खरं तर नाही. रवा आणि खारीक पूड दोन्ही रक्तातील साखर वेगाने आणि जास्त वाढवतात.कणिक ही रक्तातील साखर वाढवते. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात करंजी खाणं हेच मधुमेहींसाठी योग्य आहे. तेही दिवसभरात इतर कायकाय आणि किती खातोय त्यावर अवलंबून असेल. फायबरयुक्त पदार्थ आणि हिरव्या भाज्या तसेच इतर कच्चे सॅलड जास्त प्रमाणात खाऊन मग करंजी सारखे पदार्थ अत्यल्प प्रमाणात खाणे हितकर आहे. अर्थात हे जागरूक मधुमेही समजून घेतील.
प्रिया तुझ्या वर देवाची फार कृपा आहे असे वाटते प्रत्येक रेसिपी परफेक्ट च बनवतेस आणि त्याही शिवाय नाविन्यपूर्ण ! देवाचे खूप आभार की त्याने आम्हाला तुझ्यासारख्या सुगरणीची भेट दिली🙏
अतिशय स्टेप बाय स्टेप करंजीची रेसिपी समजावून व करून दाखवली आहे , घरातल्या सर्वाँना मिळून खाता येईल व खाता.येईल, हा दिवाळीचा आनंद तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवला अनेक धन्यवाद सांगितल
ताई,खूपच सुंदर अप्रतिम.डायबेटिस असणाऱ्या साठी करंजी सहजतेने सांगितली.खूपच छान.🙏🙏धन्यवाद ताई🙏🙏 ताई,तुमच्या सर्व रेसिपी खूपच सुंदर,अप्रतिम,वाखाणण्याजोगी असतात.तुम्ही सांगितल्याप्रमाणे पदार्थ केला तर पदार्थ खूपच सुंदर होतो ,पदार्थ चुकत नाही .तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खूपच गोड मधुर आहे.
Nice & healthy recipe खुप छान मी ह्याप्रमाणेच करंजी बनविणार, रवा, गव्हाचे पीठ आणि खारीक पावडर फारच छान पौष्टिक आणि चविष्ट करंज्या आता तब्येतीचे टेन्शन न घेता खाता येतील Thanks 👍 🙏
ua-cam.com/video/-WygoOzmquU/v-deo.htmlsi=n1kuVuAvYtnEQObB ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी 💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
वा वा मस्तच मस्त डायबिटीस वाल्यांना करंजी खाल्ल्याचा दिवाळीत आनंद मिळणार आहे नक्की मस्तच मस्त झालेली आहे डायबिटीस स्पेशल करंजी धन्यवाद प्रिया😂
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 ko ni
Give ingredients and measurements in english we don't known marati
¹@@Janavi-ch2xl
Give ingredients and measurements in english we don't know Marathi diwali mixture this recipe
खरं तर नाही. रवा आणि खारीक पूड दोन्ही रक्तातील साखर वेगाने आणि जास्त वाढवतात.कणिक ही रक्तातील साखर वाढवते. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात करंजी खाणं हेच मधुमेहींसाठी योग्य आहे. तेही दिवसभरात इतर कायकाय आणि किती खातोय त्यावर अवलंबून असेल. फायबरयुक्त पदार्थ आणि हिरव्या भाज्या तसेच इतर कच्चे सॅलड जास्त प्रमाणात खाऊन मग करंजी सारखे पदार्थ अत्यल्प प्रमाणात खाणे हितकर आहे. अर्थात हे जागरूक मधुमेही समजून घेतील.
