आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि Valentine Day 😍 | आमच्या लग्नाची गोष्ट - Panvel (Navi Mumbai)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лют 2021
  • आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि Valentine Day 😍 | आमच्या लग्नाची गोष्ट - Panvel (Navi Mumbai) आम्ही आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला. आमचा लग्नाचा वाढदिवस व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी असतो. वर्षाचं आणि माझं लग्न 14 फेब्रुवारी 2013 मध्ये कोकणातील गावी झाले. आम्ही पनवेलच्या घरी अगदी साध्या पद्धतीने आम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला आम्ही घरी प्रथमच बिस्किटापासून केक बनवला. बिस्कीट केक बनवने अतिशय सोपे आहे. आम्हाला अगोदर वाटले की केक कसा होतोय आणि कसा नाय, पण आम्ही बनवलेला बिस्कीट केक खूपच छान झाला होता. प्रांजु आणि प्रदनु खूप खुश होते. सकाळी आम्ही घरी जेवणात मटण बिर्याणी बनवली होती. संध्याकाळी आम्ही घरी आमच्या लग्नाचा केक कापला. आम्ही या व्हिडिओमध्ये आमच्या लग्नाची गोष्ट सुद्धा सांगितली आहे. आमचं प्रेम विवाह आहे की घराच्या मंडळींनी पसंद करून केलेले लग्न आहे हे तुम्हाला आम्ही सांगितले आहे. वर्षाला मी खास व्हॅलेंटाईन डे निम्मित लाल गुलाब देऊन प्रपोज केला तो क्षण लय भारी होता. #MarriageAnniversary #ValentineDay #BiscuitCake #sforsatish
    प्रांजूची मैत्रिणी घरी आल्या होत्या. प्रदनु हे सगळं पहिल्यांदाच बघत होता. आम्हाला दोन मुले आहेत. आमच्या लग्नाच्या गोड आठवणी आहेत. मी माझ्या कॅमेरात काढलेलं फोटो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. लग्नाच्या दिवशीचे, हळदीचे आणि घरी आल्यावर असे नेमके काही फोटो आम्ही दाखवले आहेत. आमचं दोघांचं लग्न गावी कोकणात अगदी साध्या पद्धतीने झाले. आम्ही दोघे नवरा बायको आमच्या खूप खुश आहोत. वर्षाने लहानपनापासून दुःख अनुभवलंय आणि आम्ही सुद्धा त्यातून गेलेलो आहोत. आम्हाला आमच्या परिस्थिची जाण आहे. आम्ही आयुष्यात कितीही जरी मोठे झालो तरी आमचे जुने दिवस कधीच विसरणार नाही. आम्हाला ते सगळे दिवस खूप प्रेरणा देतात. आम्ही आईला या दिवशी खूप मिस केले. आई सध्या गावी आहे. आमचा लग्नाचा वाढदिवस खूप छान साध्या पद्धतीने साजरा केला. प्रांजु आणि प्रदनु माझा भाऊ आम्ही सगळे रात्री उशिरा झोपी गेलो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आम्ही त्यासाठी घरी बनवलेला बिस्कीट केक दाखवला आहे. आमच्या लग्नाची गोष्ट तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुध्या !
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

КОМЕНТАРІ • 835

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 роки тому +44

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लग्नाची गोष्ट ऐकून मजा आली. हळद लावलेला फोटो बघून हसायला आले. आपलेच जुने फोटो नव्याने बघून भारी मजा वाटते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому +1

      होय जुने दिवस लय भारी असतात 😍❤️🤗

    • @sanikakupte217
      @sanikakupte217 3 роки тому

      @@SFORSATISH बरोबर आहे

    • @onkarpawar809
      @onkarpawar809 3 роки тому

      @@sanikakupte217 ua-cam.com/channels/8tbVyf40fu0WaQZv-_t05w.html

    • @anitadhamale9396
      @anitadhamale9396 3 роки тому

      @@SFORSATISH happy anniversary

    • @aartiprajapati7766
      @aartiprajapati7766 2 роки тому

      Shravani Namdev Magdum 2 nd zinnia

  • @yogeshsherkar9289
    @yogeshsherkar9289 3 роки тому +2

    तुमचे मी सर्व च विडिओ आवडीने पाहतो खूप छान असतात

  • @ankitamanjrekar7947
    @ankitamanjrekar7947 3 роки тому

    खूप छान celebration केलं तुम्ही. साधं simple. तुम्ही कधी देखावा करत नाही. ते आम्हला खूप आवडतं. वाहिनी चा स्वभाव पण खूप चांगला आहे. फक्त तुमचा आईंना miss करतो.असेच video बनवत राहा

