स्तुत्य उपक्रम. गोष्ट मुंबईची प्रमाणेच गोष्ट पुण्याची ही मालिका जबरदस्त लोकप्रिय होईल यात शंका नाही. लिखाण, निवेदन, विडिओचित्रण, स्थिरचित्रण या बाबतीत खूप मेहनत घेतल्याचे जाणवते. सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🙏
पुण्याच्या माहितीची सर्वात खरं तर कसबा गणपती पासून करावयास हवी. आणि जर अजून काही गोष्टी शिवाजी महाराजांच्या पूर्वी असतील तर त्या गोष्टींना प्रथम प्राधान्य द्यायला हवे. नाना फडणवीस हे खूप पुढील काळातले. माझ्या मते जसा इतिहास घडत गेला तसच पुणे घडलं.
सुंदर, भव्य दिव्य आलिशान असा मराठ्यांनी बांधलेला वैभवशाली राजवाडा पाहून मन भारावून गेलं कारण आतापर्यंत फक्त मुघल बादशहा, निझाम आणि सुलतानांच्या हवेल्या पहायला मिळाल्या. नाना राजवाडा त्याकाळी एवढा मोठा होता तेवढीच भरपूर माणसे रहात होती असतील. 💓💓💓
मुंबई ची गोष्ट सांगताना अगदी सुरुवातीपासून इतिहास सांगितला होता. पुण्याच्या गोष्टी मध्ये पण तसे पाहायला आवडेल. काळानुसार बदलत चाललेले पुणे आणि त्यात त्या नुसार घडत गेलेल्या वास्तू, बदल असे दाखवले तर उत्तम राहील. (एक अभिप्राय) लोकसत्ता चे खूप खूप आभार तुम्ही असा उपक्रम सुरू केल्या बद्दल. आता मुंबई सारखी पुण्याची गोष्ट सुद्धा लोकप्रिय होणार यात काही शंका नाही. अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️
गोष्ट पुण्याची हा फार छान उपक्रम आपण सुरू केला आहे. अशा अनेक पेशवेकालीन आणि ऐतिहासिक वास्तू पुण्यात आहेत. त्यांची माहिती देण्यासोबतच आज त्या वास्तुंची देखभाल कोण व कशी करत आहेत आणि त्या जनतेसाठी खुल्या आहेत का याची ही माहिती द्यावी.
What an amazing insight on this amazing structure. Great initiative by Loksatta to display and provide such information. All the best. We hope to see similar information on all towns and cities of Maharashtra.
भरत सर ज्या प्रकारे समजावतात त्या प्रकारे तुम्हाला बोलता येत नाही....भरत सरांच्या गोष्टी ऐकण्यात जी आनंद येतो तो तुमच्या बोलण्या मध्ये अजिबात नाही.....
अगदी बरोबर. जी सांगितली जातेय ती फक्त माहिती व महती वाटतेय. 'गोष्ट' नाही. पुण्याला मुंबई पेक्षा खूप जास्त वैभवशाली इतिहास असून ही गोष्ट सांगताना ऐकणाऱ्या ला आपण काल भ्रमण करून आल्यासारख वाटत नाही तर माहिती पुस्तिका वाचल्या सारखं वाटतं. 'गोष्ट' सांगण्यावर भर द्यावा.
@@deeptilele1808 punyach vaibhav evadh moth aahe ki ek vada dakhvayla 8.36 minutes lagle gosht choti aahe pan vastu moti aahe vastu vyavstith background music sah dakhvliy. Be positive Mumbai Mumbai aahe bharat sir gosht changli sangat pan te eka episode madhye tumhala 4 thikani phirvatil shilp kala vatukala tyachi akhiv rekhivta evdhya deep madhye dakhvnar nahi pune pune aahe. Mumbai sarkh dhavpalich shahar nahi ethe goshti sudha aaramat eikaychya.
@@raviwaghule203 ho @itar Ani ha pahilach video ahe Haluhalu hotil sundar video Saraawane atmavishwasane nantar shaili sudhrel Ase ghalun padun ka bolawe agdi suruwatilach
Agadi khare ahe hi series ashich chalu rahawi ani mala history subject ani tyabaddalchi historical information khup manapaun ase video mi Awarjun pahato
Mumbai ani punyat farak aahe. Changes accept karavet. Ani lockdown Astana dekhil ya vastu aatun baghayla miltay na. Tyanni ghetlelya mehenatichi kadar karavi.
