Pune Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीवर बोलताना तरुणाई आक्रमक | Murlidhar Mohol

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ravindradhangekar #murlidharmohol #puneloksabha
    लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरुय. पुण्यातील तरुणाईला राजकारणावर काय वाटतं? रोखठोक प्रतिक्रिया
    #MHT053
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 414

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 Місяць тому +109

    युवकांना रोजगार पाहिजे. सरकार फक्त हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद यातच गुंतले आहे. बदल गरजेचं आहे.

    • @India4449
      @India4449 Місяць тому +4

      Agadi barobar bhau.. Deshat hech chalu ahe.. Pakistan, hindu muslim, mandir masjid... 370 kalam.. baas jhala aata..

    • @Deshbhakt_111
      @Deshbhakt_111 Місяць тому +4

      भाजपला मत द्य🚩🚩
      1) कलम 370 रद्द
      २) राम मंदिर
      3) CAA सारखा कायदा
      4) देशात प्रथमच स्वच्छ भारत मिशन
      5) देशात स्मार्ट सिटी योजना
      6) मोठ्या प्रमाणात शौचालये बांधण्यात आली
      7) 80 कोटी लोकांना मोफत रेशन
      8) भ्रष्टाचाराला आळा बसला आणि सर्व काही बंद झाले.
      9) देशात 10 वर्षात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही.
      10) 4 महिन्यांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 रुपये थेट जमा
      11) देशाच्या कानाकोपऱ्यात महामार्ग रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणावर..
      12) पहिला 50 हजार किमी महामार्ग 2014 मध्ये पूर्ण झाला आणि आज 2024 मध्ये 1.5 लाख किमीचा महामार्ग पूर्ण झाला.
      13) 2014 मध्ये देशातील पहिल्या 4 शहरांमध्ये मेट्रो, आज 45 शहरांमध्ये मेट्रो..
      14) 2014 मध्ये देशातील पहिली 3 AIIMS हॉस्पिटल आणि आज 24 AIIMS
      15) देशात 10 वर्षात दुहेरी महाविद्यालय बांधले.
      16) 2014 मध्ये देशातील पहिली 320 वैद्यकीय महाविद्यालये, आज 2024 मध्ये 780 वैद्यकीय महाविद्यालये.
      17) 2014 पूर्वी देशात 13 IIT बांधण्यात आले होते पण 5 भाजपने अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात बांधले होते आणि आज 2024 मध्ये 23 IIT कॉलेज आहेत.
      18) IIM ची IIT सारखीच स्थिती
      19) नवीन शैक्षणिक धोरण आले की ते व्यवसायाचे अनुसरण करते.
      20) मुद्रा योजनेतून प्रथमच सर्वाधिक कर्ज
      23) भारतीय सैन्य आधुनिक तंत्रज्ञान शस्त्रास्त्रांमध्ये परिपूर्ण होते
      24) भारताच्या इतिहासात प्रथमच संरक्षण सामग्रीची निर्यात झाली..पूर्वी भारत ते खरेदी करत होता.
      25) मेक इन इंडिया यशस्वी करणे
      26) 2014 मध्ये परकीय चलनाचा साठा $320 अब्ज होता आणि आज $640 अब्ज आहे.
      27) देशाची ओळख : जगात भारताची प्रतिष्ठा पूर्वी इतकी प्रतिष्ठित नव्हती.
      28) विकसित देशांमध्ये भारत 5 व्या क्रमांकावर होता, 2014 मध्ये 11 व्या क्रमांकावर होता.
      29) 30 कोटी लोकांच्या घरात गॅस कनेक्शन.
      30) देशातील प्रत्येक गावासाठी घरकुल योजना.
      31) नळपाणी योजना अनेक गावात पोहोचली आहे.
      32) धार्मिक स्थळांचे नूतनीकरण
      33) प्लॅन G 20 पाहिल्यावर
      34) देशातील सीमा सुरक्षा वाढवणे.
      35) शेतकऱ्याचे पैसे विम्याचे असोत वा नुकसानभरपाईचे, सर्व पैसे खात्यात जमा होतात.
      36) आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 60 कोटी लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार.
      37) राफेल सारख्या नवीन 5 व्या पिढीतील लढाऊ विमानांचा भारतीय संरक्षण दलात समावेश..पूर्वी असे कोणतेही जेट नव्हते, आता ते मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतात बनवले जात आहे.
      38) कोरोनाची लस लोकांना मोफत दिली जाते.
      39) देशाचे परराष्ट्र धोरण जगातील सर्वोत्तम आहे.
      40) 10 वर्षात प्रथमच भारताचे अमेरिका आणि रशियाशी चांगले संबंध, अमेरिकेचा भारतावर दबाव आणि नियंत्रण..
      ४१) सर्जिकल स्ट्रीक..
      ४२) भारताचे पाऊल ५ ट्रिलियन डॉलर्सकडे..
      43) भारत 2 वर्षात जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था बनेल..
      44) ISRO सारख्या संस्थेला सर्वाधिक संशोधन निधी आहे.. म्हणूनच चाड्रायन योजना 5 वर्षात 3 वेळा यशस्वी झाली.
      45) मंगल मोहीम प्रथमच यशस्वी
      46) भारतातील पहिली बुलेट ट्रेन..
      47) भारतीय रेल्वेचे 100% विद्युतीकरण
      48) भारत सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन
      49) भारतीय शालेय पुस्तकांमध्ये मुघल इतिहास वगळून खरे क्रांतिकारक आणि आदेश समाविष्ट आहेत.
      50) देशातील 40 कोटी स्थानिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले.
      51) 2014 पूर्वी देशात 74 विमानतळ होते, आज 2024 मध्ये 172 विमानतळ आहेत.
      52) देशात 2014 पूर्वी 20 स्टार्टअप होते, आज 2024 मध्ये 70,000 स्टार्टअप होतील.
      53) 2014 पूर्वी, देशात 3 युनिकॉर्न कंपन्या होत्या आज 2024 मध्ये, बायजु, स्वीगी, फोनपे, गुगल पे इत्यादी 112 युनिकॉर्न कंपन्या आहेत. या युनिकॉर्नची किंमत 8,200 कोटी रुपये आहे, म्हणजे एक कंपनी रु. ज्यामध्ये लाखो लोकांना रोजगार मिळाला.
      अजून बरेच आहेत... पण हे सुशिक्षित लोकांना सांगण्याची गरज नाही आणि अशिक्षित लोकांना सांगून उपयोग नाही.

