- 641
- 67 026 776
Bhakti Ras Sandhya
India
Приєднався 5 сер 2019
भक्तिरस
वेढा रे पंढरी | सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका | आबांच्या पहाडी आवाजामध्ये |
वेढा वेढा रे पंढरी |
मोर्चे लावा भीमातीरी || १ ||
चला चला संतजन |
करू देवासी भांडण || २ ||
लुटा लुटा पंढरपूर |
धारा रखुमाईचा वर || ३ ||
तुका म्हणे चला चला |
घाव निशाणी घातका || ४ ||
मोर्चे लावा भीमातीरी || १ ||
चला चला संतजन |
करू देवासी भांडण || २ ||
लुटा लुटा पंढरपूर |
धारा रखुमाईचा वर || ३ ||
तुका म्हणे चला चला |
घाव निशाणी घातका || ४ ||
Переглядів: 2 575
Відео
संसाराच्या पायी देव आठवत नाही | मनाला विचार करायला लावणारा अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात
Переглядів 6 тис.14 днів тому
संसाराच्या पायी देव, आठवत नाही । आठवत नाही देव, आठवत नाही ।।धृ।। कोणी नाही रे कोणाचे एकलेची यायचे, एकलेची जायचे यम येतील बांधून नेतील । जन तोंडाकडे पाहतील ।।२।। तुका म्हणे बोलू काही देहावरी सत्ता नाही ।।३।। आठवत नाही देव, आठवत नाही ।
अवचित हरी तुझा आला | सुपरहिट गवळण | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Переглядів 2,6 тис.14 днів тому
अवचित हरी तुझा आला | सुपरहिट गवळण | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
एक-दोन-तीन-चार तया माझा नमस्कार | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
Переглядів 11 тис.21 день тому
एक-दोन-तीन-चार तया माझा नमस्कार | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला | दत्त जयंती स्पेशल भजन | अवश्य ऐका |
Переглядів 15 тис.21 день тому
वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला | दत्त जयंती स्पेशल भजन | अवश्य ऐका |
दत्त जयंती स्पेशल | सुपरहिट नॉन स्टॉप ७ भजन | एकाच व्हिडिओमध्ये | अवश्य ऐका |
Переглядів 11 тис.21 день тому
१)नमन माझे गुरुराया २)दत्त वसे औदुंबरी ३)गुरुचरणी ठेविता भाव ४)घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा ५)मन लागो रे लागो ६)गुरुमाऊली माऊली ७)दत्त दिगंबर दैवत माझे
सदा नाम घोष करू हरी कथा | सुप्रसिद्ध भावपूर्ण अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Переглядів 2,4 тис.28 днів тому
सदा नाम घोष करू हरी कथा | सुप्रसिद्ध भावपूर्ण अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
उद्या भेटूया रे यमुनेच्या तीरी | सुपरहिट गवळण | अवश्य ऐका |आबांच्या सुमधुर आवाजात |
Переглядів 11 тис.Місяць тому
उद्या भेटूया रे यमुनेच्या तीरी | सुपरहिट गवळण | अवश्य ऐका |आबांच्या सुमधुर आवाजात |
माऊली गुरुमाऊली | समाधी सोहळा विशेष अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Переглядів 14 тис.Місяць тому
माऊली गुरुमाऊली | समाधी सोहळा विशेष अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
घेईन मी जन्म याजसाठी देवा | अर्थपूर्ण अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात |
Переглядів 4,3 тис.Місяць тому
घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥ हरीनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुः नाहीं चाड आम्हां ॥२॥ आणीक सायास न करीं न धरीं आस । होईन उदास सर्व भावें ॥३॥ मोक्ष आम्हां घरीं कामारी ते दासी । होय सांगों ऐसी तुका म्हणे ॥४॥
माझे मनोरथ पूर्ण करी देवा | सुपरहिट अभंग | एकदा अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजामध्ये |
Переглядів 4,7 тис.Місяць тому
माझे मनोरथ पूर्ण करी देवा | सुपरहिट अभंग | एकदा अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजामध्ये |
कार्तिकी एकादशी स्पेशल | टॉप ७ अभंग | अवश्य ऐका | एकाच व्हिडिओमध्ये |
Переглядів 12 тис.Місяць тому
१)संत भार पंढरीत 00:00 २)भेटाया जाते मी 7:39 ३)ध्यास हा जीवाला 15:21 ४)आली पंढरीची वारी 23:16 ५)पंढरीशी जारे 29:14 ६)विठ्ठलाच्या पायी वीट 39:33 ७)जातो माघारी पंढरीनाथा 46:53
सन दिवाळीचा आला | दिवाळी विशेष अभंग | अवश्य ऐका |आबांच्या गोड आवाजात |
Переглядів 17 тис.2 місяці тому
सन दिवाळीचा आला | दिवाळी विशेष अभंग | अवश्य ऐका |आबांच्या गोड आवाजात |
दिवाळी विशेष सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका | सुमधुर गोड आवाजामध्ये |
Переглядів 2 тис.2 місяці тому
दिवाळी विशेष सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका | सुमधुर गोड आवाजामध्ये |
