विनोद ठोंबरे सरांची मोफत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग , संपर्क साधा आणि कमवा ९० दिवसात 2,00,000 निव्वळ नफा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2021
  • नमस्कार मित्रांनो,
    मि उदय लाड आपले स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्युब चॅनल रायझिंग स्टार परभणी आज आपन कुकुटपालनासाठी सर्वात म्हत्वाचा व्हिडीयो पाहु
    #kukutpalan
    #gavrankukutpala
    #kombdipalan
    #kombdichelasikaran
    #kombdichashed
    #kombdichyashedsathianudan
    #risingstarparbhani
    #shetimitra
    #udaylad
    #kombdivarilrogvupchar
    #gavarankukutpalan
    #kaveriKOMBDI
    #dpcross • गव्हाच्या व तांदळाच्या...
    #kombdipalan
    #kom
    bdichyashedsathianudan
    #risingstarparbhani
    #shetimitra
    #udaylad
    #baterpalan
    #kombdivarilrogvupchar
    #gavarankukutpalan
    #kaveriKOMBDI
    #dpcross
    #kombdipalan
    व्हाट्सअप ग्रुप लिंक
    chat.whatsapp.com/CBSfBs6jnVo...
    माय न्यू युट्युब चॅनेल शेती मित्र
    • 10 x10 जागेत 1,000 बटे...
    कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा
    • कधीही न पाहिलेली रस्सा...
    जय मल्हार कुकुटपालन केंद्र,
    अंबाजोगाई
    संचालक . विनोद ठोंबरे सर
    मो.नं.7385343706
  • Авто та транспорт

КОМЕНТАРІ • 308

  • @DevanandNavghade-xr9nt
    @DevanandNavghade-xr9nt 27 днів тому

    खूप छान माहीती...नमस्कार

  • @anandsapakal2529
    @anandsapakal2529 2 роки тому +70

    कडकनाथ चे पण सांगलीतील होते .खूप लोक फसलेत पैसे भरून.त्यापेक्षा घरीच 20 ते 25 पक्षी पाळून सुरुवात करा. थेंबे थेंबे तळे साचे.

    • @balasahebwaykar6728
      @balasahebwaykar6728 2 роки тому +5

      ह्यांना खत पाणी घालून पोषयच नाही

    • @kiranjogdande3667
      @kiranjogdande3667 Рік тому +1

      Ek number aapan tasech karto aahe

    • @ZaReeF996Desi1kombli
      @ZaReeF996Desi1kombli Рік тому

      @@kiranjogdande3667 tumcha kombli farm ahe ka goat farm

  • @satishmate7873
    @satishmate7873 2 роки тому +53

    आम्ही फक्त पक्षी सांभाळू कसल्याही प्रकारची गुंतवणूक करणार नाही जे काही कापून घायचे असेल ते नफ्यातून कापून घ्यावे सगळे तुमचे मजुरी आमची असेल कबुल तर होतील अनेक तयार

  • @SKumar-sy7op
    @SKumar-sy7op 2 роки тому +31

    कड़कनाथ कोंबड़ी 😃 मधे फसले आता हे नवीन प्रकरण.

  • @maheshpisal7072
    @maheshpisal7072 2 роки тому +13

    आमची भागली आहे कडकनाथ पाळुन फसव्या दिसतोय चेहर्यावरुन

  • @viratagrofarm7189
    @viratagrofarm7189 2 роки тому +7

    कोणताही शेती पूरक व्यवसाय करा पण कोणत्याही कंपनी सोबत करू नका भले जास्त प्रमाणात नाही केले तरी चालेल छोट्या स्वरूपात करा व अनुभव घ्या कारण बऱ्याच कंपन्या आल्या व गेल्या

  • @pramodtarmale515
    @pramodtarmale515 2 роки тому +23

    140 * 800 = 112000 कंपनी ला द्यायचे. 21000 सुरवातीच्या पिल्लाचे आणि 800 * 20 =16000 नंतरच्या पिल्लांचे एकुण 37000 म्हणजे 75000 कंपनी कमावणार काही न करता .मग काय शेतकरी 37000 खर्च करू शकत नाही का ?

  • @ParvezSK-dm8dg
    @ParvezSK-dm8dg 18 днів тому

    Sawsdhan

  • @babanborhude64
    @babanborhude64 Рік тому

    बौगस माहीती देतो.

