शुभम भाऊ तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात आपले मनापासून धन्यवाद. आपणास एक विनंती आहे, माझे वडिलांचे pan card बनवले आहे की नाही हे त्यांना लक्ष्यात येत नाही आहे तर कृपया करून आम्हाला सांगा की pan card कसे पहावे की आपले pan card आहे की नाही
मी प्रथम मेडा मध्ये अर्ज केलेला मग तो अर्ज हस्तांतरीत झाला महावितरण कडे आणी सोलर साठी निवड पण झाली.. सेल्फ सर्वे केला, पैसे भरले, कंपनी निवड केली, लाईनमेन आणी कंपनी प्रतिनिधी सर्वे पैकी लाईनमेन सर्वे झाला.. SMS द्वारे कंपनी प्रतिनिधी चा नंबर भेटलेला पण तो नंबर लागतच नाही.... गावातील बाकी शेतकऱ्यांचे सोलर इंस्टॉल झालेत, माझ्याकडे Cunsumer No (ग्राहक क्रमांक/लाभार्थी नं) नाही त्यामुळे अर्जाची सद्यस्थिती पण बघता येत नाही. आता मी पुढे काय करू काहीच सुचत नाही कृपया मार्गदर्शन करा...
PM-KUSUM योजनेत अर्ज हस्तांतरित केला. कृपया PM-KUSUM पोर्टलला भेट द्या. असे सांगत आहे पण कुसुमचा login id password नाही Forgot password login id ऑप्शन सिलेक्ट करून चेक केल्यास मोबाईल न invalid सांगतेय आता काय करावे लागेल
@marathi_corner तसं नाही दादा.. कुसुम सोलर पंप योजनांमध्ये फॉर्म भरला होता 2023 मध्ये तर त्याच पॅमेन्ट ऑप्शन आता आले..तर मग .,यांचे पॅमेन्ट ऑप्शन लगेच कसं आलं..ती माहीत पाहिजे होती.. प्लीज 🙏🙏🙏
पाण्याचा शाश्वत जल स्रोत उपलब्ध नाही असे दाखवत आहे आणि अर्ज नामंजूर झाला.... मी ती विहीर आता सातबारा वर लावली आहे ......मला आता कधी पर्यंत सातबारा uplod करायाचा option येईल...?
✅ Website - www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
Arz reject zhalya vr payment kiti divas parat yeil
इन्शुरन्स मद्ये कोणत्या क्लेम होतात सांगा
A1 form submitted with paymnet ahe खूप दिवस पासून
आपल्या महाराष्ट्रा मधल्या प्रत्येक मराठी माणसासाठी आपण खूप छान काम करताय 🙏
SBI Bank भरती बाबतीत माहिती व्हिडिओ बनवून पाठवले तर खुप लोकांना उपयोग होईल
हेल्थ इन्शुरन्स कसा काढायचा यावर विडिओ बनवा
खुप छान माहिती दिली दादा ❤
Saur Krishi Vahini Yojana 2.0 madhe
Authorization Letter madhe
1) Authorised Person - Land Owner
2) Authority Provider - ?
Authority Provider madhe konache naav aani Signature pahije ?
Dada please saanga
Shubham Dada,
Hi Yojana aani Saur Krishi Vahini 2.0 same aahe ky ?
एक नंबर माहिती आहे 👍
Select kelya nanter kiti divsane bhetnar solar pump
सौर चालीत फवारणी पंप वर video banvo
बरोबर दादा महाबीटी
शुभम सर Vendor information Recived झाल्यापासून किती दिवसांत इंस्टॉल केले जाते.
