पु.ल. गेले तेव्हा दहावीत होतो. धाय मोकळून रडलो. घरचा माणूस गेल्यासारखे दु:ख झाले. एवढ्या वर्षांनी काय कुणास ठाऊक. हे गाणे ऐकून पुन्हा तेच अश्रू बाहेर पडले. पु.लं.च्या आठवणीत मन रमले. मूळ गीत रचले त्या मंगेश पाडगावकर, पु.लं. व जितेंद्र अभिषेकी यांना वंदन तर आहेतच. पण हे गीत पुन्हा सादर करण्यासाठी महेश मांजरेकर व महेश काळे यांचे पाय धरून अनंत आभार!
अजरामर असेच हे गीत आहे... आणि महेश दादा तुम्ही ते अजून अजरामर करून ठेवले आहे, आपल्या मधुर आवाजाने... कान तृप्त होतात पण मन भरत नाही... कितीही वेळा ऐका.... ऐकल्या वर किती तरी वेळ आपण निशब्द होतो... फक्त आणि फक्त त्याच मूड मध्ये जातो आणि त्यातून बाहेर यावे असे वाटतही नाही.... दैवी आहे सगळेच शब्द, आवाज आणि संगीत....
उगाचच डोळे ओलावतात.... मुळात गीत लिहलंय आणि चाल दिलीय आणि गायले त्याला तोड नाही..... पाडगावकर आणि भाई आणि पं. अभिषेकी 🙏🙏 नवीन रुपात पण तेवढंच ओलावा जपलाय ... अप्रतिम... Thanks
मिठीत तुझीया या विश्वाचे रहस्य मज उलगडले . या ओळींमध्येच खुप काही आहे. म्हणजे प्रियसी च्या कुशीत जाऊन आपले सर्व दुःख विसरायचे . तिच्या त्या उबदार मिठीत सर्व विश्वाचे रहस्य उलगते .
One attempt at English meaning शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले Without words I understood everything, things beyond words प्रथम तुला पाहियले आणिक First time when I saw you घडू नये ते घडले- 3 It happened what should not have happened अर्थ नवा गीतास मिळाला- 2 Song got new meaning छंद नवा अन् ताल निराळा -2 Lyrics new and rhythm different त्या दिवशी का प्रथमच माझे That day, don’t know why, first time सूर सांग अवघडले -2 My Sur got difficult to sing शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले-2 Without words I understood everything, things beyond words आठवते पुनवेच्या रात्री-2 I remember, that night of full moon लक्ष दीप विरघळले गात्री-2 Million candles got melted whole night मिठीत तुझिया -3 या विश्वाचे In your arms, about this whole world’s रहस्य मज उलगडले Secret got unfolded in front of me शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले Without words I understood everything, things beyond words
मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले.या वाक्यातील शब्द आणि भावना अप्रतिम.पहिली गळाभेट आणि स्पर्श हे शब्दात सांगणे अशक्य .प्रत्येकासाठी तो एक अविस्मरणीय क्षण असतो❤❤❤❤❤
अक्षरशः डोळ्यात अश्रू आणणारे गीत आहे...मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या प्रत्येक ओळीचा इतका सुंदर अर्थ आहे जर समजले तर❤...आणि महेश सरांचा आवाज म्हणजे तहानलेल्याला पाणी भेटल्या सारखेच!! अतिशय अप्रतिम ...❤
Kon aahet yache sound arrenger. My god what a mind blowing sound treatment. I never heard any of song like this. Mahesh ji as usually you are great. शतश: नमन
@@sandeepsule2997 अर्थातच ! प्रथमत: पुलंच्या नाटकात ह्या ओळी आल्यात , मग अभिषेकीबुवा गायलेत , त्यानंतर त्यांचा पट्टशिष्य महेश काळे ! सगळ्यांनी उत्तम गाऊन ठेवलं आहे !
