Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ua-cam.com/video/37y6GMkFPJM/v-deo.html. #RistaRista out now! #StebinBen
Dhyneshwar was only 21 year old when he took samadhi Its not like we must all !! ..but we must appreciate why he took samadi at such a young age when we here just get the eyes to see the world and feel who we are! Well Dhyneshwar was always living a struggling life ...people in those days used to treat him in a very very bad way and considered him of backward class even though he was not . Every day in his life was full of struggle ...but then he was constantly busy studying the truth of life and translated complete BHAGWAT GITA from sanskrit to marathi namely BHAWARTHA DIPIKA or DHYNESHWARI .. He believed IN QUALITY OF LIFE THAN QUANTITY . After his work was done he gone ...giving lessions to millions at such a young age ...my respect to him🙏🙏
They never treated him like that because of backward class, in fact their parents took a sanyas and went to Kashi but they came back and back in those days if you goes to Kashi you don't come back ever again. That's why they treated him like that. When he was child he learnt about vedas and he was educated enough to understand Sanskrit.
Saint Dnyaneshwar Was the first Saint to oppose evils of caste system and promote Equality . At such tender age he wrote the gist of life . No one can ever replace him 🙏🙏🙏🙏🙏
अर्धवट माहिती आहे तुमची ... त्यांनी समाधी घ्यायच्या आधी कितीतरी वर्षं लोक त्यांची अक्षरशः पूजा करत होते , सगळे उच्चवर्णीय देखील ... कोणीही त्यांना वाईट वागणूक देत नव्हतं . पैठणच्या ब्राह्मणांनी त्यांचं दिव्यत्व मान्य केल्यानंतर सगळीकडून त्यांना फक्त प्रेम आणि आदरच मिळत होता . ते गेले ते त्यांचं आधीपासून ठरवलेलं कार्य झालं होतं म्हणून , समाधी केव्हा घ्यायची हे पूर्वीच ठरलेलं होतं . सगळ्या भावंडांनी एक एक करून कुठल्याही मोहात न अडकता , माणसांच्या भक्तीच्या , प्रेमाच्याही लोभात जीव न गुंतवता कर्तव्यकठोरपणे समाधी घेतली . लोकांच्या त्रासामुळे दुःखी होऊन समाधी घेतली हे भलतंच तर्कट आहे तुमचं .. एकदा नीट वाचन करून सत्य समजून तरी घ्या .
Nicely written but two corrections ..first Dnyaneshwar mauli was from Brahmin caste & he was not accepted in the society at that time because his father had taken sanyas & returned back which was not allowed that time ....secondly his samadhi is a part of divine plan ..he & his siblings were divine beings hence once they completed their work they took samadhi
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे
I'm 21 and I know that kids of my age don't listen to this kind of music but still my interpretation of this song is as follows: One the edge of Indriyani river, lies god's Alandi (Town) On the edge of this river, I am haptically ecstatic King of knowledge ( The one who has acquired the supreme knowledge) experience queen's regent, Vaishnav's dances to and forth Front and back we can feel knowledge's light Tree of kaivalya (liberation) in the courtyard Have illumined, the illuminated ones Nivrutti, Sopan, Mukta bai. Please correct me if I'm wrong. Thanks
Perfect. God bless you. Dont be discouraged seeing thr world around you. Always follow dharma and spirituality till your last breath and see god will become ur best friend. Its better to have god as best friend instead of humans. Atleast with god, you will be always happy.
@@krishnarammoorthyvenkatash4881 Thanks you so much sir, I will definitely be spirituality until my last breath and yes I do sometimes get discouraged but I'm trying to befriend the lord. I don't want to fall for him, but want to rise so badly in his love that I attain the goal of this birth. Please accept my namaskaar sir🙏😁.
@@utkarshhingmire9791 God is very great so dont compete or challenge him.. he has billions of lives to cater... follow bhagwad geeta and he will follow you.. follow your own principles and he wont.. god bless you!
