VISION VARTA
VISION VARTA
  • 752
  • 52 229 766
ऊस_शेती,22 हजारात 100 टन उतारा,माळरानवर किमया,खोंबारे 3 ते 4 Kg,14 महिन्यात 45/50 कांड्या,sugercane
#व्हिजन_वार्ता #ऊस_शेती
#तरुण_शेतकरी_यशोगाथा #यशोगाथा #आधुनिक_शेती #vision_varta #ऊस_शेती #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #ऊस_शेती_यशोगाथा #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #साखर_कारखाने
#suger_cane_yashogatha
#tonnes_of_suger_cane technology
#ऊसाची_शेती_माहिती #शेती_बातमी_पत्र
#तरुण_शेतकरी_यशोगाथा
#22हजारात_100टन_ऊस_उतारा
#organic_sugercane_farming
#jaivicon_rajlkashmi_organics_pvt_ltd
#ऑरगॅनिक_सेंद्रिय_ऊस_शेती_यशोगाथा
#ऑरगॅनिक_सेंद्रिय_ऊस_शेती_माहिती
#उस _पिक_संवर्धन _किट_माहिती
#ऊस_पीक_आळवणी_माहिती
#राजलक्ष्मी _ऑरगॅनिक _सेंद्रिय_खते_माहिती
#organik_ऊस_शेती_माहिती
#ऊस_बुस्टरडोस_माहिती #माळरानवर_ऊस_शेती
#ऊस_lagbad_yashogatha #ऊस_उत्पादन_यशोगाथा
#साखर_कारखाना_ऊस_गाळप_हंगाम
#suger_cane_farmer #vitthal_sugar
#sugar_kampani #सेंद्रिय_शेती
#सेंद्रिय_ऊस_लागवड #आधुनिक_शेती
#आधुनिक ऊस शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा
#ऊस_sheti #sheti_yashohatha
#ऊस_शेती_PIB_10_बूस्टर_डोस_माहिती
#PIB10_sugarcane_buster_dos_mahiti
#split_vartigation_method_ऊस_शेती
#sugarcane_split_vartigation_method
#कमी_खर्चात_भरघोस_ऊस_उत्पादन_यशोगाथा
#holiopethik_sugar_cane
#होमिओपॅथीक_ऊस_शेती
#ऊस_शेती_फवारण्या_माहिती
#होमिओपॅथी_ऊस_लागवड माहिती
#homiopethik_sugar_cane yashogatha
#अरण_माढा #माढा तालुका शेती
#pib_10 #पिंपळनेर_माढा
#pib #organik_sugar_cane
#plant_immunity_booster
#chemara_pvt.ltd #PIB10_for_drip
#drip_ऊस_लागवड_and_profit
#सोलापूर_जिल्हा_ऊस_शेती_यशोगाथा
#सेंद्रिय_शेती_व_ऊस_लागवड
#प्रा.डॉ.अमोल_पाटील_ऊस_लागवड_माहिती
facebook - visionvarta
instagram- visionvarta /
twitter- visionvarta?t=0w
टीप -आमच्या चॅनलचे नाव अथवा ओळख सांगून कोणी पैसे मागितल्यास फसू नका.
Переглядів: 4 098

