देशी गाई,शेण 1200 रुपये किलो,गोमूत्र 10 हजार रुपये लिटर,वर्षात 12 लाख उत्पन्न,khilar_cow visionvarta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 168

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 Рік тому +6

    देशी गाई पांढऱ्या व काळ्या याचे स्वतः परिवार व स्वतः प्रत्यक्ष गोपालन मध्ये खरंच उल्लेखनीय कार्य आहे उल्लेखनीय गोसेवा आहे उल्लेखनीय औषधाचे आहे आधी केले मग सांगितले परमेश्वर तळेकर या परिवाराला खूप खूप शुभेच्छा

  • @vivek_.1501
    @vivek_.1501 Рік тому +9

    गायीचं महत्व आणि आरोग्य हेच धन हे तुम्हाला कळलं ना ते कोणालाच कळलं नाही , तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे , सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 2 роки тому +32

    अभिनंदन तळेकर सर.खिलार महाराष्ट्राची शान
    आपल्या भारतीय गोवंशाची संगोपन संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आणि आपण गायीला पाळतो असं बोललं जातं ते आत्मविश्वासानं मी सांगतो की आपल्या कडे कुटुंब आणि शेतीला निरोगी राहण्यासाठी एक खिलारी गाय आपल्या कडे ठेवून
    पहा.
    वंदे गो मातरम् गो माता की जय
    जय जवान जय किसान

    • @shantilalkolekar9032
      @shantilalkolekar9032 Рік тому +2

      आहे धन्यवाद जय गौ माता 🙏🙏

  • @vishwanath4694
    @vishwanath4694 Рік тому +5

    आपण खूप महान कार्य करत आहात, मी सुद्धा पंचगव्य चे प्रशिक्षण घेतले आहे, व आता माझ्याकडे दोन देशी गाई आहेत, आता मी सुरुवात केली आहे, मी शेती पाळेकर गुरुजींच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रज्ञान वापरून करत आहे व त्याचे मला अत्यंत चांगले परिणाम मिळत आहेत, मी तुम्हांला फोन करून एकदा भेटायला येईन, व आपले मार्गदर्शन घेईन, जय गोमाता🙏🙏

  • @dhanajiwagh3232
    @dhanajiwagh3232 2 роки тому +10

    खुप छान आणि कैदुकास्पद कार्य आहे तळेकरसाहेब तुमचे

  • @pradeepwasade4911
    @pradeepwasade4911 Рік тому +13

    आपले गाय आणि चिकित्सा किती अमुल्य आहे लोकांनी आता तरी जागे व्हावे. तळेकर काकाजी ना लाख लाख प्रणाम

  • @Organicbalirajafarmindia
    @Organicbalirajafarmindia 2 роки тому +57

    आदरणीय परमेश्वर(बाप्पा) तुम्ही खऱ्या अर्थाने कृषी ऋषीं आहात, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले अनमोल रत्न... सर्व शेतकरी बांधवानी तुमचा आदर्श घ्यावा...

  • @pradnyagorkar2593
    @pradnyagorkar2593 Рік тому +19

    माझ्या आजे सासुबांईचा डोळा जो पुर्ण पांढरा झाला होता ,तो गाईचे तुपानी निट झाला . जय गौ माता

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 2 роки тому +7

    खरचं खूपचं छान खरी सेवा आहे धन्यवाद जय गौमाता 🙏🙏

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 4 місяці тому +1

    नैसर्गिक शेती हीच भविष्यात सर्व जीवांना तारणहार आहे. भाऊ आपले कौतुक करावे तेवढे कमीच आपल्या हातुन उत्तरोत्तर असेच समाजकार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय गोमाता जय शेतकरी आमचे मोठे बंधु श्री श्याम चंद्रराव सोनटक्के. मुपो. लोहारा ता. उदगीर जि. लातुर हे साल २०१६ पासुन ७० एकर नैसर्गिक शेती करीत आहेत आमचे कुटुंब खुप आनंदी व निरोगी आहे

  • @mgkart5848
    @mgkart5848 9 місяців тому +2

    दादा खरंच तुमच हे कार्य पाहुन खूप बरं वाटत आहे आणि माझ्यासारख्या bsc. agriculture च्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहात ...🙏🙏💯💯💯♥️♥️
    आणि मी ही आपल्या करमाळा तालुक्यातील घारगावचा आहे...😊😊