    • @Deshbhakt_111
      @Deshbhakt_111 Місяць тому

      ​@@India4449 ka re baba..370 kalam mudda nhi ka..
      Ghe bg list..tuza baa la vichar adhi ashi kam zali ka mhnun..chamcha😂

    • @tractorwarriorsinteresting8768
      @tractorwarriorsinteresting8768 Місяць тому +3

      एवढे रस्ते ,पुल ,नवीन रेल्वे लाईन झाल्या ते काय परग्रहावरील लोकांनी येऊन बाधले का ? लिस्ट खुप मोठी आहे. पोरं स्वतः पैदा करणार जबाबदारी सरकार वर टाकणार अस कस चालणार पंडित

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому +3

      काँग्रेसचया जाहीर नाम्या नुसार wealth redistibution साठी स्वतः च्या जमीन घर सरकारच्या नावांनी करायला तयार आहात का😂

  • @nandkishorbagul2285
    @nandkishorbagul2285 Місяць тому +109

    असेच मतदार पुढे आले पाहिजे

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Місяць тому +155

    अजित पवार यांना ७० हजार करो रुपये चा रोजगार दिला. मतदारांनो भाजप पेक्षा काँग्रेस चे सरकार चांगले होते.

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 Місяць тому

      चुतीया 75 हजार सरकारी नोकऱ्या पण काढल्यात इतरांना पण रोजगार दिलाय

    • @drsandipkolte8173
      @drsandipkolte8173 Місяць тому

      भडव्या कॉंग्रेस च्या काळात बॉम्ब स्फोट होत होते तेव्हा झोपला होता का रे फुकणीच्या

    • @hrushikeshkhomane5725
      @hrushikeshkhomane5725 Місяць тому +11

      भाजप ने निरव मोदी
      मेहुल चोकसी
      विजय माल्या ला पण खूप छान रोजगार दिला

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому +5

      खरोखर मित्रा, काय देश होता तो, रोज धुमधडाका. मेल्यावर २ लाख , जखमींना ५० हजार . पैसाच पैसा. इटालियन बाई येऊन ओरडायच्या, पाकिस्तान ला धडा शिकवणार ... वैगरे . मज्जा होती त्यावेळी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

    • @hrushikeshkhomane5725
      @hrushikeshkhomane5725 Місяць тому +1

      @@Anand__2005_ तु पोस्ट कॉमेंट बग
      मग सेन्स कळेल

  • @anandrao7668
    @anandrao7668 Місяць тому +42

    सगळा देशच गुजरात लाॅबी ताब्यात घेणेची लक्षणे दिसत आहे.मुजोरी वाढणार. राज साहेब तुमची शरणागती बळ वाढवत आहे

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому

      गुजराती लॉबी आहे तर मग आपली मराठी लोबी कधि होणार टीका करण सोपय काम करणं अवघड आणि ह्या गुजराती लोबीचे पालन हार शरद पवार आहे लक्षात ठेवा 😂

  • @PrashantSurve-hb7rm
    @PrashantSurve-hb7rm Місяць тому +16

    रवींद्र धंगेकर कामाचा माणुस आहे सर्व पुणेकरांनी एक संधी द्यावी

  • @007nayichetana
    @007nayichetana Місяць тому +50

    इंडिया आघाडी महाराष्ट्रात 35+राहणार

    • @shirshpawar614
      @shirshpawar614 Місяць тому +4

      Right

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому +4

      ४०+ येणार इंडिया आघाडी.💯💯💯

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha Місяць тому

      ​@@user-xv9ih8tj5s 48

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому +1

      बर मग काँग्रेसचया जाहीर नाम्या नुसार wealth redistibution साठी स्वतः च्या जमीन घर सरकारच्या नावांनी करायला तयार आहात का😂

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 Місяць тому +60

    Ravindra bhaou dhangekar fix khaasdaar honar pune madhe

  • @user-id6zg9oo3f
    @user-id6zg9oo3f Місяць тому +29

    श्रीराम प्रभू मंदीर बांधकामाचे खरे शिल्पकार❤ मानानीय सुप्रीम कोर्टाला ❤ चे आभार❤ मानायला❤ पाहिजे❤

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 Місяць тому +37

    अगदी खरंय!