Відео

रोज 5 हजाराची पट्टी,अर्धा Kg बियाणे,4.5लाख उत्पन्न,शेती मोठी फॅक्टरी,भेंडी शेती यशोगाथा,Leady_finger
Переглядів 16 тис.7 годин тому
#visionvarta #भेंडी_लागवड_माहिती #व्हिजन_वार्ता #तरुण_शेतकरी_यशोगाथा #Leady_fingers_yashogatha #laeady_fingers_lagvad_yashogatha #katfal_sangola #भेंडी_लागवड_कीड_व्यवस्थापन #Dharti_first_zakas7_भेंडी_यशोगाथा # धरती_फर्स्ट_भेंडी_शेती_यशोगाथा #करकंब_भागातील_शेती_माहिती #Leady_finger_news #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #यशोगाथा #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #सोलापूर #भेंडी_लागवड_संपूर्ण_माहिती #गवार_शेती_य...
रासायनिक भेसळ डोस न टाकता केळी एक्स्पोर्ट,खर्च 1 लाखाच्या आत,मालाची रिकव्हरी 80%,Splitfertigation
Переглядів 14 тис.19 годин тому
#व्हिजन_वार्ता #vision_varta #केळी_शेती_यशोगाथा #banana_pik_yashogatha #जी 9_केळी_उत्पादन_यशोगाथा #जैन_टिशू_कल्चर_केळी_रोप_उत्पादन_माहिती #लाल_केळी #वेलची_केळी #तरुण_शेतकरी_यशोगाथा #शेती_विषयक_माहिती #शेती #यशोगाथा #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #उजनी_धरण #उजनी_वार्ता #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #solapur_ujani_dam #ujani_dharan #केळी_लागवड_माहिती #केळी_पीक_यशोगाथा #केळी _पीक_सल्ला #Red_banana #Red_ban...
4.5 महिन्यात 10+कांड्या,रासायनिक खते न वापरता नदी पट्टयातही 100+उतारा,खर्च मापात,ऊस_शेती,visionvarta
Переглядів 2,3 тис.День тому
#व्हिजन_वार्ता #ऊस_शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा #यशोगाथा #आधुनिक_शेती #vision_varta #ऊस_शेती #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #ऊस_शेती_यशोगाथा #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #साखर_कारखाने #suger_cane_yashogatha #tonnes_of_suger_cane technology #ऊसाची_शेती_माहिती #organic_sugercane_farming #jaivicon_rajlkashmi_organics_pvt_ltd #ऑरगॅनिक_सेंद्रिय_ऊस_शेती_यशोगाथा #ऑरगॅनिक_सेंद्रिय_ऊस_शेती_माहिती #उस _पिक_संवर्धन _किट...
ऊसात उडू लागले dron,3500 रुपये दराचा परिणाम,मजुराची गरज संपली,6 मिनिटात 1एकर फवारणी,Sugercane,ऊस Ok
Переглядів 17 тис.14 днів тому
#व्हिजन_वार्ता #ऊस_शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा #यशोगाथा #आधुनिक_शेती #vision_varta #ऊस_शेती #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #ऊस_शेती_यशोगाथा #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #साखर_कारखाने #suger_cane_yashogatha #tonnes_of_suger_cane_technology #ऊसाची_शेती_माहिती #जेष्ठ_शेतकऱ्याची_ऊस_शेती #ऊस_lagbad_yashogatha #ऊस_उत्पादन_यशोगाथा #साखर_कारखाना_ऊस_गाळप_हंगाम #suger_cane_farmer #vitthal_sugar #sugar_kampani #सेंद्रि...
शेतकऱ्याचा उच्चशिक्षित पोरगा बनला शेती गुरु,महाराष्ट्रासह 4 राज्यात काम,लखपती ते कोट्याधीश,Shetkari
Переглядів 14 тис.14 днів тому
