Maval Lok Sabha Election 2024 :शेतकऱ्यांच्या बांधावर निवडणुकीची चर्चा,मावळचे शेतकरी कुणाच्या बाजूने?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 бер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #uddhavthackeray #rajthackeray #amitshah #mns #rahulgandhi #pmmodi
    Video Credit : #LokSabha #Election #Maharashtra Siddhi Sontakke / Producer Vicky Pawar / Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बामत्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | Raj Thackeray Delhi Visit | राज ठाकरे दिल्ली दौरा, भाजप मनसे युती होण्याची शक्यता | Raj Thackeray Delhi Visit | BJP MNS Yuti Live Updates

КОМЕНТАРІ • 455

  • @ShubhamJadhav-99
    @ShubhamJadhav-99 2 місяці тому +361

    6000 भिक देण्यापेक्षा आमच्या पिकाला हमीभाव द्या..

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 2 місяці тому +5

      👍👍🥲🥺🥺

    • @user-tr4rq2ox1x
      @user-tr4rq2ox1x Місяць тому +4

      💯👍

    • @bhushanbairagi8031
      @bhushanbairagi8031 Місяць тому +7

      Pikach nasat avkali pawasamule tevha hech 6000 kamat yetat

    • @santoshmarkad8895
      @santoshmarkad8895 Місяць тому +2

      अगदी बरोबर

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl Місяць тому

      🌍शेतकऱ्यांना वाचवा भाजपला पहिले हटवा🙏✋✋ शेतकऱ्यांनो सावध व्हा✋🛑
      (सरकार )हे प्रश्न सोडवा आधी...
      वेळ असेल तर नक्की वाचा
      (आणि मला नाही वाटत की रोजंदारी, कष्टकरी,हातावरील लोक , चांगली नोकरी नसलेले लोक मध्यमवर्गीय यांची पण परिस्थिती शेतकरी राजा पेक्षा वेगळी असेल.)
      2013 मध्ये मी कापूस 7500/- रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि 2024 ला कालच मी कापूस 5900/- रुपये प्रति क्विंटल विकला आहे... 2001 मध्ये कांद्याला 5000 /-रुपये बाजार भाव होता परंतु आज त्याच एका क्विंटरला बाजार भाव आहे फक्त 700 रुपये क्विंटल शेतकरी मरणार नाही मग काही जगेन ?
      एक एकर मध्ये कांद्याचे पीक घेण्यासाठी साधारणता 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो आणि उत्पन्न फक्त भेटते 62,500 शेतकरी का आत्महत्या करणार नाही ? कमीत कमी कांद्याला 8 ते 9 हजार रुपये क्विंटल बाजार भाव पाहिजेच तेव्हा शेतकरी जगेल.विधानसभेत आणि लोकसभेत जे आमदार खासदार निवडून जातात ते कशासाठी?
      याचा जाब आमदार आणि खासदार यांना विचारले पाहिजे .🔸पूर्ण भारत देशातून MSP RATE कानूनन कायदा मागणी आहे. 🔸कर्जमुक्तीची मागणी आहे .🔸स्वामीनाथम कमिशन शिफारस लागू करण्यात यावी.🔸भाजप गव्हर्मेंट लागू करत नाही. हे शेतकऱ्याचे प्रश्न विधान सभा आणी लोकसभेत तुम्ही मुळीच मांडतांना दिसत नाही. 😡मग तुम्ही निवडणुकीच्या वेळी मत मागू नका. 🔸गोरगरीब शेतकऱ्याचा माल आला म्हणजे भाव कसे पडतात आणि शेतकर्‍यांचा माल संपला की भाव कसे ताकदीने वाढतात लय भोळा आहे हो आमचा शेतकरी त्याची थोडी दया येवु द्या .🔶 ! राज्यामधील आणि केंद्रामधील मंत्री, कृषिमंत्री अजिबात गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आणि ते कुठे दिसतही नाहीत.
      भारत भरचे आमदार +खासदार साहेब जबाबदार आहे .🔸फरक इतकाच आहे 2013 मध्ये डिएपी 560 रुपया ला एक बॅग होती आज 1900 रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी 3 रुपये किलो होती आता 15 रुपये किलो आहे मजूर तेव्हा 400 रुपया ला गॅस भरत होता आज आज 1200 ला झालाय...2013 ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशिन सह सहा लाखात सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर 14 लाख लागत आहे तेव्हा मिळणार 15000 चा बैल आज 75000 हजाराच्या झालाय, आधी 50,000 मिळणारी मोटासायकल ज्या वर लोक 58 रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिरवाहासाठी दोन पैस कमवत होते .आज तिचं गाडी 1,20,000 वर नेऊ ठेवली शेट ने आणि तिचे पेट्रोल 110 वर गेलं... साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतका टॅक्स जुजबी कर वसुली का देशात एकंदरीत पहिल्या गेला तर शेतकरी 20 रुपये किलो ने गहू विकत आहे तोच गहू दुकानदार 50 रुपये ने विकत आहे असे धान्य चा काळा बाजार जोरात सुरू असून तरी अँधभक्त मुंग गिळून गपप आहेत.🔸2013 ला सोयाबीन 7000 रुपये क्विंटल होती तरी तेल 60 रुपये होते आज पण सोयाबीन 4000 रुपये क्विंटल आहेत आणि तैल 145 रुपये लिटर काय चालेले आहे . देशात त्या तुलनेत शेती मालाच्या भाव का नाही वाढत आहे ? शेताला लागणार तर सर्वच खर्च तीन-चार पटीने झाला आहे.सर्वसामान्यांना 99 रुपयाचा रिचार्ज परवडणारा असतो पाचशे रुपयांमध्ये करून ठेवला आहे आणि दिवस 28 च देतात/ वरचे 2 दिवस नाही आणि 5 पटीने रेट वाढवून ठेवलेले, गरीब कसा रिचार्ज करेल? आणि कुठे आहे तुमचे डिजिटल मेक इंडिया?,
      सर्व ठिक आहे ज्या प्रमाणे शेतातील लागणाऱ्या सर्व वस्तू चे भाव ज्या तुलनेत वाढलं आहे त्याच प्रमाणे शेतातून निघणाऱ्या मालाचे भाव सरकारी यंत्रणा ने दिले तर बरं होईल किमान शेतकरी जगू शकणार नाही तर पेपर वर आणि गूगल वर दाखववे लागेल शेतकरी नावाची एक अश्या पद्धतीचे जमांत भारतात अस्तित्वात होती.
      🙏आज खऱ्या अर्थाने समाजकारण चे समर्थन करण्याची गरज निर्माण झाली आहे... भरमसाट कर गोळा करून महागाई वाढले आहे. त्यातून निर्माण होणार सर्व पैसा शहरात लावला जात आहे ... परंतु आज ही 60% जनता खेड्यात आहे 60% अर्थ व्यवस्था ही कृषी आधारित आहे त्याचा शिवाय शक्य नाही... शहरात बिना कामाचे मेट्रो मोनो बुलेट ट्रेन, करोडो रुपयांची संसद, पुतळे, मंदिरे उभरण्या पेक्षा देण्या पेक्षा
      खेड्यात चागल्या दर्जा चा शाळा, दवाखाने, शेती आधारित नवीन बियाणे - प्रक्रिया उद्योग - निर्दोष विक्री व्यवस्था उभारणे गरजेचं आहेत.
      खेड्यातील लोक ज्या सहज प्रमाणे आपल्या एकूण उत्पन्न चा भागातून दान धर्म मदत करतात त्यात कित्येक मंदिर उभे राहू शकतात परंतु खेड्यातील लोक ना जिवंत पणी मारून खोट्या अफवा पसरवून सोशल मीडिया वापर करून जात धर्म शेजारील देशाच उल्लेख करून निव्वळ देश विकल्या जात आहे .