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 Місяць тому +46

    कोण आहे तो मोदीच गुणगान गातोय अरे सामान्य शेतकरी कमीत कमी 20 विस हजार रुपये जीएसटी भरतोय तुला सहा हजार रुपयांचे मोदींचं दिसतात

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Місяць тому +1

      २० हजार पैकी १० हजार महाराष्ट्राला मिळतं

    • @prashanthole2311
      @prashanthole2311 Місяць тому +1

      १००%बरोबर

    • @vinayakrao96jadhav
      @vinayakrao96jadhav Місяць тому

      अगोदर कर आकारला जात नव्हता काय

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому

      तू फुकट्या आहे. फुकट ते पौष्टिक.

    • @tractorwarriorsinteresting8768
      @tractorwarriorsinteresting8768 Місяць тому

      जे बागायती शेतकरी, उस शेतकरी, पॉलीहाउस वाले आनी मोठे 40 50 एकर वरचे जे शेतीतुन वर्षाला 10 लाख रूपयाच्या वर उत्पन्न कमाई करतात ते 1 रूपयाचा तरी आयकर भरतात का ? नौकरी, धंदे वाले भारत तुमच्या सारखे रडत नाही आनी ईमानदारी ने देशाच्या प्रगतित हाथभार लावतात. सगळया वस्तूवर सगळी जनता टॅक्स देते त्याशिवाय राज्य, देश चालणार नाही पैसे झाडावर लागत नाही , GST आल्यापासून आधीच्या VAT करापेक्षा कमीच कर आहे जरा एखाद्या CA कडे जाऊन विचारा.
      शेतीला मदत करण्यात सगळ्यात जास्त पैसे दिले जातात धरणं, बंधारे, कालवे, उपसा सिंचन ,शेततळी/विहीर अनुदान, शेती अवजारे आणि खत अनुदान हजारो कोटी दरवर्षी भेटतात ते नाही दिसणार आधीच्या काँग्रेस सरकारं पेक्षा 5 पट वाढ झाली आहे. नुकसान भरपाई या सरकारने रेकॉर्ड ब्रेक दिलीं आहे. वरून सरसकट दबाव टाकून कर्जमाफी घेतलीच आहे .
      जास्तीत जास्त शेतकरी काही अभ्यास न करता जे अती फवारा करून विषयुक्त अन्न पीक विकत आहे,जमीन ,पाणी दूषित करत आहे ते नाही सांगणार, स्वतःचा वेगळा भाजीपाला लावणारे कितीतरी शेतकरी आहे.

  • @rohanchavan8917
    @rohanchavan8917 Місяць тому +23

    Only dhangekar❤

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 Місяць тому +54

    Ravindra bhaou dhangekar age badho hum tumhare sath hai mission in Pune loksabha election 2024

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому

      yes tumhari sath ki bahot jarurat padne wali hai 4 june k baad… sath me hi raho chodna mat 😝

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Місяць тому +103

    कांग्रेस आ रही है 🔥

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +3

      kaha pakistan me 😀🤭

    • @TECHSJ19
      @TECHSJ19 Місяць тому +2

      India m aa rhi congress

    • @SuperSandboard
      @SuperSandboard Місяць тому

      😂😂

    • @surajmoon1605
      @surajmoon1605 Місяць тому

      Pakistan hindu muslim ram mandir ajun Kay be dengnya.​@@kinb9419

    • @kinb9419
      @kinb9419 Місяць тому +3

      @@TECHSJ19 Congress already India gathbandhan me hi hai jo harne wali hai 😀

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 Місяць тому +17

    एक दम भारी बोललात भाऊ 👍

  • @parmeshwarandil4921
    @parmeshwarandil4921 Місяць тому +15

    खर आहे पोरांनो ❤ आता यांना धडा शिकवला पाहिजे

  • @user-xv9ih8tj5s
    @user-xv9ih8tj5s Місяць тому +7

    सहा हजार रुपये पाठवले म्हणतोय पण दुसऱीकडून १८% gst लाऊन वसुली करताना दिसत आहे. हे याला दिसत नाही का ??

    • @tractorwarriorsinteresting8768
      @tractorwarriorsinteresting8768 Місяць тому

      जे बागायती शेतकरी, उस शेतकरी, पॉलीहाउस वाले आनी मोठे 40 50 एकर वरचे जे शेतीतुन वर्षाला 10 लाख रूपयाच्या वर उत्पन्न कमाई करतात ते 1 रूपयाचा तरी आयकर भरतात का ? नौकरी, धंदे वाले भारत तुमच्या सारखे रडत नाही आनी ईमानदारी ने देशाच्या प्रगतित हाथभार लावतात. सगळया वस्तूवर सगळी जनता टॅक्स देते त्याशिवाय राज्य, देश चालणार नाही पैसे झाडावर लागत नाही , GST आल्यापासून आधीच्या VAT करापेक्षा कमीच कर आहे जरा एखाद्या CA कडे जाऊन विचारा.
      शेतीला मदत करण्यात सगळ्यात जास्त पैसे दिले जातात धरणं, बंधारे, कालवे, उपसा सिंचन ,शेततळी/विहीर अनुदान, शेती अवजारे आणि खत अनुदान हजारो कोटी दरवर्षी भेटतात ते नाही दिसणार आधीच्या काँग्रेस सरकारं पेक्षा 5 पट वाढ झाली आहे. नुकसान भरपाई या सरकारने रेकॉर्ड ब्रेक दिलीं आहे. वरून सरसकट दबाव टाकून कर्जमाफी घेतलीच आहे .
      जास्तीत जास्त शेतकरी काही अभ्यास न करता जे अती फवारा करून विषयुक्त अन्न पीक विकत आहे,जमीन ,पाणी दूषित करत आहे ते नाही सांगणार, स्वतःचा वेगळा भाजीपाला लावणारे कितीतरी शेतकरी आहे.

