Це відео не доступне.
Перепрошуємо.
पन्हळी गावातील आमच्या लग्नाची गोष्ट 😍 | Our Village Love Story | S For Satish | Ambavali (Kokan)
Вставка
- Опубліковано 10 бер 2023
- पन्हळी गावातील आमच्या लग्नाची गोष्ट 😍 | Our Village Love Story | S For Satish | Ambavali (Kokan) #PanhaliVillageLoveStory #OurVillageLoveStory #EkaLaganachiGoshta #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another UA-cam channel - / @satishratate
ह्या व्हिडिओ मध्ये आवडलेल्या गोष्टी ___एक म्हणजे आपण आपले बालपण कधीच विसरू शकत नाही.दुसरे म्हणजे त्या गावचे निसर्ग सौंदर्य खूप छान आहे व सर्वात अवडले ते तू वडापावचा स्वाद घेताना मागून दिसणारा तळपता सूर्य. इतकं सुंदर दृश्य होत ते.खूप मस्त
Tai kite jad jhalat
I have noticed in many videos that Varsha has a good hand in making hairstyle for Pranju. Varsha... you can try some short courses of parlour and run your own parlour in your old house.
Good suggestion
Bs kr re ,
सतीश दादा तुम्ही कोकण संस्कृती चे दर्शन घडविणारे एक दूत आहात तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्या कोकण चे दर्शन घडते. गणपतीची मजा हि आपल्या कोकणी माणसांशिवाय कळणार नाही. ती ओढ वेगळीच असते.😊
मंगलाष्टक मननार्या चा आवाज आपल्याला आवडलेला नाही
खूप छान....
Khup sundar vdo 👌🙌🚩😊
Khup Sunder
वर्षा फुगली आहे खूप
खूप छान वाटलं सर्व पाहून मस्त वाटलं 👌👌👌👍👍👍🙏
View roj bghun kntala ala
ही साडी चांगली नाही वाटत आहे
Tenchi choice aahe aaplela kahihi bolaycha adhikar nahi tai
Vahini ne adhich sangital.. vegali saree nahi anali... Ji available hoti ti ghalati...
Ugach chukichya comments naka karu
Ho konala kahi bolu naye tenchi choice ani chan ahe sadi
Mast video astat tumche
Nice 👌
वर्षा जाड़ होते,डाइट करा
Khup Chan gav ahi 🏡🏔️ video 👍😍
Tabyat jalyamul chan distiy tai
Ky chalu kela ka varshani tabet zaliya
👍👍👍👍
Thank yy
Hello Bridge kuthun kuthe honar ahe...Bankot to???
👌👍
Mast
Satish Da... Wonderful Environment & that's why video blog too... Dada aapan phar nashibwan aahat ki apple Ambivili & Sakhari at Mandadgad Taluka in Ratnagiri district madhye chanse GHAR Aahe... Your video blogs always makes me feel like you people enjoy your life to the fullest extent amidst your beautiful village in Kokan region, which always seems to be Heaven on Earth.... Thanks & Regards & Love You All....❤🎉
You are right
Chan vlog dada ❤
Varsha vahini looking beautiful 😊❤
Varsha vahini sooooooooperrr..
Tumcha channel mhanje amcha mastttt timepass.
❤️
Gbu
खुप मस्त ब्लॉग, एका लग्नाची दुसरी गोष्ट, खुप मस्त, मजा आली👍👌
मस्त व्हिडिओ 😊😊 love story 👌👌❤️❤️❤️❤️
Memory of your love story was good God bless you both and your children bahu 💕💕💕
posta kade aahe
Dada ekda tumchi love story share Kara na
Ye mera gaon hai
Khup chan
I think third child coming soon. All the best.
गणपती बाप्पा कि माेरय्या
उंदीर🐀🐀🐀 मामा कि जय
Nice
👍
Khuppp chhan distes varsha ❤️🤗
Aati Sunder Beautiful
First like data
छान विडीओ बनला आहे 👌
💯👌👌
Nice 👍
Happy journey ahead
जय महाराष्ट्र
Younik dhakva ky tari .......
खूप खूप छान वाटले हे सर्व खरे ऐकून .
Mast Video 👌👌
गावच लग्न फारच सुंदर.. तुमच्या लग्नाच्या आठवणी शेअर केल्या 👌👌👌👌... समुद्र किनारा 👍👍👍👍👍
Bor vagre gheun ya dada
Khup chan video 👌👌
Mast video 👌👌
Best marriage love story video, JDJWC
खूप छान वाटले. तुमची जुनी आठवण गाव, लग्न, आणि वर्षा च माहेर,, बोर काढणे.. गावची मज्जा च काही ओर असते. खूप मस्त...
Nice blog
👌👌
व्हिडिओ बगून खूप छान वाटले
समुद्र किनारा खूप आकर्षक आहे
खुप छान होता व्हिडीओ
👍👍👍
Wow mast video
Chan watl video bagun Dada
Varsha mazi bahin ahe
Sadhi boli
Bankot
Khup chhan vlogs 👌👌❤️😘😍
Nice 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻
Mast video
Very nice ❤❤❤🌴🌴🌴
Beautiful blog family 💖
👌👌👌👌
👍👍👍👍👍👍👍👍👍
Very nice
Very very nice 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
Chan distai sarve
Mast👌👌👌👌🙏
Very nice Vlog Dada 👍👍
Khup chhen vlog chota gosti mdhun aanedn geta tey jast important aani thumchi stroy survat chhen hoti purn ekyla aavdel aani thumi idel couple aahet asch chhen vlog aamchya pryt pochva tysati shubechya take care ❤❤
Super very nice vlog dada
खुप छान दांदा
Excellent ❤️
वेळास खुप छान आहे
तुमच्या love story ची मजा वाटली बर्याच वेळा मुलगी माहिती असूनही दाखवत नाही काय बरोबर ना वर्षांबाई?
प्रा॑जू ची केशरचना मस्तच!
लग्न वगैरे समारंभात तुम्ही त्याची privacy जपता हे विशेष!
Love story Vlog Yeude
लक्षमी नारायणाची जोडी
Vlog mastach tumachya past memories chan parat yekada maza gav pahayala milale bankot velas laloka laloka colour😂 doghi chan disat hote varsha v pranjalche hairstyle chan yekada hairstyle cha vlog banava baghayala aavadel sunder vlog ❤ pranjalsathi
फारच छान. गावाचा परिसर मन भरून आले.
Nice blog . 🙏
Nice blog 👍
Tumcha premvivah ahe
Khupch chan video.
Dada vesvi cha gava madhi pan yaa ek dives
Super ❤️
mast stori mast video up load keylat
हॅलो हॅलो काका मी फोन केला तुम्ही उचलत नाही व्हिडिओ मस्त आहे
Satish siranchya contact number pathva plz
Very nice video MARRIAGE celebration nice love story dada VAHINI khup chan sweet God bless you all FAMILY 🙏👌👍
Sunder nice video
विडिओ पाहून खूप छान वाटल गावचि बातच निराळि
काय छान गावाकडचं लग्न
Khoob chan video bhau ases video takat raha malla gaonwachi video bagala chaan wat to dada
खुप छान व्हिडिओ बोर पाहून तोंडाला पाणी सुटले.👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
Nice video