Hi Priya tu mazi khup favourite ahes. Kharach sundar recipe. Mi tuza channel recommend kela ahe mazya you tube chya maitrinina 1 video madhe. All the best
तुम्ही दिलेल्या प्रमाणेच असतं साहित्य,तूप आम्ही पातळ करून घेतो,बेसन घालण्याची आयडिया उत्तम आहे,घट्ट वाटलं तर आम्ही थोडं दूध घालतो,नाहीतरी ते बेकच होणार असतं ना.पण छान दिसतायत
Ho tai chalel ua-cam.com/video/c1LkgBxF3iY/v-deo.htmlsi=UCMXY2IdZoFzPo2X विस्मरणात चाललेली पारंपारिक चटपटीत चटकदार रेसिपी "*रंजका*" *वर्षभर टिकण्यासाठी खास पद्धत - रंजका*👆🏻
इडलीच्या भांड्यातल्या खालच्या ट्रे मध्ये ठेवलेल्या कधीकधी थोड्याशा करपतात वरच्या भांड्यामधे चांगल्या बेक होत नाही त्यामुळे मी इडलीच्या भांड्यात कधीही करत नाही कढई ठेवलेल्या सगळ्या एक सारख्या व्यवस्थित बेक होतात
कढई मोठ्या आचेवर गरम करायची आणि मग जेव्हा आपण बिस्किटं बेक करायला कढईमध्ये ठेवतो त्यावेळेस अगदी लो फ्लेम करायची 15 ते 17 मिनिटांपर्यंत झाकण उघडायचं नाही मग त्यानंतर तुम्ही झाकण उघडून पाहू शकता जर तुम्हाला आणखीन तांबूस रंगावर भाजलेली बिस्किट हवी असेल तर आणखीन एक दोन मिनिटं जास्तीच होऊद्यात
Tai tumhi hi nankhatai kharch kadhitach bake keleli aahe ka ki bakery tun bake krun aanli aahe karan avdya changlya nankhatai kadhit t bake hot ch nhi aamchya tri🤔
Hallo...priya..
Aaj maine first time nankatai try ki aapki receipe se......& it is super ...
.bahot achhi hui hai....thank u....for sharing 🙏👍
@@rajanigujar1387 thanks a lot dear 😘 ❤️ 🙏
तुमच्या सगळ्या रेसिपी उत्कृष्ट असतात
मला नानकटाई खूप आवडते मी या रेसिपीची वाटच पाहत होते❤
तुमच्या सर्व रेसीपी खूप प्रमाण बध्द आहेत खूप छान ट्राय करून बघेन 🙏
अगदी मार्केट सारख्या छान अशा नानकटाई तयार झाल्यात नानकटाई ला आलेल्या क्रॅक्स वरून समजते की ते अतिशय खुसखुशीत तयार झाले आहेत
सगळ्या रेसिपी सुदर
Butter paper is so clean also not a ghee spots on there,what a amazing receipe.... How smoothly they make fool.
Hii khup chan receipe ahe
oven madhe banavanyasathi ovenche temperature ani timing sanga please
Aapne jo chakli ka recipe bataya tha wo mene banai sabko bout bout pasand aai..Thank you Di❤
Khup yummy👌
Ek no. Khupch Chan zaliyt nankatai😋😋😋
ह.भ. प.ताई ना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏
Nankatai receipe agadi market sarkhi zali ahe Priya ji tumche mana pasun dhanyavad tumhi amchya sobat share keli mhanun. Tumhala va tumchya kutumbiyana Diwali chya khup subhecha
Waa mastach zhali ahe naankatai dhanyawad priya tai recepie dakhavlyabaddal
👌🏼👌🏼उत्तम झाली आहेत.
Namaskar🙏 nankatai khup chhan jamali...recipe sathi dhanyawaad😇
अप्रतिम झाली नानकटाई
फार सुरेख झालेल्या दिसत आहेत. फार किचकट पण नाही करायला. करून बघेन मी.
Very very nice recipe mam nakki karun baghen thanks 👍
मस्त 👍
नक्की करून बघेन. 👍👍
Nankathi were super I tried your recipe super 🎉
खूप छान नानकटाई दाखवली प्रिया ताई धन्यवाद मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते खुप छान असतात त्या प्रमाणे मी सर्व पदार्थ करते
खूपच छान झाली आहे नानकटाई मस्त
Khupach sunder😊
छान
Apratim..masat..koop sunder..1 number...
