खूप महत्वाची महीती दिली...खूप खूप धन्यवाद...रोज शनिवारवाड्या जवळून जाताना विचार येतो आग लागण्यापूर्वी वाडा कसा असेल...चित्र शोधण्याचा खूप प्रयत्न ही केला पण नाही मिळाल...तुम्हाला मिळाल हे ऐकल्यावर खूप आनंद झाला...ते चित्र प्रसारित करावे ही विनंती 🙏
This wada is a pride for all Punekars rather than all marathi folks. If the government wishes, this can be rebuilt to its past glory and convertd to a grand museum May be the existing Raja Kelkar Museum can be moved to this place after re-constructing the wada.
It’s a heritage site and an evidence of past glorious days of the city. But it’s poorly maintained, litttered with garbage and not properly taken care by the archaeological department of India. Most of its visitors are young couples looking for privacy and some photo enthusiasts carrying out photo sessions . This historical place lacks importance and respect in the eyes of its visitors and its shameful😮
छत्रपति शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदुस्थानाला परधर्मीय व इंग्रजांच्या आक्रमणापासून पेशव्यांनी शर्थीची लढाई करुन वाचवलं आहे त्यांना मानाचा मुजरा जय हिंद जय स्वराज्य
छत्रपति शिवाजी महाराज को विदेशी यहूदी ब्राह्मण ने खाने में जहर खिलाकर हत्या कर दी। संभाजी महाराज ने शिवाजी महाराज को खाने में जहर देने वाले ब्राह्मणों को हाथी के पैरों तले मार डाला। विदेशी यहूदी ब्राह्मण ने मुगलों को सहयोग कर छत्रपति संभाजी महाराज की हत्या कर दी। फिर ब्राह्मणो नेलाल महल को शनिवार वाडा बना लिया। वैसे भी डीएनए टेस्ट से सिद्ध हुआ हैं कि ब्राह्मण विदेशी यहूदी हैं।
माझी सरकारला विनंती आहे, खरच महाराष्ट्रातील या जुन्या ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवन करून त्याची कायम स्वरुपी जतन करून घ्यावी हीच त्यांचा चरणी प्रार्थना आहे
बरेच गैरसमज दूर केलेत,शनिवार वाडा बदलचे धन्य वाद जय महाराष्ट्र
हा वाडा री मॉडिफाइड करावा पुणे महानगर पालिका हे करावे असे किती जनाना वाटतेय त्यांनी like मारा
धन्यवाद गुरुप्रसाद. माहिती अत्यंत उपयुक्त. सातमजली शनिवारवाड्याचे
चित्र पाहयला खूप आवडेल.
खूप महत्वाची महीती दिली...खूप खूप धन्यवाद...रोज शनिवारवाड्या जवळून जाताना विचार येतो आग लागण्यापूर्वी वाडा कसा असेल...चित्र शोधण्याचा खूप प्रयत्न ही केला पण नाही मिळाल...तुम्हाला मिळाल हे ऐकल्यावर खूप आनंद झाला...ते चित्र प्रसारित करावे ही विनंती 🙏
"भारताची राजधानी होण्याचं पोटेन्शियल "हा शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे .....जर ते तसं झालं असतं तर शिवस्वराज्याची भारतभूमी जगाने पाहिली असती
भारताच्या तत्कालीन राजधानीला पुण्यानं स्वतःच्या अंकित तर केलेलच होत ना?
शनिवार वाडा ईतीहास खूपच आवडला..गूरूप्रसादजी मनापासून तूमचे आभार....ओरीजनल दाखवला असता तर खूप आवडले असते....डा.गोपाल पाटील,यवतमाळ,विदर्भ......
शनिवार वाडया बद्दल व ईतिहासाबददल ची माहिती शनिवार वाडयातच बसून पाहिली ऐकली एक वेगळा अनुभव घेता आला 🙏
आपली माहिती मी नेहमी पाहतो व ऐकतो. त्यामुळे ज्ञानात भर पडते.
माहीती समजेल अशा सुंदर भाषेत सांगितली
धन्यवाद....
शनिवार वाडा बद्दल अभ्यास पुर्ण माहिती दिली..... धन्यवाद कानिटकरजी.... हर हर महादेव जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
मी हा व्हिडिओ या अगोदर पाहिलाय. पण आज मी शनिवारवाड्यात बसून हा व्हिडिओ पहातोय.
खूप सुंदर वाटली ही माहिती तुमच्यामुळे आज आम्हाला ही माहिती कळाली धन्यवाद अशी नवनवीन माहिती आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही आणत राहो अशी शुभेच्छा
माहिती देणारे श्रीमान यांचे नाव नाही दिले.. खुप छान माहिती दिली, तसेच शनिवार वाड्या चे काढलेले चित्र सुद्धा दाखवावे सर्वाना 🙏
guruprasad kanitkar
Pic is in thumbnail.
