ज्येष्ठ साहित्यिक गिरीश कर्नाड यांची राजू परुळेकर यांनी घेतलेली मुलाखत Why People miss Girish Karnad
Вставка
- Опубліковано 9 чер 2019
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक, अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक, गिरीश कर्नाड यांचं आज बंगळुरुमध्ये त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. गिरिश कर्नाड यांचे लेखन साहित्य आणि कला विश्वातील वावर आजही त्यांच्या साहित्य कृतीने आणि त्यांच्या कला कृतीने आपल्यात जिवंत आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि नाटकाला आपल्या खास शैलीने वेगळं वळण देणाऱ्या गिरिश कर्नाड यांनी साहित्य विश्वात तुघलक सारखी नाटक लिहून प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करणाऱ्या गिरिश कर्नाड यांची राजू परुळेकर यांनी काही वर्षापुर्वी घेतलेली मुलाखत नक्की पाहा…
#GirishKarnad #GirishKarnadDeath #GirishKarnadTheatre
Why India will miss Girish Karnad
☛ Subscribe now our UA-cam Channel:
ua-cam.com/channels/c76.html...
☛ Visit our Official website:
maxmaharashtra.com/
☛ Follow MaxMaharashtra News:
/ maxmaharashtra
☛ Like us :
/ maxmaharashtra
☛ Send your suggestions/Feedback:
maximummaharashtra@gmail.com
#maxmaharashtra
गिरीश सर खूप छान मराठी बोलतात. मला वाटते की त्यांचे मूळ उत्तर कर्नाटकातील आहे. उत्तर कर्नाटक मधिल बरेच कलाकर मराठी बोलतात. मी सरांचा आणि स्मिता पाटील मॅडमचा 'उंबरठा' मराठी चित्रपट पाहिला आहे.
नाही...
Nobody speak marathi over there..
Some Konkani dilect पण
दादा ते मराठी माध्यमात शिकले आहेत
Uttar Karnatak origial culture marathi aahe.
हुशार लोकच मराठी बोलतात बुद्धिजीवी
@@jayantdamle1639Naa. It's kannada culture +imposed Marathi mix
ते पुण्यात राहिलेले आहेत
Great interview sir..👍 गिरीष सर इतकं छान मराठी बोलतात... it's really surprised... खूपच सुंदर RIP sir 🙏
दादा ते मराठी माध्यमात शिकले आहेत
जन्म माथेरान चा आहे बहुतेक त्यांचा...
He was born in Matheran.
मुलाखत घेणारा जर आपल्या क्षेत्राचा एवढा अभ्यासू रसिक असेल तर मुलाखत देणाऱ्याचा आनंदही शतपटीने वाढत असेल.
केवळ मी आणि माझी मातृभाषा म्हणणाऱ्यांनी या मुलाखतीतून नक्कीच काहीतरी बोध घ्यावा अशी अपेक्षा.
गिरीश कर्नाड तर महान आहेतच पण राजू परुळेकर, अप्रतिम! आपल्या अभ्यासपूर्ण प्रश्नांनी किती रंगतदार केलीत तुम्ही ही मुलाखत. राजीव खांडेकर साहेबांनी काही बोध घ्यावा ह्यातून.
इतकं उत्तम मराठी कर्नाड सर बोलू शकतात हे माहीत नव्हतं. मराठीतल्या कुठल्याच टीव्ही चॅनेल त्यांची मुलाखत घेतली नाही याचं आश्चर्य वाटलं.
दादा ते मराठी माध्यमात शिकले आहेत
अतिशय उत्कृष्ट लेखक, अभिनेता आणि समाजसेवक
कर्नाड इतके सुंदर मराठी बोलू शकतात हे माहीत नाही. खूप आनंद झाला 😊
गिरीश कर्नाड बॉर्न in माथेरान अँड लिव्हड in मुंबई. Settled in बंगलोर अँड म्हैसूर 😄
दादा ते मराठी माध्यमात शिकले आहेत
माझ्या मते ते भारतातील महत्वाचे नाटकाकारातील एक होते ....त्यांचे हयवदन , तुघलक ही नाटकं भारत बाहेर गेलेत , मला विजय तेंडुलकर , महेश एलकुंचवार यांच्या नंतर महान नाटककार , वाटतात...
Desh virodhi tukade gang barobar disayacha,tughalak la hero banawala jyane hinduwar atyachar kele,hindu madire todali.