खूप छान दादा
Nice shubham dada
Dada magel tyala solar yojana cha form cha problem zala aahe 200 chya stamp vr noc magat aahe ky karav lagel kivva tyacha format asel tr pathava
👍 thanks sir.... 🙏
पेमेंट केल्या पासून किती दिवसात वेंडर सिलेक्शन चा ऑपरेशन येतो रिप्लाय
Macb tharvel
payment kelyavr Solar pump kiti divsani yeil..🙁
शुभम भाऊ तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात आपले मनापासून धन्यवाद. आपणास एक विनंती आहे, माझे वडिलांचे pan card बनवले आहे की नाही हे त्यांना लक्ष्यात येत नाही आहे तर कृपया करून आम्हाला सांगा की pan card कसे पहावे की आपले pan card आहे की नाही
Income tax website var chek kra dada
@@PranavMukherjee.1 income tax website paha nasel tar mla telegram group la message kara
Tractor subsidy scheme cha laabh kasa ghyaycha
Hechya war video taka bhav
मोटारसायकल कार यांचा इन्शुरन्स कसा काढायचा यावर विडिओ बनवा प्लीज
E Stamp Paper Var Video Banva Dada
RTE addmision विषयी विडिओ बनवा
Suru zhalyvar video yeyil
Dada free education ani gds list var video banva ki
Vehicle permit var video banva sir
Dark water noc kothun milel
Form bhrun 4-5 mahine zale pn fkt download application hach option dakhvto bakk kahi ch nahi
Dada adhar UCL genya karita process kay aahe
Shubham Dada solar cha form bhartana naav chukale aahe दुरुस्त होईल का
Plese reply kara dada
Dark water shed NOC कुठे मिळेल.शुभम दादा आधी हा प्रश्र्न क्लियेर करा.
A1 Form Submitted with Payment current status la asa msg yeto aahe 40 days zale payment karun ajun vendor selection option open nahi zala
7.5 hp
Dada maze cast ST ahe ane me aag magel tayla solar madhe form bharla ahe 5HP mala payment ₹16038 cha option ala ahe payment karu ka
Payment sarvana agodar ch karych aahe
@@marathi_cornerok धन्यवाद
Sarvana same payment ahe ka
Sir sheti bill maaf zale ky sir plz 🙏 saga
Mla 2lakh bill ahe sheti cha
Gr asel tr sakh plz 🙏🙏🙏🙏
Nahi
tata kiva shakti cha pump kuthe ahe yaat
सर या madhe junya कंपनी ऐड honar आहेत ka nahi
Nahi
A1 from submitted with payment ala ahe vendor selection la kiti divas lagtil
maza 14 divsat zala
मी अर्ज विहीर म्हणून दिला आत्ता बोरवेल ऑनलाईन झाला मला बोरवेल वर सोलार मिळेल का
नदीवर सौर पंप घेण्यासाठी काय प्रोसेस आहे सांगा कृपया
Bhau aamhi payment kelay aani aamcha from reject jhalat tyani Karan delay ki water of source available nhi ...ky krav payment refund sathi ...🙏🙏🙏🙏🙏🙏
Upload kara na
Hello dada aamcha form reject zala ani toll free var call karun vichrla trr tyani email kryla sangitla refund sathi te kasa karav?
Dada MS id valyasathi kay karave pls reply
Vedors विषयी महिती द्या दादा??
kiti paise dya lagte solar sathi
सोबत 3 hp ची मोटार पन मिळतो का
हो आणि पाइप वायर सगळ मिळत
Dada mazya gavat ek csc center ah tr mi ajun taku shkto k plss................sanga🙏
Ho karu shakta
@marathi_corner thank u dada
Form bharayala chalu ahe ka new bank details madhe error yet ahe
कुसुम आणि माघीलत्या सोलणार या दोनी योजने चे sms आले आहे सर तर पैसे भरायचे का म्हणजे काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना
भाऊ २ महिने झाले पेमेंट करून पण अजून वेंडर सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आलेला नाही अजून😢
Battrey sprey pump chalu zale ka
Suru zhalyvar video yeyil
चालू झालं आहे भाऊ
Maze magil varshi paise bharun sudha ajun system lagala nahi aahe
मी प्रथम मेडा मध्ये अर्ज केलेला मग तो अर्ज हस्तांतरीत झाला महावितरण कडे आणी सोलर साठी निवड पण झाली..