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 роки тому

      Thank you, aai la aamhi pan miss kartoy

  • @rajendrakedari7004
    @rajendrakedari7004 3 роки тому

    Chan satish bhau khup sunder aathvani japun thevlyat tya baddal khup sar Abhinandan aani lagnacha vad divsacha khup sarya subhecha 🌹🌹🌹💐💐💐💐

  • @ayyappanyadava6997
    @ayyappanyadava6997 3 роки тому

    Khup chan.....nice video.....yummy cake...congratulation on wedding anniversary

  • @muktanandkoli4881
    @muktanandkoli4881 3 роки тому +1

    Happy Anniversary Dada कोण तिही गोष्ट मना पासुन केली काय ती चांगलीच होते

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 роки тому

    Koop sunder chhan masta chhan prakare sajara kela langnacha vad divas dev tumala sukhi anandi nirogi nahami thevo God bless you beta so sweet lovely smart happy family lots of love

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 3 роки тому

    Lagnachya wadhdivasachya shubhechha, cake ekdam mast. Photo baghitle tumchi story aaikli khup chhan, Video khup chhan banavla aahe. Varsha mala cakechi receipe ekdam saadhi soppy aavdli mi pan banavin chhan

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому

    खूप खूप छान व अप्रतिम व्हिडिओ व दोघे असेच कायम हसत रहा खूप छान दिसता व जोडी 1 नंबर दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे दादा तुम्ही ताईंना खूप छान प्रकारे समजून घेता व एक मिञ मैञिणी सारखे छान समजून घेता व हेच खरे नवरा बायको चे नाते आहे खलाशी खूप छान आहे व आज खुशीत होता तो केक सुंदर होता असेच पे्माने व आनंदी रहा फोटो सुंदर व खूप खूप शुभेच्छा दोघांना 👌👍🙏

  • @madhusudanbhagwat9271
    @madhusudanbhagwat9271 2 роки тому +1

    एका लग्नाची छान गोष्ट.वर्षाची निवड छान केलीत.हार्दिक शुभेच्छा लग्नवाढदिवसाच्या. U tube च्या आधी मुंबईत कश्याप्रकारचे काम करत होतात ते पण सांगा.कशी प्रगती करत गेलात जाणून घ्यायची ईच्छा आहे.
    ----------- मेघना.

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 роки тому

    खुपच छान माहिती दिली आपण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपणा उभयंतास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा God bless both of you

  • @tangob4918
    @tangob4918 3 роки тому +1

    Beautiful ..God bless you all .. Khup Chan vatla video baghun 😀

  • @vibhavarisalvi6396
    @vibhavarisalvi6396 3 роки тому +1

    Khup chaan ,tumchi love story khup aavadali ,tumchi family chaan aahe. Aaplya vedio madhel simplicity khup bhavate .All the very best.

  • @vickys.511
    @vickys.511 3 роки тому

    असच चांगलं.. राहा. आणि आई ची. काळजि घ्या.... Happy Anniversary... Both of u

  • @aavad_bhajanachi
    @aavad_bhajanachi 3 роки тому

    लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा, केक मस्तच एकदम

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दोघांनाही खूप छान व्हिडीयो केक पण खुपच छान

  • @smitatuscano851
    @smitatuscano851 3 роки тому

    Khup khup mast God bless you

  • @user-gm2wy4eb5b
    @user-gm2wy4eb5b 3 роки тому

    मस्तच..! खूप प्रेम आहे एकमेकांत..!
    माझे ही लग्न 2013 चेच पण मे महिना, मला 8 वर्षाचा मुलगा आहे..!

  • @ashoulkar7039
    @ashoulkar7039 3 роки тому

    Belated happy anniversary Dada vahini... 🎂...एकदम मस्त असतात दादा तुम्ही अपलोड केलेले विडिओज आमचं सासर पण रत्नागिरी च आहे.. खूप छान आहे रत्नागिरी जिल्हा, तुमचे विडिओ बघून आपल्या गावी गेल्यासारखे वाटते..

  • @smitabagwe1766
    @smitabagwe1766 3 роки тому

    Khup shan asech happy raha all the best

  • @mangeshkadam7518
    @mangeshkadam7518 3 роки тому

    नमस्कार ..सतिश लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.....सतिश तुझे आणि वहिणींचे बोलणे 'दिलखुलास' आहे. "मनमोकळा स्वभाव" हेच यशाच गुपीत मित्रा........ तुमची खुप छान जोडी आहे. नेहमी आनंदी आणि हसत रहा.....😊 मंगेश कदम. दापोली.

