अप्रतिम, माझा जन्म संत भूमीत झाला हेच माझं भाग्य, मागणे ते एक देवा तुझ्या पायी आहे देई तरी पाये पांडुरंगा, या संताशी निवरी हेची मज देई आणिक तुझ काय न मागो देवा!
काय शब्द लिहिलेत नाथ महाराजांनी...!!! भक्ति व प्रेमाविना ज्ञान काहीच उपयोगाचे नाही......एका भक्ताला देवाचे फक्त प्रेम हवे असते...प्रेमसुख दूसरे काहीच लागत नाही.❤❤❤❤❤....
नुकतेच आरू माऊलींच किर्तन आमच्या गावाकडे झाले, त्यांच्या कीर्तनामध्ये मी साऊंड सर्विस दिली, माझ भाग्य की मला अरू माऊलींची सेवा करण्याचा सुखद योग प्राप्त झाला, जय हरी
भक्ती प्रेमा विन हा अभंग तुमच्या वाणीतून किती वेळा ऐकला सांगता येत नाही. प्रत्यक्ष तुमचे दर्शन भेट घेण्याची ईच्छा आहे माऊली . लातूर भागात कधी येण्याचा योग आला तर
भक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥ प्रेम सुख देई प्रेम सुख देई । प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥ रांडवेनें जेविं शृंगार केला । प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥ एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥
अप्रतिमच आवाजातील गोडवा आहे रामकृष्ण हरी
आवाज संगीत चाली गायनाची साथ एकच नंबर आहेत अभिनंदन जयहरी ओमनमोशिवाय रामकृष्ण हरी
,
, अप्रतिम आवाज परमेश्वराची देणगी
L😅
आरू बाबांच्या आवाजात खरंच खुप गोडवा आहे अभंग कितीही ऐकावेच वाटतात मन अगदी प्रसन्न होते आणि भक्तीने रंगुन जाते आणी जगाचा विसरच पडतो
उत्तम चाल आवाज गोड
महाराज आपल्या गळ्यात देवाने सरस्वती ठेवली आहे
काय गोडवा महाराजश्री
आपण सर्वाना आपलसं करून घेतले जी
अंभग खुपच सुंदर आहे.आणि आवाज पण सुंदर आहे
Very nice👍👏😊 Aaru ji Maharaj 🙏❤🙏 mn prasann Zhale, aasech Aabhang Pathvine🙏 Ram krishan Hari Msuli🙏
गुरूवर्य ह भ प आरू बाबा मुळे आमच्या सारख्याच्या जिवनात बराच बद्दल नुसत गायनच काही तर त्याचे विचार त्यांच संप्रदाय विषय कार्य च फारच अनमोल आहे
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भक्ती रसात नाहून निघाल अत्यंत गोड अभंग आहे ❤❤
आरू बाबा तुमच्या आवाजात अशी जादू आहे जी भटकलेल्या माणसाला पुन्हा भक्ती मार्गी लावते🙏
कुंदन महाराज आमच्या कोलंबीला आले होते तेच गायन ऐकण्याचा योग आला मला महाराष्ट्रातल्या दोन्ही रत्नांना राम कृष्ण हरी
भक्ति प्रेमाविण ज्ञान नको देवा॥ राग.... भूप, धन्यवाद संगीत विशारद, ह. भ. प. श्री. पंढरीनाथ आरू महाराज, आपल्या गायना साठी कोटि कोटि धन्यवाद माऊली.
Dhany vaad Dada mi raag vishayi shodhat hoto comment
❤❤ राम कृष्ण हरी महाराज असेच गात रहा महाराज
खूप खूप सुंदर माऊली तुमच्या आवाजात साक्षात पांडुरगाच दर्शन होत राम कृष्ण हरी
Dhanya ApLe Jeevan Mauli.
खुपच गोड असा अभंग राग भुप मीश्रीत अतीषय नाजुक चढ ऊतार वेरी नाइस माऊली रामचंद्र चीमनकर सावलदबारा
आनखी कुठले अभंग हया रागावर आधारीत आहे कलवा
साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही असे मंडळी सानिध्यात असल्यावर😍😍😍😍😊
Ashok
अप्रतिम, माझा जन्म संत भूमीत झाला हेच माझं भाग्य, मागणे ते एक देवा तुझ्या पायी आहे देई तरी पाये पांडुरंगा, या संताशी निवरी हेची मज देई आणिक तुझ काय न मागो देवा!
हा भूप राग आहे आणि हा राग मला मनापासून आवडतो धन्यवाद महाराज खुपच सुंदर गायन आहे तुमचे
9
या रागा मध्ये आणखी कोणते अभंग आहेत सांगता येईल का
अबीर गुलाल उधळीत रंग @@sushantpatil5411
पापाची वासना नको लाऊ डोळा-संत तुकाराम-स्वर विनोद शेंडगे,संगीत प्रशांत देशपांडे.
