सुजाता ज्या मुलीचा किंवा महिलेचा नवरा,,अर्ध्यावर सोडून गेला तर त्या मुलीनी किंवा महिलानी,, रिलेशनशिप मध्ये राहिला पाहिजे का,, किंवा दुसरे लग्न करायला पाहिजे काय,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
बरोबर बोललात. नाही सहन होत. त्या गरजेत - शारिरीक + मानसिक + भावनिक + अआर्थिक अशा अनेक गोष्टी चे लेयर्स असतात. जोडीदाराने जवळ घ्यावं, आपण नटावं, त्यानं आपल्याला कौतुक करावं असं खूप वाटतं
हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट,, ह्या गोष्टीच ज्याला दुःख आहे,, त्याला समजत पत्तीचे निधनानंतर किंवा,, महिला अर्थात बायको निधनानंतर,, काय यातणा भोगावे लागतात,, गुड नाईट
ताई खूपच छान विचार मांडले ताई माझ लग्न झाल्या पासून नवरा असून मी एकटीनेच जीवनाचा प्रवास केला कधीही माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरुषांशी मैत्री करावी असं वाटलं नाही मैत्रीन माझी सर्व श्रेष्ठ आई आणि आई वारल्या नंतर माझी मुलगी घडवताना खूप त्याग करावा लागला आता एअरहोस्टेस आहे आता मी खूप समाधानी आहें
छान विडिओ. उपयुक्त. धन्यवाद. स्त्री असो पुरुष भावना असतात. त्या व्यक्त होण्यासाठी कोणीतरी विरुद्ध लिंगी व्यक्ती व्यक्ती हवी असते. त्यात बोलण आलं. त्यात पुरुषाने प्रोपोज केल नाही, तर स्त्री खट्टू होते, व प्रोपोज केल तर ती रागावते. ह्यात नक्की काय करायच हे दोघांना कळलं, जुळलं तरच ते एक होतात वा अंतर ठेवून मैत्री टिकवितात. मग पुरुष गैरफायदा घेतात हे म्हणणं पटत नाही. जीवन एकदाच, ते आनंदी जगाव हे पटल की त्यासाठी काय योग्य ते कळेल. आपणास धन्यवाद 🙏
विवाहित स्त्री ला कोणी प्रपोज करत नाही, हा व्हिडिओ शक्यतो ऐकट्या असलेल्या भगिनिसाठी आहे, अशा स्त्रिया पुरुषांच्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट असतात, तेव्हा जर एखाद्या बाई नेच जर तीला मानसिक तसेच आर्थिक आधार दिला तर चांगले असते, हा जर प्रपोज चा हेतु लग्न करायचं करायचे असेल तर ठीक आहे, फक्त शरीर सुख जीवनात सगळे नसते हे विचार त्यांच्या मनात निर्माण केले पाहिजेत
समाजात ही खुप मोठी दरी आहे पुरुषाला जशी गरज स्त्री ची आहे महीलेला तशीच गरज आहे खुप वाईट वाटते समाजात ग्रामीण भागात 20/25 वर्षाच्या विधवा जिवन ऐकट्या जगतात,,,
ताई विधवा जिवन जगताना खरच फार,,आडचनी एतात परंतु काही मुली असो महिला,, कमी वयात विधवा होतात त्यांनी,, योग्य जोडीदार बघुन साथीदार शोधला पाहिजे,, हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट गुड मॉर्निंग
संगिता , बआळआंतइनच्यआ कळा काय आसतात ते बाळंतिन महईलएलआच माहीत आसतात ,तसंच विधवा महिलेला काय काय यातना आसतात ते फक्त वाट्याला आलेल्या संच माहीत पडते ईतरांना काय कळणार व तिला लहान मुलं असले तर मग काहीच खरं नाही तिचं
अशा परिस्थितीत जोडीदार असणे स्त्रीला आवश्यक आहे कारण तिच्या कडे कोणी वाईट नजरेने पाहू शकणार नाही आणि तिला तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी आवश्यक असते मॅडम.
समाजाला ही नाव ठेवायला सोप्प असते पण अशी वेळ कोणावर येऊ नये पण ज्या स्त्री वर येते तिलाच माहिती असते जीवन काय आहे ते.... मॅडम पण आपण खुप छान मार्गदर्शन केलेत... आपले विडिओ डोळ्यात अंजन घालण्या सारखे असतात... खुप शिकायला मिळत जीवना बद्दल....
समाज फक्त हसायला असतो पोसायला कुणीच येत नाही...अश्यावेळी प्रत्येकजण आपली पोळी भाजून घेत असतो , ज्याच्यावर बेतत त्यालाच कळत , बोलणं सोपं असत , करण खूप कठीण ...ही वेळ खूप वाईट असते ...कधीच कुणावर न येओ.
मी सुनिता सुरेश जोशी नागपूर माझे मिस्टर जाऊन 16 वर्ष पूर्ण झाली आहेत माझे वय 64पूर्ण झाली असूनही सासरची मंडळी अगदी नाममात्र संबंध ठेवतात माहेरी आईवडील भाऊ नाही मूलबाळही नाही त्यामुळे समाजात तिला वावरताना मैत्रीणी नातेवाईक इतर अनेक मंडळी समजून न घेता केवळ एक विधवा म्हणून कधीतरी तिच्या मनात असूनही तिच्या मनाचा विचार न करता तिला हीन वागणूक दिली जाते सर्वजण दोषारोपनही तिच्यावर करूनही मोकळे होतात माझे मत असे आहे की ती स्वतः आत्मविश्वासाने आणि आर्थिकदृष्टया सक्षम स्वावलंबी होण्यासाठी असे शिक्षण देण्याची आज गरज आहे तिच्याबद्दल सकारात्मक विचार करून तिला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे तरच प्रत्येक स्त्री सुखी संपन्न होणारच यात शंकाच नाही 🙏
@@vasudhajoshi8114 हो अगदी बरोबर ..आहे ..आपलाच माणूस गेल्यानंतर कुणीच कुणाच नसतं...माझे तर सासरचे माहेरचे ...दोन्ही लोकांनी साधी विचारपूस ही केली ...आम्ही जिवंत आहे की....! हे असताना सर्जन खाऊ लागायला यायचे...या जगात कुणी कुणाच नसत.