सेल्फ सर्वे केला, पैसे भरले, कंपनी निवड केली, लाईनमेन आणी कंपनी प्रतिनिधी सर्वे पैकी लाईनमेन सर्वे झाला.. SMS द्वारे कंपनी प्रतिनिधी चा नंबर भेटलेला पण तो नंबर लागतच नाही....
गावातील बाकी शेतकऱ्यांचे सोलर इंस्टॉल झालेत,
माझ्याकडे Cunsumer No (ग्राहक क्रमांक/लाभार्थी नं) नाही त्यामुळे अर्जाची सद्यस्थिती पण बघता येत नाही.
आता मी पुढे काय करू काहीच सुचत नाही कृपया मार्गदर्शन करा...
Konti company select keli tumhi
@majeedqureshi7 Shakti company
Number dya तुमचा सांगतो
Wait kara kahi diwasat hoil automatic aata suru zhal aahe
Sadbhav company Kashi aahe solar baswayla
PM-KUSUM योजनेत अर्ज हस्तांतरित केला. कृपया PM-KUSUM पोर्टलला भेट द्या.
असे सांगत आहे पण कुसुमचा login id password नाही
Forgot password login id ऑप्शन सिलेक्ट करून चेक केल्यास मोबाईल न invalid सांगतेय
आता काय करावे लागेल
शुभ म सर मागील त्याला सोलर मध्ये काही लोकांना डार्क वॉटर शेड एरिया एनओसी मागत आहे
PM-KUSUM योजनेत अर्ज हस्तांतरित केला. कृपया PM-KUSUM पोर्टलला भेट द्या
असा येत आहे तर काय करावे
Kusum Portal la login kara
Portak chalat nahi@@marathi_corner
Kon kon tya company aahe tyachi pdf dya
Bhau rte full video banav 2024/25 dathi plz
@@MastiKiPathshala-zn6iu suru zhalyvar video yeyil
माझा मोबाईल नं चुकला आहे तो दुरुस्त करायचा आहे कसा करावा
माझा फॉर्म rejected zala आहे उताऱ्यावर बोर ची नोंद असून सुधा पैसे पण आले नाहीत यावर उपाय काय आहे दादा
Durusti option ala ka
@@marathi_corner अजून नाही आला rejected असच धाकवत आहे
Sir 22.1.1959 date of birth ahe tr 14.10.24 ko age kiti asel ani ladki bahin cha form bhari shkto ka
@@DaminiSantosh हो भरू शकता
Nahi bharata yenar
अर्ज चुकला असेल व पेमेंट केले असेल तर पैसे वापिस मिळतिल का
Ho nkkich yetil
Kadhi yetil @@marathi_corner
भाऊ फॉर्म भरताना मराठीत नाव टाकलं होतं आता ते शो करत नाही उलटे ???? येत आहेत पर्याय सांगा...
Dada rooftop solar la chelel ka he
Nahi
Company चुकीची निवडली गेली ती बदलायची कशी सर
mala MK id 13 digit aalela aahe but tith 15 digit magty
Kusum cha asel tumcha
दोन अर्ज दिसत आहेत एकाचे पेमेंट झाले आहे
Dada maza join sarve houn 7mahine zale tari pn solAr ala nahi kut complaint karachi
Pm Kusum ch ka
शुभम दादा...मी आता एक मागेल त्याला सौर पंप यांच्या वर फॉर्म भरला आहे.. सबमिट केला.. त्यानंतर लगेचच पॅमेन्ट करा असं दाखवत आहे..तर पॅमेन्ट करायचं का.?
Ho karu shakta...sarvan agodar ch payment karych aahe
@marathi_corner तसं नाही दादा.. कुसुम सोलर पंप योजनांमध्ये फॉर्म भरला होता 2023 मध्ये तर त्याच पॅमेन्ट ऑप्शन आता आले..तर मग .,यांचे पॅमेन्ट ऑप्शन लगेच कसं आलं..ती माहीत पाहिजे होती.. प्लीज 🙏🙏🙏
@@Darshan_marathicorner_csc hi yojana vegli aahe...new GR new yojana ... Navatch aahe...magel tyala solar...mg lagech kam honar
@@marathi_corner thanks you ❤️ Shubham dada
Company aajun add honar aahet ka
Sangu shkt nahi
MH Nom कुठून घ्यायचा
Form bharla asto na tyavr asto
Dada Vender Selection kartana Problem yet aahe....7/12 Upload kara manat aahe..
