Kiran Sanap On PM Modi : PM सांगतात मी देशाचा चौकीदार, मग आम्ही नोकरांना नाही तर कुणी प्रश्न करायचे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • #PMModi #KiranSanap #Nashik #MaharashtraTimes #Loksabha2024
    नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार...
    डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
    या वेळी एका शेतकऱ्यांने कांदा प्रश्नावर बोला, असे म्हणत मोदींच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
    सदरील व्यक्तीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
    नंतर या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आता हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
    नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या वेळी कांदा प्रश्नावर बोला, अशी घोषणाबाजी करणारा व्यक्ती हा...
    शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा काहींनी केला आहे.
    त्यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली.
    किरण सानप यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @vishwanathtambe
    @vishwanathtambe 22 дні тому +886

    चांगला आरसा दाखविला मित्रा,बीजेपी आणि मोदी भक्तांना.

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 22 дні тому

      आरसा दाखवला मानतो सेमण्या तो कुठल्या पक्षाचा आहे तो बघ ... कुट आहे रे तुमची अक्कल

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 22 дні тому +19

      खरबोलनार आभेसपुर्णबोलतोवाटत

    • @rupnildev6259
      @rupnildev6259 21 день тому

      हा पवार , राहुल चा अंध भक्त

    • @milindmatkar494
      @milindmatkar494 17 днів тому

      😂🤣😂🤣😂🤣😂😂

    • @AashuSonawane
      @AashuSonawane 2 дні тому

      Yala Kanda niryati babat mahiti kmi aahe ......

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 22 дні тому +808

    किरणभाऊ आपल्या धैर्याला सलाम!

    • @BalasabJadhav-tq3el
      @BalasabJadhav-tq3el 22 дні тому +11

      Narendra Modi Amit Shah ko Gaon Mein ghusne Nahin Dena chahie Gujarati unko

    • @Trendystuff_sr7
      @Trendystuff_sr7 21 день тому +6

      मानाचा मुजरा आहे भावा तुला. जय महाराष्ट्र. जय किसान.

    • @pushpapathade1032
      @pushpapathade1032 21 день тому +6

      किरण भाऊ च्या स्पष्ट बोलण्याला सलाम ग्रेट भावा .

    • @raman87910
      @raman87910 21 день тому +1

      Bhaiyo behno 2014 me petrol mhenga tha. Meri sarkar matlab modi sarkar ne sasta kiya. Abhi oil sasta hai, gas sasta hai. Sab jagah pine ka shuddha pani hai, banglore me nahi hai woh baat alag hai. Lekin baki jagah hai. Desh me koi Gareeb nahi hai. Woh baat alag hai koi videsh mantri aya toh mai jhoppad pati sab dhak deta hu. Desh me corruption nahi hai kyunki maine saare corrupt MLA ko meri party me liya hai. Desh ka mangal sutra bachana hai woh baat alag hai revanna, brunbhushan singh , sengar, bilkis bano case jaise rapist logo ko party se jodna hai. Humari party koi ghotala nahi karti isiliye humne electrol bond ko laya. Woh baat alag hai isme pata nahi chalta kisne paise diya. Jaise 400 crore beef exporter se aur pakistan se.

    • @vikaspadwal5880
      @vikaspadwal5880 20 днів тому +4

      अभिमान वाटला ❤

  • @sagarbombatkar191
    @sagarbombatkar191 21 день тому +36

    भाऊ चांगला शिक्षित माणूस दिसत आहे....सलाम तुमच्या धैर्याला...

  • @umeshahirrao1238
    @umeshahirrao1238 20 днів тому +20

    यांना यापुढे प्रत्येक सभेत प्रश्न हे विचारलेच पाहिजे....1 नंबर काम भाऊ❤

  • @jayashreedhatrak8490
    @jayashreedhatrak8490 22 дні тому +661

    अगदी बरोबर बोललात . आता नागरिक , आमचा अन्नदाता सुजाण व शिक्षित झाला आहे.

    • @santoshdhatrak9475
      @santoshdhatrak9475 22 дні тому +28

      अगदी बरोबर आहे तुमचे आपण सर्वांनी एकत्र येऊन मोदी विरुद्ध जास्तीत जास्त मतदान करायचे आहे

    • @RahulPadwal-oc6ov
      @RahulPadwal-oc6ov 22 дні тому +11

      Correct

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 22 дні тому

      ​@@santoshdhatrak9475राहुल तुझ्या आ.. चा ठोक्या आहे का

    • @factonly_0
      @factonly_0 22 дні тому +19

      इतर शेतकऱ्यांनी त्यांची साथ द्यायला हवी होती...

