कालच मल्लिकार्जुन खरगे यांनी सोयाबीनला 7000 भाव देऊ असं सांगितलेले आहे उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी सोयाबीनला ₹६०००भाव देऊ असे सांगितलेला आहे कृपया सोयाबीन विकू नका हे पण त्यांनी सांगितलेले आहे.🎉🎉 चला महाविकास आघाडीला मत देऊ या 🎉🎉
असे होत नाही भाऊ.. इलेक्शन मधे लोक असा विचार करत नसतात.. मी स्वतः सोयाबीन मुळे रागात असूनही मत देताना भाजपला देणार आहे... 5 वर्षासाठी भविष्य Fix करताना सोयाबीन कापूस वगैरे विचार केला जात नाही... आमचा गावात MVA चा अडीच वर्षात 5 अवैध मशिदी उभ्या झालाय.. महायुती ने 2 साफ़ केल्या मागील अडीच वर्षात..
एकवेळ मान्य की महाविकास आघाडीला मतदान नाय करायच...🤔 पण मग मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज करणार्यांना का मतदान करायच...??? तुम्ही भाजपाची गुलामगिरीतून मुक्त व्हा आधी... आम्हास पवाराशी घेण देण नाय पण भाजपाला धडा शिकवण्यासाठी मतदान करावे लागतेय...😢 हिंदुत्व शिकवू नका अजूनही डोळ्यासमोर रक्ताने लाल झालेली मराठा स्त्रिया आहेत...😢
मागच्या २ टर्म मी स्वतः बीजेपी ला मत दिले पण आता ह्या वेळेस ती चूक करणार नाही... बी जे पी चे असले घाणारडे राजकारण आवडले नाही महाराष्ट्र च्या जनतेला....जनता मताच्या मध्यामधून दाखवून देईल त्यांचा रोष महायुती ला...😢😢
@prashantnagrare1204 tula mahit nahi ka? Ajit pawar vrr arop kele swata modine ani ata tyanchya mandila mandi lavun bastat... yanchya mage ED lavli tyanach ata yuti madhe ghetal...fodafodiche rajkaran kele....50_50 koti dile....nawab malik vrr arop kele ata tyanchya sobat ahet😂😂
बोल भिडू चांगला बॅलन्स ठेवतोय, एक व्हिडिओ मविआ च्या बाजूने, एक व्हिडिओ महायुती च्या बाजूने, कोणालाच नाराज करायचं नाही आणि TRP खायची 😂, चॅनेल वर लोकांची संख्या वाढवायची मग काय निकाल लागल्यावर गप्प बसायचं
सद्या मागच्या काही दिवसापासून बोल भिडू ने मविआ खास शरद पवार गटाचा जोरदार प्रचार सुरू केलेला दिसतोय..यावरून बोल भिडू चे नाव बदलून ठेवावे लागेल.. बोल भिडू 🙅 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोल भिडू ☑️
2014 ला विदर्भ महाराष्ट्र पासून तोडण्यासाठी प्रयत्न करणारा भाजप आणि फडणवीस गँग आज "बटेंगे तो कंटेंगे" , "एक है तो सेफ है" असे नारे देतोय ह्यातच ह्यांची दुटप्पी भूमिका लक्षात आली. अरे गेली 7.5 वर्ष तुम्ही काय काम केली ते सांगा .
महाविकास आघाडी 170+ असेल 100% सगळ्या महाराष्ट्र मध्ये हवा फक्त महाविकास आघाडी ची आहे, आणि महायुती फक्त लाडकी बहीण योजना शिवाय दुसरा काही सांगायला शब्द नाही..
