🙏 भाग चालू असताना अप्रतिम संगीत टाकले खरंच मनापासुन सागांवेसे वाटते तुम्ही सगळे कलाकार एक दिवस यशाच्या खुपच नजदीक आला आहात म्हणूणच आम्हा सगळ्या रसिक माय-बापचा तुमची आमची वेबसिरीज एक नंबर यावी हाच आशीर्वाद:👌👌👌👌👌👌
छान काम केलं सर्वांनी कुठेही ओव्हर ऍक्ट नाही प्रसंगा प्रमाणे सर्वांचा अभिनय छान झाला त्यात गाणं सुद्धा प्रसंगाला अनुसरून टाकले त्यामुळे व्हीडिओ बघायला जास्त मज्जा आली.. अभिनयाची पार्श्वभूमी नसतानाही खूप सुंदर अभिनय केला सर्वांनी त्यामुळे तुमच्या सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन..💐💐💐 (दुबई)
Khupa chana episoda zala sagale khupa bhari kama karatata ani sayali tu tr khupa khupa chan kama karatesa ha bhag pahilya wara yr mala radich aala mala prataksyya tuzi bheta gyachi aahe sayali
मुलींनो ,तुमच्या समोरच तुमचे सासू सासरे आईबापाला, भावाला एवढे अपशब्द वापरतायेत आणि तुम्ही खुशाल हे पाहताय आणि तुम्हाला त्यांना कोणी बोलल्याचे काहिच वाटत नसेल तर तुमचा काहिही उपयोग नाही ...आता फक्त स्वतः गेल्या घरी सुखी रहा😀 काही दिवसांनंतर कळेल कोण कसं असतं...काहि त्रास झाला कि कोणाला सांगता पण यायचा नाही तेव्हा वाटेल घरच्यांच्या मनाने केलं असतं आणि असा काही त्रास झाल्यावर at least घरच्यांना तुम्हाला म्हणता तरी आलं असतं तुम्हीच पाहील हे स्थळ .....पण घरच्यांच्या विरोधात जाऊन केलं कि असंच असतं ना कोणी विचारत नाही न काही नाही.... आयुष्य भर तसाच शिक्का लागतो......मी पण मुलगीच आहे आणि माझी ही कमेंट फक्त ज्या मुलींचे अजून लग्न नाही झालेले त्या मुलींसाठी. .......... आईवडीलांचया सुखासाठी मुलींनी हे नाही केलं पाहिजे 🙏🙏🙏🙏बाकी एपिसोड मस्त ...बोध घेण्यासारखा आहे यातून

Rij
🥰o 🥰🙏99899
भ
Uyhj
@@jaysinggholve6985 mm mm no milk KKK mm mm pm KO kk m pm man kmmkmmkkmm
Aaji tumhi khupach bhari bolta👌👌mastch episod aahe
एकदम मस्त एकदम छान 🎉🎉🎉🎉🎉
Khupp Changala Eppizod, Sakalenhja Acting le chaan
अतिशय भावनिक शुटिंग, पार्श्वसंगीत आणि गाण्याची जोड दिल्याने मस्तच भाग झाला.
खुपच सुंदर अभिनय , स्टोरी छान .
आईची भुमिका खुपचं अप्रतिम...💐💐
Khup.chan all of you ramkrishna Hari 🙏🙏🙏🙏
ashwini didi tumche ha video lay lay maje lay bhari hai ga
खूप छान.सर्वांचा अभिनय एक नंबर.पार्श्वसंगीत सुद्धा भारी.
