पूर्ण फुसके बार निघत आहेत अरे थोड्या लाज वाटू द्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांचा शेतीवरचा खर्च तुम्ही वाढून ठेवलाय आणि शेतमाल फुकटात ओढत आहेत
आमचे शेतकऱ्याचे Gist मध्ये 10 एकर च्या शेतकया कडून 40000 रुपये GST सरकारल जातो अन आम्हाला सांगता योजना किती घेता त्याचे बॅनर लावा मग कळेल तुमची हिम्मत धन्यवाद फडनवीस साहेब
भुक लागल्यावर...पाणी आणि तहान लागल्यावर... नाष्टा. हेच या bjp चे उद्दिष्ट .... अरे कर्जमाफी च्या नावावर तुम्ही निवडून आले जरा भानावर या .आणि विषयावर बोला.
Gav deshshirwade tal sakri dist dhule yethe pikvima pahani houn 2 mahine zale pan ajun vimyacha 1rupya milala nahi evdh nuksan zalay pan sarkarla laaj vatat nahi
कर्जमाफी कधी करता मुखमंत्री
पहिले शेतकऱ्यांची कर्जमाफी करा त्याच्यानंतर हे योजना चालू करा पहिले शेतकरी मरून आला ते बिलाचा गेला चुल्यात
कर्ज माफी च काय झाल 😢
Kele detoy aplyala ha
Karjmafi aatach karnar nahit te.... Pudchi niwadnuk jawal ali ki karaychi...
अरे सोडा रे यांचा नाद नुसत्याच घोषणा कर्ज माफी झाली नाही अजून
कर्जमाफी झाली पाहिजे साहेब शेतकऱ्यांची
फडणवीस साहेब आधी ठिबकचा अनुदान द्या हम तो दोन दोन वर्षे झाली
सर ठिबक सिंचन अनुदान अजुनही आले नाही दोन वर्षे पूर्ण झाले तरीही पैसे मिळाले नाही अगोदर ते अनुदान वाटप करा मग नविन योजना अमलात आना
रासायनिक खतांच्या किमती कमी करा
7/12 कोरा कर बोला त्याला
आम्हाला काहीही फुकट नको.सौजन्याची ऐशी तैशी,आजवर केलेल्या घोषणांच पूर्णत्वास न्या म्हणजे जनतेने खूप काही मिळविले...!
पूर्ण फुसके बार निघत आहेत अरे थोड्या लाज वाटू द्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांचा शेतीवरचा खर्च तुम्ही वाढून ठेवलाय आणि शेतमाल फुकटात ओढत आहेत
घोषणाच तर लय.मोठा.पाउस पडतोय पण.खरकाय.हे.येणारा काळात काळल
आधी कर्ज माफी करा साहेब
शेतीमालाला भाव कधी मिळेल
मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांना कर्ज माफी कधी करणार आहात.
Sir सामान्य लोकांना पण हे सुविधा दिली पाहिजे
निवडणूकी आधी घोषणा केल्या त्याचे काय झाले कर्ज माफी,भावातर योजना
आमचे शेतकऱ्याचे Gist मध्ये 10 एकर च्या शेतकया कडून 40000 रुपये GST सरकारल जातो अन आम्हाला सांगता योजना किती घेता त्याचे बॅनर लावा मग कळेल तुमची हिम्मत धन्यवाद फडनवीस साहेब
भुक लागल्यावर...पाणी आणि तहान लागल्यावर... नाष्टा. हेच या bjp चे उद्दिष्ट .... अरे कर्जमाफी च्या नावावर तुम्ही निवडून आले जरा भानावर या .आणि विषयावर बोला.
पहिली सरसकट कर्जमाफी करा जे पहिले आश्वासन दिले ते पूर्ण करा सर्व शेतकरी तुमची वाट पाहत आहे
सोयाबीनच्या भावाची व कापसाच्या भावाचे काय झाले
फक्त कर्जमाफी करा नाहीतर आम्ही रस्तावर येवू
Good decision
भाऊ लाडकी बहिणीचा फक्त पंधराशे रुपये मिळाले
खूप सुंदर आहे माहिती
नमस्कार सर ईमारत कामगार घरकुल योजना घरकुल मिळत नाही 😭🙏😭
Adi. Setkarache. Maf. Kara. NANTAR. DUSAra. Ghosana. Dha. Jey. Mahara😊stra
शेतकर्यांना काही मिळणार नाही.तो शेतकरी पाच वर्षे असतो पण जात बघुन मत देतो.
खताचे भाव वाढवले 10 26 26 29 चा 3400 झाला
१ वर्षापासून माझे तुषार संचाचे अनुदान मिळाले नाही
Dudh aanudan kdhi pathwnaar
सातबारा शेतकऱ्यांचा कोरा करा
२०१४ला सोनं तारण योजना सुरू केली होती ते आज पर्यंत मीळाले नाही त्यावर बोलाना साहेब
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा नाहीतर तुमचे विमान कोसळणार
७/१२ करुया कोरा कोरा कोरा सोयाबीनला सहा हजार भाव देणार म्हणजे देणार या निवडणुकीत जाहीर पणे आश्वासन दीले ते पुर्ण करा शेतकर्यांच्या भावनेशी खेळु नये
Karja kadhi gotta sir
आता कर्ज माफी करतील अस काही दिसत नाही आहे..
Karjmafi karjmafi pahije karjmafi pahije karjmafi pahije karjmafi pahije karjmafi pahije
Soyabean bajar bhav kase rahil
हे जे बोलतात ते अजिबात करत नाहीत.
भाऊ २५०००रुपय योजना होय का?
आदी बोलला कर्ज माफ करतो ते विसरला का
Solar che paise bharun milalel nahi
आमचेच पैसे घेता येजनेचा पाउस पाडता अन आम्हालाच देता
शेतीसाठी सोलर पंप पण पैसे भरून सहा महिने झाले अजून सोलर पंप आलेला नाही
कर्जमाफी केव्हा करणार शेतीसाठी सौर ऊर्जा मोफत नाही का
एकवीस रुपये देणार होते नाही दिले
अरे तुमची पोकळ भिक नको. फक्त आमच्या पिकविलेल्या मालाला योग्य भाव द्या. खतांच्या, बियाण्यांच्या, किटकनाशकांच्या किंमती कमी करा. दिवसा विज द्या.
Tarabuj te taraduj
शेतकरेची कर्जमाफी कधी करतो का थापा मारतो फडणवीस
Gav deshshirwade tal sakri dist dhule yethe pikvima pahani houn 2 mahine zale pan ajun vimyacha 1rupya milala nahi evdh nuksan zalay pan sarkarla laaj vatat nahi
शेतकऱ्या कडे पहा साहेब काही
मि अनेक वेळा आँनलाईन अर्ज केला सर्व फेक आहे
6:16
Garkulach milale nahi tar solar kuthun milnar
Kay niyojan karta shetkaryche khatache bhav 250 rupayan pr bag vadhun dile kashach niyojan karata thumhi
Karaj Kevha maf honar Saheb
सोलर सबकुछ फेल हैं