महावितरण कुसुम सोलार संपूर्ण प्रोसिजर | Mahavitran Kusum Solar Procedure | Kusum Yojana Component B

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • महावितरण कुसुम सोलार संपूर्ण प्रोसिजर | Mahavitran Kusum Solar Procedure | Kusum Yojana Component B
    Online Application:
    kusumbenef.mah...
    ऑनलाइन फॉर्म असा भरा :
    • कुसुम घटक ब महावितरण स...
    Self Survey कसा करावा
    • Mahavitaran Kusum Sola...
    @marathitechmitra #marathi_tech_mitra #marathitechmitra #CSC #GR
    अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा
    ✅ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : telegram.me/ma...
    📱*My Mobile :*
    amzn.to/3M1cJk0
    💻*My Dell Laptop* i5 Processor, 16GB RAM, 512GB SSD, Windows 11
    amzn.to/3QkqjkP
    🎒My Laptop Bag
    amzn.to/48XuzOt
    🖨️My Epson Printer All in One
    amzn.to/3QhLIv4
    🖱️My Mouse:
    amzn.to/3QkPALV
    ⌨️My Keyboard :
    amzn.to/48ZcYWD
    🎤My Boya Mic
    amzn.to/40eiLUl
    💾My Pendrive:
    amzn.to/45C7IoR
    ⌚My Smartwatch:
    amzn.to/3S19tsG
    🖨️My Lamination Machine:
    amzn.to/46SAnak
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    LIKE👍 | SHARE📢 | COMMENT💬
    SUBSCRIBE 🔔🙏
    ---------------------------------------------------------
    Disclaimer This video is for educational purpose only. copy right disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is for "fair use" for purposes such as criticism comment news reporting teaching scholarship and research.Fair use is use permitted by copy right statute that might otherwise be infringing. Non profit educational or personal use tips the balance in favour of fair use. All credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
    The Video Content has been made available for informational and educational purposes only. Marathi Tech Mitra does not make any representation or warranties with respect to the accuracy, applicability, fitness, or completeness of the Video Content. Marathi Tech Mitra does not warrant the performance, effectiveness or applicability of any sites listed or linked to in any Video Content.
    ___________________________________
    Tags
    meda beneficiary self survey , kusum solar self survey , meda beneficiary login

КОМЕНТАРІ • 344

  • @greatallindia7400
    @greatallindia7400 10 днів тому +3

    माझे नाव चुकीचे झाले आहे काय करावे लागेल महावितरण कडे गेला आहे पुणे जिल्हा सर्कल ऑफिस कुठे आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  10 днів тому

      गुगलवर पुणे सर्कल ऑफिस सर्च करा

  • @user-ny3ie1zc6h
    @user-ny3ie1zc6h 16 годин тому +1

    सर,माझी कुसुम योजने ३हॉर्स पावर्स साठी अंतर्गत निवड झालेली आहे, रक्कम किती भरणा करायची आहे,कृपया नमूद करावे ही विनंती.

  • @prashantkharat7645
    @prashantkharat7645 21 день тому +2

    सर मला पैसे भरा असा मॅसेज आला आहे , पैसे किती दिवसांनी भरावे लागणार ,मुदत किती दिवस असते आणि पैसे भरण्या अगोदर काय करावे लागते .तो कोणता सर्वे आहे . पैसे महावितरणच्या आफिस मध्ये भरायला जमतात काय किंवा आँनलाईन भरावे लागतात ते कळवा.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  21 день тому

      ऑनलाइन भरावे लागतील पैसे कसे भरायचे सर्वे कसा करायचा याचा व्हिडिओ चॅनलवर आहे

  • @AtulAnandamanwarManwarAn-ku3fs
    @AtulAnandamanwarManwarAn-ku3fs День тому +1

    Sir Arj karun 1 year jhal ttri mala masej aala nahee Kay karav mala mahite dyha

  • @nivruttipawar9783
    @nivruttipawar9783 15 годин тому +1

    Mscb che bill pending aslyas solar pump millo shkto ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  14 годин тому

      वीज कनेक्शन नाही म्हणून दाखवावे लागते तेव्हा सोलार मिळते

  • @yadavgaikwad9278
    @yadavgaikwad9278 Місяць тому +2

    फॉर्म भरल्या नंतर फॉर्म verification medha vale का महावितरण वाले verification karnar aahet पुडची process saur मध्ये convert केल्या नंतर please reply ❤

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому +1

      डिमांड करून जर केले असेल तर महावितरण

    • @yadavgaikwad9278
      @yadavgaikwad9278 Місяць тому +2

      @@marathitechmitra demand करून केलंय
      तरी साधारण किती दिवसांनी होईल काही अंदाज

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      @yadavgaikwad9278 दोन-तीन महिन्यात होऊन जाईल

  • @Alllite143
    @Alllite143 3 місяці тому +3

    सर नवीन सोलर पंप साठी अर्ज केला होता आता मैसेज आला आहे आता पुडे काय करायच❤
    1) पेमेंट कसी कराएची
    2) कंपनी कोनती निवडायची

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 місяці тому

      ua-cam.com/video/u4aiyoXQvbA/v-deo.htmlsi=Pb7tFGlWlE04I8o4

  • @shubhamjibhakate6049
    @shubhamjibhakate6049 3 місяці тому +2

    जुना AG power connection आहे आणि पंप allot झालंय सर आता चालणं भरायची का की reject hoil.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 місяці тому +1

      भरा एजी कनेक्शन आहे असे सांगू नका.