  • @dnyaneshwarkale119
    @dnyaneshwarkale119 Рік тому +2

    छान माहिती दिली आहे ती माहिती ऐकून खूप छान वाटत

  • @sunilmulay2676
    @sunilmulay2676 Рік тому +2

    खूप जबरदस्त,गोमातेची कृपा आहे तुमच्यावर,🕉️🚩🙏🙏👍👌👌

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 Рік тому +5

    नागणे पत्रकार आपन योग्य अति महत्वाचा ठिकाणि म्हणजे परमेश्वर तळेकर यांच्या केम येथील गो पालन व गो उत्पादन गो शाळा गोधन तीर्थ या ठिकाणी. महत्वाची मुलाखत घेतली आहे देशी गाई ही चालती फीरते आरोग्य देणारे न॑दनवन आहे गाईंचे गोवंश संवर्धन पालन हे पुण्याचे काम आहे या साठीच. गाई गोवंश कत्तलीस जाणार नही जाऊ देणार नाही असा ठाम निर्धार करा गोवंशाची तस्करी थांबवा या साठी कायदा आहे कायदेशीर कारवाई कर्तव्य आपन सर्वजन मिळुन करु गोवंश हत्याबंदी ची अंमलबजावणी आपले गोधन गोशाळेत देवू गोशाळेला योग्य मदत करू पशुधन वाचवा शेती वाचवा शेतकरी वाचवा शेद्रिय शेती वाढवा आरोग्य सांभाळा धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबरीश नगरी तीर्थ क्षेत्र बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य हिंदुस्थान जय भारत माता जय गोमाता

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm Рік тому +1

    भारतीय संस्कृती महान आहे रामकृष्ण हरी माऊली

  • @purushottamvirutkar9581
    @purushottamvirutkar9581 2 місяці тому

    Good.🎉🎉🎉🎉🎉

  • @manojgadikar9553
    @manojgadikar9553 Рік тому +4

    गाय सेवा हीच ईश्वर सेवा

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 2 роки тому +8

    अभिनंदन तळेकर साहेब 💐💐🙏🙏

  • @telmill481
    @telmill481 2 роки тому +5

    🚩🙏 जय गौ माता आप बहुत उम्दा काम करते हो....प्रणाम🙏

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 2 роки тому +5

    स्वामी समर्थ गुरू माऊली चां कोटी कोटी आशीर्वाद

  • @anishhode9072
    @anishhode9072 Рік тому +8

    प्रशिक्षण कुठे मिळेल या बद्दल माहिती द्याल का

  • @annapatilguruji2837
    @annapatilguruji2837 2 роки тому +9

    खूप खूप आभार, आपल्या कार्याला सलाम, शेतकरी दाता,सांगली

    • @parmeshwartalekar4141
      @parmeshwartalekar4141 2 роки тому

      धन्यवाद साहेब

    • @janardanshardul6185
      @janardanshardul6185 Рік тому

      आसाराम बापू तुमचे गुरू असतील त्यांचा आदर्श घेऊन धंदा वाढवा .गो पालन संघ
      छान बिजनेस आहे महाराज व दुधाचा पण
      उपयोग सांगा गुरुजी धन्य वाद

    • @anitagaikwad8587
      @anitagaikwad8587 Рік тому

      माझ्या कडे सुद्धा गावरान गाय आहे, मलाही आयडिया हवी आहे

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 2 роки тому +6

    भारतीय सस्करती महान आहे

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Рік тому +3

    काका खूपच छान माहिती, शिक्षण घ्यावे वाटत तुमच्या कडे❤

  • @balachavan7956
    @balachavan7956 2 роки тому +5

    खूपच छान माहिती

  • @vijaysathe5302
    @vijaysathe5302 Рік тому

    राजीव भाई अमर रहे

  • @shiv9888
    @shiv9888 2 роки тому +5

    Really Proud moment of Talekar sir. Happy to see Rajeev Dixit mission is driven by you and other people very effectively. Keep inspring.

