वस्तात मस्त सल्ला आणि उपाय
    जय शिवराय

  • @Niks_07
    @Niks_07 2 роки тому +1

    एकच नंबर व्हिडिओ...खूपच
    जीव ओतून माहिती सांगता सर तुम्हीं...
    तुमच्या कार्याला सलाम...🚩🙏

  • @girishshinde5816
    @girishshinde5816 2 роки тому +3

    सर शेळी पावसामुळे कोंडल्यात तर काही शेळया शेन हागायल्यात लेंडी नाही टाकत

  • @yogeshpawar4335
    @yogeshpawar4335 2 роки тому

    Bhau poteshiyam permanent cha vaper kasa kartat evad sangana.

  • @NatureBeutySNGuru
    @NatureBeutySNGuru 2 роки тому +1

    सर माझ्या कोंबड्या मुक्त संचार पद्धतीत आहेत पण संध्याकाळी जेंव्हा शेडमध्ये बसतात तेंव्हा राञीच्या वेळेत दररोज एक दोन कोंबड्या मारुन खाऊन टाकतात शिल्लख फक्त तळपाय दिसतो सकाळी मल्टीविटामिन vimaral देत असतो आठवड्यातुन तीन दिवस मी

  • @gopalkokane6198
    @gopalkokane6198 Рік тому

    Dada akola made sheli palan karayce aahe konti sheli palan karavi

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 роки тому +1

    मी तुमचे पुर्ण एपिसोड पाहत असतो.... सतीश सर... तुम्ही फार छान व सोप्या पद्धतीने समजाऊन सांगत असता... पावसाळ्याचे आगोदर घ्यावयाची काळजी..... अत्यंत आवश्यक आहे... खूप खूप छान 👍🙏

  • @mayuryenpure7346
    @mayuryenpure7346 2 роки тому

    Punyat sheep farm karaychay mala
    Madat milel ka mala

  • @sharadgharat5504
    @sharadgharat5504 2 роки тому

    Bakarichya sadala tich pillu chavalay rakt yetay please upay sanga

  • @harishambagde4340
    @harishambagde4340 2 роки тому

    Mala tumache video khup avadate mi roj bagato

  • @Yungator
    @Yungator Рік тому

    Potacium per magnet kuthe milel

  • @milanlengure9269
    @milanlengure9269 2 роки тому +1

    Sir ... Yuvakan sathi bhavisyachya drustine sheli palan yek mothya svarupavar karach ....yavar tholi mahiti cha yek video banva .....

  • @ramkrushnagarole7455
    @ramkrushnagarole7455 Місяць тому

    Sir training period kiti diwasacha asto

  • @poonamkute4096
    @poonamkute4096 2 роки тому

    किती दिवसांनी रिपीट मारावा चुना.

  • @_bull_race6414
    @_bull_race6414 Рік тому

    Rameshwer ch phone nay uchlat😂

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 2 роки тому

    हातमोजे आणि 😷 मास्क घालत रहा भाऊ 👍

  • @rohithajare129
    @rohithajare129 Місяць тому

    खुप छान माहिती सांगितली दादा

  • @SantoshShinde-ig1vl
    @SantoshShinde-ig1vl 9 місяців тому +1

    सर शेळीपालनातील सर्वामाहिती सर्व माहिती तुम्ही खूप छान देता

  • @sachinkharat7978
    @sachinkharat7978 2 роки тому

    Sir tumch technical aavadl ..

  • @avdhutparve731
    @avdhutparve731 2 роки тому

    sir gotyat taklatr jmtoka chuna ghotha srdla aahe

  • @parasramsonawane411
    @parasramsonawane411 2 роки тому

    सर माझ्या शेळ्यांना पिसा झाल्या आहे उपाय सांगा

  • @kuchkhaasshai7974
    @kuchkhaasshai7974 2 роки тому

    Rameshwar dada address comment madhe pin kara na mnjhe amhala kalel ani amhi hi shikshan gheu

  • @pankajtayade2614
    @pankajtayade2614 4 місяці тому

    खुप छान माहिती देता सर् तुम्ही