Maharashtra history: पेशवे काळातले साडेतीन शहाणे कोण होते? नाना फडणवीस अर्धे शहाणे का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #BBCMarathi #SanjayRautPressConference
    महाराष्ट्राच्या इतिहासात साडेतीन शहाणे हा उल्लेख तुम्ही वाचला असेल. हा उल्लेख कोणासाठी केला जातो? हे लोक कोण होते आणि त्यांना असं का म्हटलं गेलं? संजय राऊतांच्या निमित्ताने हा उल्लेख पुन्हा चर्चेत आला आहे. काय आहे याचा इतिहास? जाणून घ्या.
    सविस्तर वाचा - www.bbc.com/ma...
    संशोधन - ओंकार करंबेळकर
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- संविद जोगळेकर
    ___________
    तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... www.bbc.com/ma...
    *मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 139

  • @rrbkar004
    @rrbkar004 2 роки тому +25

    सुरेख व्हिडिओ.. BBC चे हेच सर्वात भारी वाटते - कोणत्याही वर्तमान घडामोडीतून सामान्य लोकांना जे बेसिक प्रश्न पडू शकतात त्यांची व्यवस्थित - सखोल उत्तरे देण्याचे काम BBC मराठी उत्कृष्ठ पणे करतात उदा. सध्याच्या हिजाब वादावरून "हिजाब - नकाब - बुरखा काय असतो" आणि राऊतांच्या वक्तव्यावरून हे "खरे साडेतीन शहाणे"..
    एक विनंती, 'लल्लनटॉप' च्या "तारीख" नामक कार्यक्रमाच्या धर्तीवर BBC मराठी ने 'दिन-विशेष' स्वरूपात 'त्या तारखेला महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेल्या घडामोडी' असा एक कार्यक्रम करावा - गुलशन त्याला छानसे नाव देईलच 'गोष्ट मराठी इतिहासाची' असे काहीतरी !!!

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 2 роки тому +18

    फार छान इतिहास सांगितलात आपण.

  • @goodinformation5468
    @goodinformation5468 2 роки тому +13

    नाना फडणवीस यांच्यावर एक चित्रपट आला पाहिजे.

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому +2

      स्त्रीलंपट नाना!😀😀😀
      "घाशीराम कोतवाल" हे नाटक बघा.

    • @rajeshnaik7493
      @rajeshnaik7493 Рік тому +2

      त्या चित्रपटाला ए++ रेटिंग मिळेल हा सर्वात हॉट मराठी चित्रपट म्हणून हिट ठरेल.

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 2 місяці тому

    40--50 वर्षीपूर्वी सगळ्यांना माहित असलेली पण नव्या काळात विस्मरणात गेलेली माहिती... मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏

  • @anushreeagashe7527
    @anushreeagashe7527 2 роки тому +5

    छान माहिती दिलीत... पेशव्यांचा इतिहास स्पष्ट उच्चारात ऐकायला पण चांगले वाटले🙏🙏

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag 2 роки тому +4

    Khup chan mahiti sir

  • @atuldeswandikar2680
    @atuldeswandikar2680 2 роки тому +17

    Nice info ...अशा बर्‍याच म्हणी आणि वाक्य मराठी भाषेत आहेत...त्यांच्या बद्दल पण सांगा....

  • @sukrutjoshi5682
    @sukrutjoshi5682 Рік тому +5

    सुंदर माहिती असाच एखादा विषय संभाजी महाराजांना पकडून कसे दिले त्यांचे मेहुण्यांनी .......याच्यावर व्हावा 🙏🚩 आणि जातिवाद सतत भडकत राहावा म्हणजे आपले आजूबाजूचे गुजराती आणि पंजाबी आणि तामिळ पुढे जातील 😅

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag 2 роки тому +1

    Khup chan mahiti sir

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 2 роки тому +1

    Good, very good! Thanks!!