उभी मुक्ताबाई माळ्यावरी | सुपरहिट भजन | अवश्य ऐका | सुमधुर आवाजात |
Переглядів 6 тис.2 місяці тому
उभी मुक्ताबाई माळ्यावरी | सुपरहिट भजन | अवश्य ऐका | सुमधुर आवाजात |
सोड जाऊ दे मला मथुरेला | सुपरहिट गवळण | आबांच्या सुमधुरा आवाजात | अवश्य ऐका |
Переглядів 9 тис.2 місяці тому
सोड जाऊ दे मला मथुरेला | सुपरहिट गवळण | आबांच्या सुमधुरा आवाजात | अवश्य ऐका |
कन्हैया लागला तुझा रे छंद मला | सुपरहिट गवळण | अवश्य ऐका | गोड आवाजात |
Переглядів 5 тис.2 місяці тому
कन्हैया लागला तुझा रे छंद मला | सुपरहिट गवळण | अवश्य ऐका | गोड आवाजात |
आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना | अर्थपूर्ण अभंग |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Переглядів 8 тис.2 місяці тому
आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना | अर्थपूर्ण अभंग |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
दसऱ्याच्या निमित्ताने | ऐका सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात |
Переглядів 21 тис.2 місяці тому
दसऱ्याच्या निमित्ताने | ऐका सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात |
मन प्रसन्न करणारी सुपरहिट गवळण | अवश्य ऐका | सुमधुर व गोड आवाजामध्ये |
Переглядів 4,4 тис.2 місяці тому
मन प्रसन्न करणारी सुपरहिट गवळण | अवश्य ऐका | सुमधुर व गोड आवाजामध्ये |
टॉप 5 अभंग | नवरात्री स्पेशल | आबांच्या आवाजात | अवश्य ऐका |
Переглядів 8 тис.3 місяці тому
टॉप 5 अभंग | नवरात्री स्पेशल | आबांच्या आवाजात | अवश्य ऐका |
फिरविले देऊळ जगा माजी ख्याती | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Переглядів 5 тис.3 місяці тому
फिरविले देऊळ जगा माजी ख्याती | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
जीवनाचे सार्थक करणारे | ९ सुपरहिट नॉनस्टॉप अभंग | आबांच्या आवाजात | अवश्य ऐका |
Переглядів 383 тис.3 місяці тому
जीवनाचे सार्थक करणारे | ९ सुपरहिट नॉनस्टॉप अभंग | आबांच्या आवाजात | अवश्य ऐका |
सोडुनिया गेली आई आम्हा लेकरांना | आई विषयी दुःखद गीत |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Переглядів 35 тис.3 місяці тому
सोडुनिया गेली आई आम्हा लेकरांना | आई विषयी दुःखद गीत |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
कृष्ण माझी माता | सुप्रसिद्ध भजन | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
Переглядів 7 тис.3 місяці тому
कृष्ण माझी माता | सुप्रसिद्ध भजन | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
किती करशील रे संसार | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
Переглядів 99 тис.3 місяці тому
किती करशील रे संसार | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
स्वतःसाठी बांधियले घर | जीवनातील अंतिम सत्य सांगणारा अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Переглядів 167 тис.3 місяці тому
स्वतःसाठी बांधियले घर | जीवनातील अंतिम सत्य सांगणारा अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
नॉन स्टॉप ७ भजन | अवश्य ऐका | एकनाथ काळे यांच्या आवाजात |
Переглядів 9 тис.3 місяці тому
नॉन स्टॉप ७ भजन | अवश्य ऐका | एकनाथ काळे यांच्या आवाजात |
ओळखले नाही देवा तुला भजनात | सुप्रसिद्ध भजन | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
Переглядів 239 тис.3 місяці тому
ओळखले नाही देवा तुला भजनात | सुप्रसिद्ध भजन | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
गणेश उत्सवा निमित्त | नॉन स्टॉप ५ अभंग | आबांच्या आवाजात |अवश्य ऐका |
Переглядів 14 тис.4 місяці тому
गणेश उत्सवा निमित्त | नॉन स्टॉप ५ अभंग | आबांच्या आवाजात |अवश्य ऐका |
नोटेशन मिळेल का हार्मोनियम चे
काय म्हणु तुम्हाला पटत नाही हो तुमचं लाईक करा ही भक्ती मार्ग आहे का
Ram Krishna Hari
खूपच छान गायन बाबा 🙏🙏👌👌
खुपचं सुंदर तुका म्हणे का मुकलासी सप्तपाताळा नर्काजासी
राम कृष्ण हरि माऊली
किती ओढू रवीचा दोर रवि फिरतीया गरगर ही गवळण घ्या
आबा तुमचे टाळ शिकवते आम्ही तुमची टाळ वाजवताय तसे तुमचे टाळ शिकत रहा आहोत आम्ही
Khup khup chan abba❤❤❤
Music pice pn takt ja sir
❤❤🎉
Very nice sir ji 👍
Jay ho sir ji
रामकृष्ण हरी माऊली
खुप छान सुंदर भजन वा छान
बाबा खूप चांगला मन प्रसन्न होणारा अभंग घेतला आपण ऐकू फार बरे वाटले राम कृष्ण हरी
Kupa can gayan
राम कृष्ण हरी अती सुंदर माऊली बाबा चा आवाज गोड आहे
गोड !