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 22 дні тому

      मोदीन,शेतकराच,हाल,बेकार,केल

  • @shirishkumarkirkire4229
    @shirishkumarkirkire4229 22 дні тому +341

    सानप मानाचा मुजरा नागरिकानी याचा आर्दश घ्यावा

    • @Gujuit34
      @Gujuit34 22 дні тому +2

      Tu obc asun Tula salam dada

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 21 день тому +36

    शेतकरी भावा तु बरोबर आहे तुझ्या पाठीशी सदैव राहिन कोल्हापूर कर जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत

  • @bhagwanbade9509
    @bhagwanbade9509 21 день тому +24

    शेतकरी पूत्र कीरणभाऊ तूला व
    तूझ्या माता पित्याला आम्हा सर्व शेतकर्यांचा सलाम

  • @rahulkharatpatil7859
    @rahulkharatpatil7859 22 дні тому +443

    भाजप शेठजी आणि भटजी यांचा पक्ष आहे. भाजपला सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव नाही. आणि पंतप्रधान नीर्ल्लजपणे उत्तर न देता जय श्री राम च्या घोषणा देतात. यांना घटनेची गांभीर्य नाही हेच लक्षात येते.

    • @Jh5ew
      @Jh5ew 22 дні тому +10

      हेच प्रश्न काका चे सरकार असतानी का नाही करत,,,

    • @user-yd6jf1db4h
      @user-yd6jf1db4h 22 дні тому

      कारण ते जनतेच्या समस्यांनुसार राजकारण करतात.हिंदु मुस्लिम करून पोट नाही भरत. सर्वात मोठा प्रश्न पोटाच्या असतो मग तो कोणत्याही धर्माचा असो.आणि ते पोट भरण्यासाठी लोकांना रोजगार हवा.रोजगारासाठी नोकरी किंवा उद्योग व्यवसाय यांत भरभराट हवी. ज्यांना या गोष्टी नाही किंवा त्यात कमतरता आहे त्यांनाच या महागाईची जाणिव आहे. गलेलठ्ठ पगार असलेल्यांना याची झळ बसत नाही म्हणून जाणिव कशी राहणार ? मग त्यांच्या कडे एकच मुद्दा हिंदू मुस्लिम !
      सामान्यांपुढे अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत आधी ते महत्त्वाचे . त्यावर सरकार कडे एकही मुद्दा नाही म्हणून या सरकार ला रामराम 🙏​@@Jh5ew

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 22 дні тому +28

      ​@@Jh5ew
      म्हणजेच तुम्ही भा ज प च्या नाकर्ते पणाचं समर्थन करत आहात .....

    • @vishalk3700
      @vishalk3700 22 дні тому

      केले तुम्ही तेव्हा कान आणि डोळे बंद केले होते.. तुमची सत्ता आली तेव्हा तुम्हला लगेंच मिर्ची लागायला लागली अंधभक्ता ​@@Jh5ew

    • @SulochanaarvindDumbre
      @SulochanaarvindDumbre 22 дні тому

      2:33 2:33 😂

  • @mushtaqshah7187
    @mushtaqshah7187 22 дні тому +357

    खूप धाडस लागते अशा दडशाहीच्या राज्यात

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 22 дні тому

      landyako दडपशाही असती तर thumi भारतात nasta

  • @arunmore4205
    @arunmore4205 20 днів тому +23

    किरण सानप तुला भावा कडक सैल्यूट

  • @sg-su1cn
    @sg-su1cn 22 дні тому +38

    नीच अतिनीच आहे मोडी, पण त्याच्यापेक्षा नीच महाराष्ट्रात राहून त्याची तळी उचलणारे आहेत
    जागरूक शेतकर्यांचे अभिनंदन

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 22 дні тому +284

    सानप साहेब, अभ्यासू व्यक्तिमत्व.... सलाम 🙏🙏🙏🙏

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 22 дні тому +162

    शेतकरी भाऊ तुम्ही 100 % बरोबर आहात .

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm 21 день тому +28

    खरा मर्द मराठा गर्व आहे आम्हाला भारतात आज पर्यंत किणीही हिम्मत केली नव्हती आमच्या महाराष्ट्राचा वाघ उुठला पेटुन जय महाराष्ट्र

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 16 днів тому +1

      vanjari ahe bhau..kuth pn pungi nka vajavu tumchi

  • @anilaragade3107
    @anilaragade3107 21 день тому +20

    वाघच साहेब तुमच्या कामगिरीला मनापासून सलाम शेतकऱ्याची व्यथा मांडणारा योद्धा तुम जियो हजारो साल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 22 дні тому +204

    हा माणूस नक्की पुढे चांगला नेता होणार.
    🎉🎉🎉

    • @sachinmokashi5106
      @sachinmokashi5106 22 дні тому +3

      शरद पवारांच्या IT सेल चा माणूस आहे, पवार साहेबांच्या जवळचा आहे, तुम्ही शोधू शकता.