नाना फडणवीस 68 व्या वर्षी मरण पावला त्या वेळेस त्याच्या 9 व्या बायकोच वय फक्त 9 वर्ष होते,दुसर्या बाजीराव पेशव्याला 11 बायका होत्या त्याने हुकूम काढला होता की मुलींचे लग्न 9 वर्षाच्या आत करावे. हाच इतिहास अणि पराक्रम दुर्लक्षित राहिलाय यांचा संदर्भ- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, पान क्रमांक 12 लेखक:प्राचार्य ss गाठाळ
It is really good initiative by you people, I don't want to discourage you and your team. But this video looks more of musical cinematography and hardly any description and relativity of past history with today is totally absent. Presenter has described things as one night study student would have answered in viva exam. Abrupt musical interruption after every one or two sentences shows less historical information about the structure and unnecessarily stretched out over time just to increase length of video. Sorry for being such critic, please try to make in depth and relatable video next time. All the best for your future videos.
As Bharat Gothoskar has presented his content with conviction, you will be always judged on those parameters. It is being harsh on you guys, but you will have to face this is biased and an unavoidable comparison. Again all best for upcoming content.
Great information Team @Loksatta! Thank you for putting these videos together. One suggestion. Please use better more suitable background music… the music in this video didn’t seem to gel.
कृपया हे अपमानास्पद शीर्षक बदलावे. 'अर्धे शहाणे" हा शब्द चुकीचा आहे. पुराणकाळातील सर्व व्यक्तींना आदराने संबोधित करावे. त्यांनी जे कष्ट सोसले कदाचित तुम्हाला त्याची कल्पना नसावी म्हणून असे बेजबाबदारीने शीर्षक लिहिले आहे. चुकलं तुमचं.
विडिओ अजून माहितीपूर्ण बनवता आला असता उदा नाना ना अर्धा शहाणं का म्हणत वाड्यात कोण कोण राहत होत वाड्यात नंतर काळात झालेली बांधकामे सध्या वाड्याची स्थिती विडिओ ओढून तानुन बनवलं सारखा वाटतोय दर 2 वाक्यांनी music गरजेचं नव्हते
गोष्ट मुंबईची खुपच छान होती
मला वाटायचं की गोष्ट पुण्याची ही
असावी
ते तूम्ही सत्यात उतरवलं
खुप खुप आभार
स्तुत्य उपक्रम. गोष्ट मुंबईची प्रमाणेच गोष्ट पुण्याची ही मालिका जबरदस्त लोकप्रिय होईल यात शंका नाही. लिखाण, निवेदन, विडिओचित्रण, स्थिरचित्रण या बाबतीत खूप मेहनत घेतल्याचे जाणवते. सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🙏
Correct 💯💯💯
आम्हास भरत गोठोस्कर यांना ऐकायला जास्त आवडलं असतं
Hya bai pn chan boltayet
Khup chaan
पुण्याची गोष्ट पण भरत गोठोस्कर यांच्या आवाजात एकायला आवडेल 🙂
हो...खरचं..
बरोबर
Mala tr vatl tyanchach asel vdo
मलासुद्धा तसेच वाटते परंतु भरत गोठेसकर पूर्ण मुंबईकर आहेत आपल्याला पुणेरी भरत हवा.
व्वा!!!!!!परवाच मी कंमेंट टाकली होती की पुण्याची चालू करा म्हणून.... बघून आनंद वाटला
पुण्याच्या माहितीची सर्वात खरं तर कसबा गणपती पासून करावयास हवी. आणि जर अजून काही गोष्टी शिवाजी महाराजांच्या पूर्वी असतील तर त्या गोष्टींना प्रथम प्राधान्य द्यायला हवे. नाना फडणवीस हे खूप पुढील काळातले. माझ्या मते जसा इतिहास घडत गेला तसच पुणे घडलं.
सुंदर, भव्य दिव्य आलिशान असा मराठ्यांनी बांधलेला वैभवशाली राजवाडा पाहून मन भारावून गेलं कारण आतापर्यंत फक्त मुघल बादशहा, निझाम आणि सुलतानांच्या हवेल्या पहायला मिळाल्या. नाना राजवाडा त्याकाळी एवढा मोठा होता तेवढीच भरपूर माणसे रहात होती असतील. 💓💓💓
मुंबई ची गोष्ट सांगताना अगदी सुरुवातीपासून इतिहास सांगितला होता. पुण्याच्या गोष्टी मध्ये पण तसे पाहायला आवडेल. काळानुसार बदलत चाललेले पुणे आणि त्यात त्या नुसार घडत गेलेल्या वास्तू, बदल असे दाखवले तर उत्तम राहील. (एक अभिप्राय)
लोकसत्ता चे खूप खूप आभार तुम्ही असा उपक्रम सुरू केल्या बद्दल. आता मुंबई सारखी पुण्याची गोष्ट सुद्धा लोकप्रिय होणार यात काही शंका नाही. अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️
पाश्चात्य संगीताची पार्श्वधून पुण्याच्या गोष्टीला तेवढी समर्मक वाटत नाही. भारतीय वाद्यांचा वापर केला तर अजून चांगले वाटेल.
