सलग 4 वर्षा पेक्षा अधिक काळापासून दुर्ग प्रेमी ,शहरातील कायक्लप फाउंडेशन यांचे सहकारी आठवड्यातील काही वेळ देऊन परिसर स्वच्छ्ता तसेच संवर्धन करून परिसर स्वच्छ राहील याकरिता उपक्रम राबवत आहे ,तसेच भिंतीवरील अनावश्यक झाडे कडून परिसरात झाडाची संख्या वाढवणे आदी उपक्रम वेळोवेळी राबवले जातात. किल्लाच नाही तर शहराचे वैभव कसे वाढेल आणि शहर राज्याच्या दृष्टी पटलावर आणण्याकरिता प्रयत्न सातत्याने राबवत आहेत.
काळजी नसावी मी एक well trained Trekker with Rock Climber आहे, मी महाराष्ट्रातील almost सगळे Hard Trek केलेले आहेत आणि pinnacles सुद्धा climb केलेत त्यामुळे मला अनुभव आहे आणि हा तर भुईकोट दुर्ग आहे . Thank you so much! Stay connected 🙏
सुरेख व्हिडियो.
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏
जुना ईतिहास किलला चांगला दाखवला भाऊ.
धन्यवाद भाऊ आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 👏 शक्य होईल तेवढं आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा 🥰
छान आहे व्हिडिओ
Thank you so much! Stay connected 👏
सुंदर, खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌹👌👌👌👌🙏🚩🚩🚩✌️🥰
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏
आम्ही धारूरकर
Good 👍
अप्रतिम छान व्हिडीओ आहे, कधी गेला होतात
खूप दिवस झाले जाऊन 🤗 व्हिडिओला यायला थोडा उशीर झालाय 🚩
No 1 bhau
Thank you 🙏
Good
Thank you so much! Stay connected 🙏
Apratim. Khoop. Chhan
Thank You So Much! Stay Connected 🙏
Mast Bhava🚩
Thank you so much! Stay Connected 🙏
🤗🤗🤗🤗 ek number video
धन्यवाद नम्रता 🙏
chan
Thank you so much👏
Superb bhava nice information
धन्यवाद भावा 🙏
Lay Bhari
धन्यवाद संचित ❤️
उत्कृष्ट vi बनवला आहे,
Thank you so much! Stay connected 👏
Chan killa dakhvla
Avadla asel tar jastit jast share kara 🙏
Amalach mhit navata , marathwada made ha killa ahe manun... great sachin...
आता माहीत झालंय तर एकदा नक्की जाऊन ये 👍
Mi tikde shiklo mastt killa ahe
Thank you so much! Stay connected 🙏
लई कचरा टाकला आहे तिथं किल्ल्यावर आता ... साफसफाई rest in peace ☮️😢😢
हो ना सध्या तिथे पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष होत आहे🤦
सलग 4 वर्षा पेक्षा अधिक काळापासून दुर्ग प्रेमी ,शहरातील कायक्लप फाउंडेशन यांचे सहकारी आठवड्यातील काही वेळ देऊन परिसर स्वच्छ्ता तसेच संवर्धन करून परिसर स्वच्छ राहील याकरिता उपक्रम राबवत आहे ,तसेच भिंतीवरील अनावश्यक झाडे कडून परिसरात झाडाची संख्या वाढवणे आदी उपक्रम वेळोवेळी राबवले जातात.
किल्लाच नाही तर शहराचे वैभव कसे वाढेल आणि शहर राज्याच्या दृष्टी पटलावर आणण्याकरिता प्रयत्न सातत्याने राबवत आहेत.
Kadakkkkkkk mi kille dharur cha aahe
Ohk 👍
खूप छान व्हिडिओ केलेला आहे पन वर गड-किल्ल्यावर एवढ्या अडचणीत जाऊ नका पाय घसरून पडल्यावर मग व्हिडिओ करून त्याचा काय उपयोग.
काळजी नसावी मी एक well trained Trekker with Rock Climber आहे, मी महाराष्ट्रातील almost सगळे Hard Trek केलेले आहेत आणि pinnacles सुद्धा climb केलेत त्यामुळे मला अनुभव आहे आणि हा तर भुईकोट दुर्ग आहे .
Thank you so much! Stay connected 🙏