लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला केला दागिना 😍 | Wedding Anniversary| S For Satish |Panvel (Navi Mumbai)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला केला दागिना 😍 | Wedding Anniversary| S For Satish |Panvel (Navi Mumbai) #WeddingAnniversary #WeddingAnniversaryGift #AnniversaryVlog #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 711

  • @ganeshpatkar2839
    @ganeshpatkar2839 Рік тому +83

    जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
    जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
    तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    • @rohinirajput2078
      @rohinirajput2078 Рік тому +2

      Happy wedding anniversary both of you💐💐💐💐

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Рік тому +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सतिश आणि वर्षा.प्रांजुने छान भेट दिली नथ पण खुप छान आहे.

  • @aforairplane
    @aforairplane Рік тому +247

    कोणा कोणाला सतीश दादा चे व्हिडिओज आवडतात. 💕👍☺️☺️☺️

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Рік тому +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सतिश भाऊ आणि वर्षा, दोघांनाही चांगले आरोग्य चांगले आयुष्य लाभो आणि उत्तमाचा संसार करावा हिच समर्थांचरणी प्रार्थना, जय सदगुरू 🙏

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Рік тому +1

    छान, मस्त एकदम. खूप भारी वाटतं, तुमची आनंदी family बघताना.
    असेच नेहमी आनंदात रहा, सुखात रहा!!!
    💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @shubhangilamkane1914
    @shubhangilamkane1914 Рік тому +15

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जोडी सदैव आनंदात अशीच राहू दे ईश्वरचरणी प्रतिज्ञा

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому +1

    वा सतिशबाळा तुला व वर्षाला दहाव्या लग्नाचा हार्दिक शुभेच्छा मेहुल व त्याचा मुलगा तुम्हां दोघांना लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी भेटण्यास आला कमाल आहे व छान गिफ्ट्स दिले व सतिशने सुध्दा बायकोला सोन्याची नथनी दिली बघून खुप आनंद झाला असच बायकोवर प्रेम करत रहा दोघांना वैवाहिक जीवन आनंदी मजेत व सुखी निरोगी दीर्घायुष्य लाभो दोघांच्या मनोकामना पूर्ण होवो हीच देवाकडे प्रार्थना केक सुंदर सुरेख होता एक नंबर विडिओ आवडला प्रदंनू प्राजूं खुप खुश आहेत आई व अण्णा सुध्दा मुलांबरोबर मजेत आहेत एक नंबर विडिओ देव बरे करो बाळा

  • @MK-me8zq
    @MK-me8zq Рік тому +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दोघांना ही

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 Рік тому +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा उभयतांना उदंड आयुष्य लाभो तुमची उत्तरोत्तर भरभराट होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. दादा कुणाच्याही टीकांचा विचार न करता पुढे पुढे जा

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Рік тому +2

    दादावहिनी बद्दल काहितरी बोलायला पाहिजे होत आण्णानी किती करते वर्षा तुझ प्रेमानी भावासारख

  • @sarthak2406
    @sarthak2406 Рік тому +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    तुम्हा दोघांना खूप आशीर्वाद 🎂🎁💐

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Рік тому +1

    सतीश या वर्षा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही खूप प्रगती केलीत मी म्हणजे तुम्ही आईला आनंदी ठेवतात खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ खूप छान असतात बघायला खूप आवडतात आपल्या मराठी माणसाने असेच पुढे गेलं पाहिजे प्रगती केली पाहिजे हे सदिच्छा आणि तुम्हाला दोघांना खूप खूप अनेक आशीर्वाद

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Рік тому +2

    सर्वात आधी 💒 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गिफ्ट पण खुप छान

  • @rafiqissack5839
    @rafiqissack5839 Рік тому +1

    दादा आपल्या दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या दोघांना दीर्घायुष्य लाभो हेच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому +2

    मेहुल सर! आपण आम्हा संपुर्ण परिवाराच्या वतीने तिथे पोचलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
    सतिश तुम्हा उभयतांना खुप खुप शुभेच्छा!
    💐💐💐💐💐💐💐