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 2 роки тому +1

    धन्यवाद सर

  • @lakhandalavi9569
    @lakhandalavi9569 2 роки тому +15

    सर 200000 इन्कम हा 90 दिवसांचा नसून तो 180 दिवसांचा आहे

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 2 роки тому +19

    नुसत्या background madhe कोंबड्या दाखवल्या म्हणजे तुम्ही कुक्कटपालन केलं असं नाही....
    कोणत्याच खऱ्या गोष्टी नाही लाड साहेब यात

    • @spagrosoldier3370
      @spagrosoldier3370 2 роки тому

      बरोबर आहे

    • @vijayjagtap4931
      @vijayjagtap4931 2 роки тому

      "Background मधील कोंबड्या".... आपले निरीक्षण खुप चांगले आहे 👌👌👌

  • @manishraut7723
    @manishraut7723 2 роки тому +47

    आम्ही जागा देतो , तुम्हीच शेड बांधा आणि तुम्हीच त्या मध्ये पक्षी ठेवा, आम्ही पक्षी सांभाळतो, पहिल्या वर्षी 60% तुम्ही घ्या 40 % आम्ही ला द्या,

    • @spagrosoldier3370
      @spagrosoldier3370 2 роки тому +3

      बरोबर सर हे सर्व फसवतात

    • @Ashish_Body_Massage_Therapist
      @Ashish_Body_Massage_Therapist 2 роки тому +1

      जागा कुठे आहे ?

    • @dipaksomawanshi9691
      @dipaksomawanshi9691 2 роки тому

      Me jamin deyas tayr

    • @vishwasjadhav1050
      @vishwasjadhav1050 2 роки тому +1

      आम्ही पण जागा देऊ या प्रमाणे

    • @manishraut7723
      @manishraut7723 2 роки тому

      @@Ashish_Body_Massage_Therapist गाव :-फूलआमला
      जिल्हा :- अमरावती

  • @SBCREATIONMARATHI
    @SBCREATIONMARATHI 2 роки тому

    Khup chaan

  • @ajmersayyad3723
    @ajmersayyad3723 Рік тому +1

    Very good idea sirge

  • @valmikmahale3221
    @valmikmahale3221 2 роки тому +1

    वाल्मीक धनगर नंदुरबार महाराष्ट्र जय मल्हार भाऊ

    • @valmikmahale3221
      @valmikmahale3221 2 роки тому

      ☎📞☎📞☕📞🐓🐓🐓🐓🐓🐣🐣🐣🐣

  • @mainuddinparkar5242
    @mainuddinparkar5242 Рік тому +1

    MashaAllA very nice information jay kokan pin.402402 jay maharashtra

  • @kavyalad9015
    @kavyalad9015 2 роки тому +3

    Very nice

  • @jayantchoukekar4346
    @jayantchoukekar4346 2 роки тому +1

    Very good news

  • @mobiksa9814
    @mobiksa9814 2 роки тому +1

    Niece

  • @SBCREATIONMARATHI
    @SBCREATIONMARATHI 2 роки тому

    Nice very nice

  • @smitadhumal4080
    @smitadhumal4080 2 роки тому

    खूपच छान 👌👌

  • @omcreation4032
    @omcreation4032 2 роки тому +20

    तुमचे खूप खूप आभार आता पर्यंत किती शेतकरी बांधवांना प्रॉफिट मिळवून दिले आहे ते सांगा म्हणजे आमचा विश्वास बसेल व शेतकर्‍याची नोंद द्या?

    • @sigmawaterproofing
      @sigmawaterproofing 2 роки тому +3

      फसवणूक आहे, फोन उचलत नाही. Promotional Video आहे you Tube कडून पैसे मिळतात .

    • @spagrosoldier3370
      @spagrosoldier3370 2 роки тому +3

      मी 3 दिवसा पासून कॉल करतोय

    • @user-ck1gc1sc5x
      @user-ck1gc1sc5x 2 роки тому +3

      मालकाला व्यवस्थित आपले म्हनणे मांडू शकत नाही, नुसती लाड साहेब बडबड करतात.जबाबदारी स्वीकारा काँट्रॅक्ट ची.