ताई किती छान झाल्यात नानकटाई ❤
मस्तच❤❤❤
खूप खूप धन्यवाद इतकी छान नानकटाई ची रेसिपी दाखवल्याबद्दल❤
तुम्ही सांगितल्या प्रमाणे पहिल्यांदा चकली karun baghitli khup chan zali tai
🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर
खूप सुंदर झाल्या आहेत नानकटाई
प्रिया अशी गरमा गरम नानकटाई घरी करून बघण्याची आणि खाण्याची मजा काही औरच .. ❤
खूप छान रेसिपी 👌👌थँक्यू मॅडम.
खूप छान.
Khupp Chan Tai ❤
तुम्ही दिलेल्या मापाने मी केली 👌👌झाली
Khup chan banvlet tai
धन्यवाद ताई नानकटाईची रेसिपी दाखवल्या बद्दल 🙏🙏
नानखाताई एकदम मस्त खूपच छान ….शेव रेसिपी ची वाट पाहतेय 😊😊😊
Hi Priya tu mazi khup favourite ahes. Kharach sundar recipe. Mi tuza channel recommend kela ahe mazya you tube chya maitrinina 1 video madhe. All the best
ताई आवाज खूप छान आहे तुमचा आणी रेसीपी त्याच्याहुन भारी
Hi tai mi aj banvli ahe khup chan jhali pahilyandach banvali pn agadi tunchya sarkhich jhali ahe👌🏼👌🏼
सुंदर इज करून बघते
❤ खूपच छान
Mazya tr tondala panni sutla tai khupach chaan
Khup chaan❤
अप्रतिम झाली आहे.इतकी सोपी रेसिपी असेल असं वाटलं नव्हतं
Mam please tell mi about oven temperature if we want to make in
Mastch
chocolate cookies dakhva na
खूप छान दीसतात नानकटाई मी पण करून पाहीन कालच साखरेच्या बूरा बनवून बेसनचे लाडू केलै खूप छान झालेत🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार 🙏
बुरा साखरेचे लाडू खूप छान लागतात ना? तुम्ही चाखून पाहिले का?
Wow super new subscribe ❤❤❤❤
Farach chhan
Khup chan . Pahilya batch chi nankatai zalyavar Dasari batch lavaychi na ? Mishranat soda ghatla aahe mhnun vicharal
Kupcha chan
खूप छान
Khup Chan
Wow mast sopi Surekha zali nankatai mi nakki banvun bagte. Kadhait banvnyachi tips mast nakki follow karen thank you dear 👌👍😋❤
Wow 👌
Nankatai try karnaar aahe me .maka chivda pan dakhava tai
Hi very nice
Mastach❤
. नानकटाई रेसिपी खूप सोपी व छान वाटली
Tai karanji sathi maida ani rava bhijat theva tar jastit jast kiti vel muravat thevave ani tupa avji tel use kele tar karanji naram padel ka.
Choklet pavdar gatli tar calel ka tai
Mast pan taai aapan maidya chya jaagi गहू पीठ वापरले तर होतील का चांगले plz reply
गव्हाच्या पण चांगल्या होतात हो मैदा ऐवजी गव्हाच पीठ वापरले तरीही चालेल किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचे पीठ असं वापरा तरीही चालेल
@PriyasKitchen_ Thank u so much
Tai 1 kg hotil evdh pramn mla sanga na
Very nice
Mam becaking powder nasli tar nusta becaking soda ghatla tar chalel. Ka changlya hotil ka please sanga na
हो चालेल फक्त जे प्रमाण दिले आहे त्यापेक्षा पाव चमचा जास्त घाला
खूप सुंदर नानकटाई झाली आहे. मैद्याच्या ऐवजी कणिक घेतली तर चालेल का? कृपया reply करावा. धन्यवाद
तुम्ही दिलेल्या प्रमाणेच असतं साहित्य,तूप आम्ही पातळ करून घेतो,बेसन घालण्याची आयडिया उत्तम आहे,घट्ट वाटलं तर आम्ही थोडं दूध घालतो,नाहीतरी ते बेकच होणार असतं ना.पण छान दिसतायत
Mast Tai
Microwave madhle setting n timing sanga pl
Mam ghahu pith vaparle tar chalel ka? Pl reply me.