मंद्र सप्तकातील "पलीकडले" ची जागा खूपच छान पद्धतीने घेतली आहे .... श्वासाचा पुर्ण कस लागलाय .अर्थात आपण खूप मोठे आहेत ह्या क्षेत्रात ... खुप छान .... खुप छान
गीतरचना तर छानच आहे. पण त्या भावना ज्या पद्धतीने व्यक्त केल्या आहेत, तो आलाप आणि ते संगीत!👌🏻🥰 कितीही ऐकले तरी तृप्तता होत नाही.. Hats off to the music direction!!
People are disliking this common ppl... Can you all ever sing anything similar or better than this one...? Mahesh Kale sir sundar gaailat .. Apratim...shabd kami padtil...kiti hi vella aikla tari ajun aikava asa vatta... sundar... Very true...He deserves a national award for this one... very nice singer...🙏
अभिषेकी बुंवाचे हे गाणे ज्याने कान देऊन ऐकले असेल त्याचे कान कायमचे तृप्त झाले . कवितेतील भावार्थानूरूप चाल व गाण्याच वळन पी एल ने किती झकास पकडल होत . बुवांनी देखील ते तसच गाऊन अमर केल . हाय रे .. शौनक मात्र हे गाणं खूपच वाईट गायलाय ...?
Sarvach ya ganyatale speechless ahe. dolyatun pani ananare. Apan lokani apla ha varsa japayla hava. Bollywood chya nirbudh tukar vhahyat goshtinmage n palta.
शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले (3 times) अर्थ नवा गीतास मिळाला (2 times) छंद नवा अन् ताल निराळा (2 times) त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले अवघडले .... सूर सांग अवघडले शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले (2 times) शब्दांच्या पलिकडले (2 times) आठवते पुनवेच्या रात्री (3 times ) लक्ष दीप विरघळले गात्री (2 times ) मिठीत तुझिया - 3 या विश्वाचे रहस्य मज उलगडले (2 times ) शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले.... अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन् ताल निराळा त्या दिवशी... का प्रथमच माझे सूर सांग अवघडले 🎼🎼 I miss a Heart Beat here 💕💕 अप्रतिम अशी शब्द रचना.. अप्रतिम गाण.. THANKS TOR SHARING 🙏🙏😁
Heard it when I was in engineering 1st year, when katyar movie released, I got familiar with mahesh sir and his songs, and that's how I found this masterpiece. ❤️
Music completely relates with Lyrics !! What a song written and music directed by Pu.La. !!! Hats Off... Song takes you to different tour!!! Feelings at its Best !!!
पु.ल. गेले तेव्हा दहावीत होतो. धाय मोकळून रडलो. घरचा माणूस गेल्यासारखे दु:ख झाले.
एवढ्या वर्षांनी काय कुणास ठाऊक. हे गाणे ऐकून पुन्हा तेच अश्रू बाहेर पडले. पु.लं.च्या आठवणीत मन रमले. मूळ गीत रचले त्या मंगेश पाडगावकर, पु.लं. व जितेंद्र अभिषेकी यांना वंदन तर आहेतच. पण हे गीत पुन्हा सादर करण्यासाठी महेश मांजरेकर व महेश काळे यांचे पाय धरून अनंत आभार!
🙏🙏
Mi tevha 9 vi madhe hoto....tumchya sarkhich awstha zali hoti mazi...tyach iyarte chya marathi la batatyachi chal madhil upas he prakaran hote....
Kai te agdi kautuk Pu.La. cha🙄, konta agdi itka motha Kiva scholar hun gela to je itka dokya war chadhaelaye murkh lokanni tyela. 🙄
Well said😢😢
@@ketann5139 Tumhala kautuk karayche naslyas karu naye ugach konal nave thevu nahi aani ho pu.la.deshpand kautuk karnya sarkhech hote,,, ugach kahitari baralaycha upatsombe
Thanks atharv sudame..coz of you I got this masterpiece...🔥
I also
Me too thanks atharva
Ya same
Same here...Thanks for the best ever song
Same Here Brother.... Thank you @Atharva Sudame
मिठीत तुझिया,या विश्वाचे रहस्य मज उलगडले👌👌👌👌
This line explains the ESSENCE of the entire song... 👌👌
king Alan Jayson C. Cuaycong Bose
my oders
All time Favorite Song ❤❤❤
Deepest meaningful song...