    • @tiktoktadkafunny6637
      @tiktoktadkafunny6637 22 дні тому

      आणि मी शेतकरी आहे तो कुणीही असू दे पण तू आंद भक्त आहेस😂​@@sachinmokashi5106

    • @govindrayate4985
      @govindrayate4985 22 дні тому +5

      तो चांगला नेता तर होईल च त्याच बरोबर त्याने उर्जा अकॅडमी द्वारे mpsc नाशिक जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी गोरगरिबांचे पोलिस घडविले

    • @twolittlebrother4267
      @twolittlebrother4267 22 дні тому

      ​@@sachinmokashi5106शेतकरी या नात्याने योग्य प्रश्न विचारला आहे भाऊ

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 22 дні тому

      @@sachinmokashi5106 Chutiya Modi tar ISIS ya Aatankwadi Snghtanecha Member aahe have tar Tula purave pathwato, Tuzya pakode viknyacha Gadyacha pta de😀😀😀

  • @pawarsp9
    @pawarsp9 22 дні тому +291

    अनेक शेतकरी बंदीवासात ठेवले होते.

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 22 дні тому +18

    किरन तु खुपचं माहितीगार आहे. सर्व शेतकऱ्यांनी असे ज्ञानी व्हावे.
    तरच देश वाचेल शेतकरी तरतिल. 12:23

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 21 день тому +10

    जय महाराष्ट्र किरण दादा तुमच्या विचारांना 100%तोफाची सलामी

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 22 дні тому +158

    ऐकदम बरोबर बोलले भाऊ.त्याना कुठलीही रग लागली नाही. जे मिळते ते सर्व आयत मिळते.मशरून बाहेरील देशातुन येते.भारी भारी कपडे,छान चष्मा, भारितली गाडी,प्रंचड बॉडीगार्ड, भारितला बंगल.हे सर्व आयत मिळत.त्यांशा गरिबी काय माहित.

  • @nitinchavan79
    @nitinchavan79 22 дні тому +88

    जबरदस्त डेअरिंग किरणभाऊ.
    तिथल्या अजुन दोन तीनशे जणांनी किरण भाऊ ल साथ दिली असती तर पोलिस पण काही करू शकले नसते .....
    उत्तर काय दिलं मोदींनी तर भारत माता की जय.....
    काय चेष्टा लावली मोदींनी...

  • @shivajijadhao475
    @shivajijadhao475 21 день тому +11

    एकदम मुद्देसूद मुद्दे मांडले भाऊचा अभिनंदन🎉🎉 आणि शेतकऱ्यांसाठी असंच काम करत राहा

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 21 день тому +7

    आपण खूपच सुंदर रित्या सर्व घटना न डगमकता सांगितला .
    छान.

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 22 дні тому +108

    भाऊ तुम्ही घाबरू नका.आम्ही तुमच्या बरोबर आहे.

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 22 дні тому +132

    किरण भाऊ आपल्या धाडसला सलाम 💁‍♀️

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 21 день тому +8

    किरण भाऊ, एकदम झकास...... पंतप्रधानांनी मुद्यावर बोलायला पाहिजे होते, हे एकदम खरे आहे..

  • @ashokgholap7390
    @ashokgholap7390 22 дні тому +13

    सानप साहेब खुप छान 100 तोफाची सलामी तुम्हाला

  • @gopinathsalunke7060
    @gopinathsalunke7060 22 дні тому +225

    शेतकरी बांधवांना ही च योग्य वेळ आहे निर्णय घेण्याची विचार करू न मतदान करा शेतकरी कुटुंब वाचवा

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 22 дні тому +2

      शेतकऱ्यांना पण काही कमी चरबी नाही. कांदा दर पडतो तरीपण कांदा लागण करतात

    • @Gujuit34
      @Gujuit34 22 дні тому +4

      Are Tula Kay kalnar charbi Kay te kase pik kadhta.
      Tani nahi pikvle tar Kay khashil

    • @bharatnikam2354
      @bharatnikam2354 22 дні тому

      Modicashriramtychiktchbachaihska

    • @sudamahire7794
      @sudamahire7794 22 дні тому +4

      शेतकरी नाही पिकवणार तर तुम्ही काय माती खाणार का.

    • @nisha280
      @nisha280 22 дні тому +3

      ​@@jitendramane8259कांदा तू वापरू नकोस, आमचे कांद्या शिवाय जेवण होत नाही.

