Indrayani Kathi | Lyrical Bhai Vyakti Ki Valli | Sagar Deshmukh | Amit Padhye | Ajit Parab

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 56

  • @KedarDeshmukh82
    @KedarDeshmukh82 4 роки тому +39

    भारतरत्न स्व. भीमसेन जोशी ह्यांना ही एक प्रकारे श्रद्धांजली आहे. जयातीर्थ मेवूंडी ह्यांनी भाव विभोर केले. 🙏

  • @chandrakantdesai788
    @chandrakantdesai788 13 днів тому

    खुपच सुंदर ,
    मन भावल जयतीर्थ यांनी तिर्थवंदना घडवीली

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 5 років тому +27

    जयतीर्थ मेवुंडी ह्यांचं गाणं मला प्रचंड आवडतं! आरस्पानी आवाज, खळाळता स्वरोघ! उदंड सुंदर! भरून पावलो देवा!

  • @shivprabhu9789
    @shivprabhu9789 Рік тому +11

    आ आ आ
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    इंद्रायणी काठी देवाची आळंदी
    लागली समाधी लागली समाधी
    ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    ज्ञानियांचा राजा भोगतो राणिव
    ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा
    ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा राजा
    ज्ञानियांचा राजा भोगतो राणिव
    नाचती वैष्णव नाचती वैष्णव
    वैष्णव नाचती वैष्णव
    नाचती वैष्णव नाचती वैष्णव
    नाचती वैष्णव नाचती वैष्णव
    नाचती वैष्णव मागेपुढे
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    देवाची आळंदी लागली समाधी
    ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची
    इंद्रायणी काठी
    इंद्रायणी काठी
    इंद्रायणी काठी
    मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
    मागेपुढे दाट हो मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
    मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
    मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
    मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
    अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड
    कैवल्याचे हो कैवल्याचे
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    इंद्रायणी काठी देवाची आळंदी
    लागली समाधी
    ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    विठ्ठला माय बापा
    आ आ आ आ आ आ आ आ
    आ आ आ आ आ आ आ आ
    उजेडी राहिले
    उजेडी राहिले उजेड होऊन
    उजेडी राहिले उजेड होऊन
    उजेडी राहिले उजेड होऊन
    निवृत्ती सोपान मुक्ताबाई
    निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान
    निवृत्ती सोपान मुक्ताबाई
    मुक्ताबाई मुक्ताबाई
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    इंद्रायणी काठी देवाची आळंदी
    लागली समाधी
    ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची
    इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी
    इंद्रायणी काठी

  • @sachin624
    @sachin624 3 роки тому +6

    All singers in this movie have given such beautiful renditions of the original singers. Very rarely do we see such fitting tributes.

  • @krishnankp219
    @krishnankp219 4 роки тому +13

    Awesome the tabla player is a genius

  • @madhavsatale9141
    @madhavsatale9141 Місяць тому +1

    अतिशय सुंदर

  • @bhatsayali11
    @bhatsayali11 Рік тому +4

    Kamaal!
    Yanna mahesh kale sarkhi prasiddhi ka milaleli nahi…?
    Aprateem gaylay!

    • @swaroopanand2379
      @swaroopanand2379 Місяць тому

      कारण ते कर्नाटकचे आहेत

  • @laxmanjadhav1603
    @laxmanjadhav1603 11 місяців тому

    Ati sundar

  • @kaustubhdalal6840
    @kaustubhdalal6840 2 роки тому +1

    अप्रतिम 👌

  • @govindarajulu-kasturi9614
    @govindarajulu-kasturi9614 Рік тому

    Beautiful. Salutations to Maestros.
    Thanks

  • @darkworld7047
    @darkworld7047 2 роки тому +1

    From 3:48 no words

  • @mr.sagarsonar9418
    @mr.sagarsonar9418 4 роки тому

    Sunder geet , khup chan bhai 💐💐💐🌼

  • @hareshparab7609
    @hareshparab7609 4 роки тому +7

    इंद्रायणी देवाची आळंदी आहे आनंदी नाHही

  • @darkworld7047
    @darkworld7047 3 роки тому

    Goosebumps.... That's it

  • @milindcamblay6002
    @milindcamblay6002 4 роки тому +1

    Superb & exelent

  • @TanmayMule
    @TanmayMule 5 років тому +65

    देवाची आळंदी आहे हो ते. आनंदी नाही.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 5 років тому +4

      आळंदीच म्हणत आहेत ते!

