लेखक नविन काळे तसेच थंबनेल डिझायनर सुमेध रानडे यांचे कौतुक तर आहेच पण त्याहुनही जास्त कवतुक कथाकथनकार दत्ता सरदेशमुख यांचं आहे . अप्रतिम आवाजामुळे हि कथा आपल्या समोर बसून ते सांगताहेत असं वाटत रहाते. फक्त थंबनेलच्या शेवटी लेखक आणि निवेदनकार यांची नावं इंग्रजीतून देण्याऐवजी ती मराठीत हवी होती .
अशा छोट्या छोट्या गोष्टीं खरंच माणसाला मोठं करतात! असेच छोटे अनुभव शेअर करा..
Thank you meena… keep following our channel… we will be sharing one Swayam Podcast every week
मला असं वाटतं कि अशा छोट्या छोट्या वाटणार्या गोष्टी आपण मोठ्या माणसांकडून शिकू शकतो, उपजत आपल्यात नसल्या तरी अंगी बाणवू शकतो
खूप सुंदर
खूप खूप छान माहिती 🎉🎉
लेखक नविन काळे तसेच थंबनेल डिझायनर सुमेध रानडे यांचे कौतुक तर आहेच पण त्याहुनही जास्त कवतुक कथाकथनकार दत्ता सरदेशमुख यांचं आहे . अप्रतिम आवाजामुळे हि कथा आपल्या समोर बसून ते सांगताहेत असं वाटत रहाते. फक्त थंबनेलच्या शेवटी लेखक आणि निवेदनकार यांची नावं इंग्रजीतून देण्याऐवजी ती मराठीत हवी होती .
खुप छान माहिती आणि आवाज मी पक्षांच्या आवाजवर जोर देतो पण तुम्ही बोलण्याच्या कलेत पारंगत आहात
Khub chaan..
डॉ माशेलकर यांचा संपर्क फोन मिळेल का?
विचाराने मोठे तेच खरे मोठे नुसते पैशाने मोठे तेच मोठे म्हणने चुकीचे
सचिन व बच्चन का धोनी किंवा शाहरुख का नाही