  • @Dnyaneshwar_Mohite
    @Dnyaneshwar_Mohite 5 днів тому +1

    माझ्याकडे जुने कोटेशन आहे व माझी कुसूम सोलर मध्ये निवड झाली आहे त्यानंतर मी सेल्फ सर्वे करून 3HP साठी 22971₹ पेमेंट केले व वेंडर पण सिलेक्ट केला आहे आता माझा अर्ज बाद होऊ शकतो का?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 днів тому +1

      नाही फक्त लाईनमन सर्वे करताना सांगा तुमच्याकडे वीज कनेक्शन नाही

    • @Dnyaneshwar_Mohite
      @Dnyaneshwar_Mohite 5 днів тому +1

      @@marathitechmitra धन्यवाद

  • @user-lf3zz8wu5i
    @user-lf3zz8wu5i Місяць тому +3

    Sir कन्सूमर नंबर कसा मिळणार बर

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому +1

      कोटेशन भरून महावितरण ऑफिस मधून मिळतो

  • @s.b.6715
    @s.b.6715 15 днів тому +1

    सर आम्हाला महावितरण कडून असा मेसेज.आला.आहे.तुमची अर्ज.छाननी प्रलंबित आहे कृपया आपल्या सर्कल कारलयाशी संपर्क साधा तालुक्यातील कार्यालय का जिल्ह्यातील कार्यालय.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  15 днів тому

      सध्या काहीही करू नका

  • @machindraghuge1679
    @machindraghuge1679 4 місяці тому +1

    सर मी अर्ज केला आहे पण माझा अर्ज sc मध्ये झाला आहे पण मी ओपन मध्ये येतो. तर मी मेडाच्या कार्यालयाला जाऊन त्यांनी माझ्याकडून 100 च्या bond वरती लिहून घेतले होते की मी एससी एसटी मध्ये नसून ओपन मध्ये येतो तर जो काही अधिकचा भरणा असेल तो भरण्यासाठी मी तयार आहे तरीपण माझा अर्ज scमध्ये दाखवत आहे. आणि आता वेटिंग मध्ये दाखवत आहे आणि आज मला पुन्हा आपला अर्ज बाद झाला म्हणून एसएमएस आला आहे त्यांनी कोणती दोन कारणे सांगितलेली आहेत त्यांनी जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती नुसता अर्ज दाखवत आहे तर सर प्लीज मी काय करू

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      मेढा ऑफिसला जाऊन चौकशी करावी लागेल.

  • @techinalchannel3438
    @techinalchannel3438 Місяць тому +1

    Sir mi 20 sep 2021 la application keleli aahe pn te manjur zalech nahi ajun Kay krav 3 year hou rahile

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      एकदा ऑफिसला भेट द्या

  • @HousheraoPatil
    @HousheraoPatil 4 місяці тому +4

    कुसुम सोलर पंपासाठी थ्री एचपी साठी सुरुवातीला किती रुपये भरावे लागतील व गॅरंटी किती वर्षे राहील

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      12000 पर्यंत आहे 3hp आणि 5 वर्षे देखभाल दुुस्तीची राहील

    • @kashibaigoatsheepfarm
      @kashibaigoatsheepfarm 2 місяці тому

      ​@@marathitechmitra3Hp साठी 22000 दाखवत आहे app मध्ये

  • @agriculture8522
    @agriculture8522 6 днів тому +1

    सर फक्त सोलर च्या प्लेट बसवलेले आहे मोटर नंतर येईल सांगतात प्लेट बसवावे का मग

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      नका बसवू पूर्ण मटेरियल द्या नाही तर बसवू नका

  • @balajimandave5629
    @balajimandave5629 4 місяці тому +2

    महावितरण कडे पैसे भरावे लागणार आहेत. डिमांड सोडून.पपं घेण्यासाठी सर अनुदान किती आहे.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому +2

      डिमांडसाठी महावितरण कडे पैसे भरावे लागतील. आणि डिमांड वजा जाता जी रक्कम आहे ती तुम्हाला पंपासाठी भरावी लागेल.
      पंपासाठी जी रक्कम आहे ती 10% आहे 90 टक्के अनुदान आहे.

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 5 місяців тому +2

    Jo shetkar solar pump set magyel tyana dyenye . Jyancha kade vidhut connection aahye tyana aadhi dyenye .tya mulye electricity wachel . Lod seding cha fatka tya shetkaryala basnar nahi .

  • @Vedprakash-g3b
    @Vedprakash-g3b 13 днів тому

    Selfe sarve dusra mobile madhe kela ahe. To band hovun gela ahe. Chalu nay hot ter dusrya mobile varun karta yeyil ka sar

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  13 днів тому +1

      त्या नंबर वर ओटीपी जातो तो तुम्हाला लागेल

    • @Vedprakash-g3b
      @Vedprakash-g3b 13 днів тому

      @@marathitechmitra ok sair

  • @navnathgodse6555
    @navnathgodse6555 4 місяці тому +1

    माझ्या फॉर्ममध्ये त्रुटी दाखवली होती ती त्रुटी मी दूर केली असून मला आतापर्यंत मेसेज आलेला नाही त्याचे कारण समजू शकेल का कारण शोधण्यासाठी कुठे जावे लागेल ही माहिती सांगा नवनाथ तुकाराम गोडसे दरेगाव तालुका जिल्हा जालना

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      जर महावितरणचा अर्ज असेल तर तुम्हाला जिल्हा महावितरण सर्कल ऑफिस ला जावे लागेल.