712 nond aslela upload kara
दादा payment केले तर चालेल का
Ho kara na
Video क्लिअर दिसत नाही भाऊ
Settings mdhe quality 1080p kara
सोलर स्प्रे पंप महाडीबीटी फार्म सुरू झाली का
Suru zhalyvar video yeyil
Vendor selection किती दिवसात करावं लागत... लिमिट काही आहे का ?
Aale asel tar lagech karun ghya
Vendar nivdikartA limit kiti diwsaci aste sar
Jalna District nahi sir
Yeyil nantr
पाण्याचा शाश्वत जल स्रोत उपलब्ध नाही असे दाखवत आहे आणि अर्ज नामंजूर झाला.... मी ती विहीर आता सातबारा वर लावली आहे ......मला आता कधी पर्यंत सातबारा uplod करायाचा option येईल...?
हो माझा पण हाच प्रॉब्लेम झालं आहे माझ्या तर उताऱ्यावर बोर ची नोंद आहे तरीपण rejected zala
1 mahinat yeu shkto
दादा फ्रॉम भरताना मोबाईल क्र. चुकीचा झाला तर काही अडचण येईल का
Ho adchan yenar aahe
@@marathi_corneryala option ahe ka kahi
Pm साइट Oswal solar pump customer nambr dakhvat nahi
Oswal निवडू नका लय भंगार कंपनी आहे 8-9 महिने झाले पैसे भरून अजून बसवून दिले नाही आणि फोन पण उचलत नाही
@rushikesh3196 हो का
@rushikesh3196 आपला जिल्ह्या कोनता आहे
@@krishnafutane सोलापूर करमाळा तालुका
वेंडर सलेक्शन झाल्या नंतर पुढीची प्रोसेस काही आली नाही...त्या बद्दल काही माहिती ???
Wait kara hoil hali halu new scheme aahe
Hii sir
मोबाईल नंबर चुकीचा आहे बदला साठी काय करावे लागेल.
Option nahi
मागेल त्याला सोलर पंप योजनेमधे मला त्रुटी आलती मग आता मी त्रुटी पुर्ण केली मग आता वेंडर सलेक्शन कधी येईल भाऊ
Wait kara hoil nantr
Ration Card ki eKYC ke bare mein batao bhai😢
Maharashtra nahi
लाईनमन सर्वे कधी होतो कंपनी निवड झाली की आधी
Yenar aahe video
सीआरआय कंपनी निवडू नका फार बोगस आहे
7/12 याला विहीर लावल्या पाहिजे कां पीक पेरा याच्या वर पण जमत सर
Lava
नविन अर्ज करता येणार नाही का मी अर्ज केला तर काही तांत्रिक अडचणी मले आपला अर्ज स्वीकारू शकत नाही
Server problem asel
लाडकी बहिण चा डिसेबरचा कधी येईल
22 nantr yeu shakto
सोहम दादा पेमेंट केल्यानंतर वेंडर सेलेक्ट करण्याचे ऑप्शन किति दिवसानी येत आहे
Kahi sangta yet nahi... document check zhalayvr yete
Guide line nusar 2-8 mahine lagu shaktat
जेके कंपनी येईल का रिप्लाय प्लीज
Nahi sangta yet
❤
मागेल त्याला सोलर पंप मध्ये आपडेट कसे करावे मोबाईल नंबर चुकलेला आहे
Hot nahi mahavitran la bhet dya
✌️✌️
Mobile number बदल करताायईल का
Nahi
5 sp साठी किती जमीन पाहिजे
5 एकर च्या पुड
5 ecar chya pudhe
A1 Form Submitted with Payment ase स्टेटस आहे
Wait kara hoil nantr
माझं पण असंच status आहे
Third comment pin please ❤❤
आमचा झाला रिजेक्ट
❤