@@pravinnnn63 तुघलक बिघलक जाऊदे,....या देशात माणूस माणसाला जवळ करत नाही,....त्या ' महान ' संकुत्री' बद्दल काही माहिती आहे का,......!!!... आणि तुकडे तुकडे गॅंग असं काही नाही असं कोर्टाने सांगीतले तरी , फक्त चाळीस पैशां साठी सतत भुंकणं बरं नाही......!!!!
I enjoyed listening Girish Karnad that too in Marathi. He was versatile man.
Agree !
Fabulous! Watchable repeatedly.
A very good interview in which the great playwright took us over the journey and interconnection of different schools of Drama, The interviewer conducted the interview in a very professional way without any interruption’s. As the title suggests we will really miss Girish Karnad not only for his talent but his humility..
कर्नाटकातील राज्य कवी दरा बेंद्रे हे उत्तम मराठी बोलत होते आणि त्यांनी बरीच वर्ष सोलापुरात दयानंद कॉलेज मध्ये शिकवलेला आहे
The interview by राजू परुळेकर... is nothing but, " a operation " in a " operation theatre... " RAJU PARULEKAR can beat the big names.. in, " art of interviewing.. "
as the focus is the other person and he excels in " art of listening. "
Girish Karnad we adore him for his contribution.
Such a cultural vaccum after Girish Sir's demise. That reminds me of what once V. P. Kale said. In olden days there was radio, which worked as a transistor of a culture, community and custom in a home. Today, with the surge of technology, radios are replaced by veterans in our house. Tendulkar, P.L., and so many 'transistors' along with Girish Sir, they left behind a rich legacy, but I feel we as a generation faired badly in decrypting and restructuring and keeping that legacy alive and active. I certainly desire to see, learn and transit that tradition more often on UA-cam. Thank you Raju Sir, it's been super savouring your piece of rendezvous with this legend called Girish Karnad.
Great words.
Thanks🙏
I enjoyed listening Girish Karnad that too in Marathi. He was a very versatile, intellectual person.
खूप माहितीपूर्ण छान मुलाखत!!
Gray sir
Grate sir salam sir , good marathi , abhiman aahe sir
Great personality!!
Great Artist, I always feel good about theatre culture in pune, Mumbai still alive with good commercial value. People of Maharashtra really respect theatre artists !!
Great sir.... too good Girish karnad will be immortal as a dramatist and actor...
हा अद्वितीय प्रतिभेचा नाटककार आता आपल्यात नाही ह्याचं दु:ख होतंय.
अप्रतिम संवाद ..! आदरणीय श्री गिरीष जी कर्नाड सर हे बहुआयामी व्यक्तीत्व होतं.....!! विनम्र अभिवादन ..…............!!
खुप छान मराठी बोलत आहे गिरीश कर्नाड माझे आवडते कलाकार आहेत
My Eyes and ears still cant believe that girish karnad can speak in Marathi, but it was a very proud moment. Need time to process it now. Jay Maharashtra!
Watching it after 2 years. मला सुद्धा आश्चर्य वाटले
He was born in Kokani speaking family at Matheran. Did initial schooling from Marathi medium, so it's obvious. It's more surprising that he could write in Kannada which is not even his mother tongue
दादा ते मराठी माध्यमात शिकले आहेत
His Mother Tongue is GSB Konkani
@@mandarghodekar6037 Malawli,near Lonavla!
What an exceptional personality! Proverbial "one of a kind" !! ❤️❤️
Atisamanya vyaktilahi jawalche vatnare, aani PATNARE vichar. 🙏🙏THE GREAT.
Excellent Interview thanks
Great and very candid interview!!
apratim
Simply Great!
Great Man, great interview
Karnad is all time great
सहज नैसर्गिक अभिनय . सभ्य व्यक्ती. सुंदर मुलाखत.
खुप छान मुलाखत.
Alway my favorite writer
Excellent.
Wonderful interview with talented artist... he had written a serial on psychological issues, against blind faith with which simple people get robbed, exploited...which was stopped abruptly...
Hello .
Vinay Rane here .......ASV 85 .
Hope you are THE SAME I AM THINKING OF !
Kashi aahes ?
Hi Rajeshwari.
Vadh divasachya khup khup hardik Shubhechchha.
💐💐💐
Miss u Girish sir!!!