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 2 роки тому +16

    1 NCP, 2 Cong., 3 SS
    Aani half Sanjay Raut 🙏
    🙏 Vande Mataram

    • @arsnalbeast2464
      @arsnalbeast2464 2 роки тому +2

      ek modi ek shah ek ajay ani ardha fana20

    • @kirannikam5581
      @kirannikam5581 2 роки тому

      @@arsnalbeast2464 tuzi kahi samajala nahi

  • @pramodbhoyar7464
    @pramodbhoyar7464 Рік тому

    Good informetion

  • @tintin97803
    @tintin97803 2 роки тому +1

    sunder

  • @dineshsonone2390
    @dineshsonone2390 2 роки тому +5

    असेच बारभाई चा कारभार बद्धल सांगा

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 роки тому

    छान विडिओ फार छान माहिती दिली

  • @shantanuambildhok7076
    @shantanuambildhok7076 2 роки тому +4

    Not only Satara, Thanjavur and Nagpur but Kolhapur as well

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 6 місяців тому

      Badoda,Gaikwad
      Gwalihor Sindhiya
      Indore Holkar
      Dhar Pawar
      Kolhapure : Tararani
      Satara ,Tanjavar,Nagpur Bhosale
      Pune :Peshwa jyala Shahunni bsvile.

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq 2 роки тому +1

    Nice information

  • @jyotichaudhari2754
    @jyotichaudhari2754 2 роки тому

    Nice info

  • @rams6957
    @rams6957 2 роки тому

    छान माहिती दिली.....

  • @pavanfarkande1674
    @pavanfarkande1674 11 місяців тому +1

    जबतक नाना तब तक पूना अस नाना फडणवीसा बद्दल बोलल जायच

  • @FIRASTI20
    @FIRASTI20 Рік тому

    दिड शहाणा माहीत होती म्हण.
    साडेतीन आज कळली.
    धन्यवाद

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 2 роки тому +1

    Nice info

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 Рік тому

    CHAAN MAHITI! ABHAR!

  • @ganpatshinde4549
    @ganpatshinde4549 Рік тому +1

    ही माणस फार मोठी तोलामोलाची होती पण त्यांच्यातल्या स्वाॅर्थी वु्रतीमुळे बदनाम झाली

  • @viveksapre8
    @viveksapre8 2 роки тому +3

    Nana Fadanvis was not using sword and never fought any war. For that reason he was considered half.

  • @gl555bass6
    @gl555bass6 2 роки тому +1

    Nice 👍

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому

    સરસ
    માહિતી

  • @surajalamale2892
    @surajalamale2892 2 роки тому

    Nice information

  • @amolsalunke6516
    @amolsalunke6516 2 роки тому

    Best

  • @sachintole3226
    @sachintole3226 2 роки тому

    Nice video

  • @mera838
    @mera838 2 роки тому +6

    अर्धा शहाणा देवेंद्र फडणवीस 😜

  • @balkrishnapatil7975
    @balkrishnapatil7975 2 роки тому +5

    आजही साडेतीन आहेत

  • @gany8747
    @gany8747 2 роки тому +2

    संजय राऊत आगे बडो हम तुम्हारे बिलकुल साथ नही 😜

  • @arsnalbeast2464
    @arsnalbeast2464 2 роки тому +4

    Swarajya budayala Raghunath ani bajirao 2 hech jababdaar.. murkh bajirao 2 ni nana fadnavis sarkhya deshbhaktala kaid keli 🤦‍♂️

  • @vishnujoshi7578
    @vishnujoshi7578 Рік тому +2

    तुम्ही विठल सुंदर परशुरामी विषयि अर्धवट माहिती देत आहात विठल सुंदर हे पूर्वी पेशव्या कडेच होते परंतू पेशवे नानासाहेब त्यान्चा सतत अपमान करायचे. त्यांच्या यजुर्वेदी ह्या शाखे वरुन सुध्हा टोचून बोलायचे म्हणून विठल सुंदर त्यांच्या निज़ामा कडील नातेवायका करवी निज़ामाकडे नोकरी करु लागले आणी स्वकर्तुत्वाने निज़ामाचे पंतप्रतिनिधी सुद्धा झाले. सखाराम पंत बोकील देवाजिपंत चोरघदे आणी विठल सुंदर हे समाजकारण राजकारण युद्ध्ह शास्त्रात तरबेज होते म्हणून त्यान्ना पुर्ण 3 शहाणे आणी नाना युद्ध शास्त्रात तरबेज नव्हते म्हणून ते अर्धे शहाणे असी साडे तीन शहाण्याची कथा आहे वीठल सुंदर नगर जिल्ह्यातील संगमनेर चा असुन राक्षस भुवन (शनी) येथील लढाईत मारल्या गेला गोदावरीत त्याची समाधी पण आहे.

