सबसिडी मधे पंप निवडायचा आहे तर एखादा चांगला सोलर पंप सांगा ज्याच स्ट्रक्चर मजबूत असेल आणि सर्व्हिस चांगली असेल आणि ज्याला कमीतकमी प्रॉब्लेम असतील, एकंदरीत एक चांगला पंप सुचवा
सिद्धकला कंपनीचे वेंडर कोणी सुद्धा सिलेक्ट करू नका.. मी पेमेंट भरून वेंडर सिलेक्ट करून सहा महिने झाले तरी अजून जॉइंट सर्वे पण झाला नाही आणि कंपनी डीलर फोन सुद्धा उचलत नाही... कोणत्याही शेतकऱ्यांनी फसू नका, वेळेत शहाणे व्हा,...
प्रत्येकजण वेगवेगळ्या कंपन्या चांगले आहेत असे अभिप्राय देत आहेत. आपण स्वतः आपल्या परिसरातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या ग्राहकाशी विचार विनिमय करून चौकशी करा. त्यांचे अनुभव विचारा त्यानंतरच कंपनीची निवड करा.
माझे क्षेत्र एक हेक्टर पेक्षा जास्त आहे परंतु फॉर्म भरणाऱ्या ऑपरेटर कडून चुकीने तीन एचपी चा पंप सिलेक्ट झालेला आहे मला पाच एचपी हवा आहे काय करावे लागेल ? आणि कोणत्या कंपनीचा पंप घ्यावा ?
Shakti pump best aahe
ओसवाल बेस्ट कंपनी
TATA Solar
Tata solar & shakti solar pump best ahe
Span Pump is Best company
Tata power solar is best material and Good Company..
Ok
बंद पडली ती कंपनी
Only TATA
GOOD BETTER BEST
TATA Ahe
Select karu sakta 100%
Tata nahi ata
सबसिडी मधे पंप निवडायचा आहे तर एखादा चांगला सोलर पंप सांगा ज्याच स्ट्रक्चर मजबूत असेल आणि सर्व्हिस चांगली असेल आणि ज्याला कमीतकमी प्रॉब्लेम असतील, एकंदरीत एक चांगला पंप सुचवा
Shakti
@@digital_yuva_shetkari धन्यवाद दादा
Ultech Energies
Shakti sarvis company number dya
कुठे राहता@@krishnatnayakawadi3493
Vfd हे फक्त span Pump ही कंपनी देते😮 ज्यावर कडबा कटर चालवता येते
नंबर पाठावा की तुम्हाचा प्लीज
Vfd. दिली पाहिजे सोबत जेनेकरून कडबा कटर चालवता आले पाहिजे
सिद्धकला कंपनीचे वेंडर कोणी सुद्धा सिलेक्ट करू नका.. मी पेमेंट भरून वेंडर सिलेक्ट करून सहा महिने झाले तरी अजून जॉइंट सर्वे पण झाला नाही आणि कंपनी डीलर फोन सुद्धा उचलत नाही... कोणत्याही शेतकऱ्यांनी फसू नका, वेळेत शहाणे व्हा,...
Ho sir mi pn ghetle hote pn mi aata capani dusri ghet ahe
Mi pn faslo 😢😢😢
@@SnehalChore कंपनी बदलू शकतो का meda मध्ये???
Kontya district che sir tuhmi
@@SnehalChore कंपनी बदलता येते का
Ecozen company best' aahe
👍
Top 3 priority recommended company nahi kelel saheb ?
Mazya matr top 3 solar Khalil pramane aahet
1) Tata Solar
2) Shakti pump
3) Ecozen solar
Gk eanrgy is the company ❤
प्रत्येकजण वेगवेगळ्या कंपन्या चांगले आहेत असे अभिप्राय देत आहेत.
आपण स्वतः आपल्या परिसरातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या ग्राहकाशी विचार विनिमय करून चौकशी करा. त्यांचे अनुभव विचारा त्यानंतरच कंपनीची निवड करा.