#व्हिजन_वार्ता #सोलापूर_न्यूज #vision_varta #सीताफळ_शेती_उत्पन्न_यशोगाथा #सीताफळ_लागवड_ते_संपूर्ण_माहिती #यशोगाथा#शेतकरी_यशोगाथा #फळबाग #फळबाग_माहिती#शेतकरी_राजा #आधुनिक_शेती #फळपिके_माहिती #Grandpas_Custard_apple_farm #Custard_Apple_farming_storry #सीताफळ_लागवड_माहिती #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #फळबाग_लागवड_माहिती #फळबाग_शेती_यशोगाथा #custard_apple_profit_mahiti #ऊस_पट्ट्यातील_सीताफळ_शेती_यशोगाथा...
उष्ट्या बेडवर 12 फुट+वांग्याची झाडं,150टनाच्या पुढे माल,22 लाख उत्पन्न,वांगी उत्पन्न यशोगाथा,bartok
Переглядів 14 тис.14 днів тому
उष्ट्या बेडवर 12 फुट वांग्याची झाडं,150टनाच्या पुढे माल,22 ला उत्पन्न,वांगी उत्पन्न यशोगाथा,bartok #व्हिजन_वार्ता #vision_varta #आधुनिक_शेती #यशोगाथा #वाखरी_तरुण_शेतकरी_यशोगाथा #bartok_vangi_yashogatha #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #vangi_sheti #वांगी #वांगी_शेती_यशोगाथा #उन्हाळी_वांगी_शेती_यशोगाथा #वांगी_लागवड_संपूर्ण_माहिती #वांगी_पीक_उत्पन्न #वांगी_शेती_लाखमोलाची #पंढरपूर #पंढ...
थंडीत 4 महिन्यात ढोबळीचे 15 लाख,मिरचीचे भरघोस उत्पन्न,माळरानावर मोठी कमाई,Simala_mirchi,vision varta
Переглядів 11 тис.21 день тому
थंडीत 4 महिन्यात ढोबळीचे 15 लाख,मिरचीचे भरघोस उत्पन्न,माळरानावर मोठी कमाई,Simala_mirchi,vision varta #vision_varta #व्हिजन_वार्ता #सोलापूर_बातमी #सोलापूर_न्यूज #शिमला(ढोबळी)मिरची लागवड व संपूर्ण माहिती #ढोबळी मिरची लागवड व संपूर्ण माहिती #शेतकरी #यशोगाथा #kisan #आधुनिक_शेती #आधुनिक शेतकरी #silama_mirchi #smart capsicum farming in india #इंद्रा ढोबळी मिरची #endra_vhirayti #मिरची लागवड माहिती #Dh...
आले शेतीच्या पट्ट्यात संकरीत वाल,10 गुंठ्यात 2 लाख,शेंगा भरपूर, खडकाळ माळरानवर लाखोंची कमाई,Val_शेती
Переглядів 4,5 тис.Місяць тому
#व्हिजन_वार्ता #vision_varta #आधुनिक_शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा #सोलापूर #यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #वाल_शेती_कोरेगाव #खडकाळ_माळावर_वाल_शेती #घेवडा_लागवड_संपूर्ण_माहिती #वाल_लागवड_संपूर्ण_माहिती #वाल_शेती_विषयक_माहिती #वाल_शेती_यशोगाथा #Dharti_first_val #sheti_mahiti #sheti_yashohatha #Ghevada_pik_lagvad_mahiti #ghevda_yashogatha #बारमाही_उत्पन्न_देणारे_पीक #वाल_पीक_व्यवस्थापन #घेवडा_पीक_व्यवस्थापन...
ऊस पट्ट्यात सीताफळ शेती,1700 झाडांमध्ये 25लाख,फळबागांमध्ये कोटीचे उत्पन्न, custard_apple,visionvarta
Переглядів 6 тис.Місяць тому
#व्हिजन_वार्ता #सोलापूर_न्यूज #vision_varta #सीताफळ_शेती_उत्पन्न_यशोगाथा #सीताफळ_लागवड_ते_संपूर्ण_माहिती #यशोगाथा#शेतकरी_यशोगाथा #फळबाग #फळबाग_माहिती#शेतकरी_राजा #आधुनिक_शेती #फळपिके #NMK_Gold_sitafal #NMK_Gold_custarde_aplle #custard_apple_sheti #super_Goldalen_sitafal #sitafal_sheti #NMK_Gold_apple #Grandpas_Custard_apple_farm #Custard_Apple_farming_storry #सीताफळ_लागवड_माहिती #सोलापूर_जिल्हा...