Ho ताई तुमचे खुप दुःख आहे कशे करता .कशे जगता 64वर्ष कशे काढलात .तुम्ही खूप ध्यर्वान आहात .मन tumhla कोणती ही दुःख नाही yeo aani sankte sudha deva kade पर्थना Karel mi
@@vasudhajoshi8114वसुधा हरकत नाही ,जातीचा विचार नको करू माझी पत्नी करोनात देवाघरी गेली माझे पण वय 64आहे मला पण आधाराची गरज आहे मूले शहरात स्थाईक झाली ईच्छुक आससइल तर रिप्लाय दे आपण पुनर्विवाह करून आनंदी राहू ,मी तुला स्वाभिमानाने विविध बस
स्त्री एकटी जगते किती पण त्रास झाला तरी 😭😭 ,, माझ्या पती च आत्ताच निधन झाले 😔😭😭 दोन लेकरं आहेत मला आणि माझं आयुष्य आत्ता माझ्या लेक्रांच आहे , माझ्या पती ची जागा कोणी च नाही घेऊ शकत आत्ता,,,
तुमचे व्हिडियो खूप छान असतात..... सर्व स्त्रियांची खूप चांगले दिवस आले आहेत... सिंगल मुलांची लग्न होत नाहीत पण विधवा स्रियांची लग्न होतात..... खूप चांगली गोष्ट आहे... पण सिंगल मुलांनी जर अशा मुलींशी लग्न करण्याचा मेसेज केला तर अशा मुली reply सुद्धा देत नाही...😊. होईल नाही होईल हा पुढचा भाग पण ओळख करून विचाराचा स्नेह जुळे पर्यंत वेळ लागणारच आणि नाही विचार जुळले तर जो योग्य निर्णय वाटेल तो तर घेणे अपेक्षित असेल.... शेवटी second marriage असल्यावर वेळ देणं गरजेच आहे मुलींच्या आयुष्याचा प्रश्न असतो पुन्हा दुःखाच्या डोहात न पडण्याची शास्वती याचे वचन घेऊनच लग्न करणे अपेक्षित आहे.... नव्याचे नऊ दिवसां नंतरचे प्रेमाला किंमत देऊन लग्न गाठ बांधणे योग्य आहे.... त्यामुळे कर्तुत्वाला किंमत देणे योग्य असावे.... प्रेम तर सगळेच करतात पण घरात दिला गेलेला मान सन्मान परिपूर्ण असावा...... समजुन घेणे आणि समजदाराची भावना ही स्वभवापेक्षा रक्तात जास्त असायला हवी असा स्वभाव नेहमी वादाच्या ठिकाणी प्रकट होतो याचा फायदा होतो.... मी सिंगल आहे सांसारिक माणसांची अजून काय भावना असतात हे मला अजुन माहीत नाही पण असो.... जय शिवराय
ज्या स्त्रीला अनेक चांगले छंद असतात तसेच परोपकारी स्वभावामुळे समाजकार्यात मग्न असतात त्यांना जोडीदार गेल्यावर असे प्रश्न पडत नाही. स्वावलंबी झाल्यावर स्त्रीने लग्न करावे.सतत कार्यरत असेल तर आत्ताच्या स्त्रीला लग्नबंधनात अडकावे असे वाटत नाही. असो.ह्या सर्व गोष्टी स्वभावावर अवलंबून आहेत.
कोण त्याही मुलीनी महिलाणी ज्या वेळी,,दुसरे लग्न करायला लागल्यास,, पहिले समोरची व्यक्ती दारु पिऊन येतो का खुटखा खातो,,त्या व्यक्तीला पुर्णतः वाईट वेशणी,,नाहिणा हे बघुन थोडा निर्णय घेतला तर ,, काही हरकत नाही हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट 🎉🎉🎉🎉🎉
कसं आहे रओहईनई व्यक्ती तितक्या प्रवरती ,पण कसं आहे, जिवनात प्रेमळ जोडीदार असणं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्यांच्या. स्पर्शात उन जे काही खुप व अनुभुती मिळते ते ईतरआकडउन मिळत नाही ,मिळेल पण वेळ काढु आसेल
ताई जर महिलाचा नवरा 25/वीस 30स ,, काळात नवरा मेला तर त्या मुलीला किंवा महिलाला ,,त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या तर,,त्या महिलेला नवरा कराय काही हरकत नाही,,त्या सुद्धा महिलेला कामवासना किती दिवस,, झाकुन ठेवावे लागणार हे बरोबर आहे ना,, प्रत्येक पुरुष आणि महिला मध्ये,,कमितकमी वयाच्या 35स किंवा 45 स पर्यंत,,दोघा मधी कामतेजणा जाग्रुत असते,, हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
बाईचा नवरा गेला तर त्या बाईने कोनाचाही विचार न करता त्या बाईने दुसरा मित्र करायलाच पाहिजे. भरपुर काम असतात.सुख समाधान मिळते आंनद वाटतो.कायम जोडीदार ठेउन घ्यावा.
पती म्हणजे समाजापासुन संरक्षण कवच.भावना हा प्रश्न थोडा वेगळा. समाजातील का़ही वर्ग नजर वाईट असते.लग्न केल तर योग्य राहील. कि़वा च़ागले कपडे व रहाण समाजाला बघू वाटत नाही.
सुहासिनी स्त्रियाच तिला पहिल्यांदा बाजूला करतात विधवा म्हणून . कसला मान पान नाही..की सना समारंभात बोलावणं नाही. बिच्चारी खरोखर बाजूला..एकटी पडते..मग ती दुसऱ्या लग्नाचा विचार करू लागते.. परत मान पान मिळवण्यासाठी..मग त्यात ती फसते. त्यापेक्षा सुहासिनी विधवा असा फरकच करू नका ना..पहिल्यांदा विधवाना विधवा आणि नवरा असणाऱ्यांना सुहासिनी म्हणण बंद करा .. व सुहासिनीनी मंगळ सूत्र घालन बंद करा. म्हणजे विधवांना वेगल वाटणार नाही. बघा पटल तर..
@@namratasawant6789 अगदी बरोबर आहे, मी तुमच्या विचारांचा आदर करते, हे विचार पहिल्यांदा स्त्रीनेच आचरणात आणले पाहिजेत, नेक्स्ट जनरेशन मध्ये थोडा फरक पडत आहे
Madam khup chhan माहिती दिली. Maze Mr. 10 varshapurvi gele. Maza 22 yr cha mulga ahe. Pn me sdhya happy ahe. Me government job krte. Mula sobat rahun srv visrun gele. Pn Mr. Chi jaga konich nahi gheu shakat.
मनिषा एकदम सत्य आहे काहींच्या बाबत सोडलं तर पहिल्या पती किंवा पनीची जागा दुसरी ,दुसरे घेऊ शकत नाही हे एकदम सत्य आहे ,पण ,त्यांच्याबाबत मनात प्रेम ठेऊन जर दुसरा साथीदार करायची ईच्छुक असल्यास रिप्लाय देणे
काही जोडप्या मध्ये थोडेफार मतभेद असतील तर त्याचाच फायदा घेऊन काही विधवा स्त्रिया विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडतात आणि त्याचा ही संसार उद्ध्वस्त करतात हे अयोग्य आहे
खुप छान समजावून सागता नवरा बायको एक जीव आसतातनवरा गेल्या नंतर मात्र स्री एकटी पडते निर्मल मनाचे मित्र भेटणे कठीण त्या पेक्षा एक जीवाची मैत्रीण आसणेकधीहीचागले
विमल मैत्रीने सगळ्याच गरजा पुरऊ शकत नाही, आपल्या नटण्या मूरडण्याच कूणी तरी कौतुक करणारा पाहिजे तसंच पुरुषाला पण आपणास कुणीतरी बइलगणआर पाहिजेच पाहिजे ,जर तसं ईच्छुक आससइल तर रिप्लाय दे
विमल मित्र तो मित्रच असतो,व मैत्रीने कितीही असल्यातरी त्यांना जोडीदार असतातच की , त्यांचे जोडीदार किंवा पती आपल्या ईच्छा थोडेच पूर्ण करू शकणार का ,जर तसं झालं तर समाज व जिवलग मैत्रीने सुध्दा आपणास दोषच देतील त्यासाठी विश्वासही नवराच करावा
स्त्रीने नवरा वारल्यानंतर एखाद्या चांगल्या पुरुषाचा आधार घेतला तर यात गैर काही नाही, पण ती पुरुष व्यक्ती विश्वासू असावी,तिच्या असह्यतेचा गैरफायदा घेणारी नसावी, आणि त्या नवरा वारलेल्या स्त्रीने सुध्दा ज्या पुरुषाने निस्वार्थी भावनेतून आधार दिलेला असतो त्याच्या सुध्दा विश्वासास पात्र राहिले पाहिजे.