    • @rushikeshshinde2526
      @rushikeshshinde2526 10 місяців тому

      उत्तम माहिती!पण विठ्ठल सुंदरला औसा नावाच्या ठिकाणी जागीर होती.औसा आज लातूर जिल्यात येते. विठ्ठल सुंदर नेमका मूळचा तिथला होता आणि मराठवाडा निझामकडे होता म्हणून निजामाने त्याला ती जागा दिली की तो मूळचा संगमनेरचा होता आणि तिकडे कर्तृत्व दाखवल म्हणून त्याला औसा दिला गेला? संगमनेर बद्दल काही पुस्तकी संदर्भ आहे का? आभार!

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому +5

    પેશ્વા પુના ની શાન છે

  • @manojhodawadekar1137
    @manojhodawadekar1137 2 роки тому +47

    Mhnun yanchi laktare mahaar regiment ne tangli chvhatyawr... Jai Maharashtra

    • @shantanuambildhok7076
      @shantanuambildhok7076 2 роки тому +18

      Lol 😂 none of them fought in the battle of Bhima Koregaon

    • @bahubali5618
      @bahubali5618 2 роки тому +3

      Bhai woh bajirao dusra hota tevah

    • @Berar24365
      @Berar24365 2 роки тому +7

      हे खोटे शूरवीर होते आणि बोलाची कढी बोलाचा भात लढाया लढले हे रोहन माळवदकर यांनी सिद्ध केले आहे.
      'तेरी बस की बात नहीं
      'तेरी बाप के बस की भी बात नहीं
      हे रोहन माळवदकर यांनी सिद्ध केले आहे.

    • @siddharthgaikwad1392
      @siddharthgaikwad1392 2 роки тому

      @@shantanuambildhok7076 🖕🖕🖕🖕

    • @siddharthgaikwad1392
      @siddharthgaikwad1392 2 роки тому

      😁😁😁😁😄😄😄sahi bol la bhai

  • @someshdhat7337
    @someshdhat7337 2 роки тому

    Nice information..

  • @chenmaykulkarni6886
    @chenmaykulkarni6886 2 роки тому +2

    मला वाटतं आपण सध्या हिजाब व्हिडिओ बनवायला हवी नाही का.?
    काय वाटते

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 Рік тому +1

    Kalawadhi
    Konatya saali
    Yr and date is required

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 2 роки тому +3

    Ashi peshwai.1818 saali.maharanich sampavli...Jay shivray

    • @pm6127
      @pm6127 2 роки тому +7

      इंग्रजांची चाकरी करून

    • @rohitrajkamble4309
      @rohitrajkamble4309 2 роки тому

      @@pm6127 Britishanni olakhla hoata tumhi.mahar samajavr anyya krty mhnun.tynni tyveles..tyanchya sarkari kaamat Ani ettar kaamat mahar samajala thevla hoata..Ani...tumhi manuvadi vicharvalynchi . Britishanni adiz varsha gaaand marly.. boal atta..

  • @bhagwangite916
    @bhagwangite916 Рік тому

    आहो दादा सखाराम पंत म्हण न्या पेक्षा सखाराम बापू म्हणा म्हणजे लोकांच्या धानात येईल शब्दांची कोटी करू नका

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn 2 роки тому

    ओ ब्रतीश तुम्ही सर्वात मोठे शहाणे
    नका अक्कल वाटू निघा

  • @Revatipokharkardb8714
    @Revatipokharkardb8714 9 місяців тому

    Umaji naik var ek banva

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Рік тому +1

    आणि अर्धवट शहाणा टरबुज फडवनिस 🤫

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 2 роки тому +11

    साडे तीन शहाणे नी जातीत आगी लाव्या होते |
    महाराष्ट्र ची वाट लावली |

    • @Berar24365
      @Berar24365 2 роки тому +4

      याचा अर्थ बाकीचे मूर्ख होते बेअक्कल होते हे सिद्ध होते

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 2 роки тому +1

      @@Berar24365
      आगलावे होते म्हणजे बाकीचे चांगलेच होते. निर्मल मनाचे. शत्रूभाव द्वेष नसणारे. स्वराज्याचे रक्षक.