    • @prakshepkrushi3867
      @prakshepkrushi3867 2 роки тому +2

      खर म्हणजे लाड साहेब स्वतः प्रसिद्ध करून घेत आहेत स्वतःला
      सर्व फसवणूक आहे कारण खोटा आशावाद आहे हा निराशेच्या मार्गाने जाणारा
      ठोंबरे कॉल रिसिव्ह करत नाही आणि लाड च मोबाईल स्विच ऑफ दाखवतो
      शेतकऱ्यांना येड समजतात हे स्वतःला बुद्धीजिवी समजणारे

    • @spagrosoldier3370
      @spagrosoldier3370 2 роки тому +1

      खर आहे सर

  • @shivajimule8003
    @shivajimule8003 2 роки тому

    लय भारी वाटला व्हिडिओ

  • @the__natural__world8870
    @the__natural__world8870 2 роки тому +1

    Nice sir

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 роки тому +5

    कावेरी कोंबडली ला तीन महिन्याचा खाद्य खर्च १५० रु येतो , १५० ला होलसेल विकणार ?😀4 किलो फीड लागते , कोंबडी 275 रु ला विकली तर पर किलो100 रु नफा राहतो , कावेरी कोंबडी चा मार्केट किरकोळ रेट सध्या 300 रु किलो चालू आहे , त्याखाली विकाव्यास परवडत नाही

    • @viratagrofarm7189
      @viratagrofarm7189 2 роки тому +1

      मालक कावेरी चा रेट कधीच 160 ते 180 किलो च्या वर जात नाही

  • @sambhajinarutenana9944
    @sambhajinarutenana9944 2 роки тому

    Very Nice 👌👌

  • @662suraj
    @662suraj 2 роки тому +2

    Vinod thombre sir aapale swagat ahe mala agency pahije suraj Bhure at Tekepar ta dist bhandara

  • @ranjitrajput3871
    @ranjitrajput3871 2 роки тому +3

    He fakt free range la success honyache chances aahet

  • @alfiyashaikh4210
    @alfiyashaikh4210 2 роки тому +11

    साहेब जास्त फेकू नका
    तुम्ही जास्त बडबड करता

  • @satishchavhan1349
    @satishchavhan1349 2 роки тому

    छान

  • @rajendrabankar3547
    @rajendrabankar3547 2 роки тому

    Good

  • @pratimatalekar1589
    @pratimatalekar1589 4 місяці тому

    Aata pn bhet ka

  • @vijayvidekar9197
    @vijayvidekar9197 2 роки тому

    Nice

  • @maheshphatangare221
    @maheshphatangare221 2 роки тому +5

    Co feed nahi det ka Aazola ,gandulculture,etc he pakshi motha zalywar thick aahe pan prestater Ani stater tar lagel aan te profitable hoil ka please ladsir hywar bolayla pahije hote

  • @gokulbilloregokulbillore6157
    @gokulbilloregokulbillore6157 2 роки тому

    V nice

  • @satishtembe3820
    @satishtembe3820 2 роки тому +7

    2100पक्षी मधले 100पक्षी मेले 800पक्षी नेणार वराहीलेले1200पक्षी राहाणार त्याचे काय?

    • @kedarkadam5883
      @kedarkadam5883 2 роки тому

      बाजार भाव प्रमाणे घेतले जाणार किंवा तुम्ही स्वतः ते विकू शकता

  • @dnyaneshwarbhujbal2505
    @dnyaneshwarbhujbal2505 2 роки тому +5

    कडकनाथ सारखे ❤️होवू नये याची काळजी घ्यावी

  • @Y2J2308
    @Y2J2308 2 роки тому +7

    भोन्दुन पासून सावध रहा....
    आधी पूर्ण खात्री करून घ्या...
    मगच विश्वास ठेवा !!

  • @giridherjamre8197
    @giridherjamre8197 2 роки тому

    Sar tumi lai bhari bolatat oo

  • @uzairfarm029
    @uzairfarm029 Рік тому

    sar 2100 she pilaa aahe hajar nahi sar

  • @jamadadebalaso2886
    @jamadadebalaso2886 10 місяців тому

    180 divasacha ahe

  • @tulshiramkolape4425
    @tulshiramkolape4425 2 роки тому

    👌👌👏

  • @dhirajpatil8102
    @dhirajpatil8102 2 роки тому +5

    अहो भाऊ ज्यांना तुम्ही इंटरव्यू करता बोलावलेला आहे त्यांना बोलू द्या.. त्यांच्या हून जास्त तुम्हीच बोलता आहे आणि एकच गोष्ट तीन तीन वेळेस रिपीट करून करून व्हिडिओ ची लांबी कशाला वाढवत आहे...