Great interview
फारच सुंदर मुलाखत ,
Kind and simple personality..❤🙏
Ati uttam mulakhat
Great artist sir
खुप खुप खुप दमदार अभिनेता.
व्यक्ती हि सुंदर 👌
कन्नड सर अतिशय प्रतिभावान जिंदादिल व्यक्तिमत्त्व
कार्यक्रम खुप छान झाला आणि आवडला.धन्यवाद.
गिरीश कर्नाड यांच कौतुक किती करावं याला अंत नाही. उंबरठा हा सिनेमा पाहिला तेव्हापासून त्यांना मी खूप मानतो. कन्नड मराठी इंग्रजी यावर प्रभुत्व स्तिमित करतं.
गिरीष कर्नाड हे नाव घेताच वाटणारी ऊब आता खऱ्या अर्थाने त्रैलोक्यात पोहोचली
Nav ghetatch ,majid memon 1993 serial bomb blasy cha aropi ,jyachi fhasi roknyasathi yache letter madhe nav hote,tipu sultan cha chatukar ,jyane hindu madir todali.
त्याचा मुलगा bbc चा चेफ हेड आहे. रघु कर्नाड यांच्याकडून काय अपेक्षा करणार.
Great Man...
एक छान मुलाखत.
ग्रेट सर मीस यु
Nice interview
खरोखरीच असामान्य व्यक्तिमत्व..
Karnad is great
miss u girish sir...
Thks
Sundar !
खुपचं छान वाटला
ग्रेट व्यक्ती
Khuoach chan....🙏🏻
Ase lok aata honar nahit.
Ani howu naye,jyane majid momon chi phasi roknyasathi letter dele.
तजावर येथील सरपोजीराजे भोसले यांनी १७००शतकात सामाजिक आशय कसलेली नाटके स्वतः लिहून त्याचे प्रयोग त्यांनी तेथें केले होते .
इतकी प्रतिभावान व्यक्ती बघितली नाही...
Now I understood, why he rejected Hema Malini's proposal. Nothing against the dream girl. I am big fan of her beauty.
गिरीश सराना इतकं मराठी छान बोलता येत मला खुपचं आनंद वाटला।
दादा ते मराठी माध्यमात शिकले आहेत
3bhasha ( vichar anek)
My favourite actor
eki kadey hey genius... aani dusri kade toh baeel chetan bhagat! kaay hoeel bharataacha!!?? Thank you Girish Karnad!
Great person RIP 🙏
Asamanya pratibha!
RIP ... Great person
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Sulabha Deshpande Arvind Deshpande naatya sanstha-Avishkar
Rangayan was by Vijaya Mehta
पुन्हा गिरीश कर्नाड होणे नाही....🙏🏼
गिरीश गुरुजी 🙏🙏
प्रभावी वक्तिमत्व असलेला कलाकार.
14:39 गडकरी आपण उल्लेख केलात ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू होत.
Rangaytan was Vijaya Mehta's group ! She separated frm d 'Goa Hindu Association ' .But she produced many dramas under d banner! Aawishkar was Sulbha & Arvind Deshpande's theatre company.
प्रयोग परिवार श्रीपाद अच्युत दाभोळकर .त्यांच्यातील एका व्यक्तीवर घेतलेली मुलाखत युट्युब वर दिसत नाही. ती असेल तर कृपया युट्युब वर टाकावी ही विनंती.
वाहह..गिरीशजींना मराठी बोलताना फार भारी वाटलं
दादा ते मराठी माध्यमात शिकले आहेत
Our proud Kannadiga Girish karnad sir ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಜೈ ಕನ್ನಡಿಗ ಜೈ ಕನ್ನಡ💛❤️
He is konkani
Born in matheran, Maharashtra and learnt Marathi
Later his father transfer to sirsi that time part of Bombay state.
He learnt kannada in Dharwad
So he is proud to all konkani, kannada , and Marathi people
Proud Indian
We are proud of Girish sir.
I am from Kolhapur Maharashtra.but I think that Girish sir is from Maharashtra, because he speaks marathi so fluently..
RIP sir
गिरीश कर्नाड खुप मोठी प्रतिभाशाली व्यक्तीमत्व होते.
No.1 girish karnad chand shiradawad
" नाटक... you cant make a living... " Girish Karnad.