Pic is in thumbnail.
अतिशय सुंदर,सुरेख माहिती दिली खूप खूप धन्यवाद
गुरुप्रसाद, खूप छान माहिती दिलीत
खुप छान माहिती दिली सर आपणास माहीत असलेली अजून ऐतिहासिक माहिती देत गेलात तर अनेकांना इतिहासाची जाण होईल खुप खुप धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार
खुप सोप्या भाषेत समजावून सांगितलं सर तुम्ही.👌🏻🙏🏻
शनिवार वाड्यातील मुळ इमारतींचे पुन्हा एकदा रिस्टोरेशन झाल्यास पेशव्यांच्या गतवैभवाचे साक्षात स्वरूप पहायला मिळेलच व त्याबरोबरच पर्यटनाचे आकर्षक ठरेल.
This wada is a pride for all Punekars rather than all marathi folks. If the government wishes, this can be rebuilt to its past glory and convertd to a grand museum May be the existing Raja Kelkar Museum can be moved to this place after re-constructing the wada.
Govt only build bunglow for their mp mlas
It’s a heritage site and an evidence of past glorious days of the city. But it’s poorly maintained, litttered with garbage and not properly taken care by the archaeological department of India. Most of its visitors are young couples looking for privacy and some photo enthusiasts carrying out photo sessions . This historical place lacks importance and respect in the eyes of its visitors and its shameful😮
छत्रपति शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदुस्थानाला परधर्मीय व इंग्रजांच्या आक्रमणापासून पेशव्यांनी शर्थीची लढाई करुन वाचवलं आहे त्यांना मानाचा मुजरा जय हिंद जय स्वराज्य
Ani tyach peshwyani (raghunathrao) nantar swarajyat vatani magitali......
खूप छान समजून सर्व समजले 😮😮😮❤❤❤🎉🎉🎉
खरंच तुम्ही जे सांगितलं ते सत्य आहेच.खूप चांगली माहिती मिळाली
धन्यवाद sir.तुमच्या मुळे खरी माहिती समजली
Mahiti khup sundar sangitali...👍👍👍
6:52-7:04 pe piche to dekho kya ho rha hai😂😂😂😂😂🤣wa beta wa tum to bade heavy driver ho bhai😂
👍👍Bade harami ho beta😂😂😂😂👍👍😂
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय ❤❤
त्या जुन्या शनिवारवाड्याche चित्र द्या ना ? ईतिहास खूप खूप आवडतो म्हणुन ही विनंती
Google war ahe
Thumbnail bgha
@@akshay2076 55
8
Chan
अतिशय उत्तम आणि मार्मिक योग्य माहिती देताय खूप छान
Great information!! बरेच doubts clear केलेयत..
खरोखर खुप सुंदर माहिती
Atishay sundar mahiti...khup thank you 🙌
नारायणराव पेशव्यांच्या आत्मास शांति मिळावी ❤👁
खूप छान,अती सुंदर❤❤
Khup Chan information. Thank you
फारच छान माहिती सांगितली. इतिहास ऐकत रहाव अस वाटत होत
व्वा खरोखरचा इतिहास आज कळाला. 👍
Kanitkar, khup chhan mahiti dilit
शूर विर थोरले बाजीराव पेशवे,,, असा पेशवा पुन्हा होने नाही,, जय जिजाऊ जय शिवराय .....🌹🌹🚩🚩🚩
मस्तानी वीर
🙏🙏
@@vijaygadhave4311 aadnav shobhat tula. Gadhave. Karan vichar pan tasech ahet tuze 😂🤣
Vijay tyanchya nakachi hi layki nay tuji , Bharat Bhar samrajya vadvle talwar bagitli tari hagshil Tu, Mastani Vir boltos tuje charitra kiti sampan ahe te bg , ani ithihas vach ti patni hoti tyanchi
छत्रपति शिवाजी महाराज को विदेशी यहूदी ब्राह्मण ने खाने में जहर खिलाकर हत्या कर दी। संभाजी महाराज ने शिवाजी महाराज को खाने में जहर देने वाले ब्राह्मणों को हाथी के पैरों तले मार डाला। विदेशी यहूदी ब्राह्मण ने मुगलों को सहयोग कर छत्रपति संभाजी महाराज की हत्या कर दी। फिर ब्राह्मणो नेलाल महल को शनिवार वाडा बना लिया। वैसे भी डीएनए टेस्ट से सिद्ध हुआ हैं कि ब्राह्मण विदेशी यहूदी हैं।
Salutes to Historian Mr. Kanitkar. Very nicely explained.
शनिवार वाडा कसा दिसत होता त्याचा 1824
सालचे चित्र असा उल्लेख आपण केला.
शक्यतो ते चित्र प्रसारीत करावे.
हो मला पण तेच सांगायचं आहे
माझ्या मनात हेच आल. मी सर्च करून पण पहिलं. चित्र नाही सापडले...