  • @akshaylohakare5032
    @akshaylohakare5032 Місяць тому +29

    100% True❤

  • @hemantdhumal8935
    @hemantdhumal8935 Місяць тому +69

    भाऊ 6000 म्हणतो तु पण शेतीतील वस्तूवर 18 percent GST घेते

    • @drbharatgyn
      @drbharatgyn Місяць тому +3

      मोदींचा 70 हजार कोटीचा आरोप vs पवार -मनमोहनसिंगाची 70 हजार कोटीची कर्ज माफी.

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 Місяць тому +3

      ​@@drbharatgyn😂😂😂 whatsaap युनिव्हर्सिटी

    • @open_challenge007
      @open_challenge007 Місяць тому

      मोदींच्या 10 वर्षाच्या कारभारावर मतदान करू नका... ब्रिटिशांनी कशी देशाची लूट केली ते बगुन मत दान करा

    • @tractorwarriorsinteresting8768
      @tractorwarriorsinteresting8768 Місяць тому

      जे बागायती शेतकरी, उस शेतकरी, पॉलीहाउस वाले आनी मोठे 40 50 एकर वरचे जे शेतीतुन वर्षाला 10 लाख रूपयाच्या वर उत्पन्न कमाई करतात ते 1 रूपयाचा तरी आयकर भरतात का ? नौकरी, धंदे वाले भारत तुमच्या सारखे रडत नाही आनी ईमानदारी ने देशाच्या प्रगतित हाथभार लावतात. सगळया वस्तूवर सगळी जनता टॅक्स देते त्याशिवाय राज्य, देश चालणार नाही पैसे झाडावर लागत नाही , GST आल्यापासून आधीच्या VAT करापेक्षा कमीच कर आहे जरा एखाद्या CA कडे जाऊन विचारा.
      शेतीला मदत करण्यात सगळ्यात जास्त पैसे दिले जातात धरणं, बंधारे, कालवे, उपसा सिंचन ,शेततळी/विहीर अनुदान, शेती अवजारे आणि खत अनुदान हजारो कोटी दरवर्षी भेटतात ते नाही दिसणार आधीच्या काँग्रेस सरकारं पेक्षा 5 पट वाढ झाली आहे. नुकसान भरपाई या सरकारने रेकॉर्ड ब्रेक दिलीं आहे. वरून सरसकट दबाव टाकून कर्जमाफी घेतलीच आहे .
      जास्तीत जास्त शेतकरी काही अभ्यास न करता जे अती फवारा करून विषयुक्त अन्न पीक विकत आहे,जमीन ,पाणी दूषित करत आहे ते नाही सांगणार, स्वतःचा वेगळा भाजीपाला लावणारे कितीतरी शेतकरी आहे.

    • @tractorwarriorsinteresting8768
      @tractorwarriorsinteresting8768 Місяць тому

      जे बागायती शेतकरी, उस शेतकरी, पॉलीहाउस वाले आनी मोठे 40 50 एकर वरचे जे शेतीतुन वर्षाला 10 लाख रूपयाच्या वर उत्पन्न कमाई करतात ते 1 रूपयाचा तरी आयकर भरतात का ? नौकरी, धंदे वाले भारत तुमच्या सारखे रडत नाही आनी ईमानदारी ने देशाच्या प्रगतित हाथभार लावतात. सगळया वस्तूवर सगळी जनता टॅक्स देते त्याशिवाय राज्य, देश चालणार नाही पैसे झाडावर लागत नाही , GST आल्यापासून आधीच्या VAT करापेक्षा कमीच कर आहे जरा एखाद्या CA कडे जाऊन विचारा.
      शेतीला मदत करण्यात सगळ्यात जास्त पैसे दिले जातात धरणं, बंधारे, कालवे, उपसा सिंचन ,शेततळी/विहीर अनुदान, शेती अवजारे आणि खत अनुदान हजारो कोटी दरवर्षी भेटतात ते नाही दिसणार आधीच्या काँग्रेस सरकारं पेक्षा 5 पट वाढ झाली आहे. नुकसान भरपाई या सरकारने रेकॉर्ड ब्रेक दिलीं आहे. वरून सरसकट दबाव टाकून कर्जमाफी घेतलीच आहे .
      जास्तीत जास्त शेतकरी काही अभ्यास न करता जे अती फवारा करून विषयुक्त अन्न पीक विकत आहे,जमीन ,पाणी दूषित करत आहे ते नाही सांगणार, स्वतःचा वेगळा भाजीपाला लावणारे कितीतरी शेतकरी आहे.