  • @shahajishinde4584
    @shahajishinde4584 2 місяці тому +286

    शेतकरी वाट पाहत आहे या संधीची बिजेपी ची जिरवायला

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 Місяць тому +2

      जिरवा

    • @sharad.Patil77
      @sharad.Patil77 Місяць тому

      केळ्या मी पण शेतकरी आहे .मी पण वाट पाहत bjp ला मतदान करणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Pratiksha.mungekar193
      @Pratiksha.mungekar193 Місяць тому +1

      विनाशकाले विपरीत बुद्धी

    • @sharad.Patil77
      @sharad.Patil77 Місяць тому

      मी शेतकरी वाट बघत आहे.. BJP ला मतदान देण्याची 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ex7vd9vw4s
    @user-ex7vd9vw4s 2 місяці тому +334

    भाजपला. मरेपरेंत. मतदान. नाही. आता..

    • @bhushanbairagi8031
      @bhushanbairagi8031 Місяць тому +14

      Congress Ali ki ahe aatmhatechi vel parat
      Andhnamazi

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 Місяць тому

      ​@@bhushanbairagi8031 लंड भक्ता आता मतदान फक्त विकासावर होईल हिंदू मुस्लिम हे मुद्दे झाले जुने 😂😂

    • @sharad.Patil77
      @sharad.Patil77 Місяць тому +24

      नको करू ❤ डया. मी तर BJP ला च मतदान करणार 🎉🎉🎉🎉

    • @pankajnatkut6454
      @pankajnatkut6454 Місяць тому +7

      Only BJP

    • @omkar.kashid370
      @omkar.kashid370 Місяць тому +1

      काय शत्तावर फरक पडत नाही नाही केलास तर

  • @motirambandale5901
    @motirambandale5901 Місяць тому +108

    शेतकरी अडाणी असला तरी ही चालतो पण अंधभक्त नसावा... अंधभक्त मुळे अर्थव्यवस्था खालवाली आहे

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Місяць тому

      L**d namazi peksha andhbhakt bare

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 2 місяці тому +199

    अरे भाऊ तुला मोदी ने नोकरी दिली का शेतीमालाला बाजार नाही सोयाबीनचे भाव कुठे गेले बाजार नाही मोदी ला मतदान करायला निघाला

    • @madhukarsatpute2316
      @madhukarsatpute2316 2 місяці тому +5

      अजून करा कृषि कायद्याचे विरोध

    • @bhalchandrapawar5877
      @bhalchandrapawar5877 2 місяці тому

      येड झवं

    • @Vpt507
      @Vpt507 2 місяці тому +8

      ​@@madhukarsatpute2316 कायदा केल्यावर भाव वाढणार का... काय हमी

    • @AvishG891
      @AvishG891 2 місяці тому +8

      ​@@madhukarsatpute2316 जमिनीवर आहे का लक्ष तुमचं?? कृषी कायदे आल्यावर भाव देणार आहे का ??? काय भाव देणारे सांगतोस का ?? सांग कांद्याला काय भाव आहे नव्या कृषी कायद्याने...?? आहे का अस काही मेंशन केलेलं कायद्यात??