मँम, नमस्कार. फांरच महत्त्वाचे विषय फांरच खर्या अर्थाने म्हणजे विषयाचा गाभा.समोर ठेवलाय.तीला खरा आधार मिळणे खरी मैत्रीण मिळणे कठीण असते, तीची घुसमट होते.बहुतांश मुले ठराविक वया नंतर आई जवळून बाजूला होतात.त्याच्या लग्ना नंतर सुद्धा ती एकटी पडते.तेव्हा तीचे जीवन जगणे कठीणच होते.
माझ्या मैत्रिणीचे जावई अगदी तरुण असता ना वारले.त्यावेळी तिची मुलगी फक्त 30 वर्षाची होती व् पदरात 2 वर्षाचं बाळ होत. एवढ्या तरुण वयात त्या मुलीने मैत्रिनिछ्यत् कसं मन guntavaych? फॅमिली एखाद्या बओबर् कायम नाही.राहू शकत.त्यामुळे अशा मुलींनी विवाह केला च पाहिजे. मैत्रिणी जोडीदरछि जागा नाही.घेऊ शकत..अशा.मुलीच्या मानसिक व् शारीरिक.गरजा असतात.
अतिशय सुंदर आणि छान आहे तसेच हे माझा साठी फार च उपयोगी आहे कारण माझी पत्नी सुध्दा कोरोना मुळे स्गवाशि झाळी आहे मग काय उपाय आहे ते डाॱ सागा जय योगेश्वर🌹 👏👏👏
एखाद्या महिलेचा नव्हरा निधन झालेला असतो मुले उच्च शिक्षित झाल्याने ती नोकरी निमित्ताने बाहेर असतात अशा महिलांनी जोडीदार नाही मिळाला तरी मित्र तरी जोडावा.
तुम्ही नेहमी स्त्री च्या बाजुने बोलता.असे अनेक तरुण पुरुष विधुर असतात की त्याना सुद्धा दुसरी बायको पाहिजे असी फीलिंग वाटते.पण मुले असल्याने तसे करता येत नाही.तरी तुम्ही एकांगी व्याख्यान देवू नका.
Tai khup chan सांगतात .कारण मुली आपले घर .आपली आई वडील सोडून येतात .नवरा मेल्यावर त्यांना किंमत देत नाहीत .त्यांना समजावून घेत नाहीत .आणि लग्न झालेय म्हनून माहेरी पण राहिले तर लोक बोलतात .मग त्या स्त्रीने काय karave.tai tumhi khup chan mahit. Deta TQ so much tai
@@malanlohar9910आंसी एखादी 50,55वयाची निराधार गरीब गरजु विधवा महीला मिळेल का पत्नी कोविड मधे वारली, मूले शहरात स्थाईक आहेत माझा हाटेल व्यवसाय आहे,कुणाकडे हात पसरायची गरज नाही नंबर दिल्यास सविस्तर बोलु
Hello Dr.Namaste. You have explained so wonderfully !! All rhese matters or subjects are very sensitive but the way how you are handling is amazing!! Really woman has a great power of control her emotions❤ But it is very very tough!! God has empowered women with great weapons of what others will think ? Ofcourse most of the time she sacrifice for others!! Stree Shakti tuje salam... Women loves unconditionally her family !!
मेडम ,जोडीदा व जोडीदार ,यामधे खुप वखुपच आऔतर आहे हे लक्षात ,घ्या मित्र हे क्षणिक सूखाचे भागीदार आसतात व जोडीदार हे सर्व सुख दुखाचे भागिदार आसतात हे लक्षात आसुधा ,महातारफणात जरी ऐखादा जोडीदार केला व तो रेमळ आसला तर मागील आयुष्याचा पांग फिटतो ,काही मित्र वेळेचा फायदा घेऊ शकतात ,शक्य तो जोडीदारच करायला प्रोस्हान द्या
मिरा ताई हे अगदी बरोबर आहे,, कोणत्याही महिलेचा किंवा मुलिचा अर्धवट,, संसार मोडला तर तिला कोणाचा नी ,,कोणाचा अधार लागतोच हे बरोबर आहे,,मिरा ताई असा अर्धवट मोडलेला असेल तर,,mgs किंवा मोबाईल नंबर पाठवा,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
हा फार मोठा विषय आहे, हा त्या वेळी जे योग्य वाटल्यास वाईट नाही, पण त्यावेळी च्या वातावरणावर व जबाबदारी वर अवलंबून आहे, वाईट नाही सर्वात जवळील गोष्ट मात्र मीत्र किंवा मैत्रीण असते, यांचे जवळ जेवढे मनातल बोलत तीथे वासना नसते आधार लागतो 👌👌👌
अनिता तसं अजिबात समजु नको ,एखाद्याच्या बाबत तसं घडलं म्हणून सर्वांनाच दोष देणं बरं नाही ,पत्नीच पतीची सरस्व आसते बरं तरी एखादी गरीब गरजू 50,55ची विधवा असल्यास माझा जआढजओड लावा नंबर द्या सविस्तर बोलू , विसरू नये एखादी गरजु गरीब
खुप छान ताई माझे पती कोरोना काळात हाॅटॲटक ने गेले मी सुध्दा खचून गेले होते परंतू आता सावरले आणि छान अयुष्या जगते मला एक मुलगा आहे 17 वर्षाचा
Ok
Shakya asel tar dusra lagnacha vichar kara.. Nantar khup ekta watel..