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ
So many years passed but I love this song first use to listen on record then cassette then CD and now we listen on mobile still me and my husband like this song
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ua-cam.com/video/37y6GMkFPJM/v-deo.html. #RistaRista out now! #StebinBen
❤
ङङङ
खूप छान...That is spiritual direction by God
अति सुंदर नाव
Mi pregnent Astana mee he gane khup ekayachee ani yogayogane mulaga jhala mee tyache naaw Dnyanesh thewale ahe 😊 atta toh 2 yrs cha jhala ahe 😊
Ani Jr mulgi jhali asti tr
@@sonalpustake448 dnyaneshwari tai
@@sonalpustake448dnyanada
त्याला परमार्थ करायला शिकवा आणि भगवंताच नामस्मरण आणि भजन कुळाचा उद्धार होईल❤️🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा❤️🙏
@@sonalpustake448 Dnyaneshwari thewale aste..🙂 mulat mi mulaga Ani mulgi bhedbhav karat nahi... Matrutrv labhane hech anmol ahe...🧡🙏
जोपर्यंत जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि पं.भीमसेन जोशी हे नाव अमर राहणार..............
Agdi yogy tech apan sangitale, mi pn aaj anek vela he gane aikato.
पंडित भीमसेन जोशी सरांचा आवाज
स्वर्गातल्या गंधर्वाच्या बरोबरीचा आहे यात काही शंकाच नाही ❤️
Absolutely right
भगवान को किसी ने देखा नही , पर उनको पण्डित जी की वाणी में सुना जा सकता है ...नमन है इन महामानव को 🙏
पुन्हा असा गायक होणे नाही अशी दैवी शक्ती खूप कमी माणसांना देव देत असतो त्यातले एक पंडितजी होते त्रिवार वंदन...
काय ते सूर....आणि काय तो आवाज ......खरंच धन्य आहोत आम्ही
Okkay made hay sagla :D
@@Justfun-cp3mh त्यानं 9 महिन्यांपूर्वी कॉमेंट केल्याचं चीज झालं 😅😂
भारतरत्नजी ...आपण आणि अभंग...सर्व संतांच्या काव्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचून असामान्य महान कार्य केले...
आ.भिमसेनजींचा आवाज म्हणजे साक्षात विठू माऊली .
इंद्रायणी काठी,
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
लागली समाधी
ज्ञानेशाची हो
ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
ज्ञानियांचा राजा,
भोगतो राणिव
ज्ञानियांचा राजा,
ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा राजा
ज्ञानियांचा राजा
भोगतो राणिव
नाचती वैष्णव, नाचती
वैष्णव, वैष्णव, नाचती
वैष्णव नाचती वैष्णव
नाचती वैष्णव नाचती
वैष्णव नाचती वैष्णव
मागेपुढे
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
लागली समाधी
ज्ञानेशाची हो
ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
मागेपुढे दाटे,
ज्ञानाचा उजेड
मागेपुढे दाटे,
मागेपुढे दाटे,
ज्ञानाचा उजेड,
मागेपुढे दाटे,
ज्ञानाचा उजेड
मागेपुढे दाटे,
ज्ञानाचा उजेड
मागेपुढे दाटे,
ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, अंगणात झाड
अंगणात झाड
कैवल्याचे, कैवल्याचे
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
ज्ञानेशाची हो
ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
विठू नामा माय बापा
उजेडी राहिले, उजेडी
राहिले,
उजेड होऊन
उजेडी राहिले, उजेड
होऊन
उजेडी राहिले, उजेड
होऊन
निवृत्ती, सोपान,
मुक्ताबाई
निवृत्ती, सोपान,
निवृत्ती, सोपान
निवृत्ती, सोपान
मुक्ताबाई
मुक्ताबाई
मुक्ताबाई
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
ज्ञानेशाची हो
ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी
P
🙏🙏🙏🙏🙏
उत्तम 👌
सा
hi can you explain what this song is all about?
भीमसेन जोशी सरका पुन्हा या महाराष्ट्रात गायक कोणी नाही काय त्या आवाजात दैवी शक्ती आहे साक्षात पांडुरंग पांडुरंगाने पाठवलेला आवाज
मारावे परी कीर्तीरुपी उरावे
तुका म्हणे एका मरनेची सारे
उत्तमची उरे कीर्ती मागे
पंडितजी बाबत असेच घडले आहे
पंडितजी तुम्ही खरोखर भारतरत्न आहात
⁰pp0⁰
भक्तीचा भाव दिव्य सुरातून पसरतो आहे... अभंगाचे प्राचीन व आताचे निर्माते यांना त्रिवार नमन
Dhyneshwar was only 21 year old when he took samadhi
Its not like we must all !! ..but we must appreciate why he took samadi at such a young age when we here just get the eyes to see the world and feel who we are!
