कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक | जबरदस्त अभंग ऐका | आबांच्या सुश्राव्य आवाजात |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 249

  • @shardajamale4460
    @shardajamale4460 2 місяці тому +4

    आबा मला आपल्या आवाजात वेढा रे वेढा रे वेढा रे पंढरी हा अभंग आपल्या आवाजात पाठवा मला आपले अभंग व गवळण खूप आवडतात आणि मी प्रयत्न करते अभंग गायला राम कृष्ण हरी आबा

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 роки тому +6

    रामकृष्ण हरी माऊली.. मी एक सेवानिवृत्त वन अधिकारी आहे.. सेवानिवृत्ती नंतरचे काळात भजनात हार्मोनियमची साथ करू लागलो. माझे शास्त्रोक्त शिक्षण झाले नाही पण आपल्या सहज आणि सोप्या पद्धतीने गायिलेल्या चाली माझ्या सारख्या नवशिक्याला फार उपयुक्त आहेत. ध
    महाराज.

    • @mh13yug3
      @mh13yug3 2 роки тому +1

      मी आपली भजन अत्यंत प्रेमाने ऐकतो व गाण्याचा प्रयत्न करतो

  • @sakharammore6481
    @sakharammore6481 2 роки тому +5

    खुप सुंदर चाल आहे. जय हारी माऊली

  • @navanathshinde8663
    @navanathshinde8663 Рік тому +2

    राम कृष्ण हरी माझा आवडता अभंग आहे छान आवाज आहे.आबांचा सुंदर साथ तात्या आणि काळे सर

  • @DevramLamkhade
    @DevramLamkhade Рік тому

    आपुलीया हिता जो ऐसे जागता हा अभंग आती छान चालीत गाईला महाराज तुम्हाला देवराम बुवा लामखडे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा गाव निघोज तालुका पारनेर जंय हरि माऊली

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 2 роки тому +3

    महाराज , तुमचे सुंदर आवाजातील अभंग आयकुन मन आनंदी होते
    तुमचा हारिक वाटतो
    जय श्रीराम

  • @ramnathkarad3850
    @ramnathkarad3850 Рік тому

    खुपचं छान आवाज व. सुंदर चाल. व. स्पष्ट. शब्दोच्चार मनापासून. अभिनंदन. महाराज

  • @rajupatil2470
    @rajupatil2470 2 роки тому

    आवाज तर खूप छान आहे शिवाय हार्मोनियम वादक एकच नंबर माऊली..

  • @sunitajadhav4789
    @sunitajadhav4789 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी काका आणि तबलावादक काका आणि हार्मोनियम वादक दादांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा राम कृष्ण हरी

  • @santanchebol-l7s
    @santanchebol-l7s Рік тому +2

    खुप छान||राम कृष्ण हरी माऊली||

  • @VijayKasture-w7p
    @VijayKasture-w7p Рік тому

    छान माऊली चाल एकुन मनाला हारीक वाटले

  • @santoshchowdhary6434
    @santoshchowdhary6434 3 роки тому

    खूप छान आबा राम कृष्ण हरी माऊली

  • @vittalshinde7366
    @vittalshinde7366 3 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर आवाज गोड आवाज आहे

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 роки тому

    रसाळ आण्णा शेनवडी .जय हरी आबा.खूप सुंदर अभंग गायन व चालपण फार उत्कृष्ठ.ऐकून खूप समाधान झाले.जय हरी तात्याव जय हरी एकनाथ सर. धन्यवाद. 🌷♥🙏🙏♥👌👌♥🌷

    • @santoshpadwal4639
      @santoshpadwal4639 2 роки тому

      फार सुंदर बाबा मंत्रमुग्ध झाले

  • @onkarwadne
    @onkarwadne 2 роки тому

    खुपच छान आहे. माझ्या प्रवचन समयी खुपच मार्गदर्शन झाले.