  • @AshokSonkar-ye7jg
    @AshokSonkar-ye7jg 2 місяці тому +2

    सर कुसुम मध्ये अर्ज केला महावितरणला पाठवीला आणि सात बारा त्रुटि काढली आणि बाद केला काय करावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      महावितरण सर्कल ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करावी लागेल.

    • @bhalchandrajoshi8055
      @bhalchandrajoshi8055 17 днів тому +1

      ॠपया मला रक्कम भरल्यानंतर vender list आली नाही तरी मला list द्यावी.

  • @savitasanap5911
    @savitasanap5911 2 місяці тому +1

    सर मी महावितरण मध्ये कंजूमर नंबर मिळाला आहे पण मला एलटी 30 मीटर दाखवत आहे माझा अंतर 490 फुट बसत दोन पोलच कोटेशन पण टाकलेला आहे एलटी 30 मीटर का दाखवत आता नवीन महावितरणला 33 मिटर याच्यापुढे सोलार देण्यासाठी चालु बोलतात

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      कंजूमर नंबर टाकून बघा अर्ज सोलार मध्ये कन्व्हर्ट होतो का.

    • @savitasanap5911
      @savitasanap5911 2 місяці тому +1

      सर कन्वर्ट होत नाही एलटी 30 मीटर दाखवत पण माझे अंतर 490 फुट आहे महावितरणचे अधिकारी बोलतात आम्ही 490 टाकलेल आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      जर वेबसाईटवर होत नसेल तर तुम्हाला महावितरण सर्कल ऑफिसला जावे लागेल.

    • @savitasanap5911
      @savitasanap5911 2 місяці тому +1

      Thenks

  • @sahebraomore8594
    @sahebraomore8594 3 місяці тому +1

    सर मी अंगावर विहिरीवर विज कनेक्शन घेतले आहे मि सोलर साठी अर्ज केला होता आता मला भरा असा मेसेज आला आहे तर काय करावे

  • @sumitpawar613
    @sumitpawar613 3 дні тому +1

    Atta pn form chalu ahet ka ?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 дні тому

      महावितरण ऑफिसला जाऊन चौकशी करा

  • @shubhampawar2364
    @shubhampawar2364 Місяць тому +1

    Sir mala direct paise bharnyacha msg ala ahe tr online paise paid Karu shakto ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      एसएमएस कुठून आला आहे तो अगोदर चेक करा पूर्ण खात्री झाल्यानंतरच पुढील प्रोसिजर करा.

  • @user-bt7vg6zm5b
    @user-bt7vg6zm5b 5 місяців тому +2

    नमस्कार सर महावितरन कोटेशन जुन है बिल यैते परत नविन कोटेशन घेऊन अर्ज केला चालेल का

    • @rameshwarmahajan2111
      @rameshwarmahajan2111 5 місяців тому +2

      सर दुसरे कोटेशन घ्यावे 15दिवसात सोलर मिळते

    • @mostviralvideos3512
      @mostviralvideos3512 5 місяців тому

      ​@@rameshwarmahajan2111 कसे भेटते सांगाल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @mostviralvideos3512 तेच सांगितले आहे.

    • @hanumantpathade6542
      @hanumantpathade6542 5 місяців тому

      दादा आपला मोबाईल नंबर द्या​@@rameshwarmahajan2111

  • @dhiraj1835
    @dhiraj1835 4 місяці тому +1

    मला sms mahavitarn चा आलेला आहे.पेमेंट नाही होत आहे.आणी consumer नं. माझ्याकडे नाही आहे.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      MSEDCL BENEFICIARY APP मध्ये लॉगिन करून पहा

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 4 місяці тому +1

    साहेब एमएससीबी कडे कोटेशन पावती काढायला गेल्यानंतर एजी पॉलिसी हा ऑप्शन बंद आहे असं सांगण्यात येत आहे बरोबर आहे का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      हो सध्या बंद आहे .

    • @MARATHIACADEMY
      @MARATHIACADEMY 4 місяці тому +1

      ते कारण सांगत आहेत ... मी आजच कोटेशन काढून अर्ज सबमिट केला आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      👍👍

  • @sunitawaghmare5653
    @sunitawaghmare5653 4 місяці тому +1

    Mahavitranla form milalela aasun pement bhara aasa mesej milala nahi Kay karave

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      महावितरण सर्कल ऑफिस ला भेट द्या

  • @shivshankarmule5880
    @shivshankarmule5880 Місяць тому +1

    LT लाईन अंतर किती आहे कशे चेक करावे. Online आहे का काही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      डिमांड कोटेशन यावर असते

    • @shivshankarmule5880
      @shivshankarmule5880 Місяць тому

      @@marathitechmitra कक्त रक्कम आहे अंतर नाही

  • @shivshankarmule5880
    @shivshankarmule5880 Місяць тому +1

    मिडल name मध्ये थोडा फरक आहे. हरिबा आणि हरिभाऊ आसं आहे. सातबारा आणि आधार वर त्रुटी आल्यास काही उपाय आहे का.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      @@shivshankarmule5880 त्रुटी येणार नाही

  • @balunagve3818
    @balunagve3818 4 місяці тому +1

    sir. maza pement karun joent sarve karun 2.5 mahine zale mala ajun pump milala nahi kay karve

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      कोणती कंपनी निवडली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.