Girish Karnad yanche vichar mala kadhich nahi patle. Pan intellectual ani pratibhavan vyaktimatwa hota te. Halli chya kalat changle gun baghna apan sodun dilay apan fakt political chashmyatun pahto.
karnad sarancha avaj aikal ki aaple panachi bhavna vatate.
... 🥺🥺🥺🥺🥺🥺
श्रीस्वामीसमर्थाय नमः
माननीय श्री. गिरीशराव कर्नाड आणि श्री. राजु परुळेकर यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
१. आपला संवाद ऐकून अत्यंत आनंद झाला. श्री. गिरीशराव कर्नाड यांना माझी विनंती आहे की त्यांनी * आपले सध्यांचे प्रचलित कायदे ज्या अत्यंत दूषित तत्त्वावर आधारित आहेत त्यावर एक सिनेमा काढावा. * अगदी. ९९ अपराधी म्हणजे परकीय शब्द गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एकाही निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये.* हेंच ते अत्यंत दूषित तत्त्व. हे अत्यंत दूषित आहे कारण * एका काल्पनिक निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये म्हणून आपण अशा खर्याखुर्या ९९ गुन्हेगारांना सोडणार ज्यांनी आधींच खर्याखुर्या ९९ निरपराधी लोकांविरुद्ध गुन्हे केले आहेत. क्षण आता कायद्याच्या कचाट्यातून सुटल्यावर आणखी नवीन ९९ निरपराधी लोकांविरुद्ध नवीन गुन्हे करणार आणि हे अपराधांचे म्हणजे परकीय शब्द गुन्ह्यांचे दुष्टचक्र असेच सतत चालू राहाणार. हेंच सध्या भारतात सर्वत्र घडत आहे.
२. आपल्या न्यायशास्त्रातले कायदे असे भोंगळ नव्हते. उदाहरणार्थ १६७६ मध्ये सरदार घोडके नावाच्या एका अत्यंत शूर सरदाराने एका स्त्रीवर बलात्कार केला. आता छत्रपती शिवाजीमहाराज त्याला कठोर शिक्षा देतील अशी भीती वाटून एक मंत्री म्हणाले की हा घोडके अत्यंत शूर आहे त्यामुळे स्वराज्य मिळवायला ह्याचा फार उपयोग होईल. छत्रपती शिवाजीमहाराज म्हणाले * स्वराज्य ते असते जिथे सर्व स्त्रिया ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले नेहमीच अत्यंत सुरक्षित असतात.* एवढे सांगून छत्रपती शिवाजीमहाराजांनी त्या घोडकेचे हातपाय तोडून टाकून त्याला जंगलात रानटी प्राण्यांसमोर फेकून देण्याची आज्ञा केली आणि तिची त्वरित कार्यवाही करून घेतली. ह्यामुळेच मराठी जनतेची छत्रपती शिवाजीमहाराजांवर अनन्यसाधारण अशी भक्तीच जडली. त्यामुळेच १६८० मध्ये छत्रपती शिवाजीमहाराज वारल्यानंतर क्रूरपणाची परिसीमा पार करणार्या मोंगल राजा औरंगजेब पांच लक्ष एवढी मोठी सेना घेऊन महाराष्ट्रावर चालून आला तेंव्हा मराठी जनतेने * न भूतो न भविष्यति * असे १७०७ पर्यंत औरंगजेब अहमदनगर येथे मरण पावला तोपर्यंत चाललेले जागतिक विक्रमी असे दीर्घकाळ युद्ध लढून औरंगजेबाच पराभव केला. त्यानंतर मराठ्यांचे राज्य भारतभर पसरले.
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
अशी प्रतिभावान माणसं या पुढे समाजात निर्माण होतील का
वाह! मराठी भाषा
कर्नाटकी असूनही छान मराठी बोलतात.पण एक शब्द मूळ कन्नड बोलले... मराठी शतकात ऐवजी कन्नड शतमानात बोलले.💓🙏
We have lost a very talented personality
गिरिश कर्नड फार छान मराठी बोलतात.
दादा ते मराठी माध्यमात शिकले आहेत
He was basically Konkani...Karnataka Konkani loves Karnataka and kannada and same way Konkani in Maharashtra loves Maharashtra and marathi..... actually marathi is child of konkani
May be kokni is a child of Marathi ,and M coming from Sanskrut ! There is nothing like Father Mother in Language formation!
@@swarmagna Konkani is older than marathi...
