पोरी एखाद्या पोरासोबत पळून जाऊन आई बापाची इज्जत घालणार. अन् माघारी येऊन हिस्सा मागणार , बिनलाज्या कुठल्या... म्हणूनच असल्या पोरींचा तिचे आईवडील सैराट करतात...
आजच्या घडिला हेच चालु आहे. मावशीला माझा साष्टांग नमस्कार, मावशी एकदम खमकी आहे, मावशी,सायली, अश्वनी गव्हाणे कुटूंब तसेंच पाव्हणे या सर्वांचा अभिनय खुपच छान आपले प्रत्येक एपीसोड पाहत आहे, सर्वांचे टायमिंग परफेक्ट आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
सर्व पात्रांचे अभिनय चांगले झाले आहेत विशेषतः खैस सासरा, आई, सुन (आश्विनी गवाने) यांची कामे फ़ार चांगली झाली आहेत़,दिग्दर्शक नाव समजेल का? खैस पावणा,आई, सून यांना घेवुन एखादी मोठी सेरियल् काढता येईल का?
सर्वांचा अभिनय एकच नंबर. अश्विनीचा शेवटचा अभिनय डोळ्यात पाणी आले राव.
छान झाला भाग आहे
शेवटी आश्विनी ताई आणि तुषार भाऊ जाताना खरच
डोळ्यात आऋ आले आहे
खूप emiotional बनवला आहे भाग.
Hi
❤😊 4:04 4:05
😢
Ajji, ashivini bhau tighe मस्तच, पळून जावून लग्न केलं की काय होत हे छान दाखवलं, निर्लज्ज मुलींना अक्कल आली तर बर होईल
मस्त आहे आजचा भाग.
आसच आमच मनोरंजन करत जा.
ऐवढीच Length असुद्या
ALL THE BEST 👍💯👍💯
छान झाला एपिसोड अश्विनीताई तुषार दादा
सर्वांनी चांगले काम केले, पण आश्विनीच्या डोळ्यातील पाणी पाहून अतिशय वाईट वाटलं भाऊ.
जबरदस्त एपिसोड आश्विनी ताई मि हा एपिसोड दोनवेळा पाहीला.छान सर्वांचेच काम खुप मस्त होते
खूप छान भाग झाला आहे अश्विनी ताई
सुपर तुषार भाऊ आणि अश्विनी ताई मावशी नाना सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि भावी आयुष्यासाठी सुखाचे भरभराटीचे जावो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🙏🙏
सायली भाऊ तो भाऊ असतो लोकांचे ऐकून असे नाही करायचे बाकी मस्त
दोन चमचे काय आगं ते तुझें कोनी तरी आहेतं all the best 👍👍👍 o
Aswini tainchi kupch bhari acting 👌👌👍
Agpthar tumhi dya Arda hisa mag tumhi ghya
Pratibhacha
मनोरंजन खास करता पण हे खरच वास्तव आहे मुलींनी असं वागून आपल्या आई-वडिलांना समाजापुढे मान खाली घालावी लागते बाकी सर्व कलाकार भारीच काम करतात
अश्विनी ताई मस्त 👍❤️👍
Aashvini tula baghun mala radu aal khup chan acting ♥
खेस pavnyala जोड्याने मारा भिख मागायला पाठवा असा नालायक माणसांमुळे लोक बिघडत आहे समाज भिघडत आहे
खुप सुंदर झाला भाग 👌
आई आणि लेकीचा छान सवांद
आई खूप समजदार आहे !!!!
All kalakar is good 👍 acting and action
परमेश्वराला कोण नाही खात ! हे वाक्य भावना दुखवणारे आहे भाषा निट वापरा
जग विनाशाच्या मार्गाने जात आहे अगदी बरोबर आहे चांगला भाग झाला धन्य वाद
एक काळ होता देवयानी चा....तोच आता तुमचाय
अप्रतिम...👌
खूपच सुंदर भाग
काही म्हणा पण अश्विनी ताई ने खुर्ची लाय भारी ओढली राव😁
खुपच छान झालाय आजचा भाग
नाना मस्तच आजीबाई लय भारी अश्विनी ताई डोळ्यात अश्रू उभे राहिले
Nice episode next episode lavkr pathva
खुप छान 👌👌🥳
अस्सल गावरान बोलीभाषा छान खूप छान
खूप छान मस्त व्हिडिओ
खुपच छान भाग धन्यवाद अश्विनी ताई 👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
सायली खलनायिका
खूप छान झाला एपिसोड 👌👌👌💕💕💞❤️
आता ती मुंबई ची जोडी येऊ द्या परत webseries madhe 🙏.......बाकी मस्त झाला हा पण एपिसोड
अ
खैस पाहूणे भारी अभिनय ,सुंदर दिग्दर्शन, एडिटिंग वर थोडे लक्ष दयावे
All kalakar is good acting and action
खुप छान भाग होता👌👌
छाण👌👌
Mala aai baghun mala majhya aai chi athavan yet ahe khb chan vatt aailaa baghun
Chan hota episode Thanks 🙏
Verynice
खूप छान
🙏सगळ्या कलाकारांच्या अभिनयाला लाखात तोडच नाही, या वेबसीरीजचे खुप SUBSCRIBED वाढत जावो हीच मनोभावे प्रार्थना 👌👌👌👌👌👌👌
न
थेट
11 by u
लयच भारी
Tumche video ekach no asatat 😘
Kay par ashivinila radaval
Chan
Didiverygood
Khup Chan ahet tumche episodes he khup real vataty pn Nana khupch danger dakhavlay thodi tari daya maya dakhva plz
२४wrte,dgrg Ffgd b dt sri ki thutsgg rhe
Khup chan
Didi chan
Ek No.
