विहिरीमध्ये जेवढे पाणी जास्त असेल तेवढे सोर पंप पाणी देतो विहीर फक्त 10 फुट रिकामी आहे मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्वच कंपन्या छान आहे फक्त काही कंपन्या वगलता
Shahar 3 hp ch ahe solar tr maza ha problem ahe ki motar chalu hote pan fkt 1 tas chalate parat dusaryach divshi chalu hote te pan fkt 1 tasach aani motar band zalyavar cantroller aawaj chalu band hote Kay karave plz reply me
Dada maz pan span company ahe cash bharu pan zal sarve pan zal.ani 4 month zal ajun ala nahi sir. Mi yavatmal district madhun ahe tumcya olkhich kuni asel tar sampark karun vichara na sir
मी स्पेन कंपनीचा सोलर निवडला एक महिना झाला पेमेंट करायला आझुना सुधा मला काहीच रिस्पॉन्स भेटला नाही तूम्ही काही मदत करू शकता का. मी तुमच्याच गावा जवळचा आहे . शिवणा
मी प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत पात्र आहे. मी व्हेंडर सीलेक्शन व पेमेंट ही प्रोसेस पूर्ण करून जवळपास एक महिना होत आहे. पण तरी मला लाईनमन सुर्वे साठी मेसेज आला नाही. मी काय करू व कोणाला कॉन्टॅक्ट करू हे मला कळत नाहीये कृपया तूम्ही तरी प्रतिसाद द्या.
सगळ्यात भारी मंग इकोझेन कंपनी
Shakti brand🎉
सगळेत भारी शकती पंप
विहिरीमध्ये जेवढे पाणी जास्त असेल तेवढे सोर पंप पाणी देतो विहीर फक्त 10 फुट रिकामी आहे मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्वच कंपन्या छान आहे फक्त काही कंपन्या वगलता
शक्ती पंप पन बेस्ट आहे
कि मत किती
AVI एकच नंबर
Cri company che setup select khelay pasun kiti divsat material yete
क्रॉम्प्टन कंपनीचा सोलर एकदम चांगला आहे आमच्याजवळ आहे
Khute ahe mla nivdaycha bhau
आपला मो नं द्या सर
March 2024 la payment karun ajun pump install jhalela nahi span company ahe ki problem asel sir
जिके खूप छान पाणी देत
Spanकंपनीचानंबर पाठवा
On solar energy company kashi ahe sir reply plz
Ok
Sir rotomag company kashi ahe
Borewell madhe kithi futa paryant chalte
AVI company कशी आहे plz rep
Ultech
Shahar 3 hp ch ahe solar tr maza ha problem ahe ki motar chalu hote pan fkt 1 tas chalate parat dusaryach divshi chalu hote te pan fkt 1 tasach aani motar band zalyavar cantroller aawaj chalu band hote Kay karave plz reply me
8806041198
Shakti Pump changla ah mazya kde ah just ata fitting zali shakti ch sarv kahi changl ah
Kuthle tumhi ?
@@adityaawasarmor4467 bhandara Dist
Span lavkar matrel bhetth nhi 6mahine lagtat
Mi span cumpani nivadleli 7 mahine zale
GK कंपनी चागली आहे तुम्ही उलटी वायर जोडले आणि सांगायचे पाणी मारीत नाही .. तुमची कंपनी चागली आहे दुसऱ्या कंपनीला कशाला मंता पाणी चालत नाही
Boar sathi konta solar best aahe
8806041198
Sir माझ्याकडे पण स्पेन कंपनी चे सोलर आहे पण एक प्रॉब्लेम आली आहे
पेनल मधून करंट येत नाही,पंप नाही चालत. जिल्हा नंदूरबार तालूका नवापूर
8806041198
Gk
Pamp kiti miter cha aahe
30
टोलफिनंबरटाका
Ecozen la kiti panel yetat 3hp
@@Pratik.shelar 500 चा 6येतील
@@kiranpatil1767 amchya ethe 3 hp ecozen la 9 panel ahet
Span company la 6 month zale payment karun ajun installation nahi zal..
