खेकडा पालन व्यवसायातून महिन्याला कमावतो 5 लाख रुपये || crab farming || खेकडा पालन व्यवसाय यशस्वी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • ‪@krushisalla‬
    मंडळी आपण आज आलो आहे बारामती तालुक्यातील माळेगांव येथे रहणाऱ्या संदीप घवाने यांच्या हॉटेल तात्यांचा रानमळा व खेकडा पालन व्यासायाला भेट देण्यासाठी त्यांनी उच्च पगाराची नोकरी सोडली व गावाकडे आले. वाढत्या हायब्रीड खाद्याचे तोटे पाहून त्यांनी स्वतच्या शेतात खेकडा पालन, गावरान कोंबडी पालन व गावरान बोकड पालन सुरू केले. आणि इथूनच हॉटेल तात्यांचा रानमळा या व्यासायाला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रचंड संकटे आली पण त्यांनी आपल काम सुरूच ठेवले. या हॉटेलची सुप्रसिद्ध खेकडा भाजी खाण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ग्राहक या हॉटेलला भेट देतात. संदीप घवाणे हे कस्टमरच्या ऑर्डर प्रमाणे गावरान चिकन, मटन व बिर्याणीची ऑर्डर घेतात. या स्टार्टअप मुळे बऱ्याच तरुणांना रोजगार मिळाला. आज त्यांच्या व्यवसायाचे रूपांतर एका मोठ्या वटवृक्षात झाले असून या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर साठ लाखांपर्यंत पोहोचलाय. तर संदीप गव्हाणे यांचा हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद
    ---------------------------------------------------------------------------
    Connect with me👇
    Contact 📲 - 8767250083
    Mail 📧 : krushisallateam@gmail.com
    UA-cam -
    / @krushisalla
    Facebook Page - www.facebook.c...
    Instagram - https: ...
    Website - krushisalla.in
    ---------------------------------------------------------------------------
    #krushisalla
    #खेकडा_पालन
    #crab_farming
    #खेकडा_पालन_व्यवसाय
    #शेती_व्यवसाय

КОМЕНТАРІ • 21

  • @15020068
    @15020068 Місяць тому +6

    फायदा फुगऊन सांगितला जातोय

  • @mayursaware2297
    @mayursaware2297 6 місяців тому +1

    Tum chya hataa mabe jye khekde distayet te jivnt aahet ki melele aahet te pehle aangaa

  • @bharatbhavsar6686
    @bharatbhavsar6686 9 місяців тому +2

    खूप छान

  • @AnnaYede-f2k
    @AnnaYede-f2k Місяць тому

    खरी माहिती सांगितली....

  • @aniketraut5840
    @aniketraut5840 2 місяці тому +1

    खेकडे खाला वर कॉलेस्ट्रॉल होतो का ?

    • @babakharade
      @babakharade 2 місяці тому +1

      खेकडे, मासे खाल्याने शक्यतो ९९% शरीरात बॅड कॉलेस्ट्रॉल निर्माण होतच नाही. सी फुड आरोग्यासाठी एकदम फायद्याचे आहे जपानी लोकांच्या जास्त दिवस निरोगी जगण्याचे कारण सी फुड आहे. बकरा मटन जास्त खाने, मोठ्या जनावरांच रेड मीट हे माणसाचं लवकर काम करतात .

    • @sanjaypatil9595
      @sanjaypatil9595 2 місяці тому

      नाही

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Місяць тому

      कोलस्ट्रॉल नाही होत रे, फक्त तु खेकड्या सारखा होशील दूसरी लोकांची टांग ओढ़शील.

  • @nikhiljadhav7837
    @nikhiljadhav7837 Місяць тому

    Loss wala business ahey ha..

  • @HANMANTWAKARE
    @HANMANTWAKARE Місяць тому +1

    Dusare khekda palan kru naye mhnun negetive sangtoy jar hotel takat asel tr khekda palan karave

  • @SureshDhapshi-j7s
    @SureshDhapshi-j7s Місяць тому +1

    सर खरी माहिती सांगा

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 2 місяці тому +1

    खूप छान

  • @gopalbonde5633
    @gopalbonde5633 4 місяці тому +2

    Good business sir

  • @nikhiljadhav7837
    @nikhiljadhav7837 Місяць тому

    Kon nahi ghet hey khekde

  • @saisongal09
    @saisongal09 9 місяців тому +1

    Khekde mothe houn martat tya sathi kay karave

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Місяць тому

      मोठे व्हायच्या आधी खाउन टाकायची.

    • @yuvrajgaikwad8907
      @yuvrajgaikwad8907 Місяць тому

      ​@@sk-ue2mu😂😂😂

  • @bharatbhavsar6686
    @bharatbhavsar6686 9 місяців тому

    नंबर भेटेल का