💃पोरगी मैत्रीणीच्या😘साखरपुड्याला निघाली पण👺खैस पाहुण्यानी रस्त्यातच आडवली😥By-Ashwini gavhane
Вставка
- Опубліковано 23 січ 2022
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #shrimantchobhe #indubaidarvade #saylisonwane #shrimantchobhe #marathiwebseries #marathicomedyvideo
#zeemarathi #starmarathi
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, स्वाती राखुंडे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे
Chanel hed : Tushar k. gavhane.
D.O.P : pradip shirsat
Editor : pradip shirsat
कलाकार : सायली सोनवने,आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे,श्रीमंत चोभे,इंदुबाई दरावडे
◆SPECIAL THANKS◆
Sumit patole, Amol Bhalerao.
Contact number
9552900823
💢 मागील व्हिडीओ
• 😋मटण खाण्यासाठी पाहुणा... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा.🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे video टाकू नये
आमचे वीडियो आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
धन्यवाद...... टीम- sfp studio
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺 - Розваги
छान। एपिसोड.घरोघरी मुलीच्या बाबतीत होणारी सत्य परिस्थिती आपण मांडत आहात. महाराष्ट्रातील नंबर एक वेब सिरीज होणार यात अजिबात शंका नाही. आम्ही आजकाल टिव्ही वरील सिरीयल बघणेच बंद केले आहे.आपला सर्वांचा अभिनय एकापेक्षा एक सरस आहे.
.
7
P
L
.mast
अगदी घरगुती पध्दतीचा एपिसोड सादर केला.सर्व पात्रांनी खूप छान छान अभिनय केला .अश्विनी ताईंचा शब्द आईचे संस्कार हा शब्द अगदी घरगुती पध्दतीचा वापरला धन्यवाद
संस्कार ......आईचे संस्कार..........😊
एक नंबर acting अश्विनी मॅम👌
पाहुणा आणि अश्विनी मॅम तुमच्या दोघांची acting एकच नंबर
🙏अश्विनी वाहिनी तुमच्या अभिनयाला खरंच तोड़च नाही तसेच दादांचा अभिनय खुप चांगला आहे तसेच तुमच्या आईचा अभिनय साकारण्यारा आजी म्हणजे लाखात एक आहात 👏तुमच्या सगळ्या टीमला प्रजासंताक दिनाच्या लाख लाख शुभेच्या 👍👍👍👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Ek number acting ashwini tai👌👌👌👌
सायलीची अक्टिंग खूप mast आहे लवकरच महाराष्ट्रातली no 1 webseries honar hi Ashwini tai aani tushar bhau
अतिशय सुंदर एपिसोड झाला आज्जीचा अभिनय खूप खूप छान
अश्विनी ताई तुमची acting खुप छान आहे तुम्ही दररोज विडिओ टाकत जा
अश्विनी ताई आज लय तापलया 🙏🙏धन्यवाद
आजचा भाग लई कडक झाला अश्विनी ताई आज लई कडक भुमीका घेतली
आज आज्जी वरचड ठरली अश्विनी मॅडम वर 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌
छान होता एपिसोड 👌🏻👌🏻कामा मुळे रोज तुम्हाला शूटिंग करने शक्य होतं नसेल पण प्लिज एक दिवसाआड़ तरी एपिसोड टाकायचा प्रयत्न करत जा 🤗आम्ही खुप वाट पाहत असतो एपिसोड ची 😍👌🏻👌🏻
मला बुलटवाला पाहुण्यांची acting खूप आवडते
खुप छान एपिसोड झाला अश्विनी ताई
जब्बरदस्त.........खरच "आईचे संस्कार"......मस्त अभिनय.....
सायलीचा हिरो दाखवा लवकर
एकच नंबर acting आश्विनी वहिनी आणि आज्जीबाई.... !!!
सासु शेर तर सुन सव्वा शेर
अश्विनी ताई एकच नंबर
खूप सुंदर अश्विनी वहिनी
एकदम रिअल अक्टिंग ..आशी रिअल अक्टिंग संपूर्ण महाराषट्रातील कलाकारांना जमणार नाही
हे ही महाराष्ट्रतील आहे
@@rekhasonvane4608 अरे तेवढं कळतय तू सांगायची गरज नाय
Ashwini tai ek no acting
लय भारी रे भावांनो
Ashwani Madam Supper Acting, Mother inlaw Fantastic
Nice video👌👌👌👌
अश्विनी ताई खुप छान
आजी नि अश्विनी ला मारलेला डायलॉग लय भारी एक नंबर बांदि कुत्री खूप छान एपिसोड झाला सर्व कलाकार चे उत्तम काम परत एकदा लय भारी👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Khup bhari episode.Khup khup real vattay saglyanchi acting
Ajibat vatat nahiye ki acting suru ahe . Ashwini Tai Ani aaji ek no .Dhavun jaana vagere aajincha Ani Ashwini cha ekdam real
Nad khula aajcha aepisod 👍🙏
भारीच
Jabardast video
Nice
Kadakaa brother kya bats hai
Chan
👌👌👍
Ashwini Tai ani aji ksl bhari acting ek number 💐👍🏻👍🏻🙏
Aajji ek no.