    • @akshaynic
      @akshaynic 2 місяці тому +3

      Congress astana tuza sugarcane la 6000 rate delela

  • @sandipnagre7440
    @sandipnagre7440 Місяць тому +145

    ह्या भावाला काय केळ माहित आहे का हा पहिल्या वेळेस मतदान करतोय____काँग्रेस शिवाय पर्याय नाही 🙏💯👍

    • @sharad.Patil77
      @sharad.Patil77 Місяць тому

      😂😂😂

    • @rangnathdhakre7550
      @rangnathdhakre7550 Місяць тому

      आगदी बरोबर 😂😂😂😂

    • @Jobless_creature
      @Jobless_creature Місяць тому

      एकदा म्हणतंय भाव नाय परत म्हणतंय आर्थिक व्यवस्था सुधारली आहे वां रे केळ्या 😂😂

    • @cops5886
      @cops5886 Місяць тому

      बाबो पर्याय.....पर्याय च नाही का?😂

    • @pavannavale1043
      @pavannavale1043 Місяць тому +1

      Congress wale daily youtube var twitter var astat

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 2 місяці тому +74

    तरुण वर्गाच्या बुद्धीची किव यायला लागली आहे ..... यांना मोदीचे राजकारण कळायला दहा वर्षे सुद्धा पुरलेली नाहीत... हाच काय तो विकास ?

    • @vedhh7727
      @vedhh7727 Місяць тому +5

      त्यांना मोदी चे काम आवडते तर त्यांच्या बुद्धी ची कीव.
      आणि ज्यांना राहुल हवा ते थोर विचारवंत.
      😂

    • @amrut442989
      @amrut442989 Місяць тому +7

      ​@@vedhh7727jyana modi kalala to punha parat modila kadhich matadan karanar nahi.

    • @vedhh7727
      @vedhh7727 Місяць тому

      @@amrut442989 म्हणजे २०१९ ला जनतेला काही कळलं न्हवते.. आणि आता २०२४ ला पण जनतेला कळत नाही.
      राहुल चे खिचडी सरकार आले तर देशाचा फायदा होईल वाटतंय का

    • @VidzMG
      @VidzMG Місяць тому

      जुमलाप्रिय राशनजिवी
      गोबरभक्षक अल्प-मतीधारी
      सोशल मीडिया ग्यानचोदू
      फेकूचंद चरणचाटू
      पाखंडयुक्त अंधभक्त की जय!!...😂

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 Місяць тому +1

      ​@@vedhh7727मोदी ने कोणते काम केलें आहे... आवडायला ? .. जनतेच्या पैशान आमदार खासदार विकत घेऊन पक्ष फोडले, 75 वर्षातील सगळ्यात मोठी बेरोजगारी, महागाई आणि गरिबी वाढली आहे...या 10 वर्षांत सगळया योजना फसव्या आहेत.. शेतकऱ्यांची कर्जं माफ करत नाही आणि अदानी ची सगळी कर्जे माफ केली याने जनते वर gst , incometax वाढवून त्या पैशात उद्यगपतींची कर्ज माफ केली... काँगेस चे राज्यात असे काहीही नव्हते

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 2 місяці тому +58

    सर्वात जास्त comment भाजप च्या विरोधात आहे.

    • @kiaraakagodziiluprem
      @kiaraakagodziiluprem Місяць тому +12

      Rikam tekde lok congress che samarthak ahet 😂😂

    • @cops5886
      @cops5886 Місяць тому +5

      मग पप्पू ला पंतप्रधान घोषित करायच का?

    • @pavannavale1043
      @pavannavale1043 Місяць тому +3

      Are baba bjp wale ground var kam karatat tynla he comment karyla time nay

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Місяць тому

      BJP वाले election चा वेळी कामात असतात जमिनीवर... बाकी पार्टी कार्यकर्ते डिजिटल India मुळे मिळालेल्या data चा वापर करून Online सरकार बनवत असतात 😂😂😂... भाजपा वाले आजच येऊन पोस्टर लावून गेले Compound wall वर... झगड़ा होता होता राहिला माझा... एक पोस्टर लावतो बोलून 4 लावले... परंतु आतापर्यंत congress वाला फिरकला सुद्धा नाही.. कुणी... असे कसे जिंकणार निवडणूक..