My all time Favorite song ❤❤❤❤❤❤
“मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मझं उलगडले…..”
Best line ever written ❤
अजरामर असेच हे गीत आहे... आणि महेश दादा तुम्ही ते अजून अजरामर करून ठेवले आहे, आपल्या मधुर आवाजाने...
कान तृप्त होतात पण मन भरत नाही... कितीही वेळा ऐका.... ऐकल्या वर किती तरी वेळ आपण निशब्द होतो... फक्त आणि फक्त त्याच मूड मध्ये जातो आणि त्यातून बाहेर यावे असे वाटतही नाही....
दैवी आहे सगळेच शब्द, आवाज आणि संगीत....
काय ती रचना, काय ते शब्द काय ते अप्रतिम अस संगीत आणि तितकाच तोडीचा आवाज..... सगळ कस अप्रतिम.....
किती वेळा ऐकलं तरीही समाधान होत नाही .फारच सुंदर
Indulkarmaharaj
Gauri Bhosale is
उगाचच डोळे ओलावतात.... मुळात गीत लिहलंय आणि चाल दिलीय आणि गायले त्याला तोड नाही..... पाडगावकर आणि भाई आणि पं. अभिषेकी 🙏🙏
नवीन रुपात पण तेवढंच ओलावा जपलाय ... अप्रतिम... Thanks
आठवते पुनवेच्या रात्रि ...लक्ष दिप विरघळले गात्री ..
मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले ..❤
मिठीत तुझीया या विश्वाचे रहस्य मज उलगडले .
या ओळींमध्येच खुप काही आहे. म्हणजे प्रियसी च्या कुशीत जाऊन आपले सर्व दुःख विसरायचे . तिच्या त्या उबदार मिठीत सर्व विश्वाचे रहस्य उलगते .
One attempt at English meaning
शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले
Without words I understood everything, things beyond words
प्रथम तुला पाहियले आणिक
First time when I saw you
घडू नये ते घडले- 3
It happened what should not have happened
अर्थ नवा गीतास मिळाला- 2
Song got new meaning
छंद नवा अन् ताल निराळा -2
Lyrics new and rhythm different
त्या दिवशी का प्रथमच माझे
That day, don’t know why, first time
सूर सांग अवघडले -2
My Sur got difficult to sing
शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले-2
Without words I understood everything, things beyond words
आठवते पुनवेच्या रात्री-2
I remember, that night of full moon
लक्ष दीप विरघळले गात्री-2
Million candles got melted whole night
मिठीत तुझिया -3 या विश्वाचे
In your arms, about this whole world’s
रहस्य मज उलगडले
Secret got unfolded in front of me
शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले
Without words I understood everything, things beyond words
Yogesh faar mehnatiyes tu.
Just amazing!!!... 😊
great but marathi have real taste
Yogesh 👌
Very nice attempt dear bro..
Mahesh kale sir deserves second National award for this song...!!!!
👍
What about original composer and singer of this song ?
It's not an original song.
Q
Mr Jitendra abhisheki sir
मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले.या वाक्यातील शब्द आणि भावना अप्रतिम.पहिली गळाभेट आणि स्पर्श हे शब्दात सांगणे अशक्य .प्रत्येकासाठी तो एक अविस्मरणीय क्षण असतो❤❤❤❤❤
अप्रतिम शब्दारचना, अप्रतिम संगीत आणि अप्रतिम आवाजात सादर झालेले गाणं.