लाडक्या बहिणी शिवाय सांगण्यासारखं भरपूर आहे तुम्हीच विचार करून बघा 10 वर्षात काय काय केलंय जनतेसाठी ते आणि महाविकास आघाडी कडे फक्त टोमणे आहेत विकासाचा कोणीही काही बोलत नाही
असे लढा की पुढच्या पिढीला आम्हाला नक्की सांगता येईल की मोदी ‘महाराष्ट्र’ लुटत होता. त्यावेळेला आम्ही बघत नव्हतो छातीचा कोट करुन महाराष्ट्र वाचवण्या साठी लढत होतो 🤺⛳️
Are landya pilaval aurangya aulaad ekikade Marathi Marathi bolaycha Ani rohingya Bangladeshi landyana maharastra chya bokandi Aaj thop tujhasarkhya aurangya pilaval var
राज्यातील सुजान मतदार बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद अर्धी लढाई आपण जिंकलो आहोतच आता फक्त 20 तारखेची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळं मोठ्या संख्येने मतदान नक्की करा .या गुजरात्यानं महाराष्ट्र नक्की धडा शिकवणार. शिव छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आता परिवर्तन अटळ आहे जय महाराष्ट्र 🚩🚩
@hemantgaikwad844 अनाजी पंत गुजरातचा जास्तच पाठपुरावा करतंय. आता महाराष्ट्रात वार फिरलय पराभव अटळ आहे. सुजान मतदार राजानो यांच्या भुलथापाला बळी पडू नका.गद्दार ना त्यांची जागा दाखुन द्या जय जिजाऊ जय महाराष्ट्र🚩🚩. गर्जा महाराष्ट्र माझा 🚩🚩
Chatrapati shivaji maharaj yanch naav ka ghetay? Nivdnuk ahe samjli na ani ts pn kon ky dhande kartet janta baghtech😂 naav gheych chatrapati shivaji Maharaj yanch ani kam aurangzeb sarkhi😂
Asa Tumhala watate,VIDHARBHAT Congress la zor ka jhataka lagnewala hai .BJP winning 33-35 seats out of 62 aani 3-4 jagi Independent ,Prahar jinktil.Congress 24-25 var thabnaar.
@@rajendrawandhare9114 लोकसभा निवडणुकीत विदर्भात bjp चा निकाल माहीत आहे की.. विदर्भात कॉंग्रेस मोठ्या प्रमाणावर यश मिळवेल या वेळी.. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस ने प्रचार न करणार्यांना प्रचार करायला भाग पाडले 😂😂😂. लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात कॉंग्रेस ने मोठे यश मिळवले.. आता विधानसभा निवडणुकीत दिसेलच... wait and watch..
@@cvh593 5 divsani samjelach , haryana madhe pan ek supari baj andolan karun jat ani non jat madhe bhandan lavun jat chya matavar jinkaycha congress cha plan tondavar apatla . Maharashtra madhe pan fail honar 100% . 5 divsani evm evm mhanun radayla tayar Raha , radke lok
लोक पोल चा सर्व्हे आणि निकालातील जागांमध्ये एवढी मोठी तफावत असते तर अश्या बोगस सर्व्हे च विश्लेषण करून स्वतःचा आणि आमचा टाईम का खोटा करता. बोलभिडू मध्ये फक्त अरूणराज चांगली माहिती आणि विषय समजावतो बाकी तुम्ही सर्व असेच व्हिडिओ भर वेगळा च विषय आणि त्याच शेवट वेगळाच....