प्रिया तुझ्या वर देवाची फार कृपा आहे असे वाटते प्रत्येक रेसिपी परफेक्ट च बनवतेस आणि त्याही शिवाय नाविन्यपूर्ण ! देवाचे खूप आभार की त्याने आम्हाला तुझ्यासारख्या सुगरणीची भेट दिली🙏
पारीसाठी मैदा न वापरता कणिक आणि रवा ही युक्ती आवडली. मैदा टाळता येणे महत्त्वाचे आरोग्याच्या दृष्टीने. धन्यवाद प्रिया. छानच असतात तुझ्या रेसिपीज्👌
अतिशय स्टेप बाय स्टेप करंजीची रेसिपी समजावून व करून दाखवली आहे , घरातल्या सर्वाँना मिळून खाता येईल व खाता.येईल, हा दिवाळीचा
आनंद तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवला
अनेक धन्यवाद
सांगितल
अगदी खर आहे मी ह्यावर्षी मैदा आणि रवा असाच भिजवला खरच खुसखुशीत झाली thanks ❤🎉😊
ताई,खूपच सुंदर अप्रतिम.डायबेटिस असणाऱ्या साठी करंजी सहजतेने सांगितली.खूपच छान.🙏🙏धन्यवाद ताई🙏🙏
ताई,तुमच्या सर्व रेसिपी खूपच सुंदर,अप्रतिम,वाखाणण्याजोगी असतात.तुम्ही सांगितल्याप्रमाणे पदार्थ केला तर पदार्थ खूपच सुंदर होतो ,पदार्थ चुकत नाही .तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खूपच गोड मधुर आहे.
अप्रतिम करंजी मधुमेहींसाठी❤
खुप छान. सध्या प्रत्येक घरात मधुमेह चे पेशंट आहेत. त्यामुळे अशाच रेसीपी दाखवा. खुप खुप धन्यवाद.🎉🎉
किती सुन्दर रेसिपी &मर्यादापूर्वक शिकवण्याची स्टाइल. 👌👍🙏
धन्यवाद . मी करीन.मी तुझ्या पेक्षा खूप मोठी आहे ७३ वर्ष म्हणून एकेरी उल्लेख केला होता.
उलट एकेरी उल्लेख केल्याने आपलेपणा जाणवतो❤️💯👍🙏
Atishay utkrushta karanji.Thnx mam.very useful info❤❤
Nice & healthy recipe
खुप छान मी ह्याप्रमाणेच करंजी बनविणार, रवा, गव्हाचे पीठ आणि खारीक पावडर फारच छान
पौष्टिक आणि चविष्ट करंज्या आता तब्येतीचे टेन्शन न घेता खाता येतील
Thanks 👍 🙏
खूप छान आणि नवीन वेगळी रेसिपी मस्तच धन्यवाद.😊😊
आमच्या सारखे डायबेटिस वाले नक्कीच आवडीने खाणार धन्यवाद आभारी आहे आभारी आहे 😊😊
Apratim. Kharch khara sugran ahat tai tumhi. Tumchi pratek recipe utkrisht ch aste. Mala far avdtat.
ताई तुझ्या सर्व रेसिपीज मी बघते.व त्या प्रमाणे करते . खूप छान होतात कधीच बगडत नाही. तशीच योग्य प्रमाणात 1 कि. बालुशाही सांग.❤👍
ua-cam.com/video/BG-yIBh9Ads/v-deo.htmlsi=8BeePnXbaDF90FB_
पाक मोडण्याच्या या ट्रिकने *100% पाक चुकणार नाही* *पाकातले रवा नारळाचे लाडू* बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
खूपच सुंदर अप्रतिम ❤❤
खूप छान ताई मधुमेहींसाठी
खुपच छान आहे.
धन्यवाद.
करंजी खूपच सुंदर झाली आहे एक नंबर माझी आवडती ❤
धन्यवाद ताई❤️🙏
Khaarach tai khup khup danyawad... Khup chan receipe
Khup khup chan priya karanji
धन्यवाद ताई माझी मुलगी सध्या साखर गुळ मैदा खात नाही आहे तीच्यासाठी मी ह्या करंज्या नक्की बनवणार ❤❤
खूप सुंदर
Khup chaan
Ekdam mustt
खूप छान रेसिपी ताई धन्यवाद
अप्रतिम करंजी..