Gan ek number Sayali khup sundar disate Khupch mast
अश्विनी ताई खूपच छान आहे सगळ्यांचे काम मस्त चालू आहे वेबसिरीज
खूप मस्त वाटत आहे. ह्या व्हिडिओ खूप मस्त संगीत टाकल आहे.हा भाग खूप छान आहे.मला तर bagun रडायलाच आल. Hearttuch व्हिडिओ होता.👍
लई भारी एपिसोड एकच नंबर 👍👍👌
,,,,,,, आजीची भूमिका नंबर एक
Khup bhari kam karatay chalu theva
Saylididi kharch khup chan
Mast ❤️👍 ashwini Tai ❤️👍
Khup Chan episode jhalay
Sangeet taklyane tr aprtim
Ajji ch kam Khup sunder 👌👌👍👍
नगर जिल्ह्यातील सर्व टीमला अभिनंदन छान एपिसोड बनवला आहे
Saylididilook fantasticnice video khoob sundordidi
खूप छान सरवानचा अप्रतिम अभिनय वहिनी चा अभिनय 1नंबर
खुपच सुंदर भावनिक भाग झाला आहे
Sayalinice so sweet very good
आईची भूमिका एकदम उत्तम भाऊ वहिनी पण त्यांची भूमिका पण फार चांगली आता काय करता सायली ला समजून घ्या फारच उत्तम व्हिडिओ
Sayaliand tushar bhausunder very good
खूप सुंदर झाला आहे भाग
Super song khup chaan apisode
Bahut sweetho sayalididiji
खुप छान छान all the best 👍👍👍
Tushar bhau tumche bolne seme majhya bhavasarkhe aahe
छान झाला भाग धन्यवाद सर्व टीमला मनापासुन.
Sayalitai khup sundar
Aajji ek number
खूपच सुंदर भाग होता याच्यातून काहितरी घेण्यासारख आहे
छान काम केलं सर्वांनी कुठेही ओव्हर ऍक्ट नाही प्रसंगा प्रमाणे सर्वांचा अभिनय छान झाला त्यात गाणं सुद्धा प्रसंगाला अनुसरून टाकले त्यामुळे व्हीडिओ बघायला जास्त मज्जा आली.. अभिनयाची पार्श्वभूमी नसतानाही खूप सुंदर अभिनय केला सर्वांनी त्यामुळे तुमच्या सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन..💐💐💐 (दुबई)
Gan khup chan takl
एकच नंबर सुंदर अभिनय
गाण मस्त आहे. आई खुपच छान काम करताय
Sayali didiBeautifuland handsome
खुप छान आहे एपिसोड
Khup bhari aji
लय भारी झाला आजचा भाग 👌👌👌🙏🙏🙏
Divsen diws story, series best hot challi ahe.. Khup bhari❤️
Ek no Tai😍
Apratim 👌👌👌
सर्व पात्रांचे अभिनय चांगला झाला आहे दिग्दर्शन आणि दिग्दर्शक हुशार दिसत आहेत़, खैस पावणा, आई, आश्विनी गव्हाणे(सून) यांची कामे चांगली झाली आहेत़
Lovkar pudcha bhag taka khoop chan zala bhag
गाण्याने साज घतला आज च्या भागात, हे गीत एकदा स्वतंत्र टाका तुमच्या चॅनल वर
दादा खूप छान आहे तुमचे व्हिडिओ एक पण सोडत नाही पण सीरियल नो टाकत का बघायला बरं पडेल छान सीरियल असतात तुमचे💐💐💐अभिनंदन तुमचं
नंबर टाकत जा
दादा सीरियल नंबर असेल तर बर पडते बघायला
तुमच्या एक्टिंग ला तोड़ नाही 👌👌👌
एक्टिंग आहे अस वाटतच नाही खरोखर समोर सिन चालु आहे अस वाटत
सूगंधाताई (औरंगाबाद) यांचा अभिनय खूपच चांगला आहे आजीतर खूपच खतरनाक आहे. आजीतर जूण्या परंपराच्या आहे. खूपच छान काम आहे सर्व टिमचे मनपूर्वक अभिनंदन
Mast khup chan kaam kela saglyanni ..music thodich hoti so natural vatla
Khupa chana episoda zala sagale khupa bhari kama karatata ani sayali tu tr khupa khupa chan kama karatesa ha bhag pahilya wara yr mala radich aala mala prataksyya tuzi bheta gyachi aahe sayali
Saylididilook fantastic
Sundar bhag zala all are good
Emotional seen hota
Chan zala bhag 👍
Misuda rdlo kup chan savanche abhar kupchan
Aajicha dilouge chal haal thmbaych nay ith
लई भारी ताई
Aajcha video mastch ahe
खरच आपल कोण नसत हे समजल....... आपल नाही शान दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग 🥺
सर्व टीमचे अभिनंदन
👌👌
पळून जाऊन लग्न करण्यात ती मज्जा नाही जी सर्वांच्या साक्षीने लग्न करण्यात आहे.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खूपचं छान आहे video
खूप छान 👌👌👌👌👌👌👌
Very nice Acting music is very very nice👌👌👌
अप्रतिम सुंदर चित्रीकरण music आणि lyrics कथेला साजेस आहे. सगळ्यांच काम छान झालय.