  • @armankhan-kn7bh
    @armankhan-kn7bh 2 роки тому +18

    शेड चा ख़र्च 3लाख कंपनि ला 21हजार खाद्य 50 हजार एव्डा ख़र्च शेतकरी करील मग 40हजारासाठि CONTRACT करून कंपनि ला 96हजार मार्गदर्शना चे देयाचे काय 😜😜?

  • @rahulwagh6211
    @rahulwagh6211 Рік тому

    अंडी कुठे विकायची सर

  • @bhanudaskurde6513
    @bhanudaskurde6513 2 роки тому +2

    उरलेल्या ,,/बाकी १२००कोंबडया वार्यावर सोडायच्या का ते सांगा.

  • @anilnile1766
    @anilnile1766 3 місяці тому

    विकायला आहेत् का

  • @sagarparihar3764
    @sagarparihar3764 10 місяців тому

    Thombre sarancha mo. No. Pathwa

  • @dadaraokhandagale9149
    @dadaraokhandagale9149 2 роки тому +1

    छान माहिती. कोंबडी खाद्य व कोबंडी खाद्य भांडे कोठे मीळेल.

  • @Kish9792
    @Kish9792 Рік тому

    Aamchya nasik la RIR kombadicha matan 280 rs kilo milte aani pure gavthi cha matan 480 rs kilo chalu aahe

  • @chakardharborkar3561
    @chakardharborkar3561 2 роки тому +4

    2100 पिल्लांना जगा किती पाहिजेत

  • @dilipkarbharibachate7054
    @dilipkarbharibachate7054 2 роки тому

    सर...❤️👍

  • @manoharpawali1190
    @manoharpawali1190 2 роки тому

    baba chehara बघून तुम्हालाच मदतीची गरज वाट ते

  • @smitadhumal4080
    @smitadhumal4080 2 роки тому

    30/50

  • @GouraTrader
    @GouraTrader 2 роки тому +4

    खाद्य कंपनी देणार का

  • @jyotisaid6213
    @jyotisaid6213 2 роки тому +6

    पहिले शेड तयार पाहिजे का?कंपनि शेडसाठि पैसे देति का? मला पण कूकूटपालण करायचे आहे

    • @jyotisaid6213
      @jyotisaid6213 2 роки тому

      खूप छान माहिति दिलि Thanks

    • @jyotisaid6213
      @jyotisaid6213 2 роки тому

      सर तूमचा नंबर पाठवा

    • @amolvaidya3450
      @amolvaidya3450 2 роки тому

      Hi

    • @unknownuniverse9095
      @unknownuniverse9095 2 роки тому

      @@jyotisaid6213 कंपनी शेड साठी पैसे देत नाही, तुम्हाला स्वतः शेड तयार करावं लागेल!

  • @diliprathod2894
    @diliprathod2894 2 роки тому

    Hi

  • @subhashandhale520
    @subhashandhale520 2 роки тому

    नमस्ते सर

  • @dilipkarbharibachate7054
    @dilipkarbharibachate7054 2 роки тому +10

    सर... शेड कसा असावा 2100 पील्लासाठी किती जागा लागेल

    • @graminInfo
      @graminInfo 2 роки тому +2

      २ गुट्याच शेड लागेल आणि शेड चा खर्च अडिच ते तिन लाख होइल. स्किम पटन्यासारखी नाही. सावधान....

    • @unknownuniverse9095
      @unknownuniverse9095 2 роки тому

      @@graminInfo maybe u r ri8!

    • @kedarkadam5883
      @kedarkadam5883 2 роки тому

      शेडच पाहिजे असे नाही पक्षांचे संरक्षण महत्वाचे (शेडची अट नाही आहे)

    • @graminInfo
      @graminInfo 2 роки тому +1

      @@kedarkadam5883 शेड नसेल तर २००० पक्षांचे सौरक्षन कसे करनार भाउ.

  • @balusadawrte7577
    @balusadawrte7577 2 роки тому

    🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @amolbangle1297
    @amolbangle1297 2 роки тому +1

    I am interested

  • @satishkadam7708
    @satishkadam7708 2 роки тому +2

    Changli mahiti aahe
    Pan sir
    Company 800chiks gheun gelyavar rahilele 1200chiks aani plus 800chiks 1divasachi denaar tyamule parat 2000chiks zali farmers javal ma te 2000chiks company kevha ghevun janaar.
    He plz samjavun sanga

  • @shiventerprises5523
    @shiventerprises5523 2 роки тому +2

    खाद्याचे काय ते कोण देणार..... 21000 हजार देऊन तुम्हाला 800 पिल्ले देणार आणि मग त्यांचा हि खर्च.... मग हा खर्च कितीवर जातोय.....