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 Місяць тому

      खरगे ने बूथ वर भुंकायला नियुक्त केले आहेत(एक व्हिडिओ होता मागच्या महिन्यातला जिथे खरगे भाषण देत होता की "कुत्रा खरेदी करायला जेव्हा जातो तेव्हा तो कसा भुंकत असतो हे पाहतात, अगदी तसाच काँग्रेसचा बूथ वरचा कार्यकर्ता निवडायचा आहे".
      त्यामुळे असे भूंकणारे लोक निवडून छु करून सोडली आहेत सगळीकडे.
      कुत्र्यांची टोळी सगळीकडे भुंकायला येते हल्ली.😂😂😂

  • @masilalvasave
    @masilalvasave 2 місяці тому +73

    Bjp क्षेतकरी ला भाव नाही देते तरी सर्व शेतकरी बांधाव कांग्रेस पार्टिला मतदान करनार हे निशित आहे

  • @realtimestudio7228
    @realtimestudio7228 Місяць тому +6

    पूर्ण शेतकऱ्यांना शेतीवर आवलनबुन असणारांची 2014 पूर्वी लग्न होत होती आत लग्न करून दाखवा आमच्या गावात टेम्पो भरून पोर आहेत बिन लग्नाची, हा परिणाम 10 वर्षात झाला आहे

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 2 місяці тому +11

    शुभम भाऊ जाधव तुम्ही च 1टे आणी मी आपणच आपला हक्क मागतो की काय असे वाटायला लागते
    एवढा विरोध सरकार चा करायला पाहिजे की सरकार चे नाकीनऊ आले पाहिजे
    पण शांततेच्या मार्गाने
    नाही तर सगळ्यात मोठी तलवार आपलेच हातात आहे तो म्हणजे मतदान या सरकारला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शेला पागोटे टोपी देऊन प्रेमानं घराकडे पाठवा
    नाही तर आपण च आपलं 13वी च सामान घरी आणुन ठेवा बाधवानो

  • @PratikPatil-tg3ll
    @PratikPatil-tg3ll 2 місяці тому +43

    जनते ला कॉल करुन तुम्हाला २००० मिळाले का हे विचारणा पेक्षा शेतीमाला भाव द्या. सगळे पैसे जीएसटी द्वारे प्रचार मधे लावत आहेत.

    • @user-tw3lb3rq1g
      @user-tw3lb3rq1g 2 місяці тому +1

      अगदी बरोबर,
      पहिले भारत सरकार असायचे आता जाहिरात मोदी सरकार असे होतेय.
      देशाचे नाव बद्दल करतील का काय हे नालायक लोक

  • @bigbull9414
    @bigbull9414 2 місяці тому +18

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @alibaglifeetc...2135
    @alibaglifeetc...2135 2 місяці тому +6

    सलाम... या पत्रकाराच्या प्रश्नांना सलाम....
    सलाम ABP maza च्या पत्रकारीतेला सलाम...👏

  • @gorkshnathkhedkar8123
    @gorkshnathkhedkar8123 2 місяці тому +48

    शेतकरी मरु घातले आहेत भाजपाने 😢

  • @subh2173
    @subh2173 2 місяці тому +10

    आजीला राहुल गांधी माहीत नाही पण शेतकऱ्यांना कोण न्याय देईल तर आजी म्हणतात राहुल गांधी मानस कसं विचार करतात अवघड आहे

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Місяць тому +10

    शेतकरी जगाचा पोशिंदा आहे शेती हा भारतीय आर्थ वेवसथा आवलबून आहे जय जवान जय किसान 👍👍🙏🙏

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 Місяць тому

      आणि आमच्यासारखे टॅक्स भरणाऱ्या लोकांचे काय ??
      आमच्याच जीवावर सगळे जण सबसिडी मिळवतात, सगळ्यांच्या साठी स्कीम असतात पण आम्हा टॅक्स भरणाऱ्या लोकांना कुणीही विचारत नाही, आम्ही जगतो कसे हे आम्हालाच माहीत(पण आम्ही कधीही आम्हाला अर्थव्यवस्था चालवणारे म्हणत नाही).
      तुमचे नुकसान झाले तर आमच्या टॅक्स च्या पैश्यात तुम्हाला नुकसानभरपाई मिळते, कर्जमाफी पण आमच्याच टॅक्सच्या पैश्यात मिळते, वीजबिल माफी पण आमच्याच पैश्यात मिळते, पण आमची नोकरी गेली तर आम्हाला कुणी एक रुपयाची मदत पण देत नाही(खूप वाईट काळ पण बघितला आहे मी)
      त्यामुळे तुम्ही तुमचे दुःख कुणाला सांगू नका आणि फुशारकी पण मारू नका

  • @punajeechaure6405
    @punajeechaure6405 Місяць тому +4

    बीजीपी ने शेतकऱ्यांनी वाट लावली आहे, दोन हजार रुपये देऊन, वीस हजार रुपये, कमवतात,

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 2 місяці тому +155

    मोदी हटाव देश बचाव मोदी हटाव नौकरी बचाव हर साल 2 कोटी नौकरी देणार होते कुठे आहे नौकरी दाखवा

  • @vijaybhorkade2724
    @vijaybhorkade2724 2 місяці тому +64

    आपकी बार भाजप हद्दपार

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 2 місяці тому +33

    सोयाबीन तुरीचे शेतात जावा ज्वारी भाजारी चे शेतात जावा आणि घ्या प्रतिक्रया

  • @vikaspawar5605
    @vikaspawar5605 2 місяці тому +27

    फक्त शेतकरी विरोधी सरकार म्हणजेच केंद्रात आणि राज्यातलं सरकार शंभर टक्के शेतकरी विरोधी आहे

  • @user-kj8wk8rn7b
    @user-kj8wk8rn7b 2 місяці тому +14

    मी पण एक शेतकरीच आहे झेंडूच्या फुलाला चार रुपये भाव हा भरपूर झाला😂😂😂

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 2 місяці тому

      तुझी आई येईल का 4 रुपयात??