इंदाई म्हणजे एक नंबर हिरा भेटलाय
अंगठेबहाद्दर पण लई हुशार कॅरेक्टर
पोरी एखाद्या पोरासोबत पळून जाऊन आई बापाची इज्जत घालणार. अन् माघारी येऊन हिस्सा मागणार , बिनलाज्या कुठल्या... म्हणूनच असल्या पोरींचा तिचे आईवडील सैराट करतात...
Khupch chhan
Nice👍👏😊 💯💕🥰
Nice pn tyanchya mulilapn pathwa.hissa ghyayala pahunyachya ghari tarch khari maja
mst aahe khup😊❤
👌👌👍
छान झालाय आजचा भाग
All the best 👍
🙏धन्यवाद
Mast mast
Jabardasta ek no.
लय भारी ❤️ सायली
Great Indian fight 🤣 😂 ☕ or something I don't k.....
सुंदर
आजच्या घडिला हेच चालु आहे. मावशीला माझा साष्टांग नमस्कार, मावशी एकदम खमकी आहे, मावशी,सायली, अश्वनी गव्हाणे कुटूंब
तसेंच पाव्हणे या सर्वांचा अभिनय खुपच छान आपले प्रत्येक एपीसोड पाहत आहे, सर्वांचे टायमिंग परफेक्ट आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
पुढचा एपिसोड खैसाला अद्दल घडवा तरच इथूनपुढे एपिसोड बघायला मजा येईल ....नुसती दंडेलशाही ....अश्विनीताईंचं खूप वाईट वाटलं
बरोबर आहे आईच
👌👌👌
Nice 👍👍
Nice ✌️👌✌️
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DOHA QATAR
Good afternoon all tim 🙏🏻🚩👍👌
Very nice
आज्जी तुमचा बारका मुलगा आणी सुन घरी बोलावून त्या दोघांना त्या कंसमामाच्या घरी ईस्टटी साठी पाठवा ना
सर्व पात्रांचे अभिनय चांगले झाले आहेत विशेषतः खैस सासरा, आई, सुन (आश्विनी गवाने) यांची कामे फ़ार चांगली झाली आहेत़,दिग्दर्शक नाव समजेल का?
खैस पावणा,आई, सून यांना घेवुन एखादी मोठी सेरियल् काढता येईल का?
Ram Kalapahad
Nice video
👍👍
सायली i love you
खूप छान अभिनय झाला
मंगळवारचा एपिसोड नाही बनवला का
Nice
reality of human life
तुमची जाऊ कुठे आहे हिसा घेऊन टाका
Indubai darvade grand mother is doing very best acting
👍👍👍👍👍👍👌👌👌👌
अश्वीनी ताईच्या डोळ्यातून पाणी... आले आणि आमच्या पण डोळे पानावले 😴
👍👍👍👍👌👌👌😃😃😃
Real radu al tai
Good afternoon all tim ❤️👍🙏
Sagale super kalaakaar todach naahi
Khup chhan bhag hota
अश्विनीताई तुमच्या दिराला बोलून घ्या आणि क्रि
🙏🙏🙏
आश्विनी ताई तुझी सासु बावलंडिच आहे
बोगस दाखवु नका खैस पाव्हण्याची जिरवता नी दाखवा
Barobar
Right
@@atharvanalawade3983 kon
@@arunnalawade1448
Me Atharva Nalawade
Bola na
1st view and cmt❤
Ashivinididisunderverynic
मथारी चा मथारा कुठे आहे दाखवा की
मथार्याला मथारी जवळ येऊ देत नाही
सारके भाडंत बसताय राव दुसरे काहि दाखवा बाकी सारे छान ताई तुमचे भी दिवस येतील रडु नका
हिस्सा काय देऊ नका अशीच परंपरा सुरू होईल खोड जिरवा पाहुण्याची आणि पुढच्या एपिसोडला नवीन वळण द्या
धन्यवाद
@@vikasgarudkar7254 VP bio .
Sayli kay krtes it ashi
Ya khedyat le lokanna kayda vagere ky dhekla kalat nahi
😂