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 Рік тому

    Ram Krishna Hari Mauli Very nice👍👏😊 Aabancha Aawaj LayBhari 🙏🚩🌹👌🙏Sath Sangat is Very nice👍👏😊 Mn prassan Zhale Thanks🙏🌹🙏🙏

  • @madhukargawade7890
    @madhukargawade7890 3 роки тому

    जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली खूप छान

  • @gyandevjadhav5794
    @gyandevjadhav5794 3 роки тому +1

    राम कृष्ण हरि आबा 💐खरच बंधु 💐पुत्र 💐💐💐💐💐💐💐वादक खुप छान

  • @amoljadhav6273
    @amoljadhav6273 Рік тому +2

    जय हरी माऊली 🚩🚩🚩 अप्रतिम खूप सुंदर आवाज महाराज

  • @DevramLamkhade
    @DevramLamkhade Рік тому

    काजाळा मुळ देसतय काळ ही गवळन आती छान गाईली महाराज मी देवराम लामखडे तालुका‌ पारनेर जय हरि माऊली

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 Рік тому

    वा रे वा याला म्हणतात गायक व तबला वादक वा रे वा धन्यवाद तुम्हाला

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 3 роки тому +10

    किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा खूप छान अभंग आणि चालसुध्दा फार चांगली लावली आहे खूप आवडली खरोखर आबा तुमच्या आवाजाला तोडच नाही फार गोड आवाज आपलाआहे सतत ऐकावासा वाटतो धन्यवाद जय हरी तात्या व जय हरी एकनाथसर ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः

    • @rameshpatil430
      @rameshpatil430 3 роки тому

      वांर वांर ऐकायला मनाला शांती व आनंद मिळतो धन्यवाद महाराज

    • @माधवरणपिसे
      @माधवरणपिसे 2 роки тому

      Lp

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 2 роки тому

    फारच छान,माऊली,रामकृष्ण हरी...
    ...............ह.भ.प.त्रिंबक दुधाडे,श्रीक्षेत्र लोणी हवेली,ता.पारनेर,जि.अहमदनगर.

  • @ravsahebmore7937
    @ravsahebmore7937 2 роки тому +1

    आंबा आपण फारच गोड गायन केले धन्यवाद

  • @jagannathpalave6678
    @jagannathpalave6678 3 роки тому +1

    फारच छान!!! मन अगदी रमुन गेलेआबा!!!🙏🌹💐✌️👍👌

  • @giridherborse3260
    @giridherborse3260 2 роки тому +3

    गिरिधर बोरसे 🙏 रामकृष्ण हरी 🙏🌹 सुंदर अभंग गायीला..त्रिवार नमन आपणास..🕺🌹🌹🌹

  • @brpatil2120
    @brpatil2120 2 роки тому

    राम कृष्ण हरी आबासाहेब जय हरी

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Рік тому

    रामकृष्ण हरी माऊली खुप सुंदर

  • @vidhiscreations7613
    @vidhiscreations7613 10 місяців тому

    खूपच सुंदर आवाज आणी हमोनिंअम वादन🎉 रमक्रस्नहरी 🎉

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 роки тому

    अप्रतिम आपला आवाज आहे मी खूप खूप आपला चाहता आहे आपले सर्व ह्विडीओ डाउनलोड करून घेतले आहेत आपल्या सर्व काळे संत बंधुंचे हार्दिक अभिनंदन
    महाराज माझी हात जोडून विनंती आहे की आपण श्री संत चोखामेळा महाराज‌ यांच्या अभंगांची अशीच प्रस्तुती करावी
    जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
    धन्यवाद माऊली