    • @user-lr4ko5ch3v
      @user-lr4ko5ch3v 2 місяці тому +1

      ४₹काय होते खर्च निघत नाही याला खुप सुखी केले मोदीने

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 місяці тому +1

      ' तुमच्या घरी पुढारी पानि भरायला पाठऊ का

    • @deveshmugalpatil
      @deveshmugalpatil 2 місяці тому +3

      Tu bhakt asel re

    • @ganeshbabar8853
      @ganeshbabar8853 Місяць тому +1

      Va re andhabhakta

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 Місяць тому +15

    लोकांना काय खरं‌‌काय खोट याचा काय विचार नाही.देशाची बरबादी होण्याची चिन्ह दिसतात.

    • @Abhishek.1978
      @Abhishek.1978 Місяць тому +2

      म्हणजे लोकं येडे आहे आणि तूच एक शायना आहे तर.😂😂😂😂

  • @vasantkale4835
    @vasantkale4835 Місяць тому +14

    भारतावर किती कर्ज झालं ते गुगलवर पाहून बोल

    • @gorakshganjave9970
      @gorakshganjave9970 Місяць тому +1

      तु भारताची नको चिंता करू तुझे कर्ज फेड तरी भारतावर कर्ज राहाणार नाही

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 Місяць тому

      ​​​@@gorakshganjave9970stupid Andhbhakt. भारतावर सध्या 205 लाख कोटी कर्ज आहे म्हणजेच प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर म्हणजे दरडोई जवळपास एक लाख साठ हजार इतके कर्ज आहे. अंध भक्तांचा गणित आणि अर्थशास्त्र सगळं कच्चा असतो एवढी मोदी भक्ती काही कामाची नाही.मनमोहनसिंग सरकार काळात हे कर्ज फक्त 50 लाख कोटी होते.

  • @sukdevjadhav8475
    @sukdevjadhav8475 Місяць тому +4

    शेतकरी विरोधी सरकार शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 2 місяці тому +48

    मतदान करायची इच्छा च राहिलेली नाही

  • @ishwarthube6541
    @ishwarthube6541 2 місяці тому +19

    शेतकऱ्यांना कोणत्याच गोष्टीला निधी नाही या वर्षी।
    सिंचन , फळलागवर, पोखरा,

  • @user-sl2jc9bf8j
    @user-sl2jc9bf8j Місяць тому +2

    कुणीतरी या युवकाला आर्थिक दृष्ट्या मोदींनी आपला देश कुठे नेऊन ठेवला हे 15 वर्षांपूर्वी देशावर किती कर्ज होतं आणि आता किती कर्ज आहे

  • @shivnarayanfate9282
    @shivnarayanfate9282 Місяць тому +2

    बाहेरील देशात भारतीय कांद्याची मागणी असताना ह्या सरकारने कांदा नियाऀत बंदी केली आहे. शेतकर्यांचे सरकार पाहिजे.

  • @ajayshinde3461
    @ajayshinde3461 Місяць тому +1

    एकदम बरोबर आहे ताई

  • @ramdaskatke3898
    @ramdaskatke3898 2 місяці тому +39

    आत्ता दहा वर्षांत मोदी सरकार ने काय केल

    • @ChandrakantJaunjal-wi8zz
      @ChandrakantJaunjal-wi8zz Місяць тому

      अर्धा भारत देश कार्पोरेट कंपन्यांना विकला!! आता मनुवादी आरएसएस bjp व मोदी परत निवडून आले तर उरलेला आर्धा भारत विकेल ! मग bjp भक्त "टाळ्या वाजवत" आनंदात फिरतील भीक सुध्दा देणार नाही कोणी

  • @devidasbhange4730
    @devidasbhange4730 Місяць тому +37

    आयुष्यात पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार मिळतोय मोदीला मत देऊ नकोस

  • @narendrajadhao5654
    @narendrajadhao5654 2 місяці тому +3

    त्या आजीला काय विचारतो आम्हाला विचार ना. मग सांगतो मि कोणाला निवडून द्यायचे... ते तोतरं पोरग बावचाळलय काही पण बकतय ते.....

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 2 місяці тому +21

    भारताचे सुधारली पण शेतकऱ्यांचे काय सुधारले अर्थव्यवस्था

    • @akshaysurwase8817
      @akshaysurwase8817 2 місяці тому +2

      Ambani ani adani chi profit vadhali tari ti india chya GDP madhe count hote...mhanun vatat fakt bhartachi economy sudharali....fakt ABHAS ahe ha

  • @prakashwankhade869
    @prakashwankhade869 2 місяці тому +12

    शेतकरी कधी आत्महत्या करणार त्याची वाट बघत आहे

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 Місяць тому +17

    शेतीला भाव नाही, कांदा निर्यात बंदी केली. स्वत: शेतकरी असुन चालला आहे मोदीला मतदान करायला 😅

  • @pawar8683
    @pawar8683 Місяць тому +7

    इतका वेळ जर कांद्याच्या भावासाठी अँकरिंग केली असती तर ही वेळ आली नसती शेतात काय जातात बाजारात जा बाजारात

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 2 місяці тому +3

    खरंच अरक्षणाचा विषय बाजुला आणि नुसत राजकारण 😥😓

  • @ravindragauthankar837
    @ravindragauthankar837 Місяць тому +1

    SIR RAHUL GANDHI WILL BE THE NEXT P. M. OF INDIA.