असे लढा की पुढच्या पिढीला आम्हाला नक्की सांगता येईल की मोदी ‘महाराष्ट्र’ लुटत होता. त्यावेळेला आम्ही बघत नव्हतो छातीचा कोट करुन महाराष्ट्र वाचवण्या साठी लढत होतो 🤺⛳️
बटन अस दाबा की 23 तारखेला फटाके महाराष्ट्रात फुटले पाहिजे गुजरात मध्ये नाही
Bhava❤
✅
Button as daba ki MH mdhe ftake vajtil
Pakistan mdhe ny
@@rohan6321 tuzya maycha bhok
Aamhi tymule bjp la vote karnr
कोणी का येईना अध्यक्ष महोदय आता काय फोडायचे ह्यावर focus करताना दिसतायेत 😂😂
180पेक्षा जास्त जागा मिळणार महाविकास आघाडी लाख🔥
माझे पण हेच मत आहे
23 tarkhela itha jivant rahshn
Silent voter तुमचा गेम वाजवणार 😂😂
हिरवा झेंडा आणि सलाम भाईजान बोलायला तयार रहावा मग😂
२३ नंतर जयचंद लोकांनी कोमात जाण्याची तयारी करा🤣🤣🤣🤣
कालच मल्लिकार्जुन खरगे यांनी सोयाबीनला 7000 भाव देऊ असं सांगितलेले आहे उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी सोयाबीनला ₹६०००भाव देऊ असे सांगितलेला आहे कृपया सोयाबीन विकू नका हे पण त्यांनी सांगितलेले आहे.🎉🎉 चला महाविकास आघाडीला मत देऊ या 🎉🎉
2014 च्या अगोदर 70 वर्षे काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस शेतीमालाला हमीभाव होता का आता
Mhanayla tar congress 1 lakh deu khatakhat khatakhat mhanun telangana ani Karnataka madhe fasvla .😂😂😂
कर्नाटक मध्ये तर ऑलरेडी सरकार आहे तिथे का देत नाही 7000 सोयाबीन ल तिथं 3800 देतायत.. तेलंगणा मध्ये पण तेच 😂
@@veshelarअरे भावा यासाठी डोक वापराव लागतं 😂😂तू हुशार आहेस तुझ्या लक्षात आलं, यांना फक्त खटा खट पाहिजे 😂😂😂😂😂
😂😂
सर्वे आणि एक्झीट पोलचा अंदाज किती खरा असतो दिसला हरियाणात आणि लोकसभेत.
😂😂😂
आणि राज्यात लोकसभेला ही नाही का??? भाजप येणार होत नंतर 🍌 आल् 😂😂😂
Ho rajkaran Kel barobar bjp ne ,,, toch try ith chalu ahe .... Mhanun ch tyanchya ga ..divar lath marun baher kadhayche.
Mahayuti fix yetey...🎉🎉🎉 Gulal taryar theva..
Mva only
Haryana t Vote Devide Zaale Congress Che Mhanun Harle
50 खोके देऊन
आमदार खासदार ला विकत घेतला
आता 1500 देऊन महाराष्ट्र मधल्या बहिणीला विकत घेण्याचा प्रयत्न
मग महाविकास आघाडीचे 3000 rs
का देणार म्हणून सांगत फिरत आहेत 😂😂😂😂😂😂😂
जसे आम्ही १० वर्षांपूर्वी १५ लाख रु. भाळलो होतो😂😂
तुझी पण बही. ण विकली का 1500 ला😢😂
@@rajandalvi8569 भाजपा बरोबर युतीत
निवडणूक जिंकल्या नंतर पवार बरोबर
सरकार बनवताना तुझा दगाबाज उद्धव कितीला विकला गेला रे ?
@@pramodadamapure646915 lakh cha gajar peksha 3000 bare ani khare ahe
भगवाच फडकणार ,,,माहायुतीचा 🚩🏹🏹
सोयाबीन मुळे भाजपा चा सुफड़ा साफ होणार. कारण शेतकरी हा महाराष्ट्राचा राजा आहे. आणि संपूर्ण शेतकरी वर्ग भाजपाच्या विरोधात आहे
हिंदू जनता महायुती लाच जिंकुन देणार, हरयाणा पॅटर्न चालणार , लई सर्वे आले आणि गेले जय जय श्री राम
Only bjp
आणि आम्ही खानदेश कापूस वळे ह्यांचा भाजपचा बाजार उठवणार आहोत
only bjp
असे होत नाही भाऊ.. इलेक्शन मधे लोक असा विचार करत नसतात.. मी स्वतः सोयाबीन मुळे रागात असूनही मत देताना भाजपला देणार आहे... 5 वर्षासाठी भविष्य Fix करताना सोयाबीन कापूस वगैरे विचार केला जात नाही... आमचा गावात MVA चा अडीच वर्षात 5 अवैध मशिदी उभ्या झालाय.. महायुती ने 2 साफ़ केल्या मागील अडीच वर्षात..