Very nice tai
Tai second marriage nako plz😢
Ok nantar ekta ekta watel dusra lgnacha vichar kara
मॅडम हे खूपच खरं आहे. हया भावना स्री कंट्रोल करूच शकते. मनून तिने जीवनात कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामात busy असावं 👍
Really
Yes I agree with u
सुजाता ज्या मुलीचा किंवा महिलेचा नवरा,,अर्ध्यावर सोडून गेला तर त्या मुलीनी किंवा महिलानी,, रिलेशनशिप मध्ये राहिला पाहिजे का,, किंवा दुसरे लग्न करायला पाहिजे काय,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
Yekhadyacha aatma maru naye
@@bhikajigalande2555एखादा चांगला साथीदार निवडून पुनर्विवाह करावा
ताई हे सगळं बोलणं खूप सोपे असते, ज्याला सहन करावे लागत त्यालाच ह्या यातना माहित असतात
खरं आहे
बरोबर बोललात. नाही सहन होत. त्या गरजेत - शारिरीक + मानसिक + भावनिक + अआर्थिक अशा अनेक गोष्टी चे लेयर्स असतात. जोडीदाराने जवळ घ्यावं, आपण नटावं, त्यानं आपल्याला कौतुक करावं असं खूप वाटतं
हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट,, ह्या गोष्टीच ज्याला दुःख आहे,, त्याला समजत पत्तीचे निधनानंतर किंवा,, महिला अर्थात बायको निधनानंतर,, काय यातणा भोगावे लागतात,, गुड नाईट
@@panash6नक्कीच, जोडीदाराचे कोमल ओठाने घेतलेले चुंबन पुर्ण रोमारोमात लहर निर्माण केली की अंगात काहुर भरते याची थोडी जरी आठवन झाली कि मन खिन्न होते
U r right @@panash6
खरंच खूप वाईट आणि विदारक परिस्थिती असते अशा महिलांची अशी वेळ येऊ नये कोणावर हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
👍
@@MangalKumbhar-hk5lz मंगल हाय,वय किती आहे कळवाल का ,
@@MangalKumbhar-hk5lz मंगल, वय किती आहे कळेल का
@@MangalKumbhar-hk5lzमंगल ❤हाय
Hi hallo dear Mangal I like your comment ❤❤❤❤❤@@MangalKumbhar-hk5lzI am from Pune aap KAHA se hai please reply me good
ताई खूपच छान विचार मांडले ताई माझ लग्न झाल्या पासून नवरा असून मी एकटीनेच जीवनाचा प्रवास केला कधीही माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरुषांशी मैत्री करावी असं वाटलं नाही मैत्रीन माझी सर्व श्रेष्ठ आई आणि आई वारल्या नंतर माझी मुलगी घडवताना खूप त्याग करावा लागला आता एअरहोस्टेस आहे आता मी खूप समाधानी आहें
खूप अभिनंदन
खूप खूप सुंदर माहिती दिली महिला मध्ये बद्दल होणार वेगवेगळ्या प्रकारचे बद्दल होतं हेंच खूप सुरेख माहिती दिली आहे धन्यवाद
काही कारणास्तव नवरा मेला तर तीने नक्कीच चांगला एकच मित्र बनवावा. नंतर लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. ❤
ताई तुम्ही खूप छान विश्लेषण केलात . आजच्या नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेलं . जास्त महिला वर्गाला .
छान विडिओ. उपयुक्त. धन्यवाद. स्त्री असो पुरुष भावना असतात. त्या व्यक्त होण्यासाठी कोणीतरी विरुद्ध लिंगी व्यक्ती व्यक्ती हवी असते. त्यात बोलण आलं. त्यात पुरुषाने प्रोपोज केल नाही, तर स्त्री खट्टू होते, व प्रोपोज केल तर ती रागावते. ह्यात नक्की काय करायच हे दोघांना कळलं, जुळलं तरच ते एक होतात वा अंतर ठेवून मैत्री टिकवितात. मग पुरुष गैरफायदा घेतात हे म्हणणं पटत नाही. जीवन एकदाच, ते आनंदी जगाव हे पटल की त्यासाठी काय योग्य ते कळेल. आपणास धन्यवाद 🙏
विवाहित स्त्री ला कोणी प्रपोज करत नाही, हा व्हिडिओ शक्यतो ऐकट्या असलेल्या भगिनिसाठी आहे, अशा स्त्रिया पुरुषांच्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट असतात, तेव्हा जर एखाद्या बाई नेच जर तीला मानसिक तसेच आर्थिक आधार दिला तर चांगले असते, हा जर प्रपोज चा हेतु लग्न करायचं करायचे असेल तर ठीक आहे, फक्त शरीर सुख जीवनात सगळे नसते हे विचार त्यांच्या मनात निर्माण केले पाहिजेत
बरोबर
Tumhi je tarun mulibaddal sangitale aahe jya tarun muli vidhava hotat tyani aapala jodidar avashy nivdava karan uralel aayushy ektini kadhaynyapeksha jarur lagn karave ani purushani sudhha pudhakar ghyava jyani ghatsphot ghetala aahe kinva jyanchi patni jagat nahi asha purushani jar ka tarun mulishi lagn karave ani mi tar mhanel strini sudhha aanadi jivan jagave navra nahi mhanun tini udasrahu naye dukhi tar ajibat rahu naye karan pratek vaktila changal ani aandi jagayacha hakk aahe pan barech vela jeva proudh striya ektya rahatat tevha tya tarun sunela phar tras detat tya tarun mulinche garja prashsamjun ghet nahit aajakal tar paisa saglyajaval bharpur asato pan samjdutdarpana pharach kami asatat
@@dranaghakulkarni right
आपली समजावून सांगण्याची भाषाशैली खूप छान
समाजात ही खुप मोठी दरी आहे पुरुषाला जशी गरज स्त्री ची आहे महीलेला तशीच गरज आहे खुप वाईट वाटते समाजात ग्रामीण भागात 20/25 वर्षाच्या विधवा जिवन ऐकट्या जगतात,,,
ताई विधवा जिवन जगताना खरच फार,,आडचनी एतात परंतु काही मुली असो महिला,, कमी वयात विधवा होतात त्यांनी,, योग्य जोडीदार बघुन साथीदार शोधला पाहिजे,, हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट गुड मॉर्निंग
कोणी महिला आहे का लग्न झालेली jila extra marital affair करायचा आहे mi बॉय age 24y❤🎉 नंबर फोटो मध्ये आहे❤औरंगाबाद
खूप खूप छान ताई तुम्ही विचार मांडले खुप धन्यवाद
मॅडम आपण खूपच छान बोलता व व्यवस्थीत समजावून सांगता बोलण्यावर आपलं प्रभुत्व आहे.
योग्य भाषाशैली,समजावून सांगण्याची पद्धती, संस्कारक्षम विचार विमर्श .
आपण हे सल्ले परिस्थितीजन्य महिलांच्या उपयोगी ठरत असावेत.
खूप छान विषय होता एकदम बरोबर ताई
विषय छान आहे हो ,,जो हि आग्णी परीक्षा,,पास करतो तो जानतो काय,, आहे ते सर्वांचं छान नाही आहे
@@bhikajigalande2555 हो ना तुमचं पण बरोबर आहे
संगिता , बआळआंतइनच्यआ कळा काय आसतात ते बाळंतिन महईलएलआच माहीत आसतात ,तसंच विधवा महिलेला काय काय यातना आसतात ते फक्त वाट्याला आलेल्या संच माहीत पडते ईतरांना काय कळणार व तिला लहान मुलं असले तर मग काहीच खरं नाही तिचं
अशा परिस्थितीत जोडीदार असणे स्त्रीला आवश्यक आहे कारण तिच्या कडे कोणी वाईट नजरेने पाहू शकणार नाही आणि तिला तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी आवश्यक असते मॅडम.
अकाली जोडीदार गेल्यावर..,,. लग्न करणे हा सर्वात चांगला उपाय आहे...,.