तिला नजरे समोर आणून पुन्हा पुन्हा रिपीट मोडवर हे गाणं ऐकतोय आणि आणि दोघांच्या आणखी प्रेमात पडतच चाललोय , या गाण्याच्या आणि तिच्या 💖💖💖
रोज हे गाणं ऐकल्या शिवाय झोप येत नाही, खूप समाधानी वाटत हे गाणं ऐकलं की,,,त्यात महेश दादा च्या आवाजाने प्राण आणला गाण्यात, हेडफोन लावून नक्की ऐका,,,😊😊
श्री महेश काळे यांना सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले कर महाराज यांचे आशिर्वाद आहेत .
कर दी ना छोटी बात
@@mithunraut3772 Dada raudyana tumi Navin kai naka suru Karu raudya🙏
भाईंन वर सर्वांचंच लहान पणापासून अल्लड प्रेम असतं पण तीशी नंतर भाई कळायला लागतात...
मनाला चिंब भिजवून जाणार, मन शांत करणार गाणं❤❤❤❤
अक्षरशः डोळ्यात अश्रू आणणारे गीत आहे...मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या प्रत्येक ओळीचा इतका सुंदर अर्थ आहे जर समजले तर❤...आणि महेश सरांचा आवाज म्हणजे तहानलेल्याला पाणी भेटल्या सारखेच!! अतिशय अप्रतिम ...❤
Kon aahet yache sound arrenger. My god what a mind blowing sound treatment. I never heard any of song like this. Mahesh ji as usually you are great. शतश: नमन
पु ल यांनी सुंदर मी होणार ह्या नाटकात ह्या ओळी सर्वात आधी वापरल्या होत्या , महेश काळे यांनी मात्र चार चांद लावलेत पाडगावकरांच्या शब्दांना !!
हे ओरीजिनल गाणे जितेंद्र अभिषेकींचे आहे
@@sandeepsule2997 अर्थातच ! प्रथमत: पुलंच्या नाटकात ह्या ओळी आल्यात , मग अभिषेकीबुवा गायलेत , त्यानंतर त्यांचा पट्टशिष्य महेश काळे ! सगळ्यांनी उत्तम गाऊन ठेवलं आहे !
Miraculous
अथर्व सुदामे 👌🏽👌🏽👌🏽
डोळ्यातून पाणी येत हे गाणं ऐकल्यावर
महेश सरांचा आवाज म्हणजे खरच कट्यारीची धार आणी तो आवाज काळजातच घुसतो खूप सुंदर गाणं आहे
shahare yetat angavar...khup chan
@@dharmendraahire276ddx z
Ekdum sahi varnan kelay tumhi Tai
महेश काळेंना पर्याय नाही! जीव ओतून गाणे काय असते, हे महेशजीं कडून शिकावे! ❤
फक्त एकच शब्द या गाण्या साठी:-
अविस्मरणीय..😍😍
what a singer
what a composer
what a song...
no words .. speeches 👌👌👌
He is not a composer of this song
You should hear him (Mahesh Kale) in a live concert. it's a Lifetime experience!!
don't know Marathi. checked this song just because of Mahesh Kale. Wow... Mesmerizing
मंद्र सप्तकातील "पलीकडले" ची जागा खूपच छान पद्धतीने घेतली आहे .... श्वासाचा पुर्ण कस लागलाय .अर्थात आपण खूप मोठे आहेत ह्या क्षेत्रात ... खुप छान .... खुप छान
अशा प्रयोगांची खरंच खूप गरज आहे मराठी चित्र-भूमीला
या गाण्यामधील भावार्थ हृदयाच्या पलीकडील आहेत.❤️
Sumit barobar bhava
Pls koni Mala hya ganyacha bhavarth sanga Mala nitant garaj aahe kahi goshti Samjun ghaychya aahet
"सूर सांग अवघडले..".....अप्रतिम सुर !!
शब्दांच्या पलीकडले तुमचे गाणे!🎶👍
प्रथम तुला पाहीयले आणिक घडू नये ते घडले.