Ho tai chalel
ua-cam.com/video/c1LkgBxF3iY/v-deo.htmlsi=UCMXY2IdZoFzPo2X
विस्मरणात चाललेली पारंपारिक चटपटीत चटकदार रेसिपी "*रंजका*"
*वर्षभर टिकण्यासाठी खास पद्धत - रंजका*👆🏻
Khup chan zhali ahet pan hi nankatai apan bakari madhe bake karayla deu shakto ka?❤❤
Ho,,बेकरी मध्ये तर अजून छान रंग येतो आणि आणखीन छान खरपूस भाजून येतात
@@PriyasKitchen_ Dhanyawad tai
Tai besan chakki shikwa plz
Idlichya bhadyat karu shakto ka
इडलीच्या भांड्यातल्या खालच्या ट्रे मध्ये ठेवलेल्या कधीकधी थोड्याशा करपतात वरच्या भांड्यामधे चांगल्या बेक होत नाही त्यामुळे मी इडलीच्या भांड्यात कधीही करत नाही कढई ठेवलेल्या सगळ्या एक सारख्या व्यवस्थित बेक होतात
@PriyasKitchen_ thankyou.
1no
Chan
खूप छान ताई... पण कमी आचेवर करायचे का फास्ट
कढई मोठ्या आचेवर गरम करायची आणि मग जेव्हा आपण बिस्किटं बेक करायला कढईमध्ये ठेवतो त्यावेळेस अगदी लो फ्लेम करायची 15 ते 17 मिनिटांपर्यंत झाकण उघडायचं नाही मग त्यानंतर तुम्ही झाकण उघडून पाहू शकता जर तुम्हाला आणखीन तांबूस रंगावर भाजलेली बिस्किट हवी असेल तर आणखीन एक दोन मिनिटं जास्तीच होऊद्यात
@@PriyasKitchen_ ❤️
मैदा peksha पूर्ण बेसन vapru shakato ka tai
Tai tumhi hi nankhatai kharch kadhitach bake keleli aahe ka ki bakery tun bake krun aanli aahe karan avdya changlya nankhatai kadhit t bake hot ch nhi aamchya tri🤔
मैद्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरले तर चालेल का
Ho chalel
Can we use wheat flour instead of maida
Yes
माझ्या कडे बेंकिंग पाउडर आहे सोडा नहीं तर चालेलका
Thanks
Kilo cha praman saga na tai Diwali aahe na aatha
ताई please रवा गुळाची सारण भरलेली तळून केलेली सांजोरी रेसिपी दाखवा . तुमचे सर्व रेसिपीज खूप छान असतात
Tai besan ladoo la sakhrech bura karnyasathi 500 besan la mi 300 sakhar ghetli ahe tar pan kiti ghyach
साधारण तीन वाट्या साखर असेल तर एक वाटी पाणी घ्या
कणकेच्या सांग
@@vishakhakulkarni403 आपण मैदा घेतला त्याऐवजी गव्हाची कणिक वापरा बाकी सगळं प्रमाण हेच राहील
ताई बुंदीचे लाडू दाखवाना प्लीज
पहिले ताट काढून घेतल्यावर त्याच कढईत दुसरे ताट किती मिनिटे ठेवायचे?
18... 20 minutes
Mi अशीच करते ghre दिवाळीत बकरी मधी करते
किलोच प्रमाण मिळेल का ?
वजनी प्रमाण परफेक्ट सांगता येणार नाही कारण मी नेहमी कप मेजरमेंट प्रमाणेच करते वजनी प्रमाणात अजून कधीही करून पाहिल्या नाहीत
आभारी 🙏 मोठया प्रमाणात करायची असेल तर प्रमाण दुपपट घ्यावे का ?
ताई 1/2 किलो मैदा ला प्रमाण सांगा वजनी pls
हो आणि मैद्याऐवजी कणिक घालतो
किलो च्या प्रमाणात recipe दाखवा ना
Talashi mith takle ahe
नाचणीची सुद्धा बिस्किट दाखवा
Tie kiloch map saga😂