Yes right
Maza pan navra gela aahe .to asun pan mazyakde fhakt 4 varsh rahila aani to gela lagnala 20varsh zali 4 varshat 2mule zali ..त्यांना sabhalt आहे मी
@@malanlohar9910 फार दुःखद घटना आहे
Ho ka
@Komal आता तु काय करते
समाजाला ही नाव ठेवायला सोप्प असते पण अशी वेळ कोणावर येऊ नये पण ज्या स्त्री वर येते तिलाच माहिती असते जीवन काय आहे ते....
मॅडम पण आपण खुप छान मार्गदर्शन केलेत...
आपले विडिओ डोळ्यात अंजन घालण्या सारखे असतात...
खुप शिकायला मिळत जीवना बद्दल....
समाज फक्त हसायला असतो पोसायला कुणीच येत नाही...अश्यावेळी प्रत्येकजण आपली पोळी भाजून घेत असतो , ज्याच्यावर बेतत त्यालाच कळत , बोलणं सोपं असत , करण खूप कठीण ...ही वेळ खूप वाईट असते ...कधीच कुणावर न येओ.
Ho barobar
@@malanlohar9910मालन मी पण तेच विचार करतो, त्यामुळेच जोडीदार करण्याचा विचारात आहे ,तुझं वय कळेल का
Khup chan sangitale... Thanks
ताई तुम्ही खूपच सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेत, सलाम तुम्हाला, सर्व मुद्दे मनापासून पटले, हा नाजूक विषय खूपच चांगल्या पद्धतीने मांडलात!
मला एक मैत्रीण हवी आहे मॅडम मला कोणी आहे का मॅडम
.जर एखादी 50,52ची गरीब गरजु विधवा महीला वआऊ किंवा ईतर नातेवाईकांकडे राहातं आसल्यास ,माझी पत्नी कोरोनात गेली आधार हवा आहे तरी नंबर किंवा रिप्लाय द्या
Khupach chan vichar aahet tai dhanyavad agdi barobar sangata sagle
नमस्कार.एखाद्या मुलीचे मिस्टर वारल्यावर तिला सासरच्या लोकांनी मुली मानून व तिच्या संमतीने तिचे लग्न करून दिले पाहिजे.असे मला तरी वाटते.
मी सुनिता सुरेश जोशी नागपूर माझे मिस्टर जाऊन 16 वर्ष पूर्ण झाली आहेत माझे वय 64पूर्ण झाली असूनही सासरची मंडळी अगदी नाममात्र संबंध ठेवतात माहेरी आईवडील भाऊ नाही मूलबाळही नाही त्यामुळे समाजात तिला वावरताना मैत्रीणी नातेवाईक इतर अनेक मंडळी समजून न घेता केवळ एक विधवा म्हणून कधीतरी तिच्या मनात असूनही तिच्या मनाचा विचार न करता तिला हीन वागणूक दिली जाते सर्वजण दोषारोपनही तिच्यावर करूनही मोकळे होतात माझे मत असे आहे की ती स्वतः आत्मविश्वासाने आणि आर्थिकदृष्टया सक्षम स्वावलंबी होण्यासाठी असे शिक्षण देण्याची आज गरज आहे तिच्याबद्दल सकारात्मक विचार करून तिला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे तरच प्रत्येक स्त्री सुखी संपन्न होणारच यात शंकाच नाही 🙏
@@vasudhajoshi8114 हो अगदी बरोबर ..आहे ..आपलाच माणूस गेल्यानंतर कुणीच कुणाच नसतं...माझे तर सासरचे माहेरचे ...दोन्ही लोकांनी साधी विचारपूस ही केली ...आम्ही जिवंत आहे की....! हे असताना सर्जन खाऊ लागायला यायचे...या जगात कुणी कुणाच नसत.
Ho ताई तुमचे खुप दुःख आहे कशे करता .कशे जगता 64वर्ष कशे काढलात .तुम्ही खूप ध्यर्वान आहात .मन tumhla कोणती ही दुःख नाही yeo aani sankte sudha deva kade पर्थना Karel mi
@@anitabandgar4889वसुधा ताई माझे पण वय 64आहे पत्नी करोनात गेली खुप खुप एकटेपणा जानवते ईच्छुक साल तर रिप्लाय द्यावा
@@vasudhajoshi8114वसुधा हरकत नाही ,जातीचा विचार नको करू माझी पत्नी करोनात देवाघरी गेली माझे पण वय 64आहे मला पण आधाराची गरज आहे मूले शहरात स्थाईक झाली ईच्छुक आससइल तर रिप्लाय दे आपण पुनर्विवाह करून आनंदी राहू ,मी तुला स्वाभिमानाने विविध बस
मनापासून पटले तुमचे विचार...
छान मार्गदर्शन मॅडम
स्त्री एकटी जगते किती पण त्रास झाला तरी 😭😭 ,, माझ्या पती च आत्ताच निधन झाले 😔😭😭 दोन लेकरं आहेत मला आणि माझं आयुष्य आत्ता माझ्या लेक्रांच आहे , माझ्या पती ची जागा कोणी च नाही घेऊ शकत आत्ता,,,
अगदी बरोबर मुलांकडे लक्ष द्या
Ho tai😢😢
Hiii
Kon konaache naste,changla jodidaar pahun lagna kara vel gelyaas paschataap pan agodar mulanchyaa futurche bola
ताई.आपन.नाजुक.विषय.माडलातभावनासर्वानाअसतात.काळबदललाआहे.आपऌया.भावनांनावाटकरूनदिलेपाहिजै.
तुमच्या विचारा॔शी मी पूर्ण सहमत आहे.
मग तुम्हाला कोणी जोडीदार हवा का @vijay1444P
Thanks madam very good information. Your channel is very informative.
खुप ऊपयोगी छान व्हीडीओ! भावना दडपून, लपऊन ऊपयोग नाही! जीवलग जीवनसाथी असणे आवश्यक आहे !
मॅडम खूप छान विषय मांडला तुम्ही खूपच छान मी आभारी आहे तुमची
कठीण विषय सोप्या पद्धतीने सांगितला भाषा शैली अत्यंत भावनिकदृष्ट्या नम्रपणे आहे जिवनात असा आधार देणारे व्यक्ती कमी आहेत धन्यवाद
प्रत्येकाला भावना असते.शरिराची गरज आहे ती गोष्ट स्रि असो वा पुरुष.
विधवा महिलांनी दुसरं लग्न केलं पाहिजे .असे माझं मतं आहे. असे चांगले समाजात मुलं आहेत.. एकदा मुलगा बाद असेल तर सगळे च मुलं बाद नसतात.हे लक्षात घ्यावे
अगदी बरोबर आहे तुमचे
खुप छान मार्गदर्शन केले मॅडम
अगदी बरोबर बोललात
Yes mast👌🏼
तुमचे व्हिडियो खूप छान असतात.....