2ऱ्या बहारात डबल माल,ट्रॉली पद्धत ठरली Ok,उत्पन्न 40 लाख,18 एकराला 2 एकर भारी,उसाच्या खोऱ्यात ड्रॅगन
Переглядів 7 тис.2 місяці тому
2ऱ्या बहारात डबल माल,ट्रॉली पद्धत ठरली Ok,उत्पन्न 40 लाख,18 एकराला 2 एकर भारी,उसाच्या खोऱ्यात ड्रॅगन #व्हिजन_वार्ता #तरुण_शेतकरी_यशोगाथा #ड्रॅगन_शेती_यशोगाथा #आधुनिक_शेती #vision_varta #ऊस_शेती #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #ऊस_शेती_यशोगाथा #स्मार्ट_शेती_माहिती #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #साखर_कारखाने #suger_cane_mahiti #ड्रॅगन_लागवड_माहिती #ड्रॅगन_कीड_व्यवस्थापन #ड्रॅगन_यशोगाथा #खेड्यापाड्यातील_शेती #ग...
4 गाड्यात 70 गाड्या,60 गुंठ्यांत 35टन माल,20 लाख उत्पन्न,माजी सैनिकाची 1 नंबर आले शेती,Ginger_sheti|
Переглядів 4,1 тис.2 місяці тому
4 गाड्यात 70 गाड्या,60 गुंठ्यांत 35टन माल,20 ला उत्पन्न,माजी सैनिकाची 1 नंबर आले शेती,Ginger_sheti|
पेरूमध्ये कलिंगड आंतरपीक,पावसाळ्यात माळरानावर बियाणे टोचून 58 दिवसात 15 लाख,Watermelon,visionvarta
Переглядів 20 тис.2 місяці тому
पेरूमध्ये कलिंगड आंतरपीक,पावसाळ्यात माळरानावर बियाणे टोचून 58 दिवसात 15 लाख,Watermelon,visionvarta
द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड,वाल(घेवडा)शेतीत 10गुंठ्यांत 2 लाख,खर्च फक्त20000,deshi_bins,बारमाही_पीक
Переглядів 6 тис.2 місяці тому
द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड,वाल(घेवडा)शेतीत 10गुंठ्यांत 2 लाख,खर्च फक्त20000,deshi_bins,बारमाही_पीक
आता पाठीवर पंप घेण्याची गरज संपली,एका चार्ज मध्ये 400litar फवारणी,portabal battry spryer,visionvarta
Переглядів 13 тис.2 місяці тому
आता पाठीवर पंप घेण्याची गरज संपली,एका चार्ज मध्ये 400litar फवारणी,portabal battry spryer,visionvarta
94 वर्षाचे आजोबा,52 पत्त्यांवर रचला परमार्थाचा डाव,12 अक्षरांची बाराखडी,Grand father,vision varta
Переглядів 2,4 тис.2 місяці тому
94 वर्षाचे आजोबा,52 पत्त्यांवर रचला परमार्थाचा डाव,12 अक्षरांची बाराखडी,Grand father,vision varta
कोहळा शेती|2 स्प्रे मध्ये,2 लाख उत्पन्न|वर्षभर मागणी|कमी खर्च|80 आजारांवर गुणकारी|Ash gourd_sheti
Переглядів 15 тис.3 місяці тому
कोहळा शेती|2 स्प्रे मध्ये,2 ला उत्पन्न|वर्षभर मागणी|कमी खर्च|80 आजारांवर गुणकारी|Ash gourd_sheti
शेतकऱ्याने जिंकली 2.80लाखाची बुलेट|उत्पन्न 3 महिन्यात 5 लाख|कलिंगड बियाण्यावर लकी ड्रॉ|kalash_melody
Переглядів 2,6 тис.3 місяці тому
शेतकऱ्याने जिंकली 2.80लाखाची बुलेट|उत्पन्न 3 महिन्यात 5 लाख|कलिंगड बियाण्यावर लकी ड्रॉ|kalash_melody
बाजरी 4 फुटाचे कणीस,दीड एकरात 50 क्विंटल उतारा,नुसत्या पावसावर मिळाले 1.5 लाख,नवीन वाण,Turki_bajari
Переглядів 3,8 тис.3 місяці тому
बाजरी 4 फुटाचे कणीस,दीड एकरात 50 क्विंटल उतारा,नुसत्या पावसावर मिळाले 1.5 लाख,नवीन वाण,Turki_bajari
