🤔मिळतं जुळतं होणार होतं😘पण खैस पाहुण्याला चांगलं खपतचं नाही😘कायरे हे देवा🤦By-Ashwini gavhane
Вставка
- Опубліковано 15 бер 2022
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #shrimantchobhe #indubaidarvade #saylisonwane #shrimantchobhe #marathiwebseries #marathicomedyvideo
#zeemarathi #starmarathi
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, स्वाती राखुंडे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे,राम काळापहाड
Channel head : Tushar Kailas Gavhane.
D.O.P - Ashish Kandekar
Editor - Ram Ashok Kalapahad
कलाकार : स्वाती कदम,आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे,श्रीमंत चोभे, इंदुबाई दरवडे, सायली सोनवणे,
राम काळापहाड
◆SPECIAL THANKS◆
Sumit Patole, Amol Bhalerao.
* Contact number *
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• 😣अगोदरच अशी चुक केली न... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरु नका🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा.🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे व्हिडिओ टाकू नये
आमचे व्हिडिओ आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
धन्यवाद...... टीम- SFP Studio
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺 - Розваги
सगळी अॕक्टींग रिअलच वाटते राव 🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌
चोभे लै खतरनाक आहे राव..
भाग छान झाला तुम्ही येवडं स्विकारलं पण पाहुण्याने घान केलीच.
तुम्हाला व तुम्हच्या टीमला होळीच्या शुभेच्छा.
सासूबाई खूप छान बोलतात आश्विनी
What a great and original family drama you have played. Part of Vahini, aai, bhau, porgi ani khais pahuna tar ekdam khas .Very very good acting.
याला म्हणतात सुसंस्कारी अश्विनीताई आपण ननंद बाई व सासुबाई यांच्या पाया पडले एक चांगला आदर्श समाजाला दाखवून दिले व आपण जोडण्याचे काम केले तसेच समोरच्या नाही आता समजून समजूतदारपणा घेतला पाहिजे आजचा व्हिडिओ खरोखरच चांगला होता धन्यवाद जय शिवराय
स्टोरी रायटरला धन्यवाद व आश्विनीच्या स्र्किप्टचे अभिनंदन मस्त वळण दिले पण शेवट चांगला करा व सायलीचे स्वप्न भंग होईल असे वळण देवु नका प्रेमविवाहाला प्रेरणादायक एपिसोड करा हि विनंती
Ek no episode aahe Ashwini tai saglyana holichya hardik shubhecha
तुमची एक्टींग छान वाटते मि तुमचे कार्यक्रम रोज पहातो मला खुप बरे वाटतात
पाव्हणं लय भारी 🌾🌾
Nay oo khaiss ahe to
अश्विनी ताई खुप मस्त एकटीग केली
🙏 नणंदेच्या पाया पडत असते अश्विनी समजुदार पणामुळे हे सर्व घडून आले, अशी सून सर्वांना मिळो. पोरीचा सासरा खूपच भारी आहे , त्यांना कोणाचे ही चांगले पाहणे होतच नाही सावत्र आई कशी बोलत आहे. तिला कळत नाही . आपणच समजूतदार पणे वागले तर कोणीही चांगलेच वागतील. नेहमी च दुसऱ्याचे वाईट बघत असतात. 👍🙏
नंबर एक भाग झाला आहे💃👉👌 धन्यवाद अश्विनी ताई🙏🙏
लय भारी भाग वाटला राव रियल लाईफ मध्ये आहे की काय असे वाटत होते पुढील कार्यक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा
Sayli di aani tiche mister khup chan❤
काय वहिनी तुम्ही सासूच्या पाया नाही पडले विसरले की काय🙏🙏👌👌👌👌👍
पडली दादा
@@user-fq4mb4vf8m 🙏🙏🙏👍🎉
पाहुणा लई खतरनाक आहे
Pahuna kayam vairach karayala baghtoy. Tyala changlich addhal ghadali asa dakhva ata. Tyachi swatachi porgich tyachyavar ulatli asa dakhva. Mhanje changli maja yeyil. Saglyanchi acting khup mast.
Tushar Bhau mast video
जावयाला भारी शिकवतात सासरवाडीचे काही म्हणा 😂
Sangit khup chan.... Aad kel
Mast episode astyat mi sagle bagte khup Chan acting kartat sagle pn Rushi and pratibha ka disat nahit ata te pn aste khup Chan zal aste
Hii
भारीच
Khup ch chan 👌👌
ग्रामीण भागातील कलाकार अप्रतिम अभिनय करतात कोनतीही नौटंकी नाही सहजसार शब्द फेक परफेक्ट टायमिंग छान झछान आणि छानच सैलुट
P
L
Pl
O
L
O
Love.lo..lll
Ll
Lllo
L.
