Majha pan hach vichar hota 😂😂😂 ya bhanghadi huvu naye mahun one side jikavli 😂😂 news madhe 2ni paksha chi couting same chalu hoti ardhya seats var achanak ek side Kami Keli 🤣🤣
😎 मनातलं.... खूप झाला पाहुणचार 😂😂 आता ज्यांची मेहनत फळाला आले 132 सीट 😎 जोक आहे का का म्हणून सोडायचं मुख्यमंत्री पद ये कायदे को पकडके नहीं हैं.... .....😅😅
Shinde expect pan kasa karat ahe ki tyanla CM padd denar mhanun? 🤷🏻♂️ asa konte special ahe mahayuti madhye? Ajit pawar pan same ch ahe mag toh pan magel CM padd... Aani mag jyani doghanchya ardhya peksha jast / doghe miyun peksha jast anke tyanla CM padd nahi asa kasa chalnar 🤷🏻♂️ Congress pan ashich karnar hoti jyachya jast jaga tyacha CM... Shinde ni khush vayla pahije ki tyana CM padd dile magchya veyes
Fadanvis gelyaveles man mot karun shivsena pakshala mukhyamantri pad dilet aata shivsena pakshane man mot karun fadanvis yana mukhyamantri karave karan sarvasobat fadanvis yancha mehnat pan khup aahe
शिंदे साहेब चोरलेल्या पक्ष खरोखर उद्धव ठाकरे साहेबांना देऊन टाका. त्यांनीच म्हणजेच ठाकरे घराण्याने तुम्हाला मोठे केलेले आहे. शेवटी बापाने मोठे केलेले विसरायचं नसतं.
Udhav kiti jaga ladla aani shinde kiti ladla te bagh aani shinde ni kiti aanle aani udhav ne kiti aanli kay pan majak karto tu bhava. Ugach aapala Yeun kay pan comment karaychi
चेहरा निवडणुकीचा एकनाथजी शिंदे यांचा. निवडणुकीत यश आल्यानंतर सेहरा स्वतःचा. हिंमत होती तर स्वतः देवेंद्रजिनी मुख्यमंत्री चा चेहरा म्हणून निवडणूक लढवायला पाहिजे होती. मग जनतेने बरोबर कार्यक्रम केला असता?
शिंदे च मुख्यमंत्री पाहिजे! भाजप चे एवढे आमदार शिंदे च्या जीवावर आले आहेत! मोदी अमित शाह पण fail झाले! मोदी नी शिंदे ची माफी मागावी तरच सत्ता स्थापन करू!
Shinde + ajit Pawar + Uddhav ठाकरे+ शरद पवार+ काँग्रेस+ अपक्ष 😂😂😂
😂😂
𝙋𝙞𝙘𝙩𝙪𝙧𝙚 𝙖𝙗𝙝𝙞 𝙗𝙖𝙠𝙞 𝙝𝙖𝙞
Virudh Ek Akela Fadnavis
Banva mhana tya nantr loka yanchya var kadhich bharosa nahi karnar
मग पुन्हा फोडा फोडी की काय 😂
Mix Veg Aghadi
शिन्दे साहेब . धोका देतात पडा बाहेर .
अरे याने काय केले बाहेर पडला तर कुठे जाणार गप्प पडायच नाही तर ई डी सीबीआय आहेच
😂😂 पळवून पळवून 😂😂😂 हनतील इतकं सोपये का??/😅7😅
Mag bjp 288 !!!!!
Obc ❤
Mara ya satranjya uchlyanchya mayla …. Marathe mhanavtat
एकनाथ संभाजी शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे नाही तरी हे महाराष्ट्राची वाट लावतील हे लोक
😁😁 तसं पण मामा बसले तरी वरतून आदेश आल्याशिवाय एक पिन पण हलवू नाय शकत 🤣🤣🤣
Ghanta minde la kay adhikar ahe😂
Kay boltoy adhich lavliye tumhi
उद्या सकाळी देवा भाऊ आणि अजित दादा सोबत येऊन पण घेऊन 2019 सारखे सत्ता आणू शकतात 😂
मग शिंदे ची नाराजी असो नसो काही फरक पडणार नाही.