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 22 дні тому +77

    किरण सानफ़ जी .... अभ्यास पूर्ण माहिती, असलेला...... सडेतोड मत व्यक्त करणार युवा शेतकरी ... अभिनंदन ....

    • @ashasalve9933
      @ashasalve9933 21 день тому +1

      अभिनंदन भावा बरोबर बोलतात

  • @ratansananse8937
    @ratansananse8937 21 день тому +6

    खुप छान विचारले भाऊ तुम्ही त्याला

  • @namdevdesai690
    @namdevdesai690 21 день тому +6

    खूप छान विश्लेषण किरण भाऊ, सत्य बोललात

  • @indianarmylover9923
    @indianarmylover9923 22 дні тому +57

    किरण भाऊ
    तुमचे आम्हा तमाम कांदा उत्पादक शेतकरी वर्गाच्या वतीने आभार ... ग्रेट भावा व्यर्था मांडली आमची ...

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 22 дні тому +109

    किरण भाऊ बरोबर बोलताय. एक नंबर . शेतकऱ्यांचा जिव्हाळा असलेले सच्चे कार्यकर्ते.

    • @raman87910
      @raman87910 21 день тому

      Bhaiyo behno 2014 me petrol mhenga tha. Meri sarkar matlab modi sarkar ne sasta kiya. Abhi oil sasta hai, gas sasta hai. Sab jagah pine ka shuddha pani hai, banglore me nahi hai woh baat alag hai. Lekin baki jagah hai. Desh me koi Gareeb nahi hai. Woh baat alag hai koi videsh mantri aya toh mai jhoppad pati sab dhak deta hu. Desh me corruption nahi hai kyunki maine saare corrupt MLA ko meri party me liya hai. Desh ka mangal sutra bachana hai woh baat alag hai revanna, brunbhushan singh , sengar, bilkis bano case jaise rapist logo ko party se jodna hai. Humari party koi ghotala nahi karti isiliye humne electrol bond ko laya. Woh baat alag hai isme pata nahi chalta kisne paise diya. Jaise 400 crore beef exporter se aur pakistan se.

  • @vijaylonkar8167
    @vijaylonkar8167 22 дні тому +6

    किरण जी आपले हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
    आपण शेतकरी आणि सीमेवरील जवान खरे या देशाचे पालन कर्ते आहात आणि जो सत्तेत आहे त्यालाच प्रश्न विचारले पाहिजे हे नैसर्गिक आहे

  • @pramodpawar9374
    @pramodpawar9374 18 днів тому +2

    भाऊ या पत्रकाराला किती विचार पूर्वक व छान सर्व सामान्याच्या मनातील उत्तर तील तुम्ही.... खूप खूप धन्यवाद..... खूप छान उत्तर

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 22 дні тому +232

    मोदी चा राम नाम सत्य होणार तो शाह बरोबर। गुजरातला कायमचा जाणार

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 22 дні тому +2

      श्याट

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 22 дні тому +18

      ​@@user-cy9pu1el4cतु तुझी जपुंन ठेव.तुम्हांंला आता तेच खायंची वेळ येणांर आहे.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 22 дні тому

      तरीही काही काम शिल्लक नसल्याने दुसऱ्यांची उपटत बसणार आहे,शेटे.​@@avinashhulawale1569

    • @maheshbabu9013
      @maheshbabu9013 22 дні тому

      ४ तारखेला तुला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही
      ४०० पार नक्की होणार

    • @user-ih5fn7pz5d
      @user-ih5fn7pz5d 22 дні тому

      😂😂😂😂

  • @santoshsuryawanshi2829
    @santoshsuryawanshi2829 22 дні тому +63

    👌👌👌हे आहेत खरे शेतकरी, जे देशातले, मूळ मुद्दे आहेत त्याच्यावर बोला म्हणतात जुमलेबाजला,

  • @panditchavhan7425
    @panditchavhan7425 22 дні тому +8

    ग्रेट भाई खूपच सुंदर काम केले
    आम्ही सगळे तुमचे समर्थक
    जय किसन

  • @InnocentMacawBird-zr1ft
    @InnocentMacawBird-zr1ft 21 день тому +6

    बरोबर भाऊ पंतप्रधान म्हणजे जनतेचा सेवक आणि हे राजकारणी सर्वसामान्यांना बोलू देत नाही. सर्व सामान्यांनी प्रश्न विचारायचे कुठे

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 22 дні тому +69

    अभिनंदन भावा.... सर्वा समोर जुमलेबाज ची इज्जत काडलीस

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 22 дні тому +49

    सभेला जमलेले सगळेच पिडीत शेतकरी होते पण कुणालाही हिंमत झाली नाही पण या दादाने प्रश्न विचारला त्याचे कौतुक केले पाहिजे.