  • @AannataMagar
    @AannataMagar 3 місяці тому

    🙏🙏🙏👌👌👌

  • @rekhajagtap6209
    @rekhajagtap6209 Рік тому +1

    Khup chan mahiti milaali thank you🙏

  • @sanjayrajput2233
    @sanjayrajput2233 2 роки тому +1

    Khup chan
    Kakachya karyala pranam

  • @priyankaenterprises3605
    @priyankaenterprises3605 Рік тому

    Ram krushn hari mauli,, tumhi goratn
    Aahet🙏🙏

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Рік тому

    छान माहिती, खुप शुभेच्छा

  • @BirudevNikam
    @BirudevNikam 2 місяці тому

    💐💐🙏🙏

  • @rohitaakewar8195
    @rohitaakewar8195 Рік тому

    जय गो माता की जय सर

  • @dadakale6862
    @dadakale6862 Рік тому +1

    जय गो माता

  • @arunaher7756
    @arunaher7756 2 роки тому

    Wow 😲🤩😍 very good friend😉... Good thinking and social working.... 🙏🌹👌👍👍👍

  • @AbhijeetJadhav-k6b
    @AbhijeetJadhav-k6b Рік тому +1

    डोळ्याचा ड्रॉप मी वापरला एकदम उत्कृष्ट आहे फक्त तीन वेळा वापरला तीन-चार वर्षांपासून डोळे कचकच करत होते पूर्ण आराम मिळाला आहे

  • @ramandetergentpowder9516
    @ramandetergentpowder9516 2 роки тому +5

    हल्ली video बघण्यापेक्षा मी comments वाचत असतो...

  • @vijaypandhare4734
    @vijaypandhare4734 2 роки тому +1

    खुप छान माहिती

  • @ganeshghule5625
    @ganeshghule5625 2 роки тому +2

    🙏🐮देशी गौमाता की सेवा ही मेरी पुजा l🕉
    कलि का काल महाकाल,
    दशावतार कल्कि
    🧘‍♂️जय गुरुदेव 🐮🌎जय गौमाता🐮🧜‍♂️
    🕉🧘‍♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏First Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination.
    🕉🙏Second task🌎🧜‍♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l 🕉🧘‍♂️अदभुत सेनानी🧘‍♂️🕉Ganesh G. 🐮🙏

  • @Vinod.Talekar.
    @Vinod.Talekar. 2 роки тому +2

    अभिनंदन

  • @sanjaysawant232
    @sanjaysawant232 2 роки тому +4

    आदरणीय परमेश्वरजी आपली उत्पादन काेठे मिळतील.

  • @vijayphadatare2428
    @vijayphadatare2428 Рік тому

    Atishay Sundar mulakhat

  • @siddheshwarmane517
    @siddheshwarmane517 2 роки тому +2

    अतिशय सुंदर

  • @SantoshGaikwad-pr3dg
    @SantoshGaikwad-pr3dg Рік тому

    Far chan mahitu

  • @navnathkadam5727
    @navnathkadam5727 2 роки тому

    खुप छान माहिती आहे
    धन्यवाद

    • @sureshbobde1357
      @sureshbobde1357 2 роки тому

      Practical बघणे आवश्यक.

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 2 роки тому +1

    खुप छान वाटल

  • @arunpadalkar3651
    @arunpadalkar3651 2 роки тому +1

    Parmeshavar dada 1no.

  • @SatishPatil-jb5vg
    @SatishPatil-jb5vg 2 роки тому +1

    खूप छान

  • @aajnavinkahi5213
    @aajnavinkahi5213 Рік тому +2

    Jay go mata 🙏

  • @amolmamidwar6954
    @amolmamidwar6954 2 роки тому

    Very nice kaka

  • @ajitghadage1289
    @ajitghadage1289 Рік тому +5

    देशी गाय what's app group आहे का

  • @संतोषथोरात-श9म

    कोण घेणार शेण 1200रुकिलो

  • @sambhajibibave7394
    @sambhajibibave7394 Рік тому +1

    👌👌🙏

  • @marutinalawade8179
    @marutinalawade8179 2 роки тому +1

    अभिनंदन तळेकर कुटुंबीयांचं अतिशय चांगले देशी गाई पासून बनवलेले दंतमंजन साबण गोमूत्र अर्क हे मी वापरून पाहिलेले आहे आत्ता सध्या दंतमंजन व गोमय साबण वापरत आहे वर्षातून एकदा गोमूत्र अर्क एक लिटर असा माझा शेड्युल आहे देशी गाईच्या गोमूत्र पासून बरेचसे आजार दूर होतात फक्त गोमूत्र घेण्याचे नियम आहेत आपण जर शाकाहारी असाल तर कोणतीही अडचण नाही जर आपण मांसार करत असाल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी गोमूत्र अर्क घ्यायचा नाही आपण दारूचे व्यसन करत असाल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी गोमूत्र अर्क घ्यायचा नाही हे नियम पण समजावून घेणे गरजेचे आहे अतिशय चांगली प्रोडक्ट तळेकर कुटुंबीय बनवत आहे मी स्वतः कितीतरी वेळा पाहिलेलं आहे त्यांच्या गोशाळेला भेटी देखील दिलेले आहेत केमिकल व रासायनिक गोळ्या औषधे घेण्यापेक्षा हे कितीतरी पटीने चांगले आहे