All the best 👍
Shrimant chobhe 👌👌👌👌
Director and writer your test is in next part. I wait. 😇
Sayalididi lai bhari
भाग चालू असताना संगीत खूप छान 👌👌👌👌👌👌👌
Aao kay uth sut nusti bhadan aaji nahiter khias
खुप भावनिकक्षण होता खर च
खूप छान 💫💫👌👌
Sayalididisuper goold
भाग खूप छान झाला
Sayali great
Radu aal khup episode baghun mala maze divas aathvle asc zal hot maz pan khup chan episode
Mast shwinitai
Khupch chhan
Khupach chan
गाणं छान आहे, आजी तुषारभाऊ अश्विनी वहिनी यांची हिम्मत मानावी लागेल, अशा परिस्थितीत खमबीर राहल्या याला मोट काळीज लागते
Sayali very nice mala tr tuzyasati dolyata panicha aala
Aai cha abhinay excellent. Background music superb. Ashwini tai na kahi far scope navhata ya episode madhe. But all is well. Keep it up.
Sayalivery nice
Kkkkddak🙏🙏🙏👌👌👌🖤🖤
Sayli good looking
खुप मस्त
Sarverynice
संगीत खूप सुंदर आहे 👌😭
Very nice episode
Nice acting kajal
सगळ्या व्हिडिओत आजचा व्हिडिओ खुप छान होता ते गान तर खुप छान होत
Khup sundar
कृषीआधार फाऊंडेशन
वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🌷
नाना तुझ्या सारखी नालायक माणसे ह्या जगात आहे त्यामुळे समाज बिघडत आहे
मुलींनो ,तुमच्या समोरच तुमचे सासू सासरे आईबापाला, भावाला एवढे अपशब्द वापरतायेत आणि तुम्ही खुशाल हे पाहताय आणि तुम्हाला त्यांना कोणी बोलल्याचे काहिच वाटत नसेल तर तुमचा काहिही उपयोग नाही ...आता फक्त स्वतः गेल्या घरी सुखी रहा😀 काही दिवसांनंतर कळेल कोण कसं असतं...काहि त्रास झाला कि कोणाला सांगता पण यायचा नाही तेव्हा वाटेल घरच्यांच्या मनाने केलं असतं आणि असा काही त्रास झाल्यावर at least घरच्यांना तुम्हाला म्हणता तरी आलं असतं तुम्हीच पाहील हे स्थळ .....पण घरच्यांच्या विरोधात जाऊन केलं कि असंच असतं ना कोणी विचारत नाही न काही नाही.... आयुष्य भर तसाच शिक्का लागतो......मी पण मुलगीच आहे आणि माझी ही कमेंट फक्त ज्या मुलींचे अजून लग्न नाही झालेले त्या मुलींसाठी. .......... आईवडीलांचया सुखासाठी मुलींनी हे नाही केलं पाहिजे 🙏🙏🙏🙏बाकी एपिसोड मस्त ...बोध घेण्यासारखा आहे यातून
मस्त
खूप सुंदर
khup chaan
छान.😍👌
Good morning 🌄👍🙏
Sayli beautiful face
Nice video 👌👌🥰
Superb 😊