Well Dhyneshwar was always living a struggling life ...people in those days used to treat him in a very very bad way and considered him of backward class even though he was not .
Every day in his life was full of struggle ...but then he was constantly busy studying the truth of life and translated complete BHAGWAT GITA from sanskrit to marathi namely BHAWARTHA DIPIKA or DHYNESHWARI ..
He believed IN QUALITY OF LIFE THAN QUANTITY .
After his work was done he gone ...giving lessions to millions at such a young age ...my respect to him🙏🙏
They never treated him like that because of backward class, in fact their parents took a sanyas and went to Kashi but they came back and back in those days if you goes to Kashi you don't come back ever again. That's why they treated him like that. When he was child he learnt about vedas and he was educated enough to understand Sanskrit.
Saint Dnyaneshwar Was the first Saint to oppose evils of caste system and promote Equality . At such tender age he wrote the gist of life . No one can ever replace him 🙏🙏🙏🙏🙏
अर्धवट माहिती आहे तुमची ... त्यांनी समाधी घ्यायच्या आधी कितीतरी वर्षं लोक त्यांची अक्षरशः पूजा करत होते , सगळे उच्चवर्णीय देखील ... कोणीही त्यांना वाईट वागणूक देत नव्हतं . पैठणच्या ब्राह्मणांनी त्यांचं दिव्यत्व मान्य केल्यानंतर सगळीकडून त्यांना फक्त प्रेम आणि आदरच मिळत होता . ते गेले ते त्यांचं आधीपासून ठरवलेलं कार्य झालं होतं म्हणून , समाधी केव्हा घ्यायची हे पूर्वीच ठरलेलं होतं . सगळ्या भावंडांनी एक एक करून कुठल्याही मोहात न अडकता , माणसांच्या भक्तीच्या , प्रेमाच्याही लोभात जीव न गुंतवता कर्तव्यकठोरपणे समाधी घेतली .
लोकांच्या त्रासामुळे दुःखी होऊन समाधी घेतली हे भलतंच तर्कट आहे तुमचं .. एकदा नीट वाचन करून सत्य समजून तरी घ्या .
Nicely written but two corrections ..first Dnyaneshwar mauli was from Brahmin caste & he was not accepted in the society at that time because his father had taken sanyas & returned back which was not allowed that time ....secondly his samadhi is a part of divine plan ..he & his siblings were divine beings hence once they completed their work they took samadhi
पंडीत भिमसेन जोशी हे खरे महाराष्ट्राचे आणी अखंड भारताचे भारत रत्न आहेत हे देशाचे अनमोल रत्न जडीत हिरा होते
पंडित भीमसेन जोशी जी... आनंदाश्रू आले... रामकृष्ण हरी विठ्ठल.... 🙏🙏🙏
संयमाचा शिरोमणी... फक्त आणि फक्त अभंग व भक्तीगीत गायन हेच जीवन सर्वस्व... असा एकमेव पंडीत... पुन्हा होणे नाही... 🌹‼️🙏🌹‼️
आत्मिक सुखाचा आनंद म्हणजे पंडितजींचे गायन ,त्रिवार वंदन
सुरेख!
अप्रतिम!
खरच!काय ताकत असते संगीतात.
आत्म्याची तार छेडली जाते ती हीच.
आत्मा व परमात्मा (भगवान कृष्ण) यांचा मिलाप होतो तो हाच.
- सुनिल गणपत घोणे
पंडीतजी तूम्हाला प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी ऐकायची खूप इच्छा होती पण ते कधी जमून आले नाही याची खंत आहे
अभंगाची गोडी तळागाळातील अती सामान्य माणसाला लावणारे पंडीतजी महान होते
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे
पंडित भीमसेन जोशी हे देवाने पाठविलेले जमिनीवर अवतार होते आणि राहतील.. सर्व देवाची क्रुपा
I'm 21 and I know that kids of my age don't listen to this kind of music but still my interpretation of this song is as follows:
One the edge of Indriyani river, lies god's Alandi (Town)
On the edge of this river, I am haptically ecstatic
King of knowledge ( The one who has acquired the supreme knowledge) experience queen's regent, Vaishnav's dances to and forth
Front and back we can feel knowledge's light
Tree of kaivalya (liberation) in the courtyard
Have illumined, the illuminated ones
Nivrutti, Sopan, Mukta bai.