    • @balunagve3818
      @balunagve3818 4 місяці тому +1

      @@marathitechmitra ecozen company nivadli contact kela pan te aaj deto udya asech sangat ahe

    • @pratikshadeshmukh4148
      @pratikshadeshmukh4148 4 місяці тому +1

      Contact no. Kutun bhetla

    • @pratikshadeshmukh4148
      @pratikshadeshmukh4148 4 місяці тому

      Ecozen cha

  • @HariGore-qo9mz
    @HariGore-qo9mz 2 місяці тому +2

    3 महिने झाले सगळी प्रक्रिया करून तरी सोलर नाही आले मग काय करायचे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      जी सोलर कंपनी निवडली आहे त्यांच्या कस्टमर केअरला कॉल करून विचारा किंवा डीलर ला

  • @yogeshranpise6374
    @yogeshranpise6374 Місяць тому +1

    LT लाईन 400 फूट लांब आहे तर सोलर पंप मिळेल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      ua-cam.com/video/I1I8if1TDaQ/v-deo.html
      एक वेळ कन्फर्म करून घ्या.

  • @rahulp1311
    @rahulp1311 7 днів тому +1

    Kusum Beneficiary ॲप मधे लॉगिन करण्यासाठी OTP येत नाही काय करावे.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому +1

      येतो तुम्ही परत ट्राय करा. मोबाईल दुसरे एसेमेस येतात का ते चेक करा

    • @rahulp1311
      @rahulp1311 7 днів тому +1

      येतात बाकी मेसेज.. अर्ज Approved चा मेसेज सुद्धा आजच आलता.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 днів тому +1

      @rahulp1311 मग problem असेल सर्वर चां

  • @devanandwagh1
    @devanandwagh1 3 місяці тому +1

    सर मी आगोदर विहिरीवर विज कनेक्शन घतले आहे ते सुरू आहे मी सोलर साठी अर्ज केला होता आता पैसे भरा असा मेसेज आला आहे तर ३hp साठी २२९७१ रु भरावे लागत आहे मी पैसे पे करू का काही अडचण येईल का

  • @dhandhartiche
    @dhandhartiche 5 місяців тому +2

    मी महावितरण मध्ये आजच कोटेशन घेतले आहे. आणि सोलार मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी प्रलंबित आहे, हे दाखवत असताना.
    Consumer Nomber not found ! Please contact your circle office !
    असं दाखवत आहे. काय करावं.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      2, 3 तासानंतर पहा होतंय

    • @dhandhartiche
      @dhandhartiche 5 місяців тому +1

      @@marathitechmitra ok
      मी आता सध्या तुमचेच तुम्ही अपलोड केलेले व्हिडीओ बघून माहिती घेण्याचाप्रयत्न करीत होतो.
      धन्यवाद 🙏

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @dhandhartiche 👍👍

    • @shivshankarmule5880
      @shivshankarmule5880 Місяць тому +1

      ​@@dhandharticheझालं का तुमचं सोलर साठी आर्ज

    • @dhandhartiche
      @dhandhartiche Місяць тому

      @@shivshankarmule5880 हो झाले .

  • @roshandhote4161
    @roshandhote4161 Місяць тому +1

    Consumer number kuthun ghaycha ahe. Mhanje kasa milel

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      सध्या ही योजना बंद आहे

  • @sunilnimbalkar4504
    @sunilnimbalkar4504 4 місяці тому +1

    Sir mi apply kele ahe pan mala ajun sms aalela nahi kay kele pahije

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      महावितरण सर्कल ऑफिस ला भेट द्या

  • @ketanshinde375
    @ketanshinde375 Місяць тому +1

    25फूट पोल चे अंतर लायन मन ने टाकले आहे सर्वेत पंप मिळेल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      Confirm karun ghya ekda

    • @ketanshinde375
      @ketanshinde375 Місяць тому +1

      @@marathitechmitra दादा कसा चेक करायचा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      अंतर किती होईल ते लाईनमन ला विचारा.
      They are typically spaced about 125 ft (38 m) apart in urban areas, or about 300 ft (91 m) in rural areas

    • @ketanshinde375
      @ketanshinde375 Місяць тому +1

      @@marathitechmitra ok

  • @sohamjadhav4213
    @sohamjadhav4213 5 місяців тому +1

    Kusum may 2023 submitted or mahavitaran cotation just delivery

  • @socialmedia-md2xy
    @socialmedia-md2xy 5 місяців тому +2

    सर सेफ व्हिलज लिस्ट मध्ये गावाचे नसल्यास फॉर्म भरता येतो का plz reply

  • @RushiMore-ho4lq
    @RushiMore-ho4lq 5 місяців тому +1

    माझ्या कडून चुकून दुसरी कंपनी निवड झाली आहे, कंपनी चेंज होईल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      नाही तरी पण मेढा कार्यालयाशी संपर्क साधा

  • @user-ib5nn1vr1v
    @user-ib5nn1vr1v 2 місяці тому +1

    माझे सर्व document अपलोड करून पण माझा अर्ज रिजेक्ट केला आहे..नवीन विहीर असून..वीज connection पण नाही घेतलेले..तसेच 7/12 ला पण विहिरींची पण नोंद आहे..तर आता संपर्क कोणाला करावा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      महावितरण सर्कल ऑफिस ला जा सर्व डॉक्युमेंट्स घेऊन अर्ज दुरुस्त केला जाईल.