बटन असं दाबा की फटाके महाराष्ट्रात फुटले पाहिजे पाकिस्तानात नाही
💯 Mahavikas aghadi yenar mhnjhe yenar
रस्त्यावर 😂
😂
🔔🔔
@@ganeshmohite2878😂 गुजराती आले तर खरंच महाराष्ट्र रस्त्यावर येणार आहे 😢 आणि पुढची पिढी नोकरीला गुजरात ला 😅
@@jaypatil6055mahavinash aghadi ali tr jevde job miltay tewde pan jatil
आम्ही मराठे आहोत, पण महायुतीच्या च बाजूने उभे राहणार..... देव, देश ,धर्मासाठी...🎉❤
हिंदुत्वासाठी एक व्होट तर बनतेच
एकवेळ मान्य की महाविकास आघाडीला मतदान नाय करायच...🤔
पण मग मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज करणार्यांना का मतदान करायच...???
तुम्ही भाजपाची गुलामगिरीतून मुक्त व्हा आधी...
आम्हास पवाराशी घेण देण नाय पण भाजपाला धडा शिकवण्यासाठी मतदान करावे लागतेय...😢
हिंदुत्व शिकवू नका अजूनही डोळ्यासमोर रक्ताने लाल झालेली मराठा स्त्रिया आहेत...😢
लोकपोल हरयाणा सर्वे = काँग्रेस - 58-65 , बिजेपी - 20-29 🤣🤣
😂😂😂
😂😂😂
😂
महाराष्ट्र म्हणजे हरयाणा नाही
हरयाणात नी आयोग जींकला
बीजेपी नाही.😂
मागच्या २ टर्म मी स्वतः बीजेपी ला मत दिले पण आता ह्या वेळेस ती चूक करणार नाही... बी जे पी चे असले घाणारडे राजकारण आवडले नाही महाराष्ट्र च्या जनतेला....जनता मताच्या मध्यामधून दाखवून देईल त्यांचा रोष महायुती ला...😢😢
परत महायुती कडेच येचील समजेल तुला पण महाविकास आघाडीची कारनामे
कसली घाणेरडे राजकारण, आधी clear कर..
@prashantnagrare1204 tula mahit nahi ka? Ajit pawar vrr arop kele swata modine ani ata tyanchya mandila mandi lavun bastat... yanchya mage ED lavli tyanach ata yuti madhe ghetal...fodafodiche rajkaran kele....50_50 koti dile....nawab malik vrr arop kele ata tyanchya sobat ahet😂😂
@@shashankshinde2039पुढचे पुढचे बघू आता फक्त महाविकास आघाडी येणार
Mahayuti sarkar yenar 👍
महाराष्ट्रात फक्त महायुतीचेच सरकार येणार...🚩🚩🚩
महायुती🚩
महाविकास आघाडी ❤❤❤️
त्यासाठी कुण्या फालतू सर्वेची गरज नाही !
हिंदू जनता महायुती लाच जिंकुन देणार, हरयाणा पॅटर्न चालणार , लई सर्वे आले आणि गेले जय जय श्री राम
23 la bagu na 😂
लवड्यावर बसली MVA 😂😂😂
@@sattyajitshelke8027👍👍
@@ggggffffffffffff😂😂😂😂
महाविकास आघाडी 100% जिंकणार ❤❤
मग EVM hack झालं म्हणायला तयार रहा.😂😂😂
Evm शिवाय महायुती येणार नाही.
MVA 180+🎉 Tutari 🎉Panja🎉 Mashal 🎉
हिरवा झेंडा + salam walekum + mva✌🏻
बोलभिडूला मविआ काडून मजबूत पाकीट मिळालेलं दिसतंय 😂😂😂
५ लाख
Yenar tr fakt mahayuti 👍
♥️ डा घे
@@WalterReca09😂😂
100% yenar mahayuti
Road vr yenr😂😂😂😂😂
Rastyavr
बोल भिडू चांगला बॅलन्स ठेवतोय, एक व्हिडिओ मविआ च्या बाजूने, एक व्हिडिओ महायुती च्या बाजूने, कोणालाच नाराज करायचं नाही आणि TRP खायची 😂, चॅनेल वर लोकांची संख्या वाढवायची मग काय निकाल लागल्यावर गप्प बसायचं
सर्वे च काय का असेना महाविकास आघाडी 170+ जाणार आहे 💯🚩
शिंदे-20
बिजीपी-६०
अजित पवार-15
Lokpoll media ❌ gandhi media ✅
😂😂😂😂 mva cha sarve 😂😂😂
अरे काय पण बातम्या करू नको सा रे 🤣🤣🤣
हिंदूत्ववादी महायुतीच येणार.