तेल्या जागेवर थांबला,150ते 450+माल सापडला,उत्पन्नात वाढ,20 लाखांची झाली बाग,dalimb_sheti,visionvarta
Переглядів 7 тис.3 місяці тому
तेल्या जागेवर थांबला,150ते 450 माल सापडला,उत्पन्नात वाढ,20 लाखांची झाली बाग,dalimb_sheti,visionvarta
एका झटक्यात तेल्या गायब|916 झाडांमध्ये 45 टन माल,63 लाख उत्पन्न|Oकटिंग माल|डाळिंब_शेती|vision varta
Переглядів 56 тис.3 місяці тому
एका झटक्यात तेल्या गायब|916 झाडांमध्ये 45 टन माल,63 ला उत्पन्न|Oकटिंग माल|डाळिंब_शेती|vision varta
शेतकऱ्यांना मालामाल करणारे पीक|1kg बियाणे 6-7 टन उत्पन्न|स्वीटकॉर्न मका|sweet corn maize,visionvarta
Переглядів 13 тис.3 місяці тому
शेतकऱ्यांना मालामाल करणारे पीक|1kg बियाणे 6-7 टन उत्पन्न|स्वीटकॉर्न मका|sweet corn maize,visionvarta
90 दिवसात 3 लाख,शोभाताईंसाठी कडू कारले ठरले लकी,द्राक्षा ऐवजी परवडले कारले, Karale_sheti,visionvarta
Переглядів 3,3 тис.4 місяці тому
90 दिवसात 3 लाख,शोभाताईंसाठी कडू कारले ठरले लकी,द्राक्षा ऐवजी परवडले कारले, Karale_sheti,visionvarta
घरी तयार केली पैलारु रेडी,1 ल्या वेताला 10+liter दूध,murha_buffalo,150 hf गायींचा गोठा,vision varta
Переглядів 9 тис.4 місяці тому
घरी तयार केली पैलारु रेडी,1 ल्या वेताला 10 liter दूध,murha_buffalo,150 hf गायींचा गोठा,vision varta
3 पिढ्यानंतर पहिल्यांदाच एवढी कमाई|1ल्या वर्षी 616 झाडांमध्ये 25 लाख|30 टन माल|पेरू_शेती|visionvarta
Переглядів 17 тис.4 місяці тому
3 पिढ्यानंतर पहिल्यांदाच एवढी कमाई|1ल्या वर्षी 616 झाडांमध्ये 25 लाख|30 टन माल|पेरू_शेती|visionvarta
देशातील 1ला 2.5 फुटी ट्रॅक्टर|34 कामे करतो|तासाला 1000 कमाई|पावर टेलर ला बेस्ट पर्याय|tracter_sheti
Переглядів 185 тис.4 місяці тому
देशातील 1ला 2.5 फुटी ट्रॅक्टर|34 कामे करतो|तासाला 1000 कमाई|पावर टेलर ला बेस्ट पर्याय|tracter_sheti
रोजच्या 1.5kg खुराकवर तयार झाला परश्या|वय 32 महिने|1250kg वजन|25/32liter च्या पाड्या|पर्श्या|hf_bull
Переглядів 18 тис.4 місяці тому
रोजच्या 1.5kg खुराकवर तयार झाला परश्या|वय 32 महिने|1250kg वजन|25/32liter च्या पाड्या|पर्श्या|hf_bull
4 गाईमुळे गोठ्यात 50 hf गाई,6 महिन्याच कालवड1.51लाखाला,काळी कपिला ठरली लक्ष्मी,black_cow,visionvarta
Переглядів 6 тис.4 місяці тому
4 गाईमुळे गोठ्यात 50 hf गाई,6 महिन्याच कालवड1.51लाखाला,काळी कपिला ठरली लक्ष्मी,black_cow,visionvarta
भेसळडोस न टाकता गुंठ्याला 2/2.5 टन माल,8महिन्यात 18+कांड्या,खर्च ऐकून होईल आश्चर्य,ऊस_शेती,sugarcane
Переглядів 63 тис.4 місяці тому
भेसळडोस न टाकता गुंठ्याला 2/2.5 टन माल,8महिन्यात 18 कांड्या,खर्च ऐकून होईल आश्चर्य,ऊस_शेती,sugarcane
40 liter दूध,किंमत फक्त 80 हजार,टॉप breed, पैलारू कालवड 30+दूध,dairy_farm,vision varta
Переглядів 2,5 тис.4 місяці тому
40 liter दूध,किंमत फक्त 80 हजार,टॉप breed, पैलारू कालवड 30 दूध,dairy_farm,vision varta