  • @Jona_thanhighlight
    @Jona_thanhighlight 2 роки тому

    राम कृष्ण हरी महाराज खूप छान अभंग

  • @gokarnamaske9048
    @gokarnamaske9048 2 роки тому +1

    Gokrna maske 👍 Ram Kishan Hariध🙏 धन्यवाद बाबा 🙏🙏 खूपच सुंदर

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 3 роки тому

    अप्रतिम चाल लावली आबा💐🙏🏻💐👌👌राम कृष्ण हरी जय हरी🚩🚩

  • @ganeshvsalunkhe
    @ganeshvsalunkhe Рік тому

    खूप छान आबा मी रोज तुमचा आभग आयकतो❤

  • @suryakantyadav133
    @suryakantyadav133 3 роки тому +1

    खूप छान बाबा व तात्या व एकनाथ सरांचं हर्मोनियम बोलतोय

  • @b.wayalwayal240
    @b.wayalwayal240 3 роки тому

    खूप छान बाबा ,तसेच हार्मोनीयम वादक ,छान दादा.

  • @gajananchadurkar6965
    @gajananchadurkar6965 2 роки тому +2

    एकदम सुंदर आवाज जयहरी।

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 роки тому +2

    जय हरी महाराज आबा धन्यवाद आबा किती सुंदर आवाज़ आहे तुमचा धन्यवाद आदरणीय भरत तात्या खुप छान तबला वादन एकनाथ सर खुप छान पेटी मास्टर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे

    • @MaiMauliBhajanTvadi
      @MaiMauliBhajanTvadi 3 роки тому

      AABHANG pan lihun pathat java pz manje navin Manzana baghun manta yeil

    • @dilipladda2367
      @dilipladda2367 3 роки тому +1

      जय हरि मावली

    • @vitthalkale8866
      @vitthalkale8866 3 роки тому

      @@dilipladda2367 जय हरी माऊली

    • @knikam476
      @knikam476 3 роки тому

      जय हरी आबा

  • @sagarmane5953
    @sagarmane5953 3 роки тому +7

    🚩जय हरी आबा 🚩 खुपच छान अभंग गायला खरंच आबा तुमचा आवाज खूपच पहाडी आहे दिवसात कितीतरी वेळा तुमचे अभंग गवळणी ऐकु वाटतात अतिशय सुरेख आणि खूपच गोड आवाज आहे आबा तबला मास्टर तात्या महाराज काळे खूप सुंदर पेटी मास्टर एकनाथ काळे सर 🚩🚩अतिशय सुंदर स्वर सम्राट अभिनंदन अभिनंदन आपल्या सर्वांचे साथ-संगत अशीच राहू द्या 👌👌👌👌👌👌👌

  • @sharadjadhav423
    @sharadjadhav423 3 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली खूपच छान

  • @arunkale2421
    @arunkale2421 3 роки тому +1

    खुपच सुंदर आहे. फार आवडले 👌👌

  • @VinayakMarne-m8y
    @VinayakMarne-m8y 3 місяці тому

    खूप छान अभंग व सुंदर आवाज

  • @alankarpawar3746
    @alankarpawar3746 3 роки тому

    तुमचा अभंग खूप आवडला चाल अतिशय सुंदर आहे मागे साथ द्यायला कोणितरी पाहिजे

  • @bhairuthorat1338
    @bhairuthorat1338 3 роки тому

    निवडला अभंग खूपच छान आहे ना आवाज पण सुंदर आहे जय हारी

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 3 роки тому +2

    🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल माऊली 🌹🙏🏼

    • @mahadevshinde8942
      @mahadevshinde8942 3 роки тому

      Very Good👌👌👌👌

    • @vitthalkale8866
      @vitthalkale8866 3 роки тому

      जय हरी महाराज एक तारी भजनी मंडळ विठठल काळे पुणे

    • @Macchindar_Roule
      @Macchindar_Roule 3 роки тому +1

      @@vitthalkale8866
      🙏🏼🌹जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼

    • @vitthalkale8866
      @vitthalkale8866 3 роки тому

      @@Macchindar_Roule जय हरी जय हरी महाराज कसे आहात

    • @Macchindar_Roule
      @Macchindar_Roule 3 роки тому +1

      @@vitthalkale8866
      मजेत आहे माऊली 🙏🏼🌹

  • @satywansurvase2565
    @satywansurvase2565 6 місяців тому

    आबा मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहतो खूपच छान चाली आसतात

