प्रश्न विचारण्याचे खास आभार...🙏🙏🙏 नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्याचा संपूर्ण अभ्यास करून हे प्रश्न आपण विचारले आहेत. माहिती उत्तम सांगितली.आपले खुप खुप आभार.🙏🙏🙏🙏
ह्या व्यवसायात उतरण्या साठी लागणारी ट्रेनिंग आणि आर्थिक मदत देणाऱ्या संस्थानानची नावे जर भेटली तर फार उत्तम होईल. आपल्या ह्या चॅनल हा उपक्रम खूपच चांगला आणि महितीप्रद आहे.
सर माझे दोन प्रश्न आहे प्लीज उत्तर द्या, पक्षी शेड वर आला तेव्हा त्याचे वजन किती होते? पक्षी शेड वर आणल्यानंतर किती दिवसापासून त्याने अंडी द्यायला सुरु?
सर अंडी कुठे आणि कसे सेल करतात. ठोक मार्केट का स्वतः विकायला जाता. म्हणजे व्यापारी जागेवर घ्यायला येतात का. आणि कोंबडी कटींग ला जातात त्याचा भाव कसा कीलो आहे.
Mala thoda dought ahe 1 divasala 1 pakshi 100 gm agenusar 150gm paryant jau shakt mag 2450 PAKSHANA 245 KG per day la khadya lagte mg kharch kami kas kaya sangitala ani light bil medication kahich nahi pakdaala
साहेब मुलाखत चांगली घेतली आणि पण अजून काही प्रश्न राहिले साहेब पक्षी आणला होता 220 ला आणि ज्यातीत ज्यात 70 रुपयाला विकणार आणि त्याचा तोटा कसा भरून काढायचा आणि 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे त्याचे व्याज आणि अजून श्रावण महिन्यात झाल्याला तोटा कसा भरून काडत ते पण विचार फुडच्या मुलाखती
शेतकऱ्याची मुलाखत घेल्यावर एक positive विचार येतो👍👍👍
🙏💐
प्रश्न विचारण्याचे खास आभार...🙏🙏🙏
नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्याचा संपूर्ण अभ्यास करून हे प्रश्न आपण विचारले आहेत. माहिती उत्तम सांगितली.आपले खुप खुप आभार.🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर 💐
ह्या व्यवसायात उतरण्या साठी लागणारी ट्रेनिंग आणि आर्थिक मदत देणाऱ्या संस्थानानची नावे जर भेटली तर फार उत्तम होईल.
आपल्या ह्या चॅनल हा उपक्रम खूपच चांगला आणि महितीप्रद आहे.
धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ बनवला सर. जवळपास सर्वच माहिती दिलीत तुम्ही.. अश्या छान माहीती साठी आपले खूप खूप धन्यवाद..🙏🙏
धन्यवाद 💐🌹
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने इतके point to point विचारले आहेत की एका वेडिओ मधे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली👍👍👍👍
🙏 धन्यवाद 💐
अतिशय उत्तम आणि सुंदर प्रामाणिक माहिती सांगितल्या बद्दल आपले आभार🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
नवीन शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी अतिशय उपयुक्त व्हिडिओ सादरीकरण
धन्यवाद 💐
सर खूप छान माहिती घेतली आपण
तसेच आपण विचारले सगळे प्रशन खूप छान होते
धन्यवाद
वागसकर सर फारच सुंदर माहिती मिळाली . खुप छान 💐
धन्यवाद सर 💐
No bhetale ka
कोंबड्यांचा अंडी देण्याचा कालावधी संपल्या नंतर पुढील व्यवस्थापन कसे. मार्गदर्शन करावे
Very good information by the owner Mr. Sanjay Sir and the question asked to him were to the point and informative. Thanks
Thank you 🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला सर तुम्ही पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
शेतीसोबत करण्यासाठी जोडधंदा छान आहे .
धन्यवाद सर 💐
Ekdam brobar.