मिडीया चुकीच्या बातम्या पसरवत. आहेत
रडू नकोस आजुन picture चालू झालेला नाहि 😂😂😂
शिंदे ना हे बाजूला काढणार व हे भाजपवाले मुख्यमंत्री पद स्वता घेणार हे नक्की
लिहुन घा फडणवीस च मुख्यमंत्री होणार😂😂😂
🎉 तेच व्हायला हवेत..... पट्ट्यान रेकॉर्ड ब्रेक सीट आणल्यात 😂
म्हणूनच भाजपाने आधीच फिल्डींग लावून Evm मध्ये झोल करून मविआ ला ५० च्या आसपास च रोखले... कारण शिंदे आणि दादा दुसरीकडे कुठे जाऊचं शकत नाही
Majha pan hach vichar hota 😂😂😂 ya bhanghadi huvu naye mahun one side jikavli 😂😂 news madhe 2ni paksha chi couting same chalu hoti ardhya seats var achanak ek side Kami Keli 🤣🤣
शिंदे च गेम होनार
शिंदे यांनाच मुख्यमंत्री केला पाहिजे
Ghanta
Ka? Sagyat jast jaga BJP la aani Mukhyamantri Shinde la wah kay logic hai 😂
का 57 ला मुख्यमंत्री पदाची अगरबत्ती लागतं असेल तर 😂 132 ला पंत प्रधानच करायला हवा... कोणतं लॉजिक लावताय 🤔
Ajit dada la gheun maha vikas aghadi sobat satta sthapan kara
😂😂 nigh re
Hmm kara tya nantr janta dakhavte tyana tyanchi layki ikdun tikde karel tar
यांच्यावर यांचा बाप तरी विश्वास ठेवेल का भाजपाने यांना कुत्रा बनवलय न घर का ना घाट का
नको परत पळाले तर 😅
गेम झाला रे😂😂😂
मराठा चेहरा म्हणून मुरलीधर अण्णा मोहोळ यांना मुख्यमंत्री करा
नको दरेकर बर्येंत मग नायतर भातखळकर काका.... आण्णा नको पुण्यात पावसाळ्यात समुद्र आलेला 😂
MVA MAZA
पप्प्या एक फोटो काढ आणि caption मध्ये टाक matter क्लोज्ड 😂😂😂😂😂
पक्ष वाचवा ×पक्षी वाचवा
चोच महत्वाचिये 🤣🤣🤣
शिंदे साहेबच CM झाले पाहिजे.... नाहीतर बाहेर पडा साहेब
😂😂 इतकं सोपं वाटलं का??
शिंदे विरोधी पक्ष नेते पद घेतील
😂😂😂😂
पुढचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कंटिन्यू राहणार आहेत अफवा पसरवू नका 🙏🙏
२०२९ शत प्रतिशत भाजप..त्याची सुरवात झाली आहे..
एकनाथ शिंदे साहेब आता पुन्हा लाडक्या भावा मध्ये बहुतेक जावे लागणार
शिंदे साहेब च मुख्यमंत्री हवेत जनतेला, भाजप ने विचार करावा.
शिंदेला मुख्यमंत्री का करायचे?
फडणवीस ला विरोध नक्की आहे पण त्याने मेहनत केली आहे श्रेय त्याला मिळाले पाहीजे
😎 मनातलं.... खूप झाला पाहुणचार 😂😂 आता ज्यांची मेहनत फळाला आले 132 सीट 😎 जोक आहे का का म्हणून सोडायचं मुख्यमंत्री पद ये कायदे को पकडके नहीं हैं.... .....😅😅
ओके
आता जावा परत गुवाहाटी
Games is over shiv senaa 😅
चलो वापस गुवाहाटी गुवाहाटी सेवा पर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांच्याकडे या की आता 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏
My opinion is to have shinde ji again C M, otherwise 100% crack will develop in mahayuti.
मराठी चेहरा म्हणून आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादा यांना मुख्यमंत्री पद द्यावे
😂😂 म्हणजे लाथा हनतील फोटो काढतांना
आओ हवेलिपे
- शरद पवार
😅
Only deva bhau
232 मुख्यमंत्री करा 😂😂 कोणालाच tension नाहीं मग 😂😂😂
Only एकनाथ शिंदे
शिंदे बनायला पाहिजे.. पण फडणवीस यांचा दावा मजबूत आहे.. 130 आमदार आहे
शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) यांनी घर वापसी करायला पाहिजे...रंग जरा अजून वेगळा येईल महाराष्ट्रातील राजकारणाला..
देवेंद्र2वर्ष एकनाथ2वर्ष अजित1वर्ष
Bjp is always taking a stand on use and throw pattern.. that's why uddhav thakarey away from BJP and soon shinde also realise that pattern.