    • @parmeshwartalekar4141
      @parmeshwartalekar4141 Рік тому

      धन्यवाद नलववडे साहेब तुम्ही नाव पता नंबर टाकून अभिप्राय पाठवा वाटस् पवर

  • @dadakale6862
    @dadakale6862 2 роки тому +1

    जय गोमाता

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 Рік тому

    अभिनंदन तळेकर काका

  • @ManojVlog5
    @ManojVlog5 2 роки тому +4

    12 lakh उत्पन्न आणि साधी सुधा 4 व्हीलर नाही आश्चर्य ए

  • @rajupatil6811
    @rajupatil6811 2 роки тому +4

    काका ऐकुन समाधान झाले तुम्हाला आपल्या कडून साष्टांग नमस्कार

  • @shrikaleshwarenglishmedium4312
    @shrikaleshwarenglishmedium4312 2 роки тому

    Nice video

  • @Harihasay_Agro_Farm
    @Harihasay_Agro_Farm 2 роки тому

    👌👌👌👌 जय गोमाता💐💐💐

  • @PravinPatil-bj4du
    @PravinPatil-bj4du Рік тому

  • @shivajidhole1223
    @shivajidhole1223 Рік тому +1

    प्रशिक्षण कुठे मिळेल या बद्दल माहिती द्या

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io Рік тому

      प्रशिक्षण कुठे घेतल हे सांगणार नाहीत

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 Рік тому +1

    शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील जरा डोळे उघडून बघा कान खोलून ऐका

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 2 роки тому

    Best wishes to this channal and parmaeshwarje for yours research and creativity on cow byproducts and attachment for cow thanku

  • @pradnyagorkar2593
    @pradnyagorkar2593 Рік тому

    Khup cha mahiti dili dada . Machine peksha pranich aapli Pruthvi vachvatil ani pollution thambavatil

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 роки тому

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @arunaher7756
    @arunaher7756 2 роки тому +3

    Can you send by courier / online such as soap, Gomutra ark.. Etc... 🙏🌹

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 2 роки тому

    Chhan kaka

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 4 місяці тому

    Mastttttttttttttt

  • @arunpatil4080
    @arunpatil4080 Рік тому

    🎉🎉

  • @ajinkyalokare43
    @ajinkyalokare43 2 роки тому

    Congratulations

  • @ManojPrashad-g1o
    @ManojPrashad-g1o Рік тому

    काकांना दंडवत प्रणाम,1 खीलार कालवड ने सुरू करता येईल का, व प्रॉडक्ट बनावब्याचे कुठे मिहिती मिळेल.

  • @ajittalgaonkar8197
    @ajittalgaonkar8197 4 місяці тому

    Go mutar

  • @suhastalekar3509
    @suhastalekar3509 2 роки тому

    👌👌👌

  • @tanajipatil3835
    @tanajipatil3835 Рік тому +1

    मी शेन देतो सर घेणारा काय

  • @anilshinde3306
    @anilshinde3306 2 роки тому +2

    वांगावर्ती औषध आहे काय

  • @vvvvvv9045
    @vvvvvv9045 2 роки тому +3

    तुम्ही एक कल्पना तुम्हाला कुठून आली आणि कुठे शिकले तुम्ही असा आम्हाला पण सांगा कारण नाही कारण लाल करणारी गोवंश वाचेल गावरान वाचेल

  • @vithaljagdambe2950
    @vithaljagdambe2950 Рік тому

    👌👌👌👌🙏

  • @navnathlande6201
    @navnathlande6201 Рік тому +1

    तलेकर सर माजे पन विस गाई आहेत मला शिकवन मीळेलका

  • @tatyasopatil7833
    @tatyasopatil7833 4 місяці тому

    लंपी कसा झाला बरोबर आहे

  • @prakashkodwate6074
    @prakashkodwate6074 2 роки тому

    Jai Hari mauli

  • @suhas398jadhav5
    @suhas398jadhav5 2 роки тому

    Mazi ek gir cow palan poshan sathi ghetay ka

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 Рік тому

    10:26

  • @दत्ताकाका
    @दत्ताकाका 2 роки тому +2

    बाबा आमच्या गावातली देशी खिलार देवाला सोडलेली ज्यानी गाय आम्ही पकडुन देतौ तुम्ही घेऊन जाणार का नेहवाल का

    • @22011973yogiraj
      @22011973yogiraj 2 роки тому

      Kuthle gaon taluka & zila

    • @meerathakur9936
      @meerathakur9936 2 роки тому

      तुमचा mobile number मिळेल का तसेच तुम्हाला प्रशिक्षण कुठे मिळाले हे पण कळेल का?