  • @dnyaneshwaryendhe8850
    @dnyaneshwaryendhe8850 21 день тому +7

    शंभर वेळा सलाम भाऊ

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 21 день тому +2

    किरण भाऊ कमाल केलीत. भारतातला प्रत्येक शेतकरी हा तुमच्या सारखा हुशार आणि निर्भीड असायला हवा. तुमचा अभिमान वाटतो. ❤❤❤

  • @user-bp3es7hu5r
    @user-bp3es7hu5r 22 дні тому +62

    सुसंस्कृत आणि जागरुत शेतकरी आहे.शेतकरी किरण दादासारखे जोपर्यत जागॄत होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचे अच्छे दिवस येणार नाही जय जवान जय किसान

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 22 дні тому +144

    जय श्रीराम म्हणून किती वर्षं राजकीय पोळी भाजणार.
    आम्ही तुम्हाला वर पाठवले.
    खाली पण खेचु शकतो.

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 22 дні тому +1

      श्याट

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 22 дні тому

      ​@@user-cy9pu1el4cकिती लोकांची उपटत बसणार आहेस,शेटे?
      दुसरा धंदा शोध, न्हावी सुद्धा अशा पद्धतीने भादरायला नकार देतात,उपटलेली शेटे विकून गुजराती श्रीमंत झाले,बंगले बांधले, परदेशात स्थायिक झाले आणि येथे बेअक्कल लोकं विनाकारण दुसऱ्याची शेटे मोजत बसले तेही , मजूरी न घेता, श्याट झाले आयुष्य.

    • @maheshbabu9013
      @maheshbabu9013 22 дні тому

      बग खाली खेचाय जमतय का
      आहे का लायकी😂😂😂😂

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 22 дні тому +10

      ​@@user-cy9pu1el4cअसेच आंधभक्त पाहिजेत त्यांना, लगे रहो

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 22 дні тому

      हे BJP चे ४० पैसे कमेंट्स वाले it cell aahe​@@user-cy9pu1el4c

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 21 день тому +8

    दादांच्या धाडसाला सलाम यालाच म्हणतात लोकशाही ची ताकत.

  • @hemantkadlak329
    @hemantkadlak329 21 день тому +1

    अतिशय उत्तम मुलाखत दिली मित्रा 🌹

  • @AmolKadam1808
    @AmolKadam1808 22 дні тому +48

    अभिमान आहे मला व माझ्या महाराष्ट्रला आपल्यासारखा शेतकरी पुत्राचा सलाम तुमच्या कार्याला .सलाम तुमच्या पितृत्वाला🙏🙏👍

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 22 дні тому +81

    किरण भाऊ सानप आपण भर सभेत PM ला सवाल केला आपले तमाम शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन, भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज उठविनेसाठी पुढे या.सकल शेतकरी बंधू आपले सोबत राहील

    • @raman87910
      @raman87910 21 день тому

      Bhaiyo behno 2014 me petrol mhenga tha. Meri sarkar matlab modi sarkar ne sasta kiya. Abhi oil sasta hai, gas sasta hai. Sab jagah pine ka shuddha pani hai, banglore me nahi hai woh baat alag hai. Lekin baki jagah hai. Desh me koi Gareeb nahi hai. Woh baat alag hai koi videsh mantri aya toh mai jhoppad pati sab dhak deta hu. Desh me corruption nahi hai kyunki maine saare corrupt MLA ko meri party me liya hai. Desh ka mangal sutra bachana hai woh baat alag hai revanna, brunbhushan singh , sengar, bilkis bano case jaise rapist logo ko party se jodna hai. Humari party koi ghotala nahi karti isiliye humne electrol bond ko laya. Woh baat alag hai isme pata nahi chalta kisne paise diya. Jaise 400 crore beef exporter se aur pakistan se.

    • @NilPavashe
      @NilPavashe 20 днів тому

      किरण भाऊ एकदम बरोबर बोललेत पण शेतकरी शेती करणार की राजकारण हा मोठा प्रश्न कारण इतकी राजकिय माहिती म्हणजे पाणी कुठंतरी...

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 17 днів тому +2

    किरण भाऊ व्हेरी ग्रेट, पंत प्रधान यांना जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे फक्त जनतेची दिशाभुल करायची प्रश्न काय आणि उत्तर काय आकलेची कीव येते, आणि त्यांच्या बरोबर फसवनीस आहेच खोटं बोल पण रेटून न्यायला.

  • @ankushzagade1538
    @ankushzagade1538 22 дні тому +6

    किरण सानप दादा आपल्या प्रतिक्रिया अतिशय अभ्यासू आहेत.