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 роки тому +1

    छान आवाज.......सुंदर भजन

  • @ganeshjadhav4890
    @ganeshjadhav4890 Рік тому +1

    खूप गोड आवाज राम कृष्ण हरी

  • @nandumahale8307
    @nandumahale8307 3 роки тому

    राम कृष्ण हरी आबा धन्यवाद

  • @sureshavdhoot7213
    @sureshavdhoot7213 3 роки тому +2

    आपल्यामुळे चांगले भजन ऐकायला मिळतात धन्यवाद

    • @tukaramchavan3616
      @tukaramchavan3616 Рік тому

      अतिसुंदर अभंग वाणी नेगयला, धन्यवाद बा बा

  • @vilasnarute8461
    @vilasnarute8461 3 місяці тому +2

    जय हरी माऊली छान

  • @mangesh9322
    @mangesh9322 3 роки тому +3

    बाबा तुमचा आवाज खूप मस्त आहे , मला तुमचे सगळे कार्यक्रम आवडतात.....💯

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 Рік тому

    पेटी मास्तर लय भारी आहे राव अहो जशास तसे बोल काढतोय याला म्हणायचं पेटी वारे वा तबला पेटी मास्तर

  • @kantilalgaikwad5745
    @kantilalgaikwad5745 2 роки тому

    राम कृष्ण हरी पाठीमागे पण एक म्हणणारा पाहिजे महाराज

  • @sagarshinde-l2i
    @sagarshinde-l2i Рік тому

    खूप छान आवाज आहे माऊली 🙏🙏
    आणि तितकाच छान अभंग 🙏🙏
    MH - 15......

  • @rajendragangadhar6773
    @rajendragangadhar6773 Рік тому +5

    अतिशय सुंदर आपुलिया

  • @santkrupabhaktirajchannel7309
    @santkrupabhaktirajchannel7309 3 роки тому +1

    खरोखर कुळी कन्या पुत्र होती सात्त्विक

  • @marutidighe1750
    @marutidighe1750 Рік тому

    आबा काय गायला छान आभंग

  • @kalavatikarbhari3183
    @kalavatikarbhari3183 Рік тому

    जय हरी आबा खूप छान भजन गायलं

  • @vilasnarute8461
    @vilasnarute8461 3 місяці тому

    आभिमान वाटतो अप्रतिम

  • @Balwadicharoyalking
    @Balwadicharoyalking 2 роки тому +1

    खुप छान आवाज आहे तुमचा बाबा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏

  • @shrikisanchoure1933
    @shrikisanchoure1933 3 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bharatbhise3390
    @bharatbhise3390 3 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली खूपच छान!!!

  • @gajananchadurkar6965
    @gajananchadurkar6965 2 роки тому +1

    खुपच छान आवाज आहे जयहरी

  • @gulabsakhare2733
    @gulabsakhare2733 3 роки тому +1

    Jay hari mauli khupch chan gayan

  • @shaileshshigvan3893
    @shaileshshigvan3893 2 роки тому

    खूपच छान अभंग आहे आणि आवाज आहे बाबा

  • @AryaHarshu
    @AryaHarshu 22 дні тому

    राम कृष्ण हरी महाराज

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 3 роки тому

    जय हरी माऊली 🌹🌹🌹🙏🙏🙏 रामकृष्ण हरी 🌹🙏🌹 पांडुरंग हरी 🙏🌹🙏महाराज आवाज खुप छान आहे असे आवाज कानावर पडले की असे वाटते मी आता आजून खुप लहान आहे आज वय जरी म्हणजे पन्नास च्या पुढे आहे तरी आम्ही गावात असे भजन व्हायचे त्यावेली आम्हाला तेथे प्रवेश नसायचा आणि आता हे सर्व माऊलींच्या कृपेने हातात आहे कधिही ऐका आणि कीती ही ऐका बस जय श्रीराम जय श्रीराम🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🌹

  • @bandughule2190
    @bandughule2190 Рік тому

    जय हरि माऊलि साष्टांग दंडवत 2:

  • @sandeeppatil3960
    @sandeeppatil3960 2 роки тому

    अभंग फार छान गाईला आम्म्म्म.
    ,

  • @raosahebdighe99
    @raosahebdighe99 3 роки тому

    अप्रतिम 👌👌एकदम कडक. खुप सुंदर आबा.