  • @skswarnimdrawings2849
    @skswarnimdrawings2849 Місяць тому +55

    शिकलेल्यामध्ये सुद्धा अंधभक्त आहेत😮

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk Місяць тому

      मूडी हटाव देश बचाव

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 Місяць тому

      तुझ्यासारखे ना ! दिसत आहे ते

    • @sierrapeters7594
      @sierrapeters7594 Місяць тому +3

      शिकलेलेच जास्त अंधभक्त आहेत 🙏🏻

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 Місяць тому +1

      त्यांच्यात तर जास्त आहेत, उगाच म्हणत नाहीत शिकलेले तेवढे हुकलेले असतात म्हणून 😅

    • @trident8872
      @trident8872 Місяць тому

      Tu andh namazi ahes 100%

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 Місяць тому +18

    महाविकास आघाडी जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому

      काँग्रेस सत्तेवर आली तर कलम ३७० पुन्हा आणेल, काश्मीर मध्ये पुन्हा आतंकवाद डोकं वर काढेल. मग आहे देशभर धुमधडाका. मग पुढील ५ वर्ष ओरडत फिरा - 'माझा बाप मेला ' ,'माझा मुलगा मेला '. लोकांनीपक्षनिष्टेसाठी राष्ट्रनिष्ठा गहाण टाकू नये .

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 Місяць тому +33

    Congress zindabad, Ravinder Dhangekar is winning

  • @ganeshkumbhor4723
    @ganeshkumbhor4723 Місяць тому +19

    भावा कडक नादच नवीन नाव पाताळतंत्री

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 Місяць тому +27

    एक bjp चा सच्चा चमचा दिसला

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 Місяць тому +7

    हात तुतारी अन मशाल 🎉❤💥🚩👏🏼👍🏻

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 Місяць тому +38

    BJP नको

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому

      बर मग तू काँग्रेसचया जाहीर नाम्या नुसार wealth redistibution साठी स्वतः च्या जमीन घर सरकारच्या नावांनी करायला तयार आहात का😂

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 Місяць тому +29

    Only mahavikasaghadi punyat

  • @user-id6zg9oo3f
    @user-id6zg9oo3f Місяць тому +7

    ❤ महागाई वर युवापीडीना❤ डोळे ऊघडे करून❤ बघावे ❤ व❤ मतदान❤ करावे❤

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 Місяць тому +44

    भाजपा मुक्त भारत

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому

      बर मग काँग्रेसचया जाहीर नाम्या नुसार wealth redistibution साठी स्वतः च्या जमीन घर सरकारच्या नावांनी करायला तयार आहात का😂

  • @shevatenilesh750
    @shevatenilesh750 Місяць тому +5

    खूप छान माहिती आहे या युवकांना ❤

  • @yogeshbafna5775
    @yogeshbafna5775 Місяць тому +10

    काही सुध्धा लाट नाहीये.. अगदी बरोबर आहे मित्रा

  • @kiranbandal1492
    @kiranbandal1492 Місяць тому +3

    तुम्ही खुप छान बोलत आहात युवा तुम्ही बदल घडवू शकता 🚩🚩🚩🚩

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому

      कामचुकार आणि आळशी आहेत ते. ब्लू शर्ट वाला विदेशनीती बद्दल बोलला ते ऐकून मला तो मराठी असल्याची लाज वाटली.

  • @prashantbhandare3186
    @prashantbhandare3186 Місяць тому +5

    Mast bhava ase sarkarla vichrayla pahije good

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 Місяць тому +15

    Ravindra bhaou dhangekar kamacha manus hakkacha manus punyat

  • @vishalsambhajiwaingade9551
    @vishalsambhajiwaingade9551 Місяць тому +3

    Yes right रोजगार, महागाई मुद्दे असायला पाहिजेत

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z Місяць тому +16

    उद्धाव ठाकरे शिवसेना (मशाल )उद्धाव ठाकरे शिवसेना (मशाल )+कांग्रेस कांग्रेस कांग्रेस कांग्रेस कांग्रेस कांग्रेस कांग्रेसकांग्रेस कांग्रेस कांग्रेस कांग्रेस कांग्रेस कांग्रेस कांग्रेस

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 Місяць тому +26

    Ravindra bhaou dhangekar fix punyat

  • @shubhamtakras1655
    @shubhamtakras1655 Місяць тому +8

    Only dhangekar.....

  • @Dot81
    @Dot81 Місяць тому +6

    हे तरुण खरे बोलत आहेत

  • @nikhildighe3765
    @nikhildighe3765 Місяць тому +2

    ज्यांचे मतदान पुणे मतदार संघात आहे त्यांना विचारा पुणेकरांनी मतदान कोनाला करणार , काय समस्या आहे त्यांच्या ते तिथल्या मतदार लोकांना विचारा हे कोन उपरे आहे यांना काय विचारताय पुण्यातील समस्या

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 Місяць тому +8

    लोकसंख्या नियंत्रण कायदावर बोल बाबा
    त्याशिवाय बेरोजगारी संपणार नाही

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому

      हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि तो नवीन सरकार ने नक्कीच विचारात घेऊन निर्णय झालाच पाहिजे. तरच नौक-यांचा पण मुद्दा कमी होईल. "हम दो हमारे दो " हा नारा १९७५ साली कांग्रेस ने दिला होता. ती योजना ही संजय गांधी यांनी मांडली होती. पण नंतर.....

