छान आणि वास्तविक माहिती दिली दादा... राहिला तुमच्या बोली वर नकारात्मक टिप्पणी चा विषय तर त्याकडे दुर्लक्ष करा. लोकांना खोटं बोल पण रेटून बोल हे ऐकायची सवय झाली. आपण आपल्या गावरान भाषेत video बनवला तो सगळ्या शेतकऱ्यांना समजणार आहे. बाकी तज्ञ लोकांना काही गरज नसेल या माहिती ची.
नोजल किती चालते 3 HP वर आणि किती एकड पर्यंत चांगल प्रेशर देते आणि,आणि किती वाजे पासून किती वाजे पर्यंत चालते? सगळ्या प्रश्न ची उत्तर मी डायरेक्ट देऊ शकतो.
Mi pan shkti pump nivdlela ahet 2018 madhe frome bhrlela hota aani 2020 madhe 16560Rs, bhrlele ahet sarve pan zalela ahe 15 divasa madhe yeu shkto pan khda kiti khol v valu khadi cement kiti lagel sangu shkta ka
तुम्ही मला whatsapp massage करा तुम्हाला पंप चा फोटो पाठवतो हो आणि सोलार पंप चा 20 वर्ष warranty आहे..मि CRI च्या पंप ची फिटिंग करतोय...मो 9373223262..
Shakti performance better than all hi starts and we'll performance in cloudy season I am use it boarwell 5hp 320ft depth AC motor 180mtr head 50 to 80 LPM discharge at 275 ft waterlevel
लवकरात लवकर कळवा बोरवेल मध्ये सोलर कनेक्शन आणि आणि पाईपलाईन मधून किती पाणी मारतो
Boarwell madhe solar connection kiti pani marto bhau
छान आणि वास्तविक माहिती दिली दादा...
राहिला तुमच्या बोली वर नकारात्मक टिप्पणी चा विषय तर त्याकडे दुर्लक्ष करा.
लोकांना खोटं बोल पण रेटून बोल हे ऐकायची सवय झाली.
आपण आपल्या गावरान भाषेत video बनवला तो सगळ्या शेतकऱ्यांना समजणार आहे. बाकी तज्ञ लोकांना काही गरज नसेल या माहिती ची.
नोजल किती चालते 3 HP वर आणि किती एकड पर्यंत चांगल प्रेशर देते आणि,आणि किती वाजे पासून किती वाजे पर्यंत चालते?
सगळ्या प्रश्न ची उत्तर मी डायरेक्ट देऊ शकतो.
Majhyakde pn shakti cha 3hp cha pump aahe, pn pani marit nahi kay karave?
Khup chan mahiti dili jenekarun aamhala fayda hoil
Mi pan shkti pump nivdlela ahet 2018 madhe frome bhrlela hota aani 2020 madhe 16560Rs, bhrlele ahet sarve pan zalela ahe 15 divasa madhe yeu shkto
pan khda kiti khol v valu khadi cement kiti lagel sangu shkta ka
Kiti Lagla Cement Ani valu sangu shkta ka
Bhau 180 fut pipe burwell madhi sudla tar presshur itka yein ka 60 chadiya war
मोटार तर खूप चांगलं प्रेशर देत आहे जेणेकरून व्हिडिओ पण खूप छान बनवला आहे जेणेकरून आपण बोर वरचा व्हिडिओ लवकर टाकावा
800 feet boarwell chalte kay
Bhai borwell la chalto ka 🙏
दादा मि 25-12-2023ला ओन लाईन फोम भरला मि एस सी मधे आहे तर मला कधी मिळेल मि आता पन डिजल पंप वापर आहो हिंगोली मधुन आहो
साहेब पाण्याची मोटार दांडी वरची मिळते का पाण्यातली
Mala 8 hp boring sathi pahije aahe to kitila Jael aani chori pasun ks wachawta ael
Unch kiti Neto? Aani moter dakhva?