  • @nileshk6538
    @nileshk6538 3 роки тому +1

    Mast ..Happy Anniversary both of you.....

  • @poojasubhedar465
    @poojasubhedar465 3 роки тому +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो .

  • @nirmalapatil2214
    @nirmalapatil2214 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जुने फोटो खूप छान आहेत

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 роки тому

    Happy anniversary... Enjoy nice clip

  • @arvindthakurdesai6282
    @arvindthakurdesai6282 3 роки тому +2

    Congratulations Satishbhai on your 8th wedding anniversary. तुमचा आनंदी स्वभाव मला भावतो. तुमचा संसार असाच फुलो. असेच आनंदी रहा आणि सुखी व्हा, अशी देवा जवळ प्रार्थना.

  • @samirmulmule
    @samirmulmule 3 роки тому +3

    Wish you very happy wedding anniversary. God bless you

  • @snehagurav6901
    @snehagurav6901 2 роки тому

    तुमच्या बोलण्यातून तुमच्या घरच्यांवरच प्रेम दिसते. 😊😊😊

  • @supriyapatil8724
    @supriyapatil8724 3 роки тому

    Tumhi dogh khuup chaan vattaa
    Very innocent and pure ❤️❤️ love from Kolhapur 👌🏻👌🏻

  • @dipakkamble6203
    @dipakkamble6203 3 роки тому

    सतिश दादा वहिनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप मनापासून शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो आणि नेहमी असेच आनंदी रहा.बीरयानि काय बनवलि मस्त 👍

  • @samikshareke4891
    @samikshareke4891 2 роки тому

    Khup mast tumhi mast doghe samjun gheta asech raha

  • @abhaypatil1548
    @abhaypatil1548 3 роки тому +1

    Sukh mhnje tari kay je ahe tya madhe samadhan manun jagane far sundar .... satish ... happy Annvarsary both of you 👌👍

  • @bharatipushpajan4418
    @bharatipushpajan4418 3 роки тому +4

    Happy anniversary both of you stay blessed 🎂💐🎊🎉

  • @vedikakulye7336
    @vedikakulye7336 3 роки тому

    kiti goad ahat tumhi doghe,asch raha,bappa bless u,me navin subscriber ahe,mala tumche vlog khup avadele

  • @nayanakale1274
    @nayanakale1274 3 роки тому

    खूप छान केक आणि तुमचे फोटो पण 🍰🎂🍫🍫💐💐

  • @sanjaykshirsagar2560
    @sanjaykshirsagar2560 3 роки тому

    भारीच यार सतीष. मस्तच लग्नाचे फोटो.
    बाबांचे अशिर्वाद आहेतच रे पाठी तुझ्या...

  • @HappyLifewithYogita
    @HappyLifewithYogita 3 роки тому

    दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप मनापासुन शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो आणि नेहमी असेच आनंदी रहा

  • @kamleshshinde238
    @kamleshshinde238 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघांना....🎂🎉🎊🥳

  • @sudhagad_life
    @sudhagad_life 3 роки тому

    खूप छान.... एकदम इमोशनल vlog बघायला मिळाला. मित्रा आता दुसरा केक सिल्वर बटण येईल तेव्हा बनव. अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा......

  • @sukhajinaik6142
    @sukhajinaik6142 3 роки тому

    GOD BLESS U BOTH & YOUR KIDS.FULLFILL ALL YOUR NEEDS IN LIFE.KHUP CHAAN BHAVA.

  • @prajaktajoshi5653
    @prajaktajoshi5653 3 роки тому

    मस्त आहे तुमचा लग्ना chi goshat

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому

    Khupach chaan laghnachi story khup chaan cake banavla Vahini khup Khup Shubecha lagnachya Vaddivsachya stay blessed always

  • @hitendrachheda5742
    @hitendrachheda5742 3 роки тому +1

    haldeecha Photo jambhareee..👌👌😃😃Gabroo javaan must👌👌🤓😛😜pradnoo ani prajoo Chan aahet love you dogana😚😚👫😚

  • @nishatambe9433
    @nishatambe9433 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎊🎉🎊🎂🎂

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ‌हादिक शुभेच्छा

  • @samarthengineering7067
    @samarthengineering7067 3 роки тому +1

    Great celebrations

  • @samikshabaing5063
    @samikshabaing5063 3 роки тому

    Nice one... Happy Anniversary to both of you.... Ani Vedio baghun vatal navta Tumchya love marriage ahe... 😯😯😯😯 pan mast... 😁😁😁😁

  • @komallambade2001
    @komallambade2001 3 роки тому

    मस्त लग्नाची गोष्ट आहे दादा तुमची तुम्हाला बघून अस वाटत नाही दादा तुमच लव marrige आहे अस पण मस्त विडिओ होता .happy Anivarsary dada vahini केक पण मस्त झाला होता.बिरयाणी मस्त झाली ..खायला येवू वहिनीचया हातची बिरयाणी.