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Рік тому +3

    मस्त केले celebration थोडक्यात समाधान मानावे ह्या स्वभावामुळे आज तुमची प्रगती झाली आहे
    खूप शुभेच्छा
    हे कंदिल कुठेही पडतात आणि आग लागते म्हणून ban केले आहेत
    मेहूलदादा खूप दिवसांनी दिसले खूपच जिव्हाळा आहे त्यांना
    आनंद ओसंडून वाहत होता तूम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर
    दृष्ट काढ गे माये🙏

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा आणी वेलेंटाईन डे च्या पण असेच सुखात रहा

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Рік тому +1

    आजचा विडिओ छान आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वहिनी नथ छान आहे मोठी छान वाटते खूप च आवडली

  • @manukarkaradkar4794
    @manukarkaradkar4794 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सतिश आणि वर्षा

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 Рік тому +1

    नथ खूप छान शोभते तुम्हाला वहिनी....खूप छान गिफ्ट दिले दादा

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

  • @rumizakazi1832
    @rumizakazi1832 Рік тому +1

    Happy annuarsary both of you🎂

  • @shitaltambitakr6303
    @shitaltambitakr6303 Рік тому +2

    Happy anniversary both of you 🎊🎉🎂 khup chan distey नथ 👌👌

  • @smitabirje4525
    @smitabirje4525 Рік тому +5

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांना, God bless you both of you ✨✨✨🎂🎂🎂

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 Рік тому

    लग्ना च्या वाढदिवसानिमित्त तुम्हा दोघा ऊभयताना खुप खुप हार्दीक शुभेच्छा असेच आनंदी रहा अजुन ही खुप प्रगती करा हीच ईश्वर चरणी प्रार्थना .हा विडीओ खुप छान झाला तुमच्या आईने जी साडी नेसली आहे तशीच सेम कलर आणि डिझाईनची माझी पण साडी आहे .पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा 🎉🌹🌹

  • @hemavaity7789
    @hemavaity7789 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ तुमची जोडी खुप छान दिसते

  • @mahadevmedical2916
    @mahadevmedical2916 Рік тому +1

    you are a wonderful person you are like sourav joshi of marathi manoos

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना

  • @manishakhot2210
    @manishakhot2210 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🥳🥳🥳🎂🎂🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉

  • @asmitaponkshe6244
    @asmitaponkshe6244 Рік тому

    सतीश व वर्षा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Рік тому +1

    Tumha doghana lagnachya hardik shubhecha. Happy wedding anniversary

  • @prashanttambe3040
    @prashanttambe3040 Рік тому

    दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सतीसभाऊ तुम्हचे विडीओ आवर्जून पहात असतो छान असतात

  • @vanadanasalvi3153
    @vanadanasalvi3153 Рік тому +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघांना 🎂🎂🍫🍫🎉🎉

  • @radhikamunj5776
    @radhikamunj5776 Рік тому

    Happy wedding anniversary Satish dada aani Vahini bappa bless you

  • @mansiubharevlogs8788
    @mansiubharevlogs8788 Рік тому +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎁💐🎂🎂

  • @anitapatil2522
    @anitapatil2522 Рік тому

    खुप छान आहे नथ वर्षा दादा असं च प्रेम द्या Happy Anniversary

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Рік тому

    लग्ना चा वाढ दीवसाची तुमी दोघाना खूप खूप शुभेच्छा...🍰🍫💐💐 नथ खूप छान आहे..वषा् ला शोभते...खूप छान आहे दागीना...अंभिनंदन...👍

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi Рік тому +1

    Happy Anniversary 💐💐🎂

  • @vaibhavmohite3854
    @vaibhavmohite3854 Рік тому +1

    लग्नांच्या वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा सतीश जी आणि वर्षा जी.

  • @rohinijawale2595
    @rohinijawale2595 Рік тому

    Marathi family aslyacha abhiman aahe 🙏🙏👍👍

  • @pravindesai6927
    @pravindesai6927 Рік тому

    HAPPY Wedding Anniversary. Sukhi Kutumb.

