भाऊ आमच्या इथे सुद्धा इको कंपनीचं इको कंपनीचा बसण्यासाठी माझ्या शेतामध्ये या मुलांना काहीच नाही तरीसुद्धा पाठवून देतात कंपनीवाले सावता आपल्याला काम करावे लागतात धानवड तालुका जिल्हा जळगाव
इथेच तर तुम्ही कमी पडता व ते डोक्यावर बसतात... जे नियमात आहे ते झालं पाहिजे... सरकार जर एवढे पैसे खर्च करत असेल तर शेतकऱ्यांना पुन्हा कामाला लावायची काय गरज.. फिटिंग करून देणे हे सर्व कंपनीचे काम.. यामध्ये शेतकऱ्याचा काहीही संबंध येत नाही.. तुम्हाला ते करूनच घ्यायचं नसेल तर लखलाभ
बोअर वेल ला ७० m हेड ची मोटर येते त्यामुळे जास्त खोलिवरन पाणी ओढते पण कमी पाणी देते. आम्ही ३० m हेड ची मोटर बदलून घेतली विहिरीसाठी. आता पाणी भरपूर येतय. आणि पंप फिट करण्याचं काम कंपनी ने प्रायव्हेट लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असत. त्यात कमी लेबर पाठवणे ही कंपनी ची चूक नाही.
Solar company best aahe mansancha problem aahe pn pn din vatavarnat mast chalty
सर्वात कोणती कंपनी चांगली
Kami unamade mast chalto high pressure made chalto baki nahi chalat jk gheu naka oswal ghya
भाऊ आमच्या इथे सुद्धा इको कंपनीचं इको कंपनीचा बसण्यासाठी माझ्या शेतामध्ये या मुलांना काहीच नाही तरीसुद्धा पाठवून देतात कंपनीवाले सावता आपल्याला काम करावे लागतात धानवड तालुका जिल्हा जळगाव
शक्ती चे पान आमच्या कडे दोघेच आलते
मोबाईलवर सोलर कसं फिट चालू करायचं
शेतकऱ्याने oswal सोलार ही कंपनी घेऊन नये. सर्वात जास्त फसवणूक करणारी कंपनी आहे
काही प्रॉब्लेम आला का?
@@atozmaharashtraहो माझा पंप फिट केल्या नंतर लगेच दोन तासात लगेच बंद पडला बोगस कंपणी आहे
चांगली आहे कंपनी
@@deepakichake1277 tumcya kade aahe ka
@@Crazy_video.77 ho
भाऊ कंपनी वाल्या कडून शेतीला पिकांसाठी पाणी पण देऊन घ्या
इथेच तर तुम्ही कमी पडता व ते डोक्यावर बसतात... जे नियमात आहे ते झालं पाहिजे... सरकार जर एवढे पैसे खर्च करत असेल तर शेतकऱ्यांना पुन्हा कामाला लावायची काय गरज.. फिटिंग करून देणे हे सर्व कंपनीचे काम.. यामध्ये शेतकऱ्याचा काहीही संबंध येत नाही.. तुम्हाला ते करूनच घ्यायचं नसेल तर लखलाभ
मोबाईल ॲप आहे ना तर आपण कशी चालू करू शकतो. ती पद्धत सांगा
व्हिडिओ बनवला आहे चैनल वरती पाहू शकता
मी पण ओसवाल चे 5 hp चे पंप निवडले आहे 8 महिने झाले तरी अजून मटेरियल आले नाही
आपले सरकार मध्ये तक्रार करा ४ दिवसात कामाला लागलेत सगळे.
कंपनी ने लेबर पुरवाल पहिजे, किया अगला खर्च दयाल पहिजे
Ho...पण कंपनी तसे करत नाही
पेमेंट करून 6 महीने झाले अजून ओसवाल पंप कडून सर्वे झाला नाही..
काय करावे.
ग्राहक न्यायालयात तक्रार करा
बोअर वेल ला ७० m हेड ची मोटर येते त्यामुळे जास्त खोलिवरन पाणी ओढते पण कमी पाणी देते. आम्ही ३० m हेड ची मोटर बदलून घेतली विहिरीसाठी. आता पाणी भरपूर येतय.
आणि पंप फिट करण्याचं काम कंपनी ने प्रायव्हेट लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असत. त्यात कमी लेबर पाठवणे ही कंपनी ची चूक नाही.
परंतु दोन लोक मोटर कसे फिट करणार? काहीतरी पॉलिसी बनवली पाहिजे की किती माणसं फिट करण्यासाठी दिले पाहिजे. अशामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो
Hp kiti aahe
5
Motor companine badlun dhili ka
किती फूट आहे विहीर, आणि किती फूट लांब पाणी मारते व किती स्प्रिंकलर नोझल चालवते किती HP मोटार आहे
आम्ही पण ओस्वाल कंपनी निवडली आहे 7.5 hp सहा महिने होऊन गेले तरी पण मटेरियल भेटलेलं नाही बीड जिल्हा आहे
बीड जिल्हा म्हणजे 🙏
@@atozmaharashtra आणखीन किती दिवस लागतील
@@KalidasThaware-my1lp भ्रष्टाचार खूप आहे सांगता येत नाही.
@@KalidasThaware-my1lp एजंट कडून घेतलेले आहे का?
@@atozmaharashtra नाही कुसुम सोलर पंप योजनेसाठी फॉर्म भरलेला होता
किती hp किती हेड सांगा
5 hp
माझा आजच आला 7.5hpपंप ओसवाल चा 7महीने पेमेंट करून
Kiti divsat payment option aal dada
@@RohitPatil-zb2kl भाऊ 18/05/23ला अर्ज केला 15/03/24 ला पेमेंट करून दिले 28/09/ला पंप घरी आला
@@pavanpatilsultane3472 kiti payment kel 7.5 hp sathi
माझा पण 7.5 एचपी आहे 7 महिने झाले पंप आला नाही
@@pavanpatilsultane3472konta pump select kelta
50जन लागते काफीटीगला
बोर किति फुट आहे आणि कंपनी किती फुट देते पाइप
Borewell 250 फूट आहे पाइप 230 फूट भेटला
Mala tar 100 foot hi dila fakt
600 phut boarwell ahe kiti head chi motor lagel
दोघेच फिटिंग करत असतात, काही खटकु देऊ नका
साहेब बाकी कंपनीचे 5-6 लोक असतात. यात नाहक शेतकरी भरडला जात आहे. कारण सर्व कंपनी कदून देणार असते परंतु हे सर्व मटेरियल सहित शेतकऱ्याकडून घेतात
@@atozmaharashtra आमच्या इथे सगळ्या कंपनीचे सोलार बसले पण प्रत्येक सोलार फिट करायला दोघेजणच आले,
@@krishnalondhe1377 ok
@@atozmaharashtra बरोबर आहे तुमच त्यांना कंपनीकुन फिटींगचे पैसे मिळतात शेतकर् याने कितीही मदत केली तरी शेतकर्याला 1 रुपयाही देत नाहीत ते.