КОМЕНТАРІ

  • @VitthalSavant-t8b
    @VitthalSavant-t8b 6 годин тому

    Very good

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 8 годин тому

    पूर्ण माहिती देण्यात यावी पीक काय आहे ते ही सांगा

  • @AniketThakoor
    @AniketThakoor 8 годин тому

    काका माझ्याकडे 6 गाय आहेत, आपल्याकडे आलो तर मला शिकवणार का

  • @SambhajiFugare-b5m
    @SambhajiFugare-b5m 8 годин тому

    हि केदर्या लबाड लाडगा आहे शेतकऱ्यांची फसवणूक करतो

  • @sureshranjane7378
    @sureshranjane7378 13 годин тому

    Kampni konti va van konat ahe

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 День тому

    ड्रम मधील औषध किंवा घटकांची नांव सांगा.

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 День тому

    साहेब शेड्यूल मधील खतांची नावे व त्यांचे प्रमाण सविस्तर सांगा कृपया तसा व्हिडिओ प्रसिद्ध करावा.

  • @anilnagane2415
    @anilnagane2415 2 дні тому

    मला 2 एकर च्या 265 ऊसा साठी पाहिजे लागण करून 10 दिवस झाले आहे उगवण चालू आहे रिझल्ट पाहिजे

  • @jagannathnarvade6825
    @jagannathnarvade6825 2 дні тому

    काळी भारी जमिनीत चालेल काय किंमत किती सब सीडी

  • @atulraykar3107
    @atulraykar3107 2 дні тому

    हिवाळीमधे जोड आळीला काय करता

  • @sasenandkishor377
    @sasenandkishor377 2 дні тому

    एवढं उत्पन्न मिळालं असतं तर सगळ्या लोकांनी भेंडी लावली असती😂

  • @RamrajeBhosale-hp5my
    @RamrajeBhosale-hp5my 2 дні тому

    खाडे साहेब अभिनंदन

  • @kuberdethe8432
    @kuberdethe8432 2 дні тому

    शेतकऱ्याला येड्यात काढायला धंदे बंद करा हरामखोरा व त्यामुळे शेतकरी देशी धडी. लागला आहे