  • @csawant8880
    @csawant8880 Місяць тому +6

    सलाम तुम्हाला

  • @arunpatil1069
    @arunpatil1069 Місяць тому +5

    आरोप कोणी केले ? फडणवीसांनी केले

  • @abhisheksainkar400
    @abhisheksainkar400 Місяць тому +8

    Ravibhau Dhangekar

  • @vivekshinde3662
    @vivekshinde3662 Місяць тому +12

    आपले युवा इतके स्वाभिमानी आणि जागृत आहेत हे बघून खूप आनंद वाटला..❤❤❤❤

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 Місяць тому +1

      गाढव आहेत जे 30 30 वर्षा पर्यंत सरकारी नोकरी च्या मागे असतात तरीही एक जागा नाही निघत

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому

      कामचुकार आणि आळशी आहेत ते. ब्लू शर्ट वाला विदेशनीती बद्दल बोलला ते ऐकून मला तो मराठी असल्याची लाज वाटली.

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому

      कामचुकार आणि आळशी आहेत ते. ब्लू शर्ट वाला विदेशनीती बद्दल बोलला ते ऐकून मला तो मराठी असल्याची लाज वाटली.

  • @atul9734
    @atul9734 Місяць тому +12

    रोजगार म्हणजे नक्की काय ते विचारा

    • @sachinkshirsagar9067
      @sachinkshirsagar9067 Місяць тому

      Tu Jashi shett uptos to aahe rojgar,
      Are lavdya te student aahet tujhyapeksha tyana jast mahit aahe rojgar mhanje kay te. To student shiklela aahe to kay boltoy he nit bagh. Ani thodi laj vatu de

    • @Dynamite9553
      @Dynamite9553 Місяць тому +2

      Rojgar mhanje
      Andhbhakt - 2 Rs pee tweet karun troll karne
      Educated - एक नौकरी/धंदा jyatun paise kamvun apla life madhe vikas hone, family survive करण्यासाठी lagnara माध्यम.

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 Місяць тому

      या गाढवना सरकारी नोकरी म्हणजे रोजगार वाटतो आणि याना private नोकरी करायची नसते चुतीये कुठले

    • @skalltyp
      @skalltyp Місяць тому

      तुमची इच्छा भिक मागायची असेल तर मग तुम्हाला कष्ट आणि रोजगार च अर्थ काय माहित असणार
      तुम्ही ५kg राशन भिकेत खुश रहा
      आणि आपल्या येणाऱ्या पिढी ला मस्जिद आणि मंदिर बाहेर भीक मागत्याल बघा

    • @atul9734
      @atul9734 Місяць тому

      @@Dynamite9553 छान . ह्या पोरांना रोजगार म्हणजे सरकारी नौकरी नाही हे जरी कळले तरी मस्त.

  • @dnyneshwarchavan9755
    @dnyneshwarchavan9755 Місяць тому +7

    Only ravindra dhangekar

  • @S.G.T4444
    @S.G.T4444 Місяць тому +7

    बरोबरच आहे भाऊ अब की बार काँग्रेस सरकार

  • @swapyfy
    @swapyfy Місяць тому +7

    येणार तर धंगेकरच

  • @NatureB12
    @NatureB12 Місяць тому +3

    विद्यार्थी कमी आणि तुतारी ची कार्यकर्ते जास्त वाटत आहेत 😅😅

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Місяць тому +5

    Dhagekar 🎉Congress🎉

  • @AshTaw
    @AshTaw Місяць тому +3

    परप्रांती लोकांनी पूनेकरान चां रोझगर बळकावून टाकला.😢😢

    • @AshTaw
      @AshTaw Місяць тому

      😢😢

  • @mandarp9472
    @mandarp9472 Місяць тому +2

    शिक्षण चांगले घेतले तर jobs मिळतो. प्रत्येकाला नोकरीं मिळणे अवघड आहे 145 कोटी लोकांच्या देशात प्रत्येक ला सरकारी, खासगी नोकरीं मिळणे शक्य नाही.
    खासगी कंपन्यांना पण चीन सारखे देशातील कंपन्या स्पर्धा करावी लागते. कंपनी चे profit होत असेल आणि विक्री होत असेल तोपर्यंत कंपनी recruit करतात. लोकांना रोजगार मिळावा म्हणून कंपनी employee नाही घेत.

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 Місяць тому +10

    Dhangekar fix

  • @akshaynayak7010
    @akshaynayak7010 Місяць тому +2

    Glad to see the next generation so informed and forthright! There is still hope!