  • @jalindarshirsath2520
    @jalindarshirsath2520 9 місяців тому

    आती सुंदर,,, महाराज

  • @navanathshinde8663
    @navanathshinde8663 Рік тому +1

    नवनाथ शिंदे निमगाव टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर

  • @uddhavbhende8005
    @uddhavbhende8005 6 місяців тому +1

    जय हरी माऊलीआबाजी

  • @Gauravbhingare3012
    @Gauravbhingare3012 Рік тому

    जय हरी माऊली

  • @shardachoudhari9461
    @shardachoudhari9461 3 роки тому

    खुप छान अभंग आहे आवाज पण खूप छान आहे

  • @nutrilite_beauty9785
    @nutrilite_beauty9785 6 місяців тому

    खूपच सुंदर 🎉🎉🎉

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 3 роки тому +2

    वावा लयभारी गायन आबा धन्यवाद अतिसुंदर 7/10/21

  • @pandurangmarathe787
    @pandurangmarathe787 2 роки тому

    फारच सुंदर चाल आवाज🙏🙏 राम कृष्ण हरि🙏🙏🙏

  • @stgaikwad3284
    @stgaikwad3284 2 місяці тому

    राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 роки тому +2

    खुप छान 💐💐💐💐💐

  • @gundappakore4980
    @gundappakore4980 3 роки тому +1

    आबा नाद करायचा नाय

  • @bhivasenchattar6068
    @bhivasenchattar6068 3 роки тому

    हभप काळे महाराज खूप सुंदर

  • @vitthalingle7267
    @vitthalingle7267 2 роки тому

    Nice Maharaj

  • @prashantbandal1551
    @prashantbandal1551 3 роки тому

    राम कृष्ण हरी महाराज👌👍

  • @laxmikantmaind6884
    @laxmikantmaind6884 Рік тому

    Nice baba👍jbardast

  • @rajnandinidhage9414
    @rajnandinidhage9414 Рік тому

    Ram krishna hari mauli .🚩🙏🙏🚩👌

  • @nandushelar4527
    @nandushelar4527 2 роки тому

    लय भारी आवाज बाबा न

  • @prakashchavan2085
    @prakashchavan2085 Рік тому +1

    रामकृष्ण हरी

  • @somnathkeng6489
    @somnathkeng6489 2 роки тому

    Nambr.1

  • @nandagaikwad7007
    @nandagaikwad7007 2 роки тому

    खूप सुंदर चाल आहे

  • @santoshbajbalkar286
    @santoshbajbalkar286 2 роки тому

    राम कृण हरि चाल चांगलि आहे

  • @ashokrajale7376
    @ashokrajale7376 2 роки тому

    जय हरि विठ्ठल खूप छान

  • @dhanajeeghadgepatil674
    @dhanajeeghadgepatil674 2 роки тому

    मागं कोरसला कोणीतरी पाहिजे होते

  • @popatraokuwar4045
    @popatraokuwar4045 2 роки тому

    🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏 जय हरी माऊली 🌹

  • @babitatambade7380
    @babitatambade7380 2 роки тому

    खुप छान आहे अभंग

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 2 роки тому

    अभंग खूप छान आहे

  • @santoshbajbalkar286
    @santoshbajbalkar286 2 роки тому

    एकादशीचे अभंगग व संतांचेअभंग

  • @vilaskute1237
    @vilaskute1237 10 місяців тому

    अति सुंदर गायन

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Рік тому

    Kakakale mama koti naman 🙏🙏🙏🙏