Anek aathavani bandhun thevalya aahet hya ganyat, Pune … 411038, 1993-1994, to paus, to talya tala ganapati, Parvati, deccan chya Prabhakar bekari, gabapati utsav, sagala sagala…. Punha kadhich na yenari ti vel…..I miss Pune, I miss my people, I misss matrubhumi
Tu tewha tashi, tu tewha ashi Tu baharaachya, baahunchi Tu ailaraadha, tu pail sndhya Chaafekali premaachi Tu nawi juni, tu kadhi kuni Khaarichya gn dolayaanchi Tu hirawi kachchi, tu pokt sachchi Tu khatti mithhthhi othhaanchi
धन्यवाद् Amitji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WIFpU24I-GIjv7vjz1aMZu.html
या अप्रतिम गीताला तितक्याच ताकदीने न्याय दिलाय यातील दोन उत्तम कलाकारांनी..सुकोमल नृत्यांगना अर्चना जोगळेकर यांच्या पदन्यासाने आणि रवींद्र मंकणी यांच्या लोभसवाण्या विभ्रमांनी.. अविस्मरणीय सादरीकरण!!👏👏
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी तू बहराच्या, बाहूंची तू ऐलराधा, तू पैल संध्या चाफेकळी प्रेमाची तू नवी जुनी, तू कधी कुणी खारीच्या गं डोळयांची तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची तू खट्टी मिठ्ठी ओठांची
Anek aathavani bandhun thevalya aahet hya ganyat, Pune … 411038, 1993-1994, to paus, to talya tala ganapati, Parvati, deccan chya Prabhakar bekari, gabapati utsav, sagala sagala…. Punha kadhich na yenari ti vel…..I miss Pune, I miss my people, I misss matrubhumi
❤
Tu tewha tashi, tu tewha ashi
Tu baharaachya, baahunchi
Tu ailaraadha, tu pail sndhya
Chaafekali premaachi
Tu nawi juni, tu kadhi kuni
Khaarichya gn dolayaanchi
Tu hirawi kachchi, tu pokt sachchi
Tu khatti mithhthhi othhaanchi
कुणी माणिक मोती उधळले तर कसे वाटले तसेच Feeling आले. धन्यवाद
याला प्रतिक्रिया.जशी बासरीतुन स्वरसुर उधळत हवा यावी . खुप छान.
ह्या गाण्यांमध्ये जे सुख आहे ते कुठेच नाही...😌
तूं तेव्हा तशी,
तूं तेव्हा अशी,
तूं बहरांच्या बाहूंची.
तूं ऐल राधा,
तूं पैल संध्या,
चांफेकळी प्रेमाची.
तूं नवीजुनी,
तूं कधी कुणी,
खारीच्या ग डोळ्यांची.
तूं हिर्वीकच्ची,
तूं पोक्त सच्ची,
तूं खट्टीमिठ्ठी ओठांची.
श्री हृदयनाथ जी प्रिय..देवाचा च अवतार आहे...अप्रतिम चाल
हृदयनाथ म्हणजे संगीताला लाभलेले कोंदण आहे
त्यात कोणतेही गाणे बसवा ते चमकणारच
खूप श्रवणीय गीत . सन्गीत सुध्दा अप्रतिम. शब्द सुध्दा इतके चपखल की सारखे ऐकावेसे वाटतात.Hats off to pundit Hridaynath Mangeshkar.
अतिषय सुंदर गाणे. या चित्रपटाची सर्व गाणी युट्युबवर द्या ना ? मी खूप दिवस ही गाणी शोधत होतो पण एकत्रित काही मिळत नव्हती.
प्रशंसे बद्दल धन्यवाद्! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse नक्कीच...मी शेअर केलाच आहे मित्रांबरोबर..
ua-cam.com/video/3g1Ao4JB-XQ/v-deo.html
हे घ्या
ua-cam.com/video/3g1Ao4JB-XQ/v-deo.htmlsi=BoMZAnushcQcjGyH
😊q111
निखळ आनंद. अवर्णनीय
Aarti Prabhu aani Hridaynath Mangeshkar 🙏
खूपच सुंदर....जुन्या आठवणी
Khup Sundar.. Lahanpani DVD var he gaan aikaicho ❤
धन्यवाद् Amitji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WIFpU24I-GIjv7vjz1aMZu.html
@@AlurkarMusicHouse नक्की करेन 👍
अद्भुत गीत ! अद्भुत गायकी!
Evergreen song by a genius musician
Who played sweet satar. It's directly hitting ♥
कविनी गाण्यातून सांगीतले पण तयाना काय आणी कोणाबददल काय महणायचे आहे .
या अप्रतिम गीताला तितक्याच ताकदीने न्याय दिलाय यातील दोन उत्तम कलाकारांनी..सुकोमल नृत्यांगना अर्चना जोगळेकर यांच्या पदन्यासाने आणि रवींद्र मंकणी यांच्या लोभसवाण्या विभ्रमांनी.. अविस्मरणीय सादरीकरण!!👏👏
Golden peak of Marathi music .
Sadly Marathi is struggling now.
Sundar ..Ajun hi havi havishi...!!!
Khooop sunder geet ❤❤❤
सगळेच शब्दातित.
निखळ आंनद. 🙏🙏
बहारदार. मखमली आवाज ❤
Marathi Sangeetachi jadu❤❤❤
Atishay sundar Ani shravaniy
Very beautiful song with melodious voice
धन्यवाद् Amolji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🙏🌹🙏साधे सोपे पण लाजवाब👌❤⭐️🌟👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🙏🌼⭐️🌼
listening to this like at the time when i am sooo high..
Hi cassette ajun pn ghari aahe. Roz tr naahi pn kadhi kadhi laavun aikun gheto ❤
Sweet song kiti vela akeika man trupta hot nahi
कोणत्या सालातील गीत आहे हे🌹🌹👑🥺🥺
Aavaj ani Sur khup chan
mi Vidya, Anamika tumcha mulakhatichi avadali thank sae saurabh
Atishay Uttam Song
Atisy suder sangeet👍👍
Apratim
Wow!!!!!👍👌👌👌
खूप सुंदर
धन्यवाद् Prabhaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
01.07.2022 - 01.47 am
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची
तू ऐलराधा, तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची
तू नवी जुनी, तू कधी कुणी
खारीच्या गं डोळयांची
तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची
तू खट्टी मिठ्ठी ओठांची
🌹🌹🌹🌹
2:4
तु नवी जुनी
या 3 words ना काय वेगळाच स्वर लागलाय
वेगळेच feeling
Raag ?
🙏👌👌👌♥️
Very nice song.
धन्यवाद् Smitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
❤
❤️
❤️❤️
धन्यवाद् Anandji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
❤❤❤
This melodious song should have been sung by mohd.rafi sahib.
P
Llll
L
L
❤
❤❤❤
💝
❤❤❤