Awesome Sister
Very nice and thanks 👍
अप्रतिम आहे करंजी👍
मस्तच
फारच सुंदर कंरजी रेसिपी प्रिया.🎉🎉
Kup chan receip, Thank you❤
खूपच सुंदर
Khup chan zalya aahet karanjya ❤
खूपच छान ताई ! मस्तच.
खूप सुंदर .
.
Khup mast zalya tai karji tai dosa edali premix Pan dakvna
Khuppacha Sundar ❤
Mst tumchya sarva recipe apratim
Chan zalya tnx
एकच नंबर ताई करंजी
Khup,chan,sopi,receipee,thankyu
खूपच uniqueआणि healthy recipe आहे
ह्यात खारीक पावडर पाऊण cup म्हणजे वजनी प्रमाणात किती घ्यावी ते सांगाल का ताई
Apratim ❤❤
खूपच छान मी सुद्धा अशाच करंज्या बनवणार तळण्यासाठी तेल कोणते वापरले आहे
Thanks for this receipe
Chan Chan ❤❤ very good
Thank you for this healthy recipe❤
खूप खूप धन्यवाद 🙏
❤❤ very nice 👍 😊
I am your subscriber 👌❤️🙏
khup chan aahe karanji😊
mast
खूप छान होती रेसिपी
खुपचं छान 👌👍❤❤
Khup chan tai😢
Superb ❤💯🙏🙏🙏
👍छान डाइट करंजी
It's should be crispy
Mastach ❤❤
मस्तच प्रिया mam ❤👌
छान
Khupch chan
Apratim
Oil free karange aahe ka?
मस्त च 👍👍
ua-cam.com/video/-WygoOzmquU/v-deo.htmlsi=n1kuVuAvYtnEQObB
ताज्या आवळ्यांपासून बनवली पारंपारिक रेसिपी
💯%केसांच्या समस्या व त्वचेची कांती सुधारण्यासाठी घरगुती रामबाण उपाय👆🏻
छानच
👌👌👍
Very nice
Super tai.
मस्त
😂👍⚘️🌹⚘️🌹🌹thanks
ताई तुमच्या रेसिपी खुपच छान असतात . मी आधी पण दोन वेळा तुम्हाला कापण्यांची रेसिपी दाखवा असे सांगितले आहे तेव्हा ती पण रेसिपी दाखवा ना .
Mastcha
खुप छान😊😊😊😊
खूप छान. गुळ पावडर वापरुन कशी करायची ?
Mast❤️
Cover seems ,mine smooth, what to do
खूपच सुंदर करंजी ❤
मी करणार आहे नक्की तुमच्यासाखाच
या पिठामध्ये ओल्या नारळाच्या करंज्या होऊ शकतील का?
Ķhup Mast.....
Masta❤.....maida nahi he far chaan
सुरेख करंजी!👌👌
Apratim karanji 😘💯💯💯👌
👌👌👍👍🙏🙏🌹🌹
What is Khareek powder in English
करंज्या अप्रतीम झाल्या आहेत.रवा व कणिक वापरुन शंकरपाळ्या दाखवशील का? साखरे एवजी शंकरपाळ्यांना काय वापरु शकतो.मध वापरु शकतो का? मी ऊत्तराची वाट पहाते.
साखरेऐवजी गूळ वापरल तरीही चालते
ताई, आवरणासाठी कणीक कितीवेळ मळून ठेवायची?अर्धा तास झाकून ठेवली तर चालेल का?
हो अर्धा तास
आवरणासाठी आर्धी वाटी रवा, अर्धी वाटी पीठ म्हणजे किती ग्राम रवा आणि पीठ
What is kharik?
गव्हाचे पीठ means kanik
1kg शंकरपाळ्या चे प्रमाण द्यावं ताई प्लीज मला जमत नाही शंकरपाळे
Please gram मध्ये प्रमाण सांगा
Chanch
आवाजाचा फार त्रास होतो
Baghu naka
Khupch chan
खूप सुंदर
छान
खूपच छान