  • @namdeogaikwad2664
    @namdeogaikwad2664 22 дні тому +136

    Bjp चे कार्यकर्ते यांचा कांदा नाही का, ते शेतकरी नाही का, त्यांनी ऐकावे, 🕉️🌹💐🏹🚩🙏

    • @balwantauti3298
      @balwantauti3298 22 дні тому

      Chanda chor bjp

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 22 дні тому

      ते गद्दार आणि पन्नास खोक घेउन समाधानी झाले आहेत,
      कोणत्या तोंडाने विरोध करणार?
      आणि जरी विरोध केला, तरी घरी लपवलेले पन्नास खोक्यांवर धाड घालायला,इ डी सीबीआय प्राप्तिकर तयारच आहेत,चारी बाजूंनी चारी मुंड्या चीत करुन यांना , नपुंसक बनवून ठेवले आहे.

    • @rajuthombre6874
      @rajuthombre6874 22 дні тому

      ते हरामी कांद्याबद्दल बोलणार नाही

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 22 дні тому +104

    भावा एकदम बरोबर लोकशाहीत मतदारराजा आहे ,त्याला पूर्ण अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा पण bjp ला लोकशाही ,संविधान ,मान्य नाही
    म्हणून ते हुकुमशाहीने वागतात
    Bjp हटाव देश बचाव

  • @adityajawale4148
    @adityajawale4148 22 дні тому +6

    अतिशय योग्य विषय मांडले आहेत

  • @ambadaskedar3620
    @ambadaskedar3620 21 день тому +2

    किरण भाऊ 1नंबर हेच मी सुद्धा जनतेला समजावण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी सरकारचा सर्वेसर्वा असतो. हेच सरकार विसरते.

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 22 дні тому +179

    आता शेतकरीच ह्यांची सत्ता उलटवून लावतील एवढे नक्कीच झालं... उद्रेक मायबाप शेतकरी जनतेचा... घ्या हाती मशाल..!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 22 дні тому

      तुमचीच ढुंगणात जाईल मशाल

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 22 дні тому

      ​@@user-cy9pu1el4cकां तुमची ढुगणं तर आतांच जळलेली दिसांयला लागलीत.

    • @nisha280
      @nisha280 22 дні тому

      ​@@user-cy9pu1el4cआणि तुझे कमळ चिखलात गाडून जाणार आहे.

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 22 дні тому

      चंबक चंबक मत कर चबाके राख दुगा नाहीतो जलती मशाल से जलाकर राख कर दुगा

    • @yogeshkokade1074
      @yogeshkokade1074 20 днів тому

      @@user-cy9pu1el4c tujya gadit kamal jail tevha kalel

  • @avinashpawar6066
    @avinashpawar6066 22 дні тому +36

    भाऊ एक नंबर तुम्ही जर मोदीची मुलाखत घेतली ना तो तर जाग्यावर लेंडी टाकेल.

  • @sanketshirsat8864
    @sanketshirsat8864 22 дні тому +4

    ❤❤❤ महाराष्ट्राचे कोण जिंकले किरण भाऊ आपण❤❤

  • @chandrabhankshirsagar-rp5gt
    @chandrabhankshirsagar-rp5gt 20 днів тому +1

    मुलाखत फार छान घेता तुम्ही. धन्यवाद

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 22 дні тому +74

    अभिमान आहे अशा तरुणाचा,जो सरळपणे जाहीर सभेत देशाच्या पंतप्रधानाना शेतकऱ्यांच्या जिवंत प्रश्नावर आवाज उठवतो,
    आणि मोदी नामक धार्मिक माणूस जय श्रीराम म्हणतो?
    या अशा सवंग प्रसिद्धीसाठी हा पंतप्रधान सोकावला आहे,
    जय श्रीराम करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते,
    तर संसदेची गरजच नव्हती, संपूर्ण देशभरात गल्लोगल्ली, शेतात, रस्त्यावर सगळीकडे श्रीरामाची मंदिरे उभी करावीत,
    शेतकरी सुद्धा काही ही न पिकवता, मेहनत न करता अन्न धान्य उगवेल अशी अपेक्षा करत बसतील,
    काय हा असंबद्ध वेडाचार मोदी नामक अशिक्षित माणूस करत आहे.

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 22 дні тому +40

    मोदी हा महाराष्ट्रातील तरूण किरण आहे .विवेकी आहे . हा काही गाय छाप पट्टा नाही की जयश्रीराम आणि भारतमाता की जय याला महाराष्ट्रातील तरुण बळी पडणारा नाही .
    किरणचे अभिनंदन !