@@meonmaau7452 👍. YES I AGREE . I ABSOLUTELY ADMIRE GREAT POET BORKER ! Wishing you all the best!🔱🇮🇳🔱🔱🕉🔱👍
There are really very few free minds who followed their passion fearlessly putting aside all cultural resistance. Nowadays the young mind is a slave of religion and superstition.
So basically Konkani is na gharka na ghataka.
माझ्या कानांवर विश्वास बसत नाहीये ;इतकी शुद्ध मराठी ती पण दक्षिण भारतीय अभिनेत्याकडून.
त्यानी मुलाखती मध्ये सांगितले आहे. त्यांचे मराठी का चांगले आहे
@@siddharthgaikwad3295 thanks for informing
Raju Parulekar is equally great.
अष्टपैलू
Marathi barobarach khup English madhye bolalet here.
वैचारिक खाद्य
1993 बॉम्बब्लास्ट मधील आरोपीना वाचण्यासाठी या माणसाने खूप प्रयत्न केले. एका इंटरव्हिव्ह ने लोकांनी याला डोक्यावर चढवले.
कसं काय , विश्लेषण कराल काय?
Tyan he kahi vichar na patnaare ssu shaktast! Tipu Sultanscha hi tyanni goiraw kelay! Tyamule Hindutwawadi lokanna tyancha raag aahe
Majid memon ki phasi rukane ke letter iska bhi nam tha,,.Tipu sultan ,jisne hindu ke madir tode,dharm parivtan kiya aise admi ki serial banakar use hero bataya isne.ye left wing,tukade gang ka member tha.
भाऊ, टिपू सुलतान चा इतिहास वाच, (व्हाट्सअप्प वरून नाही) पुस्तकांतून... शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनंतर सर्वात वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला राजा होता...त्याच्या library त 20,000 पुस्तके होती, त्याने रॉकेट चा शोध लावला, मराठ्यांनी तोडलेल्या हिंदू मंदिराची दुरुस्ती केली... खरा इतिहास वाच..मजा येईल...
Yakub Memon
माणुसकी असणारेच माणसाला वाचवितात. त्यासाठी माणसाचं काळीज असावे लागते.
@@vickydsouza4452 @@vickydsouza4452 मित्रा टिपू सुलतान किती धर्मांध आणि कट्टर होता याचे आणेल विडिओ youtube वर आहेत.... आणि त्याच्या तलवारीवर काय लिहिले गेलंय आणि त्याने किती h8दूंना मारलेय किती मंदिरे तोडली आहेत ह्याची पूर्ण माहिती youtube वर आहे...... हिंदू माणूस स्वतःची मंदिरे कधीच तोडणार नाही... ही कामे फक्त ख्रिस्ती आणि इस्लामी culture नेचं केली आहेत..... टिपू णे मंदिरे बांधली आणि मराठ्यांनी तोडली ह्यापेक्षा मोठा जोक मी आजपर्यंत ऐकला नाही.....इस्लाम आणि christian ह्या मादरचोद धर्मानी सगळीकडे चुकीच्या गोष्टी पसरविल्या आहेत........
भ्रमाचा भोपळा फुटला.
Sadha, Girish la Marathi bolta yeu naie,,,,,,🤯🤯,,,,,,ha kasala Marathi kalakar??
Originally he is Konkani Kannada not Marathi. So you should appreciate this great scholar for speaking Marathi better than some Marathis..
@@kevincastelino9080 ,,, He's a scholar in acting.
Are bhai to kannada ahe
He is a Konkani.
@@kevincastelino9080 ,,,Great scholar in what way ?,,,,If he was so called scholar than,,his Fluency in Marathi should have been ,, better,,,
गिरीश कर्नाड हे प्रतिभाशाली अभिनेते होते...
पण प्रतिभाशाली विचारवंत नक्कीच नव्हते...
Agadi barobar,deshdrohi tukade gang che member hote,.left chi vichar dhara,ji deshmadhe ashanti chi karvaya naxaly karit ,tyana support det hote.
Tu kon ahe madarchod pratek thikani Zak martoy
@@pravinnnn63 bjp cha kutra
काही लोकांना सर्टिफिकेट वाटणे जणू आपलाच जन्म सिद्ध अधिकार आहे असे वाटते. हा त्यातलाच एक भाग वाटते.
खूप सुंदर बोलता सर तुम्ही ..🙏🏻