बरोबर
व्यक्ती, व्यक्तीमत्व व वास्तु अशी मांडणी केली तर वास्तव समोर येईल. रंजकता वाढण्या साठी व्यक्तीगत व खाजगी माहिती दिल्यास उत्तम.
भरत सरांची मराठी वरील पकड खुप छान आहे, गोष्ट पुण्याची मधील मराठी तितकेसे छान नाही...
माझी शाळा मस्त एक ऐतिहासिक वास्तू!!!!!👍
इतिहास अजून जास्त सविस्तर माहिती द्यावी भरत गोठोस्कर छान माहिती सांगतात इतिहासाची भरपूर माहिती आहे
गोष्ट पुण्याची हा फार छान उपक्रम आपण सुरू केला आहे. अशा अनेक पेशवेकालीन आणि ऐतिहासिक वास्तू पुण्यात आहेत. त्यांची माहिती देण्यासोबतच आज त्या वास्तुंची देखभाल कोण व कशी करत आहेत आणि त्या जनतेसाठी खुल्या आहेत का याची ही माहिती द्यावी.
Absolutely correct. Such videos garner interest to visit. Hence information about timings and wether available for public viewing etc can be provided
'भानू' (फडणवीस) घराणे हे श्रीवर्धनचे नसून, बाणकोट खाडी पलीकडल्या 'वेळास'चे आहे. कृपया इतक्या मोठ्या चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
बरोबर.. बाणकोट खाडीच्या अलीकडे श्रीवर्धन आणि पलीकडे वेळास आहे. मिठावरील गोळा केलेला कर न भरल्याने बाळाजी विश्वनाथ याच्या भावाला सिद्दीने बुडवून मारले.
पुणेकर म्हणजे " अति शहाणे "।
छान कौतुकास्पद निवेदन ! धन्यवाद !
This series will going to be great... please continue🙏
उत्कृष्ट सादरीकरण !!
गोष्ट मुंबई ची खूप आवडली, आता पुण्याची गोष्ट बघायला आवडेल.
लोकसत्ता साहेब गोव्याची गोष्ट पण सांगा ना.😊😊 कृपया गोवा सिरीज वर विचार करावा.👍👍
changla aahe. Pan suruvat khup nantarchya kalatun keliy. Rajmata Jijau aausaheb yanchya kalapasun Punyacha itihas sangayla hawa. pudhe episodes madhe he kartin ashi apeksha!
Amhi Punekar👍👍👍
Nice video
छान सुंदर वाटत गोष्ट पूण्याची
वर्षा उत्तम केलं आहेस... सुधारणेला मात्र वाव आहे! 👍
वा छान माहिती सांगितली 👏👏👏👌
Missing Bharat Gothoskar sir .........
Nice idea about Pune heritage ,👍👍👍
अभिमानाने मन भरून येत
What an amazing insight on this amazing structure. Great initiative by Loksatta to display and provide such information. All the best. We hope to see similar information on all towns and cities of Maharashtra.
Khup chhan mahiti dilit 👍👍👍
Gosht mumbai chi series khup ch Jabardast level chi aahe, tya maanane gosht punaychi level jem tem vaatli
सर अश माहिती पट नागपूर साठी पण चालू करा.ही विनंती
nice background music...suits to the visuals...thanks
Great analysis 🙏🙏
सुंदर माहिती.
"गोष्टी पुण्याच्या" असे नांव हवे.
Very informative vlog
Khup sundar video aankhi ase video pahayla aavdtil
भरत सर ज्या प्रकारे समजावतात त्या प्रकारे तुम्हाला बोलता येत नाही....भरत सरांच्या गोष्टी ऐकण्यात जी आनंद येतो तो तुमच्या बोलण्या मध्ये अजिबात नाही.....
अगदी बरोबर. जी सांगितली जातेय ती फक्त माहिती व महती वाटतेय. 'गोष्ट' नाही.
