वेटींग च्या khilar कालवडी,चारचाकी पेक्षाही जास्त डिमांड,ॲडव्हान्स बुकिंग ला full गर्दी,deshi_cow

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2023
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta
    #आधुनिक_शेती
    #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #दूध_व्यवसाय
    #hf_cow #देशी_गाय #देशी_गाय_पालन माहिती
    #देशी_गाय पालन यशोगाथा
    #यशोगाथा #शेती_यशोगाथा #गाय_फार्म #गाय_पालन माहिती #खीलार_गाय #गोसेवा_मिशन #गोसेवक #देशी गाईचे शेण #देशी_गायीचे_गोमूत्र #देशी_गाईचे_तूप #महिला
    #गो_उत्पादने
    #गो_सेवा #कपिला_गाय पालन माहिती
    #पंचगव्य #देशी_गायीचे_पंचगव्य
    #गोमय_साबण
    #गोमाय_केश_तेल
    #पंचगव्य_चिकित्सा
    #गोमूत्र #khilari_bail_jodi
    #khilar_cow and bull
    #deshi_cow and profit
    #deshi_cow and bull
    #दूध_व्यवसाय #गीरगाय
    #गीर_गाय पालन यशोगाथा
    #gir_cow farm
    #geer_cow palan yashohatha
    #geer_gai and bull #kosa_khilar
    #कोसा_khilar
    #खिलार_कालवडी
    #khilar_kalvad
    #खिल्लार_कालवडी_माहिती
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- visionvarta?t=0wD...

КОМЕНТАРІ • 34

  • @sharadgadekar1711
    @sharadgadekar1711 Рік тому +13

    उद्यान पंडित शशिकांत पुदे यांचे खिल्लारमध्ये खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या मुळे खिल्लार गाय दुध चांगले दुध देतात. 💐💐

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 Рік тому +8

    लय मोठी सेवा आहे, प्रत्येक शेतकर्याकडे खिलार गाय पाहिजेच.आई ती आई बहू मायाळू ,लेकरालागी अति कनवाळू परी लेकरेच निघता टवाळू ती कैसा करी सांभाळू?इति.साईबाबा......आपण टवळपणा सोडू, त्याक्षणी आपलं कल्याण.

  • @nitinpasale857
    @nitinpasale857 Рік тому +6

    छान माहिती पत्रकार बंधूंचे आभार

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 Рік тому +3

    Quality la Dimand Aahe Sir ❤❤💯💯💯

  • @nitinpawar8802
    @nitinpawar8802 Рік тому +3

    अशीच माहीत देत चला तरच शेतकरी बदलेल

  • @nitinpawar8802
    @nitinpawar8802 Рік тому +4

    माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shrikaleshwarenglishmedium4312

    Barobar aahe.

  • @shaileshnalawade3941
    @shaileshnalawade3941 Рік тому +8

    संगोपण करा पण आम्हाला गाई किंवा वासरू कोणी दिलं तर करणार,मागील वर्षभर मी जातिवंत गाई किंवा वासरू शोधतोय पण मिळत नाही ही खरी व्यथा आहे सध्याची.

  • @vikramkonde1999
    @vikramkonde1999 Рік тому +5

    कालवडी खूपच महाग आहेत

    • @shubhamkute7276
      @shubhamkute7276 Рік тому +1

      Jurcy gai mahag ahee tari lok ghhetat mag khillar ka nako

  • @rushisonawane1723
    @rushisonawane1723 3 місяці тому

    Khup sunder ❤

  • @vitthaljanabasurutakar4853
    @vitthaljanabasurutakar4853 Рік тому +2

    Nice 👍video

  • @vilasbile7451
    @vilasbile7451 8 місяців тому +1

    जय गो माता

  • @dattatraypawar4340
    @dattatraypawar4340 11 місяців тому +1

    Good

  • @sudhakarkharat8957
    @sudhakarkharat8957 Рік тому +3

    आमच्या कडे आहे कालवड

  • @sandeeppemare2039
    @sandeeppemare2039 9 місяців тому +1

    गावठी गाय बदल माहिती सांगा सर

  • @sanketatkale1023
    @sanketatkale1023 6 місяців тому

    खिल्लार गाई जतन होणे ही काळाची गरज आहे. एक देशी गाई २० एकर शेती हँडल करते हे गणित आहे.
    तुम्ही काम करताय ते स्तुत्य आहे
    अखिल भारत कृषी गो सेवा संघ सोलापूर जिल्हा

  • @shitalpatil7513
    @shitalpatil7513 Рік тому +4

    ता.मोहोळ चा‌ जिल्हा कोणता?

  • @keshavghare2369
    @keshavghare2369 Рік тому +2

    एक कालवड पाहीजे माला मिळेल का मी नाशिकला राहतो

  • @shivshankarmeru3438
    @shivshankarmeru3438 Рік тому +1

    Amche Bhavji ahet

  • @amolsalve414
    @amolsalve414 Рік тому +4

    खिल्लार गाय तुम्ही देत नाही सर आम्हाला मग कुठे घ्या आम्ही

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 6 місяців тому

    पुणे सातारा सासवड भागात कोणाची खिलार गाय सांभाळायला द्यायची आहे का ?
    चारा भरपूर आहे ....फक्त दोन लिटर दूध द्यायची अपेक्षा आहे .

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 4 місяці тому

      गोशाळेत आहे भोसरीच्या ,मि सोडली आहे

  • @pandurangmore5064
    @pandurangmore5064 4 місяці тому

    Number send kara na

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 4 місяці тому

    मला एक खिल्लार कालवड किंवा गाय घायची आहे, कोणाकडे मिळेल?? मी कराडला राहतो.

  • @dadakale6862
    @dadakale6862 Рік тому +1

    जय गो माता