    • @dilipporje2573
      @dilipporje2573 2 роки тому

      800 कोंबड्या चे शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार

  • @gangadharnimbalkar3534
    @gangadharnimbalkar3534 2 роки тому +4

    शेड कोण देणार जर शेतऱ्याकडे पैसे नसतील तर काय कम्पनी शेडला पैसे देईल काय कोणत्या जातीचे चिक्स देणार

  • @ranjitrajput3871
    @ranjitrajput3871 2 роки тому +2

    90 diwsanni 800 pakshi ghewun gele tr 800*140= 112000

  • @hanmanthkamble6045
    @hanmanthkamble6045 2 роки тому

    हाय

  • @ghumraomahangade5392
    @ghumraomahangade5392 Рік тому +1

    Sir Satara wai la denar ka

  • @prashanttarane1453
    @prashanttarane1453 2 роки тому +1

    शेतकरी तोट्यात जाणार यामध्ये

  • @amolarade8703
    @amolarade8703 2 роки тому +1

    Karan tu sagal kahi dila ani jar pilansobat feed nahi dile tar mag typaris broylar kadhi pan chagali n

  • @spagrosoldier3370
    @spagrosoldier3370 2 роки тому +2

    सर पैसे कमविन्या साठी काहीही विडिओ बनवू नका त्यांना च पूर्ण माहिती नाही तुह्मी व्यवसाय ची माहिती देताय आणि मी 3 दिवसा पासून कॉल करतोय व व्हाट्सअप ला msg पण केला पण कुलाच रिप्लाय नाही

    • @dilipporje2573
      @dilipporje2573 2 роки тому +1

      हा 1वर्षा पासून फोन उचलत नाही

  • @ranjitrajput3871
    @ranjitrajput3871 2 роки тому

    Pre starter .starter cha ani finisher cha ...2100 pillanacha expences check kara

    • @prashant4201
      @prashant4201 2 роки тому

      Kiti yeil 90 divasn sathi ? Plz reply

  • @graminInfo
    @graminInfo 2 роки тому +3

    कावेरी पिल्लांची किमत हि १० ते १२ रुपये अस्तो. आणि २१०० पिल्लांचा pre starter ch 1 महिन्याच खाद्यालाच जास्त खर्च होइल. आणि नंतर वजन वाढिच्या काळात जास्त खाद्य लागत, फक्त ॲझोला Hydroponic system var vajn वाढत नाहि. प्रोब्लेम येनार हे नक्की, आणि १४० रुपये किलो चा दर व्यापारी कधीच देत नाहि. सावधान....

    • @ZaReeF996Desi1kombli
      @ZaReeF996Desi1kombli 2 роки тому

      Majha gav dist satara 10 vrzh zhala boriler chicken shop ahe orignal jungli gavti kombli mhanun tr mi anlo 40 kombli orignal gavti kombli ... ka keere mkoory free range madhy feiron khaon andy deti ani tyachy pillo la bajri tandor bhat daal ...2 mahine nantr makka dile bhrdun ani vishya smpla pan 2 mahine lakhs thvacha .... ha sonali kaveri giriraj ffg 4 mahinat mottha hoty pan khadych kay??? Motthy zhaly nantr free range madhu firto apla 7 kg khad khato kombla ani kombli 5 kilo .... gavran 6 mahine nantr motto hota tyacha khrch ek pkshi magy 110 Ra hoto ani mhun me gavran orignal pillo vikto 1 mahine se 60 Rs 2 mahine che pillo 120 Rs

    • @KanchanGabhane
      @KanchanGabhane 5 місяців тому

      Sahi Hai Sir Mai bhi 1 Din ka baccha 60/- rs Me bechta

    • @KanchanGabhane
      @KanchanGabhane 5 місяців тому

      Original Gavran

  • @govindwagh9009
    @govindwagh9009 2 роки тому +18

    साहेब अड्रेस अंबेजोगाई आहेत व तुम्ही सांगली सांगतात यात फरक कसा

  • @ganeshadsul3104
    @ganeshadsul3104 2 роки тому +2

    कडकनाथ आणि हे सारखच आहे का

  • @nareshdevre4762
    @nareshdevre4762 2 роки тому +1

    नमस्कार
    गावरान कोबंडी पालन साठी परवानगी घ्यावी लागेल का ?