  • @eknathnaiknawre2528
    @eknathnaiknawre2528 2 місяці тому +5

    हे शेतकरी नाहीत 😂😂कापडावरून समजत

    • @vijaybele9065
      @vijaybele9065 2 місяці тому +1

      Bhawa te pimpari chinchwad ahe maharastratil sarwat shrimant mahanagarpalika.

    • @roshanselokar5263
      @roshanselokar5263 Місяць тому

      Ani tu male manus nhi vatat

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Місяць тому +2

    शेतीसाठी पाणी पुरवठा पाहिजे रस्ता पाहिजे वीजपुरवठा पाहिजे तर भारत सरकारने काही तरी केले असे म्हटले जाईल तरी सरकारने लक्ष दिले पाहिजे

  • @laxmanmahadutule4795
    @laxmanmahadutule4795 Місяць тому +1

    हानिकारक कायद्यांमुळे छोटे-छोटे जमिनीचे तुकडे झाले याकडे लक्ष द्या की स्वतःचा पुतण्या सख्या चुलत्याला जीव लावतो का? सखी बहीण सख्ख्या भावाच्या घरी येते का? या कारणाने शेतकरी झुरून झुरून वृद्धपणा मरण पावतो या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या

  • @vishwambarjadhav1070
    @vishwambarjadhav1070 2 місяці тому +3

    साहेब सर्व शेतकऱ्यांची बाईट घ्या

  • @pramodv7274
    @pramodv7274 Місяць тому +1

    उध्दव ठाकरे pm होतील,पण जनता निवडून द्यायला हवी😁

  • @AbaMali-yc1yz
    @AbaMali-yc1yz 21 день тому

    शेतकऱ्यांनो शेती पिकवू नका 15 लाख खात्यावर जमा 😂😂😂

  • @user-qn9oz7pu4s
    @user-qn9oz7pu4s 2 місяці тому +31

    मोदी साहेब यांनी या पाच वर्षांत शेतकरी ची वाट लावली, सत्ता बदल गरजेचे आहे,कारण हे सरकार शेतकरी विरोधी आहे, नुसते आश्र्वासन देत आहे, परंतु आमलात आणत नाही,

    • @bhushanbairagi8031
      @bhushanbairagi8031 Місяць тому

      म्हणून लाखो शेतकरी मेले काँग्रेस काळात जेव्हा शरद केंद्रिय मंत्री होता तेव्हा
      गोळ्या पण झाडल्या शेतकऱ्यांवर

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 Місяць тому +1

    सगळ फिक्स करून दाखवणे चालू आहे. पत्रकार अणि शेतातील लोकं सगळीच भाजप ने ठरवलेली

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 2 місяці тому +5

    भूमिहीनांचा कोणी विचार करतयं का

    • @Vpt507
      @Vpt507 2 місяці тому +1

      जमिनी विकल्या असतिल ना

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 9 днів тому

    शेतकरी नेहमीच जास्तीत कूठल्याही माल जास्त पिकवतात आवक जास्त झाली की बाजार पडतो. आवक कमी झाली की बाजार मिळतो. हे नेहमीचेच आहे.

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 Місяць тому +16

    अरे बाबा मोदींना 205 कोटीचं कर्ज केले देशावर

    • @Gvaibhao
      @Gvaibhao Місяць тому +1

      😅😅ky bolto 205 koticha nidhi ueto Eka city la

    • @amrut442989
      @amrut442989 Місяць тому +1

      झोपेत आहेस काय. नुसत्या इलेक्ट्रिक बॉण्ड मधून बसपा ला 6500 हजार कोटी चंदा मिळाला आहे.भावा 250 कोटी हाताचा मळ आहे बसपा चा.

    • @jaygagare4333
      @jaygagare4333 Місяць тому

      205 lakh crore ahe te

    • @rohitsuryawanshi2826
      @rohitsuryawanshi2826 Місяць тому

      हे चमचे यांना कोणतीच माहिती राहत नहीं आणि सामान्य माणूस ला चुकीची माहिती देतात 250 कोटी चे कर्ज हे बोलताना कळायला हवे 😂😂😂😂

  • @sahebraoshriram7452
    @sahebraoshriram7452 2 місяці тому +10

    दूनिया इतने भी बडे बेवकूफ लोग होते है क्या... जो केहता हमारे सोयाबीन को भाव नही..फसल को भाव नहीं फिर भी वर्तमान कि मोदी सरकार को वोट देने जा रहा है...... यह तो हद हो गई

  • @user-cx2yv4vy7f
    @user-cx2yv4vy7f Місяць тому +2

    अरे भाऊ मोदी सरकार ला मत देऊन करणार काय फुल सोया कपाशी कांदा ला भाव नाही शेत माल ला भाव मिळेल अशी धोरणे नाही त फक्त 2 ह घेऊन करणार काय शेत कऱ्या ने विचार पूर्वक मत दान करावे भावनिक होऊ नये