L
L
Ll
L
Ll
Lll
Ll.oo
छान झालाआजचा भाग 👌👌👌🙏🙏🙏
Vahini khup samajdar ahe
मस्त
अस्विनी वहीनी कसा आहे तुमि मस्त झक्कास आहे तुमि
Nice episode.
सर्व कलाकारांना होळीच्या हार्दिक शुभेछा,
3215
सर्व टीम ला होळीच्या हार्दिक शुभेच्छा
छान 👍❤️👍
शब्द कधी काट्यासारखे बोचतात,
तर कधी दुःखावर फुंकर ही घालतात.....
कधी प्रेमाने कुरवाळतात,
तर कधी उभ्या आयुष्याचा वणवाही करतात......
विसरून जाव झाल गेल, स्वच्छंदी जगावे,
आयुष्याच गाणं आनंदाने गावे........
All the best 👍
0p
एकच नंबर
चांगला व्हिडिओआहे
Asa samajhdaar jawai pratyekala milo
🙏 सगळ्या कलाकारांना तसेच रसिकमाय-बाप यांना होळीच्या खुप खुप शुभेच्या, व्हिडीओची Quality अजुन उत्तम दर्जाची करा 👌👌👌👌👌
धूलिवंदन हार्दिक शुभेच्छा,
जावई सासरवाडीत घुसला रे भो 😂😀
Khup chan video
Dada Super Episode ,All Actress are Fantastic Actting , Keep it up
Khup Chan Apisode
खूप छान
मावशी च्या डायलॉग तोडच नाही धन्यवाद मावशी
खडूस पाहुना अँकटिंग एकच नंबर
Lot of very good your videos. ...
खरी गावाकडची सत्य कथा
छान
Very nice 👍 happy Holi to all of you ❤️
Nana chi bhumika no 1
एवढा मोठा बाहुबली 🤭 अरे दोन दे ठेवून मुलीच्या सासऱ्याला
Khais pahuna jindabad
मस्त 👌👌👌👌
Chan
Mastch happy holi to all of you
Mast
आजीच काम लयं भारी
1 number 👌🤗🙏
Mast mast.
Nice video
मालिका बघणं सोडून दिलं पाहीजे..नेहमी खैसाचा विजय...खैसाला त्याच्या बायकोला.. अद्दल घडवा....यामुळे दंडेलशाहीचा चुकीचा संदेश जातोय..
Very nice
Lajavab
Good morning all tim 🌄👍🙏
Big fan of you sir
Nice👍👍
Nice aashu tai
जावयाला दोन्ही घर सांभाळावे लागते
To did shana hay bulat deun gela
खूपच छान भाग झाला सगळे कसे एकदम गोड झाले पण मुलीचा सासरा खूपच बेक्कार चांगला मार दिला पाहिजे पाहुण्याला
Mast 🙏🙏
Aaswini Madam ngr la aalya vatty....scooti vr😂
Sarsnagar chya tith pahil mi...tumchyasarkch disl....tumhi ch hotya ka mg
Ho
Good 🌹 👍 🌹
Nice
Good
तुम्ही येवढं स्वीकारले पण पाहुण्यांनी घानच केली
खैस पाहुण्याला खपत नाही वाटतय
Happy holi to all
एपिसोड छान आहे दादा
Nay oo
@@aishwaryapingle9166 छान आहे ताई
@@punamghule592 hi poonam
Episode Khup Chan
Pn ata donhi family ni ektra ya ani Chan comedy vedio banva
Best of luck tumchya pudhchya vedio sathi
Tumhala tyachychani comedy hoeil ka kacha kacha bhandat ahe
@@aishwaryapingle9166 😃😃 ho na o
Pn tyani track change kela tr hou shakt
😅😅
@@ankitasonawane560 hello
Yachya pudacha bhag taka
All members are one number👍👍👌👌
Evad khass nay
@@aishwaryapingle9166 hi
P tu ni pl jo ko up ui tu y tr GT by@@KingMaharashtra
Lai bhari
Pudcha bhag patkan taka naa
Oo thod thamba siryel ahe Udya cha bhag udyach ho na😁😁😁
Happy holi
Yachya nanterrcha episode pahaycha ahe
Very nice video
म कु साहेबांच्या वेब मधील बाबुराव ला घ्या राम साहेब
भारतीय संस्कृती परंपरा आजही आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे . नाना शिवाय मजा नाही
Oskar dila pahije sarwanna kaharach 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप सूरेख ऐपिसोड झाला
Happy holi💐👍
Schedule kara na episode che....
खरं आहे आठवड्यातील किमान 3दिवस तरी दाखवा
👌👌👌💯
Khesacya mulila ani rushila pathwa hiss ghayala tyashiway sudharnar nahi khess
Khais jiravyach kas hech dokyat aste
Tayyab Nadaf ghadiwale
1st cmt ❤❤
तुम्ही बसलेले त्याच्या मागे कोणता घास आहे...
हाय
Hiiiiiiiiiiiiiiiii