  • @suyogpatanekar256
    @suyogpatanekar256 Рік тому +2

    सर हे शेन व गोमूत्र कोठे घेतले जाते आमच्या घरी ही पांच देशी गाय आहेत आम्ही या गाती देणार होतो पण आता देणार नाही

    • @shivajishinde8986
      @shivajishinde8986 Рік тому +1

      Labad hayti hi kay ghet nahit sen gomutra aaplyakdun

    • @parmeshwartalekar-cz2po
      @parmeshwartalekar-cz2po 2 місяці тому +1

      नमस्कार मी शेण गोमुत्र घेतोय असं कुठे बोललो आहे मुलाखत नीट ऐकून समजून घ्या

  • @babankhandagale2996
    @babankhandagale2996 Рік тому

    विक्री करणे करता द्याल का

  • @LaxmanBhange-bz2cf
    @LaxmanBhange-bz2cf Рік тому

    केम

  • @AniketThakoor
    @AniketThakoor 15 днів тому

    काका माझ्याकडे 6 गाय आहेत, आपल्याकडे आलो तर मला शिकवणार का

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 роки тому +21

    इतक्या जर गाईच्या शेण मलमूत्र माणसाला निरोगी बनवतं तर त्या गाईला लंपी रोग कसा झाला व खुरकूतासारखे रोग कसे काय होतात ते कमेंट मध्ये जरूर सांगा याचा खुलासा करा

    • @hotelsharda.....6363
      @hotelsharda.....6363 2 роки тому

      भाऊ या जगात कोणीच परिपूर्ण नाही ....तस बघायला गेलं तर दवाखान्यात सर्वांचा आजार बरा करणारा डॉक्टर सुद्धा आजारी पडतोच ना...

    • @eknathhatte2540
      @eknathhatte2540 2 роки тому +11

      तुम्ही पण औषध घेता गोळ्या घेता तुम्हाला नाही होत का रोग जो जीव आहे त्याला रोग होणारच तुमच्या पासून काय काय चांगलं उत्पन्न होते ते सांगा अगोदर गाईला नाव ठेवण्यापेक्षा गायीचे महत्त्व पटवून घ्या समजून घ्या नंतर कॉमेंट करा

