धनश्री ताई मी तुमचा श्रवण भक्त आहे. खूप गोड शब्दात तुम्ही हे जीवनाचे सत्य उलगडून सांगता. देवी सरस्वती आपल्या जिव्हेवर वास करते आहे याची जाणीव नव्हे निश्चीतता वाटते आहे. तुम्ही सतत आम्हाला शहाणे करत रहा. खूप खूप धन्यवाद आणि साष्टांग प्रणिपात आपल्या चरणाशी. 🙏🙏
मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावेसे वाटते. सुंदर विवेचनातून आपला अभ्यास किती दांडगा आहे याची प्रचिती येते. अजून वेगळ्या विषयांचे सादरीकरण आपण यापुढेही करावे ही इच्छा आहे.
आपण अमर आहोत असे जे माणसाला वाटते ते साहजिकच आहे. कारण त्याच्या अंतर्मनात कुठेतरी अमरत्व ची जाणिव असते. सद्गुरू श्री.वामनराव pai. जीवन विद्या मिशन. मुंबई
आपल व्याख्याने बोलने खूप खूप प्रेमाच आपुलकीचे वाटते सगळे सोडून तुमच्या सान्निध्यातच राहावे मग प्रत्येक दिवशी पहाटे उठून ऐकतच रहावे व तुम्हाला मदत करावी 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
धनश्री ताई मी आपली सगळी भाषणे ऐकली,सगळे एपिसोड पाहिले. मला तसे वागायचे आहे. खूप मनावर परिणाम होतो चांगला. आम्ही आपल्याला बोलावू इच्छितो...तुम्ही याल का ? आपल्याला शतशाह प्रणाम
काही समजले नाही. आम्हा कर्णबधिर लोकांना समजायला have असे वाटत असेल तर स्वयंमधील सर्वच व्हिडीओज ना मराठी सब title द्यावेत ही विनंती. नाहीतरी स्वयं कार्यक्रम कर्णबधीर लोकांसाठी नाही हे तरी जाहीर करावे. 😊
धनश्री ताई मी तुमचा श्रवण भक्त आहे.
खूप गोड शब्दात तुम्ही हे जीवनाचे सत्य उलगडून सांगता. देवी सरस्वती आपल्या जिव्हेवर वास करते आहे याची जाणीव नव्हे निश्चीतता वाटते आहे.
तुम्ही सतत आम्हाला शहाणे करत रहा.
खूप खूप धन्यवाद आणि साष्टांग प्रणिपात आपल्या चरणाशी. 🙏🙏
आपण फारच रसाळ आणि खुप ओघवतयआ भाषेत सांगता धन्यवाद
मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावेसे वाटते. सुंदर विवेचनातून आपला अभ्यास किती दांडगा आहे याची प्रचिती येते. अजून वेगळ्या विषयांचे सादरीकरण आपण यापुढेही करावे ही इच्छा आहे.
😂
Kharach❤
खरंच खुप छान सांगता कान मन तृप्त होततात
खूप खूप छान आहे ही मालिका👌👌💐💐💐धनश्री ताईंना ऐकत राहणे हे खूप समाधान, ज्ञान, सकारात्मकता देते पुढे सदैव चालू राहू द्या त्यांचे नव नवीन भाग 🙂🙏🙏🙌🙂💐
आपण अमर आहोत असे जे माणसाला वाटते ते साहजिकच आहे. कारण त्याच्या अंतर्मनात कुठेतरी अमरत्व ची जाणिव असते.
सद्गुरू श्री.वामनराव pai.
जीवन विद्या मिशन. मुंबई
राय तुमचं भाषण ऐकल्यावर खूप समाधान वाटते
एकदम सुंदर व्याख्यान ताई.
खूप सुंदर कायम एकतच राहावस वाटत .🌹🙏🏻🙏🏻🌹
अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद.
जय जय श्रीराम 🕉️🚩🌹🌹🌹👌👌👌🙏लेले ताई खूप सुंदर 👌👌👍
प्रत्येक भाग श्रवणीय आहे.अप्रतिम ताई.
ही मालिका संपूच नये इतकी सुंदर.आभार आपले..👌👌👍😊
खूप खूप धन्यवाद, आभार .नतमस्तक .🙏🙏🙏🙏🙏
तेवढ्या पुरतं आपल्याला स्मशान वैराग्या येत ताई..
मन निर्मळ करत जाणारे विचार. 🙏🙏छान.
अतिशय रसाळ वाणी, बोलण्याची ढब, विषयातील बारकावे खूपच छान.