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 роки тому +1

    सतीश दादा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त व्हिडिओ मी 19 तारखेला पाहिला Happy Anniversary 💐💐केक पण एक नंबर मस्त व्हिडिओ 👌👌

  • @shubhangiraina2839
    @shubhangiraina2839 3 роки тому +1

    Happy belated Anniversary to you both..असेच हस्त आणि आनंदी राहा👍👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +1

    तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! देव भले करो, असेच आनंदी आणि समाधानी रहा ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 फोटो छान होते.

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 роки тому +1

    सतिश वर्षाराणी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आयुष्यमान भव सुखी भव हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐

  • @pratikjadhav5398
    @pratikjadhav5398 3 роки тому

    Happy Anniversary Dada.. ❤❤
    Pradnu (#Khalashi) khup aagau zalay🤗...

  • @sujatashenoy1038
    @sujatashenoy1038 3 роки тому +1

    Aap ka beta bahot hi cute hain. I luv him. Aapki patni bahot mehnti auur smart hain. Loving couple. God bless yr fly.

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 роки тому +2

    Happy anniversary both of you 💕💕❤️❤️🎉🎉🎉👍

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या.दोघांना शुभेच्छा.केक मस्त बनविला मस्त एन्जॉय केले मुलांनी.शुभ आशीर्वाद दोघांना.

  • @rakeshgaikwad7436
    @rakeshgaikwad7436 3 роки тому

    Khup Chan..

  • @kanchanharpale8635
    @kanchanharpale8635 3 роки тому

    You both are amazing...very sweet...God bless you..💐💐💐👍

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 3 роки тому

    Satish Happy Anniversary nice vedio❤ thanks❤🌹🙏 many more non stop to come.

  • @sachinasugade4447
    @sachinasugade4447 3 роки тому

    Happy weeding anniversary to both of you and all the best for future❤️❤️🙏🙏👍🙏

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 खूप आशिर्वाद ❤️🎂

  • @shlife89
    @shlife89 3 роки тому

    Khup chan astat video tumche.....padudi kasa ahe 😁 praju hushar ahe tumchi....happy anniversary 🎉 💗

  • @austindsouza9672
    @austindsouza9672 3 роки тому

    Happy Anniversary. Chan simple celebration

  • @damodarprabhudessai9121
    @damodarprabhudessai9121 3 роки тому

    Happy Anniversary God bless both of u

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 3 роки тому

    खूप खूप शुभेच्छा,nanda saukhya bhare😊

  • @hamidhamid6629
    @hamidhamid6629 3 роки тому +1

    लग्न वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा भाऊ👑👑

  • @DeepakYadav-xm7tl
    @DeepakYadav-xm7tl 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐🎂🎂💐💐💐

  • @sachinnachare2203
    @sachinnachare2203 3 роки тому +1

    mast vedio happy annivrsary

  • @nayanakale1274
    @nayanakale1274 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🍫🍫🍫🎉🎊

  • @user-nh4fi5bo2f
    @user-nh4fi5bo2f 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

  • @shivamtwte__official9121
    @shivamtwte__official9121 3 роки тому +2

    You both looking amazing & Beautiful ❤️ God Bless you & May your all Future plans Come true very very soon 🔜 Stay always Be Happy & Healthy Dada & Vahini 😘💕

  • @kishansable101
    @kishansable101 Рік тому

    आज सकाळी मी पाच वाजल्यापासून तुमची व्हिडिओ बघतोय टाईम कसा गेला का कळालच नाही

  • @ShrunkhalaNaik
    @ShrunkhalaNaik 3 роки тому +1

    Happy Anniversary 🎂 nehami sukhi ani anandi raha...