Please correct me if I'm wrong.
Thanks
Perfect. God bless you. Dont be discouraged seeing thr world around you. Always follow dharma and spirituality till your last breath and see god will become ur best friend. Its better to have god as best friend instead of humans. Atleast with god, you will be always happy.
@@krishnarammoorthyvenkatash4881 Thanks you so much sir, I will definitely be spirituality until my last breath and yes I do sometimes get discouraged but I'm trying to befriend the lord. I don't want to fall for him, but want to rise so badly in his love that I attain the goal of this birth. Please accept my namaskaar sir🙏😁.
@@utkarshhingmire9791 God is very great so dont compete or challenge him.. he has billions of lives to cater... follow bhagwad geeta and he will follow you.. follow your own principles and he wont.. god bless you!
@@krishnarammoorthyvenkatash4881 Sure sir, I am currently learning the non- dualistic interpretation of the Bhagwat Gita.
No correction you are right.💐
Wha wha pandit ji wha
मरावे परी कीर्तिरूपे उरावे
फारच सुंदर अभंग, गायन तर अप्रतिमच, कितीही वेळेस ऐकल तरी पुन्हा ऐकावे अस
वाटत राहते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा
भारतरत्न ह्यांनाच का ह्याचा अभ्यास जेंव्हा तुम्हाला होईल तेंव्हा समजून घ्या तुमचं खरंच अस्तित्व आहे ह्या जगात 🙏🙏🙏🙏
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ
पंडितजी भीमसेन जोशी जी कोटी कोटी नमन !
👌💐👍👌💐👍
अप्रतिम गीत ग दि माडगूळकर " उजेडी राहिले उजेड होऊनि...."
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल
भाव तेथे देव रामाचे दर्शन चिंतन मनन पुजन विठ्ठल होतील प्रसन्न 🙏🙏🙌🙌💐💐🚩🚩🚩
Listening to Panditji is like a musical samadhee!
संगीतातील कैवल्याचे झाड म्हणजे
पं. भीमसेन जोशी
श्री ज्ञानेश्वर माऊली🙏 भारतरत्न पंडित श्री भीमसेन जी गुरुजी🙏
Dnyaneshwar Mauli !🌹🙏P.Bheemsen Joshi!🌹🙏khoop chchan Abhangvani ahe. 👌👌👌👌👌👌👌
Listening today at 1.05 am this very good song of pt Bhimsen joshi
दैविय आवाज आणि स्वर देवालाच समर्पित
Actual vittal sound by Sir Bhimsen Panditji
आपले आवडते गायक आहेत, खरेच काय आवाज आहे👌👌👌
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी
माझे तुकोबाराय 'जगत गुरू 'विश्व कविता आणि माय bhimanna 'आम्ही धन्य झालो 'चक्क मानवता दर्शन 😊
I love Indrayani River💖Superb WoW Voice👏👌
Panditji Tumhala yeiktana asey vatatey ki swarga tr fakt aplya la yeiknya madhech aahe.. 🙏🙏🙏🙏
😀🙏😀🌺🚩🌺💞 🥀🌷🌺 V 🌺🌷🥀💞 अहा वा किती गोडवा आहे.👏😄👏 वाह मन अगदी प्रसन्न होऊन हृदय स्पर्शी आवाज आहे.😀😀😀😀👌👌👌👏👏👏👏👏👏👏😀💞🙏💞😜🤪😝🤞😀😀😀🙏😀👌👌👌🌺🚩🌺
साक्षात इंद्रनगरीतला स्वर ! अद्वैत
मिले सुर मेरा तुम्हारा ' बाजे रे मुरलीया!
वा...खूप छान ..अप्रतिम...पृथ्वीतलावर स्वर्गानुभव... लागली समाधी........
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची ||
ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे ||
मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, कैवल्याचे ||
उजेडी राहिले, उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई||
अभंवाणी पंडितजी आठवण स्वारा धिशना नमन ,
Ujedi rahile ujeda houna❤️
One who understands the meaning of this phrase of this is blessed😇
tumcha he song mala ani mazya vadilana khup avadate.awesome
सदाबहार । अप्रतीम। पुन्हा दूसरे पंडित भीमसेन जी होणे नाही ।
Very lovely n Sweet voice Panditji.