  • @pradeepgunjate2791
    @pradeepgunjate2791 21 день тому +2

    किरण साहेब तुमच्या कार्याला सलाम... तुम्ही सडेतोड उत्तर दिलीत......🙏

  • @salmanshaikh6411
    @salmanshaikh6411 22 дні тому +6

    अतिशय धाडसाने, शुरपणे मुद्दा मांडलास मित्रा... सभा ह्या आमच्या समस्येवर असायला पाहिजे... तुमचं भंकस ऐकण्यासाठी नकोयं... 👌👌🌹😑

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 22 дні тому +64

    किरण भाऊ सानप आपण फार मोठी डेरिग केली.खुपच छान.आता आपण सर्व शेतकरी बांधवांना आदेश दया म.वि.आ लाच मत दया म्हणुन भाजपाला मत देवु नका.मग पहा तुम्ही दुसरेच जरांगे पा.

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala6745 22 дні тому +29

    मित्रा, तुझ्या हिमतीला क ड क सलाम!
    आपण निवडून दिलेला प्रतिनिधि जेव्हा स्वतःला राजा समजू लागतो, तेव्हा त्याला सत्य सांगायची गरज असते.
    आपण नागरिक आहोत, प्रजा नाही, हे सांगायची वेळ आलेली आहे!

  • @rajurathod3300
    @rajurathod3300 21 день тому +3

    वा भाऊ खरंच खूप छान बोललात आपण आणि सत्य बोलला......

  • @DrDSPatil
    @DrDSPatil 21 день тому +3

    अभिनंदन स्पष्ट व प्रामाणिक मते मांडली निर्भय बना

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 22 дні тому +28

    साहेब तुम्ही हिम्मत केल्या बोलण्याची हिम्मत केल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @sumitpatil5834
    @sumitpatil5834 22 дні тому +65

    नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये खूप मोठ्या भाजी फळ मार्केट आहेत तिथल्या शेतकऱ्यांचा भाज्या फळे पूर्ण महारष्ट्र आणि देशभर विकला जातो. परंतु सध्या खतांमुळे आणि लागवडीच्या भावामुळे शेतकरी देशभर अडचणीत आहे. ग्रामीण स्तरावर शेतातून येणाऱ्या उत्पन्न वर आम्ही जगात आहोत. आम्हाला नको राम मंदिर नको तुमचे 60000 रू. नको poc नको इतर धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणारे वाद. आम्हा जनतेला माणूस म्हणून जगायचंय. कोणतीही नैसर्गिक आपत्तीत आम्ही आम्ही सर्व धर्म सोडून एकमेकाला मदत करतो. परंतु ह्या पांच वर्षात देशातील वातावरण गढूळ केले आहे मोदीने. म्हणून आम्हाला मोदी नकोय.

    • @dattaugale7895
      @dattaugale7895 21 день тому

      दादा एकदम बरोबर...

    • @sandudhumal6667
      @sandudhumal6667 16 днів тому

      अरे दादा खूप सुंदर लिहिलंय पण 6000 च्या ठिकाणी 60,000 लिहिले

  • @sumedhmohite7547
    @sumedhmohite7547 21 день тому +2

    किरण भाऊला कडक सलाम !!
    पोलिस department ची किती वाईट अवस्था झाली आहे याची कीव येते 😢😢

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 22 дні тому +3

    एकदम खरं बोलले किरण भाऊ हे सरकार कायमच शेतकरी विरोधी आहे आणि विरोधी राहणार आणि हे येणार पण नाही

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 22 дні тому +43

    सर्व काही माहीत असतानाही मतदार यांना मतदान का करतात हेच कळत नाही.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 22 дні тому +21

    लोकशाहीत सर्वच राजे आहेत,,आपण योग्य केलं प्रश्न विचारणे आपला आधिकर आहे धन्यवाद,,,

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 22 дні тому

      1000 रुपये घेऊन मतदान करणारे भिकारी ahiet he

  • @vijaywagh8152
    @vijaywagh8152 21 день тому +3

    किरण भाऊ आभिमान आहे आम्हाला

  • @jyotsnagangare2050
    @jyotsnagangare2050 21 день тому +1

    अभ्यास पूर्ण आणि लक्षवेधक.