नाराज कोणी नाही. सगळे खुश आहेत मीडिया वाले तुम्ही कायपण उठउ नका
एकनाथ शिंदे गेले तरी अजित पवार आहेत मुख्यमंत्री बीजेपीचा
छगन व हाके cm race मधे 😂
शिंदेच चुकीचे आहे कारण बीजेपी ची संख्या जास्त आहे एखाद्याच्या मजबुरी चा फायदा घेऊ नये कारण अस्या लोकांना महाराष्ट्राची जनता माप करणार नाही
शिंदे काही करत नसतो😂
मोठा निर्णय पुन्हा गुहाटी
🤣🤣 ते डोंगार झाडी वाले दारुण पराभूत 😂
शिंदे जरी महायुतीतून बाहेर पडले तरी भाजपला काही फरक पडणार नाही भाजप आणि अजितदादा सत्ता स्थापन करू शकतात.
SHS + NCP (both) + SHS (UBT) + Independent = Majority
शिंदे ना आता ......भेटणार...निश्चित😅😅
🤣🤣🤣😂😂😂😂 EVM sarkar 🤣🤣🤣
गेम होणारं आता 😂😂
Ata Vatat Ahe Majhe Uddav Saheb Barobar Hote ❤❤🔥🔥
फिर एक बार चलो गुहाटी
Shinde expect pan kasa karat ahe ki tyanla CM padd denar mhanun? 🤷🏻♂️ asa konte special ahe mahayuti madhye? Ajit pawar pan same ch ahe mag toh pan magel CM padd... Aani mag jyani doghanchya ardhya peksha jast / doghe miyun peksha jast anke tyanla CM padd nahi asa kasa chalnar 🤷🏻♂️ Congress pan ashich karnar hoti jyachya jast jaga tyacha CM... Shinde ni khush vayla pahije ki tyana CM padd dile magchya veyes
Shinde brand cm
Bjp and ubt fix karyakaram
वेगळा निर्णय घेतील आणि जाणार कुठ??
भाजप + दादा हे पण सत्ता स्थापन करू शकतात जरा डोक लाऊन बातम्या देत चला लोकाना पागल समजु नका
मुख्यमंत्री मराठाच पाहिजे❤
Cm Chatrapati होणे हे जनता पाहत आहे
एकनाथ शिंदे यांनी चोरलेला पक्ष मानाने ऊध्दव ठाकरे साहेब यांना द्यावा। ईमानदारी दाखव।
Ka??
पक्ष कोणाचा हे समजल असेलच 15कुठं 57 कुठं
आता शेती करणार आहेत साहेब
ते न्हवं
तुमची ती सूत्र कुठं असत्यात म्हणायची?😂
भाजप ने evm मार्फत सर्वांची मारली...
What news
Shinde 😡 upset
How you came to know
Does Shinde talked to you
मुख्यमंत्री फडणवीस नको शिंदे पाहीजे
Ho
फडणवीस च योग्य आहेत.... 132 😎 ने वाघ आलाय
काहीही बोलू नका..आदेश आला की गप्प बसायला सांगितलं आहे..naraj होऊ शकत नाही
Eknath shinde barobar dada bhause thik ahe pan mag to Mim cha muf
Kti ismail kay kartoy
फडणवीस+ पवार साहेब ❤
Bjp + ठाकरें 😂😂 matter सपाट
Shinde saheb Kahi naraj biraj navit. Te fakt matri pad kiti milayla pahijet ani konte portfolio tyabaddal charcha ani bargening karat astil.
ते उद्धव ठाकरे थोडी आहे .😆😆😆
शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी परत सगळ्यांना घेवून गुहाटीला कामाख्या देवीला भेटायला जा! तुमचा निरोध झाला रे !
😂😂🤣
Uddhav shi bethun ShivSena punar stahpan kara Shinde saheb. Satte la fetalun Shivsena la congress ani pawar pasun Todun wapas HindutvaVadi banva.