Only kunbi
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
साहेब खरी आणि चांगली माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद...👌💐💐💐
धन्यवाद 💐
Sir apan 100% ह्या बिझनेस वर depend राहू शकतो का? खूप छान माहिती दिली
Yes
सर्वात भारी व्हिडिओ आहे
धन्यवाद 🙏💐
Wagaskar sir ne khup chhan information share keli ....thanks sir
धन्यवाद 🙏💐
👉दादा असेच व्हिडिओ बनवत जावा
एकच नंबर व्हिडिओ बनवला आहे👈
व्हिडिओ मध्ये सर्व माहिती मिळाली
धन्यवाद दादा👍👍👌✌️🤝🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
नमस्कार सर मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ठ्यांकीव सर
धन्यवाद 💐
चांगली माहिती सांगितली धन्यवाद सर
🙏
Very Nice mulakhat ghetli
धन्यवाद 🙏💐
शेङ छान बनवलीस दादा
Chikan Ani egg che kombdi ya madhi praofit Kite aste plz sanga
छान माहिती दिलीत धन्यवाद सर
धन्यवाद 🙏
Nice video .
धन्यवाद 💐
खूप छान माहीती दीली सर 🙏👌
धन्यवाद
छान माहिती धन्यवाद सर
धन्यवाद
He is so down to earth well done brother
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏
Mala contact no dya tumcha
Sir very useful good information provided video
Thank you
Very nice information Sir thanks
धन्यवाद 💐
खुपच छान माहिती 👌🏼
धन्यवाद
एकच नंबर गुरुजी
🙏
सर माझे दोन प्रश्न आहे प्लीज उत्तर द्या,
पक्षी शेड वर आला तेव्हा त्याचे वजन किती होते?
पक्षी शेड वर आणल्यानंतर किती दिवसापासून त्याने अंडी द्यायला सुरु?
व्हिडिओ संपूर्ण पहा 🙏
किती खर्च आला दादा शेङ साठी
सुपर व्हीडीओ सर🌹🌹
धन्यवाद सर 💐
Perfect information
Thank you
सर अंडी कुठे आणि कसे सेल करतात. ठोक मार्केट का स्वतः विकायला जाता. म्हणजे व्यापारी जागेवर घ्यायला येतात का. आणि कोंबडी कटींग ला जातात त्याचा भाव कसा कीलो आहे.
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
Sangmner madhe kuthe bhettil he pakshi adrees sanga
Ha pakshi Kiti rupayala bhetto kharidi kartaach ha ande dyayla suruvat krto ka
सर व्हिडिओ संपूर्ण पहा
सर कोंबडी अंडी देवून झाल्यावर त्या पक्षाचं काय ती कुठे विक्री आणि कसा भाव होतो
18 months nantr pakshyancha kay kela jata....???
Ani tyatun kiti utapann bhetta...???
Kutting sathi... 50-100 rs per bird la sale hoto
Good
Very nice
Thank you
sir kameet kameet keti Rs lagatat project ubha karyla
Mala thoda dought ahe
1 divasala 1 pakshi 100 gm agenusar 150gm paryant jau shakt mag 2450 PAKSHANA 245 KG per day la khadya lagte mg kharch kami kas kaya sangitala ani light bil medication kahich nahi pakdaala
आपल्या या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओमध्ये दिलेले आहे🙏
Very nice sir 👌
Thank you
पक्षी कुठे भेटतात संगमनेर मधे
👍 अभीनंदन चांगली माहीती दिली 🙏
धन्यवाद
🙏🙏 very nice
धन्यवाद
जमीन पासून चे अंतर ३;४पुट 18:53 हे अंतर कमी होत नाही का कारण विष्ठा बरेच दिवस पडून राहते
18:53
18:53
18:53
त्याला खालून कनवेर बेल्ट लावता येणार नाही का
Sir mla 1000 hjar ch karay chay kiti rupey lagtil
Nice sar
धन्यवाद 🙏
मस्त
धन्यवाद 💐
Khupch chan mahiti sir. Mala tar avadala vidio
धन्यवाद 🙏
सर, आपल्या प्रभावी उपक्रमाबद्दल शुभेच्छा. साधारण शेडला किती खर्च येतो , आणि प्रभावी मार्केट कुठे. आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत एक शिक्षक.
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे अधिक माहितीसाठी फोन करा 🙏
Shasanachi subasidi milate ka ya vavsayasathi
Kiti milate
नाबार्ड मध्ये लोन मिळु शकते.
Government ky anudan det kay Ani ky proses ahe te pn sanga
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
मस्त sir🙏
धन्यवाद 🙏
माशी चा प्रॉब्लेम असतो का बॉयलर सारखा ह्यात
औषध फवारणी करावी लागते
दादा आपल्याला dally 2000 अंडी पाहिजे आहेत मुंबई येथे हवे आहेत SEWREE परेल येथे तर आपल्याला मिळू शकेल का
मस्त 👌👍👏
धन्यवाद 💐
Mast
1000हजार पक्षीपाळण्यासाठी शेड आणि जाळी सर्व खर्च अंदाजे किती येईल
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
500000 rupees
भाऊ इतका इंवेस्टमेंत करण्या पेक्षा चीनी कोंबडी पोसणा कधी पण परवडेल .....