पुण्याला मुंबई पेक्षा खूप जास्त वैभवशाली इतिहास असून ही गोष्ट सांगताना ऐकणाऱ्या ला आपण काल भ्रमण करून आल्यासारख वाटत नाही तर माहिती पुस्तिका वाचल्या सारखं वाटतं.
'गोष्ट' सांगण्यावर भर द्यावा.
@@deeptilele1808 punyach vaibhav evadh moth aahe ki ek vada dakhvayla 8.36 minutes lagle gosht choti aahe pan vastu moti aahe vastu vyavstith background music sah dakhvliy. Be positive Mumbai Mumbai aahe bharat sir gosht changli sangat pan te eka episode madhye tumhala 4 thikani phirvatil shilp kala vatukala tyachi akhiv rekhivta evdhya deep madhye dakhvnar nahi pune pune aahe. Mumbai sarkh dhavpalich shahar nahi ethe goshti sudha aaramat eikaychya.
@@raviwaghule203 ho
@itar
Ani ha pahilach video ahe
Haluhalu hotil sundar video
Saraawane atmavishwasane nantar shaili sudhrel
Ase ghalun padun ka bolawe agdi suruwatilach
@@sgkantak1853 गोष्ट पुण्याची आहे ना ?
😆😃😂🤣🤣
@@deeptilele1808 बरोबर दीप्ती. नाना बद्दल बऱ्याच गोष्टी सांगता आल्या असत्या. उदा. घाशीराम कोतवाल. राजकारणासाठी सोनारीनचा मुलगा पेशवा म्हणून बसवणे इ.
સારી દેખાય છે 💖😍❤
गोष्ट जळगाव ची पण सुरू करा ...👍👍
😁जडगाव😁
Nice info
Agadi khare ahe hi series ashich chalu rahawi ani mala history subject ani tyabaddalchi historical information khup manapaun ase video mi Awarjun pahato
माझी पहिली ते चौथी पर्यंत ची शाळा 😀😊
Mumbai ani punyat farak aahe. Changes accept karavet. Ani lockdown Astana dekhil ya vastu aatun baghayla miltay na. Tyanni ghetlelya mehenatichi kadar karavi.
पडद्यामागचे संगीत मराठमोळे व विषयाला साजेसे हवे.
अर्धा शहाणा, रंगीला रतन
Nice information 👍
Nice 👍
गोष्ट नागपूरची पण चालू करा
Love the initiative, but it's not spontaneous like ghost mumbaichi. Gothoskar sir makes you feel the connection due to his conversation skills
माझ्या माहिती प्रमाणे नानावडा शनिवारवाड्याच्या आग्नेय दिशेस आहे. आपण या व्हिडिओत तो ईशान्य ला असल्याचे म्हटले आहे. कृपया दुरुस्ती करावी.
नाना फडणवीस 68 व्या वर्षी मरण पावला त्या वेळेस त्याच्या 9 व्या बायकोच वय फक्त 9 वर्ष होते,दुसर्या बाजीराव पेशव्याला 11 बायका होत्या त्याने हुकूम काढला होता की मुलींचे लग्न 9 वर्षाच्या आत करावे.
हाच इतिहास अणि पराक्रम दुर्लक्षित राहिलाय यांचा
संदर्भ- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, पान क्रमांक 12 लेखक:प्राचार्य ss गाठाळ
Music mast आहे.
Mast
pls continue episodes on Pune.
Lovely initiative, excellent videography and mind blowing architecture!
Thanks Loksatta team.
मेघडमरी असा उच्चार नाही तर मेघडंबरी असा आहे. खटकणारी गोष्ट आहे. ड वरती अनुस्वार आहे आणि ड नंतर ब आहे.
खुप छान आहे सिरीज .वर्षा मॅडम तुम्ही आमचं नॉलेज वाढवण्याचं काम करत आहात
🙏🏻🙏🏻
👏👏👏👍👍👍
जरा पुढेच सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आहे ती पण दाखवा.
महात्मा फुले यांचा इतिहासही निर्भिडपणे जनतेपुढे मांडावा. धन्यवाद.
Mind blowing anchoring ❤️ Varsha
Pune maja gaav ani mumbai maja janma sthan… dogancha ithihas phayla miltoy … “ankhi kay hawa “😍😍😍
It is really good initiative by you people, I don't want to discourage you and your team. But this video looks more of musical cinematography and hardly any description and relativity of past history with today is totally absent. Presenter has described things as one night study student would have answered in viva exam. Abrupt musical interruption after every one or two sentences shows less historical information about the structure and unnecessarily stretched out over time just to increase length of video. Sorry for being such critic, please try to make in depth and relatable video next time. All the best for your future videos.