  • @nikhilka8015
    @nikhilka8015 Місяць тому +8

    MVA

  • @anupkulkarni6986
    @anupkulkarni6986 Місяць тому +2

    ज्या लोकांनी पहिले पासून कधीच भाजपा ला कधीच मतदान केलं नाही ,तेच लोक तावातावाने आम्ही मत दिलं भाजपा ने काय केलं अस ओरडत असतात ,ज्या मतदार नी भाजपा मत दिलं होत त्यांना बरोबर समजत काय पाहिजे होत आणि काय भेटलं ते

  • @manjub7735
    @manjub7735 Місяць тому +5

    Vote for dhangekar

  • @Sachinbhasarevlog
    @Sachinbhasarevlog Місяць тому +3

    60 हजार कि activa 1 लाख मोदी कि गॅरंटी

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 Місяць тому +1

    युवकांचा आक्रोश खरोखर आत्मक्लेश करण्याची वेळ

  • @dhanajijadhav4248
    @dhanajijadhav4248 Місяць тому +4

    100,,True

  • @arvindsharma683
    @arvindsharma683 Місяць тому +14

    Ravi bhaw mva

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is Місяць тому +4

    दादा. खरंतर.
    मतदार यांनीही हाच वेळ असतो कळतं की खरोखर हे नेता देशा साठी आणि मतदार साठी काय काम करतात

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Місяць тому +2

    उद्धव ठाकरेंनी काय केल महाराष्ट्रासाठी?

  • @pravindeshmukh72
    @pravindeshmukh72 Місяць тому +3

    जेव्हा माणसाची क्वालिटी वाढते तेव्हाच चांगल्या नोकऱ्या मिळतात

  • @vinaykale5053
    @vinaykale5053 Місяць тому +4

    अगदी मुद्देसूद बोललात भाऊ 👍🏻

  • @mandarp9472
    @mandarp9472 Місяць тому +2

    काँग्रेस सरकार रोजगार कुठून देणार जेंव्हा काँग्रेस Adani, Ambani सारख्या व्यावसायिक यांना शिव्या घालते. काँग्रेस सर्व लोकांना सरकारी नोकऱ्या देणार आहे का.
    कर्नाटक काँग्रेस सरकारने किती लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत.

  • @open_challenge007
    @open_challenge007 Місяць тому +3

    स्वार्थी युवक फक्त रोजगार पाहिजे यांना... देशाचा विचार करत नाहीत हे

    • @NatureB12
      @NatureB12 Місяць тому

      फक्त सरकारी नोकरी म्हणजे रोजगार असतो हे ह्यांच्या फिट डोक्यात बसले आहे 😅😅
      Start- up वैगेरे काही कळत नाही ह्यांना

    • @open_challenge007
      @open_challenge007 Місяць тому

      @@NatureB12 हो ना 5 वर्ष भीक मागितले तर कुठं बिघडणार आहे यांचं?

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому

      @@open_challenge007 त्यांची तीच लायकी आहे भीक मागायची .

  • @amoldike8422
    @amoldike8422 Місяць тому +6

    MVA 🔥

  • @h.n.nighukar2426
    @h.n.nighukar2426 Місяць тому +6

    फक्त मशाल

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 Місяць тому +3

    40रु पेट्रोल 100 चया वर विकुन 60 रुपये टेक्स वसुल करत आहेत म्हणजे 25000 वार्षिक म्हणजे अडीच लाख रुपये एका सामान्य कुटुंबात मोदी ने वसूल केले आहे दहा वर्षात

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому

      तुझी हि कंमेंट वाचून, तू मराठी असल्याची मला लाज वाटली. किती अज्ञान पसरले आहे महाराष्ट्रात. हे विडिओ पाहून जरा ज्ञान मिळवा. www.youtube.com/@studyiqofficial/videos

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому

      तुझी हि कंमेंट वाचून, तू मराठी असल्याची मला लाज वाटली. किती अज्ञान पसरले आहे महाराष्ट्रात.

  • @madhuriashokbhapkar1795
    @madhuriashokbhapkar1795 Місяць тому

    अगदी बरोबर पंजाच येणार आमचे धंगेकर भाऊच येतील परिवरतन पाहिजे

  • @NeymarRock
    @NeymarRock Місяць тому +1

    ७ मे मतदान करण्याचे दिवस आहे विचार करून मतदान करा आपल्याला कोणत्या #पक्षाने तसेच सरकार ने त्रास दिला आहे. महाराष्ट्र राज्याला संपवणाऱ्या पक्षाला वोट करताना विचार करा ही नम्र विनंती.. उदा.. महावितरण मध्ये Domicile अनिवार्य तसेच गेट कॅन्सल टीप प्रत्येकाला जे पटेल तेच करा परंतु मतदान करा.

  • @swapnilthorvat4085
    @swapnilthorvat4085 Місяць тому +6

    खऱ्या अर्थाने 😂😂

  • @tusharsankla3831
    @tusharsankla3831 Місяць тому +2

    Party with difference कुठे आहे.
    कार्यकते नाराज आहेत
    Ajit dada
    Surat and Indore
    Bhatakti Atma
    Revanna
    Electoral Bond scam
    False Promises

  • @deepakbhalerao1097
    @deepakbhalerao1097 Місяць тому +2

    वसंत तात्या मोरे नक्कीच पुण्याचे खासदार होणार

  • @yogeshbafna5775
    @yogeshbafna5775 Місяць тому +4

    उलटपक्षी तुम्ही त्यांना च खासदार अर्थ मं त्री करता

  • @user-rz4ig5nj1t
    @user-rz4ig5nj1t Місяць тому +3

    पी ए म किसान च सांगितले मोदीने दहा रुपये किलोने कांदे खाल्ले शेतकरेचे

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Місяць тому +4

    मुम्बई तक ला रोजगार मिळाला

  • @sopanpatil968
    @sopanpatil968 Місяць тому +3

    भाजप भगाओ देश बचाव 😊

  • @nirmiticreations9495
    @nirmiticreations9495 Місяць тому +8

    काँग्रेस❤

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому

      बर मग काँग्रेसचया जाहीर नाम्या नुसार wealth redistibution साठी स्वतः च्या जमीन घर सरकारच्या नावांनी करायला तयार आहात का😂

    • @nirmiticreations9495
      @nirmiticreations9495 Місяць тому

      @@shoorveer6000 तुला विचारलं आहे का मी..