भ्रष्टाचार करणारा हसण्या मुश्रीफ , हनुमान ला शिव्या देणारा अब्दुप सत्तार , दाऊद चा हस्तक नवाब मलिक हे काय हिंदू आहेत काय😂
सद्या मागच्या काही दिवसापासून बोल भिडू ने मविआ खास शरद पवार गटाचा जोरदार प्रचार सुरू केलेला दिसतोय..यावरून बोल भिडू चे नाव बदलून ठेवावे लागेल.. बोल भिडू 🙅 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोल भिडू ☑️
हा बोल भिडू नाय... पवारांचा भिडू आहे...
पहिले अजित पवार आणि नंतर शरद पवार 😂
कापुस आणी सोयबिन ला भाव 1500 रुपये ची भीक नको आम्हाला
Nako ghet jau, mi pn shetkari ahe, amhla hav ahe, mi halad lavli 2 acre madhe ata mala maal, ahe, tu lavt bas soyabean aalshi shetkari
2014 ला विदर्भ महाराष्ट्र पासून तोडण्यासाठी प्रयत्न करणारा भाजप आणि फडणवीस गँग आज "बटेंगे तो कंटेंगे" , "एक है तो सेफ है" असे नारे देतोय ह्यातच ह्यांची दुटप्पी भूमिका लक्षात आली. अरे गेली 7.5 वर्ष तुम्ही काय काम केली ते सांगा .
उ.बा.ठा. ने एक मुख्यमंत्री पद भूषवण्याच्या पलीकडे ७.५ वर्षांत काय काम केली ते सांगा... टोमणे बहाद्दर 😂
𝙃𝙖𝙧𝙮𝙖𝙣𝙖𝙩 𝙥𝙖𝙣 𝙖𝙨𝙖𝙘𝙝 𝙥𝙤𝙡 𝙖𝙡𝙚𝙡𝙖.... 𝙋𝙖𝙣 𝙥𝙪𝙣𝙝𝙖 𝘽𝙅𝙋 𝙖𝙡... 𝙏𝙮𝙢𝙪𝙡𝙚 𝙬𝙖𝙞𝙩 𝙖𝙣𝙙 𝙬𝙖𝙩𝙘𝙝😅
कापुस सोयाबीन भाव नसल्यामुळे महायुती ला फटका बसणार आहे मराठा आरक्षण मुळे एवढा बसणार नाही कारण शेतकरी खुप नाराज आहे या सरकारवर
कोणाच सरकार आले तरी शेतकऱ्याला भाव भेटणार नाही
Soybean mahatvacha ki tujhya aai bahini chi aabru?
महायुती 🚩🚩
महायुतीमध्ये अजितदादा कमकुवत आहेत की स्ट्रॉंगबाजू आहेत हे तुम्हाला 23 नोव्हेंबरला दिसेल अजितदादांची ताकद.. ⏰💪✌️
Mva
Only congress mva
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ✅✅
फसवणीस नको...
आता पवार ठाकरेंची सत्ता ❤️🔥❤️🔥🚩🚩🇮🇳🇮🇳
😂😂😂😂शेवट गोड केला वाटत 😅
Mahayuti cha sarkar banel..lihun theva..10000% BJP cha C.M banel..save my words..and remember me 23 nov 3p.m
Ye chup
महायुती 200 प्लस होणार
Mahavikas Aghadi Sarakar
महाविकास आघाडी 180 पर्यंत जाणार.
Mahayuti jitao maharashtra bachao
लिहून ठेवा महायुती 175+
😂😂😂😂😂😂😂
बर 😂😂
😂😂😂😂
😂😂😂
गल्लीतल्या पोराला पण माहित आहे महाविकास आघाडी येणार ते...हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे...दिल्ली पुढे झुकणार नाही...
