खुपचं छान आहेत ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक तरूण मंडळींच्या मनात विचार आला पाहिजे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे भाऊ आपण दिलेल्या माहितीनुसार ही योजना सुरू करण्यासाठी यशस्वी होऊ शकतो हा विश्वास आहे प्रत्येक तरूण हा. उद्योजक झाला a, पाहिजे हीच नम्र विनंती
मी आपला व्हिडिओ पाहीला माहिती खुप छान दिली. द गावरान कोंबडी पालन चालू करण्याच्या बेतात आहे तर त्या साठी गावरान कोंबडी पिल कुठून आणायचे ते सांगा कृपया आपला फोन नं पाठवा म्हणजे मला सोप्यात जाईल
सर माझ्याकडे शेड तयार आहे परंतु मला गावरान कोंडीचे 500 पिल्ले पाहिजे तेवढे मिळवून दिले तर बरे होईल मी व्यवसायात नवीन आहे परंतु मला 500 कोंबड्यानपासून व्यवसाय सुरु करायचा आहे मला पिल्ले उपलब्ध करून दिले तर बरे होईल
Sir mala gavaran kombadi palan karayacha aahe mi shetkari aahe tar mi kombadi pasun suruvat karachi ki Peelan pasun aani tyanchi kimaat kashi asanar please mala tumcha sala hava aahe komdi kharedi kothoon karaychi tumchya kade milel ka.....
पैसे कमवायचे आहेत तर मेहनत तर करायलाच पाहिजे यांच्या अंगामध्ये मेहनत नाही त्यांना तुमचे व्हिडिओ आवडत नाहीत, परंतु जे प्रॅक्टिकली करू शकतात त्यांच्या करता काहीही अवघड नाही, तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत,
नवीन सुरवात करतोय 20 x 20 चे पत्र्याचे बंदिस्त शेड आहे लाईट पाणी सर्व आहे . 50 पक्षी करावा म्हणतोय.( अनुभव नाही म्हणून ) योग्य मार्गदर्शन मिळेल का plz ...👍👍👍
खूप छान माहिती दिली आहे
हा व्यवसाय मी करणारच
धन्यवाद साहेब 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🥀🥀🌷
खुपचं छान आहेत ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक तरूण मंडळींच्या मनात विचार आला पाहिजे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे भाऊ आपण दिलेल्या माहितीनुसार ही योजना सुरू करण्यासाठी यशस्वी होऊ शकतो हा विश्वास आहे प्रत्येक तरूण हा. उद्योजक झाला a, पाहिजे हीच नम्र विनंती
Khup Chan mahiti dili sir
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
दुसऱ्याचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न करणारे खूप कमी आहे,
तुमच्या प्रयत्न आणि मेहनतीला नमस्कार आहे, कौतुकास्पद आहे
Thanks sir
Khup chan sir
400
चांगला संकल्प आहे तुमचा मोबाईल नंबर द्या
Aai ca ladaka nilesh
Very very best vidio Gavran Kombdi, Thank You, Saheb.
खूप छान माहिती दिली,
नमस्कार खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद
nice information salute sir
Khoob Jaan video
Khup changalee mahiti dilee
Thank you so much
खूपच सुंदर माहिती दिली, कृपया शेडचा आतील व्हिडिओज् पाठवा
सरांकडे सध्या शेढ नाही आहे ३०००० कमावल्यावर घेतील ते नवीन ओके
खूप सुंदर महिती दिलीत धन्यवाद
छान माहिती दिली आहे
Sir kombadyache pile kuth milatil aani Kiti divasat Andi ghalatil
Khup Chagali sagatli saheb mi ha vevsay karnataka
😮
फारच छान माहितीपूर्ण विडिओ मधून सांगितली आपणांस धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली सर
Nice
good
chhan margdarshan thanks
खूप छान
Very nice sir👋👋👋
खुपच सुंदर माहिती....आहे
Sir kombadi jar shed chya bhaher sodli tar thi hathi lagathe ka
धन्यवाद सर
सुंदर माहिती दिली पण शेडचा व्हिडिओ पाठवा
तुमचे video बघण्या सारखे आहे पण खूप मोटा video असतो.
Mast
खूप छान सर
Sir maze gavthi aande vikun nahi rahile tr kay karu..please sanga..yachavr todga kay aahe..
👍💯
Very nice sir
😃😃
सर मी तुमच्या व्हिडिओ बघुन ६० गावरान कोंबड्या केल्या अजून ६०० कोंबड्या करायच्या आहेत 🙏
Sir cha number aahe Ka
Mala pahije
200 Komdya vikaychya aahe purn ghetlyas 10%sut mob no 9146305284 bhandegaon tq Darwha dist yavatmal
Nbr de na bhai
गाव कोणत दादा. तुमचं
@@vishalsolanke8387msg kr
Nice
Sir Andi vikanyasathi Kay karave lagel
Khupch chana mahiti dili dada
मी आपला व्हिडिओ पाहीला माहिती खुप छान दिली.
द
गावरान कोंबडी पालन चालू करण्याच्या बेतात आहे
तर त्या साठी गावरान कोंबडी पिल कुठून आणायचे ते सांगा
कृपया आपला फोन नं पाठवा
म्हणजे मला सोप्यात जाईल
Very naic idia cogreculetian👌👌
Khubach Chan sar
4guntemade kiti kombdya jagtil
Thankyou for your great speech
Uttam.narbat
3 kappe kase krayche video taka
मस्त 👌👌
अर्धी माहिती बरोबर आहे पण मुक्त सोडल्यानंतर कोंबड्यांचा संरक्षणासाठी किती जागा लागते 300
Lasota आणी ganbora डोस कसा द्यायचा?