  • @kuberdethe8432
    @kuberdethe8432 2 дні тому

    ते अमोल सर कोण आहे त्याचा नंबर टाका पंढरपूरला माझा प्लॉट आहे

  • @SachinJoshi-g4t
    @SachinJoshi-g4t 2 дні тому

    मी वापरतो मला करुन दाखवा आडसाली लागण आहे नंबर सेंड करा साहेबाचा

  • @ShivamGhaytidak
    @ShivamGhaytidak 2 дні тому

    Aho market 55-60 chalu ahe

  • @waxywonders9885
    @waxywonders9885 2 дні тому

    गुल्फी काय गुल्फी? कुल्फी म्हणतात 😂

  • @samarthdarade1238
    @samarthdarade1238 2 дні тому

    लुटा फक्त गरीब शेतकरी यांना

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 2 дні тому

    लई मोठ बोलू नको तुझा चुकून जॅकपॉट लागला आहे

  • @xhloro
    @xhloro 3 дні тому

    सगळे फक्त उत्पन्न सांगतात, पण कोणीही खर्चाचा हिशोब देत नाहीत. भेंडी तोडणीसाठी किलोचा हिशोब आहे, २००-३०० वर काम कोणी करत नाही.

  • @santoshpatil8384
    @santoshpatil8384 3 дні тому

    90 रु रेट आहे आता

  • @ParmeshwarNaiknavare-h7w
    @ParmeshwarNaiknavare-h7w 3 дні тому

    दर नसतानाचे पण व्हिडिओ दाखवत जा साहेब

  • @VishjiBhh
    @VishjiBhh 3 дні тому

    आमची केश dhavle zale sarva yachya madhi

  • @VishjiBhh
    @VishjiBhh 3 дні тому

    Thandit karun दाखवा saheb mag mhanu kharacha saheb

  • @indrajeetbirnale4405
    @indrajeetbirnale4405 3 дні тому

    शेड्युल कोणाकडे असेल तर पाठवा

  • @ganeshkhalipe4805
    @ganeshkhalipe4805 3 дні тому

    कोणती व्हराठी आहे

  • @indrajeetbirnale4405
    @indrajeetbirnale4405 3 дні тому

    शेड्युल काय आहे ते द्या

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx 3 дні тому

    20 गुंठे क्षेत्रात 3 टना पेक्षा अधिक निघत नाहि बियाणे 700gm

  • @SonaliJaybhay-ts2ke
    @SonaliJaybhay-ts2ke 3 дні тому

    Great 👍🏻

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 3 дні тому

    फसवणूक नाही आम्ही पण लावतो एवढा पैसा नाही होत

  • @BhatuPatil-c6t
    @BhatuPatil-c6t 3 дні тому

    Draksh kon lavel mag import karav lagel😂😂

  • @BhatuPatil-c6t
    @BhatuPatil-c6t 3 дні тому

    मंदि madhe pan video banvat ja sir 😊

    • @subh2173
      @subh2173 3 дні тому

      कंपनी कढून जाहिरात केली आहे

  • @bhagyashriharole
    @bhagyashriharole 3 дні тому

    Pib manjy saga sirr.....

  • @patilsaheb3273
    @patilsaheb3273 3 дні тому

    महाराष्ट्रातील शेतकरी हुशार,प्रयोगशील,व धाडसी,कष्टाळू आहे.पण ! हे सर्व करून जास्तीचे टनेज काढूनही शेवटी कष्टाच्या मानाने हातात..शिल्लक पैसा राहत नाही.त्याला एकमेव कारण आहे.शेतकऱ्यांच्या तील एकीचा अभाव...त्याचाच फायदा..साखर कारखाने घेतायत.ज्या कारखान्याचा मालक शेतकरी आहे.त्याचीच रिकवरी 2% ने मारली जाते.खेपेला 2 टन काटा हाणला जातो.शिवाय दरही चांगला नाही.शेतकऱ्याला पिकवायचे समजते. पण विकायला येत नाही. 1 टन ऊसापासून सरासरी 130kg साखर उत्पादन होते.शिवाय इथेनॉल,मोलेसिस,बगॅस,दारू,कंपोस्ट,राख,को - जनरेशन,शासकीय अनुदान या सर्व प्रॉडक्ट पासून साखर कारखान्याला 10 हजार रुपये मिळतात.काही कारखाने खेपेला 2 टन काटा मरतात.तरीही शेतकऱ्याला 4 हजार रुपये प्रति टन दर देताना कारखान्याच्या चेअरमन ला नको वाटते.शेतकरी फक्त नावाला मालक आहे. शेतकऱ्यांनो शेतकरी संघटनेला साथ दया.राजू शेट्टी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आवाज बनून संसदेत गेले.तरच शेतकऱ्याला न्याय, हक्क मिळेल.राजू शेट्टी सारखा शेतकऱ्यांच्या पाठीशी एक नेता कायम स्वरुपी असला पाहिजे.तरच शेतकऱ्याला योग्य न्याय मिळेल. अन् कोणताही साखर कारखान्यांचा चेअरमन किंवा संबंधित व्यक्ती आमदार असता कामा नये.तरच ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेल.तरच शेतकऱ्याचे कुटुंब सुखी होईल.कर्जमुक्त होईल. शांत डोक्याने विचार करा. नुसतं राब राब राबून घाम गाळून उत्पादन काढून उपयोग नाही.तर ? त्या घामाला योग्य दाम(दर) पण मिळाला पाहिजे.🌿🌾