  • @himanshuvikasnawale7tharol599

    लग्न वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 💐💐💐💐

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +1

    Happy Anniversary both U 🌹🌹🌹🌹

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 Рік тому +1

    Happy Wedding Anniversary Both Of You Beautiful Cauple God Bless You 💐🎂🎁 Very Beautiful Gift Varsha Tai 💐💐💐💐

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Рік тому

    🎂💐❤️❤️wish you have a wonderful life ahead. God bless you.

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 Рік тому +1

    Happy Anniversary Satish & Varsha 💐🎂🍰🍫 Gift Khup Chhan aahe 👌👌👍👍

  • @ajaykadam8121
    @ajaykadam8121 Рік тому +1

    Happy anniversry dada&vhini.....ashech khush raha.

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara Рік тому +1

    So nice happy anniversary🌹 nice gift from pranju.

  • @saikiranfadte2506
    @saikiranfadte2506 Рік тому

    Happy wedding anniversary to both of you

  • @saritagunjal2194
    @saritagunjal2194 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा

  • @jyotikakarvekar974
    @jyotikakarvekar974 Рік тому +1

    Happy anniversary both of you Satish n varsha

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Рік тому

    हयापि वेडिंग एनवसरी खुप खुप शुभेच्छां. आज दादाला बघुन आनंद झाला

  • @saadiabahnan7153
    @saadiabahnan7153 Рік тому

    Tumhi doghe n family khup chan aahe mala tumche videos khup aawadtat sagle expression astat

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐❤️तुमची जोडी अशीच आनंदी राहुदे.तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि भरभरून प्रेम, प्रतिसाद गोड गोड आशिर्वाद 🙌🍦🍦

  • @jaygole1058
    @jaygole1058 Рік тому

    Wish you Happy anniversary Dada & Wahini

  • @prakashghel1420
    @prakashghel1420 Рік тому +29

    Happy wedding anniversary both of you. God bless you 🙏 ❤

  • @mamatahegde8407
    @mamatahegde8407 Рік тому

    Congratulations,dear Satish and Varsha,I m ur new subscriber living at Kandivli

  • @sangeetanaik1056
    @sangeetanaik1056 Рік тому +5

    🙏 जय सदगुरू 🙏 लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सतीश भाऊ आणि वर्षा ❤️ तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 Рік тому

    Dada vahini nanda saukhybhare 💐💐💐
    Khup chan distay.. Anniversary gift khup chan dil dadani... Vahini nath chan distey 👍❤️

  • @tiarawheelstiarawheels2245
    @tiarawheelstiarawheels2245 Рік тому

    Khupach Chan distat tumhi Ekdam black beauty aahat
    We always happy for you

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Рік тому +1

    Happy Anniversary both of you💐💐🎂🎂🎂

  • @vishnukeluskar7254
    @vishnukeluskar7254 Рік тому

    सौ रमा केळुसकर
    सुंदर, आशिर्वाद.

  • @priyankachorge4127
    @priyankachorge4127 Рік тому

    Wow आमची पण anniversary la 10 वर्ष झाली 14 फेब्रुवारी ला happy anniversary both of you

  • @devyanigaikwad9958
    @devyanigaikwad9958 Рік тому +2

    Happy Anniversary dada&vahini 🎂

  • @sanjaybhakare2824
    @sanjaybhakare2824 Рік тому

    Happy anniversary dada and vahini

  • @chandravadakelker5631
    @chandravadakelker5631 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या स्वामी आशिंवाद

  • @priyagharat2049
    @priyagharat2049 Рік тому

    Happy Anniversary Satish dada & Vahini

  • @iklakpetkar9196
    @iklakpetkar9196 Рік тому

    Happy wedding Anniversary Satish & varsha vahini

  • @_-mazgharmykitchen7207
    @_-mazgharmykitchen7207 Рік тому +1

    Happy Anniversary Satish dada n Varsha 💐🎂💐

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Рік тому

    मेहूल दादा आद्विक बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ त दिसल्या मुळे खूपच छान वाटले लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक आभाळभर शुभेच्छा गॉड ब्लेस यू

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Рік тому

    happy wedding anniversary God bless you 🎂🎉🎊💐💐🙏🙏🤝🤝👏👏👏👏

  • @bajarangshingare381
    @bajarangshingare381 Рік тому +1

    Congratulations 🎉 happy wedding anniversary

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +1

    Very enjoyable vlog, Wish u lovely marriage anniversary, stay blessed🌹🌹👍👌

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नथ खूप सुंदर आहे. आणि बेटा तुला तर खूपच शोभून दिसते.