Khup kalpane chya baher aahe, pn Uddhav sathi changla hoil, paksh vapas milel ani congress ch taan ja il. Pn Shinde nahi karnar asa
Udhhav sobat kela asta pan tyane je ghan shabd bollet tyamule nahi honar 😂
𝙎𝙝𝙞𝙣𝙙𝙚 𝙐𝙨𝙚 𝙖𝙣𝙙 𝙩𝙝𝙧𝙤𝙬 𝘾𝙈 𝙝𝙤𝙩𝙖 𝙖𝙩𝙖 𝙀𝘿 𝘾𝘽𝙄 𝙘𝙝𝙞 𝙙𝙝𝙖𝙠 𝙙𝙖𝙠𝙝𝙫𝙪𝙣 𝙜𝙖𝙥 𝙗𝙖𝙨𝙖𝙫𝙖 𝙡𝙖𝙜𝙚𝙡 😂😂
Fadanvis gelyaveles man mot karun shivsena pakshala mukhyamantri pad dilet aata shivsena pakshane man mot karun fadanvis yana mukhyamantri karave karan sarvasobat fadanvis yancha mehnat pan khup aahe
Tech uddhav saheb manat hote bjp garaz aste ki vapar karun ghete vaprun jalyavar fekun dete ghya ajun
2.5 varsh Kami jagawar CM pad Dil aata BJP chya jast jaga aalya te 5 warsh Kay tan
133 आमदार काय झक मारायला बीजेपी ने निवडून आणले का 🙄🙄🙄💯💯🙏🙏
Election commission che maditne ale
Shinde gele trii Ajit pawar sobat aahet 💯🚫BJP only
मुख्यमंत्रीपद आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांना देण्यात यावे
डोक्यावर पडला काय😅
Are to tula zukvil bhi Ani vakvil bhi 😂😂
शिंदे साहेबांना साधा सुधा माणूस समजून बसले की काय हे भाजप वाले, pushpa2 रिलीज व्हायला वेळ लागणार नाही, मै झुकेगा नहीं साला!😂😅
धर्मवीर 3
Motha nirnay ghanta ghetoy 😂😂😂😂
Bjp+pawar saheb
शिंदे साहेब चोरलेल्या पक्ष खरोखर उद्धव ठाकरे साहेबांना देऊन टाका. त्यांनीच म्हणजेच ठाकरे घराण्याने तुम्हाला मोठे केलेले आहे. शेवटी बापाने मोठे केलेले विसरायचं नसतं.
Kon re udhav bap ka shindecha
Kay kiti pilas 90adhe chadli ka tula
Udhav kiti jaga ladla aani shinde kiti ladla te bagh aani shinde ni kiti aanle aani udhav ne kiti aanli kay pan majak karto tu bhava. Ugach aapala Yeun kay pan comment karaychi
Media la kahi kam dhnde nahiyet 😂😂 kahi pn afva
ABP MAJHA तुम्हाला काहीच माहित नसतं..काय बातमी दाखवावी म्हणून नाराज अस काय पण बोलायाचे..ABP MAJHA वाले कधी कधी एवढी फालतू पत्रकारिता करते...
BJP ni tyala shivsena dili aahe to tyanchyavar naraj kasa honar janta aahe jantela banvat raha..........
😂😂😂😂😂
𝘾𝙈 𝙥𝙖𝙙 𝙙𝙮𝙖𝙫𝙖 𝙡𝙖𝙜𝙚𝙡 𝙣𝙖𝙖𝙝𝙞𝙩𝙖𝙧 𝙈𝙤𝙙𝙞𝙘𝙝𝙞 𝙥𝙖𝙣 𝙠𝙝𝙪𝙧𝙘𝙝𝙞 𝙙𝙝𝙤𝙠𝙮𝙖𝙩 😂😂
Shinde baher pada lavkar
😂😂 परत गुवाहाटी 0.2
Faltu news chalavat aahaat abp maza 😂😂😂😂😂
शिंदे साहेब CM झाले नाहीत तर BJP वरील विश्वास कमी होईल जनते मधून
चेहरा निवडणुकीचा एकनाथजी शिंदे यांचा. निवडणुकीत यश आल्यानंतर सेहरा स्वतःचा.
हिंमत होती तर स्वतः देवेंद्रजिनी मुख्यमंत्री चा चेहरा म्हणून निवडणूक लढवायला पाहिजे होती. मग जनतेने बरोबर कार्यक्रम केला असता?
😂😂 चेहरा महत्वाचा नाहीं मग 85 सीट आणायच्या होत्या 57 ला कुठं अगरबत्ती लावताय 132 कुठं 😂
Yayala fakt ata danda milala papi fadanvisala milali
Stop doing natak ABP MAJHA . TUMCHE SUTRA BOCHYAT GHALA TUMCHYA... nusti lava lavi
ऐकनाथ शिंदे साहेब मूखंमत्री व्हावे आशी आमची ईच्छा
आमची देवाभाऊ
शिंदे च मुख्यमंत्री पाहिजे! भाजप चे एवढे आमदार शिंदे च्या जीवावर आले आहेत! मोदी अमित शाह पण fail झाले! मोदी नी शिंदे ची माफी मागावी तरच सत्ता स्थापन करू!
आता जपून दांडा धर आता आनंद शिंदेचा गाना आठवेल तुम्हाला कुठं घातली झाडी डोंगर ह्या आठवणी स्वप्नांत पण येतील
आता धनुष्य तू गहाण ठेणार का भाजपचा प्लॅन तुम्हाला पुढची निवडणूक बघायला जर ठेवले तर हरलो तुमची चटणी वाटायची चालू केली आताच
Khoti news pasru nka news vale
म्हणूनच शिंदे साहेब मुख्यमंत्री हवेत..