Happy birthday from yashwant parpate ratnagiri
धन्यवाद आबा
मी हिंगोली जिल्ह्यात आनंद घेत आहे
पाई पैजन पाई पैंजण ही गवळन घ्या महाराज
Mast Aalap Peti Master
Jivanache Gane SATY
Ram Krishn Hari
रामकृष्ण हरी फार छान अभंग फार आवडला
रामकृष्ण मावली खुप छान
Aaba A Bhajan Screen par Likh kar bhejo na, hamko लिखना हैं, Very nice👍👏😊 🙏🌹🌹❤🙏
Very Very nice Aaba, Aawaz Khup chan aahe, Sat Sangat, Harmoniyam aur Tabbalji Good👍🙏 Ram Krishna hari❤
अभंग भारी बोलता मातंग समाजाच्या आहेस का
Khoob God awaaz Aaba
सर्वज्ञ रसाळ.अति सुंदर अभंग गायलेत आबा.तसेच अतिशय कौतुकास्पद अशी चाल लावली आहे.आम्हास खूप खूप आवडली.आपला पहाडी आवाज ऐकून मन तृप्त झाले.आबा आपले आवाजाची तीव्रता अजूनही जशीच्या तशी फारच अप्रतिम व उत्तम आहे.जय हरी आबा.आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏👏👏
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.खूप वेळ झालाय अभंग पहावया,क्षमस्व आबा.फारच सुंदर अभंग गायलेत.आणि चाल सुध्दा खूप उत्कृष्ठ लावली.काळजालाभिडली.
ह्या अभंगांचे नोटीशेन पांडवांना सर आबानी खूप छान गायीलाय धन्यवाद आंबा सर्व गृप
👍👍👍
Ram Krishna Hari mavali
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी आबा
राम कृष्ण हरी आबा वेढा रे पंढरी हा अभंग तुम्ही खूप छान अप्रतिम अतिसुंदर गोड आवाजात गायला आयकुण खूप छान वाटले एकनाथ भाऊ व भारत काळे काका यांनी पण खूप छान साथ दिली आबा तुमची स्तुती जितकी करावी तितकी कमीच आहे तुमचे अभंग पुन्हा पुन्हा आयकावे वाटते खूप गोड आवाज आहे आबा धन्यवाद आबा राजू जाधव आसेगाव जिल्हा संभाजीनगर राम कृष्ण हरी आबा
Very nice
राम कृष्ण हरी
खुपच सुंदर अभंग सादर केलाय महाराज बाबा धन्यवाद धन्यवाद वा..पेटी मास्टर एकनाथ सर खूप छान साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबांना धन्यवाद वा..तबलजी खूप छान साथ धन्यवाद धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
राम कृष्ण हरी
Aaba Screen pe Likho na, taki ham Note kar sake❤, Very nice👍👏😊 Dill se Thanks all Team, but Aaba, Screen pe लिखकर श्रोताओं की मनो kamna puri karo, Dist Jalna, Nanasaheb Telang Patil🌹🌹 🙏🙏
वा काय आवाज आबा तुमचा एकच नंबर
कानडाऊ विठ्ठलू अभंगाचे नोटेशन टाका ना सर
खुपचं.सुदर.गाईले.
Once Jai Hari sister.!!!!!!!
खूप छान स्पस्ट ऐकायला येतो आबांचा अभंग,नाहीतर बऱ्याच गायकांचे टाळ आणि तबला याच्या आवाजाने काही कळत नाही
❤🎉🎉🎉😊😊😊 खुप छान गाणी आहेत