  • @yashashreegosavi4578
    @yashashreegosavi4578 Рік тому

    Happy anniversary both of u....sorry for late.... Tumchya doghan madhe tar khupch Prem aahe.... Te sadaiv asch raho... Aani didila dileli nath khupch chhan aahe

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Рік тому +1

    Chaan vlog .Made for each other.Angathi gift koni tari aanun dilay hya muli kuthun aananat? Mehu dada masta sahabhagi zala aanandaat.Nath masta shobhat aahe Jevan masta ekatra aaswad ghetalat.jodi salamat rahe

  • @priyankasawant7968
    @priyankasawant7968 Рік тому

    Happy anniversary both of you pranjuche gift aani dadache gift chhan aahe

  • @vilasiniposam7314
    @vilasiniposam7314 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच हार्दिक शुभच्छ सतीश दादा

  • @sarikamane6908
    @sarikamane6908 Рік тому +1

    Happy Anniversary dada n vahini🌹❤

  • @anitachavan3018
    @anitachavan3018 Рік тому +1

    Happy Winding Anniversary Satish and Varsha god bless you

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Рік тому

    👍 मला फार आवडतात सतिश भाऊ आणि वर्षाचे व्हिडिओ

  • @viditaredij170
    @viditaredij170 Рік тому +4

    खुप छान सतीश अशीच तुमची प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.💐💐

  • @sureshshigwan7632
    @sureshshigwan7632 Рік тому

    Lagnaca Vad divssaci khup khup Hardhik Subhecya 🌹🙏

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 Рік тому +1

    Happiest anniversary satisha bhau aani varsha vahini khup khup shubhechha 👏👏👏👍

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Рік тому

    लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान

  • @sangeetamondkar8534
    @sangeetamondkar8534 Рік тому

    Jivanchi ghadi ashi ch rahude satish Happy Anniversary

  • @savitashinde9015
    @savitashinde9015 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा वहिनी

  • @sachinsutar1551
    @sachinsutar1551 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹💐

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 Рік тому +1

    Mast celebration, happy anniversary, tc 🎉

  • @vasudhajadhav9878
    @vasudhajadhav9878 Рік тому

    Happy anniversary both of you Satish pudhcha vatchali sathi khup khup shubhecha 🌹

  • @pramodbhaud9145
    @pramodbhaud9145 Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सतिश दादा आणि वहीनी

  • @shwetabhogale5342
    @shwetabhogale5342 Рік тому

    Happy Anniversary Both Of You

  • @divdeepjadhav3149
    @divdeepjadhav3149 Рік тому

    Sundar gift ahe. Chan nath ahe ekdam ok.

  • @user-zg1ii4vh6h
    @user-zg1ii4vh6h Рік тому

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाहिनी सतीश दादा 💐💐

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 Рік тому

    Mast Happy anniversary Satish , n Varsha khup Chan celebration

  • @aliva5249
    @aliva5249 Рік тому +1

    Congratulations to you both Varsha looks very nice

  • @rajanchavan6477
    @rajanchavan6477 Рік тому +1

    🙏🏻Happy anniversary both of u. U are so cute couple shri swami samarth cha tumala ashiravada 🙏🏻🙏🏻

  • @savitapatil8058
    @savitapatil8058 Рік тому

    Happy anniversary tai and dada 🎂🍫🍬❤️🥳🥳🥳

  • @shaheensajid8859
    @shaheensajid8859 Рік тому

    हार्दिक शुभेच्या लग्नाच्या आनंदी राहा💐🥳🎂🥳🌹🍰🍧🧁🍩🧬🎂