Mahayuti yenar
महाविकास आघाडी 170+ असेल 100% सगळ्या महाराष्ट्र मध्ये हवा फक्त महाविकास आघाडी ची आहे, आणि महायुती फक्त लाडकी बहीण योजना शिवाय दुसरा काही सांगायला शब्द नाही..
लाडक्या बहिणी शिवाय सांगण्यासारखं भरपूर आहे तुम्हीच विचार करून बघा 10 वर्षात काय काय केलंय जनतेसाठी ते आणि महाविकास आघाडी कडे फक्त टोमणे आहेत विकासाचा कोणीही काही बोलत नाही
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
55 पेक्षा एक का होईना जास्त जागा जिंकणार.
असे लढा की पुढच्या पिढीला आम्हाला नक्की सांगता येईल की मोदी ‘महाराष्ट्र’ लुटत होता. त्यावेळेला आम्ही बघत नव्हतो छातीचा कोट करुन महाराष्ट्र वाचवण्या साठी लढत होतो 🤺⛳️
Are landya pilaval aurangya aulaad ekikade
Marathi Marathi bolaycha Ani rohingya Bangladeshi landyana maharastra chya bokandi Aaj thop tujhasarkhya aurangya pilaval var
Kay lutal modini
MVA Pan lutnar visaru naka😅
@@millennialmind9507 गुजरात चे सगळे उद्योग महाराष्ट्रात आणणार महा विकास आघाडी ..
@@cvh593 joke, hote te sagale band Padale including our own Metro
असं वाटतयं conversation तर corona पेक्षा फास्ट झालाय ... मस्त बर का हिरड्यांना
-jay shivshambhu
लोकपाल सर्व्हे 😂😂 खांग्रेस 100 जागा लढून सर्वात मोठा पक्ष होणार म्हणे 🤣🤣🤣
😂😂
17/13+1 आणली 😂😂
😂😂😂
😅😅😅😂😂😂
महाराष्ट्र मध्ये MVA आल तर गुजरात चा तख्त हदरेल 😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
गुजरात चा तख्त हदरेल की नाही माहित नाही पण तुझा हातात हिरवा झेंडा आणि तोंडात सलाम भाईजान नक्की दिसेल😂
कशाला हाद्रेल 😅
Lokpoll cha opposite hote 😂😂
राज्यातील सुजान मतदार बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद अर्धी लढाई आपण जिंकलो आहोतच आता फक्त 20 तारखेची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळं मोठ्या संख्येने मतदान नक्की करा .या गुजरात्यानं महाराष्ट्र नक्की धडा शिकवणार. शिव छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आता परिवर्तन अटळ आहे जय महाराष्ट्र 🚩🚩
अरे गुजरात राज्य हे भारतातच आहे इटालियन हे भारताच्या बाहेर आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता सुज्ञ होऊन फक्त हिंदू लाच मतदान करणार आहे
@hemantgaikwad844 अनाजी पंत गुजरातचा जास्तच पाठपुरावा करतंय. आता महाराष्ट्रात वार फिरलय पराभव अटळ आहे. सुजान मतदार राजानो यांच्या भुलथापाला बळी पडू नका.गद्दार ना त्यांची जागा दाखुन द्या जय जिजाऊ जय महाराष्ट्र🚩🚩. गर्जा महाराष्ट्र माझा 🚩🚩
महाराष्ट्र मध्ये हिंदू लोक नाहीयेत का मग? की फक्त गुजरात लाच आहेत का? महारातल्या तरुणांच्या नोकऱ्या खाल्ल्या यांनी @@hemantgaikwad844
Chatrapati shivaji maharaj yanch naav ka ghetay? Nivdnuk ahe samjli na ani ts pn kon ky dhande kartet janta baghtech😂 naav gheych chatrapati shivaji Maharaj yanch ani kam aurangzeb sarkhi😂
अरे पण महायुती सत्तेत नाही आली तर पाकिस्तानात फटाके फुटतील तेव्हा जागे व्हा.