  • @jeevanravalekar3510
    @jeevanravalekar3510 3 дні тому

    मी सुद्धा लावणार आहे मिरचीअर्धा गुंठाजास्त पैसे नको आपल्याला

  • @krishnasadgar4393
    @krishnasadgar4393 3 дні тому

    💪

  • @AnilBandagar-u8s
    @AnilBandagar-u8s 3 дні тому

    😊

  • @bhushanpale7363
    @bhushanpale7363 3 дні тому

    Bital cha बोकड मिळेल का

  • @Shivajipatil-c4d
    @Shivajipatil-c4d 3 дні тому

    कोल्हापूर मध्ये मिळेल काय साहेब

  • @premnathpotdar3800
    @premnathpotdar3800 3 дні тому

    सर उमरगा येथे विकलात का डेमो पहावयाचा आहे.

  • @Bachute358
    @Bachute358 4 дні тому

    Sir detail madhi video banva

  • @KrisnathGaikwad
    @KrisnathGaikwad 4 дні тому

    Good 👍

  • @narsingakuskar9382
    @narsingakuskar9382 4 дні тому

    अभिनंदन 🎉

  • @krishnalondhe1377
    @krishnalondhe1377 5 днів тому

    खूप छान

  • @krushnanewase3322
    @krushnanewase3322 5 днів тому

    Saheb pudhil varshi rate rahtil ka andaj nkki sanga

    • @vrushabhdeshmukh6642
      @vrushabhdeshmukh6642 12 годин тому

      Aajcha rate 900/quintal

    • @vrushabhdeshmukh6642
      @vrushabhdeshmukh6642 12 годин тому

      Keli cha bhaw 800₹ per quintal pan asel tari hi purti. Me swataha 675₹ ni vikali tari hi pural mala. Mazya gaavchya ek mulani 4 acers madhe 5.5 lakhs cha gaal takala. Ani ya varshi paun acers madhe 60000 cha gaal takala toh pan keli chya damavar. Ekda gaal takala ki 10 varsh gaal takaichi garaj nahi.

  • @SandipNagare-q1l
    @SandipNagare-q1l 5 днів тому

    Sir good job 🎉🎉 called me sir ji I am interested

  • @SahebraoJagtap-rq5gk
    @SahebraoJagtap-rq5gk 5 днів тому

    शेतकऱ्यांनी प्रयोग करून पहावा.

  • @worldbankofvideos8643
    @worldbankofvideos8643 6 днів тому

    Description madhe purn mahiti liha konte aushad vaprle ahet te

  • @pundlikkoli7300
    @pundlikkoli7300 6 днів тому

    जळगाव जिल्ह्यात पण तुमचे शोरूम आहे का

  • @RameshChaudhari-t2x
    @RameshChaudhari-t2x 6 днів тому

    डुंगल मानुस आहे हा मि याच्या कडुन बियाने मागितले तर त्यानी कवल बियान पाठवल