Surya international पण बेस्ट आहे
Kosol best
Gav konti ahe tumch kosol chi customer support service engineer ahet ka tumchya jilhyat
Tumi lavla aahe ka pamp
Margdarshn kara
CRIकंपनी चांगली आहे का
TATA /Shektii/ जैन
माझे क्षेत्र एक हेक्टर पेक्षा जास्त आहे परंतु फॉर्म भरणाऱ्या ऑपरेटर कडून चुकीने तीन एचपी चा पंप सिलेक्ट झालेला आहे मला पाच एचपी हवा आहे काय करावे लागेल ? आणि कोणत्या कंपनीचा पंप घ्यावा ?
आपल्या जिल्हा किंवा विभागीय स्तरावर ऑफिस ला contact करा
@DineshDarade tumcha jilha ani taluka sanga... Ani phone no asel tr dya
विहीर आणि बोरवेल मोटार मध्ये फरक आहे का चंगली मोटार कोणती
Kpc project Ltd Kasi ahe video bnva sir
Ultech energy❤
Best
Hi sir
Oswal pump limited कंपनी निवडली आहे
कशी आहे
कंपनी बदलता येईल का
Goldi solar
ultech energies best
Company ka number aahe ka
@shrikantkale-xp4xg nahi kay problem zalay
Aho भाऊ पेमेंट करून सहा महिने पूर्ण झाली तरि मटेरियल पण नाही आणि कर्मचारी सुध्दा कॉल उचलत नाही@@anilkulthe5414
Please बघा तुमच्याकडून काही होत असेल तर ,मी बुलडाणा, तालुका देऊळगाव राजा च आहे
@@रॉयलशेतकरी-भ9श माझं पण हेच झाला साहेब
Gk Enrgy best aahe
आम्ही जुना सोलर निवडले पण पाच महिने दिवस झाले सोलार देत नाहीत
Emmvee company kashi ahe?
Surya kampni Kashi ahe mala sanga mala gheych solar
KSB कंपनी कशी आहे?
Kashi ahe
ब्रँड आहे, ksb💯
Oswal solor pump installation service is very fast vendor any time available
Jilha konta?
Baki service Kashi ahe?
पेशर देत नाही
@@jitendrarathod3479 ua-cam.com/users/shortsyUbjuixCSsU?si=HYvYbI7cVJAwztv2
ऑनलाईन फॉर्म न भारता सोलर मिळतोय तर घ्यावा का
Kasa Kay bhetato
@@vinodshrinath8682
Electric dukanatun
Adhi pement Barun setkryala6 mahine solar milat nahi mhanje garibachi lutmarach aahe na😂😂😂😂
Crompton Company is selected but give the builder number of that company Bid District
संलग्न कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा
किंवा त्या कंपनीच्या वेबसाईट वरती जाऊन कस्टमर केअर सी संपर्क साधा
कोणती कंपनी छान आहेः तुमच्या मते
दोन महिने झाले पेमेंट करून कधी येणार सोलर पंप
Kont gaon
Ecozen company bhangar aahet changli sarvice nahi det Maja solar daimeg jhala aahe aajun pan kahich chavkashi karun pan pyanal det nahi😢
Sir mi Oswal compani niwadli aahe pan mala बदलायची काय करावे लागेल
आयडिया मिळाली तर मला पण सांगा
@@bharatdeokar9692 हो भाऊ
तुमचा मोबाईल नो.द्या
का बदलायची आहे
Avi. सगळ्यात बेस्ट
Rato mag
Jk
Shekti
शक्ती कंपनी चांगली आहे
Shri savitri kashi rahil.
Rite water 4yr used
Oswal
Mira kashi aahe
Best aahe
अक्षय company kashi aahe
Changli ahe
bast konta aahai
Gk energy solar pump
Gk la oswal chi motor aahe
Mi shati 3 hp 3 pump selection kele. Aj
Kevha yenar ahe
Span कंपनी चे टोल फ्री नंबर द्या पिलिज
Ecozen company कशी आहे
Ecozen peksha changli company gk energy solar pump
Jain kashi ahe
On solar select kru nka
Sahaj kasi ahe
Siddhakala Solar company kashi ahe
PV power kashi aahe
घेतली का
Rite
Meera company nivdi naka
काहो
Lavkar det nahit
Oswal solor pump
Crompton Greaves company kasi ahe.
Oswal