  • @rameshtakawale4553
    @rameshtakawale4553 5 місяців тому

    मी पुरंदर तालुक्यातील सासवड जवळ आहे इकडे देता येईल का

  • @maheshambre03
    @maheshambre03 2 роки тому +1

    Thombre ki Thomber 1:44. Video upload karnya aadhi neet QC keli nahi ka. Ha video sampurna Maharashtra kai purna Deshat lok bagnar astil. Mahiti changli sangta tya saathi dhanyawad.

  • @khandumore6340
    @khandumore6340 Рік тому

    विनोद सर फरवरी का नंबर पाठवा

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 2 роки тому +2

    2100 पिल्ल घेतली पण तीन महिने त्यांचं खाद्य कोणी द्यायचं कंपनी देणार का शेतकरी करणार खर्च.

  • @sunilbawaskar9784
    @sunilbawaskar9784 2 роки тому +2

    लाड सर जय मल्हार वाले सर रीपलाय देत नाही तूम्ही यावर काही बोला सर

    • @kedarkadam5883
      @kedarkadam5883 2 роки тому

      खूपच फोन येत आहेत त्यामुळे

  • @rupeshbzamarkar5026
    @rupeshbzamarkar5026 2 роки тому +1

    हा हा हा पुन्हा एक सर तुम्ही करा पहिले

  • @milinddavane9935
    @milinddavane9935 2 роки тому +1

    Very nice Sir .

  • @user-my7po6ds9j
    @user-my7po6ds9j 3 місяці тому

    सर फोन नंबर टाका

  • @sunilbawaskar9784
    @sunilbawaskar9784 2 роки тому +1

    आम्ही तूमच्याव फार विशवास आहेसर

  • @yuvrajpatil6979
    @yuvrajpatil6979 2 роки тому +1

    ही सगळी फसवणूक आहै ह्या साहेबांना मि २१००० पिले मि देतो,,आपन मला आठ हजार पिले ३महीन्याने मला वापस द्या १००च्या स्ट्याम वर विहीन

  • @ramdastarate6388
    @ramdastarate6388 2 роки тому +1

    अ नगर जिल्यात मिळेल का

  • @ravindramhetar7912
    @ravindramhetar7912 Рік тому +1

    आपल्याला छोटी पिल्ले मिळतील का साहेब

  • @satishshirsat3063
    @satishshirsat3063 Рік тому

    सर आपण २१०० पिल्ले देणार त्याला २१०० पिल्ले त्यांना ३ किलो प्रमाणे ६३०० किलोचा बाजरभाव रु ३८/- किलो आहे त्याच कस नियोजन करावे

  • @santoshbarat2631
    @santoshbarat2631 Рік тому +1

    Sir Tumacha nambaer dya?

  • @shahajimore4463
    @shahajimore4463 Рік тому

    Satay.2100.pile.ghya.42000..jail.khady.60000.ase.102000.jatil..tar.90.divsani..par.kombadi.150.ru.jail.mag.300000.(3.lakh.)hotil.mag..Kashala.ghotalyacha.dhanda.

  • @sachinlokare9041
    @sachinlokare9041 2 роки тому

    Very nice information

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 2 роки тому +1

    पाहतो कुठे आणि बोलतोय कुठे?

  • @ganeshdhande386
    @ganeshdhande386 2 роки тому

    2100se peeleka khadyakon denarn

  • @maheshdahalkar3850
    @maheshdahalkar3850 2 роки тому +1

    Sir aami yejshi ghetyar aamala milnar

  • @avinashpatil9033
    @avinashpatil9033 2 роки тому

    Nice धन्यवाद सर मी पण करेन पण डिसेंबर मध्ये

    • @amolarade8703
      @amolarade8703 2 роки тому +1

      Me madhe kar mhanje masale vange ani chikan yekartr

  • @gokulbilloregokulbillore6157
    @gokulbilloregokulbillore6157 2 роки тому

    Jalna

  • @imranpatel582
    @imranpatel582 Рік тому

    नंबर कुटी हाय

  • @ravirathod2688
    @ravirathod2688 2 роки тому +1

    Aaho video tar banwlay mg phone kaa uchlat nahi sir nuste lokana time pass karnyasathi he video kela kaa

  • @ranjitrajput3871
    @ranjitrajput3871 2 роки тому +1

    Feed kon denar te pn sanga