  • @rajnilokhande9838
    @rajnilokhande9838 3 роки тому

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या, मिळे नवा उजाळा,
    सहचारिणीची योग्य साथ ,हिच मार्गक्रमन दिशा,
    पाऊल पुढे पडती प्रगतीपथावरी ,वेगाने वाढती दर्शक,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्चूक होतील मिलियन,
    ओंजळ आहे भरलेली तुझी, मुलांचे सुखसमाधानात
    2घानाही लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छाचा अहेर🎂🎂🎂🌹🌹🌹👌👌

  • @jeevanbhoir9694
    @jeevanbhoir9694 3 роки тому +2

    HAPPY Anniversary 🎈🥳 both of u gbu ❤️

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 3 роки тому

    Dada ...tumhala doghana happy anniversary 🍫🍫🍫🎂🎂🎂💐💐💐nashibwan ahe dogha hi ...varsha vahini kharach khup kashtalu ...ani adjustive ahe ...kharach asel tashya condition madhe samadhani asate .... nehami smile asata tichya chejaryavar....khup kartavyadaksh suddha ahe ...kharach great jodi abe tumchi ani ho ek number sugaran ahe ti .....👌👌👌👌👌

  • @vilasvilas964
    @vilasvilas964 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतिश एका लग्नाची गोष्ट बघुन खूप मस्त वाटळ खूप खूप शुभेच्छा💐💐🎂🎂🎂

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 роки тому

    Happy anniversary dada n vahini❤️ Khup chaan aahet photo . Dada kiti barik hotas 😃majja aali photo bagayla mast

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 3 роки тому

    Khup chaan aahe video

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 3 роки тому

    लग्नांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या वहिनी केक छान बनवला

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 роки тому

    आतापर्यंतचा सर्वात सुंदर केक 😋✌🎂Happy Anniversary both of you 🎂🎂🎊🎉🎁🎈Varsha सुंदर दिसतेय आज. मोकळे केस फारच छान दिसतात 😍
    lovestory मस्तच आहे 😊photo Awesome gloden memories 😍😍✌

  • @bhagyashreesotekar2662
    @bhagyashreesotekar2662 3 роки тому

    Happy wedding anniversary दादा वहिनी
    आणि हो गावाला खालू वर नाचण्याची मज्जा काही वेगली असते.. असेच नेहमीच खुश रहा

  • @timeisone6888
    @timeisone6888 3 роки тому

    Happy Anniversary both of you
    God bless you

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 3 роки тому

    खूपच छान

  • @sayalilakhan1502
    @sayalilakhan1502 3 роки тому +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी 🎂🎉🎊🍫

  • @shubhangidhavan904
    @shubhangidhavan904 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतिश दादा वषाँवहिनी 😍👍

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 роки тому

    Khup.mast video

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 місяці тому

    Khup chhaan vdo 🙌🚩

  • @prasadsawantvlogs
    @prasadsawantvlogs 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हा दोघांना 💐💐 ... लव स्टोरी खूप मस्त होती❤️

  • @rampingalkar5357
    @rampingalkar5357 3 роки тому

    सुंदर...

  • @vinayak3365
    @vinayak3365 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ आणि वाहिनी

  • @nitindawal2781
    @nitindawal2781 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा

  • @amrutakoli5244
    @amrutakoli5244 3 роки тому +1

    🎂🍰🥳🍭🍫💐🍬 Happy anniversary dada vahini 🍭🍫💐🍬🥳🍰🎂 khup chhan hota video.

  • @darshanjamsandekar9792
    @darshanjamsandekar9792 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..........

  • @ashwinimore3821
    @ashwinimore3821 3 роки тому

    Khup chan video dada

  • @santoshnachanekar4931
    @santoshnachanekar4931 3 роки тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतीश दादा आणि वहिनी साहेब खूप खूप शुभेच्छा 💐 💐 🎂 🎂 खूपच छान लव 💖स्टोरी आहे तुमच्या लग्नाची..... प्रदु आणि प्रांजु छान लेकरे आहेत. आणि वर्षा वहिनी खूपच छान फॅमिली आहे. देव तुम्हाला चांगले आरोग्य, सुख, वैभव देवो आणि सर्व मनोकामना ईच्छा पूर्ण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏💐💐

  • @pallavikhatu4391
    @pallavikhatu4391 3 роки тому

    Khup Khup Shubhechhya

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 3 роки тому

    Very nice love story and that too at valentine's Day and nice 🍰 wow. Happy Marriage Anniversary 💘🥳👍🙏

  • @naseemfoodsvlog1262
    @naseemfoodsvlog1262 3 роки тому +1

    Beautiful 👍

  • @vikasmalkar6675
    @vikasmalkar6675 3 роки тому +1

    Sweet family ❤️ B'day celebrate krayla hotel madhe gelech pahije asa kahi nahi, ghari sudhha celebration hou shakta. You enjoy every small moment of life.👍