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 5 років тому

      @@priyakharade123 कुठं?

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 5 років тому

      @@priyakharade123 नाही आळंदी असं म्हणत आहेत ते

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 5 років тому +2

      @@priyakharade123 आनंदी नाही, आळंदी आहे. एवढा मोठा गायक इतक्या क्षुल्लक चुका कश्या करील?

    • @jagdishaghav7469
      @jagdishaghav7469 5 років тому +6

      स्क्रीन वर आनंदी लिहिले आहे...

  • @manojrathod8707
    @manojrathod8707 3 роки тому

    सगळ्या भावी पिढी साठी आळंदी आहे ही movie

  • @gaikwadnilesh6190
    @gaikwadnilesh6190 4 роки тому

    Khup chan...

  • @villager3241
    @villager3241 4 роки тому

    So soothing.......

  • @g1patil
    @g1patil Рік тому

  • @sumittungar1994
    @sumittungar1994 Рік тому

    👌👌👌👌👌👌👌

  • @smohite941
    @smohite941 5 років тому

    Waahhhhh

  • @mangeshkhambe1177
    @mangeshkhambe1177 3 роки тому

    Aprtim Chabuk ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @vikasyadav-et1ou
    @vikasyadav-et1ou 2 роки тому

    👌💐👍

  • @prafullitasatpute3110
    @prafullitasatpute3110 5 років тому

    Apratim...

  • @kaustubhyadav1493
    @kaustubhyadav1493 3 роки тому +3

    देवाची आळंदी आहे आनंदी नाहीये

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 2 роки тому

    🙏🇮🇳🙏

  • @ashishbiwalkar6997
    @ashishbiwalkar6997 4 роки тому +16

    छान गायल आहे ....पण भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच लहानपणापासून ऐकत जे पहाडी स्वर कानात बसले आहेत की कोणीही कितीही गायले तरी कान तृप्त नाही होत ... भारत रत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या गायकी म्हणजे सूर्य आणि इतर म्हणजे काजवे तेव्हड्या वेळेपुरते चमकणारे ...

  • @mskamble2832
    @mskamble2832 3 роки тому

    ❤️🌹❤️🌹💐🙏

  • @mayurdhage6866
    @mayurdhage6866 4 роки тому +1

    Kahi gaaney Atma trupta karun jatat....

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 4 роки тому +3

    देवाची आळंदी आहे. देवाची आनंदी नाही.

  • @V12isGod
    @V12isGod 4 роки тому

    @saregamapa , please add singer name in title

  • @ShashikantKeer-n9h
    @ShashikantKeer-n9h Місяць тому

    ओरिजनल महफिल ऐकू शकलो नाही. खरेच आम्ही कमनशिबी आहोत. जाऊदे , हे ही थोडके नसे.

  • @gajgdgfhhydg755
    @gajgdgfhhydg755 4 роки тому +1

    Yaar ks bolu mi. Shabd nhi

  • @prajwaltarhekar6995
    @prajwaltarhekar6995 4 роки тому

    May baba pn manhtl ani my baba pn

  • @abhaybhatkar5439
    @abhaybhatkar5439 4 роки тому

    Indrayani kathi
    Devachi Anandi
    Anandi. Is wrong
    It should be. Alandi.

  • @amitthakre9723
    @amitthakre9723 3 роки тому

    opppppppppppppppppppppppppppppppppppp

  • @tejasnatu90
    @tejasnatu90 4 роки тому

    Please neet aika, te alandi mhantayt, anandi nahi...

  • @ashwinikelkar3587
    @ashwinikelkar3587 4 роки тому +6

    अहो ते आळंदी आहे आनंदी नाही. दुरुस्त करा.

  • @omojous9
    @omojous9 3 роки тому +1

    Your Marathi is awefully poor. It's Aalandi. Not Anandi...