  • @ShamShinde-go9vo
    @ShamShinde-go9vo 2 місяці тому +8

    काही शेतकऱ्याला ६०००/- रुपयांचा लखवा झाला आहे आणि आपण आपल्या माल कवडीमोल भावाने देत आहे. शेतकऱ्याला मोदीने रेशन आणि ६००० देऊन ताटाखालच मांजर 🐈 केल आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काहीच भाव मिळत नाही

  • @mahadevkhakal68
    @mahadevkhakal68 Місяць тому +1

    अब की बार चार सौ पार बार बार मोदी सरकार कुणी काही ही म्हटले तरी चालेल पण मतदान हे भारतीय जनता पक्षाचे ला

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 Місяць тому +1

    😊 स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आधी शेतकरी बांधवांना नाय तर शेतकरी बांधवांनी सुद्धा दणका द्या, देशातला सामान्य माणूस हा शेतकरी भावावर होत असलेला अन्याय सहन करणार नाही

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 15 днів тому

    यांचे वादविवाद होतात शेतकरी
    मधल्यामधे मेला उगाचच कागदावरची
    आकडेमोड नको

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 Місяць тому

    दिल्लीतील शेतकरी आंदोलनामध्ये 700 शेतकरी शहीद झाले तेव्हा कुठे भाजपने किसान काळे कायदे स्थगित केले. संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी ह्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे

  • @pratikhemgude3315
    @pratikhemgude3315 Місяць тому +1

    Mawal Loksabha Fix MP Sanjog Bhau Waghere Patil 🙏🔥🔥🔥

  • @devanandsavandkar7454
    @devanandsavandkar7454 2 місяці тому +33

    भाजप हटाव शेतकरी बचाव

  • @satvik7589
    @satvik7589 2 місяці тому +32

    Only काँग्रेस

  • @sukdevwaglawagla6746
    @sukdevwaglawagla6746 25 днів тому

    जे,धरल,ते,बुचच,कोनावरच,विश्वास, राहिला,नाही,दादा,😡😡

  • @user-rp4dc6iy4k
    @user-rp4dc6iy4k 6 днів тому

    60 65 वर्षे झाले राष्ट्रवादी काँग्रेसने जर शेतकऱ्यांचा विचार केला नाही तर यांना जरा वेळ द्या दहा वर्षे दहा वर्षांमध्ये यांनी तुम्हाला पेन्शन चालू केलं नुसकान भरपाई बांधावरती अधिकारी पाठवले याच्या पलीकडे काय केलं जर तुम्हाला तुमच्या पर्यंत स्केमा होत नसतील तर तुम्ही अधिकारी छापा आणि तशी तक्रार नोंदवा

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 2 місяці тому +33

    BJP Maza 😂

    • @Raj-xz7vs
      @Raj-xz7vs 2 місяці тому +2

      Ek no.😂😂😂

  • @ram-tk1mv
    @ram-tk1mv 2 місяці тому +7

    शेतकरी आणि मोदीला मतदान अशक्य

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 2 місяці тому +14

    शेतकरी बीजेपी ची वाट लावणार

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 Місяць тому +1

    नरेंद्र मोदींनी भारताचे अर्थव्यवस्था सुधारवली आहे हे पत्रकाराने त्या तरुणाला विचारायला हवे होते त्या तरुणाला अर्धवट माहिती आहे

  • @jayantbhagat2161
    @jayantbhagat2161 2 місяці тому

    अगदी वास्तव

  • @Hindutvvadi123
    @Hindutvvadi123 Місяць тому +1

    रोज तुमच्या घरी येऊन बसाव का सरकारणे निव्ज वाला आताच का आला शेतकरी यांनी त्यांच काम घेऊन जायच असत एक जण आहे का कोणाच्या घरी जाणार काम केले नाही हा मुद्दा बरोबर आहे

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 2 місяці тому +12

    शेतकरी विरोधी सरकार आहे जय शिवराय जय शंभुराजे

  • @pradippote5751
    @pradippote5751 22 дні тому

    ओरिजनल शिवसेना ठाकरे यांना महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट उसळली आहे

  • @GaneshShinde-ge9ur
    @GaneshShinde-ge9ur 2 місяці тому +3

    Amcha yekd ya samjl Kay Hay thi

  • @yogita3630
    @yogita3630 4 дні тому

    मोदी हा कधीच शेतमाला भाव देणार नाही आता तरी समजा 10वर्ष मोदी पंतप्रधान आहे 10वर्षात दिला का शेतमाला भाव

  • @kishorphadatare3462
    @kishorphadatare3462 Місяць тому +1

    भाजप ला मतदान करू नका

  • @dilipmalekar6139
    @dilipmalekar6139 Місяць тому

    पत्रकार साहेब पिंपरी मध्ये काय इंटरव्ह्यू घेताय जरा जळगाव chya गर्मी चां स्वाद घ्यायला या की.