सर्व स्त्रियांची खूप चांगले दिवस आले आहेत... सिंगल मुलांची लग्न होत नाहीत पण विधवा स्रियांची लग्न होतात..... खूप चांगली गोष्ट आहे... पण सिंगल मुलांनी जर अशा मुलींशी लग्न करण्याचा मेसेज केला तर अशा मुली reply सुद्धा देत नाही...😊. होईल नाही होईल हा पुढचा भाग पण ओळख करून विचाराचा स्नेह जुळे पर्यंत वेळ लागणारच आणि नाही विचार जुळले तर जो योग्य निर्णय वाटेल तो तर घेणे अपेक्षित असेल.... शेवटी second marriage असल्यावर वेळ देणं गरजेच आहे मुलींच्या आयुष्याचा प्रश्न असतो पुन्हा दुःखाच्या डोहात न पडण्याची शास्वती याचे वचन घेऊनच लग्न करणे अपेक्षित आहे.... नव्याचे नऊ दिवसां नंतरचे प्रेमाला किंमत देऊन लग्न गाठ बांधणे योग्य आहे.... त्यामुळे कर्तुत्वाला किंमत देणे योग्य असावे.... प्रेम तर सगळेच करतात पण घरात दिला गेलेला मान सन्मान परिपूर्ण असावा...... समजुन घेणे आणि समजदाराची भावना ही स्वभवापेक्षा रक्तात जास्त असायला हवी असा स्वभाव नेहमी वादाच्या ठिकाणी प्रकट होतो याचा फायदा होतो.... मी सिंगल आहे सांसारिक माणसांची अजून काय भावना असतात हे मला अजुन माहीत नाही पण असो.... जय शिवराय
ज्या स्त्रीला अनेक चांगले छंद असतात तसेच परोपकारी स्वभावामुळे समाजकार्यात मग्न असतात त्यांना जोडीदार गेल्यावर असे प्रश्न पडत नाही. स्वावलंबी झाल्यावर स्त्रीने लग्न करावे.सतत कार्यरत असेल तर आत्ताच्या स्त्रीला लग्नबंधनात अडकावे असे वाटत नाही. असो.ह्या सर्व गोष्टी स्वभावावर अवलंबून आहेत.
You are correct
ज्या स्त्री ला मुळे आहेत् त्यना khup problem hoto dusre lagna kartana
फार छान विचार वाटले
कोण त्याही मुलीनी महिलाणी ज्या वेळी,,दुसरे लग्न करायला लागल्यास,, पहिले समोरची व्यक्ती दारु पिऊन येतो का खुटखा खातो,,त्या व्यक्तीला पुर्णतः वाईट वेशणी,,नाहिणा हे बघुन थोडा निर्णय घेतला तर ,, काही हरकत नाही हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट 🎉🎉🎉🎉🎉
कसं आहे रओहईनई व्यक्ती तितक्या प्रवरती ,पण कसं आहे, जिवनात प्रेमळ जोडीदार असणं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्यांच्या. स्पर्शात उन जे काही खुप व अनुभुती मिळते ते ईतरआकडउन मिळत नाही ,मिळेल पण वेळ काढु आसेल
तुम्ही ग्रेट आहात तुम्ही जे बोलता ते आम्हाला असच वाटत असते पण तुम्ही ज्या पद्धतीने मांडताना ते खूप भावतं.
मार्गदर्शक आहात आपण
ताई जर महिलाचा नवरा 25/वीस 30स ,, काळात नवरा मेला तर त्या मुलीला किंवा महिलाला ,,त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या तर,,त्या महिलेला नवरा कराय काही हरकत नाही,,त्या सुद्धा महिलेला कामवासना किती दिवस,, झाकुन ठेवावे लागणार हे बरोबर आहे ना,, प्रत्येक पुरुष आणि महिला मध्ये,,कमितकमी वयाच्या 35स किंवा 45 स पर्यंत,,दोघा मधी कामतेजणा जाग्रुत असते,, हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
बाईचा नवरा गेला तर त्या बाईने कोनाचाही विचार न करता त्या बाईने दुसरा मित्र करायलाच पाहिजे. भरपुर काम असतात.सुख समाधान मिळते आंनद वाटतो.कायम जोडीदार ठेउन घ्यावा.
सद्विवेक पणे निर्णय घेणे फार गरजेचे असते .कारण फरफट स्त्रीची होते ..तरुण वयात नवरा गेल्यावर लग्न करावे योग्य पुरुष भेटल्यास ..पण तो जुगारच ...
आपले विचार चांगले आहेत पण दुसर्यांच्या सौसार मोडेलका याचा विचार करणे फार महत्वाचे आहे
Mitra ajjibat nahi.. Navra mhanu shkta..
@KOMALGK आहे का कोणी असे आपल्या ओळखीचे opne cast
आहे का एखादी 42,45वयाची विधवा पत्नी कओवईड मधे वारली नंबर दिल्यास सविस्तर बोलता येईल
पती म्हणजे समाजापासुन संरक्षण कवच.भावना हा प्रश्न थोडा वेगळा. समाजातील का़ही वर्ग नजर वाईट असते.लग्न केल तर योग्य राहील. कि़वा च़ागले कपडे व रहाण समाजाला बघू वाटत नाही.
खरच मेडम वास्तव मांडलात तुम्ही अभिनंदन
Very important questions and answers guven by mdm. Jaihind
आपले विचार खुप सुंदर आहेत फक्त प्रामाणिक मैत्री असावी 👌👌
मला आपले विचार खुप आवडले
खरोखर खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही ग्रेट
माँडम तुमची जी समजवण्याची भाषाशैली आणी शुद्ध मराठी फार छान आहे
तुम्हारे तुम्हारे विचार बहुत अच्छे हैं और उसके अंदर जानेके अपने जीने का अधिकार हर स्त्री कोहै
खूप चांगली माहीती सांगली ताई 🙏
छान मार्ग दर्शन केले ताई साहेब
कठीण विषय.खूपच छान सांगितलात.
स्त्री ने स्त्री ला मदत केली पाहिजे, तरच ह्या बाबतीत समाजाचे विचार बदलतील, आपल्या आजूबाजूला जर अशा स्त्रिया असतील तर आपण त्यांना मदत केली पाहिजे
Stri n stri la ky madat kravi
@@amarshembade जर एखाद्या तरूणीचा कोणी गैर फायदा घेत असेल तर वेळीच तिला जागे करणे ही मदत
@@netradesai1533 accha asa hoy mla vegla vatl 👍
सुहासिनी स्त्रियाच तिला पहिल्यांदा बाजूला करतात विधवा म्हणून . कसला मान पान नाही..की सना समारंभात बोलावणं नाही. बिच्चारी खरोखर बाजूला..एकटी पडते..मग ती दुसऱ्या लग्नाचा विचार करू लागते.. परत मान पान मिळवण्यासाठी..मग त्यात ती फसते. त्यापेक्षा सुहासिनी विधवा असा फरकच करू नका ना..पहिल्यांदा विधवाना विधवा आणि नवरा असणाऱ्यांना सुहासिनी म्हणण बंद करा .. व सुहासिनीनी मंगळ सूत्र घालन बंद करा. म्हणजे विधवांना वेगल वाटणार नाही. बघा पटल तर..
@@namratasawant6789 अगदी बरोबर आहे, मी तुमच्या विचारांचा आदर करते, हे विचार पहिल्यांदा स्त्रीनेच आचरणात आणले पाहिजेत, नेक्स्ट जनरेशन मध्ये थोडा फरक पडत आहे
Madam khup chhan माहिती दिली. Maze Mr. 10 varshapurvi gele. Maza 22 yr cha mulga ahe. Pn me sdhya happy ahe. Me government job krte. Mula sobat rahun srv visrun gele. Pn Mr. Chi jaga konich nahi gheu shakat.