    • @ramchandol1300
      @ramchandol1300 2 місяці тому +1

      Category konti aahe

    • @user-ib5nn1vr1v
      @user-ib5nn1vr1v 2 місяці тому +1

      Open

    • @user-ib5nn1vr1v
      @user-ib5nn1vr1v 2 місяці тому +1

      Reject kelela form pan durustha karun deta ka

    • @user-ib5nn1vr1v
      @user-ib5nn1vr1v 2 місяці тому +1

      Sir application reject kelya babat amhi mahavitaranchya circle office la gelo hoto sarv document gheun.tyani sangitle tumche sarv document barober aahe bt kusum yojnechi sarv system online aahe tar amhala khi karta yenar nahi.tyamule tumcha arj reject zala aahe.Tar aata aapan kuthe sampark karycha

  • @jalamrajput4320
    @jalamrajput4320 5 місяців тому +1

    सर मी payment pay kele but लाईमन ne sarvey मध्ये चूक केली आता परत लॉगिन avaible केली परंतु लाईमन व कंपनी हे दोघे पण sarve ला येत नाही मग यांच्यावर कारवाई करावी का?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      Meda ला जावून लेखी तक्रार द्या. DGM यांना बोला.

  • @Govind-ng9vo
    @Govind-ng9vo 3 місяці тому +1

    Meda app var kelela arj tyach kay hoil ka, mk id ahe.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 місяці тому

      महावितरण कडे वर्ग केला जाईल

  • @aashutoshpatil5083
    @aashutoshpatil5083 2 дні тому +1

    सर त्रुटी सॉल्व करून पण नाम मंजूर फॉर्म केलाय आता काय करावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 дні тому

      का केला आहे त्याची रीजन काय सांगण्यात आले आहे

    • @aashutoshpatil5083
      @aashutoshpatil5083 2 дні тому +1

      @@marathitechmitra Bank Details are not uploaded, Approved कारणामुळे नामंजूर करण्यात आला आहे.

    • @aashutoshpatil5083
      @aashutoshpatil5083 2 дні тому +1

      @@marathitechmitra अपलोड केले होते सर

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  День тому

      परत कागदपत्रे अपलोड करा

    • @aashutoshpatil5083
      @aashutoshpatil5083 День тому +1

      @@marathitechmitra open होत नाहीं

  • @SurajKale337
    @SurajKale337 9 днів тому +2

    Sir constmer number pan nahi😢😢😢

    • @SurajKale337
      @SurajKale337 9 днів тому +2

      Aata kay kara ve lagel

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  9 днів тому +1

      कुठे अर्ज भरला आहे त्याच्याकडून घ्या

    • @SurajKale337
      @SurajKale337 9 днів тому +1

      Sir contact number dya

  • @BharatJadhav-tj1tj
    @BharatJadhav-tj1tj 12 днів тому +1

    Sr knshubr ksa milwaycha klaw

  • @pavanshinde8093
    @pavanshinde8093 15 днів тому

    सर मला मॅसेज आला आहे आपल्या महावितरणला जावुन भेटा तिथे काय प्रोसेस आसते

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  15 днів тому

      जिल्हा महावितरण ऑफिसला जाऊन भेटा

  • @maharashtra446
    @maharashtra446 5 місяців тому +1

    100 gunthe ashe 5 hp hoil ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      एकाच गटात असेल तर होईल

  • @shridhardeshmukh1351
    @shridhardeshmukh1351 6 днів тому +1

    Sir payment debited zal ahe pan app made failed dakhavat ahe sir ata kay karayla lagel sir...

  • @rohitdhanvde2400
    @rohitdhanvde2400 3 місяці тому +1

    सर नवीन सोलार घ्यायचा आहे नवीन ऑनलाइन कधी चालू होईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 місяці тому

      वेबसाईट सुरू झाली की अपडेट कळवले जाईल.

  • @shamkharat7645
    @shamkharat7645 4 місяці тому +1

    सर मी कॉटिशन भरले आहे महावितरण चे 11646 पण मला आता सोलार नाही पाहिजेत तर मला पैसे वापस मिळेल का व ते परत मिळवण्यासाठी काय करावे.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      परत मिळणार नाहीत.तरी एकदा महावितरण ला अर्ज करून पहा.

    • @shamkharat7645
      @shamkharat7645 4 місяці тому +1

      @@marathitechmitra महावितरण च्या अधिकारी यांच्या कडून माझा फॉम हा भरतानी चुकाला.

    • @shamkharat7645
      @shamkharat7645 4 місяці тому +1

      आणि मी फक्त नवीन कोटिशन साठी अर्ज केलेला आहे.