@@vedantdixit4214 tyani thumbnail ch dilay te chitr.
Panipat picture chya (Mard maratha ) song maddhe aahe
@@ganegungunaney6123 ho,..
Knowledgeable. Great shrimant peshwa pahila Bajirao
Khupch chaan vatli
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Khar tr kile japle pahije, navan tyachi dagdu keli pahijek mandir badhatat, tr june bandire kile japale pahije, pudhyache mulana aapla kay इतिहास aahe he dusel, tumhi dileli mahiti khupch mahatvapurn hoti Dhanyavaad
The Best and knowledgeable information of shaniwarwada at Pune.
हा माणूस कोल्हापूरचा आहे
खूप चांगली आणि खरी माहिती दिली
Khup mahatvachi mahiti dili
माझी सरकारला विनंती आहे, खरच महाराष्ट्रातील या जुन्या ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवन करून त्याची कायम स्वरुपी जतन करून घ्यावी हीच त्यांचा चरणी प्रार्थना आहे
पानिपत पराभव नसता झाला तर पुणे देशाची राजधानी झाली असती
Ho
Punekar💪 💪💪
खुप छान आहे 🙏👍😘
Khupach chaan video hota
अप्रतिम माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Kaka mala wachwa ha awaj khara aahe ka tai
फारच छान माहिती
Waa dada khup sundar mahiti 💯🚩🙌🔥 jay Shivrai 🙏🙏
, फारच छान.
Khup mahatvachi mahiti sangitali tumhi.khup aabhar.
Thxs kanitkar sir aani shivaniji.nice information
Ati uttam mast
👏👏👏👏 great sir
खुप माहिती मिळाली.
खूपच छान
knowledgeable.. great.. thanks
खुप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद. 🙏🏿
Khup chhan
खुप छान माहती दिली
१८१८साली झालेल्या भीमा कोरेगाव येथील लढाई चा सत्य इतिहास आपण सांगावा लागेल धन्यवाद माऊली
Deshvdhohi
Apratim
Khup mahiti milali dhanyawad
shaniwarwadyachya bahumol mahitibaddal manapurvak dhanyawad
Punha shaniwar wada pratikurti ubharavi navin pidhila khup proud vatel
Chan atishay mast mahiti deli kanitkar sirani
खूप छान मला पहायचा आहे .शनिवार वाडा पाहूया कधी योग येईल ते
Chaan mahiti dili aapan
Very useful information mam.
आजच्या किती राजकारणी नेत्यांना हा इतिहास माहित असेल,??? शंकाच आहे,,
छान शब्द आपण योग्य केला
आजचे राजकारणी शिवाजी महाराजांच्या नावाचा ऊपयोग फक्त सत्तेवर येण्यासाठी व सत्तेवर येताच वसुलीसाठी ऊपयोग करतात.
हो फक्त काळा पैसा मिळवण्यासाठी मारा मरी सुरू आहे
Khup chan ani khari mahiti milali. Apla itihas aplyala mahit asla pahije ani to japla pan hava. 🙏
Got some real information thanks
अप्रतिम
खरच खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही.
खूप छान माहिती दिली।👌👍
खुप छान माहतीपूर्ण
KHUP Chaan mahiti shaniwarwada badal
Thanks for the video. A lot of new information about Shaniwarwada I came to know.
Thanks Mr. Kanitkar for your research.
Lkhup chan mahiti mllali
खूप छान प्रकारची माहिती कृपया अपलोड करा
ekdam zhatake mahiti :D mast
शनिवारवाडा हाच खरा लाल महाल आहे.
Tumhich khare itihaskarr😂😂😂😂
Very good.
Very good information and practically studied
I like your informstion
Very good information. It is very important to this generation..
Khup chan mahiti.
Chan mhahiti Saheb
सुंदर अस्खलीत मराठी बद्दल धन्यवाद 👍
खूप अभ्यास पूर्ण माहिती दादा 🙏🏻👌👌
Khup chhan👍
खूप छान माहिती दिली सर
पुन्हा जुन्या पद्धती सारखा संपूर्ण ऐतिहासिक माहिती घेऊन शनिवार वाडा उभा करा
ओके उद्यापासून काम सुरू
Kashala re dhondya. Ikde raytes khayla paise nahi
Ho
माझीही हि बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे की चित्रपटात बनवतात तसेही बनवले तरी सुद्धा सरकारचा फायदा होऊन महसूल हि मिळेल।
अरे भावा आपल्या महाराजांनी गड किल्ले उभारली त्याची पूर्ण वाट लागली.त्याची दुरूस्ती करत नाही ह्या शनिवार वाड्याची कधी करणार
Amazing Person, extremely depth madhe sangitlya badal thank you!
ua-cam.com/video/d1ApZIO9fGY/v-deo.html
मस्त च
Pra tidal and realistic information