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому

      @@nirmiticreations9495 मी तुला विचारतोय ना बाळा सांगत नाही 😂🤦

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig Місяць тому +2

    नको मवीआ, नको महायुती, आता फक्त वंचितांना संधी.

  • @baburaoindore3800
    @baburaoindore3800 Місяць тому +11

    युवकांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे आणि आता परिवर्तनाची गरज आहे

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 Місяць тому +2

      ज्या गाढवांना सरकारी नोकरी म्हणजेच नोकरी असते असे वाटत असेल ते निर्बुद्ध च असणार

    • @prabhatbhagat1796
      @prabhatbhagat1796 Місяць тому +1

      ​@@rojoskii4401 Sarkari Nako, corporate jobs tari vadhu dya.. evdhya varshanni Pahilyanda IITian pass houn sudha nokri lagli nahi, nahitar majority la degree bhetaychya adhi nokri bhetun jaychi.. tax evdhe vadhavle ahe Navin business jyast mothe hou shakat nahit.. ani je hotat te band padtat.. Byjus, Paytm, wagere madhe kiti nokri gele..

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 Місяць тому

      @@prabhatbhagat1796 kuthlya jagat vavrat aahat unemployment rate 4.7%, highest fdi investment, highest no of unicorn startups..Tya dhruv rathi gadhav chya vdo baghnya peksha..IAS classes che vdo bght ja...Pathfinder by unacademy,study iQ,apni pathshala yanche lecture pahat jaa ..jara yogya mahiti milel

    • @radhekrishana1619
      @radhekrishana1619 Місяць тому

      कंपन्या आल्या तर खजगी नवकरी करतात सगळे सरकारी नहीं मगात

  • @sahidchoudhary6827
    @sahidchoudhary6827 Місяць тому +3

    Only MVA

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 Місяць тому +10

    वास्तवता आहे आज गरज आहे लोकतंत्राची भाजपा मतदान करणे चुक असेल अशी सर्वाचीच भावना झाली आहे

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 Місяць тому +1

      😂😂😂 गाढव आणि निर्बुद्ध अशे विचार करतात

  • @Sachinbhasarevlog
    @Sachinbhasarevlog Місяць тому +2

    गव्हर्नमेंट जॉब 3rd party हो गयी मोदी कि गॅरंटी

  • @Bjljspjmbah
    @Bjljspjmbah Місяць тому +1

    काल मी दोन पिझ्झा ऑर्डर केले त्यातील एक पिझ्झा काँग्रेस वाले घेऊन गेले 😭

  • @must604
    @must604 Місяць тому +1

    चाय बिस्कुट पत्रकारिता,अवलंबू नये.
    😂😂😂फुगा फुटणार म्हणायचे,नाही फुटला तर ,दोष देयला EVM आहेच.😂😂😂😂😂😂

  • @yashodhanmuzumdar5026
    @yashodhanmuzumdar5026 Місяць тому +3

    Aho 370 asel Tar mag kashmir madhe umedwar ubhe ka nahi kele. Manipur tar 12 Mahine jalat ahe.

  • @user-pk9hc9dc9o
    @user-pk9hc9dc9o Місяць тому

    महाराष्ट्र 🤚🎷🎉 फक्त🌹🌹🌹

  • @sssss4534
    @sssss4534 Місяць тому +1

    83% व कास बेरोजगार आहेत आणि बीजेपी चे नेते दिवस-रात्र हिंदू-मुस्लिम मंदिर मस्जिद भारत-पाकिस्तान करत असतात😢

  • @grpdfcgh
    @grpdfcgh Місяць тому +2

    फक्त Pawarsaheb ❤❤

  • @user-qg9so5ik4f
    @user-qg9so5ik4f Місяць тому +1

    काँग्रेस ची इनिवर्स शिटी आणि दहा वर्षाची व्हॉटसअप इनिवर्शीट्टी लगे रहो हम आपके पास है

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 Місяць тому +2

    only cong rahulji

  • @kailasmahajan8617
    @kailasmahajan8617 Місяць тому +1

    💐🌹

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 Місяць тому

    💯 TRUE

  • @akashkohale01
    @akashkohale01 Місяць тому +1

    Congress ❤

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 Місяць тому +3

    भाजप जाणार मुलांनि खरे सांगितले

  • @rahuljarhad9584
    @rahuljarhad9584 Місяць тому +7

    Punekar
    Dhangekar

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 Місяць тому

    आरे मित्रा पुण्याच्या मतदारांना विचार रे सुपारी घेऊन काँग्रेस चा प्रचार करू नको 😂

  • @user-yk3jj9rs2y
    @user-yk3jj9rs2y Місяць тому

    👌👌