    • @KrushnaShinde-wt3ht
      @KrushnaShinde-wt3ht 4 місяці тому +1

      Mala pahije solar

    • @KrushnaShinde-wt3ht
      @KrushnaShinde-wt3ht 4 місяці тому

      Kiti hp ahe

  • @pankaj2049
    @pankaj2049 5 місяців тому +1

    Service line ch cotetion bharel asel tr apply karta yete ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      शेतीसाठी कनेक्शन

    • @pankaj2049
      @pankaj2049 5 місяців тому +1

      @@marathitechmitra shetich ch connection ahe tyach Cotetion bharlel ahe tyana apply karata yete ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @pankaj2049 कंजूमर नंबर टाकून बघा तुम्ही पात्र असाल तर दाखवेल

  • @Mr.med_prep
    @Mr.med_prep 5 місяців тому +2

    Consumer number कोठून मिळेल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      शेतीसाठी नवीन डिमांड भरावे लागेल

  • @prasadkale8974
    @prasadkale8974 5 місяців тому +1

    Id pasaward आल्यावर पुढची प्रोसेस करताना गाव आणि तालुका चुकला आहे काय करावे पुढे फॉर्म भरता येत नाहीये आणि एडिट पण होत नाहीये

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      तुम्ही माहिती एडिट करु शकत नाहीत यासाठी Circle Office ला जावे लागेल

    • @prasadkale8974
      @prasadkale8974 5 місяців тому +1

      @@marathitechmitra circle office म्हणजे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @@prasadkale8974 महावितरण जिल्हा ऑफिस

    • @kamlakarkalse5034
      @kamlakarkalse5034 5 місяців тому

      Aplay kelyanantar cotation cha message kiti divsanni eto

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @kamlakarkalse5034 1,2 दिवसांत

  • @baliramkharad2699
    @baliramkharad2699 5 місяців тому +1

    सेल्फ सर्वे करताना पहिली आपली मोटर बोर मध्ये चालते का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому +1

      चालते फक्त फोटो मध्ये दिसू देवू नका वायर वगेरे

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 4 місяці тому +1

      काढून टाका ना 5-6 दिवसाठी

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      👍👍

  • @deepakkarhale8282
    @deepakkarhale8282 5 місяців тому

    Lt लाईन चे अंतर 195m दाखवत आहे
    फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्ण करू का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      हो करा जर फॉर्म ओपन होत असेल तर काही अडचण नाही

  • @user-ws8od8nw6d
    @user-ws8od8nw6d 5 місяців тому

    जर जॉइंट सर्व आपल्या कडून नाही झालं तर भरलेले पैसे परत येणार आहे का नाही?

  • @shivajipole7901
    @shivajipole7901 5 місяців тому +1

    Kanjumar no kona kdun ghaycha

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      नवीन डिमांड भरावे लागेल शेती साठी मग मिळेल.

  • @user-ob3pj6pi2e
    @user-ob3pj6pi2e 4 місяці тому +1

    सर मला वायरमन एसएमएस किती कधी येईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      महावितरण ला लाईनमनचा एसएमएस येत नाही ते स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील.

  • @the_agri__world
    @the_agri__world 5 місяців тому +1

    Consumer no. Online kadta yeil ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому +1

      नाही महावितरण ऑफिस मध्ये

    • @the_agri__world
      @the_agri__world 5 місяців тому +1

      @@marathitechmitra Okay

  • @bharatmogal9660
    @bharatmogal9660 5 місяців тому +1

    200 pipe ahe 3hp konte solar pani deyil

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      चार हजार फूट होत आहे.तीन एचपी इतक्यावर पाणी मारेल की नाही सांगता येत नाही .पाच एचपी लागेल.

  • @HousheraoPatil
    @HousheraoPatil 4 місяці тому +1

    व अर्ज कुठे करावा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      व्हिडिओ आहे चॅनेल वर

  • @dattatraywaghmare9051
    @dattatraywaghmare9051 3 місяці тому +1

    नवीन कोटेशन चालू आहे का

  • @Ganeshbhange8725
    @Ganeshbhange8725 5 місяців тому +1

    माझ्याकडुन 5 hp एवजी चुकुन 3 hp झाल.
    जमीन 3 एकर च्या पुढे आहे.

  • @balasahebthombare6354
    @balasahebthombare6354 5 місяців тому +1

    आज केलाआहे तरी अजून मेसज आलेला नाही तरी ते कधी येईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      अर्ज आज केला आहे की डिमांड घेतल आहे.

  • @SurajKale337
    @SurajKale337 10 днів тому +2

    Sir customer number Kasa karaycha

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  10 днів тому +1

      महावितरण मध्ये डिमांड घेऊन घ्यावे लागेल

    • @SurajKale337
      @SurajKale337 10 днів тому +2

      Sir please help

    • @SurajKale337
      @SurajKale337 10 днів тому +2

      Kashi karaya chi dimand

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  10 днів тому

      परंतु आता ही योजना बंद आहे

    • @SurajKale337
      @SurajKale337 10 днів тому +1

      @@marathitechmitra Sir maza from bharun pement pan kele ahe mi

  • @namdevsabale6716
    @namdevsabale6716 4 місяці тому +1

    500 फुट बोर आहे 3एच पी मोटर चालेल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      नाही चालणार मॅक्झिमम 300 ते 350 फूट चालेल

  • @ravindragangurde9398
    @ravindragangurde9398 5 місяців тому +1

    माझं pm कुसुम सोलर पंप साठी अर्ज केला आहे तर अजून नवीन महावितरण ल अर्ज करावं लागेल का सर मग

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      नका करू. तो भेटले पण वेळ लागेल.