मला वाटते की हे गाणे माझ्या जीवनाची कथा सांगते.😢😢😢🙏🙏🙏🙏
This song deserves a National Award🥺💗
Khar aahe
गीतरचना तर छानच आहे. पण त्या भावना ज्या पद्धतीने व्यक्त केल्या आहेत, तो आलाप आणि ते संगीत!👌🏻🥰 कितीही ऐकले तरी तृप्तता होत नाही..
Hats off to the music direction!!
People are disliking this common ppl... Can you all ever sing anything similar or better than this one...?
Mahesh Kale sir sundar gaailat ..
Apratim...shabd kami padtil...kiti hi vella aikla tari ajun aikava asa vatta... sundar...
Very true...He deserves a national award for this one... very nice singer...🙏
महेश काळे म्हणजे अतिशय उत्कृष्ट असे गायक त्यांच्याबद्दल काय बोलावे
या गाण्यात खोल आध्यात्मिक अर्थ आहे.
This song have a deep spritual meaning.
अभिषेकी बुंवाचे हे गाणे ज्याने कान देऊन ऐकले असेल त्याचे कान कायमचे तृप्त झाले .
कवितेतील भावार्थानूरूप चाल व गाण्याच वळन पी एल ने किती झकास पकडल होत . बुवांनी देखील ते तसच गाऊन अमर केल .
हाय रे .. शौनक मात्र हे गाणं खूपच वाईट गायलाय ...?
Silence चा इतका सुंदर उपयोग, almost like a musical instrument मी तरी ऐकलेला नाही.
Sarvach ya ganyatale speechless ahe. dolyatun pani ananare. Apan lokani apla ha varsa japayla hava. Bollywood chya nirbudh tukar vhahyat goshtinmage n palta.
अप्रतिम... काय गाण आहे.. काय अर्थ आहे... काय आवाज आहे.. सगळेच सुरेख.. शब्द अपुरे आहेत. 🙏🙏
जेव्हा जेव्हा मी उडत्या चालिंच्या गाण्यात रमतो तेव्हा तेव्हा हे गाणे मला शास्त्रीय संगीताच्या दुनियेत आणून सोडते
Khar aahe dada..
@@exonysis8252 hmm
Utterly magical !! Hearing this song on loop. Mahesh sir's voice , music and lyrics everything is just magical❤
अप्रतिम संगीत...… आणि तसाच अप्रतिम आवाज❤️❤️❤️❤️❤️❤️महेश सर❤️❤️
Sashtang namaskar to Pu La, Padgaokar sir, Mahesh Sir...Kharach Shabdanchya palikadcha gana ahe..
after hearing first line "अखियाँ निर असुवन झर लाये" 🥰
Nice word and voice also... So I gladely thankful to mahesh kale for his voice and mangesh padgavokar for his meaningful words ( lyrics ) ....
शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले
शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक
घडू नये ते घडले (3 times)
अर्थ नवा गीतास मिळाला (2 times)
छंद नवा अन् ताल निराळा (2 times)
त्या दिवशी का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले
अवघडले ....
सूर सांग अवघडले
शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले (2 times)
शब्दांच्या पलिकडले (2 times)
आठवते पुनवेच्या रात्री (3 times )
लक्ष दीप विरघळले गात्री (2 times )
मिठीत तुझिया - 3 या विश्वाचे
रहस्य मज उलगडले (2 times )
शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
पंडीत जितेंद्र अभिषेकी यांचेच हे गाणे एकावे असे वाटते,
त्याला तोड नाही...
Ho agdi khare..ani alikade alela jaydeep vaidya ch aika te suddha chan ahe
Waah ky shabd rachna aahe Tod nahi ya ganyala..ky bhavarth hota purvi...aani ky te unique lok houn gele...waah...
खरंच खूप छान.शब्दांच्या पलीकडले संगीत.
किती सुंदर शब्द रचना.... आणि तो गोड आवाज... अप्रतिम संगीत...💐💐💐💐💐
महेश बाळा दैवी गाणं म्हणजे काय हे तुला ऐकले की कळते रे......