सर्वेची गरज नाही सरकार येणार तर ते फक्त महविकास आघाडीचं ✌️💪
Asa Tumhala watate,VIDHARBHAT Congress la zor ka jhataka lagnewala hai .BJP winning 33-35 seats out of 62 aani 3-4 jagi Independent ,Prahar jinktil.Congress 24-25 var thabnaar.
@rajendrawandhare9114 जोर का झटका तुमच्या सारख्या आंडभक्ताना बसणार
@@rajendrawandhare9114 25 ale tri mahavikas आघाडी yenar
@@rajendrawandhare9114 लोकसभा निवडणुकीत विदर्भात bjp चा निकाल माहीत आहे की.. विदर्भात कॉंग्रेस मोठ्या प्रमाणावर यश मिळवेल या वेळी.. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस ने प्रचार न करणार्यांना प्रचार करायला भाग पाडले 😂😂😂. लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात कॉंग्रेस ने मोठे यश मिळवले.. आता विधानसभा निवडणुकीत दिसेलच... wait and watch..
@@cvh593 5 divsani samjelach , haryana madhe pan ek supari baj andolan karun jat ani non jat madhe bhandan lavun jat chya matavar jinkaycha congress cha plan tondavar apatla . Maharashtra madhe pan fail honar 100% . 5 divsani evm evm mhanun radayla tayar Raha , radke lok
Ajitdada Kingmaker asatil
कर्नाटकात सोयाबीन ना 100000 भाव दिलंय काँग्रेस नी😂😂😂 काँग्रेस आल तर जे आहे ते पण जाईल
लोक पोल चा सर्व्हे आणि निकालातील जागांमध्ये एवढी मोठी तफावत असते तर अश्या बोगस सर्व्हे च विश्लेषण करून स्वतःचा आणि आमचा टाईम का खोटा करता. बोलभिडू मध्ये फक्त अरूणराज चांगली माहिती आणि विषय समजावतो बाकी तुम्ही सर्व असेच व्हिडिओ भर वेगळा च विषय आणि त्याच शेवट वेगळाच....
सर्व्हे : ❎
ईव्हीएम सेट करायची तयारी : ✅✅
रडायची तयारी ✅✅☪️
Mahayuti 178 + win
😂😂😂😂😂😂😂
सरकार तर महायुतीचेच 🪷🏹🚂 येणार आता बघायचं एवढंच आहे की ह्यात शरद पवार 🎺 असतील की अजित पवार ⏰असतील 😂
IAnS matrixe ambani chi company ahe 😂😂
सोयाबीन खुप महाग आहे😂😂 देवेंद्र फडणवीस सोयाबीन ला खुप जास्त भाव देत आहेत 🤣🤣 शेतकरी खुप आनंदी आहे....
बोल भिड़ू = निष्पक्ष Media ❌ पवार-कांग्रेस Media ✅
Narrative setting जोमात करून मिलेल😅
आरती पण “साहेबांच्या ऊर्जेची”fan दिसती 😂
फक्त महायुती...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हाच तो लोकपोलचा सर्वे हरीयाणा कॉग्रेस ला ७० जागा दिल्या होत्या. तयारी इ व्ही एम वर बोंबाबोंब करायची.