खुपच छान भावा
धन्यवाद 💐
छान 🙏
धन्यवाद 💐
500 kobmdaysmage kiti andi hotata
Shed la kiti jaga lagli tumhala 🙄🙄
सर अंडे मिळतील का मुंबई कल्याण ल माझं शॉप आहे होलसेल
supar
He andi company nete ka
छान
धन्यवाद 🙏
शेड मध्ये खाली सिमेंट काँक्रिट केलेले आहे का
Yes
खांदे ऐक दिवसाला किती लगते
धन्यवाद 💐. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आहे. एका दिवसाला साडेपाच बॅग खाद्य लागते
@@balirajaspecial ऐक ब्यागची किंमत किती आहे
Nice sir
धन्यवाद
105 divsacha pakshi tumala kitila bhetla?
संगमनेर
@@balirajaspecial
Aho bhau kitila bhetla mhanlo.
Kiti rupayala bhetla.?
Waghas kar sir butten fatne Kiva egg che weight vadhane yala ky upay aahe
Feed vishayi mahiti dya.
Poultry Kobadi aahe ka
अंडी देणारी कोंबडी पालन
दादा फोन नंबर मिळेल का खूप सुंदर माहिती सांगितली
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
Chan
धन्यवाद सर 💐
खूप छान.
Poltri chi length width and height kiti ahe
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
सर खर्च किती झाला शेट चा सगळा
पक्षी आपन विकत घेतल्यानंतर कीती दिवसनी अंडी द्यायला सुरुवात करतात.
पक्षी घेताना वय 105 दिवस
नंतर 25 ते 30 दिवसांमध्ये अंडी देण्यास सुरुवात करतात.
105 दिवसाचा पक्षी कितीला बसतो.
@@sunilgorve4643 190-220 रुपयांपर्यंत मिळतात.
आत्ता खाद्याचे rate जास्त असल्यामुळे पक्षी महाग झालेत
@@TheTrekkerVabs97 मग राव आता हा bussines लॉस मधेच आहे.
जुने पिंजरे वापरले तर परिणाम काय होतो प्लिज मार्गदर्शन करा
Contact no dya
नुसते आकडेवारी करून उपयोग नाही.. पूर्ण नियोजन करावं लागत..
साहेब मुलाखत चांगली घेतली आणि पण अजून काही प्रश्न राहिले साहेब पक्षी आणला होता 220 ला आणि ज्यातीत ज्यात 70 रुपयाला विकणार आणि त्याचा तोटा कसा भरून काढायचा आणि 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे त्याचे व्याज आणि अजून श्रावण महिन्यात झाल्याला तोटा कसा भरून काडत ते पण विचार फुडच्या मुलाखती
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
कोंबडीच्या शीट मधून पैसे मिळतात
मस्त माहिती साहेब🙏 परंतु आपण या व्यवसायात आयुष्यभर अवलंबून राहू शकतो का ❓ 💯❓
Hyancha contact milel ka mahiti sathi
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे.
सर संगमनेर चा ऍड्रेस मिळेल का
Saheb sanju kakancha no bhetel ka
18. Month. Manter. Kobadaycha. Kay. Karata. Ane. Tachay. Payday. Kete. Ho. Tata
सर कोबंडी ही जाळी मध्ये का ठेवतात ? ब्रॉयलर कोंबड्या प्रमाणे का ठेवत नाहीत?
पक्षी काय भावानी भेट
व्हिडिओ संपूर्ण पहा
सर करार कोणाबरोबर करायचा ।।कोल्हापूर किंवा सांगली सातारा कोणी जवळ असेल तर सांगावे। त्यांचा नंबर द्यावा
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
Thank u
कराड
अंडी घेणारे व्यापारी आहेत का
Shetkryancha mo no det chala sir jene karun ambhi visit karu shaku
Ha poltri farm kuthe ahe
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे.
@@balirajaspecial discription madhe dist nahi
Jay hind
जय हिंद
दक्षिण ऊत्तर बांधकाम केले तर चालतेका,
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
नाही.
पौल्ट्री उद्योग करताना व्हेंटिलेशन पूर्व पश्चिम दिशेनुसार ठीक असत