    • @Berar24365
      @Berar24365 2 роки тому +5

      @@kiransawant2251ह्या साडे तीन शहाण्यांनीच स्वराज्य अटकेपार नेले होते . ते शूर होते म्हणूनच स्वराज्य वाढले नाहीतर बाकीच्या मूर्खाना दिशा कोणती हे देखील कळत नव्हते

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 2 роки тому +1

      @@Berar24365
      ते अटकेपर म्हदाजी शिंदे आणि मल्हार राव होळकर मुळे गेले.
      Hya चुतियामुळे छत्रपती चें राज्य् लयस गेले. चपराक 500 महारानी दिली सणसणीत. कारण छत्रपती नी जमवलेले सगळे ह्यांनी जातीपातीत मातीत घातले. हे भाडखाऊ शूर फक्त रंडीबाजी करण्यात.
      ह्यांच्यात दम अजिबात नव्हता. मराठ्यांवर उडणारी जमात.

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 2 роки тому +1

      @@शिवबाआमचामल्हारी
      स्वराज्याचे भक्षक म्हणजे साडेतीन शहाणे. जातीपाती च्या चिखलात बुडालेले.
      मी सावंत भोंसले. 😀😀🚩🚩

  • @eknathsanap8850
    @eknathsanap8850 2 роки тому +2

    Dhid shahana mantat

  • @Sanjayshendkar1243
    @Sanjayshendkar1243 2 роки тому +1

    फार महत्वाचा इतिहास आहे भावा. असला नालायक बामनी अती शहानांन मुळे महाराष्ट्राला खालच्या स्थान आजही आहे....
    .इतिहास हा कधीच तुम्हाला माफ करणार नाही

    • @Im_samu987
      @Im_samu987 2 роки тому

      Kuthala Maharashtra rahto re shahnya

    • @HP-xd3mf
      @HP-xd3mf Рік тому

      Jara adarane bola brahman asa shabd ahe to, Ani kuthehi kahi boltana abhyas karun bolav, upnishad vacha mhanje kalel ki brahman jati varun tharatch nahi, eka arthane jashi Mahatma hi ek upadhi ahe ti yogya vyaktilach dili jate, tasach brahman hi dekhil ek upadhich ahe ji saglyana lagu hot nahi. Tyana did shahane mhanat hote tumhi tar te pn nahi ahat asa distay..

  • @prasad5474
    @prasad5474 2 роки тому +2

    Hi ganu !

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 6 місяців тому

    Did Shahane
    Shinde full fadnvis half

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 2 роки тому +1

    बामणांनी वाटोळ केलं माझ्या शिवशाहीच 🙏🚩

    • @HP-xd3mf
      @HP-xd3mf Рік тому +1

      Jara adarane bola brahman asa shabd ahe to, Ani kuthehi kahi boltana abhyas karun bolav, upnishad vacha mhanje kalel ki brahman jati varun tharatch nahi, eka arthane jashi Mahatma hi ek upadhi ahe ti yogya vyaktilach dili jate, tasach brahman hi dekhil ek upadhich ahe ji saglyana lagu hot nahi.

    • @ncp-z2o
      @ncp-z2o Рік тому +1

      @@HP-xd3mf ok ब्राह्मणांनी वाटोळं केलं ओके का आता 😂

    • @HP-xd3mf
      @HP-xd3mf Рік тому

      @@ncp-z2o मूर्ख आहात , मी वर काय बोललो, की असे साधारण लोक हे फक्त जातीने ब्राम्हण होते, पण खरे ब्राह्मणत्व हे जातीवरून ठरतच नाही, त्याचे वेगळे निकष आहेत, ते समजून घेण्यासाठी ऊपनिषद वाचा...

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Рік тому

      @@HP-xd3mf बर बामण राव 🤣

  • @reshimdeshmukh
    @reshimdeshmukh 2 роки тому +2

    Did shahane Peshwe

    • @Berar24365
      @Berar24365 2 роки тому +2

      दीड शहाण्यांनीच अर्ध्या शाहाण्यावर राज्य केले

    • @reshimdeshmukh
      @reshimdeshmukh 2 роки тому

      @@Berar24365 ha anokhi ek did shahana Peshwa mukhwata ghalun phirtoy Francis Fitzgerald mhane

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav3013 2 роки тому +1

    Ek bhad... Anil Bokil pan aahe...
    Notbandi cha murkha nirnayat to samil hota..... Ata bilat laplay