दादा 3hp सोलर पंप बोअरवेल ला 550 फुट खोली पर्यंत पाणी मारेल का
Good information. Jenekarun
3hp cha solar kiti kholi pani kadu shakto
mi 20/9/21 la forbhar hay 3hp gautam solar nivadla hay tari adhayp pudil mahiti kuthe miled
पाईप लाईन वर कीती फुटावर उ मोटार वर येते
धन्यवाद जेणेकरून साहेब.
असल्यास किती तारखेपर्यंत मुदत आहे
सर बोरवेल मधील तीन एचपी चा पंप किती पाणी मारतो ह्याचा व्हिडिओ
Konsa company cha pump lavayach
भाऊ माऊली तुम्ही जेणेकरून किती वेळा म्हणता भाऊ
5.hp.pamp.gynysati.kiti.jamin.kiti.akar
3 h.p
Pump kiti unchavar (height) pani nenar.?height kiti ahe
SC at साठी 3hp साठी किती किंमत आहे
On solar energy pamp Pani kiti marhe
फ्रॉम भरला नंतर किती दिवस नी सौरऊर्जा प्लांट लागू होतो
आपले थ्री फेज एसी मोटर पण त्याच्यावर चालती का दादा शक्ती वर
किती फुटापर्यंत पाणी नेऊ शकतो
अहमदनगर जिल्हाला कोठा शिल्लक आहे का व अर्ज कधी करावा
Aani 3hp motar madhe minimum kiti plate basvu shakto
10
Open chalu zala ki sanga
Hello sar mala ek mahiti pahije jar solar panel war jar jahari marlitar jahalel ka
3 इंच pipe भरेल का
Sir open sathi kadhi chalu honar ahe.
मीही दि.02/06/2019 ला ऑनलाइन अर्ज केला होता आणखी मंजूर करण्यात आले नाही त्या साठी काय करावे लागेल
No conatct dya bhavu
पंप निवडतांनी surface कि submarsible निवडावा.
Pani kiti phuta paryant neta yeil
सोलर पंप ची मोटर कशी असते ते दाखवा व सोलारची गॅरंटी किती तो लाईट सारखा लाईफ टाईम चलतोका हे नक्की सांगा
तुम्ही मला whatsapp massage करा तुम्हाला पंप चा फोटो पाठवतो हो आणि सोलार पंप चा 20 वर्ष warranty आहे..मि CRI च्या पंप ची फिटिंग करतोय...मो 9373223262..
Dada pipe kiti foot bhetla ahe
Bhau ek plate kiti Watt chi aahe
तुमचा.पंपाचा.हेड.किति.आहे.सागा.आमि.तिन.चपि.घेतलेला.आहे
150 pipe var kiti marte pani
किती हेड चा पंम्प आहे
Oswal kasa ahe
सर किती पत्र काय करावे
Bhau bore kiti khol aahe
250
@@शेतीव्यवसाय 7.5 hp...chi motor chalel ka solar war...kiyi kharch yeil..bore depth 350 ft
Mahiti bhari ahe jankarun bhari vatla
3HP BOR चा PAMP किती पाणी लांब मारेल भाऊ
7.5 HP pump 100 pisa la pani marel ka
शक्ती पंप ॲप install करा. अणि पंपावर चा QR कोड स्कॅन करा. मोबाईल वर otp येईल तो टाकला की झालं. तुम्ही पंप घरी बसल्या बंद- चालु करू शकता.
साहेब झालं नेट बॅलन्स लागतो
क मोटर चा क्यूआर कोड टाकून आटोमॅटिक चालू बंद करता येती
3hp मोटर 150 फूट पाणी बाहेर काढेल का
Ho yehil no problem
तिन.यचपि.मोट.दिडशे.फुट.पानि.बाहेर.काडत.नाहि
अहो दादा किती दिवस लागतात येण्या साठी
ओपन मध्ये ओबीसी पण आले कां bhau
Online arj kelyver kiti divsat bhetto solar pump
1 mont
सर ओपन साठी काय काय कागद लागतात आणि किती दिवस लागतात
7.5 HP pump 100 pisa la vihiri warun pani marel ka
Ho
हा पाईप लाईन वर किती लांब पाणी मारु शकते
2000 हजारापर्यंत
Cri चांगला की shakti totally confused 😕 tell me please
CRI cha pump pani changla marto baki foundation Shakti ch bhari aahe mi CRI company che Solar pump fitting kartoy..