  • @sushantadake6355
    @sushantadake6355 2 місяці тому

    सर self servey केलाय पण make payment केल्या नंतर OTP येत नाही. काय करावे सर

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      त्या मोबाईल मध्ये दुसरे एसएमएस येत आहेत का ते चेक करा जर येत असतील तर परत परत प्रयत्न करा.

    • @sushantadake6355
      @sushantadake6355 Місяць тому +1

      Problem solved sir.25June la payment, vendor selection केले. शक्ती पंप, सांगली जिल्हा पंप,servey कधी होईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      @sushantadake6355 लाईनमन सर्वे नंतर मटेरियल येईल

    • @sushantadake6355
      @sushantadake6355 Місяць тому +1

      Lineman survey किती दिवसांनी होतो. त्यासाठी काय प्रयत्न करावा का आपोआप होईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      लाईनमन शी संपर्क करा. किंवा जी कंपनी निवडली आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @vitthalsomase9745
    @vitthalsomase9745 4 місяці тому +1

    सर मी पैसे भरले आहे कंपनी निवडली मला सेल्फ वायरमन एसएमएस आला नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      मेसेज आला नाही तरी काळजी करू नका. लाईनमन स्वतःहून फोन करेल.

    • @kalyanlabade4501
      @kalyanlabade4501 2 місяці тому

      दोन महिने झाले पैसे भरून महावितरणचा फोन नाही​@@marathitechmitra

  • @AlluArjun-bx5fd
    @AlluArjun-bx5fd 5 місяців тому +1

    वायरमन सवेॅला येत नाही या साठी काय करावे लागेल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      वाट पहा काही करू नका.
      तो नाहीं आला तर जी सोलार कंपनी निवडली आहे ती सर्वे करुन घेते.

  • @vasantkadam5183
    @vasantkadam5183 4 місяці тому +1

    Your application scrutiny is pending, please contact circle office
    असा मेसेज येत आहे , काय करावे????

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      तुमचा अर्ज त्रुटी मध्ये आला आहे लॉगिन करून पहा काय त्रुटी आहे.

    • @vasantkadam5183
      @vasantkadam5183 4 місяці тому +1

      @@marathitechmitra 7/12 ची त्रुटी होती सर, 7/12 upload करुन चार दिवस झालेत, तरी असा मेसेज येत आहे.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      महावितरण सर्कल ऑफिस ला जाऊन भेटा

    • @MARATHIACADEMY
      @MARATHIACADEMY 4 місяці тому +1

      @@vasantkadam5183 7/12 upload करायला ऑप्शन आला होता का ॲप ला

    • @yogeshranpise6374
      @yogeshranpise6374 Місяць тому +1

      असा मॅसेज येत असेल तर ते कसे बगायचे कळेल का

  • @siddiquinazif2306
    @siddiquinazif2306 5 місяців тому +2

    Best solar pump konta hai sir

  • @vaijinathjalkote2387
    @vaijinathjalkote2387 4 місяці тому +1

    31 में.2023 रोजी ऑनलाईन केलेला आहे अजून मेसेज आले नाही कधी येणार आहे

  • @shubhamwagh7064
    @shubhamwagh7064 5 місяців тому +1

    100 m LT distance cha gr ala ka

  • @sohamjadhav4213
    @sohamjadhav4213 5 місяців тому +1

    कुसूम सोलार में 2023मधे भरलेले अर्ज कधी येणार लीस्ट कैसे चेक करे

  • @dhananjaygavale1047
    @dhananjaygavale1047 5 місяців тому +1

    मी कोटेशन 2015 ला काढलं होत पण तरी अजून भेटलं नाही आणि आता cansumer नंबर टाकून चेक केलं तर 30 मीटर अंतर सांगत आहे काय करू

    • @dhananjaygavale1047
      @dhananjaygavale1047 5 місяців тому +1

      कुसुम सोलर पंप ला मी अर्ज केला होता लिस्ट मध्ये नाव पण आलं आहे माज oswal comapny चा कॉल पण येऊन गेला

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      सेल्फ सर्वे झाला आहे का कुसुम चां

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      कन्सुमर नंबर असेल तर ट्राय करून बघा.

    • @dhananjaygavale1047
      @dhananjaygavale1047 5 місяців тому +1

      @@marathitechmitra केलं try पण 30 मीटर अंतर सांगत आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @dhananjaygavale1047 मग तुम्ही पात्र नाहीत.

  • @user-bt7vg6zm5b
    @user-bt7vg6zm5b 5 місяців тому +2

    कोठा कीति दिवस राहिन

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      कोटा दाखवत नाही

    • @user-bt7vg6zm5b
      @user-bt7vg6zm5b 5 місяців тому +1

      दोनि कुन हुकेल कुसुम सौलर मैडा

    • @DattuMhaske-fu5qh
      @DattuMhaske-fu5qh 5 місяців тому +1

      कुसुम अंतर्गत अर्ज केलेला आहे आणि महावितरणला अर्ज नाही केला मग त्याने लाभ कसा घ्यायचा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @DattuMhaske-fu5qh कुसुम अंतर्गत केलेल्या अर्जासाठी वाट पहा

    • @nitinjadhav372
      @nitinjadhav372 5 місяців тому +1

      शेत तळ्यावर बसवता येतो का सोलर पंप

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 5 місяців тому +1

    कंजूमर नंबर कुठून घेऊ सर

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      शेतीसाठी नवीन वीज कनेक्शन घ्यावे लागेल आणि नंतर तुम्हाला कंजूमर नंबर भेटेल.