मला नंबर पाहिजे मला
मनिषा आपण कुठण आहे हे सांगा ना काय हो
@@bhikajigalande2555 ka ky zle
❤❤nice
मनिषा एकदम सत्य आहे काहींच्या बाबत सोडलं तर पहिल्या पती किंवा पनीची जागा दुसरी ,दुसरे घेऊ शकत नाही हे एकदम सत्य आहे ,पण ,त्यांच्याबाबत मनात प्रेम ठेऊन जर दुसरा साथीदार करायची ईच्छुक असल्यास रिप्लाय देणे
काही जोडप्या मध्ये थोडेफार मतभेद असतील तर त्याचाच फायदा घेऊन काही विधवा स्त्रिया विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडतात आणि त्याचा ही संसार उद्ध्वस्त करतात हे अयोग्य आहे
अस काही नाहीस
Right Nilam but Purusha cha pan hatat ahe premat padaiche ka nai...
Khup chan tai....
भावना आणि व्यवहार यांची योग्य सांगड घालून ( विधवा / घटस्पोटीत विशेषतः नोकरी पेशा विधवा / घटस्पोटीत महिलांनी ) विचार करून निर्णय घ्यावा .
खप छान वीवेचन💐 दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 👏👏💐💐❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप छान समजावून सागता नवरा बायको एक जीव आसतातनवरा गेल्या नंतर मात्र स्री एकटी पडते निर्मल मनाचे मित्र भेटणे कठीण त्या पेक्षा एक जीवाची मैत्रीण आसणेकधीहीचागले
भेटु शकतो विमल मी आहे निर्मळ मनाचा आई शप्पथ जय भोलेनाथ जय शिवराय
विमल मैत्रीने सगळ्याच गरजा पुरऊ शकत नाही, आपल्या नटण्या मूरडण्याच कूणी तरी कौतुक करणारा पाहिजे तसंच पुरुषाला पण आपणास कुणीतरी बइलगणआर पाहिजेच पाहिजे ,जर तसं ईच्छुक आससइल तर रिप्लाय दे
विमल मित्र तो मित्रच असतो,व मैत्रीने कितीही असल्यातरी त्यांना जोडीदार असतातच की , त्यांचे जोडीदार किंवा पती आपल्या ईच्छा थोडेच पूर्ण करू शकणार का ,जर तसं झालं तर समाज व जिवलग मैत्रीने सुध्दा आपणास दोषच देतील त्यासाठी विश्वासही नवराच करावा
Khup vichr chgle ahet
Ho na mast
अगदी बरोबर
हो तुम्ही सांगता त्या गोष्टी मी सहा वर्षे झाली मी अनुभवते.
मानसी ताई ❤ खर्च ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये,मि पण तुझ्यासारख पाच वर्षापासुन भोगतो ,एकाकीपण खुप वाईट आहे ,मुले शहरात गेली शटल झाली
Agdi khare aahe tumcha motivation video khubach sunder aahe
स्त्रीने नवरा वारल्यानंतर एखाद्या चांगल्या पुरुषाचा आधार घेतला तर यात गैर काही नाही, पण ती पुरुष व्यक्ती विश्वासू असावी,तिच्या असह्यतेचा गैरफायदा घेणारी नसावी, आणि त्या नवरा वारलेल्या स्त्रीने सुध्दा ज्या पुरुषाने निस्वार्थी भावनेतून आधार दिलेला असतो त्याच्या सुध्दा विश्वासास पात्र राहिले पाहिजे.
पुनर्विवाह हा सर्वात चांगला पर्याय आहे
खूपच छान माहीती दिली
मँम, नमस्कार. फांरच महत्त्वाचे विषय फांरच खर्या अर्थाने म्हणजे विषयाचा गाभा.समोर ठेवलाय.तीला खरा आधार मिळणे खरी मैत्रीण मिळणे कठीण असते, तीची घुसमट होते.बहुतांश मुले ठराविक वया नंतर आई जवळून बाजूला होतात.त्याच्या लग्ना नंतर सुद्धा ती एकटी पडते.तेव्हा तीचे जीवन जगणे कठीणच होते.
Ho
जयश्री जर तुझ्या बाबत आहे घडत आसेल तर नंबर दे ,पत्नी कओवइढमधए वारली मुले शहरात राहतात, मला पण आधाराची गरज आहे सविस्तर बोलता येते नंबर दे
@@shamraokawale5060 आला च का इथे पण एक तरी स्त्री ची कमेंट रिकामी सोड रे म्हाताऱ्या
Tai mazya navryane char baika krun thevlya aahet tyavr Kay bolal mi aani maza mulga aanmhi doghech
Thanks mam khup chhan mahiti
छान माहिती आहे
माझ्या मैत्रिणीचे जावई अगदी तरुण असता ना वारले.त्यावेळी तिची मुलगी फक्त 30 वर्षाची होती व् पदरात 2 वर्षाचं बाळ होत. एवढ्या तरुण वयात त्या मुलीने मैत्रिनिछ्यत् कसं मन guntavaych? फॅमिली एखाद्या बओबर् कायम नाही.राहू शकत.त्यामुळे अशा मुलींनी विवाह केला च पाहिजे. मैत्रिणी जोडीदरछि जागा नाही.घेऊ शकत..अशा.मुलीच्या मानसिक व् शारीरिक.गरजा असतात.
नवरा असूनही नसल्या सारखाच असतो मग काय करायच
@@sunandapatil863 Barobar sunanda
Hi
@@sunandapatil863 Hi
@@sunandapatil863 hi
खूपच सुंदर विषय ,
अतिशय सुंदर आणि छान आहे तसेच हे माझा साठी फार च उपयोगी आहे कारण माझी पत्नी सुध्दा कोरोना मुळे स्गवाशि झाळी आहे मग काय उपाय आहे ते डाॱ सागा जय योगेश्वर🌹 👏👏👏
लग्न करा,
जोडीदार गेल्यावर त्या स्त्रिने दुसरे लग्न करावे.कोरोनाकाळामध्ये भरपूर स्त्रियावर आपले पती गमावण्याची वेळ आली आहे.अशा महिलांनी पुनर्विवाह करावा
Khup chan Mam 🙏🙏
खूपच छान आहे
जोडीदार गेल्यावर दुसरा जोडीदार करायलाच पाहिजे ऐकटेपन खुप कठीण जाते
एखाद्या महिलेचा नव्हरा निधन झालेला असतो मुले उच्च शिक्षित झाल्याने ती नोकरी निमित्ताने बाहेर असतात अशा महिलांनी जोडीदार नाही मिळाला तरी मित्र तरी जोडावा.
Dr .aapan sunder subjectaa varte sunder Pani kutech na chukataa discussion kellela aahe.khub chaan.thanks.
Good morning mam.... Great information
Ladies hv natural sympathy from society and family. But if it's gents, it is very difficult for him to adjust in life as society often ignores them.