Sir Gaurav Kobdya Badisat Rahtil
thanku sir for this important video please try to make 1 video daily
सर मला पाचशे कोंबड्या करायचा आहे त्या कोंबड्यांसाठी किती पत्रा मारावा लागेल..💐💐
Mast saheb
खुपच छान भोलेनाथजी तुम्हाला प्रत्येक कामात यशच यश देवो
खूप छान माहिती दिलीत सर 🙏 मी पण ह्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतोय... वेळोवेळी आपले मार्गद्शन मिळावे अशी इच्छा आहे 👍🙏
केले का तुम्ही चालू कोंबडी पालन
ह्यांच्या कडून कोणतीही मददत होणार नाही साहेब उगाच अपेक्षा ठेऊ नका
Equabitor kiti divsat pile tayar hotat
Mast saheb ✌
सर, व्हिडिओ मनापासून आवडला...
मलाही हा व्यवसाय सुरू करायचा आहे..... योग्य वेळी मी आपल्याकडून मार्गदर्शन घेईन...
नमस्कार.
अजिबात भेटणार नाही साहेब
सर माझ्याकडे शेड तयार आहे परंतु मला गावरान कोंडीचे 500 पिल्ले पाहिजे तेवढे मिळवून दिले तर बरे होईल मी व्यवसायात नवीन आहे परंतु मला 500 कोंबड्यानपासून व्यवसाय सुरु करायचा आहे मला पिल्ले उपलब्ध करून दिले तर बरे होईल
Kombadichi Pille kuthe miltat
Good advice aahe
सर दहा रुपयाने अंडी आपण किती घेऊ शकता
Thanks lot nice information about Chilean sheds
Very,goodidia
खुपच कामात येणारी माहिती आहे दादा
Tomcha mobil no sand me sir
ही गावरान कोंबडी 1 पिलु कितीला व कूठे मिळते
Super i like this video
Kuduk kiti divasani hoti
Super
मोकळ्या कोनाच्या जागेत सोडायच्या
मस्त माहिती आहे सर
Sir mala gavaran kombadi palan karayacha aahe mi shetkari aahe tar mi kombadi pasun suruvat karachi ki Peelan pasun aani tyanchi kimaat kashi asanar please mala tumcha sala hava aahe komdi kharedi kothoon karaychi tumchya kade milel ka.....
Khupch mast video Sir
कुकुट पालन कुठे करावा घरांच्या जवळ की लांब....
20×20 shed kharch kiti hoil
पैसे कमवायचे आहेत तर मेहनत तर करायलाच पाहिजे यांच्या अंगामध्ये मेहनत नाही त्यांना तुमचे व्हिडिओ आवडत नाहीत, परंतु जे प्रॅक्टिकली करू शकतात त्यांच्या करता काहीही अवघड नाही, तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत,
नमस्कार सर
मी आपले प्रत्येक व्हिडीओ पाहतो
Hi
Ql was
Khup chaan information 👍👌
Good Job 👍
Nice bhai 👌
Sir parbhani che youtube channel baghun khupAnand zala 😍
Khup chan Video kami jager sarva plan sangitlya Nadal dhanyavad lad sir
Hi ok
Sir....
Kontya jaati che gaavran komdi-palan karayche...
Mitra suruvat kadhi pn gavthi kombdi pasun keleli bari....
ua-cam.com/video/xPCJESLtmUs/v-deo.html
सर मी सहज दोन तलगी आणल्या मागच्या महीन्यात.आता खूपच अंडी नी पिल्ल झाली,,मला खूप आवडत कोंबडी पाळायाला.
खरं मी केले आहे बरोबर आहे मी पत्र्यावर नारळाच्या झावळ्या टाकल्यात
Ok
Lecture
भाऊ आपणास खूप खूप धन्यवाद.
Nice guideline thanks
मस्त मित्रा
30by 20 chlel ky
एक नंबर भाऊ
Kombdi palan suru karayc ahe kiti kombdine suru karayla pahij
10x10 ची शेडडिझाईन दाखवण्यात यावा
छान माहिती आहे शेडचेफोटो व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवा
नवीन सुरवात करतोय
20 x 20 चे पत्र्याचे बंदिस्त शेड आहे
लाईट पाणी सर्व आहे . 50 पक्षी करावा म्हणतोय.( अनुभव नाही म्हणून )
योग्य मार्गदर्शन मिळेल का plz ...👍👍👍
तुमचा पत्ता सांगा परभणी मध्ये कोठे?
👌👌👌👌
Practically karun bagha mag sagla hishob lagel.
Gavrankomdikharedikuthekaraychi
मुरगि पालन कसे पालु❤❤❤❤
Sir poultry farm 1000 Bird and butter plan करीता परवानगी व वीज जोडणी कोणती लागेल cl की dl
Picturerajatio ..karur..dhakva
Sir livertonic chi garaj ahe ka
खुप छान व्हिडिओ आहे सर धन्यवाद
10 कोंबड्या पाळल्या तर किती उत्पन्न होते
सर कोंबडी अंडी कीती दीवस देणार .. व नंतर नियोजन काय
गावरान पिल्ले कुठून आनायचे?