काय शब्द लिहिलेत नाथ महाराजांनी...!!!
भक्ति व प्रेमाविना ज्ञान काहीच उपयोगाचे नाही......एका भक्ताला देवाचे फक्त प्रेम हवे असते...प्रेमसुख दूसरे काहीच लागत नाही.❤❤❤❤❤....
आ हा काय आवाज आहे ऐकून मण प्रसन्न झाले
अप्रतिम चालीत गायण आणि उत्तम आवाज साथ संगत ही छान, मन प्रसन्न झाले
Jay hari maharaj
महाराज जी खूप छान सा आवाज आहे मन अगदी प्रसन्न झाले❤❤
खुप छान आवाज रामकृष्ण हरि भाऊ खुप छान आवाज ऐकून मनाला आनंद वाटला धन्यवाद भाऊ
खूप छान आवाज आहे मन अगदी प्रसन्न झाले ❤❤❤
आरु बाबा तुमचं गायन ऐकतच राहावं असं वाटते तुमच्या गाण्यामध्ये सरस्वती वसलेली आहे तुमचं गायन मी दररोज ऐकत असतो राम कृष्ण हरी बाबा
गु.बोधे बाबांचा कृपाशीर्वाद आणि पंढरीरायाचा प्रसाद म्हणजे तुमचा आवाज आहे महाराज 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
खूप गोड आवाज आहे...
वा, माऊली, खुप सुंदर चाल, कोरस साथ संगत अतिउत्तम, सर्वांना रामकृष्ण हरी 👏🙏🌹🌺🍀☘️👏👏🛐🛐
रामकृष्ण हरि माऊली हा अभंग दररोज ऐकतो माऊली तुमचे अभिनंदन
खूप छान आवाज आहे बाबा अतीशय सुंदर
जय हरी
अप्रतिम शब्दच कमी पडतील स्तुती करायला 💯👍🙏🙏🙏
नुकतेच आरू माऊलींच किर्तन आमच्या गावाकडे झाले, त्यांच्या कीर्तनामध्ये मी साऊंड सर्विस दिली, माझ भाग्य की मला अरू माऊलींची सेवा करण्याचा सुखद योग प्राप्त झाला,
जय हरी
Apan kuthle
जय हरि माऊली
त्यांचा नंबर मिळेल का..आरू बाबांचा
Apratim, Maharaj ji.man prasanna zale.
Dhanyawad.
भक्ती रसात न्हाहून निघालो.
अत्यंत गोड अभंग ❤❤
Very nice maharaj
अरु म्हाराज काय हो पार वेड लावून टाकले, किती सुंदर, देहभान विसरुन ऐकत राहावे. आपल्यावर पांडुरंगाची कृपा आहे, 🙏🙏🙏
अंगावर काटा आला महाराजांचे गायन ऐकुन रामकृष्ण हरी
सुंदर गायन वादन व साथसंगत
यालाच म्हणतात सांप्रदायिक भजन
एक दम छान माऊली मन तृप्त झाले ! अस गायन पुन्हा पुन्हा एकदा बघा आनंद घ्या 🔶
राम कृष्णा हरी आरु बाबा खरच भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा हा अभंग, अतिशय सुंदर अप्रतिम गायला धन्यवाद आरु बाबा धन्यवाद
अण्णा आपला आवाज ऐकून मन तृप्त झाले
भक्ती प्रेमा विन हा अभंग तुमच्या वाणीतून किती वेळा ऐकला सांगता येत नाही. प्रत्यक्ष तुमचे दर्शन भेट घेण्याची ईच्छा आहे माऊली . लातूर भागात कधी येण्याचा योग आला तर
अतिषय सुंदर अभंग
वा महाराज परत परत ऐकावस वाटतय अप्रतिम 🎶👌🏻
राम कृष्ण हरी माऊली सर्वाना हभप डॉ डव्हळे महाराज उटी ब्रह्मचारी ता सेनगाव
अप्रतिम गायन भावना पुर्ण, 🚩🚩🚩🙏🙏👌
अप्रतिम वादन आणि गायन मन तृप्त झालं अस वाटत ऐकत च राहावं वा आनंद आला
राम कृष्ण हरी माऊली खुप छान गायन आवाज पण सुंदर आहे धन्यवाद महाराज
अप्रतिम गायन, गायकासह साथसंगत करणा-या (विशेषतः हार्मोनिअम ) सहका-यांचे अभिनंदन.