खूपच सुंदर यक्षप्रश्न समजावून सांगितले.तुमचे सांगणे ऐकत रहावे असे वाटते.
ताई तुम्ही खरंच खूप छान संस्कार केले आहेत आमच्या वर
धनश्री ताई आपले व्याख्यान खुपच सुंदर आणि छान आहे. ऐकतच रहावे वाटते. त्या क्षणापुरता का होईना मनात बदल वाटतो. 🙏🙏
छान 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
अगदी खरं आहे.
Kup 👌👌👏👏
यक्ष प्रश्न छान सांगितले आहे.खरच यक्ष प्रश्नां चे रोज सकाळी उठल्यावर चिंतन करून रोज च्या कामाला सुरुवात करावी.
जय श्रीराम!
एकदा तरी सर्वानी ऐकावे असे सुंदर विवेचन😊
Khoop masst
आपल व्याख्याने बोलने खूप खूप प्रेमाच आपुलकीचे वाटते सगळे सोडून तुमच्या सान्निध्यातच राहावे मग प्रत्येक दिवशी पहाटे उठून ऐकतच रहावे व तुम्हाला मदत करावी 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
नितांत सुरेख, अप्रतिम!!!
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
💐🙏💐श्रीराम 💐🙏💐
धनश्रीताई, आपले अनेक विषयांवरील अप्रतिम ओघवते भाष्य ऐकणे ही आमच्यासाठी पर्वणीच आहे. खूप खूप धन्यवाद. सुधीर फाटक
🎉
❤
खूप सुंदर विवेचन
सर्वच एपिसोड.......
खूप सुंदर विवेचन!!....खरं आहे,मरणाचेच फक्त विस्मरण होते.....
Khup sundar🙏🙏
धनश्री ताई मी आपली सगळी भाषणे ऐकली,सगळे एपिसोड पाहिले. मला तसे वागायचे आहे. खूप मनावर परिणाम होतो चांगला. आम्ही आपल्याला बोलावू इच्छितो...तुम्ही याल का ? आपल्याला शतशाह प्रणाम
सर्वच एपिसोड अप्रतिम
अप्रतिम
खुप छान.
अप्रतिम , समजून सांगणे हि पद्धत आणि स्पष्ट आवाज आहे. धन्यवाद , धन्यवाद ताई
श्रवणीय आणि प्रेक्षणीय......🙏🙏🙏🙏🙏
ताई आजचा भाग ही आवडला खूप खूप छान.पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत असतो.🙏👌👌👍
Khupach chan nirupan kele tumi tai
अप्रतिम...
ताई खुप छान समजवलय तुम्ही
अप्रतिम उत्तर ❤
खूप सुं द र विवेचन..अगदी सहज सोपी भाषा... 🎉👍👌🙏
खुप छान शब्दात समजावले आहे.
खूपच छान.ऐकत राहावेसे वाटते
💯🙏🎯🎯🎯🙏💯
खूप सुंदर विवेचन.सर्वच एपिसोड खूप छान!!!
Namaskar
👏👏👍
👌🌹🙏🏼🙏🏼
👌👌
👌👌🙏🙏
🙏🙏🙏
नमस्कार
मॕडम डिप्रेशनवर एक व्हिडिओ काढा.
किमाश्चर्यम्?
अहन्यहनि भूतानि गच्छन्ति चरमालयम् । शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतःपरम् ॥
kim āśhcharyaṁ?
ahanyahani bhūtāni gacchanti caramālayam | śeṣāḥ sthāvaramicchanti kimāścaryamataḥparam ||
ही जी प्रश्न मालिका आहे ती ऐकतच रहावी असे वाटते. आणि आता 10 वा ईपिसॉड संपला अकरावा कधी ऐकायला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचते.
काही समजले नाही. आम्हा कर्णबधिर लोकांना समजायला have असे वाटत असेल तर स्वयंमधील सर्वच व्हिडीओज ना मराठी सब title द्यावेत ही विनंती. नाहीतरी स्वयं कार्यक्रम कर्णबधीर लोकांसाठी नाही हे तरी जाहीर करावे. 😊
आपण इतके सुंदर प्रत्येक गोष्टीचे वर्णन करता की तो प्रसंग आमच्या समोर उभा राहतो
ताई, तुमचे बोलणे डोळे बंद करून शांतपणे अनुभवावे
खुपच स्पष्ट मत, तेवडच सुंदर विवेचन
Khup chhan 🙏🏻
खूप सुंदर
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup khup sundar
👌👌👍
खुप सुंदर 🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
खूप सुंदर