  • @rohitchaudhari9437
    @rohitchaudhari9437 22 дні тому +17

    या पुढच्या काळामध्ये जे जे लोक सभेला येतील त्यांना सभेमध्ये प्रश्न विचारा हा पायंडा पाडा म्हणजे या लोकांना धाक निर्माण होईल

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 22 дні тому +25

    चोकी दार आपल्या साठी काय बोलणार नाही तो नालायक भाष्यl वापर करतो तुम्ही बरोबर आहे ❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @user-xg6fo5mp2f
    @user-xg6fo5mp2f 19 днів тому +2

    खरोखर याल शेतकऱ्याची काळजी असती तर कृषिमंत्र्यांनी की गोंधळ घातला त्यांना विचार जाब

  • @humblepawn873
    @humblepawn873 13 годин тому

    हिंमत पाहिजे भर सभेत अशे प्रश्न विचारायला...सलाम भावा तुला

  • @baluwagh720
    @baluwagh720 22 дні тому +29

    Nice Speech Kiran❤❤❤❤

  • @nandkumartaware6901
    @nandkumartaware6901 22 дні тому +99

    लोकसभेत. मोदींचा खासदार बोलण्याचे धाडस नाही मग. यांना काय निवडून देणार नाही असा इशारा केला

  • @deepakteravnakar3833
    @deepakteravnakar3833 21 день тому +1

    एक नंबर भाऊ. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या वतीने तुम्हाला सलाम. चांगलं काम केलं भाऊ.सरकारला प्रश्न विचारन हे जनतेचे कामच आहे. जय महाराष्ट्र

  • @satyajeetpatil4229
    @satyajeetpatil4229 21 день тому +2

    पत्रकार सुद्धा मोदींमुळेच सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या आहेत असच दाखवत्त होता. खूप छान उत्तरे दिली भावाने

    • @MLTR-1995
      @MLTR-1995 19 днів тому

      तो पत्रकार नव्हता निर्लज्ज तळवे चाटू reporter होता

  • @sagarsurve3507
    @sagarsurve3507 22 дні тому +65

    Baga bjp hatav

  • @shivanandalbate5306
    @shivanandalbate5306 22 дні тому +31

    किरण भाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @user-yx4tk1ce5s
    @user-yx4tk1ce5s 21 день тому +2

    किरण भाऊ खरच बदल झाल्याशिवाय राहणार नाही 😅😅😅

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 21 день тому +1

    1 no प्रश्न vicharla sallut आपल्याला shekari dada जय जवान जय किसान जय श्रीराम

  • @ganeshpokale9
    @ganeshpokale9 22 дні тому +10

    अशा लोकांची गरज आहे, थेट प्रश्न विचारले पाहिजे व्यवस्थेला

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 22 дні тому +5

    आता महाराष्ट व मराठी माणसांनी खडबडून जागृत होऊन डोळस पणे महाराष्टाची अस्मिता राखून भरभरून पवित्र मतदान करावेच लागेल.जय महाराष्ट्र,जय हिंद.

  • @mukundgangan941
    @mukundgangan941 21 день тому +2

    किरण भाऊ आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना धीटपणे वाचा फोडलीत आपले खूप खूप अभिनंदन जुमलेबाजाला मराठी बाणा दाखवून त्याची बोबडीच वळलीत खूप छान अभिनंदन

  • @bhagwatyalij4276
    @bhagwatyalij4276 20 днів тому +2

    खरोखर एकदम मनातल्या गोष्टी बोलला भाऊ BJP कडे रस्ते सोडले तर देशाचा विकासाचा एकहि मुद्दा नाही आमच्या मालेगावात कायम दुष्काळ असतो प्रत्येक खासदार आमदार शेती सिंचनासाठी पाणी देऊ या आश्वासना वर मतदान घेऊन जातात 15 वर्ष झाले पण अजूनही पाणी प्रश्न सुटला नाही.

  • @Jyotsna_Nehete_.
    @Jyotsna_Nehete_. 22 дні тому +19

    Salute Kiran Dada

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 22 дні тому +42

    आता शेतकरी या राजकारण्यांना लाईनवर आणणार

  • @rameshzagade4272
    @rameshzagade4272 22 дні тому +1

    मस्त किरण भाऊ लोकशाहीत प्रश्न विचारण्याचे अधिकार आहे.

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 17 днів тому +1

    भर सभेत आवाज उठवणे म्हणजे याचा अर्थ भारतात लोकशाही आहे.

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 22 дні тому +18

    Good साहेब बरोबर बोले आहेत

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 22 дні тому +10

    शेतकरी दादा तुझ्या शौर्याला तुला सलाम
    ❤🙏

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 22 дні тому +1

    स्वयंभू विश्व गुरू . छान विष य मांडला!! शतशः प्रणाम!!

  • @rajendrajadhav3463
    @rajendrajadhav3463 22 дні тому +2

    एक नं किरण दादा, असंच सत्याच्या पाठीशी जनता उभी राहिली तर भारत लवकरच अमेरिका च्या जोडीला जाऊन बसेल. जय श्री राम.