* * बी.व्यंकटेशराव (कर्नाटक)
खुप सुंदर माऊली अतिशय छान राम कृष्ण हरी
खूप छान माझ्या दिवसाची सुरुवात या अभंगाने होते
बाबा तुमच्या चरणाला साष्टांग प्रणाम 🙏🙏
खुपचं छान गायन अप्रतिम
सा रे ग प ध सा. भुप राग. सां ध प. ग रे सा आरु बाबा धन्यवाद
धन्यवाद आज धन्य झालो
मन प्रसन्न करणारा आवाज बाबा 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
प.पु आ. ह.भ.प. आरूमहाराज , आपले गायन एकंच नंबर आहे .
नविन पिढीसाठी आदर्श आहात .
खूपच छान गायन
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान आवाज आहे आरू बाबा... राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी ❤
जय जय राम कृष्ण हरी ब्रम्हानंदी टाळीचं लागते महाराजांच्या या गोड आवाजाने
रामकृष्णहरि 🙏
खूप छान आवाज महाराज
धन्यवाद श्री अरु बाबा... राम कृष्ण हरी.... 🙏🙏
आरु बाबांचे गायक म्हणजे नादच खुळा शुद्ध वारकरी चाल बाबांच्या कंठा मधूनच ऐकायला येते
आदरणीय आरु बाबांचे गायन नेहमीच हृदयाचा ठाव घेते... बाबा आपण वारकरी संप्रदायाचे भूषण आहात.
जय हरि ll
🙏🙏
ह्रदयाला स्पर्श होतो अरू बाबांचे भजन ऐकून
खूप छान आवाज आहे पंढरी बाबा
गाणे एकच नंबर महाराज राम कृष्ण हरी
🙏🚩🙏 अतिशय छान आवाज 🙏🚩 देणगी भगवंताची 🙏🚩🙏
Aprratim khup khup Chan manala bhavnara aawaj Jay Hari maharaj
बढीया भजन जय हरी विठ्ठल
दुसऱ्यांचे गायन मनाला स्पर्श करते पन बाबांचे गायन हृदयाला स्पर्श करणारा आवाज❤️🙏 वारकरी चालिंचे भजन भिष्म🌹🙏
चाल खुपचं आवडली मन मोहुन टाकलं जय हरी विठ़ल
पुन्हा पुन्हा एकच राहावे जय हरी महाराज
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार आवाज खूपच छान पखवाज हार्मोनियम साथ सुंदर कोरस टाळ संगिथसाथ अतिशय सुंदर दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज कि जय
खूप छान गायन एकूण खूप आनंद झाला
मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे बाबांचा
शब्द नाही आरू बाबा गायनासाठी खुप सुंदर गायन
खुप सुंदर,
राम कृष्ण हरी.
बाबांनी काेनताही अभंग परत परत गायला तरीही ताे परत एेकावा वाटताे 🎧👌👌
❤अभंग आणि आवाज दोन्हीही ऐकत राहावं वाटत खूपच सुंदर..
Aaru baba khup dhanyawad tumche,tumchya sumadhur wani tun abhang eikayla milala,
हा आवाज म्हणजे पांडूरंगाने दिलेला आशिर्वाद खूप छान महाराज
Sundar aavaj maharaj
खूपच छान आवाज धन्यवाद
Khupach chan maharaj
जगातील सर्व आवाज हे देवाने दिले आहे
वारकरी संप्रदायाचे वैभव आहेत आरु बाबा🙏
Ramkrushnahari!
Shanthibrahma Sant Eknath Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🚩🙏🚩🙏
वा वा क्या बात है सुंदर सुंदर सुंदर
खूप खूप छान गायन बाबा 🙏🙏
असेच अभंग गात जा महाराज खुप खुप सुख भेटत हो आह्मला
हृदयस्पर्शी, फारच सुंदर....जयहरी
काय तो आवाज काय तो आवाजातील गोडवा एकदम कस ओके मध्ये आहे
Jat hari mauli ,khupach god
Bhupeshri raagatil laykari , alap ,tana badhiya
ऐकतच राहावं वाटत खूप सुंदर गायन आणी आवाज
भक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥
प्रेम सुख देई प्रेम सुख देई । प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥
रांडवेनें जेविं शृंगार केला । प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥
एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥
छान अभंग सादर केला धन्यवाद
👌🙏Maharaj🚩🚩
फारच सुंदर गाईला महाराज
Maharaj khup khup khup sunder maharaj tumcha kanth devachi apratim den aahe khup sunder
🙏श्री राम कृष्ण हरी 🙏 श्री पांडुरंग हरी🙏🌺🙇
स्वर एकदम भारी महाराज
छान 👌
राम कृष्ण हरी. अप्रीतम गायन.