Maheshddada aruni kirani ani hech te sarvotrkusht tuze. Aattaparyantche tari. Ajun denar dada tu amchya kanala khup chhan kahitari.khatriye amhala. Tuch.
बीछड गये
तो ये दिल उम्रभर लगेगा नही..
लगेगा लगणे लगा है
मगर लगेगा नाही...
प्रथम तुला पाहियले आणिक
घडू नये ते घडले....
अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन् ताल निराळा
त्या दिवशी... का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले 🎼🎼
I miss a Heart Beat here 💕💕
अप्रतिम अशी शब्द रचना..
अप्रतिम गाण..
THANKS TOR SHARING 🙏🙏😁
Heard it when I was in engineering 1st year, when katyar movie released, I got familiar with mahesh sir and his songs, and that's how I found this masterpiece. ❤️
Thanks atharva bcoz of you listen this awesome song....
Apratim geet... Apratim music aani apratim singing by Mahesh da.. use headphones , close eyes... Feel the emotions ...
I came here because of Atharv Sudame 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
Me too
Me pan
Me too
किती वेळा ऐकले तरी समाधान होत नाही 👍👍
खूप सुंदर मार्मिक संगीत,शब्द,गायन,मिश्रण एकंदरीत फुष्पावली 🌺❤️
I have tears in my eyes what a mesmerizing voice he have. Superb song and lyrics voice
Vaaaa what a song sung by Singer...great Mahesh Kale sir
awesome song by mahesh kaleji
काय भाव आहे आवाजात. खरच कंठ दाटून येतो अगदी आतून आर्त पिळवटून कुणीतरी हाक मारत आहे अस वाटत. महेश काळे🙏
मन शांत होत.......सुंदर,अप्रतिम....👌🏻👌🏻
काही गोष्टी कधीही जुन्या होत नाहीत..... ❤️
Salute to the original legend Pt Jitendra Abhisheki
ऐकत ऐकता आपण अनंतात विलीन व्हावे🙏
शब्दाच्या पलीकडे स्वर्गीय आवाज
Excellent lyricst
हे गाण आईकताच मला फक्त आणी फक्त सीद्धी डोल्यासमोर येते
Super.. super... supervisor.... Mind-blowing... Lot's Love ❤️
Mahesh Kale Hat'soff
दिवाळी पहाट मध्ये ऐकले ❤✌️
Music completely relates with Lyrics !! What a song written and music directed by Pu.La. !!! Hats Off... Song takes you to different tour!!! Feelings at its Best !!!
कवी - मंगेश पाडगावकर आहेत
@@tusharraut9439i think music director is Padagaokar sir
@@nitingavate1618 संगीत पु लं नी दिल आहे
My goodness I cried within a minute of this
Very much peaceful 💙.. Listening this song gives me lot of joy and grace.. ❤ thankful towards Pu.La.Deshpande ji.. 🙏
Goosebumps literally😮
अजरामर गाणे हलव्या भवनांचे गाणे.काय म्हणावे
काही सूचत नाही पण शब्दांच्या..पलीकडे.मात्र नक्कीच जावे लागेल.किसन नलावडे
That 1st bass was unbelievable hats off u guys
Fantastic .
Salutations to all the Maestros who made it.
I m so addicted to all Mahesh sirs songs
शब्दवाचून कळले सारे........
Atharva Sudame ❤
Kiti madhur aawaz aahe Mahesh dada cha
Great singar, so natural voice, god gift 🪷
Absolutely divine voice🙏🌸
मी रोज एकतोय हे गीत. खुप छान
Salute to Mahesh Kale. Superb
Great 👍🏿😊 mind blowing ❤🎉😢
मी पु. लं प्रेमी❤❤ माझं पुलदैवत
जादुई आवाज ❤️
Goosebumps
Atharv sudame....❤
Atharva Sudame 😇
Heart touching voice❤️❤️ heart touching song❤️ really mesmerising....❤️