As Bharat Gothoskar has presented his content with conviction, you will be always judged on those parameters. It is being harsh on you guys, but you will have to face this is biased and an unavoidable comparison. Again all best for upcoming content.
Great information Team @Loksatta! Thank you for putting these videos together. One suggestion. Please use better more suitable background music… the music in this video didn’t seem to gel.
આભાર 🙏🙏🙏🙏🙏
Navyane mahiti milali. Aabhari aahot.
गोष्ट मुंबईची झालं, गोष्ट पुण्याची झाल्यानंतर गोष्ट नागपूरची अवश्य अपलोड कराल🙏🏻
कायले
@@दादासाहेब-प8ड पाहायले ना गा. कसा बे तू?
पुण्यात तेंव्हा पण शहाणे होते. पुण्याची गोष्ट बोअर करते. मुंबई छान वाटते
👌
Background music so eritataed
Tai namskar ❤
No music missing bharat gothoskar
Information peksha jast cinematic shots jast ahet
Please tevadhe improve kara
Aat sodtat?. Jaga kalali. Vasant talkies che alikade. Vk. Please reply. . Thanks. 10.4.23
Bharat sir have hote... Nantar Nashik sathi pan kara...
BHARAT GOTHOSKAR ...yaani voice dyayla ....pahije
My grandfather learned there.
Bharat Sir.
Please peshwe history sanga
Bhart sir sangtat tas bola na news sangilya sarkh watay. Interest nahi yet aahe.
नाना वाड्यात इयत्ता पहिली ते चौथी शाळा भरायची, १९९६-२००० चा मी विद्यार्थी :)
👍👍👍
Bharat gotoskar goshta punyachi sanga
Barobar.. tumhi daivadnya kay
भरत गोठोस्कर.... पाहिजे होते.... ✌️
भरत गोठोसकर मस्त सांगतात
भरत गोठोसकरांची सवय झाली होती, त्यांनी समजावले तर मस्त वाटले असते.
Pudhcha bhag kadhi yenar
Mazi reqwest purn zaali ashi vatte vastunca vyog itihasachi mahiti milate
Nice documentary and commentary but - The background music score does not match. 🙄
कृपया हे अपमानास्पद शीर्षक बदलावे. 'अर्धे शहाणे" हा शब्द चुकीचा आहे. पुराणकाळातील सर्व व्यक्तींना आदराने संबोधित करावे. त्यांनी जे कष्ट सोसले कदाचित तुम्हाला त्याची कल्पना नसावी म्हणून असे बेजबाबदारीने शीर्षक लिहिले आहे. चुकलं तुमचं.
ती एक फॅशन झाली आहे,आपली सुचना ऎकुन घेतलं तर अभिनंदन.
Nana Phdanavis he ardhe shahane mhanunch likhle jatat. Peshawait lya Sade tin shahnya paiki.
प्रकल्प वर्णन केल्यासारखा व्हिडिओ आहे
भरत गोठोस्कर आहैत कुढे पुण्याचि गोष्ट सागायलात् याना बोलवा
भरत सर मुंबई मध्ये वाढले असावेत. पुण्यासाठी पुण्यातला चांगला माणूस घ्यावा. तुम्ही पुण्याच्या काय
विडिओ अजून माहितीपूर्ण बनवता आला असता
उदा
नाना ना अर्धा शहाणं का म्हणत
वाड्यात कोण कोण राहत होत
वाड्यात नंतर काळात झालेली बांधकामे
सध्या वाड्याची स्थिती
विडिओ ओढून तानुन बनवलं सारखा वाटतोय
दर 2 वाक्यांनी music गरजेचं नव्हते
खूप छान सुरुवात फक्त निवेदक बदला ह्या निवेदिका मध्ये हावभाव नाहीत आवाजातील चढउतार नाहीत त्या मुळे बघायला मुंबई सारखी मजा येत नाही
माझ्या बाबांचं शिक्षण तिथे झालं.
थोरले छ्त्रपती शाहु आणि पेशवे काळात अनेक वाडे पुणे , सातारा बांधण्यात आले ।
बघण्यासारखे आहेत
मा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र जी पूर्ण कि आर्धे शहाणे
कारण त्यांचही नाव
फडणवीस
गोष्ट कमी, सिनेमॅटिक शॉट जास्त
निवेदना मध्ये जोर नाही.