  • @omkarjadhavsir.6516
    @omkarjadhavsir.6516 2 роки тому +6

    याचा काही उपयोग नाही आता पेशवाई गेली केव्हाच.. 😴

    • @truelordg9sx
      @truelordg9sx 2 роки тому +1

      Kon mantoy upyog ahe pan lokana vatal ki shanae majhe kahi tari white ghost asel ...pan mahit zal ki he sarve tar khup hushyar lok hoti..shiv sena ni clear karyala pahije

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Рік тому

      अरे अर्धे शहाणे देवेद्रा फडवणीस आहे म्हणल पेशवाई आहे अजून 🤫

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Рік тому

      ​@@Gupta_Dynasty raut kay ahet mag

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Рік тому

      ua-cam.com/users/live23J-pEffYOQ?feature=share
      Struggle of Shivaji Maharaj through Brahman waad

  • @khemrajgurjar3456
    @khemrajgurjar3456 2 роки тому +3

    Chor choracha ughada kartaya

  • @hareshthakar1409
    @hareshthakar1409 Рік тому

    Vager sadetin sahne chatar patincha itihas Lihue dakhva vager sadetin sahne
    Chatarpati n cha itihaas lihunahi sakat

  • @rams6957
    @rams6957 2 роки тому

    साडे तीन BJP जेल मध्ये टाका........

  • @damiansaturn7598
    @damiansaturn7598 2 роки тому +7

    Investing in crypto right now should be at every wise individuals list. In few minutes you'll be ecstatic with the decision you made today..

  • @hareshthakar1409
    @hareshthakar1409 2 роки тому

    Sade tin sahne mude maratha safal hote
    Jeva sadetin sahne maratha na chodle teva marathe sample sade tin shahne na chodun maratha itihas Lihue dakhva mag kadel ki Sandestin Shane sahne hote ki maratha sahnne hote

  • @ajitkapadekar5407
    @ajitkapadekar5407 2 роки тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @ajitkapadekar5407
      @ajitkapadekar5407 2 роки тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @balashaebkakade3951
    @balashaebkakade3951 Рік тому

    Fadnvis he kayam aardhe shahane ch rahtil

  • @anantpadwal7219
    @anantpadwal7219 Рік тому

    Èèèe

  • @abhimanyujogdand864
    @abhimanyujogdand864 2 роки тому

    दिड शहाणे.?

  • @vishaljadhavvj12
    @vishaljadhavvj12 2 роки тому

    Etka juna rajkarani lok houn geli ahet tar ata he tar kalyug ahe mag he kar sarkar madhe sudharnar ahet

  • @Dcb04
    @Dcb04 2 роки тому +1

    2:40 Kharach Palpute peshave khup harami hote..Bara zala chiradle gele..💪✌️

    • @prathm87
      @prathm87 2 роки тому +1

      Jihadi bhosadichya,
      Pakistan ja aplya family la geun

    • @HP-xd3mf
      @HP-xd3mf Рік тому +1

      Hoy kay , tyani swarjya sambhalal tyacha kay, Ani palpule konala mhantos, laj vatli pahije arthat asel tar vatnar

    • @Dcb04
      @Dcb04 Рік тому +1

      @@HP-xd3mf kasala swarajya samabhala re.... 😂😂GAND fatun palale hijade peshawe... 😂Purna clip bhag jara

    • @HP-xd3mf
      @HP-xd3mf Рік тому

      @@Dcb04mojke lok mhanje sagli peshwai hoti ka re, ky boltoy

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 2 роки тому

    tin sahane CONGRESS + SIVSENA + rastravadi = 3 + . 5 bjp = 3.5 sagalw virodhak mahanun ladhale and swartha karta ektra ale pan .5 bold he fadnavus mule mange rahul PAN JANATA MURKHAT JAMA ZHALI

  • @akashgopale8127
    @akashgopale8127 2 роки тому +1

    Kay timepass lavlaay 🤨

    • @Berar24365
      @Berar24365 2 роки тому +1

      तुझे पूर्वज तेव्हा भीक मागत होते त्यामुळे तुला ते टाईमपास वाटत आहे

    • @jayashreepatil2068
      @jayashreepatil2068 2 роки тому

      @@Berar24365 🤣🤣👌👍

    • @akashgopale8127
      @akashgopale8127 2 роки тому

      पोतुगिजांची औलाद पेशवेपद हवयका तुला😂😂