Abhag aaikave te aaplya aavaj at. Roj sakali aaikte .prasann vatte. ...aapla aavaj anant kal lok aaikat rahtil.. panditji Aapnas koti pranam. .....aavajachya rupane aapan sadaiv aamchyat rahnar aahat panditji.
खूपच भावपूर्ण कर्णमधुर अभंग
नवा प्रमाणे भीमसेन नाव. सार्थक आहे
Bhimasenjina ha maharastra sadaiv athavit rahil😊
Thanks for this special service. God bless you.
अप्रतिम साक्षात विठ्ठलाचे दर्शन झालेले
मन तृप्त होऊन भक्तीत रंगून जाते ..
राम कृष्ण हरी विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सर्व प्रवासी आपापल्या परीने प्रयत्न केले ...
!! "श्री विठ्ठल व रुक्मिणी" !!
⚘🌼🌷🌻🌺🥀🌹
!!"मराठी"!!🎓🍃!!"पुणे"!!📖📚
!!"गणपती बाप्पा मोरया"!!
ll ॐ गं गणपतये नमो नमः ll
जय श्री गणेश! !!"महाराष्ट्र"!!
⚘🌼🌷🌻🌺🥀🌹
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।
वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नम कुरुमेदेव
सर्व कार्येषु सर्वदा ||
त्वमं प्रत्यक्षमं ब्रम्हासि |
त्वमं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ||
|| गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया,
वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया ||
|| रमारमण उमारमण। सदा चिंतिती ज्याचे चरण।
तो हा साक्षात स्वानंदघन। मयूरेश परमात्मा।।
!! श्री गणेशाय नमः !!
!! श्री देवी प्रसन्न !!
श्री भरत सूर्यकांत नाईक.
पुणे तिथं काय उणे..📖📲🎓
PEACE OF OCEAN ..BHAKTI RAINING..GREAT..
खुप सुंदर आवाज, एवरग्रीन, 🙏🙏🙏👍👍👍❤️❤️❤️❤️
Khup Sunder , Jay Hari Vitthal, Sarvanvar Shree vithobachu krupa sadev raho 💐💐💐🌼
मी हे किती वेळा ऐकले आहे हे माहीत नाही पण हे ऐकले की बाकी काही सुचत नाही..........
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
True Genius of Indian Classical music.
अद्वितीय पंडित जी 🙏🙏
Great Voice ❤️🙏
विषय nai ❤कड़क 😊❤
Just divine...✨✨
पंडित जी यांचा अभंग ़ आओकुन मंमुगध झृलो
Shri Pandit ji INDIA la prapt zalele RATNA ahath..
Evergreen classical singer.
"देवाची आळंदी" fav line !
ज्ञानेश्वर माऊली चरनी नमस्कार। 🙏🙏🙏
🙏💐🌹☘️राम कृष्ण हरी☘️🌹💐🙏
Pandit ji maze guruvarya pranam tumcha charnala tumchi gayaki mantra mugdha karnari
स्वर्गीय स्वर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhagavat dharmachi muhurtmedhha ubharanara karnmudhur Sangeet labhalela atyant Sundar abhang
अवीट भक्ति ....विठ्ठल..
दिवसाचा अख्खा थकवा गेला जय हरी विठ्ठल👌👌
Very nice abhangas
Great Bhimsenji Joshi
Bhimsen Joshi ji Great
Magic in bhakti geet
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
जय जयराम कृष्ण हरी 🙏🌺🙏🌺
So many years passed but I love this song first use to listen on record then cassette then CD and now we listen on mobile still me and my husband like this song
How could anyone dislike this ? This is So peaceful ❤️
Bhimsen joshi song is always beautiful
Devachi Aalandi👏👏
Very nice.👌👌
👌
Love u Panditji!!proud of u 👍
Ztttzz
Zuuz
जयराम जय जय रघुवीर समर्थ रामदास नमस्कार खूप छान आहेत सर्व जयराम जय जय राम राम राम राम राम
Wa wa bhimsen great
अती सुन्दर अफलातूनगाणेआहे
🚩🙏💫🌸 माऊली
Panditji mhanje amrutacha zarach navhe tr dhabdhaba ahet. Kay ha awaj! Swarga prapti kay ti yatun anubhavta yete!
🚩🌹राम कृष्ण हरी🌹🚩
Sundar . Aawaj
Salam Bhimsenji
पंडित जी ना भारत रत्न देऊन भारत रत्न या पुरस्काराचा सन्मान वाढतो