गाव कोणत तुमचं
@@santoshpimpale3536 shrigonda
❤❤❤❤❤❤patil sir room bandhkam karun tywar fitting keli tar kas hoiel
Gk वायर जोडणी चुकली म्हणून पाणी कमी देत आहे तो आमच्याकडे आहे चांगला पाणी देतो
Gk पंप जास्त पाणी मारत नाही. 5 hp 30 mtr
Bhau motar ulati aahe gk chi
Dada maz pan span company ahe cash bharu pan zal sarve pan zal.ani 4 month zal ajun ala nahi sir. Mi yavatmal district madhun ahe tumcya olkhich kuni asel tar sampark karun vichara na sir
किती मीटर चा हेड आहे नखी सांगा
मी सुधा पेमेंट केलंय स्पेन कंपनी निवडली आहे.
@@krushnakale-nc3jv 30
Jilha konta
छत्रपाती संभाजीनगर
स्टार्टर बॉक्स ची फिटिंग पोल la पाहिजे
स्पेन कंपनी सोलर पंप मोबाईल वरती चालू बंद करणे माहिती द्या
8806041198
आनखि चालु झाले नाही वेळ लागेन app install नाही
मी स्पेन कंपनीचा सोलर निवडला एक महिना झाला पेमेंट करायला आझुना सुधा मला काहीच रिस्पॉन्स भेटला नाही तूम्ही काही मदत करू शकता का. मी तुमच्याच गावा जवळचा आहे . शिवणा
8806041198
मोटार किती हेड आहे
Spain company ka solar mobile auto start nahin
8806041198
Gk gk gk gk
Sir amhi installation karto Kam asel tar sanga
@@BhushanPatil-jr3gh Ok
Mobile auto ks chalu karaych te sangta yeyil ka
चांगली सर्विस आणि चांगली क्वालिटी आणि चांगले पाणी देणारा पंप कोणता लवकर सांगा चार पंपाची निवड करायची 5 एचपी
धन्यवाद दादा मी खुपटा गावाचा आहे जमलस तर भेटू कधी तरी
Ok
किंमत किती आहे भाऊ पाच HP
32070
पाणी वर आहे
पाईप लाईन ला जोडा मग पाणी चेक करा
स्पेन कंपनी no सांगा
मी प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत पात्र आहे. मी व्हेंडर सीलेक्शन व पेमेंट ही प्रोसेस पूर्ण करून जवळपास एक महिना होत आहे. पण तरी मला लाईनमन सुर्वे साठी मेसेज आला नाही.
मी काय करू व कोणाला कॉन्टॅक्ट करू हे मला कळत नाहीये कृपया तूम्ही तरी प्रतिसाद द्या.
8806041198
Ecozon कंपनी निवडली आहे पण नाही भेटले
बोगस आहे भाऊ इकोझेन माझ्या कडे आहे 😢
Siddkala कंपनी चा castmar caer nambar aahe ka
नाही
Sidhakala konta dist ahe
Parbhani
मी 12 मेला span कंपनी निवडली कुसुम b
तर आता सहा महिने झाले अजुन किती वेळ लागु शकतो .
5 hp विहीर
Span आणि Gk ला ecozen चाच controlar आहे
Span च मटेरियल देत नाही gk भारी आहे मला कॉल करा जे पाणी मारत नाही म्हणते gk च त्यांनी मी व्हिडिओ टाकतो त्यांना
Payment karun 6 month jhale ajun installation jhale nahi .span pump
20 दिवसाच्या आत मध्ये मिळतील
Dada maz pan span company cha ahe 4 month zale ajun ala nahi @@kiranpatil1767
भेटला का पंप
@Ganeshbhange8725 nahi
@Ganeshbhange8725 kadhi yenar kahi idea ahe ka
बोअर आणि विहिरीचा पंप सोलर ला वेगवेगळा आहे का एकच आहे
पंखा दुसरा येतो
@@kiranpatil1767 ok
भाऊ लोडींग वर पण किती मारते हेड किती मिटर च आहे पाच HP
या विषयावरती प्रॉपर एक व्हिडिओ बनवणार आहे
धन्यवाद भाऊ
सर मी पेमेंट करून पाच महिने झालेले आहे पण अजून भेटलेले नाही मी span कंपनी च निवडली आहे
तुमचे गाव तालुका जिल्हा सांगा मोबाईल नंबर
@@kiranpatil1767akola jilha mde aahe k company
एकदम मोकार कंपनी आहे सर्विस देत नाही