मी तर असे ऐकले आहे कि भारतातील सर्व dmart साठी कमी quality असणारे सर्व भांड्यांचे liquid, कपड्याचे साबण, कमी quality चे खाद्य पदार्थ बनवले जातात आणि तेच इथे विकले जातात म्हणून टे बाजार पेक्षा स्वस्त असतात
Kadai kinte inchbki hai ye nhi btaya Jb aapne triply ka heading diya to usko dono or se aur handle andr baher se achhe se btana chahiye . Waise vdo achha lga.
किराणा माल खूप महाग असते अगदी दुप्पट किंवा तिप्पट किंमत जास्त असते. माझा अनुभव आहें
मी तर असे ऐकले आहे कि भारतातील सर्व dmart साठी कमी quality असणारे सर्व भांड्यांचे liquid, कपड्याचे साबण, कमी quality चे खाद्य पदार्थ बनवले जातात आणि तेच इथे विकले जातात म्हणून टे बाजार पेक्षा स्वस्त असतात
अस अजिबात नाही आहे, ते हजारोच्या क्वांटीटी मध्ये घेतात वस्तू, किराणा म्हणून आपल्याला कमीत मिळतो
खरंच डी माटँ मधे सवँ वस्तु छान आणि स्वस्त असतात. मी नेहमी तिथेच सवँ घेते.
Ho barobar ahe , नाही तर दुसरं काही उचलून आण तो. मैं न वस्तू राहून जाते
Ho na👍
Khup chan mahiti 👌👍
Thanks dear ❤️
Kirana changul asto, pigeon cha cooker ghetala hota changala nhi nighala replace ani refund ajibaat hot nahi. ।।
Ho na no replacement nahi det
Nice vidio
Thanks dear ❤️
D. I. Y madhe saglya vastu china made astat.... Kadhich kharedi karu naka tithe
हो का मला नव्हते माहिती मी नेहेमी वस्तू घेताना made in India असलेल्या घेते ❤️
Hi nice vlog dear♥️ useful tips d martla kahi goshti madhe saving hote
Thanks dear ❤️
Upyogi mahiti sangatali tumi dear 🙏👍❤️
Thanks dear Rupali ❤️
Bhilari kadai chab ahi ka
हो चांगली आहे कढई
खरेदीसाठी जाताना लिस्ट बनवून नेणं ही खरंच खूप चांगली सवय आहे. तुमचे विचार नेहमीच पटतात.
Ho na Thanku sooo much dear ❤️
Garaj vantala accal naste manun kontihi vastu hi vichar purvak kharedi karavi ti swast aso ki mahag.
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
❤️
Kadai kinte inchbki hai ye nhi btaya
Jb aapne triply ka heading diya to usko dono or se aur handle andr baher se achhe se btana chahiye .
Waise vdo achha lga.
Kitchen utensils के उपर अलग video बनाया है इस video के end मे उसका link दिया है उसमे सब information दी है. . please watch 👍
Tai Dmart madhye ji kadhi dakhvli steel chi ti changli nighte ka kali tar hot nahi na
मी लवकरच वापरल्यावर त्याचा review देईन आधीच्या hawkins कढई खूपच चांगल्या आहेत
ajibaat kali hot nahi. me 1 varsha pasun vaprate. aani tyat bhaji karpat suddha nahi.
@@vaishalipatil30925 OK Thank you
चांगली असते, मी वापरते
खूप छान असतात ह्या कढई
मी कढई घेतली आहे, खूप छान आहे.
Thanks for your review 👍
कम्पनी सांगा
D mart खरच स्वस्त आहे लिस्ट बनून नेहली तर किराणा मस्त भेटतो.लिस्ट नाही केली तर घ्याच आहे ते तिकडेच आणि नको ते घरात
खूप छान पण स्टील khadai me Jevan जडत नाही का
Triply steel कढई आहे 3 layers असतात त्यामुळे पदार्थ करपत नाही
Which. City place d mart
Karad
तुम्ही कुठे राहता
Chiplun la
ताई मी मागच्या आठवड्यात गेले होते डी मार्ट ला. Aireal liquid घेतलं
Ha त्यावर खूप discount होता 👍
GST jaast lavtat
कुठे आहे डिमार्ट ताई ❤❤
Karad la aahe
कराड तुमचे गाव कोणते
Karad
अजिबात होत नाही उलट आपण खर्च जासतच करतो
बचत होत नाही फलत्तू पैसे जातात
फक्त उपयुक्त वस्तू घेतल्या तर बचत होते
शुभ लाभ कितीला भेटले 🙏🏻
₹99
कुठे आहे डी मार्ट
Karadla