Cri pump changla ahe Maza kr cri ahe
Shakti performance better than all hi starts and we'll performance in cloudy season I am use it boarwell 5hp 320ft depth AC motor 180mtr head 50 to 80 LPM discharge at 275 ft waterlevel
तीनशे फूट बोर असेल तर किती पाणी मारतो
भाऊ हा 3h p पम्प बेर माधे टाकता ऎते का
जेणेकरून किती पैसे भरले
मी पण अर्ज केला आहे सध्या या महिन्या मध्ये तरी त्याला कीती दिवस लालागतील
शेत तळयासाठी सोलर पंप अनुदानित मिळेल का
होय
पुर्ण प्रोजेक्ट चा आँनलाईन खर्च किती येईल
मला एल अँड टी कंपनीच्या सौर ऊर्जेचा कस्टमर केअर नंबर पाहिजे आहे आपल्याकडे असेल तर आपण सेंड करणे
तुमचा.पंपाचा.हेड.किति.आहे.सागा
Namaskar bhau 5 HP motor sathi Kiti acre Jaga lagate
5+ acres
मस्त सांगितलं 👍
एकच नंबर भाऊ 👌,
शक्ती कंपनी चा सोलार चांगला आहे का.
की टाटा कंपनीचा चांगला आहे.
Tata...
पंप किती वेळ सुरू राहतो सांगू शकाल का...?
@@niteshlanje3004 जनेकरूँन
ठिबक वर पण काम करते का
आणखी माहिती पाठवा साहेब. खुप च छान माहिती दिली
मोबाईल नंबर आवश्यक आहे ते सांगा आम्हाला याची माहिती पाहिजे आणि कोणत्या गावात आहे ते सांगा
पैसे भरल्यानंतर किती दिवसात येतो
Online kuthe apply kela site sanga
दादा आमची जमीन आमच्या अजोबान च्या नावावर आहे अजून आमच्या नावावर नाही आहे त्यांना जाऊन ४ वर्ष झाले आहेत ,तर आम्ही फॉर्म भरू शकतो का ?
Junna solar pan yevda pani detoy
3 hp साठी किति जमिन लागते
1 एकर
1 एकर
पाइप लाइन वर मारेल का 4500 शे फुट पाइप लाइन आहे
कितने फुट पानी देती हो
Motor pan company kadhun येते की
शंभर फुट खोल विहीर ३एचपी सोलर पंप १००० फुट पाईप लाईन पाणी देऊ शकतो का?
थोडे पाणी कमी देईल
दादा हा डिसि पंप आहे का एसि आहे हे सांगा
Controller chi setting kashi karaichi tyacha vr videos banava plz....🙏🙏
सर आमच्या कडे cri कंपनीचं सोलर आहे पण ते पाणी कमी मारतोय उपाय सांगा
Bhau solar pump varti kay kay chalu shakto
भावा माझ्या कडे पण आहे पंरतु स्टार मधये लाल लाईट लागते व पाणी बंद होते काय कारण आहे
Low power problem
ढगाळ वातावरण मध्ये चालते का
पंप किती तास चालतो
8 ते 8.30 तास
अर्ज कसा करायचा वेबसाईट सांगा
Nice Patil
60 फुट खोल विहीर आणि 400 फुट पाईपलाईन. किती पाणी मारील भाऊ
Solar pump 2000 feet pani neu shakto ka
200 ka 2000
किती तोट्या फिरवितो
मित्रा तू माहिती चांगली दिली आहे पण एका वाक्यात चार वेळा जेणे करुन हा शब्द वापरतो.
साधारण किती किमती पर्यंत सोलर सिस्टीम मिळेल मी ओबीसि मध्ये मोडत आहे तर मला ह्याचा लाभ मिळेल काय
1 lac 50
सर 20 paras विहीर आहेत व मला 3 hp मोटर पाणी मारेल का
7.5hp
जेणं करुन
Company konti ahe bhau