माहविकास आघाडी 182+ 😊😊
ईदा पिडा टळो...आघाडी चे राज्य येऊ दे..हो महाराजा..😊😊
Hyaveli lokpol first time barobar yenar🎉🎉
महाविकास आघाडी ❤
महावीकास आघाडी 200+. तुतारी मशाल पंजा 🔥🔥🔥🔥🔥
Only महायुती 👍👍
MVA La धोक्याची घंटा जागे व्हा लवकर कारण लोकपोल = Fakepoll Hence Proved, MP & Haryana Result.....बाकी समझने वालो को इशारा काफी.....!!😅😅
अरे ग्राऊंड लेव्हल ला फिरा जरा कुणाची हवा आहे बगा आणी बातम्या करा 😂🤣
हरियाणा मध्ये पण असच झाला होत मग काय झाल माहित आहे ना 😅
फक्त महायुतीचं येणार 🚩✌️
ग्राउंड लेवल ला तुतारी आणि मशाल आहे... व्हॉट्सअँप वरचा तर्क सांगू नको 😂
@@Toofanm07 23 तारखेचा evm चा मेसेज तयार करून ठेवला का 😂🤪
@@Toofanm07हिंदुत्वादी 🚩महायुती येणार म्हटल्यावर आताच घाम फुटला वाटतं 😂😂
@@pramodadamapure6469 Ha Maharashtra ahe yethe lok kam kay kel te pahun matdan karatat na ki jat
@@pramodadamapure6469bjp chya faydyach hindutv
महा युती 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
OBC Maratha SC ST want Caste Census ✊✊ MVA Jindabad 🚩🚩
मुस्लिम जोडा 😂😂 तेच तर मेन आहे तुमचे waqf बोर्ड नी घरची जागा घेतली की समजल
bolbhidu roj 360 degree firto😂😂😂😂
एका विधानसभा क्षेत्रात फक्त 300 नागरिकांचा अंदाज घेऊन सर्वे करता मग नंतर सर्वे फैल होतात
Vote for Mahayuti
उद्धव ठाकरे यांना एक चान्स द्या रे.....
बाकी काही नाही पण शेतकऱ्यांना कर्ज माफी होइल.. फक्त शेतकरी यांच्या साठी
Mhanje ajun ajari padayla mokle 😅
गू 😂😂😂
😂😂😂😂
शेतकऱ्याची आणि दूध उत्पादकाची वाट लावली ह्या सरकारने बटण दाबताना विचार करा
असे सर्वे किती येतील आणि जातील... पण येणार फक्त महायुती... सर्व हिंदू एकवटलेलं चित्र महाराष्ट्रात दिसतं.... जय शिवराय ⛳
😂😂 महा मुती वाहून जाणार नक्की
बाटेंगे तो काटेंगे 🚩✌️
असे लढा की पुढच्या पिढीला आम्हाला नक्की सांगता येईल की मोदी ‘महाराष्ट्र’ लुटत होता. त्यावेळेला आम्ही बघत नव्हतो छातीचा कोट करुन महाराष्ट्र वाचवण्या साठी लढत होतो 🤺⛳️
Mahayuti yenar
Only पुरगामी विचारांचं महाराष्ट्र ❤
200+ महावीकास आघाडीवर
😂😂
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी महायुती ला मतदान करणार नाही 💯
फक्त महायुती सरकार ❤🚩
फक्त महाविकास आघाडीच🚩🚩🚩
बोल किडू तुम्ही परस्पर आढावा घेता आणि त्या वर लोक सर्व्हे सांगतात पण येणार सत्ता ही महायुतीचीच 👌👌
Bjp hatoo मराठा bachoo❤❤
😂😂
मराठा हटाओ महाराष्ट्र बचाओ 😂😂😂
महाविकास आघाडी ❌ मुस्लीम विकास आघाडी 🐷💚✅
प्रेमानंद सुअर नंद 😂😂😂
म्हणजेच महायुती 151 ते 162
आणि मविआ 115 ते 128
मविआ - १७५+.... खेळ खल्लास....
घरून आकडा लावलेला दिसतोय 😅😅
@shashankshinde2039 शेठ आकडे लावतात ते भकतुले... आम्हला आमच्या वस्ताद आणि ठाकरेवर पूरा विश्वास आहे....
आम्ही तरुण तयार आहोत.....फेक narrative खोडून काढायला आणि महायुती चा प्रचार करून....प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी ❤❤❤❤❤❤❤❤
फक्त आणि फक्त महायुती सरकार येणार काहीही सांगू नको
महायुती 🚩✌️
MVA la vote mnje 10 vrsh MH la mage dhkln
Plz choose wisely
Its not about MH vs GJ
It about India vs pakistan
Gujrat lobby maharshtratun हद्द बाहेर झाली phije
Mag Kay Gandhi lobby basavnar ka ithe...
MVA ❤
Mahayuti 138
Mahaagahdi 140
Mns. 3
Other. 7
हे सगळं फक्त आमचा म्हातारा खूप खमक्या आहे म्हणून फक्त ..शरदचंद्र गोविंदराव पवार