  • @mahendrazende9864
    @mahendrazende9864 2 місяці тому +37

    शेतकरी साठी फक्त आदरणीय शरद पवार साहेब

    • @user_5412-sp
      @user_5412-sp 2 місяці тому +3

      😅😅😅 मस्तच जोक

    • @bhushanbairagi8031
      @bhushanbairagi8031 Місяць тому

      म्हणून लाखो शेतकरी मेले काँग्रेस काळात जेव्हा हा केंद्रिय मंत्री होता तेव्हा
      गोळ्या पण झाडल्या शेतकऱ्यांवर

    • @vedhh7727
      @vedhh7727 Місяць тому +1

      😂😂😂😂😂

  • @nahrharigujrathi8337
    @nahrharigujrathi8337 6 днів тому

    सगळ गुत्त काय सरकारं घेतल का सामान्य माणसाला पण मल घ्यायला परवडलं पाहिजे की तुम्ही सगळ असून रडता ज्यांना सेती नाही काम नाही घर नाही त्यांनी कोणाला सांगायचे

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 місяці тому +1

    शेतकरी वर्गामुळे अर्थव्यवस्था आहे हे लक्षात घेऊन बातम्या देत चला.... व्यापारी व सरकारी धोरणांना दोष न देता सरळसरळ शेतकरी वर्गाला दोषी करून मिडिया पळवाट शोधतो हे एक दुर्दैव आहे 🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +3

    गोदी मिडिया.

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Місяць тому

    मोदी फक्त मोदी तू कुणाची सुपारी घेतली हे सगळ्याना माहीत आहे

  • @Gsumedh
    @Gsumedh Місяць тому

    हे सगळे भाजप वाले शेतकरी आहेत आणि सगळे स्क्रिप्टेड आहे

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 місяці тому +5

    पहिल्यांदा मतदाराचे मत छान होतं किती उदासीनता आहे मतदारांमध्ये मतदान करायची ईच्छा नाहीं.

  • @criclive96
    @criclive96 2 місяці тому +6

    मावळचे खासदार संज्योत वाघरे ✅100%

  • @sudeepnathe
    @sudeepnathe Місяць тому

    भाऊ पहिल्यांदा मतदान करणार आहे.बाकीचे सांगतात बाजार भाव मिळाला पाहिजे.
    वरून पोरगं म्हणतंय मोदी पाहिजे अर्थव्यवस्थेसाठी😂

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc 2 місяці тому +6

    Tuzaa pahile aavaj thik karun ghe 😂😂😂😂😂😂

    • @Raj-xz7vs
      @Raj-xz7vs 2 місяці тому

      त्या झेंडू ला अजून ही फेकू च पाहिजे 😂😂

  • @govinddhavale352
    @govinddhavale352 Місяць тому

    जय शिवराय पाटील जरांगे

  • @user-qr7hr9ti7t
    @user-qr7hr9ti7t 2 місяці тому +26

    राहुल गांधी, येणार,100,

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Місяць тому

      60 cha var nahi yet.. 100 tar khup dur ahe

    • @ushakhairnar8087
      @ushakhairnar8087 Місяць тому +1

      अहो मोदीच येणार,, राहुल येढपट आहे.

  • @vijaybhambere7768
    @vijaybhambere7768 Місяць тому

    ABP मोदींचा प्रचार् सुरू केलाय वाटतो

  • @madhukarbankar4924
    @madhukarbankar4924 2 місяці тому +1

    सेटकराचा,कोनिच,वाली,नाही

  • @ReturnDesi
    @ReturnDesi 16 днів тому

    शेतकरी फक्त रडता येत बस. ... सरकार ने काहीही केलं अन कितीही केलं तरी यांचं रडणं काही थांबत नाही. 25 वर्ष झाली हेच ऐकत आहॆ पण स्वःताहुन काही नवीन करणार नाही. तेच तेच.

  • @vijaypawar6468
    @vijaypawar6468 Місяць тому

    .....रागा is बेस्ट

  • @imrankhanpathan8159
    @imrankhanpathan8159 Місяць тому +1

    Shikshit Adani

  • @yashrajvidhate9395
    @yashrajvidhate9395 Місяць тому

    5वर्ष काय विचार केला या शेतकऱ्यांनी मग विचार करून करू म्हणतायत म्हणून च शेतकऱ्यावर अशी खराब वेळ येते

  • @noorkazi123
    @noorkazi123 Місяць тому

    😂😂😂😂
    Aartik stitii👌👌👌

  • @parthsagar132
    @parthsagar132 2 місяці тому +3

    Boycott BJP 🚫

  • @user-ep2ee8bb7m
    @user-ep2ee8bb7m Місяць тому

    We are support only Vanchit bahusion Aaghadi.

  • @SP-og8nl
    @SP-og8nl 2 місяці тому +1

    Change jala pahije mag jast matalat nahit nahitar he matalun jatat. Yana watniwar aanal pahije khup manmani karbhar chalu aahe.

  • @manoharkale6565
    @manoharkale6565 Місяць тому +1

    बीजेपी हटाव देश वबाव

  • @kailasthakare4046
    @kailasthakare4046 2 місяці тому +5

    ताई बरबोर बोलली

  • @SP-og8nl
    @SP-og8nl 2 місяці тому +1

    Bhavano ugda dole baga nit 5 vashanantar badal jala pahije mag ti konti pan party aasudya .