  • @rajeshchaudhari4297
    @rajeshchaudhari4297 5 місяців тому +1

    कंजूमर नंबर कोणता असतो

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому +1

      डिमांड घेतले असेल त्या पावती वर आहे.

  • @MARATHIACADEMY
    @MARATHIACADEMY 4 місяці тому +1

    गावाचे नाव चुकले आहे काय करावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      Circle Office ला जावून दुरुस्त होईल

    • @MARATHIACADEMY
      @MARATHIACADEMY 4 місяці тому +1

      महावितरण च्या का मेडा च्या ऑफिस ला ?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      @MARATHIACADEMY Mahavitran

  • @shubhamwagh7064
    @shubhamwagh7064 5 місяців тому +1

    Document verification la kiti divas lagtat

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      Circle Office वर depend आहे. फॉर्म किती आहेत .

  • @dipakshelke3681
    @dipakshelke3681 5 місяців тому

    सर आम्ही नवीन डिमांड घेतले आहे पण तो कँजुमर नंबर बरोबर नाही अस दाखवत आहे आम्ही पैसे बँकेत भरले आहेत ऑफलाईन

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      कंजूमर नंबर कधी मिळाला आहे ? कंजूमर नंबर मिळाल्यानंतर चार पाच तासाने ट्राय करा होऊन जाईल.

    • @dipakshelke3681
      @dipakshelke3681 5 місяців тому

      @@marathitechmitra 24 तास होऊन गेले

    • @dipakshelke3681
      @dipakshelke3681 5 місяців тому

      तुमचा मोबाईल नं भेटलं का सर माझे सगळे 11 डिमांड आहेत

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      LT लाईन पासुन अंतर किती टाकले आहे

    • @dipakshelke3681
      @dipakshelke3681 5 місяців тому

      @@marathitechmitra 400 मीटर

  • @baluraut1083
    @baluraut1083 4 місяці тому +1

    ंstep 4 पूण झाली सामोर आहे कीती दीवस लागेल

  • @dnyaneshwarharkal8097
    @dnyaneshwarharkal8097 5 місяців тому +2

    Mk id ani password yet nhi

  • @Mr.med_prep
    @Mr.med_prep 5 місяців тому +1

    मेडा ला अर्ज केला आहे आता महावितरण ला पण नवीन अर्ज करावा लागण का 😑

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому +2

      महावितरणला नवीन अर्ज केल्यास meda डिलीट होईल

  • @user-bt7vg6zm5b
    @user-bt7vg6zm5b 5 місяців тому +1

    कोठा कीति सिलक है कसं बघावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      ते पाहता येत नाही

  • @atulpawar553
    @atulpawar553 5 місяців тому +2

    400 फूट बोर ला चालते का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      5hp lagel

    • @atulpawar553
      @atulpawar553 5 місяців тому +1

      @@marathitechmitra ok सर आपला मोबाईल नंबर मिळेल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @atulpawar553 t.me/marathitechmitra
      इथे विचारा काय विचारायचे आहे ते

    • @atulpawar553
      @atulpawar553 5 місяців тому +1

      @@marathitechmitraसर माझा अर्ज मंजूर झाला बोरसाठी 5 hp चा पेमेंट मॅसेज आला नाही तसेच oswal कम्पनी चे चांगले राहील का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @atulpawar553 हो Oswal ही चांगली आहे.

  • @user-bt7vg6zm5b
    @user-bt7vg6zm5b 5 місяців тому +1

    आता अर्ज केला तर मैसेज कधि यैल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      ते सांगता येत नाही

    • @user-bt7vg6zm5b
      @user-bt7vg6zm5b 5 місяців тому +1

      मगं कोठा संपलेवर काय करावे

    • @Nawale_Nilesh601
      @Nawale_Nilesh601 5 місяців тому +1

      त्रुटी पूर्ण करून 5 दिवस झाले तरी आणखी परत पेमेंट चा ऑप्शन आला नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      खोटा संपल्यावर तुम्हाला एक तर डीपी मिळेल किंवा कनेक्शन

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      त्रुटी काय होती?

  • @dnyaneshwarharkal8097
    @dnyaneshwarharkal8097 5 місяців тому +1

    Otp yet nhi

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      येत आहे

    • @dnyaneshwarharkal8097
      @dnyaneshwarharkal8097 5 місяців тому +1

      @@marathitechmitra mk I'd ani password ala nhi tr ky krave

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому +1

      kusumbenef.mahadiscom.in/beneficiary/#
      RESEND USERNAME PASSWORD वर क्लिक करा.मोबाईल नंबर टाका मोबाईलवर यूजर आयडी पासवर्ड येईल

  • @ganeshshingareshingare642
    @ganeshshingareshingare642 4 місяці тому +1

    Tumcha number dya

  • @220pankajwakle7
    @220pankajwakle7 2 місяці тому

    Sir vender selection natr linemane sarve karayal kiti divsata yetat

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      फिक्स नाहीं ते कॉल करतील