Mi pastis warsh nokri keli mi bghitle pursh baykancha gairfayda ghetat
Bare Anuradha, 35varshe nokri karit anubhav ghetla ,aata tula garaj aasel tar replay de baghu jamteka adhar deu v gheu
ऐका विधवा बाईने माझा पण गैरफायदा घेतला फकत शरीरसुखा साठी ननतर बोलली लगीन नको मनून काय कराव
I am very proud of your knowadge
तुम्ही नेहमी स्त्री च्या बाजुने बोलता.असे अनेक तरुण पुरुष विधुर असतात की त्याना सुद्धा दुसरी बायको पाहिजे असी फीलिंग वाटते.पण मुले असल्याने तसे करता येत नाही.तरी तुम्ही एकांगी व्याख्यान देवू नका.
Tai khup chan सांगतात .कारण मुली आपले घर .आपली आई वडील सोडून येतात .नवरा मेल्यावर त्यांना किंमत देत नाहीत .त्यांना समजावून घेत नाहीत .आणि लग्न झालेय म्हनून माहेरी पण राहिले तर लोक बोलतात .मग त्या स्त्रीने काय karave.tai tumhi khup chan mahit. Deta TQ so much tai
Second che parinam lai vait aste... 😢😢
@@malanlohar9910आंसी एखादी 50,55वयाची निराधार गरीब गरजु विधवा महीला मिळेल का पत्नी कोविड मधे वारली, मूले शहरात स्थाईक आहेत माझा हाटेल व्यवसाय आहे,कुणाकडे हात पसरायची गरज नाही नंबर दिल्यास सविस्तर बोलु
@@malanlohar9910मालन आंसी एखादी 50,52ची विधवा व मुलबाळ नसलेली माहेरी राहातं असलेली गरजु आसल्यास मी आधारासाठी पुनर्विवाह करण्यास तयार आहे रिप्लाय दे
Hello Dr.Namaste.
You have explained so wonderfully !!
All rhese matters or subjects are very sensitive but the way how you are handling is amazing!!
Really woman has a great power of control her emotions❤
But it is very very tough!!
God has empowered women with great weapons of what others will think ?
Ofcourse most of the time she sacrifice for others!!
Stree Shakti tuje salam...
Women loves unconditionally her family !!
Asa prasanga aalyas, changla jodidar pahun lagna karawe. Mhanje ya navin nawaryat tila mitra, maitrin, apatyana bap milel. Transperant understanding theun mokle whawe. Tension kayku leneka.
१००/- बरोबर आहे ताई नवरा पॅरेलीस झाला असेल तर काय दशा होते मी एक डॉक्टर आहे
मेडम ,जोडीदा व जोडीदार ,यामधे खुप वखुपच आऔतर आहे हे लक्षात ,घ्या मित्र हे क्षणिक सूखाचे भागीदार आसतात व जोडीदार हे सर्व सुख दुखाचे भागिदार आसतात हे लक्षात आसुधा ,महातारफणात जरी ऐखादा जोडीदार केला व तो रेमळ आसला तर मागील आयुष्याचा पांग फिटतो ,काही मित्र वेळेचा फायदा घेऊ शकतात ,शक्य तो जोडीदारच करायला प्रोस्हान द्या
Good thoughts
❤ सुंदर माहिती
Chaan 👏🏽👏🏽👏🏽
का बरं छान कसकाय
चांगला विषय निवडला
मुले मोठी होतात नंतर ते च आई असो की वडील ते जर सिंगल असतील तर जड होतात मग अशा वेळी कोणाच्या आधारावर रहायच आधार हा तिला वेळेतच मिळायला हवा
Ho
मिरा ताई तुमचे एकदम योग्य बोलन आहे
मिरा तशा प्रकारची निराधार गरजु विधवा गृहिणी आसल्यास नंबर दे पुनर्विवाह बाबत विचार करता येईल
मिरा आहे का आंसी एखादी ग्रहईनई विधवा 50,55वयाची आसल्यास कळवा ,पत्नी कोविड मधे वारली सविस्तर बोलु नंबर किंवा रिप्लाय दे
मिरा ताई हे अगदी बरोबर आहे,, कोणत्याही महिलेचा किंवा मुलिचा अर्धवट,, संसार मोडला तर तिला कोणाचा नी ,,कोणाचा अधार लागतोच हे बरोबर आहे,,मिरा ताई असा अर्धवट मोडलेला असेल तर,,mgs किंवा मोबाईल नंबर पाठवा,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
Mulini lagan nahi keleter tichya tabyetwer kai parinaam hoto ka? Te cancerla bali padte ka please margdarshan kara thank you🙏
Ok
हा फार मोठा विषय आहे, हा त्या वेळी जे योग्य वाटल्यास वाईट नाही, पण त्यावेळी च्या वातावरणावर
व जबाबदारी वर अवलंबून आहे, वाईट नाही सर्वात जवळील गोष्ट मात्र मीत्र किंवा मैत्रीण असते, यांचे जवळ
जेवढे मनातल बोलत तीथे वासना नसते आधार लागतो 👌👌👌
खुप छान विषय घेतला
मूल मोठी असल्यावर नाही लग्न करू वाटत.मित्र परवडतो.
वासना विरहीत मित्र भेटत अवघड आहे ,त्यासाठी जोडीदार करावा
पन दोन मुलांना बघुन जगावे लागत आहे😔😔 😔😔
Tai man kuap ghatta kara ani jaga
मुलं लहान आहेत का अजून
ताई तुमचे विचार खूप चागले आहे मला तुमचा विचार हा अगदी खरा आहे
Thanks very informative 🙏🙏🙏
kiti perfect vichar bolalat madam, purusaha pahakta stri barobar physical relation lach mahatawa aste
Hi
mla yekti aslyavrkhup rdayla yete bec mihen hote khup vrsyapasun mi yekti aahe mule mothi zali te tyatyanchy kamat astat
रेखा खर्च तु गृहिणी आससइल व आधाराची गरज आसेल तर नंबर दे पत्नी करोनात देवाघरी गेली सविस्तर बोलू व योग्य वाटल्यास पुढचे पाऊल टाकू बस पण
एकटेपणा माणसा खायला उठते ,म्हणुन जोडीदार हवा
@@shamraokawale5060 tumchaa whatsap fhya
@@shamraokawale5060 i
रेखा❤ मि तुला बर्याच ठिकाणी उत्तरे दिली आहेत ,पण तुझा रिप्लाय नाही तरी रिपलाय देत चला
Khoop chhan sagital
Madam namaste baila purn hakk aahe matarpanamDhe sabhdayala pahije
खुप. छान. माहीती. सागीतली. कारन. कीतीही. पुरुष. चागला. वागला. तरी. व्कचीत. फसवनुक. होऊ. शकते
नाही सगळेच सारखे नसतात,आहें का कोणी एकटी गृहिणी??
अनिता तसं अजिबात समजु नको ,एखाद्याच्या बाबत तसं घडलं म्हणून सर्वांनाच दोष देणं बरं नाही ,पत्नीच पतीची सरस्व आसते बरं तरी एखादी गरीब गरजू 50,55ची विधवा असल्यास माझा जआढजओड लावा नंबर द्या सविस्तर बोलू ,
विसरू नये एखादी गरजु गरीब