मस्त ,मस्त ,मस्त .या पेक्षा अधिक शब्द नाहीत .ग्रेट.
सायली खूप छान दिसतेस आणि बोलतेस
Khup chan
अश्विनी ताई तू खुप छान बोलती
Ekdam Natural acting aahe 👌🙏
आजीचा अभिनय नंबर वन,👍🏻
Khup chan real acting
सायली काय बोलत होती आणि वहिनी तुम्ही तर तुमचा चेहरा पाहून जरा जास्त वाईट वाटल 🙏🙏🙏👌👌👌🎉🎉😘
Tushar che ekdam barobar aahe
मुंबई च्या जोडीच काय चाललय दाखवा एकदा
😂😂😂 lay bhari आमच्या घरी पण हेच 🤦😂😂
Ashwini kiti mast acting karte ❤❤
Funstatic good morning all of you
हॅलो युट्युब वर एक नंबर व्हिडिओ
आश्विनी च्या सासर्या ची भूमिका दाखवा.
Very nice episode
खरोखरच घडतय अस वाटायला लागलय ,खुप छान
खुप मस्त व्हिडिओ झाला
खुपच छान वास्तव आहे
Khup bhari ek dm kdk kiti reality ahe kharch khup khup mst 👍🏻💐🙏🙏😘❤️
आज तर, आश्विनी ताई आणि आज्जी ची IPL match चं झाली ...😂😅,
Everyone's act is outstanding..👌👌
Keep it up... 👍
चल फूट 😃😃😃😃
खूप छान संकल्पना मंडळी
सायली ❤️
Very nice video
अश्विनी ताई तू लय भारी बोलतेस संस्कार
🥰🥰🥰😍😍😍
Lay bhari
चोभे साहेब 1नंबर
Ashwini cha language bhari ..awaj pn
Yekdam mast
👍👍
Atisundar
अश्विनी ताई खुप छान आहे
१नंबर 👌👌👌
कुठे राहते दादा तुम्ही
खूप छान अभिनय
Sayali sagalyapeksha tuzi actinga mala khupa awadate
This is more interesting than TV series😍😍
आजी बरोबर बोलतात तिनं केलं तर तिलाच भोगावे लागले पाहूण्याला बांधून ठेवा आणि मग लग्न जमवा तुम्ही
Mast
पुढील भाग किती तारखेला येणार आहे
👌👌
Tumche video bagun ase vatat nahi ki tumche pure camera lahun shut chalu ahe ekdam real acting keli ahe💯💯😍😊
Nice episode. Thanks all.🙏
Ho mi pan hej sagathe
ekdem kdkk...He shooting ahe ase vatatach nhi.this is real fat of all house
Sayali very nice tuzi acting
Nice episode
खूप सुदंर
Pahunyala changla thokun kadha.
Nice video Tai 👌👌👌
So nice.... Web series
🎉
Khup comedy hota bhag ha 😂😂
पाहुणा दोनच मिंन्ट आला, पण आग लावुन गेला..
निळु फुलेनांही लाजवेल असा अभिनय, त्यांचा रोल वाढवा. आणि स्टोरीत थोडा twist आना. बाकी सगळ्यांच काम झकास.
##आगलावे बुलेटवाले😃🤩
अच्छा 👏👏👍👌
👍🧡🙏sgba
चिकू खूप मस्त आहेत पाठवून द्या
एवढे एपीसोड झाले पण अश्वीनीचा सासराच कु ठे आहे : का हिमालयात गेले ?त्यांना पण दाखवाना MH 17
सूनांनी पण समजून घ्यावे
Best
सगळ्यात जास्त सायली भाव खाऊन गेली
आमची मातरी आणि हि सारखी आहे😭😭😂😂
अरे त्या पाहुण्याला चांगला चोपून काढा की एकदा...काय ऐकून घेतात त्याचं.....
अश्विनी ताई आज खूप पिस्कटल्यात
पाच पाहुणे बोलुन घ्या आणि पोरींच्या हाताने दोन फटके मारायला सांगा तुमच्या सासऱ्याला आकल एईल आणि सुतासारखा सरळ होईल जय शिवराय जय भगवानबाबा