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 2 роки тому +8

      @@eknathhatte2540 माझा प्रश्न नीट समजून घ्या मी गाईला नाव ठेवत नाही व मी माझे मलमुद्रापासून असे प्रॉडक्ट सांगितले नाही दात घासण्याचे व डोळ्यात ड्रॉप घालण्याची व मी कधी आजारी पडत नाही असं कुणाला सांगितले ही नाही हा जर मानवाचा उद्देशून तुम्ही मला बोलत असाल तर ज्या गाई बैल यांना भविष्यात कोणते आजार होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी खुरखुताची रेबीज ची लंपची लस मानवानेच बनवली आहे व तुम्ही असे डोळ्यात घालण्याचे आयुर्वेदिक ड्रॉप असे सांगू लागले की जसे काय तुम्ही नेत्ररोगतज्ञ आहात व तुम्हाला नेत्राचे मोतीबिंदू काच बिंदू याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे व मोतीबिंदू काच बिंदूवर गाईच्या गोमूत्राचा ड्रॉप चालतो असे तुम्ही सांगत आहात जर खरं असंच जर चुकीचा ड्रॉप वापरत माणसं गेले तर ती एके दिवशी आंधळे होतील व नंतर डॉक्टर कडे गेले तर तो डॉक्टर त्यांना काहीच करू शकणार नाही कारण काच बिंदुने नजर गेल्यानंतर ती वापस येत नसते व मोतीबिंदूचे ऑपरेशन करून ती नजर वापस आणता येते म्हणून तुम्ही अशा चुकीचा प्रचार करत आहात ज्या प्रचारातून लोक नेत्ररोगतज्ञापासून वंचित राहून चुकीचा ड्रॉप वापरून आंधळे होतील काच बिंदू म्हणजे ग्लुकोमा ग्लुकोमा काचबिंदू म्हणजे सायलेंट किलर व बॅक्टेरियल इन्फेक्शन होणारे असे नेत्राचे आजार आहेत अगोदर तुम्ही नीट समजून घ्या नंतर त्याचा प्रचार करा उगाच गोमाता च्या आडवे राहून काही पण चुकीचा प्रचार करू नका आयुर्वेदिक ही आयुर्वेदिकच असतं ऑलोपॅथिक ही आलोपतीकच असतं ऍलोपॅथिक वाले एकाची किडनी दुसऱ्याला ट्रान्सफर करू लागलेत दुसऱ्याचे लिव्हर तिसऱ्याला ट्रान्सफर करत आहेत ओपन हार्ट सर्जरी करत आहे हृदय ट्रान्सपरंट करत आहेत जर हिम्मत असेल तर एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरला माझ्याकडे आणा व भूल न देता एखाद्या ऑपरेशन करून दाखव असे म्हणा कारण भूल देणारा ऑलम्पिक चा डॉक्टर आणि केमिकल रिएक्शनच असते मी सुद्धा हिंदू आहे मी सुद्धा गाईला ते तीस कोटी देव मानतो पण कुणाच्या शरीराच्या अवयवाशी खेळ खेळत बसत नाही कोणीही खेळू नये फक्त डॉक्टर कडेच जाण्याचा सल्ला द्यावा ते पण प्रत्येक अवयवाचे वेगवेगळे डॉक्टर आहेत नाक कान घशाचा काही त्रास कोणाला होत असेल तर नाक कान घसा रोग तज्ञाकडे जाण्याचा सल्ला द्यावा व त्यांच्याकडूनच तुम्ही बनवलेली औषध नाकात डोळ्यात कोठे टाकायचे असेल तर सल्ला घेऊन मगच टाकावे असं कोणीही काही पण डोळ्यात नाकात कानात घालायचे औषध तयार करेल ज्याच्याने माणसाच्या अवयवाचं नुकसान होईल वेळेत इलाज न झाल्यामुळे व चुकीचे औषध वापरल्यामुळे

    • @ganeshghule5625
      @ganeshghule5625 2 роки тому +1

      🕉🧘‍♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏First Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination.
      🕉🙏Second task🌎🧜‍♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l 🕉🧘‍♂️अदभुत सेनानी🧘‍♂️🕉Ganesh G. 🐮🙏
      🙏🐮देशी गौमाता की सेवा ही मेरी पुजा l🕉
      कलि का काल महाकाल,
      दशावतार कल्कि
      🧘‍♂️जय गुरुदेव 🐮🌎जय गौमाता🐮🧜‍♂️

    • @sanjayshinde4421
      @sanjayshinde4421 2 роки тому

      माणसाचे अतिक्रमण......

  • @sunitakshirsagar8670
    @sunitakshirsagar8670 2 роки тому +1

    Purvi aamhi Shen matine sarvan karaychay

  • @rushikeshnarhe3570
    @rushikeshnarhe3570 Рік тому

    तेल कुट भेटू शकत काका आम्ही पुणे शिरूर तालुक्यातील पाबळ गावात राहतो

  • @abhijitgirawale1715
    @abhijitgirawale1715 2 роки тому +3

    एखादी खिलार कालवड मिळेल का
    किंमत किती

  • @shridharawatade7133
    @shridharawatade7133 2 роки тому +5

    पंचगव्य साबण भेटते का तिथे 🙏

  • @girishbhujbal3848
    @girishbhujbal3848 2 роки тому

    Nice

  • @premkadam253
    @premkadam253 2 роки тому

    Sir mala kestel phije tar medical la bhtel ka

    • @narayandarade6572
      @narayandarade6572 Рік тому

      खुप छान, ❤दिल,से दिल,तक❤धन्यवाद,🎉जय,गो माता,🎉,

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 2 роки тому +3

    आपण प्रशिक्षण कुठे घेतले ?संपर्क नंबर व पत्ता द्यावा. धन्यवाद!
    आपल्या प्रयत्नशील कारकिर्दीला सादर प्रणाम.

  • @SaritaSawant-ro1sv
    @SaritaSawant-ro1sv Рік тому +1

    Kuthe miltat he product

  • @anishhode9072
    @anishhode9072 Рік тому

    ही औषधे कुठे मिळतील

  • @AabaPatil-p5v
    @AabaPatil-